भावा, तुझ्यात आणि इतर vloggers मधे हाच फरक आहे की तू फक्त कोकणा पुरता मर्यादित न राहता समस्त महाराष्ट्र फिरतो आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोक तुला मनापासून प्रेम करतात. काही vloggers स्वतःच्या सोयी साठी फक्त कोकणा पुरते मर्यादित राहतात आणि तू इतके कष्ट सहन करून दूर दूर फिरून आमच्यासाठी सर्वोत्तम Content आणतो, म्हणून तू वेगळा आहेस भावा, तू इतरांपेक्षा श्रेष्ठ आहेस 🙏🙏💐💐😊😊
नागपूर -इन्दौर आपला प्रवास वृत्त चित्र पाहायला मिळाले या पूर्वी अनेक पाहीले होते मीही असाच प्रवास करतो आणि म्हणून आपल्या प प्रवास करणं आवडतं आणि जय मल्हार.
भुषण दादा मस्त व्हिडिओ आणि रुट सुध्दा . आम्हाला पण नवीन माहिती मिळते . बऱ्याच गावांची माहिती होते . आणि एवढया लांब पल्याचा प्रवास करणं सोपं नाही . ग्रेट . नागपुर डेपोच्या गाड्या इतर डेपोच्या तुलनेत फार चांगल्या आहेत .
एसटी बस प्रेमी ,भूषण दादा गावडे ,शोभराज दादा आनी विजय दादा आनी या तीन ही दादांच्या सर्व ग्रूप टिम मधील एसटी बस प्रेमींचे सर्व प्रकारच्या एसटी बस मध्ये खूपच चांगले एसटी बस विडीओ आहेत
भाऊ ड्रायव्हर काका ची bite घ्यायला हवी होती, ते काका प्रत्येक मंगळवार ला परतवाडा ते इंदोर, बुधवार ला इंदोर ते परतवाडा. पुन्हा गुरुवार ला परतवाडा ते इंदोर आणि शुक्रवार ला इंदोर ते परतवाडा, जातात आणि येतात..
भूषण दादा गावडे तूम्ही कर्नाटक आणि आंध्रप्रदेश ते तेलंगणा, केरळा ते तामिळनाडू या राज्यातील सर्व प्रकारच्या एसटी बस चे विडीओ बनवा. आनी मोबाईल फोन वर पाठवा
खर तर नागपुर वरुन इंदोर जान्याकरिता अमरावति यायचि गरज नाहि. नागपुर परुन फोर लेन टॉप हायवे आह्र पनरंतु या मार्गांन्र ST ला उत्पन्न जास्त आहे. म्हा नागपुरकरान करिता लांबचा मार्ग आहे. अजुन हि गाडि बुर्हानपुर वरुन जानार म्हनजे अजुनच लांब. धारनि वरुन खंडवा साठि सरळ मार्ग उपलब्ध आहे. हा रुट म्हनजे प्रवास्यांचि गैरसोय आनि ST च उत्पन्न
भावा, तुझ्यात आणि इतर vloggers मधे हाच फरक आहे की तू फक्त कोकणा पुरता मर्यादित न राहता समस्त महाराष्ट्र फिरतो आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोक तुला मनापासून प्रेम करतात. काही vloggers स्वतःच्या सोयी साठी फक्त कोकणा पुरते मर्यादित राहतात आणि तू इतके कष्ट सहन करून दूर दूर फिरून आमच्यासाठी सर्वोत्तम Content आणतो, म्हणून तू वेगळा आहेस भावा, तू इतरांपेक्षा श्रेष्ठ आहेस 🙏🙏💐💐😊😊
Dhanywad Sir 😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
Chaan 👌
One big like for Bhushan bhau.. .. hats off evdya sadhya bus madhun itka lamb pravas
भूषण+ शोभराज= जबरदस्त प्रवास!!
@@sachinkathole1075 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
नागपूर -इन्दौर आपला प्रवास वृत्त चित्र पाहायला मिळाले या पूर्वी अनेक पाहीले होते मीही असाच प्रवास करतो आणि म्हणून आपल्या प
प्रवास करणं आवडतं आणि जय मल्हार.
Dhanywad Bhau Jai Malhar 🙏🏻
भारतातील सर्वतील स्वच्छ शहरातील आपल स्वागत आहे...... आला आहे तर महाकाळेशवर उज्जैन दर्शन करा, जय श्री महाकाल.
@@MABDD Ho 😊👍
भुषण दादा मस्त व्हिडिओ आणि रुट सुध्दा . आम्हाला पण नवीन माहिती मिळते . बऱ्याच गावांची माहिती होते . आणि एवढया लांब पल्याचा प्रवास करणं सोपं नाही . ग्रेट . नागपुर डेपोच्या गाड्या इतर डेपोच्या तुलनेत फार चांगल्या आहेत .
@@ravirajkulkarni6592 Dhanywad Bhau
एसटी बस प्रेमी ,भूषण दादा गावडे ,शोभराज दादा आनी विजय दादा आनी या तीन ही दादांच्या सर्व ग्रूप टिम मधील एसटी बस प्रेमींचे सर्व प्रकारच्या एसटी बस मध्ये खूपच चांगले एसटी बस विडीओ आहेत
मी केलंय car ne प्रवास यवतमाळ - अमरावती - परतवाडा - धारणी - खंडवा - इंदोर
खूप खतरनाक घाट आहे हा 💥
SRI SWAMI SAMARTH 🌹 🙏 Jai Sri Ganesh Ganpati Bappa Moraya Magal Murati Moraya 🌹🙏 namasakar dada nathkhola jabardast vdo dada
Shree Swami Samarth
इन्दौर मध्ये आपल स्वागत आहेत i Love my indore❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ आपला विडियो अतिशय सुंदर
@@nitinkothari888 Dhanywad Bhau
मी टेन्शन मध्ये असलो की तुझे व्हिडिओ पाहतो त्याने मनावरचं ओझं थोड कमी होऊन जातो आणि थोड फ्रेश होऊन जतो 😊
@@cr.6860 Dhanywad Bhau 😊😊😊🙏🏻🙏🏻
खूप छान प्रवास वर्णन.. धन्यवाद 🙏🙏🙏
मेळ घाटातला प्रवास हा कोकणातला फील येतो.. खुप छान मेळघाट...😊
@@sandeepkuveskar8452 👍👍👍
नाद खुळा 👍👍👍
@@vikeshghadivlogs Naadkhula Bhau 🙏🏻😊
खुपच छान विडीयो भुषण
शोभराज भाऊ ही सोबत म्हणजे ..... क्या बात है
फक्त शोभराज भाऊ स्पष्ट व उंच स्वरात बोलायला सांगा प्लिज
Very nice dada zabardast clearity.ekda vengurla Panjim Kara na
जय श्री राम 🎉❤
@@KrishnaMunde-dl8kp Jai Shree Ram
Old is gold
मी पण धारणी ला गेलो होतो. खूप मस्त!
एस.टी. महामंडळाने फायदेशीर उत्पन्न देणाऱ्या मार्गावर तरी चांगल्या बसेस उपलब्ध करुन द्याव्यात.
@@bag9845 But Road Condition khup vait aahe new buses lagech Band padtil
खुप छान खूप सुंदर व्हिडिओ 💐🙏💕
मस्त भाऊ मी कोकणात ला असल्यामुळे विदर्भाचा मेल घाट पहायला मजा आली 👍👍
@@VinodKandlekar 🙏🏻😊😊
Jabardast
नादखुळा दादा प्रवास. सुंदर मेळघाट.
@@Dipak-i5t 😊😊
@@Dipak-i5t 👍👍
भाऊ ड्रायव्हर काका ची bite घ्यायला हवी होती, ते काका प्रत्येक मंगळवार ला परतवाडा ते इंदोर, बुधवार ला इंदोर ते परतवाडा. पुन्हा गुरुवार ला परतवाडा ते इंदोर आणि शुक्रवार ला इंदोर ते परतवाडा, जातात आणि येतात..
Thode akward feel karat hote so nahi gheta aala
Chan pravash
जबरदस्त नादखुळा
At 10pm + bhushan explorer + shobraj vlogs+ feels like we are traveling together + @ home ❤🎉
खूपच सुंदर विडिओ भावा 😊
एक नंबर भावा प्रवास🎉
@@akashkamble5142 Dhanywad Bhau 🙏🏻😊😊
Ekdam kdkkkkk bhushan bhau jabardast video ahe....🎉🎉🎉
@@vishalsatpute6447 😊😊😊😊
सुंदर व्हिडिओ.
❤ खुप सुंदर प्रवास 😊
@@VLOGG-jb4yf 😊🙏🏻🙏🏻
भूषण दादा गावडे तूम्ही कर्नाटक आणि आंध्रप्रदेश ते तेलंगणा, केरळा ते तामिळनाडू या राज्यातील सर्व प्रकारच्या एसटी बस चे विडीओ बनवा. आनी मोबाईल फोन वर पाठवा
Wahh jabbardast jay Maharashtra bhau❤
@@mit368 Jai Maharashtra
Best of best.
Tuza video mange mind fresh hoto maza tr bg bhava....ekdam kdkkkkk kokana sobat tu akkha Maharashtra firavato...tu amhala ghari basun....suppper bro
@@vishalsatpute6447 👍👍
खूप छान प्रवास❤
Nice video Bhushan ❤🎉
Amravati to chalisgaon please
Jai gajanan
#amravatikar
Good your information on video.Hari Prasath, Thanjavur City, Tamil Nadu.
@@hariprasath7756 Thank you ☺️
मॅप ऍड केलास आता छान वाटतंय मस्त 🥳🥳🥳.. Keep it up bhushan, well done👍🏻👍🏻👍🏻
@@Abc20002 👍👍
enjoying video
Engine change kela aahe bhava. Feel old with new power. Government hya bus easily scrap karnar pan nahi. No DPF no tention.
छान भाऊ vlog आवडला
@@ravindraattawar655 Dhanywad
आमने इंदौर ❤😊
Kya baat hai...ekch no bhau
@@rahulkakde4899 👍👍
Mast bhaawaa
,आम्हाला या घाटाचे प्रवासाची सवयच झाली
@@sunilkulkarni4388 😮
Nice 👌
Brother I had travelled this ghat in night due to some emergency I know it's dangerous good to see u
@@GiriisshWaadwekar Ohh 😮
@@Bhushan_The_Explorer tu Indore la aala aahes ka re ??
Happy Journey👍👍👍👍
Thank you 👍
Happy journey bhau 🙏
Dhanywad Bhau
Happy journey 👍👍👌
9.10 aaji che reaction
Bhushan tuze video pahile , khup chhan ahet pan tabbetichi Ani potachihi kalaji ghe.tula shubhechchha.
@@ashokchavan1659 Ok 👍
एक नंबर 🎉
👍😊😊😊
भाऊ मुंबई पासून जालना साठी एस टी आहे का व्हाया कसारा नाशिक
BS||| busses were actually powerful and faster
खुप छान खुप सुंदर विडिओ
nice video
शेतकरी भवन मध्ये मी पण राहिलो आहे स्वतात लॉज मिलतो तीते
@@dineshpatil9874 Ho
भारी❤❤❤
त्या आजी बाई मारवाडी नाही राहिल्या पूर्णपणे मराठीच झाल्या..😊
Punha ekda @bhushan bhau tumch Vidharbha maddhe swagat aahe. Next time amravati maddhe yene/jane asel tar tumchya adhichya video maddhe nakki sanga.
Pudhil prawasa sathi shubheccha💐✌️
@@Imtushar030 ho nakkich
Happy journey bhushab bhau
Chandrapur
Step by steps video upload kara
भुषण आपल्या कोकणात राजापुर तालुका मध्ये अनुसकुरा घाट आहे तो तर भयानक आहे.. जागेवर वळण... गेलास की नाही त्या मार्गे कोल्हापूर ला.😊
@@sandeepkuveskar8452 Ho aahe video aaplya channel var Anuskura Ghat
Keep it up bala
@@sayalishivgan8949 🙏🏻🙏🏻😊😊
#hamra indor
भुषन भाऊ एक नविन रूट चालु झाला आहे अलिबाग ते शेगाव जो अलिबाग डेपो कडून सुरू करण्यात आला आहे तो रूट करा एक वेळेस
@@nivruttitade9447 ho News milali try karen diwali sathi sadhya gharich aahe 😁
khup chan❤
Aajinche manapaun ashirvad milale tula. 👏👏👏👍👍👍swarthat parmartha. Jai Maharashtra 🙏🙏
@@girishpatil1704 🙏🏻
4:00 अमरावती😊😊😊 आमची अमरावती
कसा आहे बे तू मस्त आहेस ना😊😊😊😊😊😊😊😊
❤️🙏
खूप भारी वाटलं
Dhanywad 😊😊
@@Bhushan_The_Explorer surat la kdhi yenar aahat
Chaural hyach hotel la J1 kelay bhava mi ❤
भाऊ तुम्ही नागपूर ते हैद्राबाद ST चा प्रवास दाखवावा.
Plz upload detais about Lodge...
असे सूपर व्लॉग्ज फक्त एक कोकणकरच बनवू शकतो ..🥇
@@Bhairuchamulga 😊🙏🏻🙏🏻
भाई, नागपूर ते अमरावती मध्ये कारंजा लाड नाही कारंजा घाटगे आहे!!
❤Dosti❤
❤❤
लांब पल्ल्याच्या बस ह्या सुस्थितीत असव्यात.
भाऊ घाट नंतर मी पण ब्रेक घेतला, मग, पूर्ण केले विडीओ😅
@@yashw561 Great 👍😁
Shikshanche Maherghar Amaravati kadhipasun zale ?
Vidharbhatil
Nagpur Bhopal kivha indore via Saoner marge kela pahijen hota
Pusad to Mumbai travel kar bhau ❤❤ mast route aha
@@sureshghukse1637 Ho yes karnar aahe
mel ghatspeksha kokanatil ghat he ekdam denjaras aahet(malsej, veranda,kumbharli, karul ghat etyadi)
Indore to pune pan pravas kara
कवठे महांकाळ चा व्लॉग बनाव .
dada 10115 Bandra madgaon pravas kar please❤
कारंजा( लाड ) नसून ते कारंजा (घाडगे ) बसस्थानक आहे जे वर्धा जिल्ह्यात येते
@@aniketnandane7115 ho yes 👍 tyatch confuse hoto 😊☺️
महाराष्ट्रातील जिल्हे फक्त नागपूर, वर्धा आणि अमरावती लागतात
@@varhaditales Ho
Indore to chhatterpati sambhaji nager Aurangabad ha pravas Kara
खर तर नागपुर वरुन इंदोर जान्याकरिता अमरावति यायचि गरज नाहि. नागपुर परुन फोर लेन टॉप हायवे आह्र पनरंतु या मार्गांन्र ST ला उत्पन्न जास्त आहे. म्हा नागपुरकरान करिता लांबचा मार्ग आहे. अजुन हि गाडि बुर्हानपुर वरुन जानार म्हनजे अजुनच लांब. धारनि वरुन खंडवा साठि सरळ मार्ग उपलब्ध आहे. हा रुट म्हनजे प्रवास्यांचि गैरसोय आनि ST च उत्पन्न
ब्लॉगर साठी पण शिट आरक्षित करायला पाहिजे
@@शेतकरीआणिदुकानदारी 😁👍
अकोट आगार ही सिमेला लागुन आहे
Akluj to chatrapati sambhajinagar ha route kra
नागपुर से अमरावती के लिए सबसे पहली बस कितने बजे जाती है ?
@@KT43124 Chalu aahet continue
Ya indore Mhow madhe bhetala❤
@@vinayaknaik3755 👍
श्रीवर्धन नाणीज धाम हा नवीन रूट चालू झाला आहे श्रीवर्धन डेपो करून हा रूट कर दादा
@@swapniljadhav7204 yes 🙌