आबा मुळे जे माळरान होते ते हिरवे गार झालं तोच खरा नेता आबा ने जे केल तेच आता जनता लक्षात ठेऊन रोहित दादा ला जिकूंन देणार 💯आबाच आहे तासगांव कवठे तेच राहणार कुणी पण इथे बोलू देल, only दादा
संजय काकांनी ऊस उत्पादकांचे पुर्ण पैसे कसे दिले आणि किती दिले आहेत तसेच ऊस बिलासाठी तासगाव खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना किती आंदोलन करावी लागली याचं स्पष्टीकरण संजय काका समर्थकांनी द्यावे .
अजित पवार यांचे कालचे आबा बाबत चे विधान पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही अजित पवार यांचा सर्वानी धिक्कार केला आहे. मग tasgaon व kavathe mahankal मधील मतदारांनी यांचा विचार करायला हवा. रोहित patil जिंदाबाद 💐💐
खूपआभार जनतेचं आज आबा नाहीत तरी मनात अजून जागा अजून काय पाहजे आबा तुमचे तासगांव कवठे आहे राहणार, मिस यू आबा रोहित दादाला तुमचा वागला जिकूंन 💯देणार येणार
💯 % रोहित पाटील दादा आमदार होणार यात काहीच शंका नाही कारण मी सांगतो की महाराष्ट्रात असा एकच नेता होता तो फक्त युवकांचा विचार करायचा तो म्हणजे आर आर पाटील आबा ....कारण मी पन्हाळा शाहूवाडी मतदार संघाचा आहे तरीपण मला वाटतं की माज पण मत रोहित दादा यांना द्यावं कारण युवकांचा भविष्य उज्वल होणार असेल तर सद्या युवा आमदार पाहिजेत त्यांच्याशिवाय आपले प्रश्न कोणाचं सोडवू शकत नाहीत .......इथून पुढचे पर्मनंट आमदार हे तीनच असणार रोहित पाटील दादा ( तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघ) ऋतुराज पाटील दादा साहेब ( कोल्हापूर दक्षिण मतदार संघ) रोहित पाटील दादा साहेब ( बारामतीचा वाघ )❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
गोरगरिबांचे काम करणारा छातीठोकपणे आर आर आबा, नंतर सुरेश आबा, नंतर रोहित दादा पाटील, संपूर्ण सांगली जिल्हा आर आर आबा घरासोबत आहे कमीत कमी एक लाख लीड रोहित आर आर आबा पाटील निवडून येणार, तासगाव चा गणपती पावणार मोरया,🎉🎉
बरच मोठं पाकिट भेटल्याल दिसतय... एकंदरित घेतलेल्या बाइट वरुन... तरीपण 35 वर्षे तासगावच्या 3 पिढ्या यांच्या कैलिफ़ोर्निया करण्याच फक्त ऐकुन म्हातार्या झाल्या... 20 वर्ष पोरग 1990ला मतदान केलेल आज 2024ला 55 वयाच झाल... आपणच स्वताला विचारण्याची गरज आहे.. का मत देतोय आपण... तरिही विकास काय दीसत नाय...
1ला अभ्यास थोडा वाढवा आन मग उत्तर द्याच प्रयत्न करा... 21 वर्ष आमदार न खासदार कधी राहिलेत 16 वर्ष माहितेय... 5 वर्ष कुटली काढलीत का न केलेल्या 35 वर्ष विकासासारख झालाय झालाय विकास म्हणून मोठं बोलताय काय😆
@@सरकार-ङ4ङ तासगाव मध्ये ये फिरवून दाखवतो काम जिल्ह्याचा खासदार असुन फक्त तासगावात किती काम झालेत.. नगरपालिका इमारत, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, 3 नेशनल हायवे, रिंग रोड,व्यापार संकुल, माप नाय येवढया मंडळाना जिम , सभागृह आणी बाकि खेडे गावात राहुन्दे.. विस्तारीत पाणी योजना काय पाहीजे आणी 35 वर्षात 5 काम नाहित तुज़्या कड
सांगलीकर जनता ही अत्यंत भावनिक आहे हे सांगली जिल्हयातील नेत्यांनी ओळखून काहीही विकास न करता आमदार, खासदार, मंत्री झाले. मी भारतभर आणि बाहेरही फिरलो. 1975 पासून पाहतोय फक्त साखरकारखाने आहेत पण तेही ह्या नेत्याचेच. आज माझा सांगली जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त अविकसित जिल्हा बनला आहे. शरद पवारांना नेहमी साथ दिली ह्या जिल्ह्याने पण बारामती पुणे आणि सांगलीचा विकास बघा.
सांगलीकरांच्या अस्मितेचा असणारा पेठ नाका ते सांगली या 41 किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण करणेसाठी केंद्र शासनाकडून 856 कोटी रुपये उपलब्ध करून या रस्त्याबाबतची खूप दिवसांची प्रलंबित मागणी संजयकाका यांचे माध्यमातून मा. नितीन गडकरीजी यांनी पूर्ण केली. त्याचे प्रत्यक्ष कामासही सुरुवात झालेली आहे
संजयकाका यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गुहागर ते विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड ते विटा, कराड ते तासगाव, विटा तेनागज, तासगाव ते शिरढोण आणि नागज ते जत-मुचंडी या 225 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गासाठी 1511 कोटी रुपये निधी उपलब्ध करून हे काम पूर्णत्वास नेले.
राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्यासोबतच सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे मजबूतीकरण व नुतनीकरण करणेसाठी संजयकाका यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 160 किलोमीटर रस्त्यांकरीता 145 कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला.
सांगली ते बोरगाव रस्ता आणि बोरगाव ते वाटंबरे रस्ता या 100 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गासाठी 1843 कोटी रुपये इतका भरीव निधी उपलब्ध करून दिला तसेच फलटण-दहिवडी-विटा-तासगाव-मिरज-म्हैसाळ या राष्ट्रीय महामार्गावरील सांगली जिल्ह्यातील 95 किलोमीटरच्या रस्त्याकरीता 1300 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सांगली ते शिरोली कोल्हापूर पर्यंत रस्त्यासाठी सुमारे 650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे..
एक सामान्य नागरिक म्हणून तासगांव हे पलूस विटा आणि जिल्ह्यातील इतर गावापेक्षा खूप पाठीमागे राहिले... काहीही विकास झाला नाही... लोकांना फक्त भावनिक करून सहानभूती ने याठिकाणी मत मागितली जातात... यावेळी लोकांना भावनिकता सहनभूतीला भीक न घालता मतदान करून परिवर्तन करतील असेच चित्र आहे सध्या ⏰⏰⏰
संजय काका,,,,,,
सलग दुसऱ्यांदा पराभव पचवण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला बळ देवो....
आबा मुळे जे माळरान होते ते हिरवे गार झालं तोच खरा नेता आबा ने जे केल तेच आता जनता लक्षात ठेऊन रोहित दादा ला जिकूंन देणार 💯आबाच आहे तासगांव कवठे तेच राहणार कुणी पण इथे बोलू देल, only दादा
रोहित दादा आमदार
अजित दादा पवार यांचे जाहीर आभार. तासगांव कवठेमहांकाळ तसेच संपूर्ण महाराष्ट्रा मधील जनतेला डिवचल्याबद्दल.
L
@@vasantbhagat4058L
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
Tasgaon कवठेमंकाळ Fix aamdaar Rohit Dada patil 💪❤️
रोहित पाटील आमदार फिक्स🎉🎉
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ते तर आधीच फिक्स झाले आहे
तुम्ही काही ही करा
रोहित दादा च येणार
❤❤❤❤🎉🎉🎉🎉
शरदचंद्रजी पवार साहेबांनी आर
आर.आबा सारखा गरीब कुठुंबातून आलेला माणसाला हेरले.स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या ना काय माहिती.?
युवकांचा बुलंद आवाज भावी आमदार रोहिल दादा
रोहित दादा
संजय काकांनी ऊस उत्पादकांचे पुर्ण पैसे कसे दिले आणि किती दिले आहेत तसेच ऊस बिलासाठी तासगाव खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना किती आंदोलन करावी लागली याचं स्पष्टीकरण संजय काका समर्थकांनी द्यावे .
तुतारीच वाजणार ✌️✌️आमदार रोहित दादा पाटील ✌️✌️
Rohit dada ❤
Only rohit dada ❤
Only 1 Rohit dada ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
RR Dada❤
रोहित पवार विक्रमी मतांनी निवडून येणार.
अजित पवार यांचे कालचे आबा बाबत चे विधान पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही अजित पवार यांचा सर्वानी धिक्कार केला आहे. मग tasgaon व kavathe mahankal मधील मतदारांनी यांचा विचार करायला हवा. रोहित patil जिंदाबाद 💐💐
Only kaka च enar ❤
Rohit dada Patil ❤❤❤
❤ Rohit dada patil ❤
एकच वादा रोहित दादा🎉
रोहित दादा फिक्स आमदार
संजय ने काय केले तासगाव साखर कारखाना विकून खाल्ला ते मतदारांना माहीत आहे
सुतगिरण चे काय झालं
Rohit dada premi😎💥
रोहीत दादा👌👌👌👌
Mantri 🎉❤ only DADA🎇🎇🎇🚖🚔
आबाच्या छावाला साथ दया हिच विनंती
रोहीत दादा विक्रमी मतांनी विजयी होतील.
एक आदर्श, संयमी, सुसंस्कृत, युवकांचे प्रेरणास्थान म्हणजे रोहीत दादा आहेत.
Pakka vada Rohit Dada ❤❤
रोहित दादांनी तासगाव कवठेमहांकाळ मधिल शेतकऱ्यांना मुंबई मध्ये बाजार पेठ उपलब्ध करून द्यायला पाहिजे ओन्ली आमदार रोहित दादा
फक्त आदरणीय शरद पवार साहेब आणि रोहित दादा पाटील जय महाराष्ट्र.
Fix आमदार रोहित पाटील ❤
Aamdaar Rohit Dada🎉🎉
फक्त रोहित दादा
राम कृष्ण हरी तुम्ही वाजवा तुतारी ❤😅😢
येणार तर रोहित दादाच कोणी किती ही गेम् करुदे❤
खूपआभार जनतेचं आज आबा नाहीत तरी मनात अजून जागा अजून काय पाहजे आबा तुमचे तासगांव कवठे आहे राहणार, मिस यू आबा रोहित दादाला तुमचा वागला जिकूंन 💯देणार येणार
आबा गेले पण रोहित अगदी तसाच नेता आहे 🚩
Fix 💯 dada
💯 % रोहित पाटील दादा आमदार होणार यात काहीच शंका नाही कारण मी सांगतो की महाराष्ट्रात असा एकच नेता होता तो फक्त युवकांचा विचार करायचा तो म्हणजे आर आर पाटील आबा ....कारण मी पन्हाळा शाहूवाडी मतदार संघाचा आहे तरीपण मला वाटतं की माज पण मत रोहित दादा यांना द्यावं कारण युवकांचा भविष्य उज्वल होणार असेल तर सद्या युवा आमदार पाहिजेत त्यांच्याशिवाय आपले प्रश्न कोणाचं सोडवू शकत नाहीत .......इथून पुढचे पर्मनंट आमदार हे तीनच असणार रोहित पाटील दादा ( तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघ) ऋतुराज पाटील दादा साहेब ( कोल्हापूर दक्षिण मतदार संघ) रोहित पाटील दादा साहेब ( बारामतीचा वाघ )❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
ओन्ली रोहित दादा
Rohit dada
रोहित दादा आमदार झाला 🚩
Rohit dada R.R.patil १००/ yenar
Rohit dada thasun yenar❤❤❤❤❤
रोहित दादा पाटील
रोहित पाटील 💪👑❤️
Rohit Dada patil 💯✌🏻 🔝
महाराष्ट्राचा पहिला निकाल रोहित दादा पाटील आमदार
रोहित दादा ❤
Only Rohit Patil
आर आर आबा राजकारणातील कोहिनूर.
अजितदादांनी आर आर पाटील यांच्या विरोधात बोलून संजय पाटलाचा गेम केला असे वाटते
Rohit dada great
आर आर आबा यांचे मुळे ताकारी, आराफळ मिरज म्ह्यशाळा या तिन्ही योजनांचे पाणी उपलब्ध करून दिले आहे याची जाण असली पाहिजेल असे वाटते आहे
जेव्हा खाजदार तेव्हा काय प्रश्न मांडल्या आता आमदार होऊन काय शेट उपडणार काय काका
गोरगरिबांचे काम करणारा छातीठोकपणे आर आर आबा, नंतर सुरेश आबा, नंतर रोहित दादा पाटील, संपूर्ण सांगली जिल्हा आर आर आबा घरासोबत आहे कमीत कमी एक लाख लीड रोहित आर आर आबा पाटील निवडून येणार, तासगाव चा गणपती पावणार मोरया,🎉🎉
अरे बाबा रिंग रोड चा काम नितीन गडकरी साहेबन सांगीतल की रोहित दादा न केलं
Rohit dada patil premi ❤
Rohit patil nakki vijay honar😂😂
सहसनभूती आणि भावनिकता यामुळे निष्क्रियता झाकून वाजवाल तर परत 5 वर्षे मुकाल विकासाला...
Only Rohit dada
Dadach amdar.
ब्रम्हनाथ सावर्डे यांनी प्रभावी मत मांडले धन्यवाद
Rohit Dada 🎉🎉🎉🎉 Fix Aamdar
Ed+नागपुरी सरकार +हटावा
कोण होतास तू
काय झालास तू...
अशी अवस्था संजय काकांची होणार आहे.
आता काका भवतेक पुढची निवडणूक जिल्हा परिषद किंवा नगरपालीकेची लढवतील!
त्यांनी गावातील शिक्षण आणि आरोग्य सेवांना प्राधान्य दिले आहे."
रोहीत दादा ❤
बरच मोठं पाकिट भेटल्याल दिसतय... एकंदरित घेतलेल्या बाइट वरुन...
तरीपण 35 वर्षे तासगावच्या 3 पिढ्या यांच्या कैलिफ़ोर्निया करण्याच फक्त ऐकुन म्हातार्या झाल्या...
20 वर्ष पोरग 1990ला मतदान केलेल आज 2024ला 55 वयाच झाल... आपणच स्वताला विचारण्याची गरज आहे.. का मत देतोय आपण...
तरिही विकास काय दीसत नाय...
खासदार च एक काम सांगा आम्हला पण कळू दे की 21वर्ष खासदार आमदार होते
1ला अभ्यास थोडा वाढवा आन मग उत्तर द्याच प्रयत्न करा...
21 वर्ष आमदार न खासदार कधी राहिलेत
16 वर्ष माहितेय...
5 वर्ष कुटली काढलीत का न केलेल्या 35 वर्ष विकासासारख झालाय झालाय विकास म्हणून मोठं बोलताय काय😆
16वर आला तर काम सांगा 😃
@@सरकार-ङ4ङ तासगाव मध्ये ये फिरवून दाखवतो काम जिल्ह्याचा खासदार असुन फक्त तासगावात किती काम झालेत..
नगरपालिका इमारत, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, 3 नेशनल हायवे, रिंग रोड,व्यापार संकुल, माप नाय येवढया मंडळाना जिम , सभागृह आणी बाकि खेडे गावात राहुन्दे..
विस्तारीत पाणी योजना काय पाहीजे आणी
35 वर्षात 5 काम नाहित तुज़्या कड
💯
Rohit dada 🎉🎉🎉🎉 Dashing one man show Aamdar🎉🎉🎉 Fix aamdar
जर रडून आमदार बनायच्या स्पर्धा घेतल्या तर.....
तासगाव ला ऑलम्पिक मध्ये गोल्ड मेडल भेटेल......
#भावनिक करणे आणि रडणे
त्यांना देण्यापेक्षा तुमचा नेत्याला द्याला पाहिजे अजित दादाला त्यांना जास्त जमत रडायला
R.R.P ✊
सांगलीकर जनता ही अत्यंत भावनिक आहे हे सांगली जिल्हयातील नेत्यांनी ओळखून काहीही विकास न करता आमदार, खासदार, मंत्री झाले. मी भारतभर आणि बाहेरही फिरलो. 1975 पासून पाहतोय फक्त साखरकारखाने आहेत पण तेही ह्या नेत्याचेच. आज माझा सांगली जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त अविकसित जिल्हा बनला आहे.
शरद पवारांना नेहमी साथ दिली ह्या जिल्ह्याने पण बारामती पुणे आणि सांगलीचा विकास बघा.
रोहित दादा फिक्स आमदार ❤
आर आर आबानी जो कामाचा उच्चांक केला तेच काम आर आर आबा यांचे चिरंजीव रोहित दादा करणार यात शंका नाही.
म्हणून रोहित दादा चा आमदार हवे.
संजय काकांचा समाजाशी असलेला निस्वार्थी संबंध लोकांना प्रेरणा देतो."
रोहित पाटील ❤
सांगलीकरांच्या अस्मितेचा असणारा पेठ नाका ते सांगली या 41 किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण करणेसाठी केंद्र शासनाकडून 856 कोटी रुपये उपलब्ध करून या रस्त्याबाबतची खूप दिवसांची प्रलंबित मागणी संजयकाका यांचे माध्यमातून मा. नितीन गडकरीजी यांनी पूर्ण केली. त्याचे प्रत्यक्ष कामासही सुरुवात झालेली आहे
१००% रोहीत दादा
ते नेहमीच गरजू आणि पीडितांच्या पाठीशी उभे असतात."
संजयकाका यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गुहागर ते विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड ते विटा, कराड ते तासगाव, विटा तेनागज, तासगाव ते शिरढोण आणि नागज ते जत-मुचंडी या 225 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गासाठी 1511 कोटी रुपये निधी उपलब्ध करून हे काम पूर्णत्वास नेले.
रोहित दादा पाटील ❤
रोहित पाटील आमदार होणार
Rohit Dada
Sanjay kaka
राष्ट्रीय महामार्गाच्या जाळ्यासोबतच सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे मजबूतीकरण व नुतनीकरण करणेसाठी संजयकाका यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 160 किलोमीटर रस्त्यांकरीता 145 कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला.
भावनिकता आणि सहनभूती करून निष्क्रियता झाकण्याचा प्रयत्न यावेळी का चालत नाही असेच चित्र मतदार संघात आहे...
परिवर्तन अटळ
Only only only Rohit dada patil yanchya vijay nischit aahe 🎉🎉🎉🎉🎉🎉❤💪💪💪💪💪👍💯
भावा एक नंबर बोलला
सांगली ते बोरगाव रस्ता आणि बोरगाव ते वाटंबरे रस्ता या 100 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गासाठी 1843 कोटी रुपये इतका भरीव निधी उपलब्ध करून दिला तसेच फलटण-दहिवडी-विटा-तासगाव-मिरज-म्हैसाळ या राष्ट्रीय महामार्गावरील सांगली जिल्ह्यातील 95 किलोमीटरच्या रस्त्याकरीता 1300 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे. रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सांगली ते शिरोली कोल्हापूर पर्यंत रस्त्यासाठी सुमारे 650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे..
Rohit Dada Patil Fix 🎉🎉🎉
Rohit patil
त्यांनी गावात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आहेत."
आमची साथ फक्त तुमहलाच आहे ओन्ली काका premi ❤
सांगोला ते जत, मंगळवेढा- उमदी-विजापूर या रस्त्यांसाठी देखील 167 कोटी रुपये इतका भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला
ओन्ली रोहीत दादा पाटील फिक्स आमदार आहेत लावा ताकद
Only DaDa
Only Rohit
एक सामान्य नागरिक म्हणून तासगांव हे पलूस विटा आणि जिल्ह्यातील इतर गावापेक्षा खूप पाठीमागे राहिले... काहीही विकास झाला नाही... लोकांना फक्त भावनिक करून सहानभूती ने याठिकाणी मत मागितली जातात... यावेळी लोकांना भावनिकता सहनभूतीला भीक न घालता मतदान करून परिवर्तन करतील असेच चित्र आहे सध्या ⏰⏰⏰
Only pawar saheb🎉❤❤🎉
रोहित पाटील