ओपनिंग शायरीने, A टू Z प्रश्न; सरकारवर हल्लाबोल करत तरुणाचं Sharad Pawar यांच्यासमोर कडक भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 740

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 16 วันที่ผ่านมา +182

    सलाम मित्रा भावी महाराष्ट्राला आपली गरज आहे शरद पवार साहेब यांचे बरोबर महाविकास आघाडी च सरकार विजयी झाले पाहिजेल असे वाटते आहे

  • @knowledge47156
    @knowledge47156 16 วันที่ผ่านมา +289

    शिवबा चा मावळा शोभतोस भावा बहोत खूब . महाविकास आघाडी जिंदाबाद...जय शिवराय.

  • @nagnathnavgire1487
    @nagnathnavgire1487 16 วันที่ผ่านมา +105

    एकच नंबर दादा
    जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय बहुजन

  • @shravanrathod3451
    @shravanrathod3451 16 วันที่ผ่านมา +94

    दादा तुम्ही कुठल्या पक्षात नाही तरीपण तुम्ही लोकांना एकत्र आणून महाराष्ट्र माझा वाचायचं आहे दादा साहेब साहेब तुम्हाला जय हरी दादा साहेब

  • @yashrajphoto3177
    @yashrajphoto3177 16 วันที่ผ่านมา +29

    अक्सय भाऊ आज पर्यंत मी सर्वांचा कमेंट वाचल्या. सर्वांची भासणे आयकली. बघितली. परंतु आज पाहिलांदा बघितले. तुमचा कमेंट मध्ये वाईट शब्ध बोलले नाही. जय शिवराय. जय शम्भूराजे. जय महाराष्ट्र 🙏

  • @satishghorpade9297
    @satishghorpade9297 16 วันที่ผ่านมา +62

    श्रीयुत साहिल देशमुख साहेब, अभिनंदन या राज्याला व देशाला आपल्यासारख्या युवा तरुणाची महाराष्ट्राची अस्मिता राखण्या कामी प्रसार करने कामी आपले केलेले भाषण अप्रतिम आहे, धन्यवाद अभिनंदन. ज्येष्ठ नागरिक ❤❤❤....‌‌......

  • @pradipjadhav564
    @pradipjadhav564 16 วันที่ผ่านมา +48

    सखोल अभ्यास , प्रभावी उत्तम वक्तृत्व . दमदार आवाज . जय शिवराय , जय भीम !

  • @AshokSalunkhe-k1r
    @AshokSalunkhe-k1r 16 วันที่ผ่านมา +137

    आज पर्यन्त आयुष्यात ह्या तरुण युवा चे भाषण सर्व mahavikas आघाडीने सर्व सभेत प्रसारासाठी वापरावे त्रिवार नमस्कार ह्या विवेकानंद ला.

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 15 วันที่ผ่านมา +4

      काय फायदा आमदारांकी तर घराणे शाहि मध्येच मिळणार आहे 😅

    • @vikasmali-ui3vj
      @vikasmali-ui3vj 15 วันที่ผ่านมา +5

      आर आर आबा काय घराणेशाहीत नव्हते

  • @gorakhsabale408
    @gorakhsabale408 16 วันที่ผ่านมา +210

    भावाने पूर्ण महारष्ट्र भर प्रचारासाठी गेले पाहिजे. छान वक्तृत्व.

    • @yashrajbhapkar
      @yashrajbhapkar 16 วันที่ผ่านมา +4

      Yes, उद्धव ठाकरे यांना अशा आक्रमक लोकांची गरज आहे.

    • @ganeee
      @ganeee 15 วันที่ผ่านมา

      शाळेत पाठवा ..ह्याला मुलांना शिकवण्यासाठी

    • @ShindeVijay-f4h
      @ShindeVijay-f4h 15 วันที่ผ่านมา

      तुज मूळव्याध आले बाहेर वाटते ​@@ganeee

  • @dilipghule4239
    @dilipghule4239 16 วันที่ผ่านมา +179

    शरद पवार साहेबाना किती चांगला वक्ता मिळाला आहे साहेब ह्या मुलाला जपा मोठी खान आहे खरंच अभ्यासू मुलगा आहे त्याच्या पाठीवर हात ठेवा

  • @sakshijadhav372
    @sakshijadhav372 16 วันที่ผ่านมา +84

    जबरदस्त मांडणी, विचार, वक्तृत्व 👌🏼👌🏼👌🏼
    अशा तरुणांनी आता पुढे येणे गरजेचे आहे

  • @RadhakrishnaGujar
    @RadhakrishnaGujar 4 วันที่ผ่านมา +1

    अत्यन्त अभ्यासू भाषण आहे. यांना जपा साहेब 🙏👍👍🌹

  • @dewidasgaikwad5599
    @dewidasgaikwad5599 16 วันที่ผ่านมา +267

    खमका आवाज.. मुद्देसूद भाषण.. याला विधान सभेत पाठवा साहेब

    • @balkrushnakadam1552
      @balkrushnakadam1552 16 วันที่ผ่านมา +5

      महाराष्ट्र माझा

    • @ganeee
      @ganeee 15 วันที่ผ่านมา +1

      घे उपटून

  • @sanjaybawane2535
    @sanjaybawane2535 16 วันที่ผ่านมา +86

    फार सुंदर.... भाऊ समोरच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा🎉

  • @DilipNandgude
    @DilipNandgude 16 วันที่ผ่านมา +329

    शाब्बास भावा सलाम तुला तुमच्यासारखी पिढी पुढे आल्याशिवाय महाराष्ट्र वाचनार नाही

    • @kisanbokad7819
      @kisanbokad7819 16 วันที่ผ่านมา +4

      Kisanbokad

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 16 วันที่ผ่านมา

      ​@@kisanbokad7819तू का ? का तुझा बाप ?

  • @deepakthorat24
    @deepakthorat24 16 วันที่ผ่านมา +361

    खूप छान वक्तृत्व आहे... आपल्या सारख्या तरुणांची देशाला गरज आहे....

    • @sampathandge2996
      @sampathandge2996 16 วันที่ผ่านมา +15

      एकदम - खास स्वर आहे - . हायस्कूल च्या - मुलांना - . भाषण स्टेज वर - करण्या सारखी - - विचार - सरणी - आहे - - मुलांना खुप फायदा होईल - सर्वांना समाधान वाटेल धन्यवाद

    • @RJsongs-88
      @RJsongs-88 15 วันที่ผ่านมา

      Tuza porga kay karto kiti divas दुसर्‍याच्या मुलांना आपले मूल बोलणार लाचारी 😂😂😂

    • @utu986
      @utu986 15 วันที่ผ่านมา +4

      सध्या महाराष्ट्रला गरज

    • @BaydabaiWaghe
      @BaydabaiWaghe 14 วันที่ผ่านมา

      Fkt speech asun upayog nahi amalat anaylahave okk

  • @vijaydhamale4198
    @vijaydhamale4198 16 วันที่ผ่านมา +71

    शाब्बास मित्रा, अनेक शुभाशीर्वाद

  • @namdevpatil7527
    @namdevpatil7527 16 วันที่ผ่านมา +115

    खूप छान आहे शरद पवार साहेबांच्या बद्दल केलेल्या छान छान वक्तव्याबद्दल तुमचे हार्दिक हार्दिक🎉🎉🎉🎉🎉

  • @pramodmane571
    @pramodmane571 16 วันที่ผ่านมา +105

    सर प्रत्येक मतदारसंघात जाऊन असंच भाषण करावं अशी विनंती❤

  • @kisanilave1453
    @kisanilave1453 16 วันที่ผ่านมา +155

    आपल्या सारख्या तरूणांची महाराष्ट्राला खूप गरज आहे.

  • @jayramcode8328
    @jayramcode8328 16 วันที่ผ่านมา +57

    भावा शरद पवारचा तू मन जिंकलं असच अख्ख्या महाराष्ट्राचे मन जिंकलास तुला सॅल्युट आहे दादा त तुला दादा सॅल्यूट या फसव निस ला आणि दिल्लीच्या दोघांना काढलाच पाहिजे बावनकुळे ला पण काढलंच पाहिजे भावा जय महाराष्ट्र हे तुतारी जय मशाल आणि जय मुद्रेचा हात महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @shirindeshmukh8449
    @shirindeshmukh8449 16 วันที่ผ่านมา +25

    Thanku very much , Proud of you , Great person ❤🎉

  • @sureshpable4467
    @sureshpable4467 16 วันที่ผ่านมา +36

    जबरदस्त भाषण.रामकॄषण हरी वाजवा तुतारी.

  • @atharvaaher608
    @atharvaaher608 15 วันที่ผ่านมา +14

    खुप सुंदर वक्तृत्व,
    खुप छान संभाषण, भाषांतर आणि
    पुढील नेतृत्व असेच पाहिजे,
    तरच महाराष्ट्र राज्य तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल.

  • @hemantshinde1789
    @hemantshinde1789 16 วันที่ผ่านมา +87

    साहेबांनी वेळीच योग्य लागवड
    सुरू केलीय . भविष्यकाळाची गरज आहे.
    ❤ & 🎉

  • @bhimraopawar4837
    @bhimraopawar4837 16 วันที่ผ่านมา +59

    आज खरंच अशा निर्भिड, अभ्यासु तरुणांची महाराष्ट्राला गरज आहे....जिंकलस भावा

  • @madanshelar7685
    @madanshelar7685 16 วันที่ผ่านมา +96

    महाराष्ट्रात अजून शिवाजी महाराज यांच्या रक्तातील तरुण आहेत
    BJP कितीही वाईट प्रयत्न करु देत
    आमचा तुळजाभवानी चा आशिर्वाद आहे

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 16 วันที่ผ่านมา +47

    खुपच छान, उत्तम, सुरेख, सुंदर, अप्रतिम. फक्त आदरणीय शरद पवार साहेब आणि महा विकास आघाडी जय हो जय महाराष्ट्र.

  • @95kop
    @95kop 16 วันที่ผ่านมา +97

    खुप अभ्यासु व्यक्ती महत्त्व ,जय महाराष्ट्र सर

    • @ambadaslokhande8197
      @ambadaslokhande8197 10 วันที่ผ่านมา

      फार छान, मुद्देसुद भाषण ❤

  • @AshokAwade-vv9ul
    @AshokAwade-vv9ul 13 วันที่ผ่านมา +3

    खूपच छान ,मुद्देसूद विषयाची मांडणी ,भाषणामध्ये कुठेही शिवराळपणा नाही ,शिवबाच्या खऱ्याखुऱ्या मावल्याची धमक,अशे हिरे शोधण्यासाठी जी जोहर्याची नजर लागते ती फक्त शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडेच आहे,हमखास तुतारी वाजनारच आहे.या मावळ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @pankaj_nashik
    @pankaj_nashik 16 วันที่ผ่านมา +14

    खूप सुंदर....यथोचित....सत्य परिस्थिती कथन केली आणि ती पण अगदी उत्कृष्टपणे....आम्ही नेहमी आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांबरोबर....

  • @sachinkamble3837
    @sachinkamble3837 16 วันที่ผ่านมา +70

    वा!!!! भरपूर दिवसांनी एक खतरनाक भाषण ऐकलं. क्या बात है.

  • @dilipadhate479
    @dilipadhate479 16 วันที่ผ่านมา +138

    महाराष्ट्र मधील हिरा मिळाला हे काम फक्त शरद पवार साहेबच करू शकतात.

  • @surajbhange5825
    @surajbhange5825 16 วันที่ผ่านมา +64

    काय पण मना पण शरद पवार साहेब खरच मास्टर माईंड आहेत

    • @yashrajbhapkar
      @yashrajbhapkar 16 วันที่ผ่านมา +4

      योग्य वेळी योग्य पेरणी करतात साहेब..

    • @vaibhavdhaware5309
      @vaibhavdhaware5309 15 วันที่ผ่านมา

      😂

  • @shwetashinde8759
    @shwetashinde8759 16 วันที่ผ่านมา +123

    पवारसाहेब यांना महाराष्ट्रभर स्टार प्रचारक म्हणून फिरू द्या

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 16 วันที่ผ่านมา +28

    खरच भवा एवढे दिवस तू कोठे होता,
    तुझ्यासारख्या नवजवणाची या देशाला गरज आहे.🙏

  • @shakilpatvekar1490
    @shakilpatvekar1490 16 วันที่ผ่านมา +41

    आपल्या सारखी लोक राजकारणात येणे खूप महत्वाचे आहे

  • @yashrajphoto3177
    @yashrajphoto3177 16 วันที่ผ่านมา +9

    अक्सय भाऊ तुमचं सारखे नेतृत्व या महाराष्ट्र देशाला हवाय. खरंच तुमचे भाषण आयकले खुप चांगले वाटले. मन प्रसन्न झाले. तुम्ही ज्या उमेदवारा साठी भाषण केले. तो उमेदवार एक लाख मतांनी निवडून येणार जय शिव शम्भो 🙏

  • @gajananhuddedar2904
    @gajananhuddedar2904 15 วันที่ผ่านมา +13

    खूप छान वकृत्व आपल्यासारख्या तरुणाची देशाला गरज आहे जय भवानी जय शिवाजी पवार साहेब जिंदाबाद

  • @gamer-do8ig
    @gamer-do8ig 16 วันที่ผ่านมา +20

    छान वक्तृत्व, कडक आवाज, मानलं भावा🙏🙏

  • @panditulape3890
    @panditulape3890 16 วันที่ผ่านมา +25

    GREAT

  • @pavannagre4133
    @pavannagre4133 16 วันที่ผ่านมา +73

    खूप खूप अभिनंदन

  • @ajitbhosale8708
    @ajitbhosale8708 15 วันที่ผ่านมา +8

    अतिशय छान मांडणी आहे खूप छान आपली
    गरज पक्षाला आहे

  • @sanjayatole5746
    @sanjayatole5746 16 วันที่ผ่านมา +39

    Ak नंबर भाऊ अशा मुलाला विधान सभेला पाठवा

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 16 วันที่ผ่านมา +45

    खूप छान 👌👌

  • @shirishkamthe1304
    @shirishkamthe1304 16 วันที่ผ่านมา +14

    अतिशय उत्तम

  • @sitaramjadhav1475
    @sitaramjadhav1475 16 วันที่ผ่านมา +37

    लय भारी भावा लय धुतलस भावा तुझ्या सारखे मावळे लढायला हवेत आम्ही तुमच्या बरोबर आहोत धन्यवाद जयभवानी जय महाराष्ट्र जयभारत जयमहाविकास

  • @ShaswatiKrsna
    @ShaswatiKrsna 15 วันที่ผ่านมา +10

    Thanks so much Respected Sharadchandra Pawarji. 🙏

  • @banupawar2
    @banupawar2 15 วันที่ผ่านมา +10

    हा आणि असाच आवाज असतो नेत्याचा तुम्ही नेते म्हणूनच जन्माला आला आहात सर. तुम्हाला खूप शुभेच्छा.

  • @tanushreechoure6986
    @tanushreechoure6986 15 วันที่ผ่านมา +6

    खूप छान भाषण.....आणि उत्तम विषय.

  • @amolmhatre9320
    @amolmhatre9320 16 วันที่ผ่านมา +14

    खूप छान कणखर, मुद्देसुत , अभ्यासू

  • @MohanBorawake
    @MohanBorawake 16 วันที่ผ่านมา +26

    आज अशाच तरुण युवांची महाराष्ट्राला गरज आहे

  • @RajendraShinde-e5d
    @RajendraShinde-e5d 16 วันที่ผ่านมา +24

    एकच नंबर भावा 🎉🎉

  • @VitthalWgh
    @VitthalWgh 15 วันที่ผ่านมา +7

    धन्यवाद भाऊ आज आसा माणसांची गरज आहे भाऊ

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 16 วันที่ผ่านมา +38

    नवीन कोहिनुर हिरा पवारांनी शोधला आणि हिऱ्याला चमक पवार साहेबच देऊ शकतात

  • @ashokpatil8824
    @ashokpatil8824 16 วันที่ผ่านมา +14

    जय राजमाता जिजाऊमाँसाहेब,जय स्वराज्यरक्षक छत्रपती शिवशंभूराजे.🙏

  • @prnmane3817
    @prnmane3817 16 วันที่ผ่านมา +22

    अप्रतिम वैचारिक व योग्य विश्लेषण

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 16 วันที่ผ่านมา +51

    अप्रतिम

  • @royalhunters1114
    @royalhunters1114 12 วันที่ผ่านมา +1

    Very nice अक्षय भाई.... श्री सलील देशमुख यांचा विजय निश्चित....अक्षय भाई we r proud of you.....👌👍🙏🚩🏹

  • @dvp96
    @dvp96 16 วันที่ผ่านมา +11

    Wah kya baat !!!
    Ek number!!!

  • @shivramsonawane1205
    @shivramsonawane1205 16 วันที่ผ่านมา +14

    एकच नंबर भावा असेच साहेबांच्या बरोबर रहा❤

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 16 วันที่ผ่านมา +23

    जबरदस्त भाषण 🔥🔥

  • @surajkotawade1612
    @surajkotawade1612 15 วันที่ผ่านมา +6

    जय महाराष्ट्र साहेब

  • @jmsarkar1184
    @jmsarkar1184 16 วันที่ผ่านมา +57

    काही नासके किडे विचारतात की शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं?
    उत्तर:- केलं तसं बरच काही
    पण.....असे समाजातून हिरे शोधून राजकारणात समाजकारणासाठी आणलेत

    • @riteshMusk
      @riteshMusk 9 วันที่ผ่านมา

      Fact Svatache Ghar bharale tari sattechi bhuk geli tyahi tyachi

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 16 วันที่ผ่านมา +91

    हर वारं का प्रतीवार हुं मैं युं ही नहीं कहलाता हुं शरद पवार हुं मैं

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 16 วันที่ผ่านมา +10

    सलाम 💥🔥👏💐

  • @balasahebsatpute5039
    @balasahebsatpute5039 16 วันที่ผ่านมา +141

    ज्या पवार साहेब यांनी 71000 हजार कोटी ची कर्ज माफी कृषिमंत्री असताना केली त्यांचे उपकार महाराष्ट्र तील जनतेने विसरू नये आणि विशेष म्हणजे जो पर्यंत पवार साहेब जिवंत आहेत तोपर्यंत शेतकरी जिवंत आहे

  • @swapniljadhav1057
    @swapniljadhav1057 16 วันที่ผ่านมา +21

    कडक 👌👌

  • @manineesawant211
    @manineesawant211 16 วันที่ผ่านมา +10

    अप्रतिम 👌👌👌

  • @sanjaydeshmukh2416
    @sanjaydeshmukh2416 16 วันที่ผ่านมา +17

    जबरदस्त

  • @ganpatmore6510
    @ganpatmore6510 16 วันที่ผ่านมา +21

    सलाम भाऊ

  • @sureshchandradhumal3916
    @sureshchandradhumal3916 16 วันที่ผ่านมา +8

    वा छान छान धण्यवाद

  • @pratiksolanke1721
    @pratiksolanke1721 16 วันที่ผ่านมา +13

    अक्षय दादा राज्याचे रोकठोक प्रश्ण मांडले क्या बात है दादा 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @pramodmane571
    @pramodmane571 16 วันที่ผ่านมา +17

    एक नंबर सर

  • @sulochanashirsath4453
    @sulochanashirsath4453 11 วันที่ผ่านมา +1

    Farch motivated... Importance subject Yuva Bharat. Mata Putra... Jay Hind Jay Bharat..🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @shubhamrajurkar4690
    @shubhamrajurkar4690 16 วันที่ผ่านมา +10

    वाह दादा, खुप जबरदस्त...

  • @rNT-lf2hf
    @rNT-lf2hf 16 วันที่ผ่านมา +25

    Salil Deshmukh Abhinandan ✌✌🙏🙏✌✌

  • @GaneshSawale-b8e
    @GaneshSawale-b8e 16 วันที่ผ่านมา +62

    अशा नव्या तरूनांना संधी फक्त "साहेबच"देऊ शकतात,दम लागतो नवं नेतृत्व निर्माण होऊ देनं मर्दांच काम आहे

  • @vivekchavan9943
    @vivekchavan9943 16 วันที่ผ่านมา +5

    अप्रतिम संवाद

  • @sam-wv1rd
    @sam-wv1rd 16 วันที่ผ่านมา +12

    Khup chan bhava Agdi barobar bolto maha vikas aaghadi chey sarkar yenar nakkich yenar

  • @laxmanshindolkar711
    @laxmanshindolkar711 15 วันที่ผ่านมา +1

    एक नंबर भाषण ! सत्य परिस्थितीचें अचूक विश्लेषण!
    🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @activeengineerakola
    @activeengineerakola 15 วันที่ผ่านมา +6

    Kadak mama kadak 💥💥💥

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 16 วันที่ผ่านมา +3

    प्लीज दादा पश्चिम महाराष्ट्रात सभा आयोजित करा ❤❤❤

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 15 วันที่ผ่านมา +1

    कडक भावा जय शिवराय 🚩
    तुझ्या सारखा व्यक्ती मोठा झाला पाहिजे हीच अपेक्षा 🧡

  • @sureshshinde8128
    @sureshshinde8128 16 วันที่ผ่านมา +13

    महाराष्ट्राचा छावा सलाम ❤जय महाराष्ट्र

  • @dadasoingole5976
    @dadasoingole5976 16 วันที่ผ่านมา +16

    एक नंबर भावा ओन्ली शरदचंद्रजी पवार साहेब

  • @sushantkendre9840
    @sushantkendre9840 16 วันที่ผ่านมา +15

    एक नंबर देशमुख भाऊ

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 15 วันที่ผ่านมา +1

    खूप छान वक्तृत्व आहे व आपल्या सारख्या तरुणांची देशाला गरज आहे असे मला वाटते

  • @DevChand-d6e
    @DevChand-d6e 16 วันที่ผ่านมา +16

    ❤ महाराष्ट्राचे लोकनेते, सह्याद्री आदरणीय शरदराव पवारसाहेब. ❤ महिलांना पहिले आरक्षण देणारे मुख्य मंत्री शरदराव पवारसाहेब ❤ वाजवा तुतारी तुतारी तुतारी झिदाबाद धन्यवाद आभारी आहोत. ❤❤❤❤❤

  • @UserA-20-04
    @UserA-20-04 16 วันที่ผ่านมา +16

    उत्कृष्ट वक्तृत्व

  • @ganeshsonawane937
    @ganeshsonawane937 15 วันที่ผ่านมา +1

    खरोखर नवतरुण्णांच कौतुक करावे तेवढे थोडेच, अशाच लोकांव्ही खरे म्हणजे विधान सभेत गरज आहे अबुनंदन व धन्यवाद ह्या तरुण वक्त्याचे. 🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹👍👍👍

  • @amanullapathan159
    @amanullapathan159 12 วันที่ผ่านมา +2

    101% सत्य आहे बरका भावा

  • @bhaskarwalunjkar7324
    @bhaskarwalunjkar7324 12 วันที่ผ่านมา +1

    Awesome ✌️✌️✌️✌️. दादा तुमच्या सारखा अभ्यासू,हुशार,तरुण तडफदार नेता विधानसभेत पाहिजे राव 🙏🙏

  • @arunpadghan8788
    @arunpadghan8788 16 วันที่ผ่านมา +8

    छान अभ्यासपूर्ण मांडणी अभिनंदन.

  • @Apps4216
    @Apps4216 13 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम वक्तृत्व भावा❤❤

  • @AnilLandage-p4p
    @AnilLandage-p4p 16 วันที่ผ่านมา +10

    You have a great future

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 13 วันที่ผ่านมา +1

    आदरणीय शरद चंद्र गोविंदराव पवार साहेब जिंदाबाद भावी वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🏅🏅🏅🏅🏅🎖🎖🎖🎖🏅🎉

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 16 วันที่ผ่านมา +9

    जय जवान जय किसान रामकृष्ण हरी वाजवा तुतारी 🎉🎉🎉

  • @saintsahityadarshan3113
    @saintsahityadarshan3113 16 วันที่ผ่านมา +23

    असा विचार महाराष्ट्रात पोहोचला पाहिजे
    सुरेश पंदारे

  • @rahulpadvi402
    @rahulpadvi402 16 วันที่ผ่านมา +10

    लाजवाब भाई ❤