रोहीत पवार हे गुणी बाळ आर आर आबाचा वाघ वाघ आहे. मान हालव्या तुला गाडल्या शिवाय आबाचा गुणी बाळ शांत बसणार नाही . 23 तारखेला गुंडगिरी तालुक्यातून हद्दपार होईल.. होणार आणि होणारच जय हो रोहीत पाटील
वहिनींना मदत करायला सांगितली होती तर उमेदवार कशाला दिला होता काका..तुमचं तुम्हाला पटतंय का बघा..अजून हि अरेरावीची आणि दंडीलगिरीची भाषा सोडा हा स्वभाव तुमच्या राजकीय वाटचालीचा अंत करणार लक्षात ठेवा
लोकप्रतिनिधी आणि लोकनेता यात फार मोठा फरक असतो. आम्हा सर्वसामान्य लोकाना वाईट वाटत प्रतिस्पर्धी कोणीही असोत व्यक्तिगत आरोपांमध्ये वय , उंची , व्यंग या बाबींना प्राधान्य दिल्याने. 23 चा निकाल आपल्या भाषणातून आजच स्पष्ट झाला . तासगाव निकाल महाराष्टात एक नवीन सकाळ आणणार. दादांच लक्ष्य तासगाव आहे अस वाटत नाही जवळपास दुसऱ्या मतदारसंघावर आहे हे समजून घ्याव लागेल. तासगाव च्या निवडणुकीतून आणि निवडणुकीतून महाराष्ट्राच्या राजकारणाला आदर्श मिळणार आहे. यांचे भान सर्वच उमेदवाराणी राखण आवश्यक आहे.
35 वर्षांपूर्वी तरुणांना एमआयडीसीचे स्वप्न दाखवलं होतं, त्या वेळचे तरुण आज साठ वर्षाचे झाले... तरी एमआयडीसी मात्र आली नाही... एक संपूर्ण पिढी एमआयडीसीचे स्वप्नात बरबाद झाली.. मात्र एमआयडीसी काय आली नाही.. लोकांना भावनिकतेचा, आणि पोकळ आश्वासनांचा कंटाळा आलाय... त्यामुळे 35 वर्षे निष्क्रियतेची यंदा वेळ परिवर्तनाची.. 🙏 यंदा काकाच ✌️
संजय काका आपण पण काही वर्षांपूर्वी बाळच होता तुम्हाला पण एखादा मुलगा मुलगी असेल थोडी इज्जत करायला शिका यातूनच तुम्ही मोठे होऊन काहीही फायदा झाला नाही सत्तेसाठी भाषेची पण मर्यादा गरजेची असते तुम्हाला कोणी म्हातारा म्हटलं तर चालेल का कारण शब्द जनतेला सुद्धा बोलता येतात परंतु जनता मर्यादित वागते याचा अर्थ असा होत नाही तुम्ही काहीही एखाद्याला बोलाल आणि जनता गप्प बसेल त्यामुळे भाषा सुधारा पहिली संजय काका
बाळाचं नाव महाराष्ट्रात गाजतय ❤
Eknath shinde
गुजरातचे भावी मुख्यमंत्री शिंदे 😅😅 @@PROUDTOHINDHU
Shett gajtay
@@AbhijeetPatil-o6pआम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आम्ही... पण राजकारण करताना गुजरातचा खावा लागतो 😂😂😂
गुणी बाळ पद्धतशीर चढणार हाय तुमच्यावर 😂
😂
😂😂😂😂😂😂
तू लय भारी टोमणा होता😂 बाळा समोर वाका बाळ कसा गाभण करतो बघा😂
३५ वर्ष आमदारकी असून काय केल.
❤❤😂
बाळ लहान आहे पण वैचारीक दृष्ट्या खूप महान आहे ❤❤ रोहित आर आर पाटील❤❤ झिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉🎉
Lai wait padnar
तासगाव कवठेमहांकाळ तालुक्याती हुकमी एक्का आमदार माननीय श्री रोहीत दादा पाटील 👑♥️
तुम्ही अजितदादाला मतदारसंघात आणून चुकलात😂😂😂 ते तुम्हाला पाडल्याशिवाय गप बसत नाय..🤦♂️😆🤣
बरोबर 😂😂
Very right
Very right
Only रोहीत दादा ❤
🎉🎉
निकाल लागल्यावर दादा म्हणतील
अरे काका तुला एका बाळाण पाडल बाळाण पाडल...😂😂😂😂😂
😅😅😅😅😅😅
बाळालाच घाबरून उभ राहिलाय नाहीतर पोराला उभ केल अस्तास की😂
रोहीत पवार हे गुणी बाळ आर आर आबाचा वाघ वाघ आहे. मान हालव्या तुला गाडल्या शिवाय आबाचा गुणी बाळ शांत बसणार नाही
. 23 तारखेला गुंडगिरी तालुक्यातून हद्दपार होईल.. होणार आणि होणारच
जय हो रोहीत पाटील
त्या गुणी बाळाने च घाम फोडलाय काका 😂
तिकिटासाठी पक्ष बदलायची वेळ आली😅
😂😂
वर्षात 2 वेळा पडायचे रेकॉर्ड करता काय काका तुम्ही आता
दादा सगळी इज्जत घालून घेतली तुम्ही...
Brrr
आबांचं राहिलेलं स्वप्न यंदा पूर्ण करायच या काका च्या गुंडगिरीला कायमच संपवायचं
जनता घेईल कायमचा मोकळा श्वास
आबाच्या रोहित वरच आमचा विश्वास❤
अजित दादा नेमक संजय काका पाटील ला निवडून द्याला आले आहेत की पडायला आले आहेत 😂😂😂
😂😂😂😂
अजित पवार यांचा प्रचार करायला येत का पडायला येतं हेच कळत नाही 😂😂😂
RR आबा चा छावा आहे तो...तो नक्कीच माज जिरवेल...💯💯💪
बाळच आता आमदार होणारः
आपले संस्कार शेतकऱ्यांची घरे उठवण्याचे आहेत शेतकऱ्यांची ऊसाची बिले चोरण्याचे आहेत .
आर आर पाटील हे दिवंगत महान नेतृत्व होते तासगाव चे, त्यांना बोलून काहीच उपयोग नाही 👍... लोकांच्या मनातून उतरताय... भान असू द्यावे 🙏
35 वर्ष लागलेलं ग्रहण यंदा जनता घरी बसवणार .कारण आमचा वाघ आमदार होणार ❤
Kaka aptla manun samj
😂😂😂😂
वाघ नाही मन ओवळणारा बैल आहे तुझा संज्या पाटील madrchot
तुला धंद्यावर बसवला आहे वाटत पोपट राव न पैसे देऊन
काका कशाला आहे तेवढी पण इज्जत घळवतुयास 😅😅😅
अजित दादा लक्ष पण देइनात ते फोन वर बोलात बसलाय..😂😂
संजय काका लीडने पडणार
बाळ लहान का मोठं कळेल कांही दिवसात❤
एक हिट रोहित दादा
वहिनींना मदत करायला सांगितली होती तर उमेदवार कशाला दिला होता काका..तुमचं तुम्हाला पटतंय का बघा..अजून हि अरेरावीची आणि दंडीलगिरीची भाषा सोडा हा स्वभाव तुमच्या राजकीय वाटचालीचा अंत करणार लक्षात ठेवा
गुणी बाळ पद्धतशीर उडणार आहे तुमच्यावर
Gang bang honar😂😂😂😂 kakavr
संजय पाटील यांना केवढा अहंकार...काय बोलतात...... संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न.... लहान मुलगा जणता मोठा करेल......
लहान मुलांसाठी कशाला बोलवलास उपमुख्यमंत्री अजित दादांना.... घाबरला परत😂😂😂😂 only रोहित दादा
संजय काका तुम आगे बढो..
रोहित दादा तुम्हारे बोहोत आगे है.. 😂😂
😂😂😂😂😂
😂😂
😂😂😂
ओन्ली रोहित आबा पाटील🙏
काका घाबरल,येत नाही तुम्ही ,अस बोलून तर 100% येत नाही ,किती पण पक्ष बदला
बाळ पद्धतशीर घोडा लावून जाणार आहे काका साहेब😂😂😂😂
विशाल दादांना पण बाळ च बोललेला तुम्ही.... correct कार्यक्रम होणार तुमचा
दादांनी भाष करून संजय पाटील यांचा भराभव करून ठेवला आहे
बाळा म्हणून तुम्ही तुमचा अहंकार दाखवला आहे आता हार नक्की आहे तुमची
पाणी आणलं महनन जनतेवर आईरं केला नाही,दहा वर्षे खासदार कशाला होत
संजय काका बाळा ल घाबरले, स्व आबा च रक्त आहे
पक्ष का बदलला?.... कमळ सोडून घड्याळ का बांधले?
नीचापणाचा राजकिय कळस गाठवू नका रे..
संजय भाऊ तरुणांना संधी दया, आपण तर मोठे नेते आहात.
One side king rohit dada patil ❤
हात जोडून विनंती याचा माज उतरवा 🙏🏻🙏🏻🙏🏻
इथ काका फसला आज 😅😂😂😂
Rohit Dada patil 🎉🎉🎉🎉🎉🎉
रोहित पाटिल तुतारी❤❤❤❤❤❤
असलं बोलण्यानं पडणार आहे तुम्ही😂
दोन वेळा पडल्यावर काकांनी आत्तापर्यंत केलेली भाषणं बघावी 😂😂😂
गुणी बाळ आहे म्हणून खासदारवरून आमदारावर आलाय ह्या नंतर नगरपरिषद वाट बघतेय 😂😂😂
बाबा तुम्ही लय म्हातारे झालात...आता घरी बसा.. आमचे रोहित दादा बघतील काय करायचे..💯💯💪💪
only रोहीत पाटील❤
पुन्हा तीच चूक.
शत्रु ला दुबळा समजणं.
संजय पाटील तू आमदारकी ला थांबला इथच आपला शहाणपणा समजला, बाळ लहान असल तरी कोणाच हाय बघ हल्क्यात घेवून उरावर बसल म्हणजे समजणार हाय.
लोकप्रतिनिधी आणि लोकनेता यात फार मोठा फरक असतो. आम्हा सर्वसामान्य लोकाना वाईट वाटत प्रतिस्पर्धी कोणीही असोत व्यक्तिगत आरोपांमध्ये वय , उंची , व्यंग या बाबींना प्राधान्य दिल्याने. 23 चा निकाल आपल्या भाषणातून आजच स्पष्ट झाला . तासगाव निकाल महाराष्टात एक नवीन सकाळ आणणार. दादांच लक्ष्य तासगाव आहे अस वाटत नाही जवळपास दुसऱ्या मतदारसंघावर आहे हे समजून घ्याव लागेल. तासगाव च्या निवडणुकीतून आणि निवडणुकीतून महाराष्ट्राच्या राजकारणाला आदर्श मिळणार आहे. यांचे भान सर्वच उमेदवाराणी राखण आवश्यक आहे.
अजित पवार तासगांव मध्ये आल्यामुळे काका ना मते पडणार होती ते पडणार नाहीत हा gamechanger हा आहे
पुन्हा पराजित होणार लिहून ठेवा
Only Rohit दादा
Brand R R...
रोहित पाटील... Fix आमदार... 👍
लहान बाळ काय करताय बग ना.तुझी साथि बुध्दी bhangar aahe
35 वर्षांपूर्वी तरुणांना एमआयडीसीचे स्वप्न दाखवलं होतं, त्या वेळचे तरुण आज साठ वर्षाचे झाले... तरी एमआयडीसी मात्र आली नाही... एक संपूर्ण पिढी एमआयडीसीचे स्वप्नात बरबाद झाली.. मात्र एमआयडीसी काय आली नाही..
लोकांना भावनिकतेचा, आणि पोकळ आश्वासनांचा कंटाळा आलाय...
त्यामुळे 35 वर्षे निष्क्रियतेची यंदा वेळ परिवर्तनाची.. 🙏
यंदा काकाच ✌️
राईस मीलची काय भानगड हाय?
बाळ म्हणूनच विशाल पाटील तुम्हाला पाडलाय 😂😂😂😂
दादा आपण अजून आपली इज्जत घालवून घेतली......
आत्ता तू नगरसेवक म्हणून उभा रहा तू 100%तू पडणार
Kaka chinchnicha ahe gram panchayat
बाळाचं आत्ता आमदार होणार आहे...
लोकांचं ऊसाचं बिल द्या मग निवडणूक लढा
महिलांना केस काढावेत ही तुमची लायकी..कितीतरी शेतकऱ्याच्या स्वप्नांची रांगोळी तुम्ही केली..
बाळच तुमची ठासणार आहे काका
बाळ पद्धतशीर करणार कार्यक्रम
संस्कार गुंडगिरीच
पाणीदार नेता संजय काका पाटील 🔥⏰✌️
तुझ्या तोंडात येऊन मुतला का काय
साहेब का आमदारकीला उभे राहिला हेच कळत नाही
तुम्ही माजी खासदार म्हणूनच बरे 🙏
ध्यास परिवर्तनाचा तासगावच्या सर्वांगीण विकासाचा✌️Kaka✌️
आदरणीय संजय काका
आपलं वय आहे का त्या मुलग्याच्या विरुद्ध उभं राहण्याचे
यात पण रोहित पाटलांचा प्रचार करताना दिसता 😂😂
वाघ आहे तो लेका
घाबरला
23 ला सकाळी संमजनार
R R आबा देव माणूस होता ही निवड नुक जनतेनी हातात घेतली आहे भावा
Rohit dada ❤
R. R. Patil only Nad nay kraicha
गुणी बाळ निवडून येणार.
गुणी बाळ समजल २३ तारखेला ...
चला देऊया काकांच्य हाती सत्ता, ज्यांची आहे स्वच्छ नीतिमत्ता.❤
काय बोलतोय लगा लाज वाटू दे जरा
Only Rohit Dada ❤
संजय काका आपण पण काही वर्षांपूर्वी बाळच होता तुम्हाला पण एखादा मुलगा मुलगी असेल थोडी इज्जत करायला शिका यातूनच तुम्ही मोठे होऊन काहीही फायदा झाला नाही सत्तेसाठी भाषेची पण मर्यादा गरजेची असते तुम्हाला कोणी म्हातारा म्हटलं तर चालेल का कारण शब्द जनतेला सुद्धा बोलता येतात परंतु जनता मर्यादित वागते याचा अर्थ असा होत नाही तुम्ही काहीही एखाद्याला बोलाल आणि जनता गप्प बसेल त्यामुळे भाषा सुधारा पहिली संजय काका
35 वर्षे तुमच्या हातात सत्ता आहे तुम्ही जाणुन बुजुन तासगांव तालुका मध्ये दुर्लक्ष केले परिवर्तन अटळ आहे ⏰✌️
आमदारांना खासदारव्हाववाटत पणहे उलट
तु कसा काय पडला..... लोकसंभेला 😂😂😂😂😂
पडला नसता मग खासदारकीला आणी पडतंय हे
खासदार की ला झाले तेच होणार 😅😅😅
लोकसभा कशी गेली, तशी ही पण जाणार
Tasgaon kavthe mahankal chi janta tumhala ata Grampanchayat la pn padnar ahe 😂
संजय पाटील भाषा नीट वापरा तुमचा अहंकार रोहित पाटील उतरल्याशिवाय राहणार नाही
संजय आधी बोलायला शिक😂😢
रोहित पाटील
Only ❤️✨✨
कळेल कोण लहान आहे..
काका आता आता घरी बसा.
काका तुम्ही खासदार होता आता आमदार की साठी उभा राहिलात कलेक्टर चां तलाठी झाले सारखं झाल
बारीक बाळच तुमचा कार्यक्रम करणार