Rohit is matured in young age , carrying legacy of his father ..krish has long way to go . People would have been more happy if Krish was a formula one driver ..
आम्ही उत्पन्नावर कर ,वस्तू व सेवा कर तसेच सरकारचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर भरायचे त्यानंतर तुम्ही नेतेमंडळींच्या मुलांनी निवडणुकीला उभे राहायचे आणि आम्ही भरत असलेल्या करातून मिळणार्या सर्व सुखसोयी उपभोगायच आणि लोककल्याणासाठी असलेली कामे सोडून स्वताची भरभराट करायची आणि स्वतःला मानणार लोकांचा सेवक.......व्वा.....हेच चालू आहे......
बाकीच्या कार्यकर्त्यांनाही मुलाखतीस बोलवा, तेव्हा कुठे तळागाळात काम करणारे वरती येतील, किती दिवस लोकशाहीत घराणेशाहीच्या सतरंज्या कर्यकर्ते उचलत राहतील?
Krishnaraaj is more active in social work and he is all about social work what do you guys expect from him bro he stays low-key and help people you guys fall for only words and not action
कसं आहे साहेब दोन शेतकरी मुलांचा पण अनुभव घ्या कधीतरी नुकसान झाल्यावर त्यांना कसं वाटतं त्यांना पण बोलून विचारा घराणेशाही मुळे सतरंज्या उचलत आहे सामान्य घरातील मुल
यांच्या मुलाखती दाखवण्यापेक्षा mpsc upsc post holder यांच्या दाखवा..... समाजाला खरी गरज अधिकारी वर्गाची आहे..... भ्रष्ट अन देशाला तळात नेणाऱ्या नेत्यांची अन त्यांच्या so cold पोरांची तर अजिबात नाही....
दोघेही सांगलीचे आहेत, महाडकांच गाव येलूर आहे दोघेही सांगली जिल्ह्यातील आहेत,RR पाटील यांचे काम फार मोठे होते याबद्दल दुमत नाही ,स्मितादीदी रॉयल होती, पण रोहित कॉपी करतोय त्याने स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करावे फक्त बोलबच्चन😀
I know both may a good person but 100 percentage they came with a political background. I want a politician from common man who will serve people without taking credit. Jai Jawan Jai Kisan Jai sanvidhan
रोहित पाटील अत्यंत हुशार,सभ्य ,नम्रता, सखोल अभ्यास आणि समोरच्याची बाजू संभालुन घेणारा दिसला,खुप कौतुक आणि खुप शुभेच्छा रोहित..👍
,,..,,,😅,
आबा चे सगळे गुण रोहित मध्ये आहेत ❤
कार्यकर्ते तयार आहेत सतरंज्या उचलायला. साहेब तुम आगे बडो हम आप के साथ है.
आपल काम भलं आणि आपण भल हिच भूमिका बदलून सर्वसामान्य तरुणांनी राजकारणात येण्याची गरज आहे
प्रकाश तुम्ही मोठे व्हा तुम्हाला कोणी अडवलय,
Karyakartuani navin pakshya kadun apal kartutv sidd karav ani mng bolav
@@Yajakll to motha Cha ahe tumhi uchala satranja
Agadi barobar
विदर्भ, मराठवाड्यातील लोकांनी शिकल पाहिजे पश्चिम महाराष्ट्र कढून, नेते कुठल्या ही पक्षात जावा पण भागाचा विकास झाला पाहिजे..
रोहित पाटील एक मूर्रबी राजकारणी म्हणून उभारी घेणार !!! He will be the Best successor of his father ❤️
RR Cha mulga.. Mhanje zal.. Kay chutyapa aahe ha.. Chutya te nahit, chutya tumhi janta aahe..
Uchla satrnjya
Fact 100 टक्के खरय
चूक विधान सभा 2024 ला विकास हा मुद्दा न ठेवता. माझ्याविरुद्ध कट रचलाय ह्या narrative वर निवडून लढली.
रोहित R.R.पाटील.❤️👍🙏
कृष्णराज महाडिक खुप चांगली व्यक्ती आहेत
Mature, knowlegable n ground to earth person Rohit da ..!❤️
रोहित पाटील साहेब प्रेमी
Jr. R.R.Patil Jay Ho
Brilliant answers of rohit dada 👏
रोहित पाटील खूप हुशार आहे।सेम आबा सारखा
खरय ❤
रोहित पाटील हे राष्ट्रवादी चे राष्ट्रीय अध्येक्ष असतील भविष्यात. आणि सर्वमान्य नेता असतील. 👍
Pawar yeun detil ka vr
अशक्य
Satranjya uchla
पवार घराने कुठ जाईल 😂😂😂
तुमची धमाल असते कमाल करण्याची ताकद ही जनतेमध्ये असते जनतेकडे लक्ष द्या.
होस्ट चा आवाज छान आहे....भारदस्त
South मध्ये डब्बींग करायला हरकत नाही...
Rohit seems very intelligent and mature... Best luck..
I think rrpatil son is 100 times better than anyone 25 years politician.
Agree bro❤
सांगलीचा वाघ रोहित दादा RR पाटील दुरदृष्टी युवा नेता
रोहित पाटील तुमच्या पक्षाचे धोरण 80%समाजकरण 20% राजकारण नाही तर 80% घराणेशाही 20% त्यांचे पाहुणे असे आहे धोरण
गप ये अंड भक्त 😂
😭😭😭😆😆😆😆😆😆
@@shridharthorat6590 चमचे
😁😁😁😁
@@suhanandshendge6472 गुज्जू के छोरे 😂
Rohit is matured in young age , carrying legacy of his father ..krish has long way to go . People would have been more happy if Krish was a formula one driver ..
People would have been so much happy if your father would have used condom that day.
@@ganeshsutar3652 what happened to you neighbours Son ?
No
Rohit patil.
I really miss Abha saheb patil.
One of the best leader of Maharashtra he was.
रोहित आणि किर्ष एक नंबर🎉
मां.क कृष्णराज महाडिक यांची खास मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद
Only Rohit RR patil❤️❤️❤️
आम्ही उत्पन्नावर कर ,वस्तू व सेवा कर तसेच सरकारचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर भरायचे त्यानंतर तुम्ही नेतेमंडळींच्या मुलांनी निवडणुकीला उभे राहायचे आणि आम्ही भरत असलेल्या करातून मिळणार्या सर्व सुखसोयी उपभोगायच आणि लोककल्याणासाठी असलेली कामे सोडून स्वताची भरभराट करायची आणि स्वतःला मानणार लोकांचा सेवक.......व्वा.....हेच चालू आहे......
R R R Patil class of the Maharashtra politics
rohit patil ❤️❤️🌹
Maturity level of RRR Patil is on top compared to Krish mahadik
Great Rohit patil
मां.आमदार रोहित पाटील यांची खास मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद
हुशार रोहित पाटील आहे.
कृष्णराज महाडिक चांगले काम करत आहेत
लय कष्ट केले या तरुण तडदार राजकारणी व्यक्तींनी.
बाकीच्या कार्यकर्त्यांनाही मुलाखतीस बोलवा, तेव्हा कुठे तळागाळात काम करणारे वरती येतील, किती दिवस लोकशाहीत घराणेशाहीच्या सतरंज्या कर्यकर्ते उचलत राहतील?
Agdi baribr
कार्यक्रम चांगला आहे...जरा सर्व सामान्य लोकांमध्ये घ्या ही मुलाखत...खरा चेहरा कळेल..उगाच views ani पैशासाठी करता राव
...
Future of Maharashtra politics 🔥
Love you Krishnaraj ❤
Best luck guys
रोहीत 🔥🔥🔥
Krish Mahadik✌✌
Rohit Patil ❤
रोहित दादा आम्ही आपल्या विधानसभेतील भाषणाची वाट बघतोय 💐
Krish mahadik ❤️
Only Rohit Dada 💕
रोहित दा.. 🙏
Rohit patil only
ओन्ली रोहित दादा
Krishnaraaj is more active in social work and he is all about social work what do you guys expect from him bro he stays low-key and help people you guys fall for only words and not action
Exactly
रोहित पाटील महाराष्ट्र राज्याचे भविष्य
रोहित दादा ✌💯😎
महाडीक गैंग खोबर तिकड चांगभलं...😂😂😂
Rohit Patil MH-10💪
रोहित ❤
स्वतःच काहीतरी निर्माण करून राजकारणात आला पाहिजे.... वडील आजोबा काका यांचा हात धरून तर कोणी पण शेंबड कुठून पण निवडून येऊ शकत...
KRISH MAHADIK IS BEST.....🤍💖
Rohit Patil very mature
Hyaa Gharaneshai la Ghari baswa 😡😡😡🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 lokshahi ahet 🙏🏻🙏🏻 pratekala chance pahijet 🙏🏻💥💥🙏🏻🙏🏻💥.. This is called True Democracy ❤️
Chalty tumhipn swathachya joravr pohocha tithparyant
शेतकऱ्यांचा आवाज पुन्हा एकदा दिल्लीला पाठुया , एकच गट्टी राजू शेट्टी ❤
कसं आहे साहेब दोन शेतकरी मुलांचा पण अनुभव घ्या कधीतरी नुकसान झाल्यावर त्यांना कसं वाटतं त्यांना पण बोलून विचारा घराणेशाही मुळे सतरंज्या उचलत आहे सामान्य घरातील मुल
बरोबर
Rohit dada kup mast
Krish cha political study Kami aahe :)
हो पण शिकेल तो
Anchor तुमचा आवाज ऐकला आणि अचानक 5 ते 6 वर्षाच्या भूतकाळात गेलो. जेंव्हा तुम्ही zee 24 तास वर cricket च्या बातम्या द्यायचा 👍🏻💯🔥
NEPOTISAM बंद झाल पाहिजे, सामान्य शेतकर्याचा मुलगा CM hot zala पाहिजे....
Pawar family.
Rohit pawar. Ajit pawar. Supriya sule. Parth pawar.
Shivsena.. Uddhav thakre. Aditya thakre. Eknath shinde. Shrikant shinde.....
BJP....
Raosaheb dance. Santosh danve
Nice❣️👌🤝🤝👍
Good 👍
Krish mahadik♥️ & rohit Dada♥️
Rohit❤
अार आर पाटलांचा मुलगा खुपच हुशार आहे.
यांच्या मुलाखती दाखवण्यापेक्षा mpsc upsc post holder यांच्या दाखवा..... समाजाला खरी गरज अधिकारी वर्गाची आहे..... भ्रष्ट अन देशाला तळात नेणाऱ्या नेत्यांची अन त्यांच्या so cold पोरांची तर अजिबात नाही....
पश्चिम महाराष्ट्रात राजकारणी विरोधात असले तरी एकमेकांशी चांगलं वागतात.
बाकी भागातील नवराजकारणी लोकांनी शिकण्यासारखं आहे.
Rohit Patil 😊
R R आबांचा पंट्या राजकारण गाजवनार.
महाडिक ने राजकारण सोडून इतर क्षेत्रात करियर करावे.
Rohit 🔥
देशाला लुटणारी पुढची पिढी एकत्र बघून घ्या 😂
Barobar ahe pan tumhala kon adavlay
Ani chu comment karayala for eg Akshay b
Krish mahadik😘
RR आबा रोहित पाटील
RR
Rohit dada 1 no
Rohit dada patil👍👍👌👌👌
done
राजकारणी लय खादाडी असतेत हे खरं आहे...आणि ते रोहीत पाटील यांच्या कोको कोला वरून कळत...सुरवात आणि १ मिनिटांत बघा...
दोघेही सांगलीचे आहेत एक अंजनी तासगाव तर दुसरे येलूर वाळवा.
patil khupch shanth aani borobar bolatat ..
झाकून ठेवता खूप आणि दाखवता कमी
नेते लोकांचा पारदर्शी पणा खूप पाहिजे
रोहित दादा ❤️❤️❤️
*सरकारनामा* आपल्या माहिती साठी सांगतो महाडिक पण मूळचे सांगलीचेच आहेत. *राजकारणाची पंढरी* उगाच म्हणत नाहीत आमच्या सांगलीला.
RR🌀
Krish needs more political information
कधी तरी एखाद्या शेतकरी पुत्राची पण घ्या मुलाखत...
Mahadik saheb ✌️
नेत्यांची मुले जनतेला नेते म्हणून वाटतात
रोहित पाटलांना सांगलीत किंमत आहे कि नाही माहित नाही पण महाडिकांना कोल्हापूरात कुत्रंपण विचारत नाही... दलबदलू... खोबरं तिकडं चांगभलं
Krish Mahadik
दोघेही सांगलीचे आहेत, महाडकांच गाव येलूर आहे दोघेही सांगली जिल्ह्यातील आहेत,RR पाटील यांचे काम फार मोठे होते याबद्दल दुमत नाही ,स्मितादीदी रॉयल होती, पण रोहित कॉपी करतोय त्याने स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करावे फक्त बोलबच्चन😀
सामान्य तरुणांनाही संधी दया कदाचित ते ह्यांच्या पेक्षा जास्त चांगल काम करतील.
पण तसे होणार नाही
अपेक्षा सोडून दिल्या.
Krushna is very sweet❤️
हुशार मुलगा सच्चा रोहित दादा पाटील
Good show
amhi karyakarte uchlto satrnjya
Rohit dada...Bhavi Amdar...
I know both may a good person but 100 percentage they came with a political background.
I want a politician from common man who will serve people without taking credit.
Jai Jawan Jai Kisan Jai sanvidhan