Muddyach Bola : सांगलीच्या इस्लामपूरमधली लढत कशी असेल ? :मुद्द्याचं बोला : ABP Majha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 พ.ย. 2024
- #abpमाझा #abpmajhalive #MarathiNews #MaharashtraElection #VidhanSabhaElectionMaharashtra2024 #maharashtravidhansabha #MVA #maharashtraassemblyelection2024 #diwali2024 #diwali #NarakChaturdashi #Mahayuti
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra | Election 2024 | Maharashtra Election | Maharashtra Election 2024 | Election Live | Election News | Election Date | Maharashtra Election Date | Election Date 2024 | Vidhan Sabha Election | Election Commission | Election Commission Live | Maharashtra Election Date 2024 | Election News Live | Election Result | Vidhan Sabha Election 2024 | Election Maharashtra Live | Election Card | Maharashtra Election News | Maharashtra News | Maharashtra Vidhan Sabha Election | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Vidhan Sabha Election Date 2024 | Narak Chaturdashi | Diwali 2024 | Diwali | Happy Diwali | Devendra Fadnavis
ऊस बिलाबाबत कोणी ही काही ही विचारायचं नाहीं ह . नाही तर साहेबांना राग येतोय ह
@@sagarpatil9071 दवाखान्यात दर महिन्याला नवीन कर्मचारी भरणारे त्यांचे कार्यकर्ते इथे ऊस बिलाच बोलायल्यात 😁
पगार भागवा दिवाळी संपत आली तरी पगार नाही..
कसे वोटिंग मिळणार
💯
बद्दल हवा आमदार नवा
इस्लामपूर विधानसभेचा फिक्स आमदार निशिकांत भोसले पाटील दादा विजय होणार 💯💯💯💯💯
दादा साहेब आमदार honar ❤🎉
Only nishikant dada
भाऊ बरोबर बोलले recovery असुन उसाला भाव देत नाहीत
Only jayant patil
इस्लामपूर मधल रस्त तेवढ चांगलं करा रस्त्यात डबर आहेत का डबऱ्यात रस्ता आहे हेच समजलं नाही..... एवढ्या वर्ष आहे तेच रस्ते आहेत
विध्यमान आमदारांच्या
३५ वर्षा मधे बगल बच्यायनि सर्व सामान्य जनतेचा correct कार्यक्रम केला.
विद्यमान आमदार एकदासुधा विकास काय करनार आहे ह्या वर बोलतसुधा नाही.
कारन Oneway होता निवाडनुकी मधे.
Saglyat sadan bhaag zalay tripn as
Jayant Patil
कोल्हापूर जिल्ह्यात वारणा कारखाना 33 00 रुपये दर, सांगली जिल्ह्याचे नेते 31 00 रुपये दर, प्रतिटन ₹200 नुकसान,
महाराष्ट्र च बिहार झालंय का माहीत नाही,पण ईश्वरपूर च बिहार झालंय😢
Jaynt patil saheb only
जयंत पाटील ❤only
अहो काय सांगताय तुम्ही विकास100 कोटी दिले असत्यालायांच्या यांच्या मेडिकल कॉलेजला आमच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालं होतंस्थानिक असताना सुद्धा यांनीमेसची आणि राहण्याची सक्ती केली कॉलेजच्या बुडाजवळ घर असताना सुद्धा यांनी विनाकारण9 _10 लाख रुपये मागितले यांच्यामुळे आमचं ऍडमिशन कॅन्सल झालंविनाकारण विद्यार्थ्यांच्या कडून पैसे घेतले जातात कशालाही मोठ्या गप्पा मारतात
मामा ST Sand करून घेतले पाहिजे
इस्लामपूर
मा. जयंत पाटील. मुख्यमंत्री
4:40 ला paddy chi reaction bhari hoti 😂
जयंत पाटील समर्थक बाईला सांगा , ह्यांचा विकास आष्टा इस्लामपूर रस्त्यावर रोज पडतोय
जयंत पाटील साहेबांनी आपल्या मतदारसंघात लक्ष देण्याचे खुप गरजेचे आहे...
Jayant Patil❤❤❤❤❤❤
प्रतीक पाटील शेताच्या बांधावर जाऊन काम करीत आहे- Joke of the day.
😅😂😂
Kartat dada
उसाला दर दया चांगला वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांना
मी इस्लामपूर शहराचा नागरिक आहे. जयंत पाटील इथून वन वे आहेत.
महाराष्ट्रातील नेते जयंत पाटलांसारखे झाले तर महाराष्ट्र फार पुढे जाईल..
कारखाना बॅंक सहकारी संस्था सगळं उत्तम सुरू आहे. हजारो लोकांना रोजगार मिळालेला आहे. मुळात विकासाची दृष्टी तरुणांना दिसत आहे.
घड्याळ बंद पडलय ते सुरू होतं नाही.
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
😂
काय बोलता
😂😂
Chnadu😂
काय बोलता मग रोजगार आणि शिक्षण साठी जिल्हा बाहेर का जातात 😅
RIT DONATION कीता आहे😂
Donation nahi
बरोबर बोलास भावा
7 lakh
मतदार संघातील विद्यार्थांचे डोनेशन घेतले जात नाही
३५००कुठे व ३१०० ऊस दर एवढा फरक कसा असु शकतो.
Only jayant patil ....saheb......
दिवाळी झाली तरी ऊस बिल दिले नाही
कोणी जरी आला तरी परिस्थीत काय सुढरणार नाही...
फक्त जयंत पाटील आमदार फिक्स
यंदा दादा आमदार होणार...आणि वाळवा तालुका 35 वर्षाच्या दडपशाहीतून मुक्त होणार ..
😂😂 zop
Only jayant Patil saheb cm
ऊस दर नदी प्रदूषण कटामारी इ्लामपूर रस्ते यावर कोण काही बोलणारनाही
ऊसाला दर साहेब दया सोमेश्वर कारखाना 3600 देत असेल तर तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही 3500 दर द्या आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांचे कैवारी समजु
One side JAYANT PATIL...💯💯✌️✌️
आम्ही इस्लामपूर
ऊस दर न मिळण्यास कारणीभुत कोण आहे
Modi
Vikaram bhau
जयंत पाटील साहेब 🎉
इस्लामपूर मध्ये जयंत पाटील यांनी सर्वांगीण विकास केला आहे मी सुद्धा इस्लापूरचा राहिवाशी आहे जयंत पाटलांच्या संस्थेमुळे रोजगारचा बऱ्यापैकी प्रश्न मिटला आहे
Only jayant patil saheb
कशी हसत आहेत बिनलाजी
एवढ्या वर्ष लय काम केलं दमल साहेब😂
Usacha kata pn मारतात te pn सांगा ki 😂😂😂 जयंत भाऊ चा कारखाना
Mg nishikant la sanga gural kaday😂😂
@o0-io3xt Amich करणार hy gural चालू tuzha uss asel tr patav amchyakde
ओन्ली जयंत पाटील साहेब ❤
केंद्रात मोदी पाहिजे पण इस्लामपूर साठी जयंत पाटील पाहिजे ❤
जयंत पाटलाला सागा इस्लामपुर बस टाडचा विकास कर म्हणून
Jaun bag stand
One Side Jayant Patil
फक्त शेती..माला ला ..योग्य भाव द्या
या वेळी परिवर्तन होणार
Paddy भाऊ❤
ओन्ली जयंत पाटील साहेब✌️
परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम ✌️
राजारामबापू कारखाना संचालिका डॉक्टर योजना शिंदे अभिनंदन 🙏 महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदरणीय साहेबांच
दवाखान्यातील कामगारांचे पैसे दिले नाहीत अजून निशिगंधा दाणे😢😢😢
वाळव्याला आता भावी मुख्यमंत्री हवा आहे❤❤
Jp
जयंत पाटील साहेब...
त्या गाडीवाल्याला म्हणाव तू एक कारखाना काढा निशिगंध पाटलाला😂😂
Dada only❤❤
35 वर्षांनतर चर्चा होत आहे....चांगली गोष्ट आहे...
आमदाराकि म्हणजे कोणाचा मालकी चा सातबारा नाही परिवर्तन झाले पाहिजे
तिथे परिवर्तन नाही तिथे जनतेचा हिताचा
विकास नाही...
कामगारांचे पैसे द्यायला लावा निशिकांत😢😢
Fhakt jayant patil
फक्त साहेब
जयंत पाटील साहेब
गरिबी साठी काहीच नाही नुसता मोठेपणाची मदत आहेः
कांबळे न विचारावं म्हाविकास आघाडी मधे आंबेडकरी नेते का नाही घेतले आघाडीत
Only जयंत पाटील साहेब ❤❤
Geli 40 varsh kay kele jant patil.. Ne
जंत पाटील...
काही सुधा विकास केला नाही
कारण आता पर्यंत इस्लामपूर ची बारामती होयाला पाहिजे होती... तस काही सुधा नाही सुधारणा
उसाला दर चार हजार का देऊ शकत नाहीत.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
ओनली रघुनाथ दादा प्रेमी 😂😂
Jayant Patil sahib
जयंत पाटील- जयंत पाटील❤❤❤❤❤❤❤❤❤
35 वर्ष तेच आहेत
Jant patill... Padnar ani... Maratha padnar tula... Aarakshan avar kahi bolto ka... Ha jant patil... Sagli gharat satta... Baki lok satranjya uchla...
Jayant patil😢
Jayant Patil🚩🚩🚩
डिजिटल बोर्ड मुळे कोणी आमदार होत नाहीं विजय फक्त साहेबांचा
काय शिक्षणाची व्यवस्था केली हे जरा स्पष्ट करावे
😂
😂
Only one Jayant patil❤❤
स्तुस्त उपक्रम
दादा
💥Jayant patil....❤.....karect karykram 🔥
Only Nishikant dada
Only jaiant patil saheb
Ghanta koni kai kela nhi eth nusti bolun jatat he te...amcha eth road karych zala nhi 8 year madhe yana ..nuste bolke popat ahiet he sagle
# Only Saheb_❤
फक्त जयंतरावजी पाटील साहेब❤
❤mla nahi ale
जंत पाटिल पडनार
जयंत पाटील साहेब
Kay kele jayant patlani Amdar nava pahije
100000 मतांनी विजयी होणार जयंत पाटील साहेब ❤
नाही होणार 0 %
भाऊ कितीही बोंबला हे लोक खुप नीडर झाली आहे आणि तुमीच यांना मत दिली नाही तर हे काय बोंबलतात त्याचे हे चमचे त्यांनी ठेवली आहेत त्यांनी विकास केला असता तर यांना विरोध का आहे
कुणाला जरी आमदार केलं तरी घर जाळुन कुणी विकास करत नाही,उलट जनतेच्या पैशातच मलई खातात ,मोठे होतात,मग कुणालाच जुमानत नाहीत,त्यामुळे एकालाच किती वेळा आमदार करायचं,जनतेने नवीन उमेदवार निवडून दिले पाहिजेत
आरे असले किती आले आणि गेले, कितीबी समोर येऊद्या त्यांना एकटा बास ✌️JP
😂😂
Za lay shana ahes 😂😂
😂dolyawarchi ranjanwadi ❤
Lai moth moth bolu nka o tumch aabhal ahe nusta bhavi 😂😂😂😂😂 tumhi aadhi kamgaracha pagar dya mg ya brobari krayla😂
ओन्ली महायुती
Only Saheb...Jayantrao Patil Saheb
Jayant patil hai partek veli karekt karaykram honar