Rohit Patil EXCLUSIVE Interview: आबांबद्दल बोलताना रोहित भावूक, आजीला अश्रू अनावर, कुटुंबाचा धीरN18V
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- Rohit Patil, son of late leader RR Patil expressed his feelings about his father. How did Aba perform well during his tenure? He also got emotional while talking about this. Rohit Patil has stood in the election fray from Kavthe-Mahankal assembly constituency.
दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी आपल्या वडिलांविषयी भावना व्यक्त केली. आबांनी त्यांच्या कार्यकाळात कशाप्रकारे उत्तम कामगिरी केली. याविषयी बोलताना ते भावूकही झाले. रोहित पाटील हे कवठे-महांकाळ या विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत.
#rohitpawar #rrpatil #ncpcrisis #sharadpawar #tasgaon #vidhansabhaelection2024 #maharashtraelection2024 #news18lokmatlive
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
जेवढे पोलीस आहे २०१४ अगोदर झाले ते सगळे RR आबांचे नाव घेतात 🙏
त्यातला मी एक 🙏
हा व्हीडीओ पाहताना माझे डोळे खप पाणावले. आबांची खूप आठवण येत होती. आबांमुळे माझा भाऊ पोलीस भरती झाला. माझा भाऊच नाही असे कित्येक तरुण पोलीस भरती झाले.पोटापाण्याला लावले. आबा चार्जे घेण्याच्या आधी भरतीची काय भयंकर परिस्थिती होती हे सर्वांना माहीत असेल. रोहित दादा हे दुसरे आबा आहेत. आमचे सर्वांचे शुभेच्छा आपणास आहेतच. आपण नक्की निवडूनच याल असे मला वाटते कारण आबांची खूप मोठी पुण्याई आपल्या पाठीशी आहे. हा व्हीडीओ बनवल्याबद्दल News 18 lokmat आणि ज्ञानदा मॅम चे आभार.
एकदम ग्रेट फॅमिली किती साधे घर साधे रहाणीमान एखादा गावचा सरपंच किंवा नगरसेवक ह्यांची घरे तर सोडा बंगले बघा एवढी वर्ष राजकारणात असून मोठी मोठी पदे होती आबांकडे उपमुख्यमंत्री ग्रहमंत्री तरी आबांचे घर सर्व सामान्य प्रमाणे एखादा साधा नगरसेवकाचे घर बघा काय बंगला चार पाच बिएचके फ्लॅट काय रुबाब असतो आणि आबांच्या फॅमिली बघा हाच फरक आहे
तासगावात फक्त एकच आवाज - रोहित दादांचा विजय!
खऱ्या विकासासाठी फक्त रोहित दादांना समर्थन.
काम करणारेच पुढे येणार - फक्त रोहित दादा.
खरंच न्यूज लोकमत यांचं खूप आभार की त्यांनी मुलाखत घेतली ज्ञानदा कदम ज्ञानदा मॅडमचा आभारी आहे
आता या निवडणुकीत फक्त रोहित दादांचा विजय निश्चित!
आरआर पाटिल जैसा गृह मंत्री महाराष्ट्र में आजतक कोई नहीं हुआ we miss you AABA very much 🎉🎉🎉
आबाच्या घराणे कधीच साधेपणा सोडला नाही.. म्हणून तर जनतेने त्याची साथ सोडली नाही ❤❤
कस विसरु शकतो आबा तुम्हाला तासगाव कवठेमहांकाळ 😢😢❤❤
आबा पाटील हे महाराष्ट्रातील ईमानदार great व्यक्ती महत्व होते. 😭
रोहीत ऐक दीवस महाराष्ट्रात ग्रहमंत्री होईल.. भविष्यात...
दादांचं साधं नेतृत्व म्हणजे तासगावचं भविष्य.
तासगावात खरं नेतृत्व फक्त रोहित दादांचं!
एका मोठया नेत्याच घर. किती साधी माणसं. एकदम साधं घर. कोठेही भपका दिसत नाही. ग्रेटच. असेच रहा. यशस्वी व्हा 👍
जो काम करतो, त्याला लोकांचं समर्थन मिळतं, रोहित दादा आहेच.
रोहित पाटील दादा 💯 टक्के निवडून येणार 🎉🎉
रोहित दादांचा प्रामाणिकपणा लोकांच्या मनात बसलाय.
ही जी रडणारी माऊली आहे हीच ती जीन काबाडकष्ट करून जिद्दीनं घडवला महाराष्ट्रानं अनुभवलेला सर्वात संवेदनशील नेतृत्व
आता वेळ आलीय खरी नेतृत्वासाठी - रोहित दादांसारखे!
आत्ताच्या yuth चा दमदार नेता,आमदार आणि आबांची छबी फक्त आ. रोहीत दादा. आबांसारखा नेता माणूस होणे नाही असे वाटत होते पण ती उणीव रोहीत दादांनी भरून काढली. Hat's off Dada.
Maharashtra cha हिरा एकच.... आबा , आम्हा विदर्भातील लोकांना अबांचा खूप अभिमान आहे
दादा म्हणजे फक्त प्रगतीचं चित्र.
खरोखरच रोहित हा लहान वयाचा आहे.रोहित खूपच अभ्यासपूर्वक विचार करून बोलतो आहे.आणि असेच जमीनीवर पाया रोहून ठेवले तर भविष्याची वाटचाल खूप छान होईल.
स्वच्छ प्रतिमेचा कर्तव्यदक्ष फिक्स आमदार ❤
तासगाव कवठे हे आबाचा चे आहे, तिथं फक्त आबांची आठवण, खोबरे तिकडे चांगभलं जी प्रामाणिक आहेत ती नाही करत एकच पक्ष रोहित दादा आबांनी पण तेच केल, हार ही नाही, 💯रोहित दादा 🎉🎊🥳
दादा म्हणजे खऱ्या मराठी मातीतील नेता.
आबा सारखा नेता होणे नाही. रोहित दादाकडे आम्ही आबा म्हणूननच पाहतो
काय राव नेता होता आबा आता एकही नेता आबांसारखा नाही
🙏🙏 i miss you आबा
तासगावाच्या विकासाचं खरं नेतृत्व फक्त रोहित दादाचं!
Only Rohit dada 💯💯💯💯💪💪
आता तासगावकरांना फक्त एक नेता हवा - रोहित दादा.
आता तासगावात फक्त कामाचं नेतृत्व पाहिजे - रोहित
आबा ग्रेट होते
तासगावात आता खऱ्या नेतृत्त्वाची गरज - रोहित दादा पुढेच!
आता तासगावात फक्त कामाचं नेतृत्व पाहिजे - रोहित दादा.
रोहित दादा लोकांच्या गरजांचा विचार न करता फक्त आपल्या कामासाठी प्रसिद्धी घेतात."
आम्हाला काका आवडतात... पण येणार तर दादाच ❤
आबा ग्रेट माणूस ❤❤
एकच वाद पुन्हा रोहित दादा पाटिल ,,,❤❤
एकच वादा, रोहित दादांसोबतच विकास.
खरा गृहमंत्री पाटील आर आर आबा पाटील
आजी खरोखर आबा हिरा होता त्या काळात तरुण मुलांचे कल्याण केले त्याच्या नंतर एकही मंत्री झालं नाही तसेच काम भाऊने सुध्दा करावे
माझा मुलगा राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आहे आबा आज असते तर माझा मुलगा पोलिस झाला असता परंतु आबा चां आशीर्वाद असणार
तासगावात, दादा म्हणजे विकासाचं खरं चित्र.
काम करणाराच पुढे जाईल - रोहित दादाच!
काकांच्या गोंधळांपेक्षा दादांचं साधं पण कर्तव्याचं नेतृत्व.
ग्रेट आज्जी
Satyachya vaata, ekach vaach, Rohit Dada.
खूप शुभेच्छा
पूर्ण महाराष्ट्र ला माहित आहे अब्बा हे काय होते ❤️❤️❤️ कुणी काय पण बोलू दे अब्बा म्हणजे सत्यवादी ही ओळख पूर्ण महाराष्ट्र ला माहित आहे. Miss u abba खरंच तुमी असायला पाहिजे होता. Rohit दादा मधे तुमाला पाहतो आम्ही . आणि सदैव एकनिस्ट राहू रोहित दादा सोबत ❤❤.
तासगावातील भावी आमदार फक्त रोहित दादा.
Only Rohit Dada
रोहित दादा आमदार होणार
Great family
प्रत्येक वेळी, काकांचा इतिहास वाद आणि गोंधळ यावरच संपतो.
लाखात एक , आबाचा लेक
सलाम आबा
माऊलीच्या पोटी आबांचा जन्म झाला . आणि आबांचा हा हिरा तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात कोहिनूर हिरा घडत आहे. रोहित दादा काळ संघर्षाचा आहे पण वारसा गाव गाडीतल्या मतदारांचा आहे
Maharashtra तले 1चांगला राजकारणी माणूस म्हणजे आर आर आबा पाटील
काम करणारा नेता हवा, वाद करणारा नाही.
Rohit dada❤🎉💯💯💯
तासगावात काम करणारा फक्त एकच - रोहित दादा.
आप्पा चा आवाज बऱ्याच दिवसांनी ऐकून बर वाटल
रोहित दादांना विजयी करा
Only Rohit dada
दादा म्हणजे तासगावची खऱ्या विकासाची दिशा.
आर आर आबा सारखा माणुस परत होणार नाही
Great great family ❤❤❤
रोहित पाटलांच्या आश्वासनांना लोकं आता हसतात."
तुमच्या कमी डोक्याची माणसं पण रोहित दादाच्या मतदारसंघात आहे त्याचं वाईट वाटतं पण😂
दादा हे फक्त काम करतात, फक्त चर्चा नाही.
काकांनी आतापर्यंत काय दाखवलंय? फक्त वाद!
खरच इतक साद राहन रोहित दादाच आमदार ❤❤
आबा great
सुसंस्कृत महाराष्ट्राचा आत्मा जपणारं कुटुंब - 🙏♥️💐😍
Aamche Aar aar patil saheb great hote.aaj tyancha warsa rohit dada chalvnar aabanche aashirwad sdaiv rohit dadanchya pathishi rahtil rohit dadanch bolne sem.aabansarkhech aahe dadala bhavi watchalis aamchya hardik subhechha.
Rohit dada ❤
Dada❤
दादांच्या नेतृत्वात खऱ्या परिवर्तनाची वाट पाहतोय.
दुसरा आबा ❤
आता तासगावच्या प्रगतीसाठी फक्त दादांनाच द्या पाठिंबा.
❤ रोहित दादा
रोहित पाटील दादा फिक्स आमदार 🎉🎉
जनता आजपर्यंत पाहत आलीय, रोहित दादांनी विकासाची दिशा दाखवलीय.
माणसान जमीनीवर साधेपणानं कसं राहवं त्याचं उदाहरण म्हणजे हे कुटुंब…. आबा ❤
आर आर आबा देव माणूस होता मी त्याचा बदल काय बोलू 😢😢😢 खरच आज खूप आठवण येते
Ek no manus ....
रोहित पाटील संकटात मदतीची अपेक्षा ठेवली तर निराशा पदरी येते."
Rohit dada patil ❤
काकांची दहशत, दादांची प्रगती - जनता जाणते.
काका म्हणजे फक्त बोलणं, दादा म्हणजे कृती!
आमचं तेवढं काम करायला सांगा
@@umeshwagh388
संजय काका, तुमचा इतिहासच सगळं सांगतो!
दहशतीपेक्षा प्रगती हवी, ती फक्त दादांनीच दिली.
😂miss you आबा आजी डोळ्यातुन पाणी आणले 👏
ज्ञानदा तुमच्यामुळे हे चैनल बघतोय आम्ही
Aaji tum jeo hajaro sal❤
काका आणि त्यांच्या दहशतीची लोकांना आता कंटाळा आला आहे.
दादांचे कर्तव्य निभावणारं नेतृत्व कायमच हवे.
कुनिबि समोर येउद्या त्याला एकटा बास..Only रोहितदादा पाटील आमदार 💪
Rohit dada grate