महाभारताची महानायिका - द्रौपदी (A Lecture by Dr. Gauri Moghe)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 270

  • @bhandarkarorientalresearch2553
    @bhandarkarorientalresearch2553  ปีที่แล้ว +10

    Sharing the link to our latest video "Decoding Dharma: The Foundation of Hindu Philosophy" for all new viewers and subscribers - th-cam.com/video/lCCVZ_EUFp8/w-d-xo.html

    • @ajitadavale2379
      @ajitadavale2379 ปีที่แล้ว

      खुपचं सुंदर विवेचन 🌹🌹🙏🏽🙏🏽

  • @shraddharajput1120
    @shraddharajput1120 9 หลายเดือนก่อน +3

    Ma'am, प्रचंड जबाबदारीने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने तुम्ही आम्हाला हे दर्शन घडवलंत . मी हे व्याख्यान शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहाचवेल , मला वाटतं तीच खरी गुरुदक्षिणा असेल.
    खूप खूप धन्यवाद मॅडम ❤

  • @mangaljoshi2819
    @mangaljoshi2819 6 หลายเดือนก่อน +2

    ताई अतिशय सुरेख,ओजस्वीपणे 'द्रौपदी'थेत अंतःकरणात,ह्रदयात उतरवली.एक अग्नेरेखा!धर्म जगणारी,धर्माला एक अधिष्ठान मिळवून देनारी महानायिका !तिला त्रिवार वंदन,ताई तुम्हालाही मनापासून वंबन,

  • @prasadb1983
    @prasadb1983 3 ปีที่แล้ว +15

    अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन, संयत बोलणं, प्रचारकी थाट किंवा अभिनिवेश ह्यांना अजिबात नसलेला थारा, प्रवाही आणि सोपे स्पष्टीकरण !

  • @jayantmaharao2612
    @jayantmaharao2612 3 ปีที่แล้ว +12

    अतिशय सुंदर विचार. द्रौपदीला महानायिका का म्हणतात हे आत्ता समजले. विचार करायला लावणारे विवेचन. अतिशय अभ्यासपूर्ण. अभिनंदन

  • @suchetakane7704
    @suchetakane7704 2 ปีที่แล้ว +23

    अप्रतिम विश्लेषण!! महाभारतातील इतरही महत्वाच्या स्त्री व्यक्तिरेखांच्या बद्दल ऐकायला आवडेल. 👌👌

    • @85teja
      @85teja ปีที่แล้ว

      Khara aahe

  • @MrShnkrr
    @MrShnkrr 6 วันที่ผ่านมา

    अत्योत्तम व्याख्यानम् । एतादृश अन्यापि कथा ज्ञ्यापयतु इति आशा ।!

  • @jadhavdeepali396
    @jadhavdeepali396 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर ओघवती भाषा
    अनेक नवीन गोष्टी कळल्या
    धन्यवाद

  • @gpawar
    @gpawar 3 ปีที่แล้ว +31

    अतिशय सुंदर व्याख्यान ! BORI ने आपल्याकडीलअधिकाधिक उत्तम व्याख्याने youtube चॅनेल ला टाकायला हवीत परंतु दुर्दैवाने BORI च्या youtube चॅनेल ला अशी सुंदर मराठी व्याख्याने उपलब्ध नाहीत.

  • @kavithakoranne7022
    @kavithakoranne7022 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहीती द्रौपदी विषयी मिळाली. अंगावर काटा आला.

  • @jageshwarborekar3305
    @jageshwarborekar3305 ปีที่แล้ว +5

    62 च वय झाल पहिल्यांदा ही कथा ऐकली फारच सुंदर व मनाला शांत करणारी, 🌹🙏🌹

  • @sadhanabhagwat4026
    @sadhanabhagwat4026 2 ปีที่แล้ว +7

    महाभारतातील महायिकेची नवीन ओळख घडली 👌👌

  • @SantoshPawar-yx1co
    @SantoshPawar-yx1co ปีที่แล้ว +8

    अतिशय सुंदर व्याख्यान...
    गौरी जी , सभापर्व तर तुम्ही डोळ्यासमोर उभं केलंत...
    द्रौपदी खरंच धर्म नायिका आहे...🙏

  • @truptikarandikar6649
    @truptikarandikar6649 2 ปีที่แล้ว +6

    खूप अभ्यासपूर्ण. ओघवती कथन कथनशैली. द्रौपदी च्या आयुष्याचे प्रयोजन खूप समर्पक शब्दात मांडले आहे. मनःपुर्वक धन्यवाद ताई.

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 3 ปีที่แล้ว +7

    फारच सुंदर ! महाभारताच्या critical edition मधील authentic महाभारत तुमच्या कडून ऐकायचा योग लवकर यावा. 🙏

  • @samidhahingne71
    @samidhahingne71 7 หลายเดือนก่อน +1

    डॉक्टर गौरीताईंनी द्रौपदीची व्यक्तीरेखा अत्यंत सुरेख पणे मांडली आहे.फक्त कादंबरी वाचून किंवा सिनेमा पाहून मत बनवणे चुकीचे आहे,हे छान सांगितले आहे.त्यासाठी मूळ संदर्भ पहायला चे हवेत हे वारंवार स्पष्ट होते.
    ताई, खूप खूप मनापासून धन्यवाद, माझ्यासारख्या सामान्य वाचकाला विचार प्रवृत्त केले.🙏🙏🙏👍👍👍👌👌👌👌

  • @2311mandar
    @2311mandar ปีที่แล้ว +1

    Dr, तुमचे बोलणे आणि सादरीकरण अप्रतिम आहे. इतक्या मोठ्या या व्याख्यानात तुम्ही एकदाही न अडखळता एकसंध बोलला आहात त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. मी हे सर्व सलग ऐकल इतकं हे ऐकीव आहे.
    मी इतकंच ह्यात सांगीन की, तुम्ही ह्यातल्या metafore ओळखून त्या अनुषंगाने ही सांगा. Magic किंवा जादू किंवा अशक्य वाटतील अशा गोष्टी (उदा : द्रौपदी अग्नितून जन्माला आली) शक्य नाही. हा इतिहास गोष्टी रुपात सांगितला आहे, त्यामुळे ह्या काही अतिशयोक्ती ह्यात आल्या आहेत, त्या आपण सांगताना टाळायला हव्यात.

  • @gosavisheela3126
    @gosavisheela3126 3 ปีที่แล้ว +12

    अतिशय सुंदर आणि अत्यंत रसपूर्ण, अभ्यासपूर्ण विवेचन... 👌🙏

    • @mangalagokhale1239
      @mangalagokhale1239 2 ปีที่แล้ว

      अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन...
      निवेदिकेचे नाव काय आहे ?

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 2 ปีที่แล้ว +5

    खूप सुंदर व्याख्यान... अशी सर्व व्यक्ती रेखेवर कृपया व्याख्याने द्यावीत म्हणजे खऱ्या महाभारत ची ओळख होईल. धन्यवाद

  • @RekhaSalunkhe-fx5fn
    @RekhaSalunkhe-fx5fn ปีที่แล้ว +3

    अप्रतिम वर्णन .....अचूक शब्दामध्ये पूर्ण सार सांगितले आहे

  • @gauripawgi3907
    @gauripawgi3907 ปีที่แล้ว +1

    फारंच सुंदर विवेचन गौरी...अत्यंत श्रद्धने तुझा अभ्यास मांडला आहेस...तुझ्या पुढल्या सर्व videos च्या प्रतीक्षेत...😊

  • @mrunalinibhagurkar4553
    @mrunalinibhagurkar4553 ปีที่แล้ว +2

    Dr.Gouri Moghe Draupadichi mazya manat asaleli pratima ajun unchavnyache kam tumhi kelet.
    Apratim vyakhyan.

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 ปีที่แล้ว +2

    ताई, अतिशय अप्रतिम व्याख्यान. अभ्यासपूर्ण वाटलं. छान.

  • @arunajagdale4661
    @arunajagdale4661 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर,तोडच नाही.

  • @shabdali269
    @shabdali269 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदररित्या critical edition मधील धर्मचारिनी , महानायिका उभी केलीत.........fromवर्षा पतके थोटे ( शब्दाली ) नागपूर

  • @jyotishiwalkar9116
    @jyotishiwalkar9116 ปีที่แล้ว +1

    Very informative talk. Thanks for comparing other editions with critical edition of Mahabharata. धर्म ही महाभारतातील टर्म फार छान समजावली आहे.

  • @rekhajoshi3201
    @rekhajoshi3201 5 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवत आहात.मन:पुर्वक धन्यवाद,

  • @durga6250
    @durga6250 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान! विशेषत: मराठीत म्हणून. धन्यवाद!

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम सुंदर सादरीकरण 👌👌👌
    आपल्याकडून आणखी आणखी ऐकण्याची उत्कंठा निर्माण झाली आहे 🙏🙏

  • @pranjali1990
    @pranjali1990 ปีที่แล้ว +2

    Sundar.....I was in tears.....hats off Dr. Moghe!

  • @rajendraoka2597
    @rajendraoka2597 ปีที่แล้ว +2

    What a command over language and knowledge....Great...please continue giving knowledge to us...

  • @sunilpatil363
    @sunilpatil363 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर, सखोल, अभ्यासपूर्ण, विस्तारित द्रौपदीचं जीवन चरित्र कथानक, खूप छान, धन्यवाद ताई.

  • @SISKShambhaviDandekar
    @SISKShambhaviDandekar 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम व्याख्यान. द्रौपदीची व्यक्तिरेखा सर्व कंगोऱ्यांसकट समोर उभी राहिली. आत्ताच्या पिढीलाही प्रेरणा देईल असा द्रौपदीचा स्वाभिमान, विवेक आणि तिची बुद्धिमत्ता यांचे दर्शन झाले. व्याख्यात्यांना धन्यवाद.

  • @sandhyashende5993
    @sandhyashende5993 7 หลายเดือนก่อน

    सुंदर, द्रौपदी च्या सगळ्याच गोष्टी स्पष्ट केले..तीला छान व्यक्त केले...
    एक तास कुठे गेला ते कळले नाही...

  • @vijay251045
    @vijay251045 ปีที่แล้ว +4

    Came to know unknown elements n dynamism known as Droupadi, that too from genuine script. No words to praise original writer Vyasa. My belief is that this epic is part of our history so needs to be given status equivalent to Homer n Iliad in Greek pantheon. Many thanks to Dr. Moghe.

  • @prabhanannajkar7931
    @prabhanannajkar7931 5 วันที่ผ่านมา

    अत्यंत मार्मिक विश्लेषण

  • @Escape2SKB
    @Escape2SKB ปีที่แล้ว +5

    I didn't realize that I was in teard the whole time I was listening to this. How did the presenter hold herself back while talking about Draupadi is also quite amazing। Draupadi is truly a superhero of Mahabharata.
    Great presentation. 🙏👍

  • @poonamjraut
    @poonamjraut 2 ปีที่แล้ว +5

    किती छान विवेचन केलं आहे हे! डोळ्यांसमोर उभं राहतं सगळं! छे! ऐकताना इतकं भरून आणि भारून येतं, तर प्रत्यक्षात काय झालं असेल? 🙏🏻🙏🏻 अजूनही बरंच काही बघायला/ऐकायला आवडेल. 👍🏼👍🏼

  • @attitudefullon
    @attitudefullon 3 ปีที่แล้ว +18

    The point you raised about ownership and agency is so so beautiful. I never thought of the whole incident in this manner. Its indeed true that had Draupadi accepted to be Duryodhan's slave mutely none of this would have happened, at least she wouldnt have been dishonoured in public. But she chose to fight, something which even the mightly Pandavas did not do. She spoke up against her husband's injustice. Just like marrying all five was her choice similarly not agreeing to be Duryodhan's slave no matter what anyone or any husband said was also her choice indeed. She paid a heavy price for it but she stayed strong, fought for Dharma and eventually won.

  • @rocket9able
    @rocket9able 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम विश्लेषण, एक नवा दृष्टिकोन समजला तुमच्यामुळे. धन्यवाद

  • @rekhapatwardhan8752
    @rekhapatwardhan8752 ปีที่แล้ว +2

    धर्म महानायिका द्रौपदी उत्तम विश्लेषण to the text (as per text)

  • @madhuramahajan4138
    @madhuramahajan4138 ปีที่แล้ว

    खूप सुंदर वर्णन केलत तुम्ही... नजरेसमोरून सर्व गेलं... वस्त्र हरणा वेळी तर अंगावर काटे येत होते 😢

  • @jyotijoshi3226
    @jyotijoshi3226 ปีที่แล้ว

    खूप सुंदर अप्रतिम प्रत्येक स्त्रीला द्रौपदीच्या भूमिकेत नेऊन ठेवले तुम्ही

  • @anaghaparanjape-purohit4000
    @anaghaparanjape-purohit4000 3 ปีที่แล้ว +17

    what a fantastic lecture, Dr Gauri Moghe. Your passion for the subject made Draupadi stand in front of our eyes. Thankyou

  • @shilpaabhyankar7744
    @shilpaabhyankar7744 3 ปีที่แล้ว +3

    This is good. But good to have captain for the benefit of non-marathi speakers

  • @yogeshashwini
    @yogeshashwini 2 ปีที่แล้ว +5

    One point I never thought of, what if other 4 pandavas would have objected, Draupadi would never have been subjected to such cruelty.

  • @sunitajagtap4640
    @sunitajagtap4640 ปีที่แล้ว

    डॉ. मोघे ताईंनी मांडलेली द्रौपदीची व्यक्तीरेखा अतिशय समर्थपणे डोळ्यांसमोर उभी रहाते . खूप प्रभावी कथानक नि कथन !

  • @sheelamoghe5269
    @sheelamoghe5269 3 ปีที่แล้ว +2

    द्रौपदी विषयी खूप सुंदर महत्त्वाची माहिती ऐकायला मिळाली. धन्यवाद ,

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 3 ปีที่แล้ว +6

    महानायिका द्रौपदी 🙏🙏

  • @vrushalijog7928
    @vrushalijog7928 3 ปีที่แล้ว +6

    I am moved by draupadi's courage and her ability to carry out only the correct things in toughest times.
    Dharma survived due to her abilities 🙏🙏Thank you so much madam

  • @prachichitale5078
    @prachichitale5078 ปีที่แล้ว +1

    Apratim

  • @vikasfatkare6133
    @vikasfatkare6133 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर व्याख्यान आहे . महाभारताची नायिका दौपदी .
    महाभारताची जननी सत्यवती ( म त्सगंधा ) व्याख्यान पाठवा .

  • @prakashbelgamkar9312
    @prakashbelgamkar9312 ปีที่แล้ว

    अतिशय सुन्दर,मार्मिक व्याख्या। ऐकुन फार छान वाटल। आभार

  • @rajashribhite8026
    @rajashribhite8026 3 ปีที่แล้ว +2

    द्रौपदी विषयी खूप सुंदर, माहितीपूर्ण व्याख्यान ऐकायला मिळाले. धन्यवाद...!! 🙏🙏🙏

  • @sumitrakolhatkar5023
    @sumitrakolhatkar5023 ปีที่แล้ว

    वा वा, काय बोलावे कळत नाही.अप्रतिम येवढंच म्हणेन.

  • @sarikathosar8565
    @sarikathosar8565 7 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर,अप्रतिम

  • @anjalichandavale3341
    @anjalichandavale3341 ปีที่แล้ว +2

    ताई तुमच्या जीभेवर साक्षात सरस्वती आहे. मंत्र मुग्ध होऊन ऐकले आहे. कधी तुमचे बोलणे संपु नये असे वाटते. 🙏🙏🙏🙏🙏

  • @telmukund01
    @telmukund01 2 ปีที่แล้ว +14

    Every sentence delivered by you, shows your study, passion & dedication!
    Made a lecture intense & interesting! Thanks!!

  • @shantisudha
    @shantisudha ปีที่แล้ว

    खूपच छान व्याख्यान. द्रौपदी विषयी बरेच नवीन तपशील समजले. महाभारत, रामायण यांची जादूच अशी आहे की ते आपण कितीही वेळा ऐकलं, वाचलं असेल तरी पुन्हा ऐकताना, वाचताना नवीन काही सापडतं आणि ते कधीच कंटाळवाणं न होता रंजकच वाटतं.🙏

  • @pratibhadaulatabadkar201
    @pratibhadaulatabadkar201 ปีที่แล้ว +2

    🙏🙏 अतिशय सुंदर व्याख्यान.अप्रतिम।

  • @chitrakudrimoti7133
    @chitrakudrimoti7133 2 หลายเดือนก่อน

    Far sunder mahiti sangtali aahe .Thank you.

  • @gayatrikulkarni7076
    @gayatrikulkarni7076 ปีที่แล้ว

    Droupadi chya krtutvache dharmachya dnyanache ani dhairyache kiti sundar varnan ...

  • @rekhapatwardhan8752
    @rekhapatwardhan8752 6 หลายเดือนก่อน

    Vyasangpurn उत्तम विवेचन/विश्लेषण

  • @vaishalibelsare3628
    @vaishalibelsare3628 3 ปีที่แล้ว +6

    लावण्यरेखा कवितेची अतिशय सुंदर सांगड घातली शेवटी! Beautifully put! Very erudite and interesting lecture! Thank you so much !

  • @samrudhisapkal9653
    @samrudhisapkal9653 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर व्याख्यान
    मराठी भाषेत इतकं सुंदर व्याख्यान पहिल्यांदा ऐकायला मिळाले.
    देवी द्रौपदीं बद्दल अजून जाणुन घ्येयला अगदी आवडेल 🙏🏻

  • @beenamenon6749
    @beenamenon6749 ปีที่แล้ว +8

    I love these cameo renditions by BORI.
    Dr Moghe thanks for this thought- provoking piece.. please keep them coming.. 😀

  • @poornimakabad8368
    @poornimakabad8368 ปีที่แล้ว

    atishay sundar, khol abhyaas, uttam bhasha, shaant prabbhavshali

  • @surabhisangeet4612
    @surabhisangeet4612 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर विवेचन

  • @savitavidwat3756
    @savitavidwat3756 ปีที่แล้ว

    खूप छान विश्लेषणात्मक विवेचन.

  • @sadhanagangal3805
    @sadhanagangal3805 ปีที่แล้ว

    द्रौपदी बद्दल खूपच छान आणि मूळ ग्रंथाला धरून माहिती आपल्याकडून मिळाली मूळ ग्रंथ आणि प्रक्षिप्त गोष्टी यांच्याबद्दल अतिशय बारकाव्याने आपण सांगितलंय खरंच खूप खूप धन्यवाद

  • @mrudulathakar4373
    @mrudulathakar4373 2 ปีที่แล้ว +5

    Excellent. So many unknown aspects of Draupadi's personality revealed.such an impressive narration,no scope for any distraction

  • @chinuszare
    @chinuszare 3 ปีที่แล้ว +2

    फारच छान व्याख्यान. धन्यवाद

  • @girishpanse9658
    @girishpanse9658 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर अनुपमेय.
    खूप छान

  • @katebaba1396
    @katebaba1396 ปีที่แล้ว

    अभ्यास पूर्ण विचार ताई.

  • @chankya80
    @chankya80 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान 🙏👍👍👍

  • @anishapawar5548
    @anishapawar5548 6 หลายเดือนก่อน

    खरंच खूप व्याख्यान आहे.

  • @mohanabhide1150
    @mohanabhide1150 7 หลายเดือนก่อน

    खुप छान सांगीतल , मनाला भिडलं

  • @sulbhagirishgalgali7744
    @sulbhagirishgalgali7744 ปีที่แล้ว

    Absolutely incredible. Great knowledge and storytelling skills. God bless you❤

  • @Shubham96K
    @Shubham96K ปีที่แล้ว

    Khup chhan... mla Bhandarkar yanchya baddal nehmipasunach lagav ahe... bhandarkar sanstha itihas jagasamor aannyache khup molache kam karte... bhartachya jadanghadnisathi he karya far mahatvache ahe...

  • @avinashvanarase5796
    @avinashvanarase5796 ปีที่แล้ว

    अत्यंत उत्कृष्ठ

  • @YTvrushaliak
    @YTvrushaliak 9 หลายเดือนก่อน

    अत्यंत सुंदर व्याख्यान! Critical Edition चे संदर्भ देऊन खूप छान सांगितले सगळं. एकाच गोष्ट खटकली ती म्हणजे "वस्त्र खेचल्या गेले", "वर दिल्या गेले" हे "खेचल्या गेले, दिल्या गेले, केल्या गेले" हे क्रियादाचे रूप व्याकरणाच्या नक्की कुठल्या प्रकारात होते?

  • @alkamhatre6380
    @alkamhatre6380 2 ปีที่แล้ว

    आपले व्याख्यान अभ्यास पूर्ण आहेच पण त्याच बरोबर ते भावपूर्ण आहे तुम्ही महानायिके बाबत सांगत असतांना तिच्या बद्दल चया सर्व भावना तुमच्या चेहऱ्यावर दिसतात तिच्या वेदना तिचा कणखरपणा

  • @shraddhaballal8563
    @shraddhaballal8563 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम सादरीकरण 🙏🙏👌👌

  • @madhavghalsasi6842
    @madhavghalsasi6842 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान. खूप अभ्यापूर्ण 🙏🏻

  • @DrSmitaLele
    @DrSmitaLele 3 ปีที่แล้ว +6

    simply amazing and fantastic speech dr gouri moghe 👌

  • @neelampatil195
    @neelampatil195 ปีที่แล้ว

    ताई, अतिशय सुंदर विश्लेषण आपण केलेत, महानायिका द्रौपदीचे, तेजस्वी वणॅन .अजून असे विडिओ शेअर करावेत. धन्यवाद.

  • @drnehakk
    @drnehakk ปีที่แล้ว +4

    I am probably listening to this after 2 + years of uploading this. I am just so thankful for this lecture. And Dr. Moghe ma'am you were awesome in narrating all the incidents. I was tearful, angry, and sad while listening to the sabha incident.
    Thanks a lot.
    I wish to learn more from you in the future, if possible, in person.
    Thank you a lot once again 🙏

  • @bhaskarkharat588
    @bhaskarkharat588 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर व्याख्यान

  • @jaaitushar
    @jaaitushar 3 ปีที่แล้ว +2

    Phaar sundar lecture! कौरव सभेत प्रत्यक्ष गेल्यासारखे वाटले

  • @vikrantkulkarni7612
    @vikrantkulkarni7612 ปีที่แล้ว +1

    Dr. Moghe, really nice to understand Draupadi.

  • @akshaykawale8727
    @akshaykawale8727 ปีที่แล้ว

    Khup chhan.Ajun Vegvegle Vishay aikayla awadtil.

  • @aparnaguram1982
    @aparnaguram1982 ปีที่แล้ว

    Aattiishay uuttaamm pane vishleshan kelet tumhi

  • @amoldhawal8254
    @amoldhawal8254 ปีที่แล้ว +2

    सुंदर माहिती दिल्याबद्दल मनापासुन आभार. 🙏🇮🇳

  • @psane
    @psane 4 หลายเดือนก่อน

    atishay sundar

  • @jayantkulkarni591
    @jayantkulkarni591 ปีที่แล้ว

    अतिशय सुरेख.

  • @lalitajoshi8860
    @lalitajoshi8860 ปีที่แล้ว

    खुप सुंदर ईतर व्यक्तिरेखा ऐकायला आवडतील गौरी ताई तुम्ही खूप छान सांगता आहात.

  • @Fatso2fitso
    @Fatso2fitso ปีที่แล้ว

    खूप सुंदर विवेचन!!

  • @shilpagondkar2002
    @shilpagondkar2002 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti 😊 ani apratim sadrikaran

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 11 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर !👌💐🙏

  • @Vaibhavikolte173
    @Vaibhavikolte173 6 หลายเดือนก่อน

    Apratim vivechan