ARUNA DHERE | गोवा विद्यापीठातर्फे 'महाभारत आणि आपण' विषयावर व्याख्यान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 14

  • @maniksavgaokar3235
    @maniksavgaokar3235 ปีที่แล้ว +2

    फारच सुंदर,अभ्यासपूर्ण आणि काव्यात्मक शैलीतील भाषण!आपणास मिळालेला हा महाभारत कथेचा वारसा आपण आपल्या आयुष्यातील क्लिष्ट आणि दुष्ट प्रसंगात आरसा म्हणून धरला तरी बरेच क्लेश कमी करतो..

  • @vrushalikavita8308
    @vrushalikavita8308 10 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर वाटले ऐकताना ताई😊🙏🙏

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 ปีที่แล้ว +1

    मॅडम खूप छान उलगडून महाभारतच्या गोष्टी सांगितल्या . खूप धन्यवाद 🙏

  • @sagarkamble2796
    @sagarkamble2796 9 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान 👌👌👌👌अरुणा ताई...

  • @UttarataiShastri
    @UttarataiShastri 9 หลายเดือนก่อน +1

    महाभारत , आपला मौलिक वारसा आणि महाभारतातील अनेक मानवी व्यक्तिरेखा आपण अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सहजसुंदर शैलीत डोळ्यासमोर उभ्या केल्या आहेत. आपल्या हया सादरीकरणाबद्दल मनःपुर्वक अभिनंदन आणि अनेक शभेच्छा.

  • @swatikoparkar6188
    @swatikoparkar6188 ปีที่แล้ว

    फारच सुंदर

  • @SuneetaKude
    @SuneetaKude 9 หลายเดือนก่อน +1

    माझ्या नेहमीच आवडत्या आहात तुम्ही 😊

  • @kshitijaagashe3163
    @kshitijaagashe3163 10 หลายเดือนก่อน +1

    Aavaj nahiye😢

  • @kalyaninanajkar8017
    @kalyaninanajkar8017 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद...आभारी आहोत...योग्य शब्द नाही..पण तुम्ही खूप महान आहात

  • @patibhatillu5761
    @patibhatillu5761 6 หลายเดือนก่อน

    आवाज अगदी बारीक आहे रेकॉर्डिंग जरा सुधारावे

  • @veenahumnabadkar702
    @veenahumnabadkar702 ปีที่แล้ว +1

    Can't hear you

  • @umalele2770
    @umalele2770 ปีที่แล้ว +1

    आवाज खूप कमी आहे
    त्या मुळे आनंद घेऊ शकत नाही

  • @sulochanabhave6356
    @sulochanabhave6356 ปีที่แล้ว +2

    आवाज खूप कमी आहे. त्यामुळे खूप लक्ष देऊन ऐकावे लागत आहे. काही सुधारणाही शकेल का?