Transgender Photographer Zoya Lobo यानी Mumbai Local ट्रेनमध्ये भीक मागून कसं पूर्ण केलं स्वप्न?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • #LGBTQ #QUEER #PHOTOJOURNALIST #Inspiration #Pride #Lockdown #Maharashtra
    मुंबईच्या झोया थॉमस लोबोंनी पहिल्या किन्नर फोटोजर्नलिस्ट म्हणून साऱ्या देशाचं लक्ष वेधून घेतलंय. तृतीयपंथीय समुदायांमध्ये वावरत असताना झोया यांनी कॅमेरा घेण्याचं स्वप्न बाळगलं आणि आपल्या नजरेतून जग टिपू लागल्या. झोया यांची कहाणी म्हणजे जिद्दीचा अथक प्रवास आहे.
    व्हीडिओ रिपोर्ट - शाहीद शेख
    एडिटिंग - निलेश भोसले
    ___________
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 335

  • @vijaykale6678
    @vijaykale6678 2 ปีที่แล้ว +1

    खरोखर धन्यवाद BBC समाजातील प्रत्येक घटकाला बातमीला स्थान देतात..

  • @vrushalihalbe3204
    @vrushalihalbe3204 3 ปีที่แล้ว +183

    खरोखरच सन्मान द्यायला हवा,पण होतंय काय,की त्यांच्या बद्दल खुप वेगवेगळं समजतं, झोया ला खुप शुभेच्छा, भरपूर कष्ट कर भरपूर पैसा कमव मजेत रहा💐

  • @Delta_force3
    @Delta_force3 3 ปีที่แล้ว +63

    लवकरच आम्ही झोया यांना बीबीसी न्यूज च्या फोटो journalist म्हणून पाहू अशी अपेक्षा

  • @therock8007
    @therock8007 2 ปีที่แล้ว

    खरोखर सम्मान दयायला हवा सर्वांनी ,कारण भीक न मागता यांनी जीवन जगण्याचा स्त्रोत शोधला ,व जिवनाला ऐक वेगळी दिशा दिला खुपच छान, अप्रतिम.

  • @ashokchavan5797
    @ashokchavan5797 3 ปีที่แล้ว

    खरोखरच ग्रेट, तृतीयपंथींना किती संघर्ष करावा लागतो.पण त्यातुनही झोयाने जिद्द सोडली नाही,ती फोटोपत्रकारीतेत मोठं नाव नक्की करणार.बीबीसीलाही सलाम शोधपत्रकारीतेचे उत्तम उदाहरण.

  • @shubhamdpatil9753
    @shubhamdpatil9753 3 ปีที่แล้ว +65

    तुमच्या जिगरीला सलाम . खूप ताकद लागते अस करायला जेव्हा आपलेच आपल्याला सोडतात तेव्हा .२१व्या शतकात सुद्धा आपण आपली मानसिकता बदलली नाही .
    माणूस म्हणून जगण्याचा अधिकार सर्वांना समान आहे रे ! !

    • @xyz.....8271
      @xyz.....8271 3 ปีที่แล้ว

      Hii... handsome...👌

  • @kulkarni2941
    @kulkarni2941 2 ปีที่แล้ว +1

    झोया ऑल द बेस्ट खुप छान करतेयस .....तुझ्या कडून शिकायला हवे जे सिग्नलवर लोकाना त्रास देतात त्यांनी👍👍👍👍👍👍👍

  • @robinsood8598
    @robinsood8598 3 ปีที่แล้ว +70

    झोयाला माझा सलाम .गाॅड ब्लेस यू

  • @dipkadam3294
    @dipkadam3294 2 ปีที่แล้ว

    झोयाला पुढील वाटचाली साठी मनापासून खूप खूप शुभेच्छा

  • @pandurangmatere5283
    @pandurangmatere5283 2 ปีที่แล้ว

    झोयाला खुप खुप शुभेच्छा
    तसेच bbc धन्यवाद खुप छान news दाखवल्याबद्दल

  • @akashmahapure1439
    @akashmahapure1439 3 ปีที่แล้ว

    वाह जोया तू खूप वेगळा मार्ग निवडला आहे, आणि तू खूप मोठी होणार आहेस, देवाच्या कृपेने तुझा सारख्या प्रत्येकाने आपल्यातील कला ओळखून त्या कलेला जोपासले पाहिजे, प्रभू येशू तुझा सारखे जे सर्व वेगल काही करू पाहतात त्या सर्वांना खूप खूप यश देवो
    येशूचा नावात Amen Amen Amen

  • @bepositive3287
    @bepositive3287 2 ปีที่แล้ว

    तुझ्या कष्टाने तू स्वतःच स्वप्न पूर्ण केले...... कौतुास्पदच आहे

  • @pramilakhurangale3477
    @pramilakhurangale3477 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन , पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐👍

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 2 ปีที่แล้ว

    मला तुमच्या बद्दल खरचं खूप आदर आणि सन्मान आहे 🙏🙏🙏

  • @madhavipawar5901
    @madhavipawar5901 2 ปีที่แล้ว

    प्रेरणादायी.....

  • @painjanproduction9314
    @painjanproduction9314 2 ปีที่แล้ว

    जोया तु जिद्द सोडू नको ईश्वर तुझी नक्की मदत करतील 👍👌

  • @vinodpardeshi4315
    @vinodpardeshi4315 3 ปีที่แล้ว

    खरोखर मनापासून सल्यूट

  • @siddhisawant3411
    @siddhisawant3411 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन🎉🎊 खुपच छान 👍

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 2 ปีที่แล้ว

    झोयाला शुभेच्छा, keep it up

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 ปีที่แล้ว

    पुढच्या वाटचाली साठी मनापासून शुभेच्छा

  • @sureshkolekar2004
    @sureshkolekar2004 2 ปีที่แล้ว

    Khup khup Shubhecha Pudchya watchalisthi Zoya ji na.

  • @jaykumarmhetre2427
    @jaykumarmhetre2427 3 ปีที่แล้ว +68

    खरोखरच अशा लोकांना सन्मान हा द्यायलाच हवा, झोया सारखी या समाजातील लोक पुढे यायलाच पाहिजेत.

  • @jayeshlimje7597
    @jayeshlimje7597 3 ปีที่แล้ว +23

    इथे सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे
    भोकात घाला धर्मवाद्यांना..
    ही लोक मनाने खूप मोठी असतात
    कष्ट ही करतील फक्त काम द्या

  • @bhaskarmore5653
    @bhaskarmore5653 2 ปีที่แล้ว

    जोया थाॅमस याना माझा सलूट

  • @tanmaydchavan1210
    @tanmaydchavan1210 3 ปีที่แล้ว +11

    Bbc news मराठी चे मनापासून अभिनंदन करतो मी की तुम्ही खूप छान मुद्दा मांडला आहे.... झोया यांच्या बोलण्यातून खरोखरच काही मुद्दे चटकन डोळ्या समोर येताय जे एकदम बरोबर आहे, जसे की "आम्ही काम मागायला येतो तर कोणी काम देत नाही, भीक मागतो तर लोक नाव ठेवतात आणि बोलतात की काम करून पैसे कामवा" आणि सर्वात बरोबर आणि Real Fact म्हणजे "कोणाला भीक मागायला आवडत का? खरोखरच सर्वाना समाजा मध्ये यांना सन्मान, शिक्षण, आणि नौकरी च्या समान संधी नक्कीच दिल्या पाहिजे असं माला मना पासून वाटतं 🙏 🙏 🙏

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 2 ปีที่แล้ว

    झोया लोबो यांना पुरस्कार देण्यात यावा.

  • @kiranjadhav8878
    @kiranjadhav8878 3 ปีที่แล้ว +1

    तृतीय पंथी लोकांना पण जगण्याचा हक्क आहे ते पण देशाचे नागरिक आहेत त्यांना पण नोकरीं मिळाली पाहिजे शासनाने तशी तरतूद केली पाहिजे ते भीक मागतात हे लाजिरवाणी गोष्ट आहे त्यांना पण मान मिळाला पाहिजे

  • @rajuatkkiray7751
    @rajuatkkiray7751 ปีที่แล้ว

    Great inspiration to fight against all the ODDS, hat's off Zoya, hope to see you in life sometime

  • @bhagwanbhise3527
    @bhagwanbhise3527 3 ปีที่แล้ว

    खूपच छान परिवर्तन

  • @chintamanidesai7311
    @chintamanidesai7311 2 ปีที่แล้ว

    God bless you !! Dear your photography dream come true.

  • @marinerfuturechanger.8322
    @marinerfuturechanger.8322 2 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही श्राप नाही देव आहात.कारण दगडा मधून नच हिरा निघतो .तुमचा आशीर्वाद लाख मोलाचा आहे .अमी तुम्हाला आशीर्वाद नाही .देवू शकत पण तुमचा आशीर्वाद आम्हाला देवा सर्का आहे.मानून मी तुमच्या पाया पडतो🙏 आम्हाला आशीर्वाद दया .

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 2 ปีที่แล้ว

    ट्रेनमधे.भीक.मागुन.वीकत.घेतला.कॅमेरा.वारे.काय.बीजनेस.आहे.माणसांचा.भीक.मागज्ञाचा.भीक.मागुनच.पैसा.कमवा.व.वस्तुघ्या.चांगला.बीजनेस.आहे.माणसांचा.हाच.बीजनेस.कराखुप.प्रगती.कराल.तुम्हाला.माझ्या.कडुन.खुप.सुभेच्छा.

  • @nishadshaikh719
    @nishadshaikh719 2 ปีที่แล้ว

    Wowww

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 2 ปีที่แล้ว

    झोया बेटा सलाम तुझ्या कामगि रिला

  • @MrRajkumarpawar
    @MrRajkumarpawar 2 ปีที่แล้ว

    तुझा आम्हाला अभिमान आहे, जेजुरी जिल्हा पुणे इथे खंडोबा मंदिर आहे, महाराष्ट्राचे कुलदैवत आहे, फोटो साठी खूप छान आहे......
    मदत लागली तर आम्ही मित्र मंडळी आहोतच.......

  • @dhirajthakareonline3089
    @dhirajthakareonline3089 2 ปีที่แล้ว +1

    Good luck Zoya👍

  • @yogeshpawar6810
    @yogeshpawar6810 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @mangalbodele9775
    @mangalbodele9775 2 ปีที่แล้ว

    .your true inspiration people like you.......Pune madhe LGBT pride la alya hotya Teva bgitla hota tumala

  • @sanjaymantri7867
    @sanjaymantri7867 2 ปีที่แล้ว

    Great

  • @shamimansari9363
    @shamimansari9363 2 ปีที่แล้ว

    barobar bolat aahe zoya

  • @mukundpatil5066
    @mukundpatil5066 2 ปีที่แล้ว

    First time I saw, Good and senseable news on BBC, pl support those people , joya yor are great, god bless you dear.

  • @sng2157
    @sng2157 3 ปีที่แล้ว +1

    वाह... सलाम तुमच्या मेहनतीला..... रडगान करण्यापेक्षा, तुम्ही लढायला सुरुवात केली.... प्रेरणादायी....

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 3 ปีที่แล้ว

    God Bless you

  • @rabhajimagar6078
    @rabhajimagar6078 3 ปีที่แล้ว

    प्रचंड लोकसंख्या वाढीमुळे यापुढे नोकऱ्यांच शिल्लक रहाणार नाहीत त्यामुळे भिक्षा मागून आत्मनिर्भर बनून उदरनिर्वाह करावे लागेल न्या भारत तरूण भारत वसुधैव कुटुंबकम नारा है हमारा जन्मसे !

  • @FFGaming-zb1kg
    @FFGaming-zb1kg 2 ปีที่แล้ว

    Right.

  • @themahesh2168
    @themahesh2168 3 ปีที่แล้ว +30

    Really these people's need support from common people .... Great reporting BBC ....

  • @meditationmotivationmusic2141
    @meditationmotivationmusic2141 2 ปีที่แล้ว

    👌👌👏👏

  • @Surajborate1
    @Surajborate1 2 ปีที่แล้ว

    Good job keep it up
    Respect to you
    And BBC also help them so even they can grow.

  • @kumarshinde5036
    @kumarshinde5036 2 ปีที่แล้ว

    Zoya you are Great 👌👌👍👍

  • @sunilgovari4705
    @sunilgovari4705 3 ปีที่แล้ว

    शिक्षणात आणि नोकरीत आरक्षणाची गरज या समाजाला आहे. समाजाच्या प्रत्येक वर्गाने वाळीत टाकलेल्या समाज.

  • @rakeshvengurlekar6191
    @rakeshvengurlekar6191 3 ปีที่แล้ว

    ज़ोया तुजा प्रवास असाच फुडे चालू ठेव

  • @rakhimahajan7346
    @rakhimahajan7346 2 ปีที่แล้ว

    yes

  • @Jaychand.Jain.
    @Jaychand.Jain. 2 ปีที่แล้ว

    BBC always show different content from society... 👍✅

  • @snappy7325
    @snappy7325 3 ปีที่แล้ว

    खरोखरच सलाम तुमच्या जिद्दीला आणि संघर्षाला.. समाजाने दृष्टिकोन जरा बदलायला हवा आता तरी, सर्वांना समान वागणूक, सर्व क्षेत्रात समान हक्क मिळायला हवेत..

  • @dhanyakumarpende2479
    @dhanyakumarpende2479 3 ปีที่แล้ว

    Best

  • @aminshaikh3162
    @aminshaikh3162 3 ปีที่แล้ว

    Good luck Best wishes.

  • @ashachaudhari6914
    @ashachaudhari6914 2 ปีที่แล้ว

    Proud

  • @seemashinde7772
    @seemashinde7772 2 ปีที่แล้ว

    beauty👏👏🙏🙏💐

  • @deepaparmar6070
    @deepaparmar6070 3 ปีที่แล้ว

    Mam salute to you

  • @zahidaali9466
    @zahidaali9466 3 ปีที่แล้ว

    सलाम झोया तू आत्महत्या करणाऱ्याना जागं केलस

  • @anonymous1-h4r
    @anonymous1-h4r 3 ปีที่แล้ว +1

    ही किती सुशिक्षित वाटते...नेत्यांपेक्षा सुद्धा सुशिक्षित

  • @seemagayakwad2447
    @seemagayakwad2447 3 ปีที่แล้ว +1

    सूंदर नवीन विचार मांडले आपण आपल्या कार्याला व कर्तुत्वाला सलाम

  • @भगवानगोसावी
    @भगवानगोसावी 3 ปีที่แล้ว +1

    जिद्दीला हद्द नसते. झोया तुझ्या कार्याला सलाम.

  • @milinpingale2192
    @milinpingale2192 2 ปีที่แล้ว

    Very good

  • @arvindsuslade6162
    @arvindsuslade6162 2 ปีที่แล้ว

    तुम्ही सैताला कमी कधी समजुने कारण तुम्ही देवांचा अवतार आहात तुम्हाला सणमान मीळायलाच हवा आणि मीळाले पाहिजे तुम्ही सर्वात श्रेष्ठ आहात

  • @surajsingadi
    @surajsingadi 3 ปีที่แล้ว +45

    Really a good story sharad by BBC News Marathi ♥️ Everyone should give respect and encourage to transgender. They are a god gifted. They also has an emotions, feelings as we all have

  • @jitendraprasad2588
    @jitendraprasad2588 2 ปีที่แล้ว

    Masttt Vatal Zoya La Aaikun

  • @poojameher2045
    @poojameher2045 3 ปีที่แล้ว

    Osmmm

  • @vishakhapatil8394
    @vishakhapatil8394 3 ปีที่แล้ว +3

    चांगल्या समाजाची सुरुवात चांगल्या शिकणुकीतून होते. आपण जर तृतीयपंथी लोकांशी वेगळे वागलो तर आपली पुढची पिढी हेच आपल्याकडून शिकेल आणि तसच वागेल.
    मी काही लोकांशी बोलत होते तर माझ्या मैत्रिणी माझ्यावर चिडल्या म्हणे कुणाशी बोलतेस. मला तेव्हा खूप वाईट वाटलं. लोकं कुणाबद्दल असं कसं बोलू शकतात. माझ्या आईने मला हे कधीच सांगितले नाही की ते वेगळे आहेत. पण माझ्या मैत्रिणी वर तसेच संस्कार असावे. मी नॉर्मल बोलले त्यांच्याशी तरी मैत्रिणी चिडल्या माझ्यावर.
    या माध्यमातून मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की आपला दृष्टिकोन बदला ते सुद्धा आपल्यासारखे आहेत इंफॅक्ट आपल्यातलेच आहेत त्यांना आपल्या आदर आणि प्रेमाची गरज आहे. मानवता, माणुसकी लिंगा च्या पलीकडे असते म्हणून पहिले मानव बना, माणूस बना.

  • @Sonuli29
    @Sonuli29 3 ปีที่แล้ว +2

    मी लॉकडाऊन पुर्वी लेडीज स्पेशल ने प्रवास करत होते. रोज झोया मला दिसायची. तिच्यात काहितरी वेगळे आहे हे समजायचे. आज तिने सिद्ध केले. Good Luck Zoya 👍.

  • @vidyasharma8667
    @vidyasharma8667 2 ปีที่แล้ว

    Give respect to them

  • @RaviRajput-gu1ss
    @RaviRajput-gu1ss 3 ปีที่แล้ว

    वेल डन जोया

  • @learnpianog
    @learnpianog 2 ปีที่แล้ว

    Good storie.

  • @prbhq4873
    @prbhq4873 2 ปีที่แล้ว

    Gerat

  • @nickybouddha6633
    @nickybouddha6633 2 ปีที่แล้ว

    कोणी असा श्रीमंत व्यवसायिक माणूस नाही का फक्त तृतीय पंथ ह्यांनाच आपल्या कंपनी मध्ये जॉब ला ठेवण्यासाठी.. अरे ते ही एक माणूसच आहे

  • @feroztadavi72
    @feroztadavi72 3 ปีที่แล้ว

    Very nice video

  • @ranjitmali8499
    @ranjitmali8499 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏

  • @preeteesagar5747
    @preeteesagar5747 2 ปีที่แล้ว

    Proud of u

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 2 ปีที่แล้ว

    Lay bhari sir

  • @नादगंगा
    @नादगंगा 2 ปีที่แล้ว

    सरकारने अशा तुर्तीयपंथी लोकांना उद्योगधंदयासाठी काहीतरी आर्थिक अनुदान देऊन मदत केली पाहिजे जेणेकरून ते स्वतांचा व्यवसाय सुरू करून सन्मानाने राहतील

  • @manoj123456hi
    @manoj123456hi 3 ปีที่แล้ว +9

    When we will see eachother beyond caste, religion & gender that time we can make this world better place to live & we all can prosper. Gr8 story by BBC Marathi & salute to zoya👍👌
    Hey Shabd agadi kaljala bhidnare hote "Jeva amhi kam magayala yeto teva tumhi det nahi , ani mag amhi bhik magitali tar chuki kay keli."
    Lai Bhari👌👌👌

  • @karan.xix19
    @karan.xix19 2 ปีที่แล้ว

    ❤️❤️

  • @dhananjaykashivale8265
    @dhananjaykashivale8265 2 ปีที่แล้ว

    Good job

  • @kunalkhobragade1412
    @kunalkhobragade1412 2 ปีที่แล้ว

    अनेक लोक ही अशीच जबरदस्ती शिव्या साडी वर करून लोक भिक मागतात दिली नाही तर मारहान देखील करतात पूर्ण चुकीचं आहे

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 2 ปีที่แล้ว

    मी कधीही त्यांचा अपमान केला नाही, हेटाळणी केली नाही, नेहमीच त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला.

  • @vickypatilchannel7160
    @vickypatilchannel7160 3 ปีที่แล้ว +4

    Khup mahnje khup.sundar video ...aabhiman vatala aamala tuza ..keep it up 💜💙💚💛🧡❤

  • @TheAmit416
    @TheAmit416 3 ปีที่แล้ว

    Good

  • @dineshkamble8263
    @dineshkamble8263 3 ปีที่แล้ว

    झोया तुला सलाम खूपच छान... आत्मनिर्भर आहेस तू... अभिमान वाटतो तुझा... तुला भविष्याच्या वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @vijaywalikarvlogs17
    @vijaywalikarvlogs17 2 ปีที่แล้ว

    माणसामधे जिद्द आणि काही करण्याचं धाडस असेल तर काही शक्य आहे,,,,

  • @shyambarguje9975
    @shyambarguje9975 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @dineshsarfare2816
    @dineshsarfare2816 3 ปีที่แล้ว

    Mast

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 3 ปีที่แล้ว

    (S)he is far better than many politicians, criminals and other thousands of hypocrites. We should have sympathy for them. They should be treated as human beings like others.

  • @vedantdixit4214
    @vedantdixit4214 3 ปีที่แล้ว

    प्रथम आपल्या जिद्दी ला सलाम... आता तुला मित्र म्हणू की मैत्रीण मला माहित नाही पण माणूस म्हणून तूम्ही खूप छान वाटता... तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होवोत हीच प्रार्थना...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anuradhaoram3997
    @anuradhaoram3997 3 ปีที่แล้ว

    ✌👌👌👌👌selut apko apki mano kamna puri hu ye hi dua hai meri

  • @nikitajadhav6024
    @nikitajadhav6024 2 ปีที่แล้ว

    It's very sad that transgender r treated in India r badly.They r also human treat them equal and must give them work.Zoya u r doing good job. 👍🏻.

  • @jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153
    @jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153 ปีที่แล้ว

    इन लोगों के लिए अलग से स्कूल कॉलेज बैंक फैक्ट्रियां ऑफिस खड़ी करनी चाहिए!!

  • @samjadhav5167
    @samjadhav5167 3 ปีที่แล้ว +1

    आपल्या कामगिरीला शिवमय शुभेच्छा ताईसाहेब आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना करतो तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छा देतो शुभेच्छूक शिवभक्त समीर जाधव 🙏❤️❤️❤️

  • @prasadrh
    @prasadrh 3 ปีที่แล้ว +18

    she is true inspiration. keep it up may god bless you all happiness in life

  • @Rk_Chitrkala7162
    @Rk_Chitrkala7162 ปีที่แล้ว

    The real hiro

  • @jeetendraohal1543
    @jeetendraohal1543 3 ปีที่แล้ว +1

    Real Hero (मर्द)