जोश टॉक्स शोधत आहे हरित व्यवसायाची कल्पना जी पृथ्वीला हवामान बदलांपासून वाचवू शकेल.🌱 क्लायमेट क्रांती ग्रीन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्रामसाठी अर्ज करा आणि तुमच्या हरित व्यवसाय कल्पनेचा विस्तार करण्याची संधी मिळवा 👉 bit.ly/ClimateKranti
Sgle आपण आपले आपले म्हणून वेड्यासारखं त्यांच्या ईका एशरीवर आपण जीव की प्राण तक देवू शकतो पण हे आपले आता नको 😡😡👉👉🙏🙏🙏🙏🙏जे जनमला घालू शकतात मोठी kratt समाजाच्या चौकटीत राहायला भाग पाडतात an अशा वेळी ekt सोडून पल काढतात . नको असे आपले 🙏🙏🙏ताई tumhla sallute 🌄🌄🌄🌄🌄😊😮
देव तुमच्या पाठीशी आह हो खूप लोक म्हणतात आत्ताची पिढी बिघडली आहे। पण तितकीच मोठी पण आहे मनाने .जे आहे ते एक्सपेट करते समजूतदार झाली आहे खूप काही घाणेरडे रीती त्यांनी मोडून टाकलेले आहेत👍👍👍👍
@@Jawalebsneha5 वेळ खूप काही शिकवतै ताई खरं आहे. एकवेळ मी लग्न हेच सर्वस्व मानणारी, मला जेव्हा पतीने सोडण्याचे ठरवले तेव्हा सासू सासरे नी त्याच ऐकून मला घरातून बाहेर काढलं आणि नंतर घर च्या ना ही ते सहन न होऊन त्यांनी ही मला कसंतरी वागवायला सुरूवात केली. मग गेली 10 वर्षे मी एकटीच राहते
ताई तुमचे विचार खूप सुंदर आहेत, ज्या नालायक लोकांन मुळे तुम्हाला आज क्षणोक्षणी यातना होत आहेत, अशांना देव नक्कीच शिक्षा देईल, खूप strong आहात तुम्ही..खरच hats off. God bless you.
कोणताच पैसा कोणाचं अस्तित्व विकत नाही घेऊ शकत👍 तू पुन्हा उभी राहिलीस, लढलीस ही जिद्द खरचं अप्रतिम🙏 जिथे आईवडील साथ नाही देऊ शकत तिथेच माणूस अर्धा संपतो😢 खरचं ताई तू खूप strong aahes❤ aani tyapeksha jast tu Sundar aahes❤❤
So proud of you mam ...... खूप मोठा संघर्ष आहे तुमचा.. त्यापुढे आमचा काहीच nhi....khup inspiration मिळालं ..की बाबा आपण ही खूप खी करू शकतो छोट्या छोट्या गोष्टीला धीराने तोंड देत समोर गेलं तर नक्कीच एक दिवस त्याच फळ मिळतं... फक्त संघर्ष करण्याची तयारी असावी..m
खूप सुंदर विचार आहेत ताई तुमचे.हल्लीची जनरेशन खर तर खूप विचार करणारी आहे.करियर करणारी आहेत.जुन्या बुरसटलेल्या विचारांची नाही आहेत.उंच गगन भरारी घेणारी आहेत.किती नॉलेज आहे यावर खर तर आऊष्य आहे.विचार चांगले असतील तर दुनिया बदलू शकतो.खूप संघर्ष केला तुम्ही.सलाम तुम्हाला.
स्नेहा बाळा तुझी कहाणी ऐकत असताना आणि कमेंट लिहताना ही माझ्या डोळ्यातील पाणी थांबत नाही.किती सहन केलस.आणि गमावलस ही. ऐवढी मोठी शिक्षा. तुझे शेजारी तुझ्याशी नंतर जे वागले ते खुप चुकीचे च होते.पण खर सांगू.मी ही मनात नसूनही तशी वागले असते.कारण आम्ही फार भ्याड आणि स्वार्थी आहोत.याची फक्त लाज वाटते.हिंमत नाही करु शकत. पण यातून सावरली आहेस,सावरत आहेस.तुला चांगला प्लॅटफॉर्म मिळाला.आणि तुझ्या आयुष्यात थोडे का होइना सुखाचे क्षण आले.खूप बर वाटल. आश्चर्य एकच वाटत आई वडिलांना कस झिडकारल. जरी तूच हे कृत्य केल असलीस तरी.कारण आधीच तू शिक्षा भोगत आहेस तुला प्रेमाच्या फुंकर ची गरज होती.ती कोणतेही आईवडील,किमान आई ने तर द्यायलाच हव होत.जाउ दे. तू हे दुःख ... शब्द सुचत नाहीत. खूप छान दिवस,प्रसंग,आनंद तुला कायम मिळत.ही प्रार्थना.❤
स्नेहा तूझी कहाणी थोडी माझ्या सारखीच आहे पण मला जाळले नाही अशी परिस्थिती होती 😢😢काय सांगावं जाऊदेत गेले ते दिवस राहिल्या आठवणी पणतू अशीच पुढे जात रहा स्वामी समर्थ आहे त पाठीशी 🙏
त्या हलकट मेल्या नां फाशी देण्यात यावी ताई तुम्ही घाबरु नका तुम्ही कुरूप नाही तुम्ही खूप सुंदर आहात जे जे लोक तुम्हाला कुरुप म्हणता त्याचे विचार मन कुरुप आहे
आयुष्यात दिसतच महत्वाचं नसत ताई,विचार खूपच महत्वाचे असतात जे तुमचे आहेत,आणि आज ही तुम्ही त्या नराधमांना अहो काहो म्हणजे रिस्पेक्ट देतात,अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे
काही सेम तुमच्या सारखाच आहे माझं पण मी ही मी ही मोठी मुलगी आहे एक बहीण दोन भाऊ आई विधवा मला वडील नाहीयेत माझ्या सासरच्या लोकांनी माझा खूपच फायदा घेतला अजूनही खूप खुश असतात मला जाळून मलाही कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही
ताई तुमचे विचार संघर्षमय जीवन तुमच्या जिद्दीला ताई खरंच म्हणावं तेवढं कौतुक कमीच आहे आणि सर्व दुःख झेल तुम्ही जीवन जीवनाचा संघर्षमय जिद्द ठेवला त्याबद्दल तुमचे मनापासून कौतुक धन्यवाद ताई
सगळ्यात आधी जोश टोक चे आभार यांना याचं दुःख शेयर करायची संधी दिली ताई तुम्ही खुप सुंदर दिसता❤❤❤ताई तेव्हा तुम्ही एक पाऊल उचललं असतं तर..... प्रत्येक लेडीज ने स्वातासाठी जगा❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 ताई आजुन एकदा सांगावस वाटत तुम्ही खुप छान दिसता......
तुमची मराठी खूप शुद्ध आहे . तुम्हाला बोलण्याच गिफ्ट आहे . जे आपल्याला त्रास देतात त्यांना punishment आहे . कोर्ट जरी न्याय देवू शकला नाही तरी परमात्मा तुम्हाला न्याय मिळवून देईल . परमेश्वर तुम्हाला अजून खूप उंच पदावर नेवो. मी motivational वीडियो चा चैनल सुरू केल जेव्हा मी आयुषामध्ये खूप कठीण परिस्थितीतून जात होती . आधात्मीक शेत्रामध्ये आवड असल्यामुळे.
खर बोललात ताई कोर्ट, पोलिस स्टेशन, गावातील पंच, समाज या सर्वांन पुढे स्त्री ची च चूक असते तीन सर्वच जरी सहन केलं तरी मी पण तुमच्या सारखेच जवळ च्या लोकांचं वर्तणूक अनुभवले आहे आणखी अनुभवत आहे पण मला माज करियर करायचं आहे पण त्यात यश येत नाही तरी मी प्रयत्न करते
ताई त्यांचे विचार कुरुप आहेत पण ताई तुमचे विचार छान आहेत पण तुमची कला तुम्हाला साथ सोडून चालणार नाही कलेने पुढे चालत राहा स्वामी समर्थ महाराज तुमची साथ कधी सोडू जाणार नाही श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏 आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ताई
ताई तुम्ही खुप छान आहात, तुमचा चेहरा कुरूप नाही, जे तुम्हाला कुरूप बोलतात ते स्वतःकुरूप आहेत, या जगात सगळेच वाईट नसतात.. खूप चांगले लोक पण आहेत जे आपल्या सारख्या लोकांच्या पाठीशी उभे असतात all the best tai खूप पुढे जा 👍❤️
माझाही माझ्या आधीच्या विवाहात 2006 मध्ये छळ झाला होता आणि मी गरोदर असतानाच ते घर सोडले होते कारण मला भीती होती की जर मी थांबले असते तर माझं आणि माझ्या होणाऱ्या बाळाचे काहीतरी वाईट झाले असते. त्यानंतर मी स्वतःच्या पायावर उभी राहिले, मीही अध्यात्मिक गोष्टींकडे वळले, सामाजिक कार्य केली, ह्या सर्वातून मला बळ मिळत गेले, मुलगा खूप हुशार आहे, गुणी आहे.. काही वर्षांनी माझे दुसरे लग्नही झाले... तुम्ही समाजच्या double standards विषयी बोललात, ते अगदी खरं आहे.. म्हणून मी अश्या लोकांपासून दूर राहणे पसंत करते.. त्यांच्यापेक्षा प्राण्यांना जीव लावते.. तुमचं नेहमी चांगलंच होणार, कायम अश्याच प्रकारे सर्वांना प्रेरणा देत रहा.. तुम्ही खऱ्या अर्थाने सुंदर आहात ❤
स्नेहा खरच खुप सोसलस तु पण् तु त्या लोकांना जगाच्या समोर आण कारण न्याय व्यवस्था तुला न्याय देताना जरी चुकली असली तरी समाजात कोमल हृदयाची लोकंही रहातात जस मला ही तुझ दुःख सहन झालं नहीं असे अनेक जन तुझ्या संघर्षात तुझ्या बरोबर आहेत आपण सगळे मिळून त्यांचा पर्दा फाश करु मि तुझ्या बरोबर आहे
MY GOD ... KITI KHATARNAAK LOK AAHET BAAI... ASHYA LOKAANPAASUN SARAL VEGLACH HOYACHN HOTN TAAI... TUMHALA JARA JARI TYANCHYA VAR DOUBT YET HOTA TYA VELICH AAPLYA MULALA GEVUN SARAL NIGHUN JAAYHCN HOTN NA TAAI... SAASARCHYA LOKAANA DAYA MAAYA NASTECH ..
Hello Sneha ma'am 🙏 tumchi story aaikun kharach khup vicharat padle... kiti tari goshti cha mi tension ghet aste ki hey nahi zala ,Tey nahi zala...but tumchi story baghun khup vicharat padle...Aayusyat kiti mothe dukhatun lok baher padtat & amhi chotya chotya faltu gosti cha tension gheun basto.... Salute tumchya jiddi la🙏🙏
❤ I love you, Tai.aj rakhi Purnima ahe,tuzyakade kiti Dyan ahe,khup Anand zala mala,tuzi ashi condition keli ytana ,tyache phal Nikki milel, khup pudhe ja tumhi khup nav kampanit.❤
या सगळ्यात motivational काय आहे? ज्यांनी हे केला त्यांना काय शिक्षा मिळाली?? त्यासाठी तुम्ही काय केला?? मुलाला असाच सोडलं त्यांच्या कडे? तुम्ही तुमचा एकटा life जंगलात पण त्यांचा काय ज्यांनी तुम्हाला असं आयुष्य दिला???
जोश टॉक्स शोधत आहे हरित व्यवसायाची कल्पना जी पृथ्वीला हवामान बदलांपासून वाचवू शकेल.🌱
क्लायमेट क्रांती ग्रीन एंटरप्रेन्योरशिप प्रोग्रामसाठी अर्ज करा आणि तुमच्या हरित व्यवसाय कल्पनेचा विस्तार करण्याची संधी मिळवा 👉 bit.ly/ClimateKranti
😢😢
I agree
December 2024 samjle nahi mala te
Maji pn ashich ek khani ahe mala pn josh talk si bolayach ahe duniya la sangaych ahe
Salute 🫡
ताई तुमचा चेहरा कुरूप नाही, तुमच्या घरच्यानचे विचार कुरूप आहात. आम्ही तुमच्या सोबत आहोत. चांगले काम करत राहा देव नेहमी तुमच्या सोबत असेल ❤
Khup dganyavad karuya kahi Kam sobat
aapanaapala wichar krawayakada vyakatikihi sundar aslatar tuache gun cahangale nasel tar sundar disnyala kaysersberg mhttaw ahe tumache man cahangale ahe taala mhttaw ahe gharchyancha vichar sodun dya aani nwyane aayushya jaga aamini sarwa tumchya pathishi khambir pane ubhe aahot aamchchi swath aheni tumchya war has prasang aanla tyana dhada Sikwilsiway rahu naka tumala aamchi satha ahe tumachi bhin usha raut
@@Jawalebsneha5j 😊😊
❤❤❤
आताही त्याना तुम्ही सजा देऊ शकता त्याची नांव जाहीर करा .कुठे आहेत आता ती लोक त्याना सजा मिळणयासाठी प्रयत्न करायला हवे.
हे दुख्ख पाहिले की वाटतं आपण किती बारीक सारीक गोष्टींचा बाऊ करतो ,कुरकूर करतो ,रडगाणे गातो 😮….. तुमच्या जिद्दीला सलाम🙏🙏🙏
Khup dhanyavad
अगदीं बरोबर
हो खरे बोललात. असं बघितलं की वाटतं आम्ही किती छोट्या गोष्टींना कुरबुरतो
😢😢😢😢😢
Sgle आपण आपले आपले म्हणून वेड्यासारखं त्यांच्या ईका एशरीवर आपण जीव की प्राण तक देवू शकतो पण हे आपले आता नको 😡😡👉👉🙏🙏🙏🙏🙏जे जनमला घालू शकतात मोठी kratt समाजाच्या चौकटीत राहायला भाग पाडतात an अशा वेळी ekt सोडून पल काढतात . नको असे आपले 🙏🙏🙏ताई tumhla sallute 🌄🌄🌄🌄🌄😊😮
बापरे किती भयंकर आहे हे सगळं तुम्ही किती सहन केलं😢😢😢
स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे ताई तुम्ही आयुष्यात खूप पुढे निघून जाणे आ मचे आशिर्वाद तुमच्या बरोबर आहे
नि शब्द.... सलाम ताई तुमच्या संघर्षाला.👍
Aplya asa pasachya lokanla Jamel ti help Kara hich vinati
@@Jawalebsneha5right dada
ताई तुम्ही मनातून पुष्कळ निर्भय आहात. तुमचा आत्मविश्वासच आम्हाला जीवन जगण्याची नवीन ऊर्जा व प्रेरणा देतो
Thank you
देव तुमच्या पाठीशी आह हो खूप लोक म्हणतात आत्ताची पिढी बिघडली आहे। पण तितकीच मोठी पण आहे मनाने .जे आहे ते एक्सपेट करते समजूतदार झाली आहे खूप काही घाणेरडे रीती त्यांनी मोडून टाकलेले आहेत👍👍👍👍
100% right
किती निच नालायक लोकं असतात पटत नसेल तर सहमतीने वेगळे व्हायचे असा कूरपणा ताई तुमच्या जिद्दीला सलाम डोळ्यात पाणी आले
Proud that u fought so Bravely Sneha.Looks are secondary..
श्री स्वामी समर्थ🙏🙏, ताई खूप भयानक आहे सगळ कस सगळ सहन करत आहात 😢😔
Vel शिकवाते
@@Jawalebsneha5 वेळ खूप काही शिकवतै ताई खरं आहे. एकवेळ मी लग्न हेच सर्वस्व मानणारी, मला जेव्हा पतीने सोडण्याचे ठरवले तेव्हा सासू सासरे नी त्याच ऐकून मला घरातून बाहेर काढलं आणि नंतर घर च्या ना ही ते सहन न होऊन त्यांनी ही मला कसंतरी वागवायला सुरूवात केली. मग गेली 10 वर्षे मी एकटीच राहते
नाही लोक खोटं बोलतात ताई तूच तुझ्या जीवनाची शिल्पकार सलाम तुला व्हिडिओ नाही play कराव्याच पण नाही रोखु शकलो
❤ thank you
ताई तुमचे विचार खूप सुंदर आहेत, ज्या नालायक लोकांन मुळे तुम्हाला आज क्षणोक्षणी यातना होत आहेत, अशांना देव नक्कीच शिक्षा देईल, खूप strong आहात तुम्ही..खरच hats off. God bless you.
Khup thank you
Sneha ma'am you are the example of a strong women🙏
Love you beta
ज्यांनी हे crime केलं त्यांना सजा झाली की नाही? ते आता कुठे आहेत ती लोक?
कोणताच पैसा कोणाचं अस्तित्व विकत नाही घेऊ शकत👍 तू पुन्हा उभी राहिलीस, लढलीस ही जिद्द खरचं अप्रतिम🙏 जिथे आईवडील साथ नाही देऊ शकत तिथेच माणूस अर्धा संपतो😢 खरचं ताई तू खूप strong aahes❤ aani tyapeksha jast tu Sundar aahes❤❤
So proud of you mam ...... खूप मोठा संघर्ष आहे तुमचा.. त्यापुढे आमचा काहीच nhi....khup inspiration मिळालं ..की बाबा आपण ही खूप खी करू शकतो छोट्या छोट्या गोष्टीला धीराने तोंड देत समोर गेलं तर नक्कीच एक दिवस त्याच फळ मिळतं... फक्त संघर्ष करण्याची तयारी असावी..m
स्नेहा मॅडम आपल्या जिद्दीला salam 🙏
Thank you
खूप सुंदर विचार आहेत ताई तुमचे.हल्लीची जनरेशन खर तर खूप विचार करणारी आहे.करियर करणारी आहेत.जुन्या बुरसटलेल्या विचारांची नाही आहेत.उंच गगन भरारी घेणारी आहेत.किती नॉलेज आहे यावर खर तर आऊष्य आहे.विचार चांगले असतील तर दुनिया बदलू शकतो.खूप संघर्ष केला तुम्ही.सलाम तुम्हाला.
Thank you
ताई तुम्हाला बीबीसी न्यूज मध्ये बातम्या देताना पाहिलं खरच सलाम आहे तुमच्या जिद्दीला. 🙏
ताई तुम्ही खूप सुंदर आहात ऐवढ सोसून सुध्दा किती धीर आहे आणि मोजक्याच शब्दात समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचा संदेश दिला
❤❤
तुम्ही खूप हिमतीने उभ्या राहिल्या आहेत. अशाच उभ्या रहा. सुखी रहा. त्यांची वाईट कर्मांची शिक्षा त्यांनाच मिळेल.
ये ताई तु टेंशन नाही घायच अरे समाज म्हणून मी तुला सांगतो बिनधास्त आयुष्य जगायच , या जगात जर कोणी कुणाचं नसेल तर मी सर्वांचा आहे
ताई तुमचं मन ह्या माध्यमातून मोकळ केल ते चांगल केल.तुम्हाला खरच प्रणाम
Ur Real fighter sneha mam..🙏😭
Thank you so much ❤
Hi
@@deepali015 hello
स्नेहा बाळा तुझी कहाणी ऐकत असताना आणि कमेंट लिहताना ही माझ्या डोळ्यातील पाणी थांबत नाही.किती सहन केलस.आणि गमावलस ही.
ऐवढी मोठी शिक्षा.
तुझे शेजारी तुझ्याशी नंतर जे वागले ते खुप चुकीचे च होते.पण खर सांगू.मी ही मनात नसूनही तशी वागले असते.कारण आम्ही फार भ्याड आणि स्वार्थी आहोत.याची फक्त लाज वाटते.हिंमत नाही करु शकत.
पण यातून सावरली आहेस,सावरत आहेस.तुला चांगला प्लॅटफॉर्म मिळाला.आणि तुझ्या आयुष्यात थोडे का होइना सुखाचे क्षण आले.खूप बर वाटल.
आश्चर्य एकच वाटत आई वडिलांना कस झिडकारल. जरी तूच हे कृत्य केल असलीस तरी.कारण आधीच तू शिक्षा भोगत आहेस
तुला प्रेमाच्या फुंकर ची गरज होती.ती कोणतेही आईवडील,किमान आई ने तर द्यायलाच हव होत.जाउ दे.
तू हे दुःख ...
शब्द सुचत नाहीत.
खूप छान दिवस,प्रसंग,आनंद तुला कायम मिळत.ही प्रार्थना.❤
तुम्ही सांगत आहे,आणि आमच्या डोळ्यात पाणी येत आहे😢
Pan hi Satya stiti ahe samajat
Ho mala pan assure avrle nahi😭
ताई तुम्ही कुरूप नाहीत तुमचे कुटुंब ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला आहे ते लोक कुरूप आहे तुमच्या जिद्दीला सलाम ताई... ताई तू गोड आहेस
❤ thank you
स्नेहा तूझी कहाणी थोडी माझ्या सारखीच आहे पण मला जाळले नाही अशी परिस्थिती होती 😢😢काय सांगावं जाऊदेत गेले ते दिवस राहिल्या आठवणी पणतू अशीच पुढे जात रहा स्वामी समर्थ आहे त पाठीशी 🙏
Deva ky o he?
स्नेहा मैत्रिणी, तू खूप strong आहेस, तुझे मन खूप सुंदर आहे. तुझ्या पुढच्या सुंदर जीवनासाठी तुला शुभेच्छा ❤
Thank you ❤❤
@@Jawalebsneha5 🙏☺️❤️🌹
Very strong women hats off 🙏🏻
डोळ्यात पाणी आले ऐकून
Ho mazahi
त्या हलकट मेल्या नां फाशी देण्यात यावी ताई तुम्ही घाबरु नका तुम्ही कुरूप नाही तुम्ही खूप सुंदर आहात जे जे लोक तुम्हाला कुरुप म्हणता त्याचे विचार मन कुरुप आहे
निःशब्द करतो संघर्ष तुझा ताई कोण म्हणत तू कुरूप आहे तू खूप सुदंर आहेस god bless you dear. ❤
Thank you 🙏
खरच ताई तुमच्या या त्रास भोगण्याला वंदन करते किती वाईट लोक आहेत ती त्यांना जरा ही दया आली नाही का
Thank you
आयुष्यात दिसतच महत्वाचं नसत ताई,विचार खूपच महत्वाचे असतात जे तुमचे आहेत,आणि आज ही तुम्ही त्या नराधमांना अहो काहो म्हणजे रिस्पेक्ट देतात,अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे
काही सेम तुमच्या सारखाच आहे माझं पण मी ही मी ही मोठी मुलगी आहे एक बहीण दोन भाऊ आई विधवा मला वडील नाहीयेत माझ्या सासरच्या लोकांनी माझा खूपच फायदा घेतला अजूनही खूप खुश असतात मला जाळून मलाही कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही
तुमी कुरूप नाही ताई खूप सुंदर आहात तुमच्या संघर्षाला सलाम 🌹🌹
You are the best. Tu khupach dhairyavan ahes. Lokancha vichar karu nakos.
Ho Thank you
काटा च आला ताई story ऐकून... किती भयानक असतात लोक..😢god bless you.. Navra ani dirala shiksha zali ka.. Mulga
tuhmchyakde ahe ka..
Gpd bless you 👍🏻.
ताई तुम्ही खूप ग्रेट आहात. पुढे जाऊन तुम्ही खूप. खूप मोठ्या होणार तया साठी देवाने तुम्हाला नविन जिवन दिलेय
ताई तुमचे विचार संघर्षमय जीवन तुमच्या जिद्दीला ताई खरंच म्हणावं तेवढं कौतुक कमीच आहे आणि सर्व दुःख झेल तुम्ही जीवन जीवनाचा संघर्षमय जिद्द ठेवला त्याबद्दल तुमचे मनापासून कौतुक धन्यवाद ताई
सगळ्यात आधी जोश टोक चे आभार यांना याचं दुःख शेयर करायची संधी दिली ताई तुम्ही खुप सुंदर दिसता❤❤❤ताई तेव्हा तुम्ही एक पाऊल उचललं असतं तर..... प्रत्येक लेडीज ने स्वातासाठी जगा❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 ताई आजुन एकदा सांगावस वाटत तुम्ही खुप छान दिसता......
Khup thank you for your positive reply
ताई तुम्ही खुप हुशार आहे ❤❤❤❤
Tai tumche vichar khup positive aahet ... thank you tumhi sagl share kelel...
नि: शब्द सलाम ताई तुमच्या संघर्षाला .👍
Thank you
खुश रहा बाळा खूप खूप शुभेच्छा पुढील आयुष्यभरासाठी
जिवनात कातीहि संकटे आली तरी ताई तुम्ही धिर सोडु नका god bless you sister ्््््
तुम्ही खुप सुदंर आहात... मनातून ❤❤❤
❤❤❤
ताई तुम्ही खुप सुंदर आहात... आई जगदंबा देवी मला तुमच्यात दिसते... तुमचं पुढील जीवन खूप खूप खूप सुखात आनंदात जाईल 🙏💐💐💐💐
श्री स्वामी समर्थ तुमच्या बरोबर आहे ताई 💐🙏🏻
ताई तुमच्या संघर्षाला माझा सविनय प्रणाम...
खरच तुमच्या जिद्दीला सलाम आणी पुढच्या आयुष्याला शुभेच्छा
Sneha Ma'am. My strong Fighter, Warrior... I'm blessed that I have you in my life ❤😊 I Love You ❤❤❤
Love you Dear❤
@@Jawalebsneha5❤
तुम्हाला ज्या लोकांनी त्रास दिला त्यांना शिक्षाही झालीच पाहिजे
Agadi.. tyana kshiksha zalich pahije ‼️
बापरे किती भयंकर वाईट लोक असतात ..
BBC ce kup danyvad🙏
😢so sad horrible tragedi aahe tunchi dear sneha keep it up stay strong stay blessed
16:00 minutes nantar je bollya tya sathi ek salute.🌼
Thank you ❤
तुमची मराठी खूप शुद्ध आहे . तुम्हाला बोलण्याच गिफ्ट आहे . जे आपल्याला त्रास देतात त्यांना punishment आहे . कोर्ट जरी न्याय देवू शकला नाही तरी परमात्मा तुम्हाला न्याय मिळवून देईल . परमेश्वर तुम्हाला अजून खूप उंच पदावर नेवो. मी motivational वीडियो चा चैनल सुरू केल जेव्हा मी आयुषामध्ये खूप कठीण परिस्थितीतून जात होती . आधात्मीक शेत्रामध्ये आवड असल्यामुळे.
Ok khup thanku for lovely words
अशा लोकांना पब्लिक च्या हातात द्या. चांगले ठोकून काढायला हवेत. किती सहन करावं लागलं असेल ताई तुम्हाला. हे आयुष्याचं दुखणं लावलं त्यांनी तुमच्यामागे.
खर बोललात ताई कोर्ट, पोलिस स्टेशन, गावातील पंच, समाज या सर्वांन पुढे स्त्री ची च चूक असते तीन सर्वच जरी सहन केलं तरी मी पण तुमच्या सारखेच जवळ च्या लोकांचं वर्तणूक अनुभवले आहे आणखी अनुभवत आहे पण मला माज करियर करायचं आहे पण त्यात यश येत नाही तरी मी प्रयत्न करते
अक्षरशः अंगावर शहारे आले तुमची कहाणी ऐकून😢 काहीतरी बोध निश्चितच घेऊ शकतो असेही नराधम आजही समाजात आहेत
बेटीतुलाभरपुर सुख मिळो ही ईशवर चरनि पाथँना
Apn asa ghadu naye yachi kalji gheu
Salam tai la
ताई खुप वाईट वाटले 😢😢😢आजीबात रडायचं नाही ताई आता
Ho ❤
ताई त्यांचे विचार कुरुप आहेत पण ताई तुमचे विचार छान आहेत पण तुमची कला तुम्हाला साथ सोडून चालणार नाही कलेने पुढे चालत राहा स्वामी समर्थ महाराज तुमची साथ कधी सोडू जाणार नाही श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏 आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ताई
Ho ❤😊 thank you
ताई तुम्ही खुप छान आहात, तुमचा चेहरा कुरूप नाही, जे तुम्हाला कुरूप बोलतात ते स्वतःकुरूप आहेत, या जगात सगळेच वाईट नसतात.. खूप चांगले लोक पण आहेत जे आपल्या सारख्या लोकांच्या पाठीशी उभे असतात all the best tai खूप पुढे जा 👍❤️
Ho khar ahe ❤ thank you
माझाही माझ्या आधीच्या विवाहात 2006 मध्ये छळ झाला होता आणि मी गरोदर असतानाच ते घर सोडले होते कारण मला भीती होती की जर मी थांबले असते तर माझं आणि माझ्या होणाऱ्या बाळाचे काहीतरी वाईट झाले असते. त्यानंतर मी स्वतःच्या पायावर उभी राहिले, मीही अध्यात्मिक गोष्टींकडे वळले, सामाजिक कार्य केली, ह्या सर्वातून मला बळ मिळत गेले, मुलगा खूप हुशार आहे, गुणी आहे.. काही वर्षांनी माझे दुसरे लग्नही झाले... तुम्ही समाजच्या double standards विषयी बोललात, ते अगदी खरं आहे.. म्हणून मी अश्या लोकांपासून दूर राहणे पसंत करते.. त्यांच्यापेक्षा प्राण्यांना जीव लावते.. तुमचं नेहमी चांगलंच होणार, कायम अश्याच प्रकारे सर्वांना प्रेरणा देत रहा.. तुम्ही खऱ्या अर्थाने सुंदर आहात ❤
रडू नको बाळा
देव तुझ्या पाठीशी आहे
बाळा तू रडू नको ज्यांनी तुला रडवल त्यांना रडवल पाहिजे.त्यांना jalma ठेप झाली पाहिजे .parmeshar तुझ्या पाठीशी आहे आणि सारी जनताही.मुंबई
FAKTA DEVA VAR NAHI TAR KARMANYE WADIKARSTE ..SWATA PN KELE PAHIJE
किती दिवस देव राहील सोबत अहो समाजाने पण राहायला हवा हुंडा घेणं देण या वर पण चर्चा करत जा
हा व्हिडिओ खूप काही शिकण्यासारखा आहे आणि यामध्ये खूप काही घेण्यासारखे आहे
Tumach bolan n vichar khup susanskrut aahet mam
❤ thank you
तुमचा आवाज बोलण्याची पद्धत किती छान आहे.
❤😊 thank you
Hats off maam.. tumchya navryala 4.5 varsha zhalyanantar asa vatla.. tyanna kadhich tumcha mulga bhavnaar nai
Tai tu mana ne khup khup khup sunder ahes.....Tula pudhil ayushya sathi khup
shubheccha❤❤❤
❤❤ Thank you
स्नेहा खरच खुप सोसलस तु पण् तु त्या लोकांना जगाच्या समोर आण कारण न्याय व्यवस्था तुला न्याय देताना जरी चुकली असली तरी समाजात कोमल हृदयाची लोकंही रहातात जस मला ही तुझ दुःख सहन झालं नहीं असे अनेक जन तुझ्या संघर्षात तुझ्या बरोबर आहेत
आपण सगळे मिळून त्यांचा पर्दा फाश करु
मि तुझ्या बरोबर आहे
Your voice is very sweet. You are an inspiration to all.
तुमच्या आयुष्यातले सर्व प्रसंग ऐकून मनाला खूप वेदना झाल्या ताई 🙏
❤
Thanks Josh talks for such inspiring stories
❤🙏
खुप छान ताई शाबाशकि तुमाला दीलिच पाहीजे बाकि सगळेच सोडुन द्यायचे आणी मनात णेक विचार ठेवा आणी पुडे जात रहा 👌👌🌹🙏🙏🙏👍
God bless you Tai 🙌🏻♥️
तुम्हाला कुरूप चेहरा म्हणणार्या समाजाने आपले विचार बदलण्याची गरज आहे.
You are beautiful soul ❤❤❤❤❤❤❤ you deserve so much love ❤❤❤❤
🌹❤️
Very strong woman👍🏻👍🏻🙏🙏🙏👌👌keep it up mam,best of luck for ur work.
I salute you tai ...tumhi khoop bahadoor aahat ...tumhi khoop beautiful aahat ..kooroop tr tumchya gharatle aahet tai ... love 💕 uu tai
पूर्ण व्हिडिओ बघितला खूप वेदनादायक प्रवास आहे ताई तुमचा
MY GOD ... KITI KHATARNAAK LOK AAHET BAAI... ASHYA LOKAANPAASUN SARAL VEGLACH HOYACHN HOTN TAAI... TUMHALA JARA JARI TYANCHYA VAR DOUBT YET HOTA TYA VELICH AAPLYA MULALA GEVUN SARAL NIGHUN JAAYHCN HOTN NA TAAI... SAASARCHYA LOKAANA DAYA MAAYA NASTECH ..
Nahit madat karat hi khant ahe Aaj hi
ताई तुम्ही कुरुप नाही दिसत पण तुमच्या नवरयआलआ चांगलं मरण येणार नाही हीच परमेश्वराजवळ प्रार्थना श्री स्वामी समर्थ
Salam kharach tumhala....... Tumchya sangharshala..... U have lots of good blessings
Mam u will happy always and God stay with u
Hats off you tai...kharach aikun khup chhan vatal ani khup himmat valya ahat tumhi...tumhi khup pudhe ja...❤🙏🏻😘
Hello Sneha ma'am 🙏 tumchi story aaikun kharach khup vicharat padle... kiti tari goshti cha mi tension ghet aste ki hey nahi zala ,Tey nahi zala...but tumchi story baghun khup vicharat padle...Aayusyat kiti mothe dukhatun lok baher padtat & amhi chotya chotya faltu gosti cha tension gheun basto.... Salute tumchya jiddi la🙏🙏
रडू नका. आमचे हृदय धडधड ते.
ताई तुम्ही खुप खुप खुप सुंदर आहात ..तुमच्या घरचे कुलूप आहेत दिसायला
Strong woman 💪❤
ताई तुला ज्या नाराधम लोकांनी जाळलं, त्याना भरचौकात जाळलं पाहिजे
Nako त्यांच्यात ani aplyat फरक Kai
❤ I love you, Tai.aj rakhi Purnima ahe,tuzyakade kiti Dyan ahe,khup Anand zala mala,tuzi ashi condition keli ytana ,tyache phal Nikki milel, khup pudhe ja tumhi khup nav kampanit.❤
Didi kharch tumi khup strong woman aahat aani sariracya soundryapeksha manachi sundrta khup moti aahe ji tumcyakde aahe ❤️❤️
God bless you dear खूप मोठी हो
या सगळ्यात motivational काय आहे? ज्यांनी हे केला त्यांना काय शिक्षा मिळाली?? त्यासाठी तुम्ही काय केला?? मुलाला असाच सोडलं त्यांच्या कडे? तुम्ही तुमचा एकटा life जंगलात पण त्यांचा काय ज्यांनी तुम्हाला असं आयुष्य दिला???
Swami samartha nehme tumchya sobat astil tai . Be strong and happy ❤
Great message. Keep inspiring❤❤