Nithari Case : Mohinder Singh आणि Surinder Koli ची फाशीची शिक्षा रद्द,काय होतं निठारी हत्याकांड ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
- #BolBhidu #NithariCase #AllahabadHighCourt
१७ वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेने संपूर्ण देशाला हदरवून टाकलं होतं. उत्तरप्रदेश मधील निठारी या गावातील एका नाल्यात सुमारे १९ मुलींचे सांगाडे सापडले होते. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर हळुहळु घटनेचा उलगडा होत गेला आणि या नाल्याच्या जवळच्या घरात राहणाऱ्या मोनिंदर सिंह आणि सुरेंद्र कोली यांनीच हे खून करून सांगाडे नाल्यात फेकल्याचं समोर आलं. त्यानंतर गाझीयाबादच्या सीबीआय कोर्टाने या दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली होती.
मात्र या दोघांनी या शिक्षेविरोधात अलाहाबाद हाय कोर्टात अपिल केलं होतं. आता अलाहाबाद हाय कोर्टाने या दोघांचं अपील स्वीकारून दोघांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निठारी हत्याकांड चर्चेत आलंय. नेमकं १७ वर्षांपूर्वी निठारी गावात काय घडलं होतं. कोली आणि मोनिंदर यांनी या मुलींच्या हत्या का केल्या. नेमकं निठारी हत्याकांड काय होतं पाहूयात या व्हिडीओच्या माध्यमातून…
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
भारतीय न्याय आणि पोलीस व्यवस्था धन्य आहे.
जर हे लोक निर्दोष आहेत ,तर मग खरे आरोपी कोण ? याचा खुलासा न्यायालयाने करावा .
हीच आपली भारताची ढासळलेली न्यायव्यवस्था....आरोपी कबुली जबाब देऊनही कोर्ट पुरव्या अभावी यांची निर्दोष सुटका करते,म्हणजे यापुढे गुन्हे केल्याचे video recording समोर आल्याशिवाय कोणतीही शिक्षा आरोपींना होणार नाही हे निश्चित...
Recording ahe tyachi , even recording madhe toh bolala ahe mulancha shoulder cha bagh cooker madhe shijun khalla ahe
खून, रेप असे मोठ मोठे गून्हे करून ही आरोपी ला शिक्षा होत नाही हे भारताचा दुर्दैव 😢
th-cam.com/video/xMT9DeClJaI/w-d-xo.html
Pakistan la asta tr 1 month madhe fashi zali Asti.pakistani laws are more stringent than india
आमच्या बाबासाहेबांच संविधान शेवटी... 😁
@@manjunathacharya2198manuvadi half chaddi wale ale apla Nasalela dnyan pajlayla
@@manishmane4847 ये इथे त्या चड्डीत हात घाल आणि सुख अनुभव... 🤣
धन्य ती न्यायव्यवस्था
बोल भिडू क्राईम स्टोरी असा चॅनल करा....आणि खरंच चिन्मय भाऊ खूप छान स्टोरी explain krto....
न्यायालय आरोपीचा बाजुनी जास्त निर्णय देतो.
म्हणून गुन्हेगार बिनधास्त गुन्हे करतात.
th-cam.com/video/xMT9DeClJaI/w-d-xo.html
Ty Ambedar kar chi Krupa... baki kahi nahi
@@pradipbobhate1709 th-cam.com/users/shortsaCEp-d4wxPY?feature=share
निठारी कांड आजच मी क्राइम तक वर बघितला शम्स ताहीर खान यांची
दादा एक विनंती आहे D.b. Cooper ह्या व्यक्ती विषय जाणून घेण्याची इच्छा आहे आणि video मध्ये तु दिसशील तर नक्किच विडिओ बघायला अजून मज्जा येईल 😂❤
गुन्हा करूनही आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही म्हणून गुन्हेगार मोकाटपणे गुन्हे करत फिरतात
Asa video takat jaa chinmay bhauu
भावा तुमच्या चॅनल वर येणार व्हिडिओ मी रोज बगतो पण तू जर असला तर पूर्ण व्हिडिओ बगतो नाही तर बंद करतो try kr jast video tuch takaycha
Same bro
या घटनेवरून हेच लक्षात येते की आपली भारतीय न्यायव्यवस्था किती कालबाह्य झाली आहे.येथे गुन्हेगार खून करून मोकाट फिरू शकतात.कोणाचाही खून करणे येथे किती सोपं काम आहे,हे यावरुन समजून येते.
Tumche description madhle social media che links working nhi ahet!
हि आपली न्यायव्यवस्था... थुंकतो असल्या न्यायव्यवस्थेवर
अभय या वेबसेरीज मध्ये पहिला भाग हाच आहे
आरोपी मोकाट सोडणाऱ्या असल्या न्याय व्यवस्थेला आणि या कायद्याला घाला चुलीत.
रात्री 1 वाजता फाशीला स्थगिती दिली कोर्टाने , लै डोकं सरकल ऐकल्यावर
किती सडलेली आहे आपली न्याय वावस्था
अभय वेब सिरीज मध्ये हे हत्याकांड दाखवले आहे
भारतीय न्याय व्यवस्थेचा विजय असो!!
Chinmay Bhau Fan Club ❤
आपली न्यायव्यवस्था म्हणजे एक मोठा विनोद आहे 😂😂😂😂
2009 pasun itke warsh fashi dili nahi.. Itki warsh jaglech na.. Mag ata fashichi shiksha radd ka keli.. Ajun konta rarest of rare gunha apekshit aahe court la.. Laaj watatey asha nyaywhyawasthechi.. Tya peksha lokanni akku yadav sarkh tyana marun takl ast changl zal ast😢
Anything about Bhavishya Malika?
आरोपीने गुन्हा कबूल केला एवढं बस आहे आणि त्याने गुन्हा केला आहे हे सर्वांना माहीत आहे तरी कोणते पुरावे पाहिजे
मेरा भारत महान 🏴🙏🏻
जगातली सगळ्यात फालतू न्यायव्यवस्था आहे भारताची
Water bottle series बघा same case आहे
Ase cases aikun as vatat ki Raheshahi bari hoti.
Gunha siddh zala ki chourang honar or kadelot honar, hach paryay barobar ahe aslya lokana 😡🤬
Ambarnath : naru Gaikwad hatya kand hya vr dekhil thodi mahit spasht vhavi
reason behid this is Indian constitution -written by ambedkar 😂😂😂😂😂😂
Barobar ... jyane constitution lihile tyacha aklela Salam 😂
Constitution barobar ahe , pan system barobar nhi
Abhay web series madhe same asach ek episode ahe
🙃 पांधेर च खरा गुन्हेगार आहे
पैशाच्या जोरावर नोकराला डांबून
स्वतःची सुटका करून घेऊ पाहतोय
भारत माता की जय 👹👹
बोलभिडू म्हणजे चिन्मय साळवी
❤❤❤❤
Sector 36
Sector 36 webseries is based on this case
Savidhanat पळ वाटा भरपूर आहे,
Kahi lok abhimanane savidhan savidhan krtat hech savidhan hich nyay vyavastha
Apla Sanvidhan fail jatay he yatun kaltay, khup loopholes ahet.
No negative vedio please..
हा भाऊ पक्का craim रिपोर्टर वाटतो
जय साविधान 🙏🏻
Justice ची माय xxxवली...😡
Swatha kabuli dewunahi Fashi howu shakat nahi, mag asha nyaywyawasthecha upyog kay?
Mag ya peksha talibani shasan kay wait?
चीं किती घाण न्याय ववस्था आहे पुढे बाकी समजून जा (.)
honey singh comback vr video bnva..
th-cam.com/video/xMT9DeClJaI/w-d-xo.html
कोपऱ्या पासून हाथ जोडावे अशा कायद्या पुढे
Kahi nahi, Andha Kanun ani Lachar System...
भारतीय लाचार कायदा
Democratic system ani Court system la salammm...😑
Ty Ambedar kar chi Krupa... baki kahi nahi
@@pradipbobhate1709 Dr. Babasaheb Ambedkarani rasta dakhvla pn tya rastya cha fayda swatah sathi kasa karta yeil hee ch sagle baghat astat , sadhi fashi dyayla suddha hya harami courtanchi ga...d fatte 😡
Sorry to say this...
But you please don't blame the judicial system before coming to any conclusion please watch crime Tak episode in which all details of judgement of alahabad high court is mentioned...
I am damn you will rethink on this hynous crime
एवढे कांड करून हे दयेचा अर्ज करू कसे शकतात आणि अर्ज घेतलाच का जातो?
Baher jari ale na te tar tya mulanche aai baap tyana jivant nahi thevnar ajibat
BJP सरकार कायम गुन्हेगारांच्या मदतीला धावून येत.
#shame_on_yogi_modi
He case Congress chy time pasun suru ahe
@@sohanjadhav007 1989 नंतर काँग्रेस UP मध्ये कधी सत्तेत आली नाही. बसपाच्या कार्यकाळात सदर आरोपींना शिक्षा सुनवण्यात आली. त्यानंतर ही केस high court मध्ये प्रलंबित राहिली आणि जशी भाजपा सरकार आली, तशी गुन्हेगारांना clean cheat मिळणं चालू झालं.💯💯💯💯
Chutiya झवणीच्या इथ पॉलिटिक्स करत का.... निर्भया वाल्या ना फासी झाली म्हटल..... हा न्याय व्यवस्था चा भोंगळ कारभार आहे......
भारतात दुबई सारखे कायदे करा lz
Photo video vagire pan dakhvt ja tujh tond satat baghychi icha nhi hot
It's Kohli...not koli
Virat kohli badnaam na ho isliye naam change kar diya
ISE BOLTE HAI PAISEWALA INDIAN KANOON.
burari deaths case study
Ek divs Mazi pn comment viral honar😅
th-cam.com/video/xMT9DeClJaI/w-d-xo.html
Mi nahi viral houn denar😂
Ata tula nko sangu re
This is why people don't believe on our judiciary system...kiti dukhhachi bab ahe ki aropi srvana mahiti asun sudhha tyana bri krnyat yet...aaplya deshat lok aaplya virudhh zalelya anya virudhh nyay midava yasathi ldhat asta tyanchi purni life smpun jate te smpun jata pn aaplya deshat nyay midt nahi mhnun lok court kacheri pasun dur rahtat..anyay zala tri shn krun ghetat pn courtat jat nahi...🥺🙂 Ani ky tr mhne India is a democracy 😔
तो Surinder Koli नसून kohli ahe .... Chuk sudharvaa