Ranga Billa: Chopra Kidnapping Case मुळे India मध्ये दहशत पसरवणाऱ्या या दोघांची चर्चा आजही होत असते

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.พ. 2023
  • #BolBhidu #RangaBilla #ChopraCase
    मथुरा रेल्वे जंक्शनच्या उप स्टेशन अधीक्षकानं लिहिलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे रंगा आणि बिल्ला हे शब्द पुन्हा चर्चेत आलेत. रंगा आणि बिल्ला ही नावं भारताच्या राजकारणाला नवी नाहीत, भारताच्या प्रशासकीय सेवेला तर अजिबातच नाहीत. २०१७ च्या गुजरात निवडणुकांवेळी काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलंच घमासान रंगलं होतं, तेव्हा युथ काँग्रेस अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा यांनी मोदी आणि शहांना उद्देशून रंगा-बिल्ला हे शब्द वापरले. त्यानंतर काँग्रेससह बाकी विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही मोदी-शहा जोडीवर अनेकदा 'रंगा-बिल्ला' अशीच टीका केली. भाजपनं या विरोधात निवडणूक आयोगाकडंही तक्रार केली. आता रेल्वे अधिकाऱ्यानं लिहिलेल्या पोस्टमधल्या रंगा-बिल्ला शब्दांचा रोख मोदी-शहांकडेच असल्याचं बोललं जातंय. पण हा सगळा झाला वर्तमान, रंगा-बिल्ला नेमके कोण होते ? राजधानी दिल्लीसह सगळ्या देशात त्यांची दहशत का पसरली होती ? हे माहिती करुन घ्यायला आपल्याला जावं लागतं इतिहासात.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 89

  • @deepheart7642
    @deepheart7642 ปีที่แล้ว +26

    Background la modi shah dakhvun dil khush kar diya 😂😂😂

  • @NK-rv8eu
    @NK-rv8eu ปีที่แล้ว +104

    आज चे रंगा बिल्ला यांच्या पेक्षा जास्त घातक आहेत..

    • @tomhooker5494
      @tomhooker5494 ปีที่แล้ว +6

      Ek number tomna Marla 😄

    • @premkankal9008
      @premkankal9008 ปีที่แล้ว +6

      सांभाळून रहा मग त्यांच्यापासून

    • @S.V.Foundation
      @S.V.Foundation ปีที่แล้ว +7

      मोदी_शहा😂

    • @rushikeshsinhasan2691
      @rushikeshsinhasan2691 ปีที่แล้ว +4

      कुणाच्या बापाला भीत नाहीत ते... लय वाईट आहेत रे बाबा सगळी हागुन घेत्यात 😂😂😂 तुमचे सायेब पण

    • @343230098300
      @343230098300 ปีที่แล้ว

      ते इतके खतरनाक असते तर तुला नागडा करून रस्त्यावर फिरवला असता. आणि गांडीत बांबू घातला असता . जसा इंदिरा ने अपतकल मे काय था .

  • @swapnilmusale7584
    @swapnilmusale7584 ปีที่แล้ว +16

    देशात आज पण दोन रांगा बिल्ला आहेत एक दाढीवाला आणि एक टकला😂😂😂

  • @TV00012
    @TV00012 ปีที่แล้ว +37

    आज रात 8 बजे से मै यह रंगा बिल्ला असंविधानिक शब्द कि यादी मै समाविष्ट करता हू ताकी कोई भी... रंगा बिल्ला, फेकू,जुमलेबाज,जयचंद ना कह सके "दर्द होता है भाई "😜🤪🤣🤣

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 ปีที่แล้ว

      *पहिली मुस्लिम महिला (7 महिने से जादा) मुख्यमंत्री बीजेपी ने बनाई महबूबा मुफ्ती* 2 साल से जादा का कार्यकाल
      *पहिली दलित महिला मुख्यमंत्री बीजेपी ने सपोर्ट देकर बनाई।* श्रीमती मायावती
      *२१वी सदी का पहला मुस्लिम राष्ट्रपति बीजेपी ने बनाया ए पी जे अब्दुल कलाम सहाब*
      *पहिली आदिवासी महिला राष्ट्रपति बीजेपी ने बनाई. द्रोपदी मुर्मू*

  • @vikasmhaske2221
    @vikasmhaske2221 ปีที่แล้ว +4

    छोटा राजन हा खरा देशभक्त डॉन आहे

  • @swaaaa11
    @swaaaa11 ปีที่แล้ว +8

    आपल्या देशात तीन व्यक्तींनी मनावर घेतले तर न्याय एका दिवसात पण भेटेल जजेस, राष्ट्रपती, पंतप्रधान.

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 ปีที่แล้ว +4

      पहिले दोघे नसले तरी चालतील, फक्त पांचटप्रधानच न्याय देऊ शकतात, त्यांनी एकदा ठरवलं की..!

    • @Ravi-gy5vl
      @Ravi-gy5vl ปีที่แล้ว

      ​@@rajnikantgolatkar1363 kon gandhi?

    • @shubhamshinde4042
      @shubhamshinde4042 10 หลายเดือนก่อน

      @@rajnikantgolatkar1363 हो.. judge च काय काम आहे?..
      पंतप्रधनानी फाशी द्या म्हणलं की फाशी देतील 😂
      Jokes apart, फाशी ही कोर्टामध्ये प्रोपर केस उभी राहून कोर्टाच्या निर्णयानंतर दिली जाते, पंतप्रधान जरी म्हणले फाशी द्या तरी तशी फाशी देता येत नाही.

  • @user-kd3ry4pb7w
    @user-kd3ry4pb7w 7 หลายเดือนก่อน +2

    अधिकारी chi lekr म्हणून 4 वर्ष लागली अन् इतकी दलिंदरी करून पण निर्भया la मात्र 8,10 लागली.....2007 sali निठारी Delhi इथ लहान मुलांना शिजवून खाणारा koli याला आजही 2023/ मध्ये पण सजा नाही झाली शेवटी काय गरीब असन चुकी

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 ปีที่แล้ว +16

    ते देश नही बिकने दूंगा म्हणून
    सगळं विकन गरजेचं आहे का...
    रंगा बिल्ला

  • @vikasmhaske2221
    @vikasmhaske2221 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत भाऊ

  • @anirudhasanap8125
    @anirudhasanap8125 ปีที่แล้ว +2

    जिल्हा वार्षिक योजना प्रक्रिया व पैशाची उधळपट्टी बद्दल माहिती द्यावी

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar1988 10 หลายเดือนก่อน +1

    देशात गुजरात मधील रंगा बिल्ला राज्य करीत आहेत.

  • @akashswami8408
    @akashswami8408 ปีที่แล้ว +4

    Parat ala apla chinmay bhau

  • @aryanwaghmare1217
    @aryanwaghmare1217 ปีที่แล้ว +9

    आपली न्यायव्यवस्था किती संथ आहे बाकी देशात 1 वर्षाचा आत फाशी दिली जाते

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 ปีที่แล้ว +5

      Ambedkar BHIMTYA che upkar

    • @rohannanda3622
      @rohannanda3622 ปีที่แล้ว

      ​@@S.E.K1194 are gandit mendu aslela dukarachi aulad tula savindhana ani kaydyat yatla farak kalat nahi ka re gay ramtya

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 ปีที่แล้ว

      @@rohannanda3622 निघ रे भिमट्या

    • @rohannanda3622
      @rohannanda3622 ปีที่แล้ว

      Ha amhi nighaloy...tu rha padun tya gatarit dukra gay ramtya gay Shri rand 🤣🤣🤣🤬🤬🚩🚩🤮🤮🤮🏹🏹

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. ปีที่แล้ว +1

      @@rohannanda3622 नीट बोल रे भडखाऊ........
      देवाला कशाला शिव्या देतो

  • @rkgemingff9319
    @rkgemingff9319 ปีที่แล้ว +1

    RANGA Bilaaaa💯♥️

  • @iindia18
    @iindia18 ปีที่แล้ว +6

    हे तर बंटी आणि बबली आहेत...

  • @sarveshsm55
    @sarveshsm55 ปีที่แล้ว +3

    Late Selena Quintanilla ya hollywood singer var video banava 31 march tichi death Anniversary ahe

  • @nishantgb218
    @nishantgb218 ปีที่แล้ว +2

    अखेरीस नौसेनेची मदत थलसेनेनी केली😅

  • @sauravdhangar6462
    @sauravdhangar6462 ปีที่แล้ว +1

    Madan Chopda ch nav aikun Baazigar movie chi aathvan aali

  • @samcurran2594
    @samcurran2594 ปีที่แล้ว +5

    Mala dusar watal 🤣

  • @Kp1234-p2m
    @Kp1234-p2m ปีที่แล้ว +1

    Amchya bailach nav hot ranga Billa 2002

  • @vilasmandlik5343
    @vilasmandlik5343 ปีที่แล้ว

    बोल भा...

  • @ajaykamble9090
    @ajaykamble9090 ปีที่แล้ว

    Hmv channel

  • @omkarborude1667
    @omkarborude1667 ปีที่แล้ว +6

    Gujrati Ranga Billa maharavartchya jivavar uthale aahet

  • @tanmaybhagat2186
    @tanmaybhagat2186 ปีที่แล้ว +2

    Ranga Billa konachya taklelya biscuit var tari jagat navte, he gujarati kutri scammer chya biscuit var jagtat

  • @snehalchavan738
    @snehalchavan738 ปีที่แล้ว +1

    Pn tyani ka Marla he nahi kalal

  • @shrikantdhakne2216
    @shrikantdhakne2216 ปีที่แล้ว

    होता मननरे रंगा बुला.

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 ปีที่แล้ว +3

    आजच्या रंगा बिल्लाच्या हातून पक्ष गेला !

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 ปีที่แล้ว +2

      शिव धनुष्य पेलवलं नाही
      म्हणून ते ही

  • @Nostalgia0515
    @Nostalgia0515 5 หลายเดือนก่อน

    Pn hyani hatya ka keli he tr sangitle ch nahi bhidu😢

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze 6 หลายเดือนก่อน

    Jr te don mula mothya adhikarya naste tr itka zala nasta ani yanhun mothe mothe gunhegar pakdle jat nahi he mothya adhikarya mula zala

  • @taimurmujawar4194
    @taimurmujawar4194 ปีที่แล้ว

    Congress ne je banawle te wiklyawar comment kr

  • @user-rv5yu4rs6f
    @user-rv5yu4rs6f ปีที่แล้ว +12

    Ranga Billa same tumacha sarkhech disatat ..

  • @Vickykumar68914
    @Vickykumar68914 9 หลายเดือนก่อน

    Ek kaal hota british hote tyanchya hatat hoti satta bandukichya joravar

  • @ankitdasari1106
    @ankitdasari1106 ปีที่แล้ว +27

    तुम्ही असल्या फालतू विडिओ मध्ये आपल्या माननीय पंतप्रधान व माननीय गृहमंत्रीचे फोटो बॅकग्राऊंडला लावून काय साध्य करण्याचा प्रयत्न करताय... 😡😠
    Shame on You n your Team🤬

    • @TheBullKiran
      @TheBullKiran ปีที่แล้ว +13

      Ranga billa ....Tula Mirchi Lagli Ka re

    • @S.E.K1194
      @S.E.K1194 ปีที่แล้ว +3

      ह्याला MANIPULATE करणे आसं म्हणतात........

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +4

      चॅनल काकांचा आहे असे

    • @user-rv5yu4rs6f
      @user-rv5yu4rs6f ปีที่แล้ว

      Gp re balish tula ky kalate tu POGO bg

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 ปีที่แล้ว +2

      झाले 👉
      सर्जिकल स्ट्राईक झाली
      एअर स्ट्राईक झाली
      370 हटवले
      राममंदीर सुरू झाले
      ट्रीपल तलाख झाला
      CAA
      राहिले 👉
      Common Civil Code
      Population Control Bill
      NRC
      🙏🏻🇮🇳👍🏻

  • @S.V.Foundation
    @S.V.Foundation ปีที่แล้ว +3

    मोदी_शहा😂