कोल्हापूरच्या सातेरी डोंगरावर बनतोय चुलीवरचा शिरा महाप्रसाद Sateri Hill Station, Mahadev Mandir
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- #चुलीवरचाशिरा #kolhapurfood #SateriHillStation
कोल्हापूरच्या सातेरी डोंगरावर बनतोय चुलीवरचा शिरा महाप्रसाद Sateri Hill Station, Mahadev Mandir
संपर्क : 9922803199
address : goo.gl/maps/ZK...
बघा कशी बनतात घरगुती पौष्टिक नाचणीची बिस्किटे |biscuit recipe in marathi | chaitanya food vlog
• बघा कशी बनतात घरगुती प...
बघाकशी बनते इचलकरंजीची फेमस हिरा पन्ना लस्सी famous Ichalkaranji Hirapanna Lassi kolhapur food vlog
• बघाकशी बनते इचलकरंजीची...
😍मित्रांनो,कसा वाटला व्हिडिओ?😀 आवडला ना?😜 तर मग कुठंबातील सर्वांना दाखवा😊👍मित्रांना वॉट्स अप आणि फेसबुक वर नक्की पाठवा⬆️ व्हिडिओमधील कोणता प्रसंग तुम्हाला सर्वांत जास्त आवडला हे कंमेंट मध्ये लिहून नक्की सांगा🙏😊 तुमचाच एक खादाड मित्र चैतन्य ❤️
Hmm
खूप छान बघूनच किती प्रसन्न वाटतय महाप्रसाद पण खूप छान पद्धतीने मनापासून करतायत 🙏 🙏
खुपच सुंदर
Recipe che praman pan sangat ja?mothya pramanat karatana kiti ghyve hey kalel.
Om namshiay🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे ; आपले खूप आभार व्यक्त करतो 🙏. खरच आपली भारतीय सभ्यता व संस्कृती किती प्राचीन व विशाल आहे हेच येथे अधोरेखित होते. सर्व वर्गातील लोकांना सामावून घेऊन माणुसकीचा आदर्श दाखविणारी आपली भौगोलिक व सांस्कृतिक ठेव आहे.
🕉🕉🕉🚩🚩🚩🙏🙏🙏🧡🧡🧡
मी गोव्याला जाण्यापेक्षा इथं महाप्रसाद बनवायला जाईन.... खा की खा एकदम भारी..😍
नक्की जावा
सोमवारी फक्त असतो
कोल्हापूरातील अश्याच प्राचीन मंदिराचे दर्शन घडवा
अरे दादा कोल्हापूर पासून बालिंगे, बीड, गणेशवाडी, धोंडेवाडी असा रस्ता आहे. ...
🌻🙏 ओम नमः शिवाय 🙏🌻 हर हर महादेव 🌻🙏 कोल्हापुरातुन कसं जाता येईल
आहे पत्ता
हरहर महादेव 🌹खूप छान मंदिर आहे. खूप छान व्हिडिओ . मन प्रसन्न झाले. असेच पुढे व्हिडिओ बनवत रहा तुझ्या पुढच्या वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा . श्री स्वामी समर्थ 🌷
सुंदर व्हिडिओ, अभिनंदन आणि शुभेच्छा, असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ देत चला.
पावसाळ्यात एकदा फेरी मारा व निसर्गरम्य वातावरणाचे शुटिंग करा
Share करा लिंक अधिक लोकांपर्यंत पोहोचेल
Ase kon -kon aahet dadache purn video pahanya aadhich like krtat mi prtek dadacha video pahila like karte mg pahate very nice video dada
भाऊ तुम्ही खूप छान विडिओ तयार करून दाखवून समजून सांगतात भाऊ आम्हाला पण तुम्ही भेटा आम्ही दर महिन्याला संकष्टी चतुर्थीला नरहरी महाराज मंदिरात भंडारा करतो आपण यावे विडिओ बनवावे हि विनंती
ॐ नमः शिवाय..
देवा भक्तांना सदा सुखी ठेव🙏🙏
खूप छान. आम्ही तिथे होतो त्या दिवशी भजनात ,,
पावसाळ्यात वातावरण खूप छान असते निसर्ग खूप छान दिसतो
असा व्हिडीओ तयार केल्या बद्दल चैतन्य फूड ब्लॉग यांचे खास अभिनंदन
तुझे सगळे व्हिडिओ फार छान आहेत फक्त तूझ बोलन बातम्या असल्या सारख वाटत
Khup mast. Tumhi ani tumchi patni aste ka video banvayla
hoy kadhi kadhi aste
प्रतिक्रिया आचून दमलो. छान प्रसाद प्रेमाने स्वेच्छेने आनंदाने आपुलकीने स्वच्छ केले जाते.
Balinga,beed,ganeshwadi,dhondewadi,mg sateri asa rout ahe dada
जय शिव शंभो
खूप छान 👍👌
Maza Ghar saterijaval dhondewadit ahe ..... welcome to sateri
महाप्रसाद...पुण्य काम..
खुप छान प्रेक्षणीय संस्थान श्रीशंभू महादेव . महाप्रसादही खुप मस्त . आणि सुंदर व्ही.डी.ओ.
Kharach khup chan hota ha video sir. Khup Sundar ahe he tikan . Ase chan video ankhi send Kara sir. Manapasun hardik abhari ahe. Dhnyawad
आमच्या पासार्डे गावापासून 8 कि.मी.वर हे मंदिर आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌🤟
सुंदर उपक्रम आणि उत्तम सामुदायिक
काम.
Khara marathi manus gavte varrr patyaaa
खूप छान देऊळ आहे आणि प्रसाद पण खूप छान असतो येते आम्ही जाऊन आलोय
कोल्हापूर पासून पत्ता कसा?
आहे व्हिडिओ मध्ये
हर हर महादेव आमच् गाव
ओम नमः शिवाय 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺
कोल्हापूरची माणसं म्हणजे प्रेम♥️♥️♥️
Khar ahe
Nad khula Kolhapurcha
रांजणगाव महागणपतीच पण महाप्रसादाच विडीओ कराना
Naad khula ahe vatavrn. Me tekdchech ahe .
Asa prasad akkalkotala pan hava
Nice माझं गाव 5km आहे येथून
Mast. Khop. Mast👌
Mastch amhi kalch jaun alo ek no location ani mandir ekdam mast
Your videos are too good. Keep posting the videos.I like the way you explain and review simple way.
खूपच छान कार्य आहे
कडक 😋😋😋😋😋😋
ओम नमः शिवाय
Koop chaan.
Khup chan dada ✨mast video ahe...👮mi maharastra police...😷 Thevaycha ok kalji ghya...best video...👍
हो पाहिले आहे खूप छान आहे
आज हा व्हिडीओ पाहून माझ्या मनाला पारमार्थिक आनंद मिळाला. प्रसन्न, धार्मिक झालो.
धन्यवाद!
❣️अप्रतीम... Nice vidio 💯💯💯💯
Mazya maherch mandir
Love to watch your videos..... Simplicity is the best thing that has been there since I've been watching your channel...
खूप खूप आभार
😊
वा किती छान आहे
Mahashivratrila mothi yatra aste
Chaitanya keep it up👍,all are nice videos👌got new informatition about our Kolhapur city.We visited this place but even dont khow about the project .We again visit for prasad.👌👌👌
Thanks
खूप छान 👍👍
सोमवारी नारळ फोडण्यात येत नाही
Chhan aahe mandir .
हर हर महादेव 🙏
Akkalkotla aadhi khup chan prasad asalyacha thoda jhala tari man trupti dyayche aata tyat satvikata naste
शिऱ्यात फ्लेवर साठी काय घातल ??
Mast
Jai bholenath nice very nice video
Mast,khup chan.
khup sundar ase video dakavat ja ...
नेहमी प्रयत्न करू चांगले चांगले व्हिडिओ दाखवण्याचा
🙏🏼🌺🙏🏼
Block karaycha ahe
खूपचं विडीओ आहे. 👍👍👍👍🙏
👍👍 विडीओ बदल आभार दादा
❤
Kadhi astoi mahaprasad
हर हर महादेव
Dev. Tumch. Bhale. Karo
👍👍👍
Great bau 👍👌👌your are great nice video
Thanks share Link
asach down to earth raha vlog kartana mast vlog
No pahje tumacha
Good👍 good👍
Good adiyogi mahadev Temple in our district
Khup Prasanna vatavaran aste ethe
खरच खूप छान हर हर महादेव
Har Har Mahadev 🙏🙏🙏
Khupach chan 😋😋🙏🙏🙏🙏🙏🙏
Har har. Mahadev
🙏🙏🙏
Khup chan mahiti🙏👍
Mishivr cha tav mast
एकदम कडक
🙏🙏🙏🙏
🙏🙏
Khup chhaan vatavrn.mahaprasad mastch.aawadla vdo.
Happy gudi padava jay Shree ambabai Devi prasann
Maja Driving school cha blog karto ky
Jahirat karu shakto
Aamhi ha mahaprasad khalla aahe khupach mast
मी दर सोमवारी जातो
Om namha shivay
🙏🙏