खूप छान माहिती मिळाली ग्रंथ वाचन करत असताना ६ व्या अध्याय मध्ये वाचलं होतं पण तरीही हे सर्व माहिती नव्हते आजच्या दिवशी हे युटिव्हीवर पाहून खूप आनंद झाला ओंम चैतन्य आदिनाथाय नमः ओंम चैतन्य श्री गुरु दत्तात्रेय नमः ओम चैतन्य श्री गुरु मच्छिंद्रनाथाय नमः ओंम चैतन्य महाकाली मातेय नमः
सर तुम्ही आपल्या कोकणातील प्रथा देव ब्लॉग च्या रुपात आमच्या समोर आणून ह्या प्रथा पुढील पिढीसाठी अतिशय महत्त्वाची ठेव म्हणून ठेवता आहात ..तुमच्या कार्याला हात जोडून नमस्कार ....
आपण, चागली, माहीती, दिली, आपले, आभार, नाथाचे दशन झाले आपले गुरु, आहेत, आपली, भेट होईल, मी, परुळे,गावचा,रहीवाशी आहे, पण माहीती, नाही, आपले आभार, नमस्कार,
शाबरी मंत्र दीक्षा.साधना...जागर या विधी तपोभुमीत व्हायला पाहीजेत लाखो शाबरी मंत्र.संम्पुण जगात.वीखुरले आहेत ते एकत्रित करून.जगाला.लाभ झाला पाहिजे...शाबरी मंत्र मी बरेच दीवसा पासुन.अनुभवत आहे.त्यात गुढगुंजन.काव्य.आहे...हे मंत्र जगाला काही तरी सांगण्याचे.पप्रयत्न.करित आहे...खरोखर.शंशोधन खूप गरजेचे आहे.
अप्रतिम माहितीपूर्ण विडियो दाखवला होय महाराजा च्या माध्यमातून अतिशय सुंदर मी रविंद्रनाथ नागनाथ गोसावी मु पो नरवडे तालुका कणकवली सिंधुदुर्ग येथील आहे श्री संतोष गुराम आपले आभार आदेश आलख निरंजन जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
खुप छान माहिती दादा मी कुडाळ तालुक्यातील च आहे पण हे ठिकाण माहित नव्हते लवकर मला इथे येण्याचा योग येवूदे ओम चैतन्य मछिद्रनाथ जय जय अलख निरजंन धंनवाद दादा
Har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har 🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान वाटलं ऐकून खूप छान माहिती मिळाली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
खूप छान माहिती मिळाली ग्रंथ वाचन करत असताना ६ व्या अध्याय मध्ये वाचलं होतं पण तरीही हे सर्व माहिती नव्हते
आजच्या दिवशी हे युटिव्हीवर पाहून खूप आनंद झाला
ओंम चैतन्य आदिनाथाय नमः ओंम चैतन्य श्री गुरु दत्तात्रेय नमः ओम चैतन्य श्री गुरु मच्छिंद्रनाथाय नमः
ओंम चैतन्य महाकाली मातेय नमः
खूप छान माहिती दिली धन्यवाद
या व्हिडिओ मुळे नाथांचे दर्शन झाले धन्यवाद.
Video पूर्ण छान shoot झाला आहॆ. सावंत गुरुजींचे बोलणे अगदी स्पष्ट ऐकायला येतंय.
मच्छिन्द्र नाथांची माहिती ऐकून खूप समाधान वाटले. 🙏
अलख निरंजन,आदेश . श्री मच्छिंद्रनाथ महाराज की जय ❤ पूजनीय अंकुश सावल बुआ,आदरणीय प्रमोद सावंत आणि त्यांच्या कुटुंबीयांना सस्नेह नमस्कार .
Mchidernathay Nmha. Shree Gurudatta Maharaj Mmha
@@shubhangimagar3123ou
जय आदिनाथ गुरू मच्छिंद्रनाथ महाराज कि जय 🌹🙏🙏🙏🌹
खुप छान जागा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
सर तुम्ही आपल्या कोकणातील प्रथा देव ब्लॉग च्या रुपात आमच्या समोर आणून ह्या प्रथा पुढील पिढीसाठी अतिशय महत्त्वाची ठेव म्हणून ठेवता आहात ..तुमच्या कार्याला हात जोडून नमस्कार ....
ओम चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज नमो नमः 💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐
ॐ गं गणपतये नमो नम: |
ॐ दत्तात्रेयाय नम: |
ॐ चैतन्य नवनाथाय नमो नम: |
गेल्या वर्षीच मला या तिर्थ स्नानाला भेट देण्याचा योग आला . व्हिडीओ आवडला. मी शेजारच्या ओवळिये गावचा ग्रामस्थ आहै.
...🌹🙏🙏
अल्लक निरंजन आदेश मच्छिंद्रनाथ महाराज कि जय
खुप छान सांगितले नाथांच्या बद्दल धन्यवाद नाथजी
आदेश अल्लख निरंजन
आदिनाथ गुरु सखल शिधांनचा मच्छिंद्रनाथ तयांचा मुख्य शिष्य असे ॐ श्री चैतन्य गगनगिरी महाराज कि जय हो
खूप छान माहिती दिली दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Thanks for vedeo ,Jai Navnath Maharaj.Sada jai ho .
ओम चैतन्य नाथाया नमः
आपण, चागली, माहीती, दिली, आपले, आभार, नाथाचे दशन झाले आपले गुरु, आहेत, आपली, भेट होईल, मी, परुळे,गावचा,रहीवाशी आहे, पण माहीती, नाही, आपले आभार, नमस्कार,
सुंदर माहिती धन्य झालो. मच्छिन्द्रनाथ महाराज कि जय 🌹🙏
ॐश्री चैतन्य नवनाथाय नमो नमः।
जय गुरुदत जय मच्छिन्द्रनाथ की जय
शाबरी मंत्र दीक्षा.साधना...जागर या विधी तपोभुमीत व्हायला पाहीजेत लाखो शाबरी मंत्र.संम्पुण जगात.वीखुरले आहेत ते एकत्रित करून.जगाला.लाभ झाला पाहिजे...शाबरी मंत्र मी बरेच दीवसा पासुन.अनुभवत आहे.त्यात गुढगुंजन.काव्य.आहे...हे मंत्र जगाला काही तरी सांगण्याचे.पप्रयत्न.करित आहे...खरोखर.शंशोधन खूप गरजेचे आहे.
Alakh niranjana
Khup chhan mahite dele
ऐकून खूप छान वाटले
जय हो नवनाथ महाराज तपोभूमी नमस्कार
खुप छान माहिती दिलीत ओम नमो आदेश 🙏
खूप छान माहीती सांगितली ॐनमो आदेश
❤ ओम नमो नवनाथ नम्ह ❤
आलाख.निरंजय.क्षिरि.मछीद़नाथाय.आदेश..क्षीरीमछीद़नाथाय.नमो.नमं❤❤❤❤❤❤❤❤❤
ऊ गूरुदेव दत्त अललख निरंजन नवनाथ नमः खुप धन्यवाद दादा माहिती मिळाली आहे
Jai Jai Alakh Niranjan 🚩🙏
#mantramoortesadadevi
अप्रतिम माहितीपूर्ण विडियो दाखवला होय महाराजा च्या माध्यमातून अतिशय सुंदर मी रविंद्रनाथ नागनाथ गोसावी मु पो नरवडे तालुका कणकवली सिंधुदुर्ग येथील आहे श्री संतोष गुराम आपले आभार आदेश आलख निरंजन जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
खुप खुप आभार 🙏🙏
🌹🙏 ॐ श्री मच्छिन्द्रनाथाय नमः 🙏 ॐ श्री गुरुदेव दत्त 🙏 ॐ श्री स्वामी समर्थाय नमः 🙏 ॐ श्री गगनगिरी नाथाय नमः 🙏ॐ श्री साईनाथाय नमः 🙏🌹
पूर्ण पत्ता जिल्ह्यासह माहिती मिळाली तर विनंती आहे खूप छान नाथांचं स्तुती निस्वार्थी मनाने केली आहे खूप खूप धन्यवाद मनापासून प्रणाम
फोन करा 9757373797
प्रमोद जी नमस्कार 🎉 व्हिडीओ पाहून व ऐकून फार आनंद झाला.
सतनमोजी आदेश 🚩 गुरूजी को आदेश 🚩 बडेबाबा दादागुरू मत्सयेंद्रनाथजी को आदेश 🚩 जय सदगुरू गोरखनाथ 🚩 जय महाकाली 🚩ॐ नमः शिवाय 🚩
नवनाथाय नमः 🎉🎉गुरु दत्तात्रेय नमः 🎉🎉❤
!! ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नमः !!
ओम नमः शिवाय❤
खुप सुंदर ❤अजून बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराजाची माहिती दिली धन्यवाद 🌹🙏
चांगली माहिती मिळाली आहे आभारी आहे
छान 👍
" जय गोरक्षनाथ "
खुप छान माहिती दादा मी कुडाळ तालुक्यातील च आहे पण हे ठिकाण माहित नव्हते लवकर मला इथे येण्याचा योग येवूदे
ओम चैतन्य मछिद्रनाथ जय जय अलख निरजंन धंनवाद दादा
Bhava tuzi iccha nkkich purna hoil, gurudev datta cha jap kar
अलख निरंजन आदेश श्री मच्छिंद्रनाथ महाराज की जय गोरक्षनाथ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ धन्यवाद
मी सुद्धा नाथ पंथी आहे गगनागिरी महाराजांचा कृपेनें मला नाथाचे नाम
मिळाले अनुग्रह लाभला आज ही गगनगिरी कृपेनें मछिंद्र नाथ प्रचिती देतात जय गरुदेव दत्त
Il श्री गुरुदेव दत्त ll सर्वांवर नवनाथ महाराजांचा आशिर्वाद राहो, सुंदर. आदेश 🙏
सुंदर माहिती दिली आहे त्या साठी हार्दिक शुभेच्छा 🙏
Chan mahiti milali
आदेश...अलख निरंजन ❤❤❤
नमस्कार 🙏
*🌟 सुंदर विश्लेषण & विशेष मार्गदर्शन...🌹*
*गोरक्ष जालिंदर चर्पटश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र आद्या चौरंगी रेवानक भर्तृहरी संज्ञा भुम्याबुभूर्व: नवनाथ सिद्धा:🌹🙏*
आदेश ओम मच्छीद्रनाथाय नम❤
आदेश आलख निरंजन जय गूरूदेवदत जय नवनाथ महाराज की जय
Dhanywad
Sat namo aadesh 🙏🚩
आदेश... 😭😭 बाबा माझ्याकडून खुप खुप चुका झाल्या मान्य आहे मला मायंबा ला येऊ द्या बाबा आदेश 🙏🙏🙏आदेश आदेश आदेश 🙏
Atishay sundar mahiti. 🙏
Tumche sagle vdo chan ani mahitipurna astat. 🙏
ओम नमो आदेश🙏🙏🚩🚩
श्री गुरुदेव दत्त जय मच्छिंद्रनाथ
ॐ नमो आदेश
❤ओम नमो नवनाथ नम❤
गुरु आदेश मच्छिंद्रनाथ महाराज की जय नवनाथ महाराज की जय
Thank you bhu , khup chaan mahiti deli
Har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har ❤❤❤🎉🎉
अल्लख निरंजन जय मच्छिंद्रनाथ
आदेश नाथ महाराज जि
🎉🎉🎉🎉🎉
🚩🚩श्री. गुरुदेव दत्त 🚩🚩ओम नमो आदेश 🚩🚩अलख निरंजन 🚩🚩
🕉 shree Machidranathaya Namha 🙏🙏🌷🌷
Good इन्फॉर्मेशन.
आदेश अलख निरंजन ❤️🚩
Aadesh maharaja ji ke jay
ओम चैतन्य मछिंद्रनाथ महाराज
आदेश बाबा
अलख निरंजन
नमस्ते योगीराजाय सर्वज्ञाय नमो नमाहा
Koti pranam gurudev navanath adesh gurudev alakhniranjan jai gurudev datta koti pranam gurdev sadgurudev
🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐 mast mala mahiti navti kankavlicha asun dhnywad
Bade baba Ko Adesh ❤
ओम नमो आदेश गुरू मच्छिंद्र नाथ
खुप छान
धन्यवाद
|| श्री गुरुदेव दत्त ||
🎉namaste
Thank you for giving knowledge ... Very beautiful place and Video also.
Krupa Zaali Navnathanchi pann Aaj asa watla.
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री मच्छिंद्रनाथ महाराज
ॐ चैतन्य मच्धिंद्रनाथ महाराज कि जय
आदेश 🚩🙏
शिव गोरक्ष आदेश
आदेश 🙏
अलख निरंजन 🙏आदेश 🙏
मस्त. माहिती सांगितली. दादा
नमो आदेश जय नवनाथ महाराज कि जय
Jay shree machindranath akhand navanath maharaj ko koti koti dhanyavad Om namah shivay Shri gurudev datta
Jay navnath maharaj ki jay
Har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har Mahadev har har 🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद दादा खूप सुंदर माहिती मिलाली नमो आदेश
आदेश अलख निरंजन जय गुरुदेव मच्छिंद्र कानिफनाथ महाराज की जय
खुप सुंदर माहीती मिळाली
आदेश. अलख निरंजन श्री मच्छिंद्रनाथ महाराज की जय
Alakha Niranja 🙏🏻🙏🏻🙏🏻
नमो आदेश ❤❤❤
ओम गुरु आदेश मंत्रात महाराज की जय नवनाथ महाराज की जय
आरिनाथ गुरु मच्छिंद्र नाथ महाराज आदेश
आम्ही कुडाळात रहातो.आम्ही पाहिले मंदिर.खूप छान आहे
कोणत्या जिल्यात आहे हे मंदिर