आतिष सर, आपली शब्दांवरील पकड अप्रतिम आहे! कणाकणांत व मनामनांत छत्रपती शिवाजी महाराज जागृत करण्याची ताकद आपल्या शब्द फेकीत आहे. सर, तुम्ही व विनोद सरांची एक गोष्ट मला भावते ती म्हणजे, तुम्ही केवळ शिवराय नाही तर शिवरायांचे कर्तृत्व, शिवरायांची नितीमत्ता श्रोत्यांच्या मनावर बिंबविता व भिनवता. धन्यवाद सर आणि खूप खूप अभिनंदन!

Apratim sir🙏
Wah👏👏
वा सर जी खुप छान
Kya baat hai
आतिष sir, तुमचा नंबर शेअर करा..
8108108492