Atish Kulkarni
Atish Kulkarni
  • 70
  • 39 648

วีดีโอ

BUSINESS AND VEDANTA. व्यवसाय व वेदांत
มุมมอง 18221 วันที่ผ่านมา
3 POWERFUL INSIGHTS FROM VEDANT FOR MAXIMISING IMPACT IN BUSINESS WITH ANCIENT THOUGHTS.
9. Vedant and Belief System. विवेकानंद आणि वेदांत व समजुतींचे शास्त्र
มุมมอง 3412 หลายเดือนก่อน
माणूस एखाद्या प्रसंगात असा का वागतो? हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. खरं तर याच उत्तर आपल्या समजुतिंमध्ये दडलेले आहे. या समजुती तयार कशा होतात व आपल्या वागणुकींवर कसा परिणाम करतात हे सांगणारा हा विडियो विवेकानंद यांच्या व्याख्यानातून प्रेरित होऊन सांगितलेला आहे. यावर योग्य अंमलबजावणी केली तर आपल्या ठायी असणार्‍या स्थितप्रज्ञ अवस्थेची नक्कीच प्रचिती येईल.
15. Three things to learn from Vivekanad. विवेकानंद यांच्याकडून शिकण्यासारख्या ३ गोष्टी.
มุมมอง 2222 หลายเดือนก่อน
सर्वांनीच पण मुख्यता विद्यार्थ्यानी विवेकानंद यांच्या जीवनातून शिकण्यासारख्या ३ गोष्टी या विडिओत सांगितल्या आहेत.
14. Arise & Awake Prayer of Swami Vivekanand. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत ।
มุมมอง 492 หลายเดือนก่อน
विवेकानंद यांनी ध्येय सिद्धीसाठी सांगितलेली प्रार्थना यात आपल्याला पहायला मिळेल.
13. Vedant & Self Confidence (वेदांत आणि आत्मविश्वास). विवेकानंद आणि वेदांत
มุมมอง 442 หลายเดือนก่อน
आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आवश्यकता आहे आत्मविश्वासाची. हा आत्मविश्वास बाहेरून कुठून येत नसून तो आपल्यातच असतो हेच वेदांताच्यामार्फत विवेकानंदांनी लंडन येथील व्याख्यानातून सांगितले.
12. Vedant & Dvait -Advait (द्वैत-अद्वैत) & Placebo Effect - विवेकानंद आणि वेदांत
มุมมอง 1172 หลายเดือนก่อน
सगुण साकाराची आराधना करावी का निर्गुण निराकाराची, द्वैतवादी व्हावे का अद्वैतवादी याचे अप्रतिम निरूपण विवेकानंद यांनी त्यांच्या लंडन येथील व्याख्यानात केले. ज्ञानेश्वरीतील एक दृष्टान्त व त्यातील PLACEBO EFFECT मधून हे समजून घेऊया.
11. Vedant and Love. विवेकानंद आणि वेदांत. वेदांतातील प्रेमाचे महत्व
มุมมอง 672 หลายเดือนก่อน
प्रेम हेच जीवन आहे हे वेदांताने देखील सांगितले आहे हेच विवेकानंद यांनी त्यांच्या लंडन येथील व्याख्यानात सांगितले. सत्यस्वरूप असणार्‍या प्रेम याच संकल्पनेवर वेदांताचा विश्वास आहे म्हणजेच प्रेम नसणे हे असत्य आहे हेच वेदांत देखील मानतो.
10. Vedant & Proactive vs Reactive - विवेकानंद आणि वेदांत. प्रतिक्रिया का प्रतिसाद
มุมมอง 1532 หลายเดือนก่อน
आपले आयुष्य हे अनेकदा 10% आनंदी व 90% दु:खात किंवा कधी याउलट देखील असते. आणि आपण कशाप्रकारचे आयुष्य जगतो हे आपण आयुष्यात घडणार्‍या प्रसंगांना प्रतिक्रिया देतो का प्रतिसाद यावरच अवलंबून असते. विवेकानंदांनी लंडन येथील व्याख्यानात प्रतिक्रिया व प्रतिसाद वेदांतातून समजावून सांगितले आहे. आनंदी आयुष्य जगायला हे नक्कीच मदत करेल.
5. Acharya Vivekanand in Chicago. विवेकानंद यांचे शिकागो येथील जगप्रसिद्ध भाषण - नवयुगधर्म.
มุมมอง 4462 หลายเดือนก่อน
या विडियो मध्ये स्वामी विवेकानंद यांचे, शिकागो येथील सर्व धर्म परिषदेसाठी प्रस्थान, आलेले अनुभव, शिकागो येथील भाषण व यातून त्यांनी सांगितलेला नव्या युगाचा धर्म आपल्याला अनुभवता येणार आहे.
8. Vedant Sarvam Khalvidam Bramha(सर्वम खल्विदम ब्रम्ह) (Do not hate anyone) - विवेकानंद आणि वेदांत
มุมมอง 782 หลายเดือนก่อน
लंडन येथील व्याख्यानात विवेकानंद यांनी सांगितले होते की वेदांता नुसार आपण सारे एक आहोत. सर्वम खल्विदम ब्रम्ह हे तत्वज्ञान त्यांनी याद्वारे सोप्या पद्धतीने सांगितले आहे ज्याचे सार आहे आपण सर्वजण एकच आहोत तर एकमेकांचा तिरस्कार न करता स्वीकार करायला शिकूया
7. Vedant - Tatwa masi (तत्व मसि) God is within you. विवेकानंद आणि वेदांत
มุมมอง 592 หลายเดือนก่อน
लंडन येथील भाषणात विवेकानंदांनी सांगितले होते की वेदांत म्हणतो जोवर तुम्ही स्वतावर विश्वास ठेवणार नाही तोवर देव तुम्हाला कशी मदत करणार. तत्व मसि हे तत्वज्ञान विवेकानंद यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितले आहे.
6. Vedant and Life Story from Upanishad. विवेकानंद यांनी सांगितलेला उपनिषदातील वेदांत.
มุมมอง 722 หลายเดือนก่อน
यामध्ये वेद शिकण्याचा अधिकार कोणाला आहे हे विवेकानंद यांनी त्यांच्या लंडन येथील भाषणात सांगितले होते. यानुसार जो स्वता: बाबतीत अप्रिय असलेले सत्य न घाबरता सांगतो त्याला वेद शिकण्याचा अधिकार आहे हे आपल्या उपनिषदात देखील सांगितले आहे हे विवेकानंद यांनी एका अप्रतिम गोष्टीद्वारे समजावले आहे.
4. HERMIT VIVEKANAND.... संन्यासी विवेकानंद
มุมมอง 2352 หลายเดือนก่อน
4. HERMIT VIVEKANAND.... संन्यासी विवेकानंद
3. SADHAK VIVEKANAND...... साधक विवेकानंद
มุมมอง 7092 หลายเดือนก่อน
3. SADHAK VIVEKANAND...... साधक विवेकानंद
2. CHILDHOOD OF VIVEKANAND. विवेकानंद यांचे बालपण
มุมมอง 1722 หลายเดือนก่อน
2. CHILDHOOD OF VIVEKANAND. विवेकानंद यांचे बालपण
1. Why to Learn Swami Vivekanand? स्वामी विवेकानंद यांचा अभ्यास का करायला हवा?
มุมมอง 16K2 หลายเดือนก่อน
1. Why to Learn Swami Vivekanand? स्वामी विवेकानंद यांचा अभ्यास का करायला हवा?
पालक म्हणून जिजाऊंचे स्वराज्याच्या व शिवरायांच्या जीवनातील योगदान
มุมมอง 1906 หลายเดือนก่อน
पालक म्हणून जिजाऊंचे स्वराज्याच्या व शिवरायांच्या जीवनातील योगदान
ENTREPRENEURSHIP 2.0. A course that will help you to take your organization to autopilot mode.
มุมมอง 7010 หลายเดือนก่อน
ENTREPRENEURSHIP 2.0. A course that will help you to take your organization to autopilot mode.
HOW TO MAKE C.L.A.S.S ORGANISATION? आपली संस्था C.L.A.S.S. कशी बनवाल?
มุมมอง 22910 หลายเดือนก่อน
HOW TO MAKE C.L.A.S.S ORGANISATION? आपली संस्था C.L.A.S.S. कशी बनवाल?
साहसी एवं पराक्रमी लोगोपर प्रभू राम की कृपादृष्टी
มุมมอง 22111 หลายเดือนก่อน
साहसी एवं पराक्रमी लोगोपर प्रभू राम की कृपादृष्टी
'तो युगपुरुष शिवबा असला पाहिजे' - जिजाऊंचे दादोजींना आदेश. दादोजींचे काशीविश्वेश्वरासमोर स्वगत.
มุมมอง 704ปีที่แล้ว
'तो युगपुरुष शिवबा असला पाहिजे' - जिजाऊंचे दादोजींना आदेश. दादोजींचे काशीविश्वेश्वरासमोर स्वगत.
छत्रपती शिवरायांबद्दल त्यांचा कट्टर शत्रू औरंगजेबाचे उद्गार - ASPA ANNUAL DAY राज्याभिषेक ३५० वर्ष
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
छत्रपती शिवरायांबद्दल त्यांचा कट्टर शत्रू औरंगजेबाचे उद्गार - ASPA ANNUAL DAY राज्याभिषेक ३५० वर्ष
A POETRY on LEADERSHIP
มุมมอง 202ปีที่แล้ว
A POETRY on LEADERSHIP
felicitation of ATISH KULKARNI by Hon. Governor Shri. Ramesh Bais Maharashtra State
มุมมอง 175ปีที่แล้ว
felicitation of ATISH KULKARNI by Hon. Governor Shri. Ramesh Bais Maharashtra State
Entrepreneur 2.0 Batch 08 Session 02 #entrepreneur #businessdevelopment #business
มุมมอง 71ปีที่แล้ว
Entrepreneur 2.0 Batch 08 Session 02 #entrepreneur #businessdevelopment #business
आलमगिर औरंगजेब याचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गौरवोद्गार - यह सब फिजूल है शहजादे - जाणता राजा
มุมมอง 494ปีที่แล้ว
आलमगिर औरंगजेब याचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गौरवोद्गार - यह सब फिजूल है शहजादे - जाणता राजा
I AM CHARLIE CHAPLIN - Overcome the fear of competition 'स्पर्धेवर मात चार्लीची साथ'
มุมมอง 229ปีที่แล้ว
I AM CHARLIE CHAPLIN - Overcome the fear of competition 'स्पर्धेवर मात चार्लीची साथ'
गर्विष्ठ अफझलखानाच्या फारसी शिक्क्याचा महाराजांनी केला अभ्यासपूर्ण वापर
มุมมอง 103ปีที่แล้ว
गर्विष्ठ अफझलखानाच्या फारसी शिक्क्याचा महाराजांनी केला अभ्यासपूर्ण वापर
चारित्र्य कसं असावं व त्याचबरोबर परिणामदक्ष कसं रहावं हे शिवरायांकडून शिकावं!
มุมมอง 118ปีที่แล้ว
चारित्र्य कसं असावं व त्याचबरोबर परिणामदक्ष कसं रहावं हे शिवरायांकडून शिकावं!