महान कार्य. अद्वित्तीय कारकीर्द 🙏🙏असा राजा होणे नाही. महाराष्ट्रातील आजच्या राजकीय पुढऱ्यांनी काहीतरी आदर्श घ्यावा. कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र 🙏राजश्री छत्रपती शाहू महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏
खऱ्या अर्थाने लोकराजा❤ अशी माणसं आपल्या मातीत जन्मली आपलं खरं भाग्य थोर.आपल्यावर कळत नकळतपणे ह्यांच्या विचाराचा प्रभाव आहे आणि ते जास्तीत जास्त अंगीकारण्याची धडपड आहे.महाराज राजे होते किंवा इतर काय होते त्यापेक्षा ते माणूसपण उमगलेले माणूस होते❤
सम्राट लोकशाहीच्या संरक्षणाचा, समानतेचा, जनक सामाजिक न्यायाचा, सामाजिक आरक्षणाचा, भोक्ता कुस्तीचा,शौकीन शिकारीचा..... राजा माझा, तुझा, तुमचा, त्यांचा, अगदी सर्व बहुजनांना......
प्राचार्य एका अलौकिक बुद्धिमत्तेच्या व्यक्तिमत्त्वाला शतशः प्रणाम! शाहू महाराज खऱ्या अर्थाने सर्व जाती धर्माचे राजे
काय लिहू महाराजा बद्दल शब्द अपुरे पडतात ,आणि त्यात तुमचं व्याख्यान अप्रतिम
शाहू महाराज आणि प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांना त्रिवार वंदन.🎉🎉🎉
महान कार्य. अद्वित्तीय कारकीर्द 🙏🙏असा राजा होणे नाही. महाराष्ट्रातील आजच्या राजकीय पुढऱ्यांनी काहीतरी आदर्श घ्यावा. कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र 🙏राजश्री छत्रपती शाहू महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतीम ❤
खूपच मार्मिक, सुंदर भाषण.
खूपच नावीन्यपूर्ण व चांगली माहीती मिळाली.
मनापासून आभार.
प्रकाश खांडेकर
पुणे 😮😮
अतिशय शहारे आणणारी व प्रेरणा देणारे....जय राजर्षी शाहू
खऱ्या अर्थाने लोकराजा❤ अशी माणसं आपल्या मातीत जन्मली आपलं खरं भाग्य थोर.आपल्यावर कळत नकळतपणे ह्यांच्या विचाराचा प्रभाव आहे आणि ते जास्तीत जास्त अंगीकारण्याची धडपड आहे.महाराज राजे होते किंवा इतर काय होते त्यापेक्षा ते माणूसपण उमगलेले माणूस होते❤
लोकराजे राजश्री सर्वश्री छत्रपती शाहू महाराज सरकार 🙏🏻💐
हा दैवी आवाज फक्त शांतपणे ऐकायचा , आणि या वाग्यज्ञात फक्त श्रवण भक्तीची आहुती द्यायची .
बरोबर!
वाह....!
Great 👌🥰
शाहू महाराजांच्या त्या थोर विचारांना त्रिवार अभिवादन असे लोक कल्याणकारी राजे परत होणे ह्या पृथ्वीवरती अशक्य आहे
सम्राट लोकशाहीच्या संरक्षणाचा, समानतेचा, जनक सामाजिक न्यायाचा, सामाजिक आरक्षणाचा, भोक्ता कुस्तीचा,शौकीन शिकारीचा..... राजा माझा, तुझा, तुमचा, त्यांचा, अगदी सर्व बहुजनांना......
समर्पक
महान राज्या 💐💐💐💐
महान
👍💫🌺👌🍀🙏🏻🚩धन्यवाद महोदय नमस्कार 01/23
आभारी आहोत!
Wow thank u very very much
🙏
💯👌👌
शब्द थांबतात....आणि फक्त हात जुळतात....
त्रिवार वंदन,
Great
❤
✌✌✌
ऊन
39:00 To 43: 00...........🎉❤
त्रिवार सलाम .
👍👍👍👍
RAYATECHA RAJA .LOK RAJA