महाराष्ट्रात साधू आणि संतानी पायी वारी काढून गावा गावात पांडुरंग विठ्ठल मायबापाला घरा घरात नेऊन ठेवला...तुम्ही ह्या संतांचे कार्य तूमच्या मधुर सुरांनी, भक्ति गीतांनी, गावा-शहरातील प्रत्येकाच्याच कानात, मनात आणि हृदयात प्रत्यक्षात प्रेमळ पांडुरंगाला हाक देऊन जाग देत आहात...तुमचे हे सुमधूर पांडुरंग नाम जागरण असेच दिवसेंदिवस घरा घरात वाढत राहो आणि आम्हा पामरांना त्या विठ्ठल नामाची गोडी लागो!!
अतिशय मनमोहक सादरीकरण. जेव्हापासून मला शास्त्रीय संगित कळू लागलं, त्यानंतर एक खंत नेहेमी असे कि पुन्हा मराठी विश्वात अभिषेकी बुवांची दमदार गायकी ऐकायला मिळेल कि नाही. मागे एकदा श्री अरुण आपटे, त्यांच गाणं ऐकलं त्या वेळीही अशीच आठवण झाली होती. तुमच्या ह्या प्रस्तुतीमध्ये, काय तो थेट खुला आवाज, काय सुंदर आलापी, मोहक ठेहेराव, वारंवार बुवांची आठवण होत होती. हि रचना नुसती ऐकावी नाही तर सारखी गुणगुणावीशी वाटते, जणू हे चक्र थांबूच नये.. माझ्यामते तोच खरा गायक जो आपल्या गाण्याने श्रोत्यांना जणू स्वतःशी एकरूपता घडवून आणतो कि श्रोत्यांना वाटतं कि आपणही असाच गाऊ शकतो. तुमच्या गाण्याने मस्त गाण्याची झिंगच चढते जणू (झिंग हा योग्य शब्द नाहीये, पण पर्याय काही आठवत नाही).. खरंच मनापासून धन्यवाद. असेच गात राहा आणि आम्हाला ऐकवत राहा.
महेश काळेजी आपल्याला श्री हरी पांडुरंगाने खरोखरच संगीतामध्ये सगुण संपन्न केले आहे, व श्री हरीची आपल्यावर कृपा आहे, हा अभंग किती तरी वेळा ऐकला तरी मन तृप्त होत नाही,
सर मीही होतो या कॅन्सर्ट ला श्री षणमुखानंद सभागृहात, तो एवढा मोठ्ठा हॉल त्यात तो तुमचा आवाज... भुतलावर स्वर्ग पाहिल्याचा आनंद मला मिळाला... अगदी मन भरून गेले... 🙏🏻 मी ठाणेकरच आहे,तुम्ही एकदा इकडे ठाणे पश्चिमेला येऊन गेला आहात एका छोट्याश्या कॉन्सर्ट ला,तेव्हाही मी होतो... तुमचा शिष्य नील शोत्री तोच मला घेऊन आलेला या कॉन्सर्ट ला,तेव्हा मी पहिल्यांदा शास्त्रीय संगीताच्या प्रेमात पडलो ते तुमच्यामुळे... खूप खूप धन्यवाद... 🙏🏻
अप्रतिम अगदी भावपूर्ण गायन माझा आवडता अभंग तुझे सर्व अभंग अगदी ऐकत रहावे असे कान आणि मन दोन्ही तृप्त झाले तुझ्या गाण्यातुन तु आम्हाला विठ्ठलाचे दर्शन घडवतोस दादा 🙏❤️
🙏श्री विठ्ठल सर , मी रोज शास्त्रीय संगीत ऐकत आहे.मला अभिमान वाटतो तुमच्या सारख्या महान गायकान मुळेच आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. असेच तुमच्या आवाजाने मंत्रमुग्ध करत राहा, खूप छान आणि खूप खूप शुभेच्छा 🙏🙏👍
अप्रतिम अभंग खूप छान मनापासून गायला अगदी तल्लीन होऊन आणि आम्ही पण तल्लीन होऊन ऐकत होते तुमचे सगळेच अभंग आणि गाणी मी कायम ऐकत असते खूप 🙏छान मन शांत होते गाणी आणि अभंग ऐकून नेहमी तुमचं 🙏🙏🙏
तुम्ही काही पन गायले तरी डोळे शांत ठेवून ऐकनार मी तुम्ही गायलेले बोलावा विठ्ठल 50वेळेस ऐकून ऐवढे ऐत नव्हते पण आता टाळ्या हमखास असतात या जन्मात भेट व्हावी ऐवढीच ईच्छा आहे परभणीकर आहे खूप आवडतात तुम्ही तुमच्या मुळे मी गाने शिकले तुम्हाला ऐकुन धन्यवाद दादा😊😊
I have attended this concert in mumbai with my aaji and after hearing saguna sampana we both felt like shri vittala was running in our veins. What a soothing voice mahesh sir you have♥️
Saguna sampanna..Pandaricharaya...In raga mand...bhakthiras flowing abhang when it is rendered by you..I couldn't find such bhakti in another's singing..God bless you 🙏.
आपल्या आवाजामध्ये प्रत्यक्ष परमेश्वर वास करतो. आपले स्वर ऐकताना चित्तवृत्ती शांत होतात. ईश्वर आणि स्वतः मधील भेद विरून जातो. साखरखेरड्याला आपले गायन श्रवण करण्याचा योग आला. आनंददायी क्षण 🙏🙏
@Mahesh Kale Sir 👌🏻👌🏻खूप खूप सुंदर आणि भावभक्तीपूर्ण 👌🏻🙏🏻🥰🤗साक्षात पुन्हा वारी घडली. मन हे नाम रंगी रंगले 🙏🏻पुन्हा एकदा एका सर्वांग सुंदर अनुभूतीचा अनुभव दिलात तुम्ही!जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻🚩🚩
Amighty Krishna Vittala should be contemplated as Dosha rahitha sarva guNa sampanna🙏, as expressed by the santh Namadev and beautifully rendered by Maheshji through his mesmerizing voice. Keep it on, Maheshji👍❤️
महाराष्ट्रात साधू आणि संतानी पायी वारी काढून गावा गावात पांडुरंग विठ्ठल मायबापाला घरा घरात नेऊन ठेवला...तुम्ही ह्या संतांचे कार्य तूमच्या मधुर सुरांनी, भक्ति गीतांनी, गावा-शहरातील प्रत्येकाच्याच कानात, मनात आणि हृदयात प्रत्यक्षात प्रेमळ पांडुरंगाला हाक देऊन जाग देत आहात...तुमचे हे सुमधूर पांडुरंग नाम जागरण असेच दिवसेंदिवस घरा घरात वाढत राहो आणि आम्हा पामरांना त्या विठ्ठल नामाची गोडी लागो!!
Anek Dhanyawaad 🙏☺
अतिशय मनमोहक सादरीकरण. जेव्हापासून मला शास्त्रीय संगित कळू लागलं, त्यानंतर एक खंत नेहेमी असे कि पुन्हा मराठी विश्वात अभिषेकी बुवांची दमदार गायकी ऐकायला मिळेल कि नाही. मागे एकदा श्री अरुण आपटे, त्यांच गाणं ऐकलं त्या वेळीही अशीच आठवण झाली होती. तुमच्या ह्या प्रस्तुतीमध्ये, काय तो थेट खुला आवाज, काय सुंदर आलापी, मोहक ठेहेराव, वारंवार बुवांची आठवण होत होती. हि रचना नुसती ऐकावी नाही तर सारखी गुणगुणावीशी वाटते, जणू हे चक्र थांबूच नये.. माझ्यामते तोच खरा गायक जो आपल्या गाण्याने श्रोत्यांना जणू स्वतःशी एकरूपता घडवून आणतो कि श्रोत्यांना वाटतं कि आपणही असाच गाऊ शकतो. तुमच्या गाण्याने मस्त गाण्याची झिंगच चढते जणू (झिंग हा योग्य शब्द नाहीये, पण पर्याय काही आठवत नाही).. खरंच मनापासून धन्यवाद.
असेच गात राहा आणि आम्हाला ऐकवत राहा.
महेश काळेजी आपल्याला श्री हरी पांडुरंगाने खरोखरच संगीतामध्ये सगुण संपन्न केले आहे, व श्री हरीची आपल्यावर कृपा आहे, हा अभंग किती तरी वेळा ऐकला तरी मन तृप्त होत नाही,
Mahesh kale sir....all your songs are melodious. Your style of singing abhangs are excellent. 🙏🙏
सर खूप सुंदर माझा खूप फेवरेट फेवरेट अभंग आहे खूप सुंदर 👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏🙏
खुप छान गुरूजी 🙏🙏🙏🙏
👍👍👍👌👌🙏🙏
सर मीही होतो या कॅन्सर्ट ला श्री षणमुखानंद सभागृहात, तो एवढा मोठ्ठा हॉल त्यात तो तुमचा आवाज... भुतलावर स्वर्ग पाहिल्याचा आनंद मला मिळाला...
अगदी मन भरून गेले... 🙏🏻
मी ठाणेकरच आहे,तुम्ही एकदा इकडे ठाणे पश्चिमेला येऊन गेला आहात एका छोट्याश्या कॉन्सर्ट ला,तेव्हाही मी होतो... तुमचा शिष्य नील शोत्री तोच मला घेऊन आलेला या कॉन्सर्ट ला,तेव्हा मी पहिल्यांदा शास्त्रीय संगीताच्या प्रेमात पडलो ते तुमच्यामुळे... खूप खूप धन्यवाद... 🙏🏻
❤हृदय...प्रसन्न.... होत... हृदयतला पांडुरंग जागृत करता... महेश दादा ❤
अप्रतिम अगदी भावपूर्ण गायन माझा आवडता अभंग तुझे सर्व अभंग अगदी ऐकत रहावे असे कान आणि मन दोन्ही तृप्त झाले तुझ्या गाण्यातुन तु आम्हाला विठ्ठलाचे दर्शन घडवतोस दादा 🙏❤️
🙏🙏🙏
🙏श्री विठ्ठल सर ,
मी रोज शास्त्रीय संगीत ऐकत आहे.मला अभिमान वाटतो तुमच्या सारख्या महान गायकान मुळेच आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. असेच तुमच्या आवाजाने मंत्रमुग्ध करत राहा, खूप छान आणि खूप खूप शुभेच्छा 🙏🙏👍
🙏🙏🙏
अप्रतिम अभंग खूप छान मनापासून गायला अगदी तल्लीन होऊन आणि आम्ही पण तल्लीन होऊन ऐकत होते तुमचे सगळेच अभंग आणि गाणी मी कायम ऐकत असते खूप 🙏छान मन शांत होते गाणी आणि अभंग ऐकून नेहमी तुमचं 🙏🙏🙏
Anek Dhanyawaad 🙏☺
कीतिही वर्णन केले तरीही कमीच आहे गुरुजी अक्षरशः तुम्ही गात असताना डोळे भरून येतात खरच तुमच्या वर पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे राम कृष्ण हरी 🙏
😇🙏🙂
1¹¹¹¹@@MaheshKaleOfficial
तुम्ही काही पन गायले तरी डोळे शांत ठेवून ऐकनार मी तुम्ही गायलेले बोलावा विठ्ठल 50वेळेस ऐकून ऐवढे ऐत नव्हते पण आता टाळ्या हमखास असतात या जन्मात भेट व्हावी ऐवढीच ईच्छा आहे परभणीकर आहे खूप आवडतात तुम्ही तुमच्या मुळे मी गाने शिकले तुम्हाला ऐकुन धन्यवाद दादा😊😊
शुभांगी कुलकर्णी, तुम्ही ब्राम्हण ना? मग मराठी लेखन एवढे अशुद्ध कसे🙄🤔😢
भावना महत्त्वाच्या आहेत की लेखन 😔
@@shubhangikulkarni7453 भावना महत्वाच्या आहेतच पण ब्राम्हण व्यक्तीकडून मराठी भाषा अशुद्धरित्या लिहिली जाते तेव्हा आश्चर्य मानावे की खेद ते कळत नाही.😔
@@rajhanssarjepatil5666 बर या पुढे विचार पुर्वक लिहीण्याचा प्रयत्न करेन दादा
@@shubhangikulkarni7453 धन्यवाद!
I am from uttar pradesh fan of mahesh sir and his beautiful abhangas
❤ खूप छान मन तृप्त झाले
❤ गुरुजी, आपल्या गाण्यातुन आम्हांला आशिर्वाद मिळतो ❤🙏🙏🙏
I have attended this concert in mumbai with my aaji and after hearing saguna sampana we both felt like shri vittala was running in our veins. What a soothing voice mahesh sir you have♥️
So glad to hear 😇
❤😘Mahesh sir🙏🏻🌹
Jay jay ram krishn hari 🙏🙏 .koti koti naman mahesh dadala
Saguna sampanna..Pandaricharaya...In raga mand...bhakthiras flowing abhang when it is rendered by you..I couldn't find such bhakti in another's singing..God bless you 🙏.
गुरुजींच्या चरणी साष्टांग दंडवत❤
आपल्या आवाजामध्ये प्रत्यक्ष परमेश्वर वास करतो. आपले स्वर ऐकताना चित्तवृत्ती शांत होतात. ईश्वर आणि स्वतः मधील भेद विरून जातो. साखरखेरड्याला आपले गायन श्रवण करण्याचा योग आला. आनंददायी क्षण 🙏🙏
Thank you!
🙏🙏
Mesmerizing, राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🙏
सतत ऐकावे असे हे बोल. अप्रतिम.
माऊली! मन शांत झालं! नामदेवांच्या अभंगाचा गोडवा तुमच्या माध्यमातून पोचला!
🙏☺
मी संगीत शिकले नाही पण तुम्हाला ऐकून ऐकून आलाप शिकायचा प्रयत्न करतेय ☺️🙏🙏🙏
🙏☺
सगून संपन्न पंढरीयाच्या राया.....
व्वा! अप्रतिम गायन
किती सुंदर विशेष उपमा देऊन.....उभे केली विठाई संत नामदेवांनी.
मन भरून आले अगदी......🙏❤️
🙏🙏🙏
"Saguna sampanna pandharicha raaya"
Ani 'विठ्ठलप्रिय' tumchya sundar prastuti,
avarneeya anubhuti jhale manala.
Stay blessed always Sir 🙏
🙏🙏🙏
Pays tuze guru raya raya.deva puja deva puja mazi deva puja deva puja ❤
Anek Dhanyawaad 🙏☺
Johar mibap' kadhi aikayla milanar tumchyakadun Maheshji... 🙏🙏
@Mahesh Kale Sir 👌🏻👌🏻खूप खूप सुंदर आणि भावभक्तीपूर्ण 👌🏻🙏🏻🥰🤗साक्षात पुन्हा वारी घडली. मन हे नाम रंगी रंगले 🙏🏻पुन्हा एकदा एका सर्वांग सुंदर अनुभूतीचा अनुभव दिलात तुम्ही!जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻🚩🚩
Anek Dhanyawaad 🙏☺
@@MaheshKaleOfficial 🙏🏻
❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌
🙏🙏 रामकृष्ण हरी माऊली 🌹🌹🙏🙏
Eagerly waiting🎉
खरोरर पांडुरंग ऐकतोय ❤❤❤❤🎉🎉
खूप सुंदर, भावपूर्ण. भावपूर्ण. खूप प्रेम.
खूप खूप छान.हे ऐकणारे सर्वच खूप खूप नशीबवान 🙏🏻 धन्यवाद 🙏🏻
Anek Dhanyawaad 🙏☺
दादा पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी होऊन जाऊद्या. 🙏🏻
❤❤❤❤❤ panduragache Sundar Bhajan.
निस्सीम आनंद ,बस फक्त डोळे
मिटून ऐकत रहावे वाटते❤
🙏☺
मनमुग्ध ❤❤❤❤❤❤
निःशब्द सर तुमचे सगळे गाणे अप्रतिम
I feel at peace listening to your singing...Thank you for sharing this 🙏
🙏🙏🙏
@@MaheshKaleOfficialधन्यवाद सर मला भेटण्याची ईच्छा आहे शुभ सकाळ😊
sir you are the ever best when i listen to you nicely mind is too cool like river wate godgifted yor voice .love you sir ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤ ❤❤❤❤
Ohhh Jeeo mere Lal.. my sweet son.. Ramakrishna Shridhra Mukunda..
Va buva aprtim gayki❤
I listen your all videos on vittala pandurang and you're voice is simply next level to compare Pt.Bhimsen joshiji. Awesome sirji ❤
Also waiting for more videos on this Mumbai abahngawari concert ❤🙏🏻
राम कृष्ण हरी 🙏 खूपच छान!!
🙏☺
राम कृष्ण हरी 🫂 🙇♂️🌺
Shat shat pranam dada ❤
🙏
Jai Jai Rama Krishna Hare Jai jai ram Krishna Hare 🙏
❤❤ aatur
Amighty Krishna Vittala should be contemplated as Dosha rahitha sarva guNa sampanna🙏, as expressed by the santh Namadev and beautifully rendered by Maheshji through his mesmerizing voice. Keep it on, Maheshji👍❤️
Thank you 🙏
Wonderful to hear from you 🙏🌹
Very divine🙏🙏
सर माझ्या तर पाठ पण झाला अर्धा अभंग मला खुप खुप खुप आवडतो❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर
Khup chan sir 👌🏻👌🏻
अद्भूत 🌺🌺🙏
अप्रतिम 👌🙏
Sir I am from Karnataka....big fan you sir from today
Saguna sampanna pandharicha Raya vitala vitala vittala🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩🙏 राम कृष्ण हरी गोविंदा मुकुंदा 🙏🚩
🙏🙂
खूप छान अभंग🙏🙏🏻💐💐👏👏👏❤❤
जय हरी विट्ठल 🙏🙏🙏❤
आपल गायन नेहमीच ऐकत रहावस वाटत ❤❤❤❤❤
Thank you!🙏🙂
Jai Hari Vithal 🙏
तुम्ही गाता ना तेव्हा खूप मन शांत होत. खूप छान
बाळा तू गात असताना अस वाटत मी देव पाहत आहे अरे मंत्रमुग्ध होऊन जाते तुला भेटायच आहे मला तू बेळगावला ये ना प्लिज ❤❤❤❤❤
सुरेख 👌👌👌👌👌🙏🙏🌹🌹
Ek humble request ahe एकदा yaad Piya ki aaye hi thumri तुमच्या आवाजात ऐकायची खूप तीव्र इच्छा आहे. Please sir.
Jay Jay Vithalrakhumai ♥️🙏
श्रवण होताच रोकडी समाधी 🙏
Wow.. Very nice🎉🎉
Thanks a lot 😊
*👌👍💓🙏 Divine*
WOW MAHESH DAA
🌹🙏राम कृष्ण हरी🙏🌹
Thank you!
🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌♥️♥️♥️
Shraddha Or pranaam 🙏
❤जय हरी❤
भक्ती रसपूर्ण.
Thank you for sharing a beautiful abhang. 🙏
Chhyan sundar.
पांडुरंग=महेश सर💐🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan aavaj ahee
२ वाजायची वाट बघुया...
तुमचा खरा तो एकचि धर्म गाण्याचा संपूर्ण व्हिडिओ प्लीज अपलोड करा ना
Apratimch...
Dada tumche abhang aaikle ki pratyekveli Vithhalach darshan hot🙏❤️
🙏☺
हा अभंग आपणच रचला होतात असे वाटते.
स्वर्गीय
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पंढरीत विठ्ठल आहे की नाही हे नाही माहीत, पण तुमचं गायन ऐकल्यावर विठ्ठलाचं दर्शन होतं.
शब्द कमी पडतील तुमच्या आवाजाचं कौतुक करताना , आमच्या घरात सगळ्यांनाच आपण आणि आपला आवाज अतिशय आवडतो.
Anek Dhanyawaad 🙏☺
🙏🙏
❤❤❤❤❤❤
Fantastic
🙏🙏🙏💞💞💞🌹🌹
खुपच छान ,.
🙏
खूप छान माऊली, राग कोणता आहे ❤
Bhinnashadja
😊
😊😊😮
😅🎉
5:22
Nicely Performed
🙏