Uttamrao Jankar जिंकले सरकार हरले | MarkadWadi मध्ये काय काय घडल | Ram Satpute | Solapur | Malshiras
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025
- Uttamrao Jankar जिंकले सरकार हरले | MarkadWadi मध्ये काय काय घडल | Ram Satpute | Solapur | Malshiras
23 नोव्हेंबर 2024, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. महाविकास आघाडीचा सुपडा साफ करून महायुतीन राज्यात जल्लोष सुरू केला. सगळे तर्क वितर्क अंदाज धुळीला मिळवत भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने राज्यात निर्विवाद सत्ता मिळवली. पण चर्चा झाली सोलापूर जिल्ह्याची. सोलापुरात मोहिते पाटलांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटान चांगल यश मिळवल. अभिजीत पाटील नारायण आबा पाटील आणि उत्तमराव जानकर हे त्रिकूट राज्यात चर्चेत आलं. पण यातच चर्चा झाली माळशिरस अर्थात उत्तमराव जानकर यांच्या विधाननसभा मतदारसंघातील एका छोट्याशा गावाची. गावाचं नाव मारकडवाडी. सध्या राज्यात फक्त याच मारकडवाडी चर्चा सुरू आहे. कारण आहे गावातून उत्तमराव जानकर यांना कमी झालेलं मतदान. या कमी झालेल्या मतदानाला गावकऱ्यांनी इतकं सिरियसली घेतलं की गावकऱ्यांनी गावात ईव्हीएमच्या प्रक्रियेवर विरोध दर्शवत बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्याची मागणी केली. आणि तीन डिसेंबरला गावकऱ्यांनी गाव पातळीवर पुन्हा एकदा निवडणूक यंत्रणा सज्ज करत बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी प्रक्रिया राबवणार असल्याचे स्पष्ट केलं. काय आहे पूर्ण प्रकरण, आणि मारकड वाडीत आत्तापर्यंत काय काय घडलं हेच पाहुयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून.
Images in this Video used for representation purpose only
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
Thank You !
आमच्या शाखा :
Facebook:
www.facebook.c...
Instagram :
www.instagram....
X :
x.com/CarryOnM...
Editing & Graphics - Sumit Ajitrao Jagdale / Prathamesh Khilare
Thambnail - Prathamesh Khilare / Aashutosh Kumthekar
Channel Design & Promotions - Pratik Sampatrao Nikalje & Ganesh Machchindra Pawar
#uttamraojankar #ramsatpute #malshiras #markadwadi #solapur #mohitepatil #vidhansabha #sharadpawar #shivsena #bjpmaharashtra #evm #results
Uttamrao jankar, ram satpute, malshiras, vidhansabha, markadwadi news, mohite patil, vidhansabha, sharad pawar, shivsena
ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला आहे असे किती लोकांना वाटते.
महाविकास आघाडीच्या 164 जागा नीवडून आल्या आहेत.त्यातील 118 जागा चोरल्या गेल्या.
नक्कीच महाविकास आघाडीला बहुमत मिळाले असते.
बॉलेट पेपर मतदान झाल्यास भाजपचे 10 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत
त्याला वाटत होत सगळी त्यालाच मत देतात मत गुप्त करतात 😂
ऐका रे भाजप वालेनो
ईव्हीएमची करामत
आर आवाज येतोय पण माणूस दिसना ह्या videio मध्ये कस काय
Evm
😂😂😂😂😂e. V. M
जानकर,तुमचं,अनुभव, सांगा
Evm मद्ये घोटाळा झाला असता तर हा जानकर जिकला नसता बर का
Mala tar vatate