Rohit Patil Majha Katta : गलिच्छ राजकारणातील आशेचा किरण,देशातील सर्वात तरुण आमदार 'माझा कट्टा'वर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.5K

  • @SunilAgashe-xv5gi
    @SunilAgashe-xv5gi หลายเดือนก่อน +544

    हे नेतृत्व आज तासगावच आहे उद्या महाराष्ट्राचं तर काही काळात देशाचं होईल
    रोहित दादा तुम्हाला शुभेच्छा❤❤❤

  • @dattarajgarad7565
    @dattarajgarad7565 หลายเดือนก่อน +89

    भले ही मुलाखतीचे पाहुणे वयाने लहान असतील पण मराठी चॅनेल चालवणारयांनी, मराठी संस्कृतीचे आचरण करून, समोरच्या 40:58 व्यक्तीला आदरार्थी उद्देशून बोलणे अपेक्षित होते. भले आमदार म्हणून नाही तर आमंत्रित म्हणून तरी अहो-जाहो बोलणे रास्त ठरले असते. किमान लहान वयातला आमदारांचा समजूतदार पणा व परिपक्वता यातील अगदी थोडा भाग तरी चॅनेलवाल्यांनी अंगीकारावा हीच अपेक्षा. रोहीत दादांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद.

    • @babasochougule2853
      @babasochougule2853 หลายเดือนก่อน +2

      अगदि बरोबर

    • @rushikeshhase6472
      @rushikeshhase6472 หลายเดือนก่อน +2

      बरोबर बोललात

    • @sunily7320
      @sunily7320 หลายเดือนก่อน

      आदरयुक्त अहो जाव्हो बोलणे खरंच अपेक्षित होते

    • @truptisalunke605
      @truptisalunke605 หลายเดือนก่อน +2

      खांडेकर स्वतःला लोकनियुक्त प्रतिनिधी पेक्षा मोठा समजत आहे.

    • @truptisalunke605
      @truptisalunke605 หลายเดือนก่อน +1

      तसं बघितलं तर फडणवीस ही वयाने लहान आहेत पण तिथे यांची भाषा वेगळी असते

  • @pramodpatil3613
    @pramodpatil3613 หลายเดือนก่อน +852

    रोहीत पाटलांंना निवडुन देऊन तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील मतदारांनी इतिहास रचला आहे .अभिनंदन

    • @prashantadake
      @prashantadake หลายเดือนก่อน +22

      धन्यवाद

    • @jayadipkadam951
      @jayadipkadam951 หลายเดือนก่อน +6

    • @godgaming8443
      @godgaming8443 หลายเดือนก่อน +3

      धन्यवाद

  • @sanjaymulik7448
    @sanjaymulik7448 หลายเดือนก่อน +94

    या वयात एवडा समजदारपणा, नम्रता, असणे ही फारच कौतुकास्पद बाब, अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @anilgavhane9388
    @anilgavhane9388 หลายเดือนก่อน +481

    खूप आदर वाढला रोहित दादा असेच पुढे जा तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology หลายเดือนก่อน +128

    किती mature आहे हा मुलगा 🙏🙏नारायण ची मुले आणि रोहित पाटील RR आबाचा मुलगा खुप जमीन आस्मान च फरक आहे ..खुप चांगलं भविष्य आहे नक्कीच हा मोठा नेता होईल भविष्यात अटलजी सारखा शांत आणि संयमी वाटतो 🙏🙏खुप खुप शुभेच्छा रोहित पाटील

    • @pratikpatil6639
      @pratikpatil6639 หลายเดือนก่อน

      त्या नारायण राणे च्या पोरांना संस्कार नाहीत त्यामुळे ती कशी पण बोलतात

  • @sanketbabar4806
    @sanketbabar4806 หลายเดือนก่อน +588

    सरस्वती तुमच्यावर प्रसन्न आहे...शब्दांचा खजिना आहे तुमच्याकडे...महाराष्ट्र मधे हाताच्या बोटावर मोजन्याएवढी लोक असतील जी तुमच्याएवढी अभ्यासू असतील ..आजपासून रोज २० पाने पुस्तक वाचन्याचा संकल्प तुमची मुलाखत पाहुन करतोय...खुप खुप शुभेच्छा तुम्हाला...💐

  • @ganeshbhagat1
    @ganeshbhagat1 หลายเดือนก่อน +132

    एक तासाच्या इंटरव्ह्यू मध्ये कुठेही वेगळं बोलणं किंवा शब्द आला नाही. विरोधकांना पण आदरयुक्त शब्दात बोलणे किंवा जे गाव विरोधात आहे त्याच नाव न घेणे या गोष्टी मॅच्युरिटी आहे हे दाखवतात. आता खरी संघर्षाला सुरवात झाली आहे आपण कामातुन त्यास उत्तर द्यावे हीच अपेक्षा असेल. खांडेकर सरांच्या शेवटच्या प्रश्नाला खूप सुरस उत्तर दिलेत आणि त्यावरील सरांची रिऍक्शन खूप काही सांगून जाते. भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!!

    • @asmitakute5585
      @asmitakute5585 หลายเดือนก่อน +1

      😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @pravingore4331
    @pravingore4331 หลายเดือนก่อน +172

    खूप छान रोहित दादा...CM मटेरियल.. वाया घालवू नका, महाराष्ट्रातील राजकारणाचा सध्याचा दर्जा पाहता गरज आहे महाराष्ट्राला आशा नेत्यांची We Support You Dada keep Going onnnnn. राजीव सर पत्रकारितेलील जानकर व महाराष्ट्राच्या उज्वल राजकीय भविष्यासाठी आपण सुद्धा अशा नेत्यांसाठी सदैव समर्थनार्थ उभं राहावं हीच अपेक्षा. 🙏

  • @vishnusalunkhe4857
    @vishnusalunkhe4857 หลายเดือนก่อน +33

    आबा माझे जिवलग मित्र होते .
    आबांचे सर्व पैलू जवळून पाहिले आहेत.
    आबा तर उत्कृष्ट राजकारणी उत्कृष्ट समाज सेवक आणि २४ तास लोकांची सेवा करणारे सामान्य घरातून ऊभा राहीलेले आणि महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत ऊत्तम समाजकारणी होते .
    रोहितला मी लहानपणापासून जाणतो .
    माझं मत
    रोहित दादा हा आबांच्या सुद्धा खूप खूप पुढे जाणार.
    " बापसे बेटा सवाई" या उक्तीप्रमाणे दादा भविष्यात सर्व गुण संपन्न असा समाजकारणी असणार. असा माझा ठाम विश्वास आहे.

  • @chirayugawas
    @chirayugawas หลายเดือนก่อน +261

    लहान वयात परिपक्व नेता, नक्कीच आबांचा वारसा तू चांगल्या प्रकारे पुढे नेणार, तू भविष्यात गृह मंत्री होवा हीच इच्छा, सलाम रोहित पाटील 🎉

  • @vikrammane482
    @vikrammane482 หลายเดือนก่อน +15

    हात जोडून धन्यवाद तासगावच्या जनतेला रोहित दादांना तुम्ही निवडून दिले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला अशी लोक हवी आहेत

  • @rohittambe8132
    @rohittambe8132 หลายเดือนก่อน +1709

    कुठ ते नारायण राने चे मुलं आणी कुठ आपल्या आबांचा वाघ ❤❤

    • @vaibhavthorat2651
      @vaibhavthorat2651 หลายเดือนก่อน

      Ydaya bhokachi हायती gbabdi

    • @vaibhavthorat2651
      @vaibhavthorat2651 หลายเดือนก่อน +80

      राण्या ची पोरं

    • @sajidpamadi2023
      @sajidpamadi2023 หลายเดือนก่อน +12

      Hila ch manhaych sanskar

    • @rajurastogi18
      @rajurastogi18 หลายเดือนก่อน +49

      नेपाळी

    • @allin1-x6n
      @allin1-x6n หลายเดือนก่อน +33

      😂😂😂Yogya comment bhau 😂😂😂Sanskar Lagtat tyala

  • @BalasoMahadik-ip4qm
    @BalasoMahadik-ip4qm หลายเดือนก่อน +9

    खरोखरच रोहित वयाच्या पंचविसाव्या वर्षी इतका पोक्तपणा पाहून तुझ्या विरोधकाला लाजेने मान खाली घालावी लागेल . आता पाच वर्षे असं काम कर की तुझया विरोधात उमेदवारी करायच धाडस होणार नाही. इथुन पुढची तुझी राजकीय कारकीर्द यशस्वी व्हावी त्यासाठी लाख लाख शुभेच्छा .

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale หลายเดือนก่อน +443

    रोहित तुला पाहून आबा दिसलं ❤❤❤ बरं वाटलं आज ही राडायला येत अभिनंदन 💐📚🖊️

    • @acrservices7121
      @acrservices7121 หลายเดือนก่อน +6

      ❤❤❤❤🎉🎉

    • @modiji_is_great
      @modiji_is_great หลายเดือนก่อน

      Aamba disla ki Aaba disla? Nit bol jara

  • @abhijeetpargavkar3180
    @abhijeetpargavkar3180 หลายเดือนก่อน +6

    रोहित दादा खरंच आज तुमची मुलाखत बघून खरंच 2024 च्या या राजकीय चिखलात एक आशेचा किरण दिसतोय. नक्कीच तुम्ही आबांच्या पेक्षाही मोठे व्हाल. आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठ कराल अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. खुप छान. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉

  • @User-ce4zu
    @User-ce4zu หลายเดือนก่อน +419

    वाह रोहित पाटील वाह ... तुमचा संघर्ष खूप बिकट होता तुम्हाला सलाम .... आणि कुठे मालकाच्या पोटी तोंडांत चमचा घेऊन जन्मलेले मंत्र्याची पोरे आणि नातव

    • @digvijaymanepatil2383
      @digvijaymanepatil2383 หลายเดือนก่อน +2

      😂

    • @kapilmulik5653
      @kapilmulik5653 หลายเดือนก่อน +5

      ha pan matrycha mulga ahe dada

    • @User-ce4zu
      @User-ce4zu หลายเดือนก่อน +12

      @@kapilmulik5653 पण संघर्ष केला ना..कोण्या मंत्र्याचा पोरगा इतका संघर्ष केला सांगा ?? आणि पक्ष पण काय यांचा नव्हता

    • @SagarPatil-y7w
      @SagarPatil-y7w หลายเดือนก่อน +1

      Tond mit betya

    • @User-ce4zu
      @User-ce4zu หลายเดือนก่อน +1

      @@SagarPatil-y7w बेटा तु मीट आधी ... आला तोंड मरायला माझ्या पोस्ट वर 🤣🤣🤣🤣

  • @vaishalibhopi2485
    @vaishalibhopi2485 หลายเดือนก่อน +38

    खरच... फार छान व्यक्तीमत्व.आज आबा असते तर....त्यांची छाती गर्वाने फुलली असती.शांत, संयमी स्वभाव, लाघवी बोलणं.खरच मन जिंकले...अंजनीला आल्यावर तुम्हाला मनापासून भेटण्याची इच्छा.खूप यशस्वी व्हा.

  • @jatinshinde6477
    @jatinshinde6477 หลายเดือนก่อน +252

    महाराष्ट्रला दुसरे आबासाहेब मिळाले ❤❤💯💯💯

  • @santoshji1234
    @santoshji1234 หลายเดือนก่อน +23

    रोहित मी तुमच्या मतदान संघातून येते, खूप छान वाटलं तुम्ही निवडून आलात तेंव्हा, रोहित आता अशी काम करून दाखवा विरोधक सुद्धा बघत राहतील...... भविष्यासाठी खूप शुभेच्या आणि खूप सारे प्रेम❤😊

  • @Nikhil-D777
    @Nikhil-D777 หลายเดือนก่อน +339

    विरोधकांनो तुमचा पप्पा १० वर्षे खासदार होता. कोणत्या छोट्या चॅनलचा 10 minutes भेटलेत का कधी. हा दादाचा prime time आहे 🔥

    • @amolmagar5411
      @amolmagar5411 หลายเดือนก่อน +11

      महाराष्ट्र चा खरा सुसंस्कृत चेहरा

    • @VishalPatil-pk5zf
      @VishalPatil-pk5zf หลายเดือนก่อน

      Tuja bap kon hota te athav...aai la vichar....laykit rahun bol... संजय काका देव माणूस👑

  • @Yogesh12374
    @Yogesh12374 หลายเดือนก่อน +36

    राजकीय नेत्यांच्या मुलाखत मध्ये आयुष्यात पाहिलेली उत्कृष्ट मुलाखत ❤❤❤❤❤❤❤

  • @anilshinde7851
    @anilshinde7851 หลายเดือนก่อน +109

    रोहित पाटील तुम्हीं सर्व महाराष्ट्र पिंजून काढून काढा
    उद्याचं भविष्य तुम्हीच आहात
    बेस्ट ऑफ लक
    लवकरच भेटद्या

  • @हारवालेफुलवालेदिलवाले
    @हारवालेफुलवालेदिलवाले หลายเดือนก่อน +7

    मी माढा तालुक्यातला आहे रहिवाशी मी पूर्ण रोहित ची मुलाखत ऐकली तू खरच हुशार आहे शांत स्वभाव आहे अभिनंदन रोहित पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा❤

  • @hiramanpatil5027
    @hiramanpatil5027 หลายเดือนก่อน +112

    शाब्बास रोहीत पाटील.अभिमान वाटतोय तुझा.खुपच छान तुझे बोलन आहे.आबांचे संस्कार तुझ्या वरती आहेत.तुझे बोलन ऐकतच राहाव अस वाटत.एवढ्या लहान वयात एवढे सोज्वळ बोलशील यावरती विश्वासच बसत नाही.ग्रेट आहेस रोहीत पाटील.

  • @dineshpatil5542
    @dineshpatil5542 หลายเดือนก่อน +4

    आपल्या कडे जुनी म्हण आहे, खाण तशी माती. एकदम परफेक्ट आहे खरंच या वयात रोहित ग्रेट विचार आहे तुझे. अभिनंदन....

  • @raj-ed8ib
    @raj-ed8ib หลายเดือนก่อน +228

    खूप छान अभ्यासू आणि संयमी नेता देशातून सर्वात लहान आमदार असून गलिच्छ राजकारणी लोकांनी बोध घ्यावा
    तुझ्या कडे पाहून अभिमान वाटतो की असे नवीन तरुणांनी नक्कीच राजकारणात यावेत

  • @dhanashreemagdum1654
    @dhanashreemagdum1654 หลายเดือนก่อน +7

    रोहित दादा मुलाखत ऐकून खुप भरून आल..
    मुलाखतीत कुठे ही विरोधकांच्या वरती कोणतेही टिपणी नाही, किंवा वाचाळ शब्द नाहीत, खूप छान मुलाखत होती, एक राजकीय सुसंस्कृतपणा तुमच्यात दिसून आला.. आपल्या खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे हे तुम्ही आज दाखवून दिली आहे..
    तुमचा आम्हाला अभिमान आहे.. आम्ही तुमच्या मतदार संघ मधुन नाही पण आमचे आजोळ आपल्या मतदार संघ मधून येत आम्ही सुद्धा सगळ्यांना हेच सांगत होतो दादा येउदेत म्हणुन..

  • @sanjaykumarshinde6725
    @sanjaykumarshinde6725 หลายเดือนก่อน +80

    अतिशय संयमी अभ्यासपूर्ण नेतृत्व, उत्कृष्ट संभाषण. पुढील वाटचालीस शुभेच्या!

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 หลายเดือนก่อน +5

    पुढे चालून एक आदर्श आणि प्रामाणिक, उत्कृष्ट नेता पाहायला मिळणार आहे.❤❤❤❤❤❤❤❤

  • @spstatuscreation5834
    @spstatuscreation5834 หลายเดือนก่อน +198

    मी रोहीत दादांच्या मतदार संघातुन येतो.खरोखर रोहीत च काम चांगल आहे ❤

    • @annasopatil6922
      @annasopatil6922 หลายเดือนก่อน +1

      तु काय शेण खातो का रोहित पाटील बोलले माझ्या आईवर भार जास्त होतोत तो भार रोहित का घेऊ नये

  • @restartindia1569
    @restartindia1569 หลายเดือนก่อน +36

    मा. आमदार रोहित पाटील साहेब. ABP माझा ने खरच ह्यां मुलाखती च विश्लेषण कराव. समोर वसलेले आमदार आहेत लाज वाटते मला तुम्हा पत्रकारांची एका संविधानिक पदावरील माणसाला अरे तुरे बोलता. आमदार साहेब म्हणा मी म्हणत नाही पण. .. .. . कर्तुत्वाला आपल्याकडं किंमत नाही हे आपल्या निर्बुध पत्रकारांणी सिध्ह केल. मा.आमदार श्री. रोहित पाटील आपल्या कर्तुत्वाला आणि आपल्या प्रगल्भ तेला सलाम.

  • @shivrajjadhav4290
    @shivrajjadhav4290 หลายเดือนก่อน +70

    रोहित तुझ्यासारख्या अभ्यासु आमदार महाराष्ट्राला लाभला हेच मोठं भाग्य आहे.. बाकी कोणत्याच राजकारण्यांनकडून चांगलं काम होईल याची अपेक्षा नाही...... कारण कोण कधी विकलं जाईल हे सांगू शकत नाही....तुझ्या कडे बघून खूप विश्वास वाटतो की आबांच स्वप्न पूर्ण करशील..... आमचा भावी मुख्यमंत्री रोहित पाटील....

    • @deepakdhole2897
      @deepakdhole2897 หลายเดือนก่อน

      रोहित पाटील खुप पुढे जाणार खुप मेहनत पण करणार आबांची सावली आहेत ते.

    • @deepakdhole2897
      @deepakdhole2897 หลายเดือนก่อน

      रोहित पाटील आम्ही तुम्हाला भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतो

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 หลายเดือนก่อน +8

    वय फक्त 25 वर्षे. वागण, बोलण, विचार कित्ती matute आहे रोहित पाटील ❤❤❤ एक नंबर

  • @patilrb6667
    @patilrb6667 หลายเดือนก่อน +71

    खरंच रोहित आपली खूप वेळा भेट झाली पण जास्त बोलणे झाले नाही आम्ही आजही आपला आदर करतो कारण राजकारणात कार्यकर्त्याला ताकद देणे आणि समोरच्याला भिडायची धमक आपल्यात खूप आहे

  • @dipakdeshmukh8979
    @dipakdeshmukh8979 หลายเดือนก่อน +15

    पश्चिम महाराष्ट्रची मातीच सुसंस्कृत आहे ✌🏻रोहित दादा खुप अभिमान ❤️

  • @ganeshkorde7862
    @ganeshkorde7862 หลายเดือนก่อน +122

    कुठे त्या नारायण राणेची मुलं आणि कुठे आमच्या आबाचा मुलगा राष्ट्रवादीचा खरा वाघ होणार

  • @vipulpatil3130
    @vipulpatil3130 หลายเดือนก่อน +2

    धन्य ते आबा, सुमनताई, आबांचे आई वडील आणि भाऊ आणि धन्य ते रोहित दादा!!
    आपल्याला सरस्वती प्रसन्न आहेच आपल्याला मतदारांचा असाच वरदहस्त आयुष्यभर मिळू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!!

  • @kp3121
    @kp3121 หลายเดือนก่อน +43

    🙏. खूप अभ्यासू व्यक्तिमत्व. आबांचा मुलगा म्हणून फक्त नाव न कमवता स्वतः कामात झोकून देण इथेच पहिली पायरी यशस्वीरित्या चढलात. पाय जमिनीवरच ठेऊन जन माणसात वावरताय ते पुढील यशस्वी वाटचालीसाठी हिताचे आहे. जसे ठाम निर्णय घेऊन राहिलात तसेच कायम रहा. पद आज आहे उद्या सांगता येत नाही असे जरी असले तरी इथून तिथे, तिथून इथे अश्या उड्या न मारता स्वतःच्या कामाशी आणि स्वतःशी प्रामाणिक रहा. सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा तुमच्या पाठीशी नक्कीच आहेत आणि असतील. Interview दरम्यान नक्कीच आबांच्या बोलण्याची आठवण झाली.
    पुनःश्च खूप शुभेच्छा, शुभाशीर्वाद व अभिनंदन.

  • @ranjanabhor5512
    @ranjanabhor5512 หลายเดือนก่อน +9

    खूप अभ्यासू मुलगा,कोणताच माज नाही वारसा हक्क आहेच पण समाजासाठी कोणती कामं करायची हे ठामपणे ठरवले आहे.खूपखूप आशीर्वाद

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj หลายเดือนก่อน +31

    वा बाळा फारचं छान काम करतो आहेस तू
    अगदी जागृत आणि सुजाण आहे आणि कार्य
    कुशल आहेस तुझा सुसंस्कृत पणा तुझ्या बोल्या
    वरुन आणि विचारां वरुन दिसुन येतो तू खुप मोठा समाजसेवक युक्त राजकारणी व्हावा हीच सदिच्छा
    तुझं कर्तुत्व तुला तुझ्या धेय्या पर्यंत पोहोचवेल
    यात मुळीचं शंका नाही.

  • @pikusona6423
    @pikusona6423 หลายเดือนก่อน +6

    किती कौतुक करेल ते कमीच पडेल.. खूप छान फॅमिली आर. आर. पाटील साहेबांची.. अभिनंदन रोहित 💐😊

  • @vikaspatil6452
    @vikaspatil6452 หลายเดือนก่อน +28

    एवढी वैचारिक परिपक्वता तीसुद्धा कमी वयात. नक्कीच महाराष्ट्र राज्यातील भविष्यातील उमदे अभ्यासु ऊभरते नेतृत्व रोहित पाटील. सलाम 🙏🏻
    तुमची मुलाखत ऐकून रोजची विस पंचवीस चांगली पुस्तकांची पाने वाचण्याचा संकल्प.

  • @avdutpatil4993
    @avdutpatil4993 หลายเดือนก่อน +13

    खूप छान मुलाखत झाली.
    सर्व पालकांनी आपल्या मुलाला ही मुलाखत आवर्जून पाहायला लावली❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @suryakantdeshmukh2640
    @suryakantdeshmukh2640 หลายเดือนก่อน +34

    अतिशय सुसंस्कृत संयमी व्यक्तिमत्व रोहित दादा पाटील आज आम्हाला आबांची आठवण आली❤❤❤

  • @SachinKamathe-u2x
    @SachinKamathe-u2x หลายเดือนก่อน +18

    रोहित दादा एक वाघ आहे. विचारपूर्वक मुलाखत लय भारी

  • @Mayur_Devkule_100
    @Mayur_Devkule_100 หลายเดือนก่อน +34

    रोहित दादा तुमच्या वागण्यात बोलण्यात आज प्रत्यक्ष आबांची प्रतिमा दिसून येते डोळे पाणावले आबांची आठवण झाली आबांचा गोडवा ते तेज तसंच्या तसं तुमच्यात उतरलंय पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हाला 💐💐💐💐💐💐

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 หลายเดือนก่อน +9

    सर्वात शेवटचं उत्तर अतिशय मार्मिक आणि प्रभावी ठरलं असं मला वाटतं.
    खुप शुभेच्छा आमच्या आबांच्या चिरंजीवासाठी आणि राज्यातील आमच्या एका तरुण तडफदार, प्रामाणिक , प्रजाहितदक्ष नवनिर्वाचित आमदारासाठी.
    💐💐💐💐💐

  • @krishnamali2546
    @krishnamali2546 หลายเดือนก่อน +46

    सगळ्यात चांगला नेतृत्व.....आपला रोहित...❤

  • @suvarnabachche4784
    @suvarnabachche4784 หลายเดือนก่อน +19

    खूप छान...तरूणांना प्रेरणादायी मुलाखत,.......सुसंस्कृत,......कमी वयात कोणालाही दोष न देता अत्यंत मुलायम असा राजकारणी विषय हाताळला,...…मातीशी नाळ,....संयम,......नेतृत्व,…वक्तृत्व,...आदर...भविष्य...खूप काही गोष्टी मार्गदर्शक..….आपणास आपल्या व जनतेच्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा❤🎉

  • @bajarangkumbhar2281
    @bajarangkumbhar2281 หลายเดือนก่อน +56

    ❤❤रोहित खुप खुप अभिनंदन
    तूझ्या बोलण्यात आबांची छबी दिसली तूला
    पून्हा एकदा पुढील वाटचालीस घमनपूरवक शुभेच्छां 🙏🙏

    • @rajendrathokale9898
      @rajendrathokale9898 หลายเดือนก่อน

      खूप छान मुलाखत दिली.

    • @rajendrathokale9898
      @rajendrathokale9898 หลายเดือนก่อน

      खूप छान मुलाखत दिली.

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr หลายเดือนก่อน +17

    सुंदर मुलाखत वाटली श्री खांडेकर सर धन्यवाद सर.

  • @vaibhavshivkar-h7k
    @vaibhavshivkar-h7k หลายเดือนก่อน +90

    बोलण्याची शैली एक नंबर रोहित दादा ❤

  • @kadamvijay8458
    @kadamvijay8458 หลายเดือนก่อน +5

    एवढ्या लहान वयात किती मोठा शब्दांचा खजिना आहे. मुद्देसूद बोलने, योग्य उत्तर देण. महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री अशी आशा करतो.

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 หลายเดือนก่อน +83

    रोहित पाटील, सरळमार्गी, अत्यंत विनम्रता असे गुण नेत्यांच्या मुलांमध्ये दिसत नाही
    खांडेकर साहेब तुम्ही सुद्धा शेवटी गहिवरलात असं जाणवलं

    • @ashishkamble2955
      @ashishkamble2955 หลายเดือนก่อน +6

      स्वर्गीय आर आर आबाच प्रत्यक्षात समोर येऊन बोलत आहेत की काय इतक प्रभावी आणि जबाबदारीच बोलणं रोहित च होत... बापानं कमावलेल्या जनसामान्यांच्या प्रेमाचा प्रतिसाद तुला येणाऱ्या भविष्यकाळात खूप मोठा करेल....लढत रहा रोहित....❤

  • @sakshigawade2966
    @sakshigawade2966 หลายเดือนก่อน +10

    अभिनंदन युवा आमदार भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तु काहीतरी समाजाच देन लागतोस त्या मुळे हे लक्षात ठेव आमदार म्हणून

  • @SunilDisale-q1e
    @SunilDisale-q1e หลายเดือนก่อน +51

    एकच वादा रोहित दादा स्वामी समर्थ सदैव पाठीशी राहोत 🙏🙏👍🏻

    • @prashantadake
      @prashantadake หลายเดือนก่อน +4

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @omkarpawar5590
      @omkarpawar5590 หลายเดือนก่อน +3

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @SatishPatil-pu8nx
      @SatishPatil-pu8nx หลายเดือนก่อน +2

      श्री स्वामी समर्थ

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 หลายเดือนก่อน +3

    रोहित खरंच खूपsssss खूप कौतुक! आणि कौतुकच! इतकं डिसेंन्ट वागणं बोलणं ते ही या वयांत,या वयात तुझ्या वयातील मुलं किती बेफिकीर पणे वागतात; उर्मटपणे बोलणं.आणि तुझ्यात इतका समंजसपणा, खरं बोलायचं तर घराचे संस्कार आहेच पण तुझे आई-वडील खरे पूण्यवान, तुझ्या सारखा मुलगा देवाने त्यांना दिलाय!!!❤कायम असाच रहा.🙌 💐👍 खूप खूप 😍.....

  • @prashantmohite7649
    @prashantmohite7649 หลายเดือนก่อน +29

    Excellent, we want political leaders like you. You are carrying on the legacy of Sangli for producing top notch and effective politicians for Maharashtra.. Kudos for your victory and Shine your way…

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 หลายเดือนก่อน +3

    अतिशय समंजस आणि संयमित शब्द वापरुन मुलाखत देतोय रोहित, हुशारी दिसतेय.लहानपणीच जबाबदारी पडल्याने मॅच्युरिटी दिसतेय.👍💐

  • @Aparichitttt
    @Aparichitttt หลายเดือนก่อน +53

    मी आज महाराष्ट्रात कुठंही गेलो की लोक विचारतात तुम्ही कुठले तर मी अभिमानाने सांगतो
    मी आबांच्या तासगाव चा
    ही ओळख माझ्यासाठीच नव्हे तर संपूर्ण तासगाव कवठेमहांकाळ करांसाठी अभिमानाची बाब आहे

  • @balkrushnajagadale3421
    @balkrushnajagadale3421 หลายเดือนก่อน +11

    महाराष्ट्राचे भावी गृहमंत्री, माणूस मोठ्या मनाचा आहे. येणाऱ्या काळात रोहित महाराष्ट्राचे नेतृत्व करणार हे नक्की.

  • @ganeshbhadar-tv6vt
    @ganeshbhadar-tv6vt หลายเดือนก่อน +39

    आजच्या राजकीय परिस्थितीत असे आश्वासक व्यक्ती पाहिलं की बरं वाटतं
    भविष्यात महाराष्ट्रातील तरुणांना भरपूर आपेक्षा आहेत दादा आपणा कडून
    पुन्हा एकदा अभिनंदन 🎉

  • @ajaydesai3117
    @ajaydesai3117 หลายเดือนก่อน +6

    रोहीत तुला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @namdevbanbare1929
    @namdevbanbare1929 หลายเดือนก่อน +85

    Junior R R Patil 💐💐1💐

  • @dineshkoli5839
    @dineshkoli5839 หลายเดือนก่อน +3

    भविषयात सांगली जिल्ह्याचे नक्कीच नाव मोठं होईल
    अशी खात्री वाटते
    तसेच ही मुलाखत विरोधकांनी आवर्जून बघावी
    नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण
    सलाम दादा तुम्हाला👍
    वंदन आबांना 🙏

  • @AKSHAY.S816
    @AKSHAY.S816 หลายเดือนก่อน +47

    हुबेहूब आर आर आबा बोलताय अस वाटतय, खूप छान बोलताय आपण रोहित दादा, असंच प्रगती करा , नक्की तुम्ही मुख्यमंत्री व्हाल..💯💯💯♥️♥️♥️♥️

  • @patilpatil2248
    @patilpatil2248 หลายเดือนก่อน +59

    मरेपर्यंत कट्टर रोहित दादा समर्थक ❤️❤️👑👑

  • @rameshritapure7406
    @rameshritapure7406 หลายเดือนก่อน +4

    रोहित दादा एक विशेष तुझे मुलाखतील हात वारे आणि बोटाची स्टाईल हुबेहुब आबा सारखी वाटली. श्रणात असे वाटले आबा आपल्या समोर बोलत आहेत. खूप छान मुलाखत दिली.

  • @ashokbhosle51
    @ashokbhosle51 หลายเดือนก่อน +52

    शब्द नाहीत मित्रा तुझ्याबद्दल व्यक्त व्हायला या गलिच्छ राजकारणात तुझ्यातला स्वच्छ आणि निर्मळ निरागस पणा कायम रहावा आणि तो राहील यात तिळमात्र शंका नाही. खूप खूप शुभेच्छा.!

    • @rklagwankar
      @rklagwankar หลายเดือนก่อน +1

      राजकारण गलिच्छ नाही.

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 หลายเดือนก่อน +5

    देशातील राजकारणात खुप मोठ नांव होणार रोहीत पाटील होणार शांत संयमी नेतृत्व भविष्यात महाराष्ट्राला आणि देशाला नक्कीच मिळणार

  • @chetanarvindpatil7756
    @chetanarvindpatil7756 หลายเดือนก่อน +84

    आपला रोहित दादा ❤

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 หลายเดือนก่อน +3

    रोहित दादांचा इंटरव्ह्यू पाहून आज खरोखर विलासरावजी देशमुख साहेब, गोपीनाथरावजी मुंडे साहेब, प्रमोद महाजन साहेब यांची आठवण झाली, राजकारणापलीकडे मैत्री कशी जपावी, संस्कार आणि लीडरशिप पाहायला मिळाली.❤❤❤❤❤❤❤

  • @MUSIC_IS_LIFE_90s
    @MUSIC_IS_LIFE_90s หลายเดือนก่อน +24

    Rohitdada, Feeling very proud, आपल्याला पाहून आज माझ्या चेहेऱ्यावर आनंद आणि आबांच्या आठवणीने डोळ्यात अश्रू अश्या समिश्र भावना आहेत, आपले मनःपूर्वक अभिनंदन व आपल्या पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा... शिवाजी वसंत पाटील...💐🍫👏🙂👍

  • @sanjaydarekar31
    @sanjaydarekar31 หลายเดือนก่อน +12

    संस्कार कधीही वाया जात नाहीत, उत्तम उदाहरण. अतिशय सुसंस्कृत आहेस. कायम जप....अनेक आशीर्वाद....

  • @aryanpatil7496
    @aryanpatil7496 หลายเดือนก่อน +40

    दादा तुम्ही युवकांना यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्या विचारसरणीवर राजनीती करून महाराष्ट्रातील युवकानं प्रेरित करा अताचा तरुण यांच्या विचारापासून भरकटत आहे आणि तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा🎉❤

  • @deepakjadhav5556
    @deepakjadhav5556 หลายเดือนก่อน +8

    रोहित दादा, तुझे बोलत राहणे.. हे जणू आबाच बोलत होते असे आहे.. ❤.. एक दिवस तू नक्की महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री होणार.

  • @Dpatil7649
    @Dpatil7649 หลายเดือนก่อน +13

    खरचं आमदार
    रोहित आर.आर.आबा पाटील यांच्यात स्व.आर.आर.आबा यांच्या सारखंच
    विनम्र,अभ्यासु,प्रेमळ,व्यक्तिमत्व आज बघायला मिळतय ....
    हुबेहूब आर.आर.आबांसारख वकृत्व,
    भाषा शैली,रोहित दादा यांच्यात आहे....
    मी आज पर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्रातल्या राजकारणात आबांसारखा स्वच्छ प्रतिमेचा, राजकारणी अजुन बघितला नाही
    खरचं स्व.आबा यांनी त्यांचे राजकीय जीवनातले जितके वर्ष या महाराष्ट्राला दिले एक एक दिवस आबांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी ,कल्याणासाठी,आणि उज्ज्वल महाराष्ट्र घडवण्यासाठीच खर्च केलाय
    स्व.आर.आर.आबा महाराष्ट्रातले एकमेव असे लोकनेते होते की विरोधक सुध्दा त्यांच्यावर टिका करत नव्हते.....
    आणि रोहित दादा आर.आर. पाटील यांच्यात तिचं छवि आज स्पष्ट दिसते याला कोणीच नाकारू शकणार नाही.....
    भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा रोहित दादा....
    दादा भविष्यात मोठे नेते म्हणुन हा महाराष्ट्र आपणास बघेन हे नक्की .....
    आपलाच हितचिंतक
    नानु पाटील
    (कट्टर एकनाथरावजी खडसे साहेब समर्थक)
    जळगांव खान्देश....

  • @babankate3137
    @babankate3137 หลายเดือนก่อน +3

    खूप छान मुलाखत होती, मी आज पहिल्यांदा एका राजकीय नेत्याची संपूर्ण मुलाखत पाहिली, खरंच अभ्यासु नेते आहेत रोहित दादा, तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, तुमच्या मतदार संघातील जनतेचाच नाही तर माझ्या सारख्या इतर महाराष्ट्रातील जनतेचा ही तुम्हाला आशीर्वाद आहे, मी सांगोला मतदार संघात येतो, पण तुमचा आणि आबांचा पण खूप आदर करतो .....

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys หลายเดือนก่อน +76

    लढ बाळा आहोत सोबतीला थोरात परिवार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू महाराज जय संविधान

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology หลายเดือนก่อน +5

    खुप छान वाटली मुलाखत पूर्ण पहिली सलग...अपूर्ण ठेवू दिली नाही खिळवून ठेवलं रोहित ने 🙏🙏🙏

  • @rajeshkhadye5159
    @rajeshkhadye5159 หลายเดือนก่อน +15

    रोहित दादा आपण या राज्यातील उत्तम आणि आदर्श असे राजकीय कार्यकर्ता असे उदाहरण आहात. खरच या राज्यातील सगळेच राजकीय नेते, कार्यकर्ते आपल्यासारखे प्रेमळ आणि कायर्शम आणि जनतेसाठी कोणता ही स्वार्थ मनात न ठेवता कार्य करतील तर या राज्यात खरच सरळ सोप राजकारण घडेल.

  • @dnsspecial9798
    @dnsspecial9798 หลายเดือนก่อน +2

    Really great speech.....
    Understandings high class..... आबांचा मुलगा म्हणून जशी अपेक्षा होती.... कदाचित त्याहीपेक्षा जास्त समजुतदारपणा आहे..... खूप छान,लय भारी...... पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.....रोहित.....❤❤❤🎉🎉

  • @sahebraothorat3478
    @sahebraothorat3478 หลายเดือนก่อน +16

    मी आपल्या मतदारसंघातील नाही आणि भाजपा समर्थक आहे पण आपले विचार खूप चांगले आहेत पुढील वाटचालीस शुभेच्छा

    • @amolmagar5411
      @amolmagar5411 หลายเดือนก่อน +1

      भाऊ कमी लोक आहेत जे चांगल्या माणसाची स्तुती करतात

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 หลายเดือนก่อน +2

    संस्कार , आदर आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे रोहित पाटील, हुबेहूब आबांची छबी दिसते आहे.❤❤❤❤❤❤❤❤

  • @dharamrajmore7316
    @dharamrajmore7316 หลายเดือนก่อน +12

    रोहित खुप समजूतदार आहेस .असाच रहा बोलताबा आबाच बोलत आहेत असं वाटतं. Keep it up
    & all the best.

  • @sachinaher8746
    @sachinaher8746 หลายเดือนก่อน +2

    रोहित भाऊ आमदार पदी निवडून आल्या बद्दल प्रथम आपले अभिनंदन💐 अतिशय सुंदर आणि संयमी सुसस्कृतपणा आपल्यात आहे तो आताच्या राजकारणात टिकून राहण्यासाठी ईश्वर आपणास शक्ती व बुद्धी देवो...आपण भावी राजकारणातील एक कोहिनूर आहात ..हे लक्ष्यात ठेवा पुढील येणारा काळ आपल्या सारख्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा च आहे हे मात्र नक्की..जय महाराष्ट्र..आपणास भेटण्यास नक्की आवडेल ❤

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 หลายเดือนก่อน +173

    माझे आवडते तीन हीरो अदितय ठाकरे ,रोहीत पवार , रोहीत पाटील अतिशय अभ्यासपूर्ण सुसंस्कृत

    • @सत्यपराजितनहीहोता
      @सत्यपराजितनहीहोता หลายเดือนก่อน +10

      😂😂😂 बापाच्या जीवावर

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 หลายเดือนก่อน +28

      ​@@सत्यपराजितनहीहोतातू ला बाप नाही वाटत.😂😂

    • @PavanShewale-o3n
      @PavanShewale-o3n หลายเดือนก่อน

      Tule ahe ka bap

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 หลายเดือนก่อน +14

      सगळे आपल्या बापाच्या जिवावर मोठे होतात​@@सत्यपराजितनहीहोता

    • @सत्यपराजितनहीहोता
      @सत्यपराजितनहीहोता หลายเดือนก่อน

      @@vishwasshinde9619 सतरंज्या उचला चाट्यानो

  • @kushalbhandari1991
    @kushalbhandari1991 หลายเดือนก่อน +1

    आजपर्यंत ची सगळयात सुसंस्कृत राजकीय मुलखात आणि १ मित्र म्ह्णून ही मुलखात पहिली... धन्यवाद ABP माझा ❤

  • @gd9462
    @gd9462 หลายเดือนก่อน +43

    Rohita dada Patil 🥺❤️👑

  • @motiramkure4434
    @motiramkure4434 หลายเดือนก่อน +6

    काही दिवसांपूर्वी आम्ही कोल्हापूर मधील शबरी या हॉटेल मध्ये जेवायला गेलो होतो आमच्या सोबत 2 P.S.I मित्र असे आम्ही 4 लोक जेवत होतो , आणि तिथं रोहित दादा पण जेवण करायला आले , रोहित दादा येताच दोन्ही P.S.I एक वाक्य बोलले ते अस म्हणाले की ' ह्यांच्या वडिलांचे गोरगरीब मुलांच्या वर एवढी कृपा आहे की आज आम्ही जे P.S.I झालो ते फक्त आर.आर.आबांच्या मूळ झालोय ' एवढी पारदर्शकता आबांनी आणली होती पोलिस भरती मधे.

    • @ramgavhane5
      @ramgavhane5 หลายเดือนก่อน

      R R आबामुळेच मी MPSC करायचा निर्णय घेतला. .आणि पहिल्या प्रयत्नात यशस्वी झालो. .बाकी आपल्याला माहीतच आहे अगोदर कसं होतं

  • @sachindeshmukh2836
    @sachindeshmukh2836 หลายเดือนก่อน +24

    पहिल्यांदा अशी मुलखात बागितली जिथे एबीपी माझा चे पत्रकार धीरगंभीर पणे मुलखात बगत शांत पणे प्रश्न विचारत आहेत ते. पण..रिअल प्रश्न विचारले 👌👍

    • @aniljadhav6549
      @aniljadhav6549 หลายเดือนก่อน +1

      जशी राजा तशी प्रजा

    • @balajipatil9180
      @balajipatil9180 หลายเดือนก่อน +2

      पुढं कोण बसलंय हें बघून बोलायचं असतं हें पत्रकार यांना कळतंय वाटतं

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 หลายเดือนก่อน +5

    रोहित पाटील आपण खरंच आबांच्या राहिलेल्या इच्छा आपण पुर्ण करू शकता हे जनतेला समजून घेतले आहे त्यामुळे आपण कायम जनतेच्या मनात राहुन त्यांच्या हृदयावर राज्य कराल.
    आपणास खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ देत.

  • @hiramanpatil5027
    @hiramanpatil5027 หลายเดือนก่อน +10

    आर आर आबांचा मुलगा म्हणजे आज्ञाधारक होय.रोहीत पाटील आमदार झाल्या बद्दल खुप खुप 🎉🎉 अभिनंदन 🎉🎉

  • @statusforyou7786
    @statusforyou7786 หลายเดือนก่อน +6

    मी बीडकर ये...खूप भारी आमदार रोहित पाटील तुम्हाला. पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा...

  • @rupeshghadi4244
    @rupeshghadi4244 หลายเดือนก่อน +13

    बोलण्यावरून आणि आत्तापर्यंत च्या अनुभवावरून असा दिसतंय खूप अभ्यासू सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व आहे आणि तुमचं भवितव्य खूप उज्वल असेल तुमच्या सारखेच पुढारी होणे ही काळाची गरज आहे.

  • @yuvrajpol7625
    @yuvrajpol7625 หลายเดือนก่อน +11

    तासगांव कवढे महांकाळ मतदार नगरी धन्य झाली रोहीत पवार या आमदारामुळे आभार मतदारांचे

  • @savitadhotre7608
    @savitadhotre7608 หลายเดือนก่อน +3

    maza तासगाव च काही संभंध नाही परंतु रोहित पाटील हा खूप प्रभावी बोलत असतो मी फॅन झाले खरच खूप सुंदर बोलणं आहे.

  • @ErPPankaj
    @ErPPankaj หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राच्या पुढील राजकारणाचा आशेचा किरण. मनस्वी आनंद होतोय रोहित पाटील यांना ऐकून. सर्व तरुणांना आपल्या भाषेचा विचार करायला लावणार हा कट्टा. 🙏

  • @rajulohare8786
    @rajulohare8786 หลายเดือนก่อน +4

    बऱ्याच जणांच्या मुलाखतीत कंमेंट वाचल्या खूप वेगळा अनुभव आला पण रोहित पाटील बद्दल सगळेच लोक चांगले बोलतात भारी वाटलं