इतकी साधी सोपी चकल्यांची रेसिपी दाखवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मुळात म्हणजे या चकल्या अजिबात तेलकट झाल्या नाहीत त्याचबरोबर हलक्या पोकळ झाले आहेत हेच मला फार आवडले
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏 तुम्ही कुठे होत्या इतके दिवस ? भरपूर दिवस झाले काही कमेंट नाही. तब्येत बरी आहे ना?th-cam.com/video/Zzmn31PI0b8/w-d-xo.htmlsi=2R1LtVy7Dd58fwNu जरासुद्धा 'तांदळाचे पीठ ' न वापरता "तांदळाचे उकडीचे मोदक" कोणालाही जमतील अशा कळ्या पाडण्याची 💯% सोपी पद्धत ! मोदकांची उकड काढण्याची आजवर कोणीही न दाखवलेली खास पद्धत👌🏻👌🏻
ताई खुप छान झाल्या चकल्या मी आत्ताच करून पहील्या.....चव तर अप्रतिम झाली ❤❤❤
Thank you so much tai🙏🙏🙏🙏🙏🙏
मे सुषमा फ्रॉम बार्शी तुम्ही सांगितल्याप्रमाणे चकली केली। अगदी खुसखुशीत ,कुरकुरीत झाली, खूप हलकी ,😊मुलींना खूप खूप आवडली। धन्यवाद😊❤
इतकी साधी सोपी चकल्यांची रेसिपी दाखवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मुळात म्हणजे या चकल्या अजिबात तेलकट झाल्या नाहीत त्याचबरोबर हलक्या पोकळ झाले आहेत हेच मला फार आवडले
छान छान
Try karun bghitle..khup chan zalya..perfect measurement ahe...thank uh
किती मस्त टीप सांगितलंस की मोहन मिक्स करून झाले की मसाले घालायचे म्हणजे मसाले घातल्यावर जर मोहन गगतले तर मसाले जळतात व अजून पुढे । ग्रेट आहेस बाई तू
Khupch chan
मला तुमच्या रेसिपी खुप आवडतात....
खूप खूप धन्यवाद प्रीयाताई. 🙏
चकल्यांची रेसिपी खूपच छान सोपी आहे मी नक्की करणार आहे धन्यवाद
अप्रतिम बिना भाजणीची चकली खुपच छान दिसत आहे गणपती गौरी साठी करायला हरकत नाही खूप खूप धन्यवाद प्रिया ताई ❤
Dhanyawad tai khup sopya padhatit chakali dakhavlit❤❤
अप्रतिम ❤❤
Me aaj try karnar tq for sharing this crispy recipe
Very nice 🎉 Dhanyawad 🎉
नेहेमीप्रमाणे अप्रतिम recipe ❤
चकल्यांची सोपी पध्दत आहे.चकली विषयी खूप छान माहिती मिळाली आहे.
चकलीची सोपी पद्धत आहे चकती विषय खूप छान माहिती मिळाली आहे ताई खूप खूप धन्यवाद 👌👌🤗🙏🙏
धन्यवाद ताई😊💐❤️
खूप छान चकली झाली आहे सगळ्या टिप्स अगदी व्यवस्थित सांगितल्या आहेत थैकू
ताई चपल्या साठवून कशामध्ये ठेवायच्या
I prepared this chakli today for Ganpati Bappa. Perfect recepie, awesome chaklis were made. Thank you so much madam.
From Suvarna Pawar
Thank you very much dear 😘 😊
Khup chan chakli chi recipe
aahe me karun pahili chan jhale thank you Priya tai
th-cam.com/video/bhBdc70FDmA/w-d-xo.htmlsi=sV8FxgLRSyozW8wm
अवघ्या 15 मिनिटात तयार होणारे कोकणातील पारंपारिक गौरी गणपतीचा नैवेद्य सात कप्प्याचे घावन
खूप छान रेसिपी
Tai khoopach Chan zalaya aahet chaklya aani very nice explained ❤❤😊😊
अतिशय सुंदर ताई मी नक्कीच करून बघेन ह 👌👌🙏🙏🙏
मी नक्की करणार. आमच्याकडे खुप आवडतात.
Khupch chhan aani sooi padhat Gouri Ganapati sathi Khupach upyogi aahe Tai Dhanyavad
खूप छान, सोपा प्रकार
मी नक्की करून पाहिन धन्यवाद तुमचं बोलणं फार छान आहे
th-cam.com/video/HfkgFU4ClPY/w-d-xo.htmlsi=YvpzEFs7JgmX8Ls0
"गणपती विशेष" गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू
Khup soppi paddhat .khul chhan❤
Thanks share Kelly’s baddal aata mi pan ashich karen
Khup Chan Reshipe
Priya, tumhi khoop chhan cook aahat. Tumachya recipes chhan astat. Very talented 👏👏
Mohan ghalnyasathi tup vaparal tar chalel ka
खुपच सुंदर झाल्यात चकल्या. आणि करायला ही सोप्या. 👌🏻👌🏻👌🏻
खूप छान चकली
Hi priya, aaj me tumchi recipe try keli ani ekdam mast jamle tq
Priya chan sangitl ❤❤❤❤❤
Superb as usual...nakki try karen mi hi recipe
Khup chan zali me banavli hoti😊
Wow, Yammi, mastch,❤
Khupch chaan chakli Recipe aahe
1kg parmane sanga
Kuph Chan
खूपच सोपी पद्धत .. मस्त कुरकुरीत 😊👌
Thank you tai ❤️ 🙏 😘
Waw waw waw 🎉no words
Khup chhan recipe 👌👍🙏
Wow you are great 👍
Khup mast ❤ rice konta use karav...
Mastch kurkurit zali aahe chakali
Nice will try
Ek number recipe 😋😋
Khupch sunder chakli 🎉😂❤
Khup Chan sunder, Ani soppey paddhat dakhwel Tai.🎉
Mast recipe, tandalachi peeth ghari banvaicha kasa. Pl share kara. Thku
Khup ch chhan 👌👌👌
Superb.... crispy..... zakiye chakali 👌👌👌👌
ह्यावर्षी मी नक्की करून बघेन
धन्यवाद
I like chakli very much ❤❤❤❤
Bhari 1 no,,tai dhirde keva dakvnar? Me pan banvte ashi chakli normal pani made pith malte crispy hotat tumchi recipe pan try karen
खूप छान
गौरी गणपतीच्या दरम्यान झटपट तयार होणारी ही रेसिपी दाखवली त्याबद्दल तुझे खूप खूप आभार❤
❤👌
छानच!!!
👌👌chakli
मस्त्त
Tai bhajnich pith karach asel tr ky praman
Chakali chhanch owa ghalaycha rahila chhan test ate 👌🌷🙏
Soppi chakali recipe ❤
Sunder recipe
Super
Besan pith vaparal tr chalel ka dali aivaji
Very very tasty 🎉🎉🎉❤
प्रियाज किचन नव्हे हे तर अन्नपूर्णा किचन !
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏🙏🙏🙏
रेडीमेड तांदळाचे पीठ घेतले तरी चालते का
Tai butter chali recipe sanga
Mam mi chakli karun bagitli kartana khupch tukde padat hote
खुप छान,चकल्या एकदम yummy अरूणा(पटवर्धन)पाटील
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
तुम्ही कुठे होत्या इतके दिवस ? भरपूर दिवस झाले काही कमेंट नाही. तब्येत बरी आहे ना?th-cam.com/video/Zzmn31PI0b8/w-d-xo.htmlsi=2R1LtVy7Dd58fwNu
जरासुद्धा 'तांदळाचे पीठ ' न वापरता "तांदळाचे उकडीचे मोदक"
कोणालाही जमतील अशा
कळ्या पाडण्याची 💯% सोपी पद्धत !
मोदकांची उकड काढण्याची आजवर कोणीही न दाखवलेली खास पद्धत👌🏻👌🏻
एकदम टकाटक,देवाची क्रुपा,चौकशी केलीस,छान वाटले,God bless@@PriyasKitchen_
Khupch chhan❤
Gauri pujanakarita nakki banaven 👌👌👌
Tandul dhuvun fan khali valvayche ki unhat, aani bhajayche sudha ka? Pls reply fast
Chan hotata. Mi klya
Nakkich karnar😊
Mast
Mastch
किती सुंदर दाखवता❤
th-cam.com/video/bhBdc70FDmA/w-d-xo.htmlsi=sV8FxgLRSyozW8wm
अवघ्या 15 मिनिटात तयार होणारे कोकणातील पारंपारिक गौरी गणपतीचा नैवेद्य सात कप्प्याचे घावन
तांदळाचं पीठ तयार कसं करायचं
👌👌
Mejaring spoon ka nahi vaprat te sop vatat please recipe chan aahe
Mast❤
Ghup chhan 😊
गणपती मध्ये नक्की करून बघेन 👍🏻
Khupch sunder
👌
👌👌👌👌
प्रीया ताई नमस्कार 🙏
चकलीची खूप छान रेसिपी दाखवलित.मी पण अशी करून बघणार आहे.रेशनचे तांदुळ धुऊन,वाळवून मग दळायचे की न धुता दळले तरी चालतील?
धुवून वाळवणं शक्य असेल तर धुवून वाळवून दळून आणा पण नसेल तर ओलसर सुती कापडाने पुसायचे पंख्याखाली वाळवायचे आणि मग दळून आणायचे
Priya ji aap hindi me bhi recipe dale, marathi thik se samajh me nahi aayi. Chakli bahut acchi bani hai.
रेशनचे तांदूळ धुवून सुकवून घ्यायचे का
Chhan
किती घट्ट वेटोळे आलेत
ओवा नाही घातला का
धुतल्या तांदळाचे पीठ चालेल का
एवढ्या प्रमाणात किती चकल्या तयार होतात
40 ...45
@@PriyasKitchen_ thank you for replying. Me atta karayla ghete ahe mhanun vicharla
ताई प्रमाण ग्राम मध्ये पण ऍड करत जा