तुमचा cooking channel इतरांच्या पेक्षा एकदम वेगळा आहे संगण्याची पद्धत मस्त, रेसिपी Uniqek असतात विशेष म्हणजे पदार्थ बनवल्यावर चुकत नाही हे महत्त्वाचं ❤
मी आज पहिल्यांदा तुम्हाला कमेंट करतेय . विडियो रोज बघते . खुप छान दिसत आहे चकली. मला नाही जमत तेवढी खास .पण मी तुम्ही सांगीतल्या प्रमाणे करुन बघेन. सुषमा शिंदे तामिळनाडूतून बघतेय
Magchya varshi same tumi sangitlya pramane diwalicha faral kela hota,khup chan zale hote sagle padarth Tumchya recipe mahnje sopi,sutsutit ani n chuknyachi khatri aste
Thank you so much for the measurements in scale and proportions and their output . Going to go Dmart tmrw. Will be able to pick up exact needed quantity...🙏👏👌👍
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• धने जिरे पूड
ताई किंमत टाकत जा
मसाले खरोखर अप्रतिम चवीचे आहेत 👌👌
टेस्टी all मसाले भारीये ❤❤
Pratyek masalyacha rate ky ahe
छोटा छंचक
तुमचा cooking channel इतरांच्या पेक्षा एकदम वेगळा आहे संगण्याची पद्धत मस्त, रेसिपी Uniqek असतात विशेष म्हणजे पदार्थ बनवल्यावर चुकत नाही हे महत्त्वाचं ❤
मी गेल्या वर्षी २ वेळा तुमच्या चकलीची रेसिपी बघून सेम बनवलेली फारच सुंदर झाली टीप्स फारच छान साध्या सोप्या सरळ भाषेत पटकन लक्षात येत खुप छान छान ❤❤
अतिशय सुंदर झाल्या आहेत.❤
एक नंबर चकली ताई, नक्कीच करुन बघणार ❤❤
खुप छान आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुमची प्रत्येक पदार्थ समजावुन सांगण्या मुळे न चुकता अगदी बरोबर होतो
सुगरण आहात तुम्ही ताई मसाले बनवता रोज रेसिपी करता कौतुक आहे तुमचं 🙏
Khup chhan zali chakli
एकच नंबर खुप आवडली ❤❤❤❤❤
ताई खुप छान
मी या दिवाळीला नक्कीच करून बघेन 🙏🙏🙏
Very nice Dombivli
Khup chan sopya padhatine sangatale
Khupch mast🙏🙏👌👌
खूप छान दाखवले आहे
तुमची रेसिपी बघून मी पण चकल्या बनवल्या खूप छान झाल्या आहेत. टेस्ट पण छान आणि त्रास पण नाही. थँक्स ताई.
Chan Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
छान ताईं❤
चकल्या अतिशय सुंदर दिसत आहेत व कुरकुरीत पण आहेत. धन्यवाद ताई या छान receipe बद्दल 🙏.
मनापासुन खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Khupch chan recipe me nkki try karen😊
मी सुद्धा अशाच प्रकारे चकल्या बनवल्या आहेत.. खरच खूप छान झालेल्या आहेत..... खूप खूप धन्यवाद ताई....
मी वाटच बघत होते कधी दिवाळीचे पदार्थ सुरू करताय तुमचे पदार्थ बनवल्यानंतर चुकत नाही त्यामुळे मला खूप आवडतात यंदाचा दिवाळी फराळ तुमच्याच पद्धतीने बनू 🙏
I made this just now, khupach chhaan jhali . Thank you 🙏
My फेवरेट marathi youtube चॅनेल ❤❤
Mast no.1 chakli
खुप छान ताई मी मागच्या वर्षी तुम्ही अपलोड केलेली तुमच्या पद्धतीने बनवलेली अप्रतिम झालेली यंदा हि बनवणार आहे 😊🙏
ताई चकल्या खूप सुंदर झालेल्या आहेत 👌🏻
Tumchya reciepi khup chan astat mam ty happy diwali 🎇🪔
मी आज पहिल्यांदा तुम्हाला कमेंट करतेय . विडियो रोज बघते . खुप छान दिसत आहे चकली. मला नाही जमत तेवढी खास .पण मी तुम्ही सांगीतल्या प्रमाणे करुन बघेन. सुषमा शिंदे तामिळनाडूतून बघतेय
अति सुंदर❤❤
थँक्यू ताई तुमची चकलीची रेसिपी करून पाहिले खूप छान झाली आमच्या घरातल्या सर्वांना खूप आवडली❤
Tai mi punyat rahte mla diwalicha faral yet nhi plzz shakarpali karanji ladoo yache recepi dakhava plzzz taii
Tumhi sangitlya pramane chakli keli 1 ch no.jhali perfect
खूपच छान !🤩
Tai mi aaj same chaklya banvlya saglyana khup awadlet..... thanks ❤
ताई तुमच्यामुळे आमच्या चकल्या फारच छान झाल्या. धन्यवाद 🙏🙏
मी नेहमी भाजणीच्या चकल्या करते.ह्यावर्षी अश्या चकल्या करून पाहीन.मी ग्वाल्हेर हून विडिओ पहात आहे.दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
Thanku dear Tai ❤
खूप छान चकली झाली आहे मस्त दिपावली च्या खूप शुभेच्छा ❤❤
Khup chan❤
Mi chklya kelyaa khul sunder jhalyt... thaanks tai..
ताई तेला ऐवजी बटर चे मोहन घातले तर चालेल का?
छान छान छान ❤❤❤
Khupach chhan
चकली च thambanel खूप छान बनवलाय मागच्या वर्षी तुमचे पदार्थ आणि thambanel खुप youtubers लोकांनी कॉपी केलेले.
Tandul bhajych ka pliz Ripley
Magchya varshi same tumi sangitlya pramane diwalicha faral kela hota,khup chan zale hote sagle padarth
Tumchya recipe mahnje sopi,sutsutit ani n chuknyachi khatri aste
Tikhat tr nahi takle kashmiri powder ne colour ch yeto tikhat ks lagnar
Happy Deewali Advance 🎉
Very nice
Tai bhajnichya chaklya dakhwa na please..
ताई मी तुमची रेसिपि करून पहिली पण चकलीचे करताना थोडे तुकडे पडले पण चकली चवीला खूप छान झाली
Nice 👌👌
कोल्हापुरी मसाला कसा किलो आहे
Super explanation belgaum karnataka
👌
नमस्कार ताई मी तुमच्या मुळे बरेच पदार्थ करायला शिकले मना पासून मी आभारी आहे तुमची नाशिक मधुन पाहतेआहे
Dalav n gheta harbhara dal ghetli tr chalel ka
Thank you so much for the measurements in scale and proportions and their output . Going to go Dmart tmrw. Will be able to pick up exact needed quantity...🙏👏👌👍
Telache k mohan kiti ghetle ahe te nhi samajle...
फारच छान रेसिपी आहे ताई. धन्यवाद रेसिपी दाखवल्याबद्दल
तांदळाचं पीठ बारीक दलिंवानायच का
छान झाली आहे चकली❤
तेल ऐवजी butter use करू शकतो काय?
रेशनचे तांदूल चालेल का
❤❤❤
पंढरपूर डाळ चालेल का
Nice🎉🎉😊😅
खूप खूप धन्यवाद 😊
Madam
What about using butter instead of oil?
Chakli padta tutte tar kay karayche
Chan
Mi try kele but pitach ekatra yet nahi tutayet chaklya kai karu
तांदूळ भाजून घालायचे का चकलीला
नाही, व्हिडिओ नीट आणि संपूर्ण पहा माहिती दिली आहे
🎉❤
Tai तांदूळ भाजून घेतले तर चालेल का?
Modak pithi vaparli tar chalel ka
मोदक पिठ बनवण्यासाठी नवीन तांदूळ वापरला जातो मोदक मऊ होण्यासाठी असत, चकली कुरकुरीत आहे त्याला जुने तांदूळ लागतात.
तांदुळ आणि डाळे एकत्र घरघंटी वर दळायचे असतील तर किती प्रमाणात घ्यावे?
नानकटाई ची सोपी रेसिपी सांगा ताई लवकर
🥰😋👌🏻I liked it very much, very nice, try me, the fort is beautiful
Thank you 😊
ताई कीमत सांगा 😊
तुमची चकली खूपच कडा कडा वाजत आहे😂
फुटाणे डाळ चालेल का.
मी करते
पंढरपूर वरुन
परभणी
ताई मूगाची चकली please दाखवा
Chakli che tukde padtat ky kru
ताई चकली छान झाली पण थोडी कडक झाली कश्यामुळे?
तांदळाचे पीठ रेडीमेड वापरलं होतं का??
@Cookingticketmarathi नाही गिरणीतुन दळुन आणलेले होते
छान
Satara
फलटण मधुन बगतोय
अनारसे दाखवा ना
चकली छान झाली ताई पण नंतर नरम पडली
Bundi ke laddu ki recipe
Chakli tutya
Chan