गुरुजी तुमचं मन खूप मोठे आहे.दुसर्या व्यक्तीसाठी देवी जवळ चांगल होवो अशी इच्छा व्यक्त करणं हाच खरा हिंदू धर्म आहे.गुरुजी खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. जय जगदंब.कुलस्वामिनी नमो नमः.
7385867468 88063 77759 या दोन मोबाईल नंबर वरती कॉल करून दुर्गेश किंवा सिद्धांत नावाच्या सेवेकऱ्यांकडे चौकशी करून आपण माझ्याकडे भेटीसाठी व उपासना शिबिरासाठी येऊ शकता
गुरूजी धन्य आहे तूम्ही खरच तूमच्या सारखे गुरू भेटले मी धन्य झाले गुरूजी मला ऐन्याची खूप ईचछा आहे जगदंबेच्या कृपेने तो दिवस लवकर येओ 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 गुरूजी मी तूम्हाला मनातून गुरू मानल आहे
पहीली कंमेट सर धन्य धन्य तुम्ही समोरच्याला माफ करणे देवीची मूर्ती चोरी कशी केली भिती नाही वाटली तुमच्या सारखे गुरू भेटणे नशीब लागते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 शतशः प्रणाम 🙏🙏
प्राध्यापक साहेब माझा मुलगा महेश वाघ सप्तशृंगी गडावर तलाठी आहे आपण कॉन्टॅक्ट केला तर तो मदत मदतीचा भाव ठेऊन आपल्या सेवेसाठी हजर असेल.❤ हा व्हिडिओ मी त्याच्यावर मोबाईलवर टाकला आहे. ....पी.बी.कुंभार सर,(नि.उ.प्रा.) नाशिक
❤❤ माऊली खरोखर धंन्य आहात तुम्ही .आभाळा एवढं तुमचं मन आहे. एवढं होऊन पण कीती मोठ्या मनाने त्यांना माफ करून नम्र पणे बोललात ऐकून अंगावर काटा आला. धंन्य आहात तुम्ही. बाकी निंदक किंवा मुर्खांना जे ऊत्तर दिलत ते सुंदर पध्दतीने दिलत. !! जय आई आदी शक्ती आदी माया आई भवानी माता!! !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
जय जगदंब गुरुजी🙏 तुमच्या चरणस्पर्श झाला तर माझे भाग्य बदलेल....🙏 तुमच्या विचारांची गरज आहे आज तरुण पिढीला ...तुमचे videos पाहायला मिळतात अणि खूप महत्वपूर्ण माहिती मिळते हे आमचे भाग्य आहे... तुमच्या प्रमाणेच आई जगदंबचे आशीर्वाद आम्हा सर्वांवर राहोत...🙏
कर्माचे भोग प्रत्येकाला या ठिकाणीच भोगायचे आहे या घटनेतून प्रत्यक्षदर्शी कळतं आणि आपल्यासारखे काही थोर गुरु आहेत मी गुरु नाही म्हणणार पण काही अशी माणसं आहेत. अशा लोकांना नवीन जीवन देण्यासाठी. आई दक्षिणे आई नील तारा आई मांढरगड निवासी काळेश्वरी आणि सप्तशृंगी गड निवासिनी चामुंडा देवी भक्तांसाठी उभी आहे. आई काळेश्वरी आपल्याला अशीच शक्ती देऊ आणि जनकल्याणासाठी उभा करो हीच आशा. माणसातच खरा देव माणसाची सेवा हीच देवाची सेवा जय जगदंब जय दक्षिण काली ओम नील तारा जय भैरव आई आदेश आई काळेश्वरी सर्वांना समृद्धी दे
असंख्य लोकांच आपल्यावर प्रेम आहेच सर आपल्या कडे साक्षात जगदंब देवी आहे मग काय कमी .सर मला पण आपण माझी ऊपासना चालु असतानाच आशिर्वाद दिला आहे .मला खुप आनंद झाला सर जय मल्हार जय जगदंब 🙏🙏
जय जगदंबा गुरुजी जगदांब माते ची कृपा आपल्या वर अशीच आपल्या वर राहो आणि आपल्या हातून सर्व समाजाचे आणि आमचे ही दुखा चे हरण होवो हीच आई जगदंबा चरनी प्राथना .....
भाऊ.. तुमचं हृदय नारळासारख आहे वरुन कडक आतुन नरम माफ करणे हे फक्त आईच करू शकते.. भाऊ तुम्ही आमच्यासाठी गुरू माऊली आहात.. तुमची माया आमच्या वर अशीच राहू द्या.. जय जगदंब 🙏
माझी कुलदेवी तुळजाभवानी आहे येमाई माता आहे मला देवीचा अनुभव आलेला आहे माझी अफाट श्रद्धा आहे मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे आपण मला आशीर्वाद द्याल ही अपेक्षा आहे जय भवानी जय येमाई माता की जय जगदंब जगदंब जगदंब
माता जगदंबे चया चरणी माझा दंडवत आणि गुरूजी नमसकार ,सर आपण या सर्व लोकांना उतर देऊ नयेत, कारण आपण आई जगदबेचे सेवक आहात आणि आपण विशेष आहात माता जागृत आहे.ती सर्व जाणते.
सर मी तुमचे विडीओ हल्ली च बगायला लागली माझ्या समोर हल्लिच तुमचे विडिओ प्रत्येक शब्द मला तुमचा कळकळीचा वाटतो त्या चोरी करण्यासाठी तुम्ही एवढी मेहनत देवी समोर केली तुम्हाला शतशा।। प्रणाम ...आम्ही फत्त स्वामी समर्थाची सेवा करत होतो आम्हाला आमची कुलदेवी तुळजाभवानी आहे हेच माहिती नव्हती .. माझ्या घरी एकदा अस घडल दसरेच्या आदी देवी बसतात त्या आदल्या दिवशी सध्याकाळी घरी कोणी नव्हत मी पुढे आली दरवाजा उघडला मला दिसल ओलकुकूंवाचे बोट ऊबंरट्या पासुन पुढे पाच सहा फुटावर देवारा आहे तिथ पर्यत कुकेचे लावलेली आदी मी घाबरली बोट लावुन वास घेतला तर पिंजरचा वास आला ....मग थोडी विचारपुस केली तर देवीला यायच आहे घरी अस समजल सकाळी देवी बसणार ठिकठिकाणी आम्ही घरी तुळजाभवानीचा फोटो आणला पुजा नेव्यैद्य जसा जमतो तसा केला ..रोज दिवा बत्ती पुजा करतो दुधसाखर माझ्याघरी आहे तो नैव्यैद्य दाखवतो ..होळीच्या पौर्णीमेच्या आदीची पौर्णीमायेते फेब्रुवारीत तेव्हा आम्ही सर्वजण आम्ही माझ्या दोन मुली तुळजापुरला जावून अभिषेक ..ओटी नैव्यैद्य करुन आलो ..मला तुम्हाला एक विचारायच आहे की अजुन काहि आमच चुकत का?? मुलगी एक सियेअँक्कांटर आहे तिचे लन्ग जुळत नाही ३० वर्षाची आहे खुप अक्काअंट मधे हुशार आहे दुसरी २७ वर्षाची आहे प्राॅपर्टीलाॅयर आहे तिच कुठे शिल्लेशन होत नाही मी सतत आजारी असते मिस्तस्टरांची नोकरी सुटली सर्व काहि मुलींवर अवलंबुन आहे ..मेसेस खुप मोठा झाला स्वारी सर रिप्लाय द्या प्लिज सर ..
दादा आपण खरोखर महान आहात ,आपला आशीर्वाद द्या. आपल्या पा भेटण्याचे भाग्य मिळू द्या
धन्यवाद माउली आपले दिलेल्या व्याख्यान आयकोन धन्य झालो कोटी कोटी प्रणाम
जय जगदंब गुरुजी.🙏🙏🚩खूप खूप धन्यवाद तुम्हाला 🙏🙏🌹🌹
Guruji tumchya charani maze coti coti pranam .🙏
Mazi lahanpanapasun aai yallama renukevar shradha ahe. 🙏❤ ani tumche vidiyo Mala khup avadtat.
Guruji tumhala aai renuka khup ayushya devo. Hich prarthana. 🙏☺jay jagdamb 🙏🙏🙏
खरंच सर तुम्हाला माझा शत शत प्रणाम आई जगदंब नमो आदेश..
सरांच मन खरच आभाळाएवढं आहे, एवढं होऊन देखील विनम्रपणे त्यांची चूक पदरात घातली खरच खूप मोठं मन आहे सरांच.
❤आई तुळजा भवानी कि जय हो तुमचे कार्य ग्रेट आहे सर😊
जय जगदंब गुरूजी नमो आदेश कितीही धन्यवाद केले तरी कमीच आहे आमच्या गुरू चे मन खुप मोठे मन आहे जय जगदंब गुरूजी नमो आदेश
जगदंबा माता आपल्या ला उदंड आयुष्य लाभो हीच जगदंबे चरणी प्रार्थना!
जय जगदंबे माँ ❤❤❤🌹🌹🌹🙏🙏🙏
गुरुजी तुमचं मन खूप मोठे आहे.दुसर्या व्यक्तीसाठी देवी जवळ चांगल होवो अशी इच्छा व्यक्त करणं हाच खरा हिंदू धर्म आहे.गुरुजी खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.
जय जगदंब.कुलस्वामिनी नमो नमः.
देवावर विश्वास ठेवा माकडानो
जय जगदंब नमो आदेश
गुरूजी खरोखरच तुम्ही आजचे श्री मद्आद्यशंकराचार्य आहात तुम्हाला अगदी मनापासून 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आई तुळजाभवानीचा उदो उदो गुरुजी तुमच्याकडून मला ज्ञान माळ मिळावी हीच जगदंबेच्या चरणी
7385867468
88063 77759
या दोन मोबाईल नंबर वरती कॉल करून दुर्गेश किंवा सिद्धांत नावाच्या सेवेकऱ्यांकडे चौकशी करून आपण माझ्याकडे भेटीसाठी व उपासना शिबिरासाठी येऊ शकता
स्वामीजी आपल्या सहानुभूतीला, आपल्या कारूण्याला, आपल्या दयेला माझे त्रिवार वंदन. आपला जय जयकार असो. जय जगदंब जय दुर्गे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
आपण खूप मोठ्या मनाचे आहात. चोरावर सुद्धा कृपा व्हावी म्हणून देविला साकडं घातलं. कोटी चरणस्पर्श गुरुजी 🙏🙏🙏
गुरूजी धन्य आहे तूम्ही खरच तूमच्या सारखे गुरू भेटले मी धन्य झाले गुरूजी मला ऐन्याची खूप ईचछा आहे जगदंबेच्या कृपेने तो दिवस लवकर येओ 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
गुरूजी मी तूम्हाला मनातून गुरू मानल आहे
आधीच त्या माणसाची मानसिकता खराब होती आस तेच्या बायकोन सांगितले होते गुरुजीना बर झाल गुरूजी तू आई जगंदंबेला प्रेर्थना केली त्या माणसा साठि
नमो आदेश गुरुजी,आपली भक्ती पाहून,सुजाण हिंदूंना नेहमी विचारांची प्रेरणा व चेतना मिळत राहो,
गुरुजी अश्या ना लायक लोकांचा आम्हाला विचार करण्याची गरज नाही आणि तुम्ही modhya मनाने माफ केले हे खूपच छान झालं आई तुम्हाला खूप आयुष्य देईल
गुरुजी तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा तुमच्यासारखे गुरु सर्वांनाच लाभो आणि मलाही तुम्हाला गुरु करून घ्यायची इच्छा आहे
पहीली कंमेट सर धन्य धन्य तुम्ही समोरच्याला माफ करणे देवीची मूर्ती चोरी कशी केली भिती नाही वाटली तुमच्या सारखे गुरू भेटणे नशीब लागते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 शतशः प्रणाम 🙏🙏
खरंच खूप धन्य आहात गुरुजी आपण ! खूप मोठे मन आहे आपले.जय जगदंब.
गुरुजी खुप छान निर्णय घेतला आहे, खुप मोठं मन आहे तुमचं
जयमाताजी जयगुरुदेव ।
🎉🎉🎉🎉 Andhale Guruji , Sakshatkar Devicha chamtkar . Aai Saptshrugi Aandhale siranna Khup khup Shakti de .
जय जगदंब 💐💐
नमो आदेश
श्री सप्तश्रुंग आई प्रसन्न 💐💐
आपल्या प्रत्येक हालचालीवर जगदंबे च लक्ष असत ही गोष्ट खरी 💐💐...
नमो आदेश भाऊ 💐
आपण अगदी बरोबर करतात गुरुवर्य आदेश
खरंच आहे गुरुजी अश्या लोकांमुळेच हिंदू धर्म मागे आहे
गुरुजी तुम्ही फार छान बोलता असे वाटते की ऐकतच राहावे वेळ सुद्धा समजत नाही.धन्यवाद.
फारच सुंदर प्राध्यापक श्री आंधळे साहेब.
प्राध्यापक साहेब माझा मुलगा महेश वाघ सप्तशृंगी गडावर तलाठी आहे आपण कॉन्टॅक्ट केला तर तो मदत मदतीचा भाव ठेऊन आपल्या सेवेसाठी हजर असेल.❤ हा व्हिडिओ मी त्याच्यावर मोबाईलवर टाकला आहे.
....पी.बी.कुंभार सर,(नि.उ.प्रा.) नाशिक
❤❤ माऊली खरोखर धंन्य आहात तुम्ही .आभाळा एवढं तुमचं मन आहे. एवढं होऊन पण कीती मोठ्या मनाने त्यांना माफ करून नम्र पणे बोललात ऐकून अंगावर काटा आला. धंन्य आहात तुम्ही.
बाकी निंदक किंवा मुर्खांना जे ऊत्तर दिलत ते सुंदर पध्दतीने दिलत.
!! जय आई आदी शक्ती आदी माया आई भवानी माता!!
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
गुरुजी तुम्ही फार मोठ्या मनाचे आहात. खूप खूप धन्यवाद
||जय जगदंबे आई||
आसे गुरु सगळंयाना मिळो जय जगदंबे
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी आपले अभिनंदन आपन खूप मोठ्या मनाचे आहात चरणस्पर्श गुरूजी
खूप धन्यवाद
जय जगदंब
जय जगदंबे आईच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
जय जगदंब
खूप छान भक्त असावे तर आंधळे सरांसारखे जय श्री कृष्ण 🙏🏻🌷🌹♥️
गुरुदेव दत्त ❤ गुरूजी खरच आपण फार फार मोठ्या मनाचे आहात ❤जय जगदंबा ❤❤❤
Guruji tumhi mahan aahat .
Tumcgya sarkh mann aajchya kalat kona kdech nai .
Shatashah namaskar tumhala guruji.
गुरुजी नमो आदेश 🚩🚩
आपल्या माध्यमातून हिंदू धर्माचा प्रचार प्रसार असाच होत राहो. भगवी पताका अशीच सदैव फडकत राहो.
हिंदू धर्माचा जय हो.
जगदंब जगदंब जगदंब
जय जगदंब गुरुजी🙏
तुमच्या चरणस्पर्श झाला तर माझे भाग्य बदलेल....🙏
तुमच्या विचारांची गरज आहे आज तरुण पिढीला ...तुमचे videos पाहायला मिळतात अणि खूप महत्वपूर्ण माहिती मिळते हे आमचे भाग्य आहे...
तुमच्या प्रमाणेच आई जगदंबचे आशीर्वाद आम्हा सर्वांवर राहोत...🙏
कर्माचे भोग प्रत्येकाला या ठिकाणीच भोगायचे आहे या घटनेतून प्रत्यक्षदर्शी कळतं आणि आपल्यासारखे काही थोर गुरु आहेत मी गुरु नाही म्हणणार पण काही अशी माणसं आहेत. अशा लोकांना नवीन जीवन देण्यासाठी. आई दक्षिणे आई नील तारा आई मांढरगड निवासी काळेश्वरी आणि सप्तशृंगी गड निवासिनी चामुंडा देवी भक्तांसाठी उभी आहे.
आई काळेश्वरी आपल्याला अशीच शक्ती देऊ आणि जनकल्याणासाठी उभा करो हीच आशा.
माणसातच खरा देव माणसाची सेवा हीच देवाची सेवा
जय जगदंब
जय दक्षिण काली
ओम नील तारा
जय भैरव
आई आदेश
आई काळेश्वरी सर्वांना समृद्धी दे
Guruji tumhala mazha shri sastang dandavat aplya sarkhe pujaniya janma ghetat mhanun tar dharticha santulan tikun ahe jai Shri jagdamba
आई जगदंबा चा उदो उदो 🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir khup chan samjaun sangta tumi
जय जगदंब जय मातादी नमो आदेश🙏🙏गूरूजी सप्तशृंग गडावर येणार तेंव्हा जर सांगीतले तर आंम्ही सूद्धा तूंमच्या दर्शनाला येऊ कारण आंम्हाला जवळ आहे🙏🙏🙏
हरि ओम, श्रीराम.. जय जगदंबे,जय दूर्गे.... गुरूजी तुम्हाला निरोगी आरोग्याचे वरदान लाभो,अन दीर्घायुष्याचे दान आई भवानीच्या कृपेने मिळो ,ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना..
हरि ओम श्री राम
❤ Thumi vaiet vaitun ghau naka aai tumchya Pathi aahy
✨️🙏🏽✨️ जय जगदंबा माता जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
शत् शा.प्रणाम सर
असंख्य लोकांच आपल्यावर प्रेम आहेच सर आपल्या कडे साक्षात जगदंब देवी आहे मग काय कमी .सर मला पण आपण माझी ऊपासना चालु असतानाच आशिर्वाद दिला आहे .मला खुप आनंद झाला सर जय मल्हार जय जगदंब 🙏🙏
नमो आदेश गुरुजी आपलं मन खूप मोठा
आहे
जय जगबध🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
जय जगदंबा मंगल खरात लातुर
सर खरच आपले सारखे सज्जन आहात व्यक्ती फारच दुर्मीळ जय श्रीराम जयजगदंब
जय जगदंबा गुरुजी जगदांब माते ची कृपा आपल्या वर अशीच आपल्या वर राहो आणि आपल्या हातून सर्व समाजाचे आणि आमचे ही दुखा चे हरण होवो हीच आई जगदंबा चरनी प्राथना .....
👌 खुप छान एकवीरा आईचा उदो उदो 👌
आई जगदंबेची माझ्या गुरु वर सर्व शिक्षयावर आशिर्वाद राहो जय जगदंब
जय जगदंब गुरूजी ओम काळेशवरी नमः
जय जगदंब . नमो आदेश चरणस्पर्श
🙏🙏💐💐ओम नमो आदेश ! सत गुरू आदेश ! 💐💐🙏🙏🙏
भाऊ.. तुमचं हृदय नारळासारख आहे वरुन कडक आतुन नरम माफ करणे हे फक्त आईच करू शकते.. भाऊ तुम्ही आमच्यासाठी गुरू माऊली आहात.. तुमची माया आमच्या वर अशीच राहू द्या.. जय जगदंब 🙏
Jai jagdamb 🙏Bhau kharch tumche man far modhe ahe tumchya sarkhe konich nahi
आजच्या युगात इतक्या लगेच चुकीच्या माणसाला शिक्षा झालेली पहिल्यांदाच पाहतोय. जय जगदंब 🙏
गुन्ह्याला माफी केली तुम्ही पण जगदंब देवी करणार नाही सर
धन्य आहे गुरु जी तुम्ही 🙏🙏
खुपचं छान गुरूजी
Dhanyavaad Sir Apan far changale kam karti ahat
Guruji ni aamchya sathi pan jagdabmela Navas Kela hota aani Guruji ni swataha to fedla. Ase guru milayla bhagya lagte..Jay jagdabm 🙏🌷🙏
जेजुरी लां मी पण येणार आहे गुरुजी जय जगदंब
Khoop changle mahiti sangitale.
आदेश अलख निरंजन
Khup chan sir
Jai jagabmd kalubai dhawani aamdabai durga jai jai jai🙏 thanks gurujii koti koti pranam
Jai jgdamb nmo aadesh bhau👍 devi aai tr shiksha tr krnarch maza namaskar tumchya payashi bhau maze aai baap, lok nalayk ahe tyana kay klnar ki maze bhau shakshat aai jagdamba rupat aamhala bhetley❤
जय जगदंब गुरुजी 🙏🏻🙏🏻 आपण खुप दयाळु आहात ,आपलं मन फार मोठ आहे तुमच्या चरणाशी कोटि कोटि प्रणाम 🙇🏻♀️🙇🏻♀️🌺🌺🌺🔱🚩🚩
जय जगदंब गुरुवर्य चरण स्पर्श
Aai jari boalat naslya tari Satye ahe tey Vibration chi Anubhuti hote थंड चैतन्याची लहर येते 🙏🏻🌹 Jai Jagdamba 🌹 🙏🏻 🌀❤️🪷💫
जय जगदंब, प्रणाम गुरुजी 🙏🙏💮💮
Guruji tumhi kup dayalu Ani kup mahan aahe
जय. जगदंब. जय. जगदंब., 🙏🙏🙏
Jy jagdamb Bhau.
Guruvry tumch MN khrch khup moth aahe. Kitihi kthin vishy asla tri to vishy tumhi shj handl krtat. Mla tumhi guru mhnun milale mi nshibwan aahe. Mazya gurunchi mhti srw jgat psravi hich jgdambe chrni Prarthana
Jay jagdamb guru ji tumhi kharach khup mothe manache aaahat tumche mule aani aai jagdamba mule amhi saghle shiseyana surakhsit aahot aani ashich tumchi kirpa ashudeya
माझी कुलदेवी तुळजाभवानी आहे येमाई माता आहे मला देवीचा अनुभव आलेला आहे माझी अफाट श्रद्धा आहे मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे आपण मला आशीर्वाद द्याल ही अपेक्षा आहे जय भवानी जय येमाई माता की जय जगदंब जगदंब जगदंब
धन्य गुरूजी तुम्ही
बरोबर आहे सर तुमच
जय जंगदब चरणस्पर्श
श्री स्वामी समर्थ 🕉️जय जगदंबे 🕉️
Jai jagdamba
माता जगदंबे चया चरणी माझा दंडवत आणि गुरूजी नमसकार ,सर आपण या सर्व लोकांना उतर देऊ नयेत, कारण आपण आई जगदबेचे सेवक आहात आणि आपण विशेष आहात माता जागृत आहे.ती सर्व जाणते.
कली चंडी विनायको हे विधान आहे ते खरेच आहे कलियुगात देवी ' गजानन व दत्त महाराज हे देव जाग्रत आहेत.
जय जगदंब
धन्यवाद सर 🙏
आपन दिलेल्या प्रतिक्रिया त्या नास्तिकासाठी एक प्रकारची चपराक आहे.
जय जगदंबा आईसाहेब 🙏🙏🙏
कोटी कोटी कोटी नमन गुरु 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जगदंब गुरुजी खूप खूप धन्यवाद 🙏🌺🌺🙏🙏
नमस्कार गुरुजी🙏
जय जगंदबाजय नमो जयमलार
जय जगदंबा, श्री रेणुका देवी चा उदो उदो
जय जगदंब जय मल्हार सर
Jay mata Tula namaskar
सर मी तुमचे विडीओ हल्ली च बगायला लागली माझ्या समोर हल्लिच तुमचे विडिओ प्रत्येक शब्द मला तुमचा कळकळीचा वाटतो त्या चोरी करण्यासाठी तुम्ही एवढी मेहनत देवी समोर केली तुम्हाला शतशा।। प्रणाम ...आम्ही फत्त स्वामी समर्थाची सेवा करत होतो आम्हाला आमची कुलदेवी तुळजाभवानी आहे हेच माहिती नव्हती .. माझ्या घरी एकदा अस घडल दसरेच्या आदी देवी बसतात त्या आदल्या दिवशी सध्याकाळी घरी कोणी नव्हत मी पुढे आली दरवाजा उघडला मला दिसल ओलकुकूंवाचे बोट ऊबंरट्या पासुन पुढे पाच सहा फुटावर देवारा आहे तिथ पर्यत कुकेचे लावलेली आदी मी घाबरली बोट लावुन वास घेतला तर पिंजरचा वास आला ....मग थोडी विचारपुस केली तर देवीला यायच आहे घरी अस समजल सकाळी देवी बसणार ठिकठिकाणी आम्ही घरी तुळजाभवानीचा फोटो आणला पुजा नेव्यैद्य जसा जमतो तसा केला ..रोज दिवा बत्ती पुजा करतो दुधसाखर माझ्याघरी आहे तो नैव्यैद्य दाखवतो ..होळीच्या पौर्णीमेच्या आदीची पौर्णीमायेते फेब्रुवारीत तेव्हा आम्ही सर्वजण आम्ही माझ्या दोन मुली तुळजापुरला जावून अभिषेक ..ओटी नैव्यैद्य करुन आलो ..मला तुम्हाला एक विचारायच आहे की अजुन काहि आमच चुकत का?? मुलगी एक सियेअँक्कांटर आहे तिचे लन्ग जुळत नाही ३० वर्षाची आहे खुप अक्काअंट मधे हुशार आहे दुसरी २७ वर्षाची आहे प्राॅपर्टीलाॅयर आहे तिच कुठे शिल्लेशन होत नाही मी सतत आजारी असते मिस्तस्टरांची नोकरी सुटली सर्व काहि मुलींवर अवलंबुन आहे ..मेसेस खुप मोठा झाला स्वारी सर रिप्लाय द्या प्लिज सर ..
जय जगदंब गुरुजी 🙏 किती मोठ मन आहे तुमच, धन्य झालो प्रणाम गुरुजी जय जगदंब गुरुजी 🙏 नमो आदेश
Namaste 🙏 guruji 🎉