जय जगदंब भाऊ,एव्हढ परफेक्ट,यावरून कळतय की तापून,सुलाखून सोन कसं झळकत य,उगीच कुणालाही नसत येतं ,कष्ट तर लावावं च लागते ,ज्ञान माळ घेतली की लगेच आल पाहिजे वाटते,मलाही वाटत,पण साधना तर करावी लागतेच निदान आपल्या पुरता तरी
चरण स्पर्श भाऊ जय जगदंब जय जगदंब ज्ञान माळ केल्यापासून तिन ते चार वघ्ने आली पन गुरू मंत्र व कान मंत्र आने निवारन झाले भाऊना फोन करन्याची गरज भासली नाही भाऊ नी जे मंत्र दीले त्यवरच विघ्ने दूर होतील जय जगदंब चरण स्पर्श भाऊ 🙏🙏🙏🙏🙏
सर तुमचे सर्व विडीओ मी पाहतोय. खुप ज्ञानवर्धक आहेत. मनातील अज्ञान दुर होऊन सज्ञान जागृत होते. विनंती आहे. अशाच नवनवीन पोस्ट/ वीडियो आपल्या चैनल वर येत राहो. ही तूमचा चरनी विनंती. नविन वर्षाचा भरभरून शुभेच्छा. 🙇♂️🙇♂️🙇♂️
प्रत्येक शिबिराला फक्त 25 व्यक्तींनाच प्रवेश असतो परंतु वाढत्या मागणीमुळे आम्ही ती संख्या वाढवून जवळपास 35 व्यक्तीची बॅच फिक्स केल्या आहेत तरीसुद्धा जून महिना पर्यंत एकही रविवार रिकामा नाही आहे आमचा नाइलाज आहे कारण सर्व गोष्टी संभाळून व शिबिराला गर्दी न होऊ देता सर्व भक्तांची कामे व्यवस्थित पार पडली पाहिजेत
जय जगदंब गुरुजी सिद्धिकुंजीका स्तोत्र दिक्षा केव्हा देणार आहात. याच महिन्यात 30 जानेवारी 2025 ला गुप्त नवरात्रौ आहे. कृपया त्याअगोदर दिक्षा मिळाली म्हणजे साधना करता येईल. जय जगदंब जय मार्तंड भैरव 🙏🙏🙏
गुरूजी काहितरी करा. भक्त खूप आशेने फोन करतात पण अगोदर call उचलला जात नाही व उचल्यास 6 महिण्यांतरची तारीख दिली जाते. गुरुजी अनेक लोकांना नोकरीच्या, लग्नाच्या समस्या आहेत परंतु 6 महिने ही खूप मोठा वेळ झालं. काहीतरी करा गुरुजी. प्रत्येक दिवस हा जीव घेणारा ठरतोय म्हणून 6 महिने वाट पाहता येणे शक्य नाही गुरुजी 😢
कॉल केला तर कॉल घेतला जात नाही..सलग ३ दिवस कॉल केला पण एकदा पण उचलला नाही... सकाळी केला , दुपारी केला. रात्री पण करून पाहिला.. पण एकदा पण कॉल घेतला जात नाही...
@@jagdambadevisansthan नक्कीच, पण मग आम्हाला यायचं होते.. अचानक कॉल न करता येणं म्हणजे बरोबर नाही.. म्हणून कॉल करून माहिती भेटली तर बर झालं असतं म्हणजे कोणत्या दिवशी यावे कारण आहील्यानगर मधून येणार आहे.. ३०० किमी चां बाईक ने प्रवास करून..
ज्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे अशा थोर पुरुषांकडे चौकशी करावी किंवा 1999 चे पंचाग शोधावे मला विचारून काय फायदा? कारण मला तशी कोणतीही सिद्धी,विद्या किंवा दिव्यदृष्टी प्राप्त नाही असे व्हिडिओ च्या बॅनरवर तसा उल्लेख केला आहे
मी कॉल केला होता आणि पण मला सहा महिन्याचे वेळ सांगितला इतक्या दिवस थांबणे शक्य नाही माझा खूप प्रॉब्लेम आहे मला फक्त कोडी सोडवायचे आहेत मी 24 तास सांगू शकतो कधी येऊ सांगा
Jay jagdamb bhau 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 utara kadhun gelo tari kai pramanat trase chalu ahe masoba la bolele kam pan ajun zale nai bhau uday bhau ani durgesh bhau na ph kela message kela pan kai ph pan uchalat nai reply pan date nai message kela tari reply nai bhau manun ithe bolawe lagat ahe mafi asawe ata sangha Kay karayache ami bhaktani pude ami mumbai ulhasnagar warun alo hoto
मी अजिबात तुमची कमेंट डिलीट करणार नाही, कारण मी माझा स्पष्टवक्तेपणा कधीच सोडणार नाही, तुमचे नाव कळवा तुमच्यासाठी प्रार्थना नक्की करेल राहिला विषय तुम्ही कोणाला कॉल केलात तर मला अजून निरोप भेटला नव्हता परंतु हरकत नाही मी तुम्ही नाव कळवा मी पुन्हा प्रार्थना करेल राहिला विषय 100%फरक पडण्याविषयी तर प्रयत्न आम्ही करूच गुणमान देणे मात्र परमेश्वराच्या हातात आहे मी प्रार्थना नक्की करेल
Bhau mi shilpa kishor rokade ulhasnagar mi maze me ani mule alo hoto baga ....bhau ata serwe tumchawar sodle ahe krupya marge kai disat nai ....bhau ekda Yeun jawe ka tumchakade
जय जगदंब ,
भाऊ तुमच्या हातून असेच जनकल्याण होत राहो. पण तुमच्या आरोग्याची सुध्दा काळजी असू द्या 🙏
जय जगदंब भाऊ 🙏🙏 चरणस्पर्श
जय जगदंब नमो आदेश नमस्कार गुरुजी 🎉
जय जगदंब नमो आदेश नमस्कार भाऊ
आदरणीय गुरुवर्य नमस्कार
जय जगदंब जय गुरुदेव सादर चरणस्पर्श.
जय जगदंब भाऊ तुमीई खुप कष्ट गियता आमचिय साटिई
जय जगदंब, नमो आदेश, चरण स्पर्श 🙏🏼🙏🏼🙏🏼
Jai jagadamba Guruji 🙏🏻🙏🏻
जय जगदंब
ओम नमो आदेश
गुरुजींको आदेश
जय जगदंब भाऊ,एव्हढ परफेक्ट,यावरून कळतय की तापून,सुलाखून सोन कसं झळकत य,उगीच कुणालाही नसत येतं ,कष्ट तर लावावं च लागते ,ज्ञान माळ घेतली की लगेच आल पाहिजे वाटते,मलाही वाटत,पण साधना तर करावी लागतेच निदान आपल्या पुरता तरी
Jay jagdamb bhau 🌺🌺 mala devicha sanchar yetanana khup radu yet as ka hot
जय जगदंब 🙏
जय जगदंब गुरुजी नमो हा देश कसे आहात
जय जगदब भाऊ
जय जगदंब 🙏🏻🚩
काळूबाई ची माहिती द्या❤❤ आता❤❤❤❤❤❤❤
चरण स्पर्श भाऊ जय जगदंब जय जगदंब ज्ञान माळ केल्यापासून तिन ते चार वघ्ने आली पन गुरू मंत्र व कान मंत्र आने निवारन झाले भाऊना फोन करन्याची गरज भासली नाही भाऊ नी जे मंत्र दीले त्यवरच विघ्ने दूर होतील जय जगदंब चरण स्पर्श भाऊ 🙏🙏🙏🙏🙏
जय जगदंब भाऊ
Jai Jagadamb Guruvarya❤
❤❤नमस्कार सर
Jy jagdamb bhau
❤️🙏 Jai Jagdamb 🙏❤️
Jay Jagdamba🙏
Jay jagdamba guruji ❤❤❤
नमस्कार भाऊ 🙏
जय जगदंब
जय जगदंब भाऊ🙏🙏
जय जगदंब गुरुजी 🙏
जय जगदंब नमो आदेश गुरुजी 🙏🚩
जय जगदंब भाऊ गुरुमाऊली ओम नमो आदेश
सर पुण्याची शिबीर एकदा तरी प्लीज आम्हाला तुमच्यापर्यंत येता येत कृपया करून एकदा
जय जगदंब
ओम जय जगदंब ओम नमो आदेश जय जगदंब
जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब ओम नमो आदेश
जय जगदंब नमो आदेश गुरूजी 🌼🌼👏🏻👏🏻
आताच फोन केल्यावर सांगतात जून महिन्यात 15भेट मिळेल सर ..6..महिने ..लागतात
हो मलाही हेच सांगितलं
जय जगदंब गुरुजी नमो आदेश
Jai jagdamb bahu 🙏
जय जगदंब दादा
सर तुमचे सर्व विडीओ मी पाहतोय. खुप ज्ञानवर्धक आहेत. मनातील अज्ञान दुर होऊन सज्ञान जागृत होते. विनंती आहे. अशाच नवनवीन पोस्ट/ वीडियो आपल्या चैनल वर येत राहो. ही तूमचा चरनी विनंती. नविन वर्षाचा भरभरून शुभेच्छा. 🙇♂️🙇♂️🙇♂️
मि फोन करु शकते का मला नं मिळेल का देव बाधलेत हे कस ओळखायचा
जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरु माऊली जय जगदंब जय आदिशक्ती
जय जगदंबा गुरुजी
देवता बंधन किंवा देवीला बांधने हा काय प्रकार आहे यावर व्हिडिओ बनवा सर
बरोबर 🔱🙏
नमस्कार करतो गुरुजी
जय जगदंब जय जगदंब
Mazya mulacya lagnasathi Ani gharatil problem sathi yenar ahe please phone vucala 🙏🙏🙏
Dada...mi Navi Mumbai la aahy...mala bhau na bhaytachy aahy....kay karu
जय जगदंब
जय जगदंब भाऊ देवीला बंधन करणे म्हणजे काय व सोडवण्यासाठी काय उपाय करावेत
Guruji mazya jivanat khup adchni ahet..tumchi bhet khup mahtvachi ahe..pan karjbajari aslya karnane paisa nahini
मी सतत फोन लावून पहिला मला सरला फेटाय चे होते उपासना शिबिराची माहिती पाहिजे होती 🙏🙏
Namaskar sir
Me call kelta kal mala15 jun chi tarikh diliya hya month chi milnar nahi ka
Urgent kam ahe
रायगड ला आहे.. चौल ला दत्त mandir
जय जगदंब सर
Mala kuon shakthi ahe😢😢😢 sawpntari as padateki te mi anubhavale
आई जगदंबा करो आणि तुम्हाला उदंड व निरोगी आयुष्य लाभो
जय जगदंब जय मल्हार भाऊ
Punayt punha shibir kadhi aahe
जय जगदंबा नमो आदेश महाराज मला यायचं आहे माझे कोडे आहेत तेवढे सोडवायचे आहे कधी येऊ लागलं विनंती करून सांगा खूप अडचण आहे
Jay ma pitambara pranam
Call nahi uchalt.mi khup sanktat aahe guruji.mi sasuravashin aahe mala tumchyaparyant yene shaky nahi.maz evadh sankat jaudya guruji.jagdambechya krupene mi nakkich tithparyant pohochel.
या महिन्याचे शिबीर कुठे आहे मला शिबिराला येयचे आहे.
जय जगदंब गुरुजी
आम्हाला पण यायचं आहे गुरुजी पण लवकरात लवकर आम्ही पण येण्याचा प्रयत्न करतो कारण खूप अडचणीत आहो आम्ही आता रस्ता सुचत नाही म्हणून आयच
जय जगदंब गुरूजी
❤❤
जय जगदंब गुरुजी नमो आदेश
🙏🙏🙏
Om namo adesh🌹
धन्यवाद! आई जगदंबेच्या चरणी साष्टांग नमस्कार.
जून महिन्यात १५ तारीख आहे म्हणतात उपासना च करावी लागेल असे सांगतात…पण आम्हाला पहिल्यांदा यायचे होते पण नाही म्हणत आहे हे योग्य आहे का😢
प्रत्येक शिबिराला फक्त 25 व्यक्तींनाच प्रवेश असतो परंतु वाढत्या मागणीमुळे आम्ही ती संख्या वाढवून जवळपास 35 व्यक्तीची बॅच फिक्स केल्या आहेत तरीसुद्धा जून महिना पर्यंत एकही रविवार रिकामा नाही आहे
आमचा नाइलाज आहे कारण सर्व गोष्टी संभाळून व शिबिराला गर्दी न होऊ देता सर्व भक्तांची कामे व्यवस्थित पार पडली पाहिजेत
नमो सद्गुरू जय जगदंब
जय जगदंब गुरुजी
सिद्धिकुंजीका स्तोत्र दिक्षा केव्हा देणार आहात. याच महिन्यात 30 जानेवारी 2025 ला गुप्त नवरात्रौ आहे. कृपया त्याअगोदर दिक्षा मिळाली म्हणजे साधना करता येईल.
जय जगदंब जय मार्तंड भैरव 🙏🙏🙏
ठीक आहे त्याआधी आपण नियोजन नक्की करूयात
30 जानेवारीला गुप्त नवरात्र आहे अस कोणी सांगितले
Mi tumchya barach video bghate chaan sangta..Kal bhairav stotra konihi vachu shakte ka..
Call varathipan sagathika dada malapan tumhi sanga
दादा शिबिर कधी कोठे आहे
गुरूजी काहितरी करा. भक्त खूप आशेने फोन करतात पण अगोदर call उचलला जात नाही व उचल्यास 6 महिण्यांतरची तारीख दिली जाते.
गुरुजी अनेक लोकांना नोकरीच्या, लग्नाच्या समस्या आहेत परंतु 6 महिने ही खूप मोठा वेळ झालं.
काहीतरी करा गुरुजी. प्रत्येक दिवस हा जीव घेणारा ठरतोय म्हणून 6 महिने वाट पाहता येणे शक्य नाही गुरुजी 😢
Ho mala pan tech sangitaliye
एकही दिवस खरोखरच रिकामा नाही
आम्ही तरी काय करणार, तरीसुद्धा एखाद्या मधल्या शिबिराला जमते का एखादी जागा बघुयात
🙏🏼
जय जगदंब गुरुदेव
जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏
Sir amche pan prasana sodwa na sir call ghya.
मी बीडचा आहे मला खूप अंतर पडत आहे
Tumchy kafech yave lagate ka
गुरूजी खूप फोन करतो आहे पण रिसिव्ह करण्यात आले नाही तरी मला थोडेसे सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो जय जगदंबे
Address sanga na bau
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी तब्बेतीची काळजी घ्या
कॉल केला तर कॉल घेतला जात नाही..सलग ३ दिवस कॉल केला पण एकदा पण उचलला नाही... सकाळी केला , दुपारी केला. रात्री पण करून पाहिला.. पण एकदा पण कॉल घेतला जात नाही...
अगदी खरे आहे आपले म्हणणे
एकटा सेवेकरी अक्षरशः कंटाळुन गेलाय एवढे कॉल येतायत,प्रयत्न करतात मात्र दररोज चे 1000 कॉल येतायेत बिचारे काय करणार?
@@jagdambadevisansthan नक्कीच, पण मग आम्हाला यायचं होते.. अचानक कॉल न करता येणं म्हणजे बरोबर नाही.. म्हणून कॉल करून माहिती भेटली तर बर झालं असतं म्हणजे कोणत्या दिवशी यावे कारण आहील्यानगर मधून येणार आहे.. ३०० किमी चां बाईक ने प्रवास करून..
@@manojpadwal
बघतो तुमचा मोबाईल नंबर सापडला तर रिटर्न कॉल करण्यात येईल
@@jagdambadevisansthan नक्कीच..
जय जगदंबा गुरुजी
जय जगदंब गुरूजी
संचार नसताना घरात कुलस्वामिनीचा मुखवटा घडवून मुर्ती स्थापन केली तर चालते का?
उपासना शिबिर कधी असते ते सांगा आम्हाला येत येईल
जय जगदंबे गुरुजी ओम नमो आदेश मला उपासना शिबिर करायचे आहे तरी कधी यायचं ते सांगा
He kay chalya sanagana dadha
कुठ आहे हे आम्हाला या गुरुजी ना भेटा
यच आहे पत्ता सांगा ना प्लीज
वर्ष 1999 यावर्षी गुढीपाडवा कोणत्या दिवशी होता सगात येईल का
ज्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे अशा थोर पुरुषांकडे चौकशी करावी किंवा 1999 चे पंचाग शोधावे मला विचारून काय फायदा? कारण मला तशी कोणतीही सिद्धी,विद्या
किंवा दिव्यदृष्टी प्राप्त नाही असे व्हिडिओ च्या बॅनरवर तसा उल्लेख केला आहे
@jagdambadevisansthan धन्यवाद
दादा मी साडीच टाकलेय पण एवढ चालतच नाही दादा मुलगा पण भरपुर करतो पण स्थिर होत नाही उपाय सुचवा दादा खुप उपकार होतील वाट बघते दादा
प्लीज. आम्हाला. खूप गरजेचे आहे. भेटणे
सर तुम्ही पुणे ला येता का भेटायच आहे तुम्हाला
जालना ला येण शक्य नाही
तुम्ही कोड कधी बघतात
मी कॉल केला होता आणि पण मला सहा महिन्याचे वेळ सांगितला इतक्या दिवस थांबणे शक्य नाही माझा खूप प्रॉब्लेम आहे मला फक्त कोडी सोडवायचे आहेत मी 24 तास सांगू शकतो कधी येऊ सांगा
🙏🙏
जगदंब
सर फोन नाही उचलला जात.
Jay jagdamb bhau 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 utara kadhun gelo tari kai pramanat trase chalu ahe masoba la bolele kam pan ajun zale nai bhau uday bhau ani durgesh bhau na ph kela message kela pan kai ph pan uchalat nai reply pan date nai message kela tari reply nai bhau manun ithe bolawe lagat ahe mafi asawe ata sangha Kay karayache ami bhaktani pude ami mumbai ulhasnagar warun alo hoto
मी अजिबात तुमची कमेंट डिलीट करणार नाही,
कारण मी माझा स्पष्टवक्तेपणा कधीच सोडणार नाही, तुमचे नाव कळवा तुमच्यासाठी प्रार्थना नक्की करेल
राहिला विषय तुम्ही कोणाला कॉल केलात तर मला अजून निरोप भेटला नव्हता परंतु हरकत नाही मी तुम्ही नाव कळवा मी पुन्हा प्रार्थना करेल
राहिला विषय 100%फरक पडण्याविषयी तर प्रयत्न आम्ही करूच गुणमान देणे मात्र परमेश्वराच्या हातात आहे मी प्रार्थना नक्की करेल
Bhau mi shilpa kishor rokade ulhasnagar mi maze me ani mule alo hoto baga ....bhau ata serwe tumchawar sodle ahe krupya marge kai disat nai ....bhau ekda Yeun jawe ka tumchakade