खरंच सर पुण्याचं काम करत आहात.. माझा सुद्धा सकाळी 12 वाजता पासून दुसऱ्या दिवशी पाहाटे सकाळी सकाळी 4 वाजता no लागला... 16 तासा नंतर माझा no लागला... कारण कि गुरुमाऊली यांचा एकच उद्देश असतो कि प्रेत्येक भक्तांचं समाधान झालं पाहिजे.. कारण खुप दूरवरून लोक येतात... त्यांच 100% समाधान होत...... गुरुमाऊली बद्दल येवढ बोलाव तेवढं कमीच आहे...... जय जगदंब गुरुमाऊली गुरुमाऊली आम्ही खूप भाग्यवान आहोत कि तुमच्या सारखे गुरु आम्हाला लाभले
आदिमाया आदिशक्ती करविर निवासिनी महालक्ष्मी व वरखेड ची लखाबाई प्रसन्न थोर गुरुवर्य प्राध्यापक आंधळे सर देऊळगाव राजा यांस सौभाग्यवती सुवर्णा अनिल माने हिचा साष्टांग दंडवत.
जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश गुरुदेव लोकान बरोबर तुमच्या सुधा शरीराची काळजी महत्वाची आहे तुमच्यावर येणारी अवढे लोकांचे प्रश्न अवलंबून आहेत तुमचा सारख्या सतगुरूची लोकांना खूप गरज आहे तुम्ही पण स्वतःची काळजी घावी .आदेश
जय जगदंब, तुम्ही जे कार्य करता त्याला (तुम्हाला ) 🙏साष्टांग नमस्कार 🙏 आणि एक जे खरे गरजवंत आहेत जे विश्वास प्रेम करतात त्याला तुमच्या कार्याची जाणीव असते आणि तो वेळे कडे पाहतच नाही. जे लोक शंका करतात त्यांना इतके स्पष्टीकरण देण्याची गरज नाही.इतके बोलण्या पेक्षा थोडी विश्रांती घ्या ही विनंती🙏
गुरुजी माणूस आहे तो फक्त स्वतःचाच विचार करणार माझी नम्र विनंती आहे नियम सर्वांना समान असावा,आपण तो यशस्वी ठरवाल याची मला खात्री आहे परंतु आपण कलीयुगातील सद्गुरू आहात त्यामुळे आपण स्वतः ची सुध्दा काळजी घेतली पाहिजे असे माझे मत आहे.कारण माणसं फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वतः च्या फायद्यासाठीच येत असतात म्हणून मला वाटतं आपण स्वतः ची काळजी घेणे गरजेचे आहे. जय जगदंब,जय शंकर नमो आदेश
गुरुजी तुम्ही अगदी खरं बोलत आहात पण सर्वात प्रथम तुम्ही आपल्या तब्येतीची काळजी घ्या तुम्ही ठीक असाल तर दुसऱ्यांना बरे करू शकाल तुमची लोकांना गरज आहे धन्यवाद जय जगदंब
Hoy bhau tumhi kitihi vel zala tri ritan call nkki kartat ha maza anubhav aahe tumcya sarkhre guvary mala labhale yacha mala Abhi man aahe❤ jai jagdamb nmo aadesh my mauli charn sharsh aai
मला व माझ्या कुटूंबला खुप तररास होतोय. मागच्या महिण्यात आईला अटॅक आला. कोणतीच कोमल होत नाही. डोकं सुन्न होतय.. कशात लक्ष लागत नाही. 8-9 वर्ष झाले घरीच आहे कामाची इच्छा होत नाही.इच्छा झाली तर कुठे जॉब भेटत नाही. अनेक अडचणी चालू आहे. मार्गदर्शन करा.. खुप ठिकाणी पहिला करणी चा प्रकार आहे म्हणून sagtat पण फरक कुठे नाही... तुम्ही मार्गदर्शन करा atta💐🙏
Sir pls mla sanga chira basvine garjeche aste ka ? Maze mat nahi parntu maza gharche ya gosti sathi tayari kart aahet mla bhiti vatte ka pudhe thy gosticha kahi tras hoil ka pls sir margdarshn kara
सर तुम्हीं खूप छान सांगता मी पहिल्यांदाच तुमचे व्हिडिओ पाहिले खुप छान माहिती पण सांगता धन्यवाद गुरुजी
ओम नमो आदेश
ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम नमो जय जगदंब ओम नमो जय जगदंब ओम नमो जय जगदंब ओम नमो जय जगदंब ओम नमो जय जगदंब
ओम नमो आदेश
आनंद आनंद, श्री गुरुदेव दत्त आदेश
लोक खूप परेशान आहेत गुरुजी, आपण ही विद्या आपल्या प्रिय शिष्याना का शिकवत नाही दरबार चालू असताना त्यांची मदत तुम्हाला होईल. 🙏🚩
सबुरी का फल मिठा होता है
ही म्हण सर्वांनाच माहित आहे...
सबुरी ठेवा 100% फळ मिळणारच...
अनुभूती येणारच
जय जगदंब गुरुजी 🙏🏼चरण स्पर्श गुरुवर्य 🌹🙏🏼
जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार🙏🙏🙏 नमो आदेश 🙏💙🚩
प्रथम आपली तब्येत सांभाळा गुरुजी🙏
आपण ठीक तर सर्व ठीक🙏
खरंच सर पुण्याचं काम करत आहात.. माझा सुद्धा सकाळी 12 वाजता पासून दुसऱ्या दिवशी पाहाटे सकाळी सकाळी 4 वाजता no लागला... 16 तासा नंतर माझा no लागला... कारण कि गुरुमाऊली यांचा एकच उद्देश असतो कि प्रेत्येक भक्तांचं समाधान झालं पाहिजे.. कारण खुप दूरवरून लोक येतात... त्यांच 100% समाधान होत...... गुरुमाऊली बद्दल येवढ बोलाव तेवढं कमीच आहे......
जय जगदंब गुरुमाऊली
गुरुमाऊली आम्ही खूप भाग्यवान आहोत कि तुमच्या सारखे गुरु आम्हाला लाभले
ॐ नमो आदेश गुरुजी जय जगदंब
जय जगदंबा नमो आदेश भाऊ खूप छान माहिती दिलीत
जय जगदंब भाऊ चरण स्पर्श 🙏🙏
खुप छान बोलता सर अगदी बरोबर बोललात तुम्ही
जय जगदंब, आदेश गुरुजी 👍🙏
आदिमाया आदिशक्ती करविर निवासिनी महालक्ष्मी व वरखेड ची लखाबाई प्रसन्न थोर गुरुवर्य प्राध्यापक आंधळे सर देऊळगाव राजा यांस सौभाग्यवती सुवर्णा अनिल माने हिचा साष्टांग दंडवत.
जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ
जय जगदंब गुरुदेव
🙏🙏🙏
Jy jagadamba guruji🙏🙏
Sir tumi great aahat
जगदंब जगदंब जगदंब
जय भवानी❤
जय जगदंब गुरुजी...उल्हासनगर वरून 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai Jagdamb Sir❤
Jai Jagdamba Guruji 🙏🏻🙏🏻
जय जगदंब सर🙏 तुम्ही खूप चांगलं काम करत आहात ,तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या
जय जगदंब भाऊ 🌺🌺🙏🙏
जय मल्हार गुरुजी
जय जगदंब भाऊ
जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश गुरुदेव लोकान बरोबर तुमच्या सुधा शरीराची काळजी महत्वाची आहे तुमच्यावर येणारी अवढे लोकांचे प्रश्न अवलंबून आहेत तुमचा सारख्या सतगुरूची लोकांना खूप गरज आहे तुम्ही पण स्वतःची काळजी घावी .आदेश
Jai jagdamba guruji 🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
जय जगदंब गुरुजी🙏🙏🙏
जय जगदंब गुरूजी. इस्लामपूर वरून
जय श्री। गुरु देव
जय जगदंब, तुम्ही जे कार्य करता त्याला (तुम्हाला ) 🙏साष्टांग नमस्कार 🙏 आणि एक जे खरे गरजवंत आहेत जे विश्वास प्रेम करतात त्याला तुमच्या कार्याची जाणीव असते आणि तो वेळे कडे पाहतच नाही. जे लोक शंका करतात त्यांना इतके स्पष्टीकरण देण्याची गरज नाही.इतके बोलण्या पेक्षा थोडी विश्रांती घ्या ही विनंती🙏
जय जगदंब भाऊ जेव्हा पुजेला बसते तेव्हा तेव्हा मला खुप जांभया येतात झोप येते मार्गदर्शन करा
जय जगदंब गुरुजी तुम्ही खूप चांगलं काम करत आहात, कृपया तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या,
ओम नमो आदेश सर
गुरुजी माणूस आहे तो फक्त स्वतःचाच विचार करणार माझी नम्र विनंती आहे नियम सर्वांना समान असावा,आपण तो यशस्वी ठरवाल याची मला खात्री आहे परंतु आपण कलीयुगातील सद्गुरू आहात त्यामुळे आपण स्वतः ची सुध्दा काळजी घेतली पाहिजे असे माझे मत आहे.कारण माणसं फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वतः च्या फायद्यासाठीच येत असतात म्हणून मला वाटतं आपण स्वतः ची काळजी घेणे गरजेचे आहे. जय जगदंब,जय शंकर नमो आदेश
Jay jagdamb👌
Jay jagdamb
Jai jagdamb bhau❤
गुरुजी तुम्ही अगदी खरं बोलत आहात पण सर्वात प्रथम तुम्ही आपल्या तब्येतीची काळजी घ्या तुम्ही ठीक असाल तर दुसऱ्यांना बरे करू शकाल तुमची लोकांना गरज आहे धन्यवाद जय जगदंब
Jay jagdamba namoh aadesh 🙏
जय जगदंब भाऊ
jay jagdamba bhau
जय जगदंब गुरुमाऊली
jay jagadamba
जय जगदंबा
Jay jagdamba dada
जय मल्हार जय जगदंब गुरुजी
जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरु माऊली जय जगदंब जय आदिशक्ती 🙏🙏
जय जगदंब गुरुजी
गुरुजी फोन द्वारे बुकिंग घेतली तर बरे होईल.कारण बूकिंग मुळे कुणाचाही वेळ वाया जाणार नाही .
.जय आबे जगदबे
भाऊ तुम्ही कलियुगात या समस्या दूर करण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला गोर गरिबाचे दुःख निवारण्यासाठी निवडले आहे जय जगदंब जय जगदंबा
Khup chhan samjavlat😊
जय जगदंब। भाऊ कीतिई कष्ट वुचलता आमचिय साटीई ❤
नाही भाऊ आपण बरोबर बोलत आहात आपण खुपच चाललंय करत आहात, जय जगदंब जय मल्हार 🙏🙏
Jay Jagdamba namo aadesh
जय जगदंब गुरुजी नमो आदेश
जय जगदंब नमो आदेश 🙏🙏
जय जगदंब गुरूजी ❤❤
जय जगदंब जय मल्हार गुरुजी..🙏🙏
नमो सद्गुरू जय जगदंब
Jai jadham mamo aadesh bhau
Guru ji hamari bhi arji dalo
Bahut pareshan hu
नक्की बरोबर बोलता दादा
जय जगदंब जय मल्हार भाऊ ❤🎉🎉
सर,,,मी,तुमचे,,वहीङीयो,, पाहते,,,मला,आवडतात,. जीव,तोडुन,सांगत ताईत.कोनी,सांगत, नाही,,,
Jai jagadamba, namo aadesh
जय जगदंबे, नमो आदेश ,जय मल्हार, सदानंदाचा येळकोट , येळकोट येळकोट जय मल्हार
दावडी निमगाव सदानंदाचा येळकोट ता.राजगुरुनगर जि.पुणे.मु.पो.वाधापुर ता.संगमनेर
Sr.एकदा live ghayana जय जगदंबा
Gurubhau 🙏swatachi pan kalaji ghya tabbet sambhala 🙏🙏🙏
Sri suktam var ek video Kara sir....
जय जगदंब भाऊ काळजी घ्या तुम्ही तब्येतीची तुमची गरज आहे सर्वांना 🙏🙏🙏
जय जगदंब गरूजी
🙏🙏🙏🌹🌹🌹❤️❤️❤️
जय जगदंब गुरुजी खूप छान कार्य करीत आहात.
जय जगदंब नमो आदेश. गुरुजी तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी ही विनंती.
फोन लवकर उचला सर खूपच त्रास होतो मला चंदगड वरून बोलतो
नमो आदेश माऊली शिबिर केव्हा होणार आहे
🙏🙏🙏
जय जगदंब भाऊ 🙏🙏🙏
तुम्ही तुमच्या तबेतिची काळजी घ्या ❤❤❤❤
जय जंगदंब नमो आदेश
सर तुमचा पुर्ण पत्ता सांगा
❤❤❤❤❤
Bhau shree halsiddnath appchncha video tyare kara please
Hoy bhau tumhi kitihi vel zala tri ritan call nkki kartat ha maza anubhav aahe tumcya sarkhre guvary mala labhale yacha mala Abhi man aahe❤ jai jagdamb nmo aadesh my mauli charn sharsh aai
कुठले आहे बाबा ऍड्रेश
Sir mi Jaya patkar bramhapuri chandrapur ... mazya mulichi tabet khoop bighade tila aanaycha asel tar kevnha aani kuthe yayche ghari sudha khoop samshya aahe
Video cha Khali mahiti aahe neet vacha
मला व माझ्या कुटूंबला खुप तररास होतोय. मागच्या महिण्यात आईला अटॅक आला. कोणतीच कोमल होत नाही. डोकं सुन्न होतय.. कशात लक्ष लागत नाही. 8-9 वर्ष झाले घरीच आहे कामाची इच्छा होत नाही.इच्छा झाली तर कुठे जॉब भेटत नाही. अनेक अडचणी चालू आहे. मार्गदर्शन करा.. खुप ठिकाणी पहिला करणी चा प्रकार आहे म्हणून sagtat पण फरक कुठे नाही... तुम्ही मार्गदर्शन करा atta💐🙏
Jay jagdamba sir koti koti pranam mi pan deulgav rajala mazya guru darshanasathi yenar aahe aapla aashirvad dya sir
कलयुगात,कोनी,,,सांग त,नाहीं, नाही, जीव,तोडुन,
Namo adesh guruji tumhi tumchya tabiyatichi kalaji ghya karn tumchi garj saglyana aahe please
कृपया आपला पता देता का जय माय भवानी
आम्हाला तुमचा पत्ता पाठवा ना गुरुजी कोटी कोटी प्रणाम
गुरुजी, पायातील बेडी बद्दल काही माहिती सांगाल का?
Adree saga
Sir pls mla sanga chira basvine garjeche aste ka ? Maze mat nahi parntu maza gharche ya gosti sathi tayari kart aahet mla bhiti vatte ka pudhe thy gosticha kahi tras hoil ka pls sir margdarshn kara
जय जगदंब नमो आदेश भाऊ
आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या
sir online prshhn bhghtat ka