कीर्तन आणि तमाशा | Sushil Kulkarni | Analyser | Shivlila Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.7K

  • @baburaojadhav3307
    @baburaojadhav3307 3 ปีที่แล้ว +24

    ........कीर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या हृदयात भगवंताची मूर्ती ठसावी असे कीर्तन व्हावे.......
    राम कृष्णा हरि

  • @sunilgadkari934
    @sunilgadkari934 9 หลายเดือนก่อน +1

    अल्प बुद्धिमत्तेच्या जोरावर अकरास्ताळे पद्धतीने आणि अतिशय टुकार दाखले देऊन कीर्तन करणाऱ्या आणि समाज प्रभोधनाची मक्तेदारी आमच्या कडेच आहे अशा अविरभावात वावरणाऱ्या स्वयं घोषित कीर्तन कार ह. भ. प. यांना असा आरसा दाखविणे गरजेचं आहे. सुशील जी मनापासून धन्यवाद.

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 3 ปีที่แล้ว +118

    सुशीलजी, खरोखर खूप खंत वाटावे अशी परिस्थिती आहे. उथळपणा खूप वाढला आहे. जेव्हापासून लोकांनी शिक्षकांच/ गुरुजींच मास्तर करून टाकलं तेंव्हापासून हे वाढलं आहे.

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 3 ปีที่แล้ว +3

      वा......... साहेब

    • @Saimed-c5w
      @Saimed-c5w 3 ปีที่แล้ว

      का गुरुजींचा सर झाला तेव्हापासून ........

  • @mayapatange1935
    @mayapatange1935 3 ปีที่แล้ว +24

    सर तुम्ही जे बोललात ते 💯 खरं आहे...मी तुमच्या मताशी सहमत आहे..🙏

  • @girishpatki3987
    @girishpatki3987 3 ปีที่แล้ว +169

    उत्कृष्ट सुशीलभाउ! खणखणीत सत्य बोललात! शिव्यांचा नव्हे तर कौतुकाचा वर्षाव होईल!

    • @dr.pandurangmaharajtidke2826
      @dr.pandurangmaharajtidke2826 3 ปีที่แล้ว +2

      Jay hari bhau

    • @naraynkawre9096
      @naraynkawre9096 3 ปีที่แล้ว +1

      नक्कीच आपण सत्य समोर आणण्यासाठी प्रयत्न केला नव्हे नव्हे केलाच

    • @laxmipatankar7253
      @laxmipatankar7253 2 ปีที่แล้ว

      Very nice sagitala realy congrtulion sir

  • @kailasmadde229
    @kailasmadde229 3 ปีที่แล้ว +1

    सुशीलजी खूप छान विश्लेषण केले आहे आपण
    भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरां ना कराव्या। प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या । जेणेकरूनी मुर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची। ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची ।। असी कीर्तनाची मर्यादा आहे पण काय करावे कलयुगाचा परीणामी झाला की काय कुणास ठाऊक कीर्तनाचे स्वरूपच बदलुन गेले आहे

  • @arunnaiksatam1858
    @arunnaiksatam1858 3 ปีที่แล้ว +290

    सुशील कुलकर्णी मी आपल्या मताशी १०० टक्के सहमत आहे .

    • @arunmusale7194
      @arunmusale7194 3 ปีที่แล้ว +2

      Absolutely wrong decision .I watched only once but BIGBOSS is like taking public to your bathroom , or quarrelling in public and bringing everyone 's defects to public's notice .

    • @arvindraokadu6579
      @arvindraokadu6579 3 ปีที่แล้ว +3

      ह्या कीर्तन वाल्य माई वर सगळ्यांनी बहिष्कार टाकला पाहिजे आणि यांना सोडून द्यायला पाहिजे

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 3 ปีที่แล้ว +40

    लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण.
    अशी अवस्था झाली आहे शिवलीला ताईची

  • @मराठीसुविचार-त8न
    @मराठीसुविचार-त8न 3 ปีที่แล้ว +102

    सुशीलजी, हे व अस्सेच इतरही क्षेत्रातले मुखवटे फाडण्याचे काम करुन तुम्ही समजाला भानावर आणन्याचा जो उपक्रम राबवतहात त्यासाठी तुम्हाला मोठा सलाम !

  • @ajit8797
    @ajit8797 2 ปีที่แล้ว +4

    सुशीलजी आपला प्रत्येक शब्द न शब्द खरा आहे

  • @sopandhamane860
    @sopandhamane860 3 ปีที่แล้ว +166

    साहेब, आपल्या मताशी मी सहमत आहे.
    आज पासून शिव लिला पाटील वज॔

    • @baliramawate12
      @baliramawate12 3 ปีที่แล้ว

      Now she should start tasha

    • @baliramawate12
      @baliramawate12 3 ปีที่แล้ว +1

      Now she should start tamasha theater

  • @ramchandrakalbande9176
    @ramchandrakalbande9176 3 ปีที่แล้ว +12

    अति उत्तम बोललात मी तुमच्या बरोबर आहे.
    श्री हभप भागवताचार्य रामचंद्र महाराज सुकीकर

    • @alkamahajan6118
      @alkamahajan6118 2 ปีที่แล้ว

      १०० टक्के बरोबर आहे सर

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 3 ปีที่แล้ว +316

    कीर्तन करून लोकांना समुपदेशन करणार्यानी त्यात जाऊच नये अशा मतांची मी पण आहे. उगाच आव आणण्यापेक्षा पैशासाठी जातेय असं सरळ सांगितलं असतं तर संयुक्तिक ठरलं असत.

    • @bbp4362
      @bbp4362 3 ปีที่แล้ว +5

      Shenoy जी ..
      आपण जेष्ठ आहात...
      शिवलीला वयाने लहान आहे, , हिंदुत्व साठी एक चूक माफ करू या की. 🙏🙏🙏

    • @sopanmore4948
      @sopanmore4948 3 ปีที่แล้ว +4

      ही च कीर्तन कोन नही ए के ,फालतू

    • @bbp4362
      @bbp4362 3 ปีที่แล้ว +2

      @@sopanmore4948 मोरे तुम्ही आमच्या हिंदुधर्माचा अपमान करत आहात.कीर्तन आणि कीर्तनकार कधी फालतू नसतात.

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 3 ปีที่แล้ว +8

      @@bbp4362 कीर्तनाच्या नावाखाली थील्लरपणा करणाऱ्यांचा अपमान म्हणजे संपूर्ण हिंदू धर्माचा अपमान होतं नाही पाटील जी.

    • @bbp4362
      @bbp4362 3 ปีที่แล้ว +4

      @@shivanibhalekar2337 shivaani ji..
      कीर्तनकार म्हणून एक धार्मिक आधिष्टान असतं ,काही तरी त्याग असल्याशिवाय कुणी कीर्तनकार होत नसतं ,आणि म्हणून मला kirtankaaracha अपमान म्हणजेच माझ्या हिंदू धर्माच्या नारदाच्या गादीचा,आणि पर्यायाने माझ्या हिंदू धर्माचा अपमान वाटत आहे.
      मला इतकंच बोलायचं आहे की, आज शीवलीला ची चूक झाली आहे, हे कटू सत्य आहे आणि ते मी सुद्धा मान्य करतोय की, होय शिवलीलाने बिग बॉस सारख्या थिल्लर कार्यक्रमात भाग घेऊन चूक केली आहे.
      (🔴आणि ही चूक तिच्या लक्षात आल्याने तिच्या देहबोली चे निरीक्षण केल्यास लक्षात येतंय)
      🔴आता राहता राहिला प्रश्न हा की या चुकी बद्दल आपण तिच्यावर बहिष्कार टाकावा का?
      🟢तर मी सांगेन निश्चित आपण तिचा सहभाग असलेल्या बिग बॉस कार्यक्रमावर बहिष्कार टाकला च पाहिजे.म्हणजे परत कुणाही धार्मिक कथाकाराची थिल्लर कार्यक्रमात सहभागी व्हायची हिम्मत व्हायला नको .
      पण या चुकी बद्दल शिवळीला च्या कीर्तनकार करिअर वर प्रश्न चिन्ह नको.
      फक्त पुन्हा अशी चूक झाल्यास माफी नको.
      🙏🙏🙏🙏🙏

  • @sharidarjoshi1596
    @sharidarjoshi1596 3 ปีที่แล้ว +11

    मी खुप च प्रभावीत झालों सर एवढं सुंदर संतप्रमाण सिध्द विश्लेषण पहिल्यांदा च ऐकलं आणि ती बाई व मिटकरी यांच्या बद्दल योग्य माफक शब्दात मत मांडले धन्यवाद सर कोटी कोटी नमन सर आपल्याला

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 10 หลายเดือนก่อน

      Kay Joshibuva ? Shivlila tai ,Bai??? Aho Patil ahe ti! Bahujan samjatil! Tkaram ,Namdev,Savtamali yanchya shakhetii...Bhatbhunjyanche adhyatm tyanchya potache upyogache aste sarvsamanyachya dokyavrun jate v sangnaryanche pot bharte.Shivlila Tai ,Amoldada Mikari,Deshmukh Maharaj he Sant Gadge babache ,Bahujananche tatvdnyan sangtat...v te sarvsamanyachya dokyat jate mhanun itki gardi aste tyanchya margdarshanpar kirtnala!!! Kirtan karne ha kahi bhtbhunjyache copyright nahi he pan lakshat ghyave. Itka obc, Bahujan kirtankarancha dyesh karne thik nahi..yacha parinam 2024 madhe dislyas naval vatu naye!!!!

  • @ghanshyamrajiwadekar8618
    @ghanshyamrajiwadekar8618 3 ปีที่แล้ว +15

    अत्यंत सुंदर विश्लेषण, ही आमच्या मनातली गोष्ट तुम्ही सोशल प्लॅटफॉर्म वर आणलीत, धन्यवाद, आम्ही कुठे चाललो आहोत हे दाखवणारा हा विडिओ आहे, ही बाई बिग बॉस मधून लौकर बाहेर पडावी हीच इछा

  • @dr.eknathdhere2383
    @dr.eknathdhere2383 3 ปีที่แล้ว +70

    सुशीलजी आपले विश्लेषण मला व्यक्तीगत खुप आवडले.आपल्या विचारांशी मी सहमत आहे.

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 3 ปีที่แล้ว +44

    सच्चा वारकरी: पोटभरू डांगर, भेदाभेद अमंगळ,
    मुळातच बीग बाॅस सारखे कार्यक्रमात सहभागी होणारे सोडा, पाहणारा ही स्वतः ला सुसंस्कृत म्हणू शकत नाही.

  • @a.k.khillare6969
    @a.k.khillare6969 3 ปีที่แล้ว +41

    कीर्तन हे मनोरंजनाच साधन नाहीये
    कीर्तन हे लोक जगृतीच साधन आहे🙏
    अप्रतिम सर.

    • @govindkulkarni1900
      @govindkulkarni1900 3 ปีที่แล้ว

      किर्तन काय हेच यांना कळले नाही.आदरणीय किर्तनाचार्य घाग महारांचे किर्तनात मला हार्मोनियम वादनाची संधी मिळाली होती.काय दर्जेदार किर्तन हे मी अनुभवाले आहे.आणि आजचे किर्तन.

  • @prasad12387
    @prasad12387 3 ปีที่แล้ว +232

    विनोदी मार्गाने कीर्तन करून जनजागृती करता करता जेव्हा कीर्तनाचा विनोद होतो, तेव्हा कीर्तनकार बिग बॉस मध्ये सापडतील च हे नक्की !!

    • @ChaitanyaSimpleExplain
      @ChaitanyaSimpleExplain 3 ปีที่แล้ว +16

      वाह प्रसादजी. 100% खरं. कॉमेडी केली की लोकांना आवडते म्हणून सगळं किर्तनच कॉमेडी करून टाकलं.
      तुम्ही म्हणालात तसं प्रबोधन राहीलं बाजूला आणि किर्तनाचीच कॉमेडी झाली.

    • @dishankmhatre6111
      @dishankmhatre6111 3 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर बोललास भावा

    • @mahadevgole8428
      @mahadevgole8428 3 ปีที่แล้ว +1

      शिवलीलाचा पोरकट पणा दिसत दिसतो

  • @SangitaZanjurne-jr6xg
    @SangitaZanjurne-jr6xg 10 หลายเดือนก่อน

    शिवलिला पाटील व बाल किरतनकार यांच्या किरतनातिल तमाशा आपण दाखवला समाजाला आपलया सारखया लाेकाचि गरज आहे जेणे करूणी अतरी मुरति ठसावि हरीचि ऐसी किरतन महिमा आहे संताचया घरचि🚩🚩🚩🚩🚩

  • @suhasvelhankar2057
    @suhasvelhankar2057 3 ปีที่แล้ว +399

    कुठल्या दृष्टिकोनातून या ताईंना किर्तनकार म्हणायचं. वयाच्या दहाव्या वर्षापासून मी खूप चांगले कीर्तने ऐकली आहेत. मी तुमच्या मताशी सहमत आहे.

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 3 ปีที่แล้ว +19

      ताई नका म्हणू ईला लायकी नाही हे इची

    • @kaliasuresh2176
      @kaliasuresh2176 3 ปีที่แล้ว +9

      @@yogitajadhavar7019 बरोबर बोललात.

    • @mangeshtathe7789
      @mangeshtathe7789 3 ปีที่แล้ว +11

      तिच्या नावातील "शिव" गेल्यामुळे तिची काय अजब "लीला" आहे ते आता कळले आहे

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 ปีที่แล้ว +11

      या सटवी ला दोन शिव्या तरी लिहायच्या राव!!!! 🙏😠

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 ปีที่แล้ว +5

      @@mangeshtathe7789 हे तिचं खरं नाव कशावरून??? 😠👎👊

  • @dishankmhatre6111
    @dishankmhatre6111 3 ปีที่แล้ว +41

    अगदी बरोबर बोललास दादा. मी तुमच्या मताशी सहमत आहे.

    • @keshaodeokar27
      @keshaodeokar27 3 ปีที่แล้ว

      शिवलीला बाईने " गल्लीत कीर्तन व दिल्लीत गोंधळ घालण्यापेक्षा, चक्क बीगबाॅस च्या फडात सामील व्हावे. पण किर्तन व वारकरी परंपरा यांना नवा आयाम द्यायच्या नावाखाली ऐतिहासिक वारकरी व किर्तन परंपरेला कलंक लावण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या तथाकथित किर्तनाचा व्हिडिओ बघता, किर्तनकार म्हणवून घ्यायची आपली लायकी वाटत नाही. आत्मचिंतन करायला पाहिजे.

  • @rahulkadam8906
    @rahulkadam8906 3 ปีที่แล้ว +174

    अतिशय मार्मिक ! या समाजाला तमाशानं जसं बिघडवलं नाही, तसं आजच्या 'असल्या' कीर्तनकारांनी घडवलेलंही नाही.

    • @publicinterest8551
      @publicinterest8551 3 ปีที่แล้ว +1

      नक्कीच आवडेल तुम्हाला
      th-cam.com/video/5YVFJhKir44/w-d-xo.html

    • @pvdarekar7302
      @pvdarekar7302 3 ปีที่แล้ว

      बरोबर आहे.

  • @suryabhanpatil9509
    @suryabhanpatil9509 3 ปีที่แล้ว +29

    आगदी बरोबर सर
    शिवलीला ताई ना कीर्तन प्रवचन भजन करायचा आधिकर संपला

  • @sanketpatil2870
    @sanketpatil2870 3 ปีที่แล้ว +66

    अभिनंदन सुशिलजी वल्गर ला वल्गर न म्हणता वल्गर म्हटल्याबद्दल
    मला खूप आवडलं 😅😅😅

  • @machhindramagar3555
    @machhindramagar3555 3 ปีที่แล้ว +5

    बाबा महाराज सातारकर,
    आपणास आमचा मनाचा मुजरा.
    आपले अगाध ज्ञान सर्व मानवांना मिळणे फार गरजेचे आहे.
    समजुन घ्यावे.
    ज्याला समजलं त्याला समजलं.
    👍

  • @ARUNTHAKUR-ho9fi
    @ARUNTHAKUR-ho9fi 3 ปีที่แล้ว +49

    आतून किर्तन, वरून तमाशा! सर्वच क्षेत्रांत अधोगती चालू आहे. खुपसे किर्तन कार असेच खालच्या दर्जाचे

    • @ankitkhedkar5349
      @ankitkhedkar5349 3 ปีที่แล้ว +1

      Indurikar maharaj

    • @arvindkulkarni9921
      @arvindkulkarni9921 3 ปีที่แล้ว

      वारकरी भक्तिभावाने परमेश्वराला शरण जातात.
      या बाईला कीर्तन म्हणजे काय हे तरी माहीत आहे का? इंदुरीकर आपल्या अनुभवाच्या गोष्टी सांगून गीता/ज्ञानेश्वरी/गाथा तील ओव्या/अभंगातील उदाहरणे तरी देतात. अशा कीर्तनकारांना लोकांनीच घरी बसवावे आणि निवडणुकीच्या वेळी योग्य उमेदवारालाच निवडून द्यावे. यापेक्षा जास्त काय सांगावे?

    • @sanjugolait
      @sanjugolait 3 ปีที่แล้ว

      खूपसे कीर्तन kar...😍😍

  • @ushasamant2522
    @ushasamant2522 3 ปีที่แล้ว +5

    सर,आपले सर्वच videos चांगले असतात,आपण अतिशय सुयोग्य रीतीने प्रत्येक विषयाचे स्पष्टीकरण देत असता,या विडिओ मधील आपले विचार 100% खरे आहेत ,मी पूर्णपणे सहमत आहे

  • @manishatadwalkar5408
    @manishatadwalkar5408 3 ปีที่แล้ว +47

    डोक्यावरचा पदर जेंव्हाआपली जागा सोडतो आणि कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळाले जाते तेंव्हा पावलं अधोगती कडे वळतात हे याचे सुंदर उदाहरण आहे.

  • @ratnakardeshpande8802
    @ratnakardeshpande8802 2 ปีที่แล้ว +6

    फारच उत्कृष्ट विश्लेषण! प्रत्येकाला ज्याची त्याची जागा दाखवावीच लागते! तुमचा कार्यक्रम स्तुत्य आहे

  • @dnkeskar
    @dnkeskar 3 ปีที่แล้ว +238

    सुशील कुलकर्णी, बेस्ट Analyser 👌👌👍👍

  • @pralhadsawant2644
    @pralhadsawant2644 3 ปีที่แล้ว

    शिवलीला ताई कीर्तन हे मनोरंजनासाठी
    नसून समाज परिवर्तनासाठी असून आपण जे
    बोललात की मी वारकरी संप्रदायाला वेगळी
    दिशा देण्यासाठी जाते हे तुमचे म्हणणे
    निंदनीय आहे.कृपया हा शो सोडून येणे
    हे महत्त्वाचे ठरेल.

  • @dilipphadke1950
    @dilipphadke1950 3 ปีที่แล้ว +75

    सर्वसाधारण लोकांमध्येच नाही तर समाजाचे प्रबोधन करणाऱ्या कीर्तन आणि प्रवचनकारां मध्येही थिल्लरपणा वाढतोय हेच यातून लक्षात येते.. तुम्ही मस्त चंपी केलीय हे नक्की.

    • @balajimarkunde4326
      @balajimarkunde4326 3 ปีที่แล้ว

      सुशील जी मी आपल्या मताशी सहमत अशिया अशा व्यक्तींना गावांत बिलकुल देऊ नये व अमोल मिटकरी हा फालतू आमदार तू शरद पवार यांच्या ची भाटगिरी करतो अकलेचा पता नाही बडबड करून आमदार झालेला

    • @pandurangsonwane7267
      @pandurangsonwane7267 2 ปีที่แล้ว

      Ayogya kirtankar

  • @dr.ashoknirmal3657
    @dr.ashoknirmal3657 3 ปีที่แล้ว

    सुशील सर, खूप छान. मात्र असे खरे बोलून अशा विविध ढोंगी लोकांच्या जे की, समाजास घातक विचार व वर्तन करतात त्यांची सत्य विचारांद्वारे चिरफाड करणारे तुमच्यासारखे पत्रकार बोटावर मोजण्याएवढेच राहिले आहेत याचे खूप वाईट वाटते. धन्यवाद सर.
    सर स्वतःची काळजी घेत जा. कारण सत्य मांडणारांना दुष्ट, दुर्योधनाच्या विचारांच्या वारसदारांकडून होऊ शकण-या संभाव्य त्रासापासून स्वतःला खूप जपण आवश्यक आहे.

  • @shirishkarve8529
    @shirishkarve8529 3 ปีที่แล้ว +238

    पैशासाठी गेली तिकडे.हे म्हणजे बाहेरुन किर्तन आतून तमाशा.

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 ปีที่แล้ว +3

      आता मुतकरी पण तमाशाच्या लावण्यांची पठन करत आहेत

    • @publicinterest8551
      @publicinterest8551 3 ปีที่แล้ว +1

      नक्कीच आवडेल तुम्हाला
      th-cam.com/video/5YVFJhKir44/w-d-xo.html

    • @sandipkhemnar2830
      @sandipkhemnar2830 3 ปีที่แล้ว

      जवळपास सर्वच जण सारखे आहेत, भक्ती, ज्ञान,वैराग्य यांचा फक्त आव दाखवतात. आचरणातून काय आपणच पहा.

    • @krushnababansangale5868
      @krushnababansangale5868 3 ปีที่แล้ว

      आपल्या बुद्धी च्या बाहेरचा विषय आहे तो दे सोडून आता

    • @vish5718
      @vish5718 3 ปีที่แล้ว

      @@yuvrajjadhav5819 मटणकरि म्हणायचंय का

  • @somnathugale1483
    @somnathugale1483 3 ปีที่แล้ว +3

    Absolutely correctभाऊ .
    असली कीर्तन आयोजित करणे हीच खरी शोकांतिका आहे

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 3 ปีที่แล้ว +43

    आमच्या मनातल बोललात,
    वारकरी समाजाला दिशा नव्हे, त्याची दशा करायला चालली आहे ।

  • @rajanhate
    @rajanhate 2 ปีที่แล้ว

    तुमचं विश्लेषण फारच सुंदर आहे. मी अत्यंत आवडीने तुमच्या एनलायझरचा प्रेक्षक आहे. मी तुमची पोस्ट बघायच्या अगोदरच लाईक करतो कारण मला खात्री असते की तुमची पोस्ट उत्तमच असणार

  • @uddhavbhujbal9080
    @uddhavbhujbal9080 3 ปีที่แล้ว +74

    सुशीलकुमारजी खरोखरच तुमच्या व्हिडिओला तोड नाही 👍🙏

    • @publicinterest8551
      @publicinterest8551 3 ปีที่แล้ว

      नक्की बघा आजचा विषय
      th-cam.com/video/5YVFJhKir44/w-d-xo.html

  • @vinodgadekar7324
    @vinodgadekar7324 2 ปีที่แล้ว

    सुशील सर, आपली भूमिका अगदी परखड आणि बेधडक आहे. सवंग लोकप्रियतेसाठी धर्माचं अधिष्ठान बाजूला ठेवून बेभान वागणे, निश्चितच निंदनीय आहे. आम्ही आपलं समर्थन करतो.

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 3 ปีที่แล้ว +29

    साहेब तुमचे व्यक्तिगत मत आहेच त्याला संपूर्ण जनतेचा पाठिंबा आहे

  • @ganeshsarkate6918
    @ganeshsarkate6918 3 ปีที่แล้ว

    मी तुमच्या मताशी सहमत आहे भाऊ खर बोललात तुम्ही यांनी चूक च केली ही शिवलिला आहे च तरी कोण तीला आजुन परमेश्वर कळला नाही ती अजून खूप लहान आहे तिने आता वारकरी संप्रदयाचा राजीनामा द्यायला पाहिजे आणि एखाद्या मालिकेत काम करायला पाहिजे त 🙏🙏

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 3 ปีที่แล้ว +59

    कीर्तनकारांची रिअॅलिटी शाे मध्ये जावे का? ह्या विषयावर आपण जे विश्लेषण केले आहे, ते अगदी मार्मिक आणि योग्य असून मीं आपल्या विचारांशी शंभर टक्के सहमत आहे. धन्यवाद!

  • @nivarattilangade449
    @nivarattilangade449 3 ปีที่แล้ว +5

    कुलकर्णी यांच्या मतास सहमत आहे👌

  • @ChaitanyaSimpleExplain
    @ChaitanyaSimpleExplain 3 ปีที่แล้ว +30

    बिग बॉस मध्ये गेल्यावर आहे ते करिअर ही संपतं हे देखील जगजाहीर आहे. इथून पुढे शिवलीला ला कीर्तनकार म्हणून समाजात किती मान्यता मिळते हेच बघणे क्रमप्राप्त ठरेल.

  • @anujachoulkar4036
    @anujachoulkar4036 3 ปีที่แล้ว +18

    I fully agree with you. Our society is becoming nasty. And if it continues like this our society will witness 'NARAK' On the earth. I pray God please show good days to our coming generations

  • @anilchogle6771
    @anilchogle6771 3 ปีที่แล้ว +97

    कीर्तन करून पोट भरू सकते परन्तु शान शौक़ करता येत म्हणून ह्या कीर्तन कार बिग बॉस मद्धे भाग घेता आहेत

  • @manishatadwalkar5408
    @manishatadwalkar5408 2 ปีที่แล้ว

    सुशिलजी,
    नमस्कार.
    जेंव्हा आध्यात्माचा बाजार मांडला जातो तेंव्हा त्याचा धंदा व्हायला वेळ लागत नाही. आपण धंद्यात सामील व्हायचं की व्यापार करायचा हा ज्याचा त्याचा मानस.
    अश्या लोकांचा अध्यात्म क्षेत्रात वावर म्हणजे भाविकांच्या श्रद्धे वरील एक प्रकारे बलात्कारच !
    🙏🏼जय श्रीराम 🙏🏼वंदे मातरम 🙏🏼

  • @santoshrighty
    @santoshrighty 3 ปีที่แล้ว +190

    उद्या ही उल्लू फिल्म मध्ये पण जाईल.खरंच ही कीर्तनकार आहे की

    • @sagarm7363
      @sagarm7363 3 ปีที่แล้ว +1

      कसली उल्लू फिल्म ??

    • @rajeshlokhande5480
      @rajeshlokhande5480 3 ปีที่แล้ว +8

      @@sagarm7363 पलंगतोड,सविता भाभी,गंदी बात इत्यादी.

    • @krushnababansangale5868
      @krushnababansangale5868 3 ปีที่แล้ว +1

      कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याचा निर्णय त्यांना घेऊ द्या,
      तुम्ही टेन्शन घेऊ नका,
      शेवटी माऊली पाहीन काय आहे ते
      👍

    • @rameshwar8477
      @rameshwar8477 3 ปีที่แล้ว +2

      नका करू अनादर कूनाचा , चूक तर सर्वांकडून होते

    • @rameshwar8477
      @rameshwar8477 3 ปีที่แล้ว

      @@chetanl1579 न्यायालय आणि पोलिस खाते कसे काम करते माहीत आहे सर्वांना

  • @deelipmankari7757
    @deelipmankari7757 3 ปีที่แล้ว +1

    मी आपल्या मताशी100,% सहमत आहे.. राम कृष्ण हरी कुलकर्णी महाराज

  • @baswarajdadge5050
    @baswarajdadge5050 3 ปีที่แล้ว +72

    कीर्तन आणी बीग बाॅस हा कार्यक्रम हे परस्पर विरोधी दोन टोक आहेत.. स्वतःची भुमीका स्पष्ट करणे आवश्यक आहे.

  • @manishadeshmukh7280
    @manishadeshmukh7280 3 ปีที่แล้ว +23

    खरं बोल्यावर शिव्याच मिळतात.. तुम्ही सुरू ठेवा👍

    • @PrashantP-mp1sf
      @PrashantP-mp1sf 3 ปีที่แล้ว +1

      तुमच्या मताशी मी सहमत आहे मनीषा ताई

  • @manakindustries2255
    @manakindustries2255 3 ปีที่แล้ว +26

    फारच छान विशलेशण केले.अमोल मिटकर एक संधीसाधू आमदार पदा साठी.विकलेला आहे

    • @marutisabale3647
      @marutisabale3647 3 ปีที่แล้ว

      👍

    • @vaishalirahinj7655
      @vaishalirahinj7655 3 ปีที่แล้ว

      अमो,रुचा अको असे बरेच भामटे आहे त

    • @vaibhavjoshi62
      @vaibhavjoshi62 3 ปีที่แล้ว +2

      To bajaru paliv vicharvant ???aahe

  • @bhimraomane6814
    @bhimraomane6814 2 ปีที่แล้ว

    सुशील सर खरच किर्तना चा परफेक्ट अर्थ समजवून सांंगीतला आणी ज्ञानोबा राया व तुकाराम महाराज यांच्या अलोकीक भक्तीचा मार्ग आणी त्या पांडुरंगा साठी वर्षानुवर्ष आपली तहानभुक विसरुन "" ज्ञानोबा माऊली तुकाराम , विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल "" म्हणत पायी चालणारे वारकरी यांच्या बद्दल तुम्हाला असणारी समज , ज्ञान मला खुपच आवडले हो .मना पासुन 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @madhutamhankar
    @madhutamhankar 3 ปีที่แล้ว +30

    कीर्तन आणि तमाशा महाराष्ट्राची परंपरा. विकृतिकरण चालू आहे

  • @ghanshyamrajiwadekar8618
    @ghanshyamrajiwadekar8618 3 ปีที่แล้ว +4

    अत्यंत सुंदर विश्लेषण, आपला समाज, काय बघतोय आणि काय ऐकतोय, ते पाहिलं की मान शरमेने खाली जाते

  • @desicreations370
    @desicreations370 3 ปีที่แล้ว +8

    ह्या तुलनेत शिवलीला ताई ह्यांचे कीर्तन म्हणजे आतून व बाहेरून फक्त तमाशाच आहे.

  • @Krishnaraonarkhedegmil.com9960
    @Krishnaraonarkhedegmil.com9960 3 ปีที่แล้ว

    मि तुमच्या मताशी 100% सहमत आहे.
    किर्तन काराने किर्तन असे करावे की त्याचा परिणाम श्रवन क२णाऱ्या वर कमीत कमी आठ दिवस तरी राहावा व त्याच्यां सस्कारंवर पडावा.जसे घ्या मानवी
    यञांचे सस्कारं तसे तो समाजात , आपल्या नातोवाईकात वागतो.
    यालाच म्हणतात सही किर्तनकार.
    हॅपी थॉट्स "धन्यवाद"

  • @milindmeshram7767
    @milindmeshram7767 3 ปีที่แล้ว +60

    कुलकर्णी साहेब खुप छान माहिती देता तुम्ही.मला तुमचे आणि भाऊ तोरसेकराचे व्हिडिओ पाहण्यास आवडतात

    • @bhanudas3537
      @bhanudas3537 3 ปีที่แล้ว +5

      बरोबर फक्त दोघेच 👍👍

    • @ekbhartiyasanatani3654
      @ekbhartiyasanatani3654 3 ปีที่แล้ว +3

      Amhi sudha sagle aplya matashi sahmat

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 ปีที่แล้ว +2

      संबंधित विषयाबद्दल ही दोन ओळी लिहाव्यात... 🙏
      या सटवी ला दोन शिव्या तरी लिहायच्या राव! 😭👎

    • @ekbhartiyasanatani3654
      @ekbhartiyasanatani3654 3 ปีที่แล้ว

      @@mohanbhagat5287 ji nalayak nirlajya bai aple sanskar apla bhartiya sanatan dharm sodun adharmachya rastyala ani aplya mahan sauskrutila dubvayla nighali asha dakini ani hindu dhamavirudh kam karnarya ani bolnarya eka nitch pearutichya bai var lihun tumcha ani amcha kimti vel ka vaya ghalwaycha dada

    • @prashantyelpale8140
      @prashantyelpale8140 3 ปีที่แล้ว

      baudhik saglyanna pachat nahi. panchatpanala jast demand alay.

  • @shahajishirke6679
    @shahajishirke6679 3 ปีที่แล้ว

    आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे सर . ह्या पोरीला वेळीच आवर घातला पाहिजे होता . संप्रदाय हा वेगळा विषय आहे. संप्रदा तुन तु मोठी झाली आहेस . अशा ठिल्लार कार्यक्रमात जाऊन तुला काय साध्य करायचे आहे हे तुला वारकऱ्यांना सांगावे लागेल. अन्यथा कीर्तन करण्याचा अधिकार आपल्याला नाही .

  • @parshuramkatare9332
    @parshuramkatare9332 3 ปีที่แล้ว +22

    योग्य विश्लेषण.. खरंच आपल्या अभ्यासाला सलाम

    • @publicinterest8551
      @publicinterest8551 3 ปีที่แล้ว

      नक्कीच आवडेल तुम्हाला
      th-cam.com/video/5YVFJhKir44/w-d-xo.html

  • @shamraochavan2089
    @shamraochavan2089 2 ปีที่แล้ว

    होय मी ह.भ.प.शामराव चव्हाण.।।महाराज ,आपल्या मताशी पूर्णतया सहमत आहे.

  • @jagdishpandya1940
    @jagdishpandya1940 3 ปีที่แล้ว +34

    Superb Sushil ji with great expression and great body language m Carry on. Our GUJARATI group always keep eyes on you and analysis. 👍👍👍🙏🙏🙏

    • @babanraojadhav7273
      @babanraojadhav7273 2 ปีที่แล้ว

      Hi mulgi pakit kirtanar aahe indurikar paramparetil .tamasgirsudha vulgar nastat.asa ha vhalgarpana challa aahe .bn.jadhav dehuchi yelwadi.

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 3 ปีที่แล้ว

    सुशीलजी, आपण जे बोललात ते पटलं. अत्यंत पोटतिडकीने केलेलं विश्लेषण. हा व्हिडीओ येण्यापूर्वी आणि शिवलीलताई बिग बॉस मध्ये दाखल झाल्यावर मला हेच वाटलं होतं. उत्तम. धन्यवाद ।

  • @rajtalksbro4617
    @rajtalksbro4617 3 ปีที่แล้ว +81

    कीर्तन मनोरंजन नव्हे, भक्ति आणि प्रेमाचे प्रतिक आहे 🙏🙏🙏

  • @marutisalunkhe7851
    @marutisalunkhe7851 3 ปีที่แล้ว

    सुशिलजी.आपण एका चांगल्या संप्रदायाच्या विटंबनेवर प्रकाश टाकून संबधितांना चपराक दिलीत त्याबद्दल आपले अभिनंदन.

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 3 ปีที่แล้ว +63

    यांचं वारकऱ्यांचा काहीही संबंध नाही वारकरी संप्रदायाला बदनाम करत आहे ते

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 2 ปีที่แล้ว

    शिवलिला अंग किती चेकाळतेस नारदाच्या गादीवर हे असले थिल्लर चाळे करू नकोस पार नाश केला रे तुम्ही लोकांनी
    कुठे ज्ञानेश्वर माऊली ‌आणि जगद्गुरु तुकाराम महाराज आणि कुठे हे शिमग्याचे सोंग कुलकर्णी सरांनी योग्य तेच सांगितले
    धन्यवाद माऊली

  • @satishjoshi8119
    @satishjoshi8119 3 ปีที่แล้ว +113

    मुळात बिगबॉस हा कार्यक्रम अत्यन्त हिडीस आहे, त्या मुळे या मधें कार्यरत असणारी मंडळी काय लायकीची असतील? 😡

    • @shreepadjoshi4460
      @shreepadjoshi4460 3 ปีที่แล้ว +7

      खरं आहे, बीग बाॅस सारख्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला पाहिजे, रिअॅलिटी शोच्या नावा खाली ब्लू फिल्म दाखवणच बाकी आहे, ते झालं नाही म्हणजे मिळवली

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 3 ปีที่แล้ว +1

      तेच हवंय या बयेला

  • @vijaywaidande4563
    @vijaywaidande4563 2 ปีที่แล้ว

    कुलकर्णी साहेब तुम्ही काय घाबरता त्या माकडाला त्याला नाही. काळत ना वळत कुठं ही तोंड सुख घेतो. राहता राहिला प्रश्न ही हिरोईन कीर्तनकार द्या सोडून ही ना सुधारली ना सुधारणार जाऊदेत हा पण तुमचे आणि सूर्यवंशी साहेबांचे व्हिडिओ खरंच खूप छान असतात आम्ही ते पाहतो. जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद 🙏🙏

  • @prakashkerekar3756
    @prakashkerekar3756 3 ปีที่แล้ว +41

    शब्द अन् शब्द खरा आहे.आमच्या मनातील विचार बोललात.

    • @akashgharote1845
      @akashgharote1845 3 ปีที่แล้ว

      खरंच आहेत आपले विवेचन हे किर्तनकार व हे आमदार भारतीयांचे भविष्य असेल तर कुठे जाईल आपला देश

  • @dodesirofficial
    @dodesirofficial 3 ปีที่แล้ว +1

    तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे ..अध्यात्मिक गुण अजिबात नाही उगाच करमणूक आहे करती आम्ही आजपर्यंत कीर्तन ऐकल नाही कधी आम्हाला असे कीर्तन आवडत नाही

  • @rajendraunecha8162
    @rajendraunecha8162 3 ปีที่แล้ว +39

    लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण अशी अवस्था झाली आहे या ताईंची
    पांडुरंग हिला सदबुद्धी देवो

  • @udayvirasinhborkar6859
    @udayvirasinhborkar6859 3 ปีที่แล้ว

    सुशीलजी, तुम्ही योग्य शब्दांत बोललात सगळं. प्रत्येकाच्या मनातली भावना आहे ही..! ज्या संत महात्म्यांनी भक्तीमार्गाने समाज प्रबोधन करण्यासाठी ज्या माध्यमाचा वापर केला. अशा संत परंपरेच्या मार्गाला काही लोकं डाग लावायला बघताहेत. समाजाच्या व्यगंत्वावर सुंदर शब्दांतूनही बोट ठेवता येतं. माऊलीने ज्ञानेश्वरीत जे शिकवलंय याचा यांनी कधी अभ्यास केलाच नसावा. संत एकनाथ महाराजांनी सुंदर भारुड लिहीली आहेत. संत तुकाराम महाराजांनी सुंदर अभंग, प्रमाण लिहीली आहेत. समाज प्रबोधनासाठी संत वाङमयाचा विशाल भांडार असतांना विकृत मानसिकता वाढीस लागलीय, याचं दुःख आहे. शुशीलजी धन्यवाद..!!! मनातलं बोललात... ज्यांची विवेकबुध्दी चांगली आहे असा प्रत्येकजण तुम्हाला धन्यवादच देईल.... 🙏🙏🙏🙏

  • @achyutjoshi1236
    @achyutjoshi1236 3 ปีที่แล้ว +8

    योग्य विषयाला हात घातला सुशीलजी आपण आवश्यकता होती धन्यवाद

  • @dattraobomshete5939
    @dattraobomshete5939 3 ปีที่แล้ว

    खुपच छान विशलेषण केलत.खुपच मोठी परंपरा आहे आपल्या संतांची.ही माकडं कुठुन घुसली व सर्व् धर्मच गढुळ कूला.

  • @vijaymohite7101
    @vijaymohite7101 3 ปีที่แล้ว +121

    🙏बाई महाराजांना.. वारकरी म्हणणेच चुकीचे आहे 🙏
    वारकरी संप्रदाय लोकांचं प्रभोदन करतात. असा व्हालगर पणा नाही करत🙏🙏

    • @kaliasuresh2176
      @kaliasuresh2176 3 ปีที่แล้ว +5

      अगदी बरोबर बोललात.🙏🙏🙏

    • @bbp4362
      @bbp4362 3 ปีที่แล้ว +4

      आधी प्रबोधन लिहायला शिका,मग शिवलीलांवर टीका करा... 😂😂😂😂😂

    • @amoltawale1630
      @amoltawale1630 3 ปีที่แล้ว +2

      @@bbp4362 प्रबोधन महणजे काय रे

    • @krushnababansangale5868
      @krushnababansangale5868 3 ปีที่แล้ว

      विद्वानांना मान सन्मान द्या,
      संस्कार पाळा🙏

    • @KD-eq7ef
      @KD-eq7ef 3 ปีที่แล้ว +1

      कसली वारकरी.. तमाशात जायचं असेल, पैशे कमवयसाठी पण, तिकडे स्कोप नाही उरला म्हणून इकडे व्यावसायिक तमाशा रुपी कीर्तनकार झाल्यात, बाईसाहेब... प्रबोधन चा अर्थ तरी माहीत aahe ka शिवलीला बाई

  • @VivekEntertainment-k6o
    @VivekEntertainment-k6o 3 ปีที่แล้ว +1

    आपले आभार.अशा लोकांमुळे वारकरी सांप्रदायाकडे भघन्याची दृष्टी बदलते ,आणि ती थेट ज्ञानोबाराय तुकोबाराया पर्यंत

    • @r.s.dondalepatil5352
      @r.s.dondalepatil5352 3 ปีที่แล้ว

      जशी दृष्टी तशी सृष्टी राम कृष्ण हरी

  • @IndianRouter
    @IndianRouter 3 ปีที่แล้ว +56

    किर्तनाच्या नावावर विनोदाचे कार्यक्रम आणी तमाशा झालाय

  • @dattatrayrupnar4679
    @dattatrayrupnar4679 3 ปีที่แล้ว +1

    सुशील भाऊ त्याच चुकत नाही त्याचा वर होणारे संस्कार आई वडील चे आहेत आपण सामजात जातो दोन समाज असतात सज्जन व दुर्जना मुल बाहेर पडलो निरव्यसनी असणे सज्जन चा लक्षण नाही परोपकार दान धर्म माहीत नसेल उपयोग काय याना मी सामजविरहीत बोलण

  • @rajwanve4807
    @rajwanve4807 3 ปีที่แล้ว +260

    भावपूर्ण श्रद्धांजली हिच्या कीर्तनला इंदुरीकर महाराजची copy करते ही

    • @govindmotegaonkar5858
      @govindmotegaonkar5858 3 ปีที่แล้ว +24

      इंदुरीकर महाराज त्यांच्या गावी शाळा चालवतात....सामाजिक कार्यात सढळ हस्ते मदत करतात....
      पण या माऊलींचे काय?लोक संगे ...

    • @drc-1991
      @drc-1991 3 ปีที่แล้ว +17

      अगदी बरोबर आहे तुमचं

    • @babanraojadhav7273
      @babanraojadhav7273 3 ปีที่แล้ว +13

      rangel shivlila patil .hila kirtan karun deu naka.murkh porgi aahe .

    • @ChaitanyaSimpleExplain
      @ChaitanyaSimpleExplain 3 ปีที่แล้ว +18

      राज भाऊ बरोबर. आधी विचारला तोच प्रश्न - इथून पुढे हिच्या कीर्तनाला लोकं येतील का ?

    • @drc-1991
      @drc-1991 3 ปีที่แล้ว +7

      @@ChaitanyaSimpleExplain नाही कोण येणार

  • @arvindgiri9187
    @arvindgiri9187 3 ปีที่แล้ว +6

    खरं आहे सर जी, समाजाला दिशा देणारे, दिशा हिन होत आहेत, मि आपल्या मताशी सहमत आहे, धन्यवाद जी

  • @sswadgaonkar2209
    @sswadgaonkar2209 3 ปีที่แล้ว +53

    ही कसली शिवलीला, ही तर " मर्कटलीला "!
    बिग बाॅसमध्ये जाऊन भरकटलेली ही शिवलीला तिथं कोणतं अमृत पाजणार आहे कुणास ठाऊक?

    • @SM-mm5ul
      @SM-mm5ul 3 ปีที่แล้ว

      शिवलीला नाही रे, रासलीला आहे

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 3 ปีที่แล้ว

    संत तुकाराम महाराज ,संत एकनाथ महाराज,संत नामदेव , संत मुक्ताई ,समर्थ रामदास स्वामी,संत चोखामेळा,बहिणाबाई,संत भगवानबाबा, गोरा कुंभार अजून कितीतरी मोठ्या संतांची सिद्धपुरुषांची परंपरा या असल्या कीर्तनकार लोकांनी धुळीस मिळवली एखादा विरळाच सापडेल आजच्या जगात

  • @niladeshpande3217
    @niladeshpande3217 3 ปีที่แล้ว +17

    हे कसलं किर्तन ? थिल्लरपणाचा कळस आहे. किर्तनाचे आपण सांगितलेले निकष आणि सादरीकरणामागील हेतूचे पावित्र्य पूर्णतया धुळीस मिळालेले आहे.
    आपले अभ्यासपूर्ण आणि वेगळ्या शैलीतून सादर होत असलेले विश्लेषण खूप सुंदर असते.

  • @hssurawaseassociates8006
    @hssurawaseassociates8006 3 ปีที่แล้ว +3

    Respected Sushil Kulkarniji
    You are 100% correct.

  • @sagarpawar7140
    @sagarpawar7140 3 ปีที่แล้ว +19

    तुम्ही जे बोलला जे दाखवले ते एक दम बरोबर आहे नालायक आहेत हे लोक मि तुम्हाला सह मत आहे
    राम कृष्ण हरी🙏

  • @कामधेनुगोशाळाउमरीमा.जी.परभणी

    तुमच्या चरणी त्रिवार वंदन सुशील सर 🙏अगदी पूर्ण वारकऱ्यांच्या अंतकरणातला खद खद होत असलेला विषय मांडला 🙏🙏🙏 मी इचं कीर्तन लागलं की टीव्ही बंद करतो... बिनलाजी

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 3 ปีที่แล้ว +79

    शिवलिला पाटील यांनी चुकीचे वर्तन करतात असे वाटते

    • @ashwinisonawane5819
      @ashwinisonawane5819 3 ปีที่แล้ว +4

      असे वाटत नाही.. नक्की कोणी दुष्ट शक्तिने हीला प्रवृत्त केले असणार......... फसवणूक.

    • @tilak_ingale
      @tilak_ingale 3 ปีที่แล้ว

      @@ashwinisonawane5819 tila abhang pan yet nahi

  • @vitthalhatolkar2563
    @vitthalhatolkar2563 3 ปีที่แล้ว

    कुठल्याच कोनातून ही कीर्तनकार वाटत नाही हिला वारकरी संप्रदाय काय आहे हे काय समजणार तुम्ही खूप छान मार्गदर्शन करत आहात जय हरी

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 3 ปีที่แล้ว +119

    शिवलीला बाईला वारकरी आणि कीर्तनकार म्हणणे म्हणजे प. पू. भरतबुवा रामदासी, देगलूरकर महाराज यांचा अपमान आहे 🙏🙏

    • @kaliasuresh2176
      @kaliasuresh2176 3 ปีที่แล้ว +3

      बरोबर बोललात.

    • @mangeshtathe7789
      @mangeshtathe7789 3 ปีที่แล้ว +3

      शोभा ताई तुमच्या मताशी सहमत आहे 🙏🙏👍🏻👍🏻

    • @mangeshtathe7789
      @mangeshtathe7789 3 ปีที่แล้ว +4

      सर्व गुण संपन्न अशा विद्या विभूषित वाचस्पती असणाऱ्या सार्वकलिक संताच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे तो असल्या गल्लाभरू जन्माला येणाऱ्या नातदृष्ट गल्ली छाप लोकांमुळे...😠😡😠😡

    • @kaliasuresh2176
      @kaliasuresh2176 3 ปีที่แล้ว +2

      @@mangeshtathe7789 अगदी बरोबर बोललात.सहमत आहे.

    • @mangeshtathe7789
      @mangeshtathe7789 3 ปีที่แล้ว +2

      @@kaliasuresh2176 धन्यवाद 🙏🙏💐💐

  • @jaimangaljamdhade8380
    @jaimangaljamdhade8380 3 ปีที่แล้ว

    *सपादन साहेब,आपले मत अतीशय उपयुक्त आहे महिला किर्तनकार चे आपन आपल्या बुद्धीच्या,शब्दात बाईचं चांगलंच वस्त्रहरण केले , मार्मिक भाष्य आवडलं कुलकर्णी साहेबांना मानाचा मुजरा.*

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 3 ปีที่แล้ว +9

    बाईला तमाशा चे , नटी होण्याचे आकर्षण आहे,ते मान्य करण्या ऐवजी उगाच मखलाशी करून वारकरी सांप्रदाय बदनाम करु नये.🤦👿🤦👿🤦

  • @anantkadam3893
    @anantkadam3893 10 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर बोललात सुशील जी

  • @prakashsapre6523
    @prakashsapre6523 3 ปีที่แล้ว +4

    आपले विचार पटण्यासारखेच आहेत .मी आपल्या मताशी सहमत आहे.
    झी टॉकीज वर लॉकडाऊन च्या काळात गेल्या वर्षापासून त्यांची २ वेळा कीर्तने ऐकली आहेत, "मनमंदिरा "या कार्यक्रमातून.

  • @nrc_9985
    @nrc_9985 3 ปีที่แล้ว +3

    अगदी बरोबर बोले साहेब 🙏🏼🙏🏼 शिवलीला ताई पाटील ने आता कीर्तन सोडले पाहिजे व सिनेमा मधे अभिनेत्री बनाव

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 3 ปีที่แล้ว +27

    बिग बॉस हा कार्यक्रम कोणताही संस्कृती असलेला माणूस पाहणारच नाही आणि पाहू ही नाही.

    • @publicinterest8551
      @publicinterest8551 3 ปีที่แล้ว

      नक्कीच आवडेल तुम्हाला
      th-cam.com/video/5YVFJhKir44/w-d-xo.html

    • @laxmankedar5689
      @laxmankedar5689 3 ปีที่แล้ว

      एडझव्या इंदूरीकरांचं नाव घेण्याची तुझी लायकी नाही तमाशानं महाराष्ट्र बिघडत नाहि मानतो तर मग तुझी पोरं पाठव तमाशात

    • @deepakgahiwad3297
      @deepakgahiwad3297 3 ปีที่แล้ว

      @@laxmankedar5689 एडझव्या तुझ्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, कमेंट सुध्दा नीट वाचता येत नाही.

  • @sanskarproduction6655
    @sanskarproduction6655 3 ปีที่แล้ว

    यांच्या अशा वागण्यामुळे चांगल्या कीर्तनकारावर वाईट वेळ येऊ शकते

  • @changdeokumbhar1908
    @changdeokumbhar1908 3 ปีที่แล้ว +86

    मिटकरी हा तर तमाशा मधला सोंगड्याच आहे

  • @namdeomohite2310
    @namdeomohite2310 3 ปีที่แล้ว

    अशा लोकांना (मी याना कीर्तनकार मानत नाही) लोकांनी त्यांची जागा दाखवावी, जेणेकरून कीर्तन परंपरेला गालबोट लागणार नाही. राम क्रिष्ण हरी, सुशिलभाऊ.