मी पुरोहित आहे, तुम्ही माहिती खूप छान, अभ्यासपूर्ण सांगितली , लोकांचे चांगले मार्गदर्शन केलेत धन्यवाद. पितृदोष यावर बिन खर्चाचा अजून एक चांगला उपाय म्हणजे सकाळी अंघोळ झाल्यावर रोज पिंपळाच्या झाडाला पाणी वाहून पित्राना नमस्कार करून हे पितृहो तुम्ही संतुष्ट रहा अशी प्रार्थना करणे. किमान दर अमावस्येला तरी हे करणे. याला कसलाच खर्च नाही.
जर खूपच गरीब आहे तर सरळ विष्णू चे 1000 नवे रोज म्हणा ओम विष्णू ये नमः , ओम केश्र्वे नमः असे खुप आहेत विष्णू सहस्त्रनाम नाम संस्कृत आहे सर्वांनी करावाच असे नाही मग विष्णू चे 1000 नवे म्हणा पण हातात पाणी घेऊन संकल्प घ्या की हे विष्णू देवा माझं पित्रा सद्गती द्या त्यांना मुक्त करा प्रेत , पिसाच योनी मधून पुढील प्रवास सुरळीत होऊदे आणि बगा खुप लवकर फरक दिसणार ओम नमः शिवाय , ओम नमः बागवते वस् देवेया नमः
Jai ho guruji guruwar dnyaneshwar ji satya maharshi maharaj ki jay ho. Very sweet voiced simplified every time amplified our short knowledge of the needful continued life journey..Thanks for the sharing of great knowledge..
गुरुजी प्रथम तुम्हचे खुप खुप धन्यवाद.🙏 पितरांच्या बद्दल खूप सविस्तर माहिती दिली.आणि सोप्या भाषेत सांगितले. ज्यांनी आपल्याला प्रश्न विचारले आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर हव आहे.
नमस्कार गुरुजी, पितृदोषांबद्दल तुम्ही खूप छान आणि विस्तृत माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार, धन्यवाद! एक शंका अशी आहे की पितृतिथीला जेवायला येण्यासाठी कोणी उपलब्ध होऊ शकलं नाही तर काय करावे? कारण शहरी भागात पितरांच्या नावे जेवण्यासाठी यायला अलीकडे सहजपणे कोणी मिळत नाही अथवा येत नाहीत तर त्याला पर्याय काय? तसेच मुंबईसारख्या शहरी भागात अनेकदा गायही मिळत नाही तर कसे करावे? आणि कोणी देवळाबाहेर अथवा इतर ठिकाणी लोकांकडून पैसे घेऊन गाईला चारा घालण्याचा व्यवसाय करत असला तर त्याच्याकडील गाय ही इंग्लिश गाय असते, आपली गावठी गाय नसते तर काय करावे? कृपया माहिती द्यावी.
गुरूजी खूप छान माहिती दिलीत म्हणून समाधान वाटले.नमस्कार.
मी पुरोहित आहे, तुम्ही माहिती खूप छान, अभ्यासपूर्ण सांगितली , लोकांचे चांगले मार्गदर्शन केलेत धन्यवाद. पितृदोष यावर बिन खर्चाचा अजून एक चांगला उपाय म्हणजे सकाळी अंघोळ झाल्यावर रोज पिंपळाच्या झाडाला पाणी वाहून पित्राना नमस्कार करून हे पितृहो तुम्ही संतुष्ट रहा अशी प्रार्थना करणे. किमान दर अमावस्येला तरी हे करणे. याला कसलाच खर्च नाही.
🙏 अत्यंत महत्त्वाची आणि खूप सुंदर महीती 🙏 ॐ पितरेभ्यो नमः 🙏
अत्यंत सुन्दर उपयुक्त माहिती. गुरुजी तुमचे आभार.नमो आदेश
खूप छान व्हिडिओ, God bless you
खूप छान सुंदर, अप्रतिम माहीत नसलेली माहिती तुम्ही सांगितली, गुरुजी, खूप खूप धन्यवाद
W
आताच्या व्हिडीओत छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद खूप शंकांचे निरसन झाले
जर खूपच गरीब आहे तर सरळ विष्णू चे 1000 नवे रोज म्हणा ओम विष्णू ये नमः , ओम केश्र्वे नमः असे खुप आहेत विष्णू सहस्त्रनाम नाम संस्कृत आहे सर्वांनी करावाच असे नाही मग विष्णू चे 1000 नवे म्हणा पण हातात पाणी घेऊन संकल्प घ्या की हे विष्णू देवा माझं पित्रा सद्गती द्या त्यांना मुक्त करा प्रेत , पिसाच योनी मधून पुढील प्रवास सुरळीत होऊदे आणि बगा खुप लवकर फरक दिसणार ओम नमः शिवाय , ओम नमः बागवते वस् देवेया नमः
खूप सुंदर माहिती दिली आजपर्यंत कुणीही एवढी चांगली माहिती दिली नाही मनापासून धन्यवाद
अतंत्य सुंदर माहिती दिली आहे. गुरुजी तुम्हाला नमस्कार.
खूप छान माहिती दिली महाराज खूप खूप धन्यवाद महाराज असेच माहिती द्या आम्हाला
Khup chan mahiti diley buddl dhanyvad guruji charran sparch ❤❤
@@jyotitarle4141ĺĺl67ĺllllllllllllllĺlĺllllĺĺlĺll❤g.
@@jyotitarle4141😂🎉😂
❤😊😊¹¹@@jyotitarle4141
अत्यंत सुंदर विडिओ. खूप खूप धन्यवाद.
छान च माहिती दिली आहे. ओम् पितरेभ्यो नम: l
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
अतिशय महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद
सर अतिशय उत्तम माहिती सोप्या भाषेत सुंदर पणे कथन केली dhanywad
Sir. खुफ chan माहितीसाठी धन्यवाद
Vary nice information about pitru dosh, Souletion, Thanks for, jai mata jagdamba, mata, ki jai.
अत्यन्त सुंदर माहिती दिली अशीच माहिती देत राहा गुरुजी तुम्हाला नमस्कार
तुमच्या मुळे खूप खूप छान माहिती समजली गुरूजी 👌👌
खूप छान व्हिडिओ आहे दादा नमस्कार बोलणं पण छान माहिती छान गावात व्हिडिओ आहे दादा मस्त
Sir,atant सुंदर मार्गदर्शन दिले
खूप खूप धन्यवाद.
आंधळे सर अगदी योग्य वेळेवर व योग्य मार्गदर्शन केले धन्यवाद
गुरूजीआम्हालाफोननंबरध्या
गुरुजी खूप अतिशय महत्वाची संगितली 👌🌺🌺🌺🌺🌺
गुरूजी खरंच खुप खुप छान माहिती दिली आहे
Farach important mahiti dilit, Guruji Khoop Dhanyawad
आपण खूपच सुंदर माहिती दिली आहे त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आपला व्हिडिओ आम्ही पुन्हा पुन्हा पाहू
छान सर. अशीच विडिओ सादर करा. धन्यवाद.
खूप छान माहती दिली .नमस्कार गुरुजी धन्यवाद.🙏🙏
छान माहिती दिली आहे जय जय पांडुरंग हरी
🙏🙏🙏🙏 खूप चांगली माहिती जर सोमवारी संकष्टी हे माझ्या पतीचा श्राद्ध
Khup khup chhan mahiti dilit dhanyawad guruji
गुरुजी🙏 खरंच खूप छान माहिती दिली आहे मनापासून आभार 🙏
महत्वपूर्ण माहिती दिल्या बद्दल धनयवाद 🙏🏻
Farach upaukta mahiti dili Guruji Namaskar Guruji
Chhan mahiti sangitali je mahit navte te mahit zale khup aanad zala
धन्यवाद
खूप चांगली आणि सविस्तर माहिती दिली.
जे माहित नाही तेही अप्रतिम रितीने समजून सांगितले त्या साठी धन्यवाद गुरूजी ❤
खूप सुंदर माहीती सांगितली 😊
Jai ho guruji guruwar dnyaneshwar ji satya maharshi maharaj ki jay ho. Very sweet voiced simplified every time amplified our short knowledge of the needful continued life journey..Thanks for the sharing of great knowledge..
अतिशय सुंदर माहिती दिली.आपले बोलणे ऐकत रहावं असं वाटतं.
जय जगदंब गुरुजी मित्राची माहिती खूपच छान
गुरूजी नमस्कार,,,खुप खुप छान माहिती दिली 🙏🙏🙏🙏🙏
प्रणाम गुरूदेव खुप छान
गुरुजी प्रथम तुम्हचे खुप खुप धन्यवाद.🙏 पितरांच्या बद्दल खूप सविस्तर माहिती दिली.आणि सोप्या भाषेत सांगितले.
ज्यांनी आपल्याला प्रश्न विचारले आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर हव आहे.
खूप छान सुदंर अनुभव सागीतला त्याबद्दल धन्यवाद सर
सविस्तर माहिती दिलीत, गुरूजी खूप खूप धन्यवाद
35:04 😂 Khoob Khoob dhanyvad Guru ji Khoob Sangli mahiti
So beautiful u hv explained
N I always used to do wrong procedure m wrong mantra
Thank u for guiding people like me thank u
खुप छान माहिती दिली गुरू
Khupch chan mahiti
जय जगदंब. सर खूप महत्वाची माहिती सांगितली आपण. खूप शंकाचे निरसन केले.🙏
धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻खुप खुप छान माहिती सांगितली गुरुजी खरंच तुमचे आभारी आहोत.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️
छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद गुरुजी
जय जगदंब सर खूप छान माहिती सांगितली.
खुपच सुंदर
❤
चित्राची अतिसुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सर उपयुक्त अशी माहिती तुम्ही सांगितली धन्यवाद
जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती सांगितली गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर माहिती दिली गुरुजी त्या बदल खुप खुप धनेवाद जी मी आपली आभारी आहे जी
नमस्कार गुरूजी खुप छान माहितीपूर्ण व्हीडिओ बनवलाय खुप जणांना याची माहिती मिळेल असेच व्हीडिओ बनवत रहा.
😅00000 loop lo 09l❤❤❤1q1
Jay Jagdamba namo aadesh🎉🎉🎉🎉😢😢😮😮😮❤🎉🎉😢😢
खूपच छान माहिती दिलीत, गुरुजी .
खूप खुप धन्य वाद.
तुमचे खूप आभारी आहोत माहिती सांगितल्याबद्दल
धन्यवाद
अतिशय सुंदर माहिती दिली आहे सर धन्यवाद ❤❤❤
❤❤❤❤❤
सर आपण खुप चांगली माहीती देता आहात.
माषबली म्हणजे उडीद दाळीचे पदार्थ बनवून खावू घालणे, छान!
माहीती महाराज.
खुप छान माहिती पाठवली दादा धन्यवाद
आज पर्यंत कोणीच येवढ्या साध्या सोप्या विधी संगित्ल्या नव्हत्या सर तुमचे मना पासून धन्यवाद 🙏🙏
गुरुजी खूप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏🙏 अशीच नवनवीन माहिती आमच्यासाठी घेऊन येत जा
अत्यंत योग्य वेळी खूपच सुंदर माहिती दिली याबद्दल धन्यवाद सर
. खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद ❤
खूप सुंदर माहीती सांगितली आहे गुरुजी धन्यवाद।
अतिशय सुंदर माहिती दिली सर ❤
गुरुजी तुम्ही खुपच सरळ आणि सोपे उपाय सांगितले आहे धन्यवाद 🙏🙏
खुप खुप खुपच छान माहितीपूर्ण विडिओ होता तुमचे आभार मान्यासाठी शब्द च सापडत नाही सर धन्यवाद
अतिशय सुरेख माहिती दिली आहे, धन्यवाद .
खुपच छान माहिती सांगतात
खूपच अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल सर आपणास धन्यवाद
Khoopcha chan abhyaspurwak video ahe.
नमस्कार गुरुजी खूप छान माहिती सांगितलीत. धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
संपूर्ण माहिती योग्य, सूचक व परिपूर्ण आहे.. खूप खूप धन्यवाद सर 👏🏻
सादर धन्यवाद गुरुजी महत्वपूर्ण माहीती दीली🎉
पितृ दोषा बद्दल खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद...
श्री गुरूजी छान माहिती दीली अपले खुप खुप आभार आणि धन्यवाद 🙏🌹
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏 सर
जय जगदंबा जगदंबा गुरुजी तुम्ही छान माहिती सांगितली अशीच माहिती सांगत रहा नवरात्राच्या श्री स्वामी समर्थ सॉंग
खुपच छान माहिती मिळाल्याबद्ल आपले आभार
खूप छान माहिती 👌👌👌🙏
खुप सुंदर माहीती,सांगितली गुरुजी,
Shri Swami Samarth 🙏
खूप छान माहिती. सांगण्याची पद्धत पण छान व स्पष्ट उच्चार.
🙏🏻🙏🏻धन्यवाद गुरुजी
छानच आहे व्हिडिओ
नमस्कार गुरुजी,
पितृदोषांबद्दल तुम्ही खूप छान आणि विस्तृत माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार, धन्यवाद!
एक शंका अशी आहे की पितृतिथीला जेवायला येण्यासाठी कोणी उपलब्ध होऊ शकलं नाही तर काय करावे? कारण शहरी भागात पितरांच्या नावे जेवण्यासाठी यायला अलीकडे सहजपणे कोणी मिळत नाही अथवा येत नाहीत तर त्याला पर्याय काय?
तसेच मुंबईसारख्या शहरी भागात अनेकदा गायही मिळत नाही तर कसे करावे? आणि कोणी देवळाबाहेर अथवा इतर ठिकाणी लोकांकडून पैसे घेऊन गाईला चारा घालण्याचा व्यवसाय करत असला तर त्याच्याकडील गाय ही इंग्लिश गाय असते, आपली गावठी गाय नसते तर काय करावे?
कृपया माहिती द्यावी.
Very well explained thanks
मला आज तुमच्यामुळे खुप चांगली माहिती मिळाली, धन्यवाद गुरुजी
व्हिडीओ बघितला चांगली माहीती मिळाली मनापासून धन्यवाद 🙏🙏
पित्रांबाबची खूप चांगली आणि विश्वासनीय माहिती मिळाली आहे. खूप खूप धन्यवाद, गुरुजी.
Very beautiful and convincing explanations. You have helped remove so many misconceptions.
Thank you
खूप छान मस्तच माती दिल्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद सर 🙏🙏
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपणास धन्यवाद...
Very important information
ल
अत्यंत चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद