व्वा भावा अत्तापर्यंतच्या केलेल्या व्हिडीओं मधला हा सगळ्यात भारी व्हिडीओ आहे काहीच उणीव नाही आणि हाॕटेल मालकांनीपण हातचं काही न राखता सगळी रेसीपी सांगीतली एकदा नक्की भेट देणार हाॕटेल मालकांना आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
खवय्यांसाठी नाद खुळा रेसिपी आहे.खूप सुंदर बनवलय.किचनची स्वच्छता,हॉटेल मालकांचा करतांनाच टापटीप पणा काहीही हातचं राखून न ठेवता मनमोकळेपणे सांगणं,तुमची विचारताना मनातलं काढून घेण्याची पद्धत व्हीडिओ शूटिंग सगळं कसं 1 नंबर आणि सगळ्यात महत्वाचे माझ्या सारख्या प्रेक्षकांच्या तोंडाला पाणी सोडणं,तांबडा पांढरा कधी वरपू अस झालं.असो कोल्हापूरला आले की नक्की माई हॉटेलमध्ये जाणारच😋😋
गेली दहा वर्षे तीच टेस्ट! कितीही वेळा खाल्लं, पोट भरते पण मन भरत नाही. पिवर मट्ण, उत्तम अस्सल कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, लुसलुशीत चपाती, चवदार खीमा, मालवणी सोलकढी आणि त्याला कांदा लिंबूची जोड.. निव्वळ नाद खुळा !
सर,अमोल दादायांच मनापासून धन्यवाद, एवढं छान समजावून सांगितले त्यांनी ❤❤❤व तुमचे पण एवढ्या डिटेल मध्ये (१किलोच मापं विचार ले) माहिती घेतली ❤❤❤कसं जे हाॅटेल मध्ये जावु शकतं नाही, ते घरी बनवुन बघतील 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
व्वा भावा अत्तापर्यंतच्या केलेल्या व्हिडीओं मधला हा सगळ्यात भारी व्हिडीओ आहे काहीच उणीव नाही आणि हाॕटेल मालकांनीपण हातचं काही न राखता सगळी रेसीपी सांगीतली एकदा नक्की भेट देणार हाॕटेल मालकांना आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
Thank you bhava...🙏
हॉटेल मालकांचे मनापासून धन्यवाद. खूप इनोसंट माणूस आहे. काय केलं तरी नशिबातल कोणीही घेऊ शकत नाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.😊
Thank you... Subscribe 🙏
सगळ्या जेवणा पेक्षा इथली स्वछता जास्त आवडली.... आणि हॉटेल मालकाची मस्त गावरान भाषा 😊
Subscribe 🙏
कोल्हापुरी माणुस असतोच असा हातचं काही न राखता सांगणारा, मालक तर साधे व प्रामाणिक आहेत. नक्की भेट देणार 👍
Subscribe 🙏
🤤 मी इथे जाऊन एकदा तरी मटण भाकरी खाणार 😋
Nakki sir... Subscribe 👍
मी बरेच दिवस तांबडा रस्सा पांढरा रस्सा अणि मटण फ्राय chaya रेसिपी चि वाट बघत होते अणि ते तुमच्या विडिओ मध्ये आले thank you.
Many many thanks...
हे माझं फेवरेट हॉटेल आहे. Hidden gem आहे. कोल्हापूरातला सर्वोत्कृष्ट तांबडा रस्सा इथेच मिळतो.
Subscribe 🙏
खवय्यांसाठी नाद खुळा रेसिपी आहे.खूप सुंदर बनवलय.किचनची स्वच्छता,हॉटेल मालकांचा करतांनाच टापटीप पणा काहीही हातचं राखून न ठेवता मनमोकळेपणे सांगणं,तुमची विचारताना मनातलं काढून घेण्याची पद्धत व्हीडिओ शूटिंग सगळं कसं 1 नंबर आणि सगळ्यात महत्वाचे माझ्या सारख्या प्रेक्षकांच्या तोंडाला पाणी सोडणं,तांबडा पांढरा कधी वरपू अस झालं.असो कोल्हापूरला आले की नक्की माई हॉटेलमध्ये जाणारच😋😋
खूप खूप धन्यवाद सर, नक्की जेवणाचा आस्वाद घ्या.. Subscribe 👍
गेली दहा वर्षे तीच टेस्ट!
कितीही वेळा खाल्लं, पोट भरते पण मन भरत नाही.
पिवर मट्ण, उत्तम अस्सल कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, लुसलुशीत चपाती, चवदार खीमा, मालवणी सोलकढी आणि त्याला कांदा लिंबूची जोड..
निव्वळ नाद खुळा !
नक्की येणार... भाषा आपली लाडकी❤ स्वच्छ आणि सुंदर❤
Thanks... Subscribe 🙏
वा छान एक नंबर हॉटेल मालकांचा आणि तुमचा अभिनंदन खूप छान..खूप उत्कृष्ट व्हिडिओ,हॉटेल मालकांनी अगदी डिटेल्समध्ये सांगितल्याबद्दल धन्यवाद
Subscribe 🙏
नंबर एक सर एक नंबर व्हिडिओ शूट केलाय, खूप छान रेसिपी सांगितले हॉटेल मालकाने, एक नंबर❤️❤️❤️❤️👌👌
Thank you...
नादच करायचा नाही कोल्हापूरकरांचा...❤❤ लय भारी व्हिडिओ... तुम्ही खात होता पण आमचं काय झालं ते आम्हाला माहीत😂 नक्की भेट देणार आणि जेवणार पण ❤❤
Hahhahah.... नक्की भेट द्या लवकरच मग, Subscribe 🙏
एक नंबर दादा मटण बन वण्याची पद्धत आणि सर्वात महत्वाची म्हणजे स्वयंपाक घराची स्वच्छ्ता
Subscribe 🙏
वाव खूप छान बघूनच खावी वाटते👌👌👍
Lai bhari. Swayampak ghar ekdam swachha thevle aahe.
Subscribe 🙏
खूप छान 👌 आणि साधी सरळ भाषा.
अमोल भाऊ आम्ही नक्की येणार.
From अहिल्या नगर.👍🏻
Thank you...
खूप छान थाळी,भाऊ तुमच्या सारख्या प्रामाणिक माणसांमुळे कोल्हापूरचे पर्यटन वाढत आहे. शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद...
Very good and delicious food
You will enjoy the food and worth too...
Please try.......
वाह वा आपल्या मराठी माणसाला मोठे करु, फारच भारी.
Subscribe 🙏
Kiti clean ahe kitchen 👍👍✨✨💯
Subscribe 🙏
Sarvat uttam tumchi swacchata Khup awadli, Ani J1 pn Khup masta
Subscribe 🙏
..👍👍🤟🤟👌👌thank youuu... recipe sathi
Thank you so much for sharing in so much detail. For sure, we will visit your restaurant for Mutton Thali 🙏
Thank you... Subscribe 🙏
एक नंबर मस्तच भाऊ असं पाहिजे सगळं मन मोकळे पणाने सांगणार
Subscribe 🙏
Khupch mast…owner khupch changle ahet recipe tar uttamch…amhi ha video europe madhun pahtoy❤
Thank you... Subscribe🙏
Kupch chan Dada
Subscribe 🙏
मस्तच पुढच्या वेळी कुटुंबासहित नक्कीच भेट देणार
Ya sir nakki welcome aahe...
Subscribe 🙏
Very nice clean premises...and owner is nice personality
Subscribe 🙏
दादा मला तुमचा खूप अभिमान वाटतो कारण जगात भारी लई भारी आमचं कोल्हापुरी मी कोल्हापूरची आहे 👍👍👍
Subscribe 🙏
खूप खूप. छानच.माहीती. दिली.❤❤😊
Subscribe 🙏
आम्ही नेहमीच येतो कोल्हापूर ला पुढील
वेळी नक्की भेट देऊ, चव खाल्ल्यावर कळेल पण आपली स्वच्छता कमाल आहे त्यासाठी नमस्कार,
पुढील वाटचालीस शुभेच्छा,
Ho nakki bhet dya... Subscribe 👍
वाह वाह!!!!! चमचमीत आणि झणझणीत जेवण...नक्की भेट देणार दादा🎉😅...
Subscribe 🙏
सुंदर व्हिडिओ. असे व्हिडिओ बघायला आवडतील.
बाकी सर्व उत्कृष्ट स्वच्छता पाहून खूप आनंद झाला आता जेवायला यायचं म्हणते
Ho nakki jevayla ya... Subscribe 🙏
No 1 Lai bhari kolhapur la alo ki hnuya
Yes nakki bhet dya... Subscribe 🙏
प्लास्टिक बरणी ऐवजी काचेच्या किंवा चिनी मातीची भरण्या वापरल्या तर अति उत्तम होईल.
Subscribe 🙏
What I liked the most is cleanliness
Thank you... Subscribe 🙏
Apratim jevan ,video ani recipe.
Subscribe 🙏
आपुलकीने वाढणारी माणसे खरच फार स्वछता व चविष्ट जेवण
Subscribe 👍
Khhop Chan bhau pandhrarassa nkkii try kru. 👌
Nakki try Kara... Subscribe 🙏
Ek gosht sangaychi Foodie lucky baddal mhanje unique concepts gheun yetat kayam jevana baddal.. ani ashya kahi hotels cover kelet tyanni je nehmi underrated ahet. Thanks for covering up these places bro. Bakiche channels nehmi jevanacha tat samor anun dakhavtat. Pan ithe aplyala jevan jevlya nantarcha expression suddha pahayla milta. Keep it up dude. Me agdi 4k subscribers pasun follow kartoy. Well done
Many many thanks sir... 🙏
Kharach khup chyan prakari recepi dakhavli
Thank you... Subscribe 🙏
लय म्हणजे लयीच भारी👌👌🤗👋👋
लय म्हणजे लय धन्यवाद... Subscribe 👍
🤤 1 number 👌☺️
Khup Chan Recipe
Subscribe 🙏
खूपच छान नक्की येऊ
नक्की भेट द्या.. Subscribe 🙏
Hotel 'mai' non veg Pandra / Tanbda Recipi Whaah '!
Thanks... Subscribe 🙏
एक नंबर मटण चव छान असणार आपल्याहातचे कधी खावेसे वाटत आहे
Subscribe 🙏
Khup chan aahe
दादा खुप छान सुंदर सांगितले मसाले तुम्ही पाठवणार का ऑर्डर दिली तर
Ho milel... Video madhe contact number dilay tyavr call kara.. Subscribe 🙏
सर,अमोल दादायांच मनापासून धन्यवाद, एवढं छान समजावून सांगितले त्यांनी ❤❤❤व तुमचे पण एवढ्या डिटेल मध्ये (१किलोच मापं विचार ले) माहिती घेतली ❤❤❤कसं जे हाॅटेल मध्ये जावु शकतं नाही, ते घरी बनवुन बघतील 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
हो हो तुमच्यासाठीच असे detail video बनवत असतो... Subscribe 🙏 करा अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी
कोल्हापूर नादच खुळा
Subscribe 🙏
लाय भारी कोल्हापुरी 👌👌👌
Subscribe 👍
Very nice presentation
Subscribe 🙏
वा छान मस्तच
Subscribe 🙏
मी कोल्हापूरला आलो की हॉटेल माईला नक्कीच जाणार 😊
नक्की भेट द्या... Subscribe 🙏
Top Resipi Mattaon ; padara ' Rass nouber 1
Subscribe 🙏
Very great
Subscribe 🙏
😋👌लाइच भारी व टेस्टी रस्सा
आणि थांळी 😋👌
🙏🌹जय हनुमान जी की जय🌹
🙏🌹जय श्री रामचंद्र की जय🌹 🙏
दीपक बक्षी, वकील, बक्षीज कीचन रेसिपी च्यानल🌹😋🙏
Subscribe 🙏
1 no kata kirrr asach sarv video banva full details recipe video
Nakkich bhava...
Lai bhari. Coming soon to your ?MAI
Yes ya ya welcome...
लय भारी कोल्हापूर मटणाचे रेसिपी धन्यवाद ❤🎉
Subscribe 🙏
स्वच्छता❤❤❤
Subscribe 🙏
1 नंबर
Subscribe 🙏
खूप भारी..... 🍗🍗🍗
Subscribe 🙏
खुप खुप छान मस्तच फारच सुंदर
Subscribe 🙏
Extremely nice
Subscribe 🙏
Vdo बघताना सुंदर वास पण आला. कोल्हापूरला आल्यावर नक्की भेट देईन.
Nakki bhet dya... Subscribe 🙏
have you tried Sai Misal,, Rajarampuri 10 th lane kolhapur, must try this Yammy Misal
I will try definitely... Thank you...
Masth thali.chaanch
Subscribe 🙏
खूपच छान
Subscribe 🙏
येतो ताबडा पांढरा रस्सा ची चव घेण्या साढी आणि त्याच बरोबर वेज ची पण 😊 कोल्हापुरी शाकाहारी जेवन देखील चव घेन्यासाढी
या या स्वागत आहे... Subscribe 🙏
एक नंबर जेवण❤❤❤
Subscribe 🙏
Lastla je bharpur masala fry kela tyacha ek padarth dakhavala pahije hota mhanje gravitle matan kolhapuri kase aste te baghutle aste
Khup chan
Subscribe 🙏
Mast😋😋
Subscribe 🙏
कृपया adress सांगत चला ,बाहेरून येणारे पर्यटक ना बरे होईल,आम्ही कोल्हापुरी लय भारी ❤
पत्ता सुरुवातीलाच सांगितला आणि स्क्रीन वर दिला आहे मॅडम कृपया पहा...
Superb
Subscribe 🙏
वाह खूपच छान 🎉🎉🎉
Subscribe 🙏
बेस्ट ऑफ लक मालक
Subscribe 🙏
Mastach
Subscribe 🙏
बेस्ट
Subscribe 🙏
मसाल्या साठी नारळ सुक खोबरं भाजायच का की कच्च वाटायचं खूप छान आहे
भाजून घ्यायच... Subscribe 🙏
Khup chan 🎉🎉🎉🎉
Subscribe 🙏
लय भारी
Subscribe 🙏
Kitchan खूप छान आहे
Subscribe 🙏
Kholapur madhe kuth ahe
Swachatta khoopch chan.
Subscribe 🙏
वाटणामधे कांदा अजिबात वापरला नाही.आणि तांबड्या रश्श्यात चरबी टाकली नाही.खूप छान लागते
Subscribe 🙏
मस्तच
Subscribe 🙏
Ek no
Subscribe 🙏
Chan! Ole khobre takly tumi tikht rasshya madhe kiti divs tikto ha rassa
Subscribe 🙏
छान कोकणात या N H 66 FOOD GAREG Restaurant VAGADE KANAKAVALI SINDHUDURG sindhudurg चक्क गॅरेज मधे जेवण
आरे वाह... नक्की येतो, तुमचा Contact share करा...
Nice 👍
Subscribe 🙏
Atishay Utkrusht aani Changal Sadarikaran.......
Dada Mangalwar pethetil Hotel Daulat cha Video kara ki
Thank you... Subscribe 🙏
विषय हार्ड वॉण्ड इसकूट दन्गा
बुकनाच ओ
Subscribe 🙏
आवडल आपणाला
धन्यवाद... Subscribe 🙏
Very good presantetion
Subscribe 🙏
यांची mutton लोणचे ची रेसिपी टाका ple...
Subscribe 🙏