मी रहायला ईचलकरंजीला आहे पण खरच कोणताही कलर व विकतचे मसाले न वापरता ग्राहकांच्या तब्येतीची पण काळजी घेवुन केलेलं जेवन आणी मालंकाची मुळात बोलण्याची आपुलकी पाहुन एकदातरी ईथे सहपरिवार येवुन जेवू वाटतय.......खुपछान
रोहित एकदम जबरदस्त मित्रा.. आमचा एक मित्र व त्याच बरोबर गावकरी म्हणून तुझा अभिमान तर आहेच नेहमी....! हॉटेल व्यवसाय करत असताना खुप अडचणी येतात मीही त्या अगदी जवळून पहिल्या आहेत.! पण तुझ व्यवसातील हे यश पहिल्या वर जिद्द काय असते आणि व्यवसातील यश बघून अगदी आनंद झाला मित्रा...! तुला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..
खुप छान रेसिपी दाखवली दादा आणि तुमची आपुलकीने बोलण्याची पद्धत खुप आवडली कोल्हापूरला आल्यावर नक्की भेट देऊ त्याच बरोबर हा ब्लॉग खुप छान वाटला तुम्हा दोघांचे अभिनंदन धन्यवाद.👌👌
जेवण एक नंबर आहे कुंटुबीया सोबत सर्वांनी भेट देऊन आस्वाद घ्यावा. कोल्हापुरातील सर्वोत्कृष्ट हॉटेल सुमधुर आणि चवदार अस्सल कोल्हापुरी जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण हऻॅटेल गोल्डन कॉईन
I have watched multiple food vlogging channels with multiple recipes nd cities.. But when it's come to Kolhapur the hygiene is good than other food hubs.. That's makes us more precious
खुप च.छान च.छान VIDEO खुपच खास चैतन्य सर धन्यवाद खुपच धन्यवाद खुपच आभार सर आपले सहर्ष स्वागत करण्यात येत असून सर आपले खुपच खूप अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन! धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप सुंदर जबरदस्त झक्कास पोस्ट खुपच खरोखरच खुपच अवर्णनीय पोस्ट वाचून खूप च आनंद झालाय नमस्कार ! अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!!!❤❤❤
मी रहायला ईचलकरंजीला आहे पण खरच कोणताही कलर व विकतचे मसाले न वापरता ग्राहकांच्या तब्येतीची पण काळजी घेवुन केलेलं जेवन आणी मालंकाची मुळात बोलण्याची आपुलकी पाहुन एकदातरी ईथे सहपरिवार येवुन जेवू वाटतय.......खुपछान
th-cam.com/users/shorts_-T9AOvc_YA?feature=share
⁹
रोहित एकदम जबरदस्त मित्रा..
आमचा एक मित्र व त्याच बरोबर गावकरी म्हणून तुझा अभिमान तर आहेच नेहमी....!
हॉटेल व्यवसाय करत असताना खुप अडचणी येतात
मीही त्या अगदी जवळून पहिल्या आहेत.!
पण तुझ व्यवसातील हे यश पहिल्या वर जिद्द काय असते आणि व्यवसातील यश बघून अगदी आनंद झाला मित्रा...!
तुला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..
Dhanyawad Deepak
खूप chan.. रेसिपी मस्त... 👍👍
Hotel पाहून खूप chan वाटल... I am also your friend.. Ded classmet.. Varsharani 🤗
खूप सुंदर जेवण बनविण्याची पद्धत होती. जेवण बनविणे ही एक कला आहे. कोल्हापुरी जेवण म्हणजे एक मेजवानीच होय. धन्यवाद
D Ed n hotel = nmarpna n quality , very nice karn jewn tr chanch distey ..aani bolnuatil nmrpna ..nice
फार छान माहिती दिलीत,विशेषतः पांढरा व तांबडा रस्सा करण्याची पध्दत व सर्व चुलीवरची चव हॉटेल साठी शुभेच्छा आलो त्या बाजूला तर अवश्य येऊ
आम्हाला घरी याञे साठी 60 लोकांसाठी तांबडा पांढरा रस्सा बनवायचे आहे तरी प्रमाण कळेल ❓
सर्व पदार्थ एक नंबर बनवले आहेत 🎉🎉
खुप छान रेसिपी दाखवली दादा आणि तुमची आपुलकीने बोलण्याची पद्धत खुप आवडली कोल्हापूरला आल्यावर नक्की भेट देऊ त्याच बरोबर हा ब्लॉग खुप छान वाटला
तुम्हा दोघांचे अभिनंदन धन्यवाद.👌👌
Thanks
जगात भारी कोल्हापुर.जिंकलस भावा.नाद खुळा.Thank you chaitanya food.आमच्या sataryat ya rao.
Ekdam mast explain kele.. video khup chhan banvla aahe...editing khup sundar aahe...mast🥰🥰🥰🥰
Whaaa golden choice thali toh khana hi padega swadist kolhapuri bhojan
अरे भावा , तोंडाला पाणी सुटून खाली टपकाया लागलंय ! एकदा यायलाच लागतंय भावा ! मस्त
Nicely explained about tambada rasa. Will try and experience the taste
Je Bhau banvatat tyanche vichar changle ahet koni sangat nahi masalyamadhe kay ahe te. aapan sangitale. Amhi Dhule Nasik kadchi mandli. ghari try karu kadhitari. Aplyala khup yash milo hich shubhechchha 👍👍👍👏👏🙏🙏💐💐
200लोकांसाठी आहे.,पण मसाल्यांचे प्रमान
नाही विचारलेत.मग तुमच्या शुटिंगचा फायदा काय?
बाकि भाऊनी तांबळा,पांढरा रसा छान बनवला.
त्यांना खुप शुभेच्छा.
V nice presentation ❤🎉kip it' up,
उत्तम माहिती दिली अस कोणी उघड़ सांगत नहि रेसेपी! छान☺️☺️☺️👍👍
चैतन्य आज चा ब्लॉक एकच नंबर भारी
आम्ही खुप वेळा जेवलोय इथे. जेवण एकदम नाद खुळा आहे. सर्वांनी आवश्य भेट द्या. हाॅटेल गोल्डन काॅइन
Nad khula mhnje????
@@dhirajv.a9798 lee bhari👌👍
@@रुपलक्ष्मिस्किचेन1085 okk bhava kalal ata
@@dhirajv.a9798 खुळ लागत ..😂😂
Nice recipe chan samjun sangitalit
भाऊ तूम्हच्या प्रतनाला हिमतिला सलाम पूढिल वाटचालिस खूप सार्या शूभेच्छा
हॉटेल कुठे आहे पुणे येथे आहे का
लवकर कळवा तोंडाला पाणी सुटलं
कोल्हापूर माझे आवडते शहर आणि खान पान साठी no 1 आहे
👍
Thank you tumchi video bgun ami gelo hoto khup chan ahe jevan
Jamlay br ka malak 1 no thali ahe tumchi aami nakki bhet deu aplya hotel la
Rohit Saheb ek no ... Tumchya hotel mady continue 4month Jevan kele ahe.ek no Jevan ahe Tumchya hotel che .... Rohit Saheb miss u ,,Vivek
Call kara Saheba
रस्याला कलर मात्र एक नंबर आलाय👌👌👌
Malak ekdum humble aahe
Great
फारच छान. 👌👌👌 त्या रोड वरुन जाणाऱ्या व्यक्तींनी उपाशी जाऊन तेथे पोट भरुन मनसोक्त जेवणाचा आस्वाद घ्यावा. 👌🙏👍
🤤😋
Hotel Maitri katta near Krishna mba collage Wathar karad
Hey pan Khup chan aahe
Special maton bhakari
Bajari n jawri
❤❤❤❤❤❤❤❤❤
Rahul dada lee bhari ..tumcha anubhav aikun bhari vatal
Khupach chan Thali ahe
Nice resip dada
Khup chaan Bhaava. Pls keep posting such nice places 🙏
जेवण एक नंबर आहे कुंटुबीया सोबत सर्वांनी भेट देऊन आस्वाद घ्यावा. कोल्हापुरातील सर्वोत्कृष्ट हॉटेल सुमधुर आणि चवदार अस्सल कोल्हापुरी जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण हऻॅटेल गोल्डन कॉईन
येऊन खावून चव पाहिले नंतरच काॅंमेंट दिलेली बरी.
Sorry Bhai... Hee thali fakta eka mansa sathi saficiant ahe.... Super... Best recipe and awesome way to present... Good luck
विषय हार्ड 😋😋😘😘
Very nice 👌 malakanche sadhe pan khup bhaval !
👌🤤 खूप छान 😋
खूप छान यावेच लागेल कोल्हापूर ला 😋😋
Owner ekdum humble and grounded disat aahet...
Thanks dada
एकच नंबर दादा सोलापूर
Waa dada .golden dhali 1no.
Nakki bhet deu
Kitchen pan ekadam clean aahe
Hiii
जेवन एक नंबर आहे आवश्यक भेट द्या. फॅमिली साठी स्वतंत्र सोय. वातावरण छान आहे
Dada tumchya jiddila salaam👍👍👍✌🙌
Very nice ❤❤❤
नादखुळा 🥲🥲कोल्हापूरी तांबडा पांढरा
भावा व्हिडीयो पाहुन आस वाटतय आत्ताचे आत्ता कोल्हापूरची गाडी पकडावी.👌🏻👌🏻👌🏻
खूप छान 👌👌
Very tempting thali.. mouthwatering
Hiiii
दाद्या लय भारी 👌👌
Tumhi swatha vegetarean asun.....itkya sundar recipe banavtay👍👍👍🙌🙌🙌
Thanks
आति उत्तम दादासाहेब
कमाल .........दादा खुप छान...... Street style chicken 65 plz
Khup chan video 👌👍
खूपछान आहे इथे नॉन व्हेज जेवण आम्ही लास्ट मंथ मध्ये जाऊन आलो
खूप छान पोस्ट कोल्हापूर👍
Anyday that thali is worth it and looks.so great.. someday sure would try
अप्रतिम
Chaitanya food veg recipe acche Hain aap pandharpur ke gulab jamun ki recipe hamen dikhaiye
I have watched multiple food vlogging channels with multiple recipes nd cities.. But when it's come to Kolhapur the hygiene is good than other food hubs.. That's makes us more precious
Nice ricepe
Looks yummy 😋 can you makes for vegetarian also?
Khup chan mitra
ASACH VEG TAMBADA RASSA CHE RECIPE DAKHVA ,.🙏🙏🙏
एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल...!
हॉटेल गोल्डन कॉईन
khupch mast 👌🏻👌🏻👌🏻
खुप सुंदर पत्ता सांगा साहेब ❤❤❤❤
SUPER TASTY RASSA
Khupch chhan
Hotel Golden Coin 👌👌👌👌 👌
मी पण हाँटेल गोल्डन काँइन ला जेवलो आहे तुम्ही पण नक्की जा ..... 👍👍👍👍
Yes 👍
Va rassa ekdam sahi 🙏
Thali chi test ok ok aahe.
Butter chicken recipe lavakar post Kara.....video khup avadla
दादा तुझ्या विडिओ खुप छान असतात नेहमी टाकत जा
प्रयत्न करतो पण चांगले हॉटेल शोधायला वेळजातो
@@chaitanyafoodvlog dada pune dist mdhe bhor talukya mdhe khed shivapur la jagadamba hotel ahe nonveg famous nkki ya khup lambun lok yetat jevayla
Loving your food vlogs from Karnataka.
Thanks a
He explained both तांबडा पांढरा very nicely
लय भारी
👍👌 mast
जेवण एक नंबर आहे अवश्य भेट द्या
I really liked the video and I watch each vlog by you. You are doing a great job Bhava. Sagar
Taste awesome. Really loved it.
Thanks a lot 😊
अहमदनगर येथील औरंगाबाद रोड ला पांढरीचा पुल येथील भिसे काकांची आठवण मिसळची रेसेपी बनवाकी खुप फेमस आहे अशी मिसळ कुठेच मिळत नाही अशी टेस्ट आहे...
कोल्हापूर वरून कसे येईच
Somya bhava ✌✌✌
खुप छान
पोस्ट छान केली आहे आता प्रत्यक्ष अनुभव भेटीतच
Ha Rohit more yach hotel kasaba bavada kolhapur madhe aahe
उत्कृष्ठ जेवण
जेवण मस्त आहे एकदा नक्की भेट द्या
Vatan madhe kaay kaay masale hote
खुप च.छान च.छान VIDEO खुपच खास चैतन्य सर धन्यवाद खुपच धन्यवाद खुपच आभार सर आपले सहर्ष स्वागत करण्यात येत असून सर आपले खुपच खूप अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन! धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप सुंदर जबरदस्त झक्कास पोस्ट खुपच खरोखरच खुपच अवर्णनीय पोस्ट वाचून खूप च आनंद झालाय नमस्कार ! अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!!!❤❤❤
Thanks
Dada tumi video phone ni shoot kartat ki GoPro ni please reply 🙏🙏
Canon m50
❤️❤️❤️❤️मस्त च
Mast 😋😋
Mast
I m vegetarian but quality 👌👌👍
Real kolhapuri type
Super
👍👍👍👍👍
Quality food is there in hotel