@@shankarpansare7141 तरी ही काही तरी डिस्काऊट असणार च फूड ब्लॉगर हाच व्यवसाय असतो पदर चे खर्च करून गावोगावी फिरून कोण कशाला फुकटची जाहिरात करेल कोण सांगत नाही मला फुकटचे जेवण मिळते म्हणून कोल्हापूर मध्ये फूड ब्लॉग गर ना दारात ही उभे करत नाहीत कारण तेथे माऊथ पब्लिसीटी जास्त होते
अरे भावा 150 किलो मटण म्हणजे 1200 लोकांचे जेवण बनते त्यात चिकन खाणारे वेगळे ते गृहीत धरले तर 2 हजार लोकांचे रोजचे जेवण होईल काही ही थापा नको दुसरे इथले मेनू कार्ड रेट पाहिले तर फारच महाग आहेत अगदी रस्स्याला ही एक्सट्रा दर लावतात आमच्या कोल्हापूर मध्ये 250 ते 300 रु मध्ये अन लिमिटेड मध्ये तांबडा पांढरा रस्सा सोबत सोलकडी सह पाहिजे तेवढे रस्सा प्या भाकरी खावा एक्सट्रा पैसे पडत नाही आणी तेही झन झणीत जेवण मिळते अगदी कुठल्या हॉटेल मध्ये ग्राहकाला शेंडी लावत नाहीत ग्राहक जेऊन जाताना सामाधाना ने जेऊन जातो कमी पैशात कमी नफा जास्त आपुलकी हिच कोल्हापुरी खासियत आहे त्या मुंबई पुणे वाल्याना पैशांशि मतलब असतो जेवण तर थर्ड क्लास असते नुसता भपके बाज हॉटेल असतात जेवण मिळमिलीत असते नुसता लुटमार करणारे हॉटेल आहेत पुण्यात आणी परिसरा मध्ये आणी हे भन्नाट काय असते भावा झण झणीत म्हणा आणी तुमची जीभ काय स्पेशल नाही की जेवण कसे आहे त्याचे ऑडिट करायला एकदा कोल्हापूर ला या कुठल्या ही साध्या असो वा मोठ्या हॉटेलात एखदा जेऊन बघा मग अनालीयेस करा कोल्हापूर जगात भारी नॉन व्हेज साठी
आम्ही ही 220 ते 300 रुपयांमध्ये अनलिमिटेड रस्सा भाकरी आणि इंद्रायणी भात देतो आणि कोल्हापूर तर जेवणाच्या बाबतीत भारी आहे च पण पुणे पण काही कमी नाही राहीले आणि हो तुम्ही एकदा जेवायला या मग समजेल .. काय आहे हाॅटेलची चव🙏🙏
आम्हाला कोल्हापूर मधले 2...3 हॉटेलचे नाव प्लीज सुचवा ना आम्ही आमच्या मुलीला भेटायला येत असतो महिन्याला तेव्हा आम्हाला कळतच नाही कोणत्या हॉटेल ला जावे ते
@@aarohi89 kolhapur jadhav mess in front of navrang press shivaji peth kolhapur, if you are going o panhala pl go to Shakil exactly infront of panhala toll naka
आम्ही होतो तिथच विडिओ काढतान तुमच्या side ला.सगळं चांगल आहे.फ्क्त extra आळणी रसा 40 rs चार्ज आहेत तेवढ्या छोट्यास वाटी ला न ते पण घेऊन आले की बोलतात 40 rs extra लागतील .त्यामुळं आमच्या समोर खूप Customer नाराज झाले.charge लावा पण एवढ्यशा वाटी ला एवढं charge?...यावर् विचार करावा !!
थाळी सोबत रस्सा आपला अनलिमीटेड आहे कारण आपला रस्सा टेस्टी असल्याने कस्टमर खुप रस्सा मागतं आणि आपण एकदा च रस्सा बनवतो आणि संपला की जेवण बंद त्यामुळे चार्ज केला आहे रस्सा ला
रस्सा अनलिमिटेड आहे बोलता & टेस्टी आहे तर customer मागणारच्. extra charge लावला तर कस अनलिमिटेड बोलता येईल 😊..रसा संपला की जेवन बंद मग तस managment करा रस्सा चे नाहतीर थाळी price कमी करा थोडी.RK थाळी 600+ जाते असे charge लावलं की. charge लावा पण थोड कमी ..विचार करा!!😊
150 किलो मटण*७००रूपये किलो,१५०*७००=१०५०००,😮 चे फक्त मटण,त्यात मसाला,तरकारि,एंबियंस आणि.आणि,. आणि........ बरेचसे काही,कमित कमी गुंतवणूक रोजची २ लाखांची, आणि धंदा ५००००/₹चा,😂. काही बोलायचे नाही आता.
पंडीतजी म्हणतात , मी तुम्हाला हे खाऊन दाखवले आहे आणि ते खाऊन दाखवले आहे . ही काय खाण्याची स्पर्धा आहे का ? का तुमची खाण्याची पद्धत जगावेगळी आहे ? अहो ! तुम्ही काय व ते कसे खाता यात आम्हाला काहीच स्वारस्य नाही . त्या पदार्थाबद्दल , त्याच्या चवीबद्दल बोला ना . मागचे तुमचे सगळे vlog पाहिलेत . तुम्ही फक्त मटन चांगले शिजले आहे आणि त्याची चव चांगली आहे एवढेच सांगता . तुमचे ऐकून मागे ३ वेळा पश्चाताप झालेला आहे . फुकटात खायला मिळते म्हणून बकासुरासारखे तीन थाळ्या खातो हा माणूस आणि आमची दिशाभूल करतो .
कोल्हापूर पुणे सगळे रस्साच ओरपतात, मटण पिसेस किती कमी आणि थोटका एवढी असतात, मटण चा क्वालिटी आणि volume खायचा असेल.तर.फक्त नागपूर... रंपट पिसेस आणि जबर मसाला.,..आणि किंमत ३००+-...
एका वर्षातून आर के मटन हॉटेलच्या किती व्हिडिओ बनवले टकल्या ते सांग आधी नुसता उठ सूट आर के हॉटेल मध्ये जातो नुसता फुकटचं भेटले तर काही तारीफ करायची खोटं नाटक सांगतो
Aare pandit pahila patta tak ani mag rate tak tula kalat nahi tuze location baghun rate kalato ka tu location takle ahes rate kuthe ahe massage kar nahi tar vidov karne band kar tuza jithun pude me video baghu shkat nahi❤❤
दर खुपच जास्त आहेत ! कोल्हापुर मध्ये रू.250/-मध्ये स्पेशल चिकन थाळी व रू.300/- स्पेशल मटन थाळी येईल तेही अनलिमिटेड 'रस्सा 'सोबत ! कोल्हापुरी जैवणाची 'बरोबरी 'कोणीच करू शकत नाही! कोल्हापुरला भपकेबाजी बिलकूल नसते!Quality आणि Test ,Quantify ला खूप महत्व आहे !
जवळच असणाऱ्या sk हॉटेल पण भारी आहे
शेतात जायचं मटन घेऊन विषय गंभभिर❤
2 kg mutton+ 2 khmbe+ 4 Jan... Vishay close🎉🎉🎉🎉❤
वाह छानच 👌👌
Such a wonderful content, absolutely loved it..
हॉटेलचे जेवण छानच असेल
पण फुकट खाण्याचा हा बिझनेस तुम्ही कसा सुरू केला याबाबत मार्गदर्शन करावे
ते प्रत्येक वेळी आले की जेवणाचा बील देतात आणि आमच्या हाॅटेलची जाहिरात ही करतात..
@@shankarpansare7141 तरी ही काही तरी डिस्काऊट असणार च फूड ब्लॉगर हाच व्यवसाय असतो पदर चे खर्च करून गावोगावी फिरून कोण कशाला फुकटची जाहिरात करेल कोण सांगत नाही मला फुकटचे जेवण मिळते म्हणून कोल्हापूर मध्ये फूड ब्लॉग गर ना दारात ही उभे करत नाहीत कारण तेथे माऊथ पब्लिसीटी जास्त होते
ती जेवणाआधी घेतली तर चार्ज आहे
Fukat khaa masta rahaa 😂
Fukat tithe prakat😂
त्याच्यापेक्षा नगर जवळ हॉटेल चुल मटण भारी आहे चिकूच्या बागे मध्ये
Your good tester of nonveg food pandit ji Potter 👍👌🙏🤗 nice feeling and food 🙏❤️
थँक्स. 💐
Mast saheb
💖💖
Kaha hai ye dhaba
S.K hotel lay bhari aahe
लय महाग तुला फुकट भेटणार ना प्रत्येक हॉटेल मध्ये जाऊन आलो 😢आहीनाही एक्स्ट्रा पैसे घेतात 😊
Mutton kuthale ahe Bokad ka bolai
मस्त
💖💖
अरे भावा 150 किलो मटण म्हणजे 1200 लोकांचे जेवण बनते त्यात चिकन खाणारे वेगळे ते गृहीत धरले तर 2 हजार लोकांचे रोजचे जेवण होईल काही ही थापा नको दुसरे इथले मेनू कार्ड रेट पाहिले तर फारच महाग आहेत अगदी रस्स्याला ही एक्सट्रा दर लावतात आमच्या कोल्हापूर मध्ये 250 ते 300 रु मध्ये अन लिमिटेड मध्ये तांबडा पांढरा रस्सा सोबत सोलकडी सह पाहिजे तेवढे रस्सा प्या भाकरी खावा एक्सट्रा पैसे पडत नाही आणी तेही झन झणीत जेवण मिळते अगदी कुठल्या हॉटेल मध्ये ग्राहकाला शेंडी लावत नाहीत ग्राहक जेऊन जाताना सामाधाना ने जेऊन जातो कमी पैशात कमी नफा जास्त आपुलकी हिच कोल्हापुरी खासियत आहे त्या मुंबई पुणे वाल्याना पैशांशि मतलब असतो जेवण तर थर्ड क्लास असते नुसता भपके बाज हॉटेल असतात जेवण मिळमिलीत असते नुसता लुटमार करणारे हॉटेल आहेत पुण्यात आणी परिसरा मध्ये आणी हे भन्नाट काय असते भावा झण झणीत म्हणा आणी तुमची जीभ काय स्पेशल नाही की जेवण कसे आहे त्याचे ऑडिट करायला एकदा कोल्हापूर ला या कुठल्या ही साध्या असो वा मोठ्या हॉटेलात एखदा जेऊन बघा मग अनालीयेस करा कोल्हापूर जगात भारी नॉन व्हेज साठी
आम्ही ही 220 ते 300 रुपयांमध्ये अनलिमिटेड रस्सा भाकरी आणि इंद्रायणी भात देतो आणि कोल्हापूर तर जेवणाच्या बाबतीत भारी आहे च पण पुणे पण काही कमी नाही राहीले आणि हो तुम्ही एकदा जेवायला या मग समजेल .. काय आहे हाॅटेलची चव🙏🙏
आम्हाला कोल्हापूर मधले 2...3 हॉटेलचे नाव प्लीज सुचवा ना आम्ही आमच्या मुलीला भेटायला येत असतो महिन्याला तेव्हा आम्हाला कळतच नाही कोणत्या हॉटेल ला जावे ते
@@shankarpansare7141अळणी रस्सा ४० रुपये वाटीला चार्ज करता आणि म्हणता अनलिमिटेड रस्सा म्हणून . फारच विनोदी आहात हं शंकरशेठ तुम्ही 😂
@@aarohi89 kolhapur jadhav mess in front of navrang press shivaji peth kolhapur, if you are going o panhala pl go to Shakil exactly infront of panhala toll naka
जगात भारी कोल्हापुर भाऊ 100 नंबरी मटण फक्त कोल्हापुर मध्ये मिळता...
SK चांगले आहे
Khau gullya tumhi vidio kadhla mhanun evdha peice det ahet
Dusryana nahi det
Tumcha pahila vaky asta apratim
Mhanje fukat ch kaych tr stuti tr karavai ch lagel 😊
ह्या रविवारी संध्याकाळी नक्कीच जाणार आहे सहकुटुंब सहपरिवार 👍👍
💖💖
❤. येतो......पण ....बिल..... तुमच्याकडे
गटाराच्या बाजूला आहे का?
भाऊ टेबला खाली पाणी आहे त्या बद्दल काही सांगा?
आम्ही होतो तिथच विडिओ काढतान तुमच्या side ला.सगळं चांगल आहे.फ्क्त extra आळणी रसा 40 rs चार्ज आहेत तेवढ्या छोट्यास वाटी ला न ते पण घेऊन आले की बोलतात 40 rs extra लागतील .त्यामुळं आमच्या समोर खूप Customer नाराज झाले.charge लावा पण एवढ्यशा वाटी ला एवढं charge?...यावर् विचार करावा !!
शेठ यावर नक्कीच विचार करतील.☺️👍
जेवण करायचं असेल तर नाही घेतला पाहिजे पैसे
थाळी सोबत रस्सा आपला अनलिमीटेड आहे कारण आपला रस्सा टेस्टी असल्याने कस्टमर खुप रस्सा मागतं आणि आपण एकदा च रस्सा बनवतो आणि संपला की जेवण बंद त्यामुळे चार्ज केला आहे रस्सा ला
रस्सा अनलिमिटेड आहे बोलता & टेस्टी आहे तर customer मागणारच्. extra charge लावला तर कस अनलिमिटेड बोलता येईल 😊..रसा संपला की जेवन बंद मग तस managment करा रस्सा चे नाहतीर थाळी price कमी करा थोडी.RK थाळी 600+ जाते असे charge लावलं की. charge लावा पण थोड कमी ..विचार करा!!😊
Gu khaun paisa milwtat
Best taste in and around pune.
मस्त... एकदा भेट द्यावीच लागेल.. 👌🏻
💖💖
Chngla sir
Aamhi Tumchya shejari asnarya Sk hotel madhe javan kele aahe ....aata tumchyakade nakki bhet deu...
खूप स्वस्त आहे,,,कस काय बर
थाळी छान वाटत आहे.. नक्कीच ट्राय करू पण.. परंतु रोज 150 किलो मटण म्हणजे जरा अतिशयोक्ती वाटत नाही का 😅
हो रोज लागतं तेवढं आम्हाला जेवण बनवायला
भाऊ हे खोटे बोलतात मी पाहिले इथे काही चांगले नाही
तुम्ही प्रत्यक्ष या आणि पहा
अप्रतिम
Kuthe ahe address aani muton Thai kitila aani chiken Thali kitila
Sir your food vlog videos get good views, why don't you make regular videos?
पंडित किती हावरटसारखा खातो
हाॅटेलच्या बाजूला गटार वाहातय का ?
Mutton kasache asate ?
बोल्हाईचे मटन
मासवडी कच्ची नाही, नुसती खातो असं म्हणा 😊 चांगले ठिकाण सांगितलं 🤤 पावसाळ्यात नक्कीच ट्राय करणार 👆
🙏🏻 धन्यवाद
हीच कॉमेंट करायला आलो होतो मी पण म्हटलं बघुया कोणी केली आहे का शेवटी भेटलीच 😂😂
टेबलाच्या बाजूने कसल्या पाण्याचा पाट वाहतूया सांगा 😂
A Poterya.
150 किलो मटण*७००रूपये किलो,१५०*७००=१०५०००,😮 चे फक्त मटण,त्यात मसाला,तरकारि,एंबियंस आणि.आणि,. आणि........ बरेचसे काही,कमित कमी गुंतवणूक रोजची २ लाखांची, आणि धंदा ५००००/₹चा,😂. काही बोलायचे नाही आता.
Labadach Jevan khallyashivay khar manaych nasta bhava
याच हॉटेलचा आपण केलेला व्हिडीओ तीन वर्षांपूर्वी बघितला होता
ऐक नंबर शेठ नक्की जातोय मी
💖💖
ADDRESS काय आहे
बोकडाचं मटन आहे का
New videos upload kara
पंडीत फुकटचे जेवायला मिळावे म्हणून थापा मारत आहेत , मटन छान शिजलेय तर मग दोन हातांनी तोडता आहात ?
Punyala fkt 1c best hotel jagdamb katrj pasun khed shivapur
नाल्याचे आत बसलाआहे का
🙄
Sk ok aahi शेजारीच
लोकेशन पाठवा
पंडीतजी म्हणतात , मी तुम्हाला हे खाऊन दाखवले आहे आणि ते खाऊन दाखवले आहे . ही काय खाण्याची स्पर्धा आहे का ? का तुमची खाण्याची पद्धत जगावेगळी आहे ? अहो ! तुम्ही काय व ते कसे खाता यात आम्हाला काहीच स्वारस्य नाही . त्या पदार्थाबद्दल , त्याच्या चवीबद्दल बोला ना . मागचे तुमचे सगळे vlog पाहिलेत . तुम्ही फक्त मटन चांगले शिजले आहे आणि त्याची चव चांगली आहे एवढेच सांगता . तुमचे ऐकून मागे ३ वेळा पश्चाताप झालेला आहे . फुकटात खायला मिळते म्हणून बकासुरासारखे तीन थाळ्या खातो हा माणूस आणि आमची दिशाभूल करतो .
😂😂😅😅
नाव पंडित पण मास खातो बका बका .
कोल्हापूर पुणे सगळे रस्साच ओरपतात, मटण पिसेस किती कमी आणि थोटका एवढी असतात, मटण चा क्वालिटी आणि volume खायचा असेल.तर.फक्त नागपूर... रंपट पिसेस आणि जबर मसाला.,..आणि किंमत ३००+-...
Jevan no1 aahe faqt staff jara nit nahi
स्पेशल थाळीची किंमत जर जास्तच वाटत आहे.आणि त्यात इंद्रायनी भात सुद्धा नाही..
इंद्रायणी भात नंतर येतो, व्हिडीओ फार मोठे होतात, त्यामुळे मी तो भाग यात घेतला नाही.
सर्व हॉटेल मध्ये टेस्टिंग पावडर वापरतात
qutr
Test thali one by one.. One thali one video... Tumhi Sglya thalya ekdm gheta khayla intrst nhi yet😂
अहो दादा सांगलीत येताय का नाही
Rate pan saanga jara.
मटण ताली किती ला आहे
300-530
@@shankarpansare7141 extra vati banayla 40rs kashe lagtat te sanga
Fukat khaa masta rahaa aani khoti stuti karayla mokale
Thank you sir
💖💖
Pan veg lokasathi masli 😅😂
Nhi
एका वर्षातून आर के मटन हॉटेलच्या किती व्हिडिओ बनवले टकल्या ते सांग आधी नुसता उठ सूट आर के हॉटेल मध्ये जातो नुसता फुकटचं भेटले तर काही तारीफ करायची खोटं नाटक सांगतो
Halu khava nahitar chipalchila
Mhanje divsala tumhi 6-7 nishpaap bali ghenyala jababdar aahat.
भावा काय खोटं सांगतो दोन हजार लोकांचे जेवण बनतं अरे त्याचे टॉप केवढे आहेत याच्यावरून लोकांना कळतंय की तुम्ही किती खोटं बोलत आहे
Khup mahag ahe ani chav pan nhi mi gelo ahe
मेंढ्याचे मटन असते बोलाई आम्ही नाही खात
खाली गटारीत का बसले आहे 😂😂😂
Aare pandit pahila patta tak ani mag rate tak tula kalat nahi tuze location baghun rate kalato ka tu location takle ahes rate kuthe ahe massage kar nahi tar vidov karne band kar tuza jithun pude me video baghu shkat nahi❤❤
आमच्या गावाकडेचिकन 250₹ मटण 300₹ थाळी भाकरी भात रसा अनलिमिटेड आहे
Best
अरे 1किलो मधे किती पिस येतात आणि तुम्ही डीस मधे 3पिस देतात आणि 200 आणि 300रूपे दर लावता मग
मटन जनावर आहे
Tumi free khata😅😅
Yaar Kahi tari khara Bol per day 150 kg is impossible to sell
घरीच तयार करून खा
Sk ची कॉफी केली. पहिले sk इथं होत
RK la jau naka he bhikar usht mutton खायला देतात
150 किलो?????? गांजा खावून बोलतो का ???
आणि फुकट खाण्याचा धंदा काढलाय
हे बघितल्यावर सगळं फालतूपणा वाटत आहे
Fukatkaa potter😂
दर खुपच जास्त आहेत ! कोल्हापुर मध्ये रू.250/-मध्ये स्पेशल चिकन थाळी व रू.300/- स्पेशल मटन थाळी येईल तेही अनलिमिटेड 'रस्सा 'सोबत ! कोल्हापुरी जैवणाची 'बरोबरी 'कोणीच करू शकत नाही! कोल्हापुरला भपकेबाजी बिलकूल नसते!Quality आणि Test ,Quantify ला खूप महत्व आहे !
मटण बोकडा च आहे की बोलाई च