गेली १० वर्ष झाली मी ही बिरयानी / पुलाव वेळ भेटल तेव्हा खातों. ह्याची चव अप्रतिम आहे. ह्या पुलाव ची एक गोष्ट चांगली आणि ती म्हणजे ह्याची चव कादिही बदल ली नाही. अगदी छोटे होटल आहे, फार वेटिंग असते, पण पुलाव खाल्ला नंतर मन तृप्त होते
ही बिर्याणी नाही. बिर्याणी करण्याची पद्धत पूर्ण वेगळी असते. कोल्हापूर ची खासियत असलेला पुलाव आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने हा पुलाव तयार करता येतो. मूळ पदार्थाची चव अनुभवणे हे आमचे कोल्हापूरचे वैशिष्टय आहे. छ शाहूंच्या एका आदेशात भवानी साठी रोजचा नैवेद्य म्हणून हा पुलाव करणे बाबत उल्लेख आढळतो. याला मटण पुलाव च म्हणावे....बाकी स्वतःची नावे देवून त्याचे महत्व कमी करू नका. महेश नी टीम ते खूपच छान कोल्हापुरी बनवतात...i proud महेश मटण पुलाव फकट १६० रुपयात....
धन्यवाद दादा आम्हाला रेसिपी दाखवण्यासाठी सकाळी वेळ काढून जाता. माझी आई प्रोपर कोल्हापूरची आहे. आता पुण्यात आहे. लहानपणी सुट्टीला कोल्हापूरला यायचो. आता लग्न झाल्यामुळे तिकडे येणे शक्य होत नाही. पण तुमचे सर्व व्हिडिओ मी आवडीने बघते. त्यामुळे तिथल्या रेसिपी कळतात. सगळे खूप मिस करते. ही रेसिपी नक्की ट्राय करणार. कोल्हापूरात सर्वच छान मिळते ...... पुन्हा एकदा धन्यवाद ...🙏🙏🙏🙏
Ek no dadya... authentic choices astat tujhe. Bakiche youtubers same hotel's follow kartat. Pan tujha nehmi ek veglach taste asto venue madhe. Kadak. Jiklaas bhava
Dukan zari lahan asla tari kiti Saaf thevlet kaka.......farshi pasun shegdi paryant. Ase shop actually need support of appreciation by visiting this. Mi definitely solapur varun kolapur la alo tar Pahila it's bhet deil✌️
रेसिपी खुप चांगली आहे सर्व स्वछता ahe🙏पण तांदूळ धुवायलाच पाहिजे होता कारण तांदळाला पावडर लावलेली असते अळी जाळी असू सकते तेव्हा तांदूळ धुवून घ्यावा एव्हडे सुजवावे वाटते.
भावांनो 20 -30 वर्षांपूर्वीचे हॉटेल आहे हे.. त्याकाळी दम बिर्याणी, थर वाली बिर्याणी नव्हती माहीत लोकांना, पुलाव लाच बिर्याणी बोलले जायचे आणि तेच तोंडात बसलय लोकांच्या... असो पण जेवण बनवणारा महेश हा खूप जुना आणि अतिशय भोळा व खूप प्रेमाने बनवणारा माणूस आहे. आता हॉटेल ला जेवायचे म्हटले तर काही किरकोळ गोष्टी कडे दुर्लक्ष करावाच लागतं... पण जेवण quality नाद खुळा....
अहो भाऊ मटण बिर्याणी म्हणजे काय हे तुम्हाला दोघांना पण नाही कळाले व जो माणूस रोज 19 किलो मटण बनवतो त्याची गॅस शेगडी कशी आहे ते पहिले पहा मला काही वाईट नाही बोलायचे पण असे नाही चालत मी पण बिर्याणी बनोवतो पण अशी नसते याला मटण पुलाव म्हणतात काही वाईट वाटले तर माफ करा पण हे खरं आहे
I was watching the recipe with great interest so far. The moment he opened the rice bag and used without washing rice, I lost interest totally. Otherwise I was planning to visit this place in my next India trip. I appreciate other cleanliness but rice without washing is absolutely insane.
करणं एकडे बिर्याणी म्हणूनच ओळखतात आणि तुम्ही जर इकडे येवून पुलाव कुठे मिळतो विचारलतर तुम्हाला फोडणीचा पुलाव कडे पाठवल जाईल म्हणून बिर्याणी म्हंटलय सारख सारख... धन्यवाद...🙏
गेली १० वर्ष झाली मी ही बिरयानी / पुलाव वेळ भेटल तेव्हा खातों. ह्याची चव अप्रतिम आहे. ह्या पुलाव ची एक गोष्ट चांगली आणि ती म्हणजे ह्याची चव कादिही बदल ली नाही. अगदी छोटे होटल आहे, फार वेटिंग असते, पण पुलाव खाल्ला नंतर मन तृप्त होते
धन्यवाद... 🙏
ही बिर्याणी नाही. बिर्याणी करण्याची पद्धत पूर्ण वेगळी असते.
कोल्हापूर ची खासियत असलेला पुलाव आहे.
अत्यंत सोप्या पद्धतीने हा पुलाव तयार करता येतो.
मूळ पदार्थाची चव अनुभवणे हे आमचे कोल्हापूरचे वैशिष्टय आहे.
छ शाहूंच्या एका आदेशात भवानी साठी रोजचा नैवेद्य म्हणून हा पुलाव करणे बाबत उल्लेख आढळतो.
याला मटण पुलाव च म्हणावे....बाकी स्वतःची नावे देवून त्याचे महत्व कमी करू नका.
महेश नी टीम ते खूपच छान कोल्हापुरी बनवतात...i proud महेश मटण पुलाव
फकट १६० रुपयात....
हो हो, सर नक्किच... खूप खूप धन्यवाद... Subscribe 🙏
धन्यवाद दादा आम्हाला रेसिपी दाखवण्यासाठी सकाळी वेळ काढून जाता. माझी आई प्रोपर कोल्हापूरची आहे. आता पुण्यात आहे. लहानपणी सुट्टीला कोल्हापूरला यायचो. आता लग्न झाल्यामुळे तिकडे येणे शक्य होत नाही. पण तुमचे सर्व व्हिडिओ मी आवडीने बघते. त्यामुळे तिथल्या रेसिपी कळतात. सगळे खूप मिस करते. ही रेसिपी नक्की ट्राय करणार. कोल्हापूरात सर्वच छान मिळते ...... पुन्हा एकदा धन्यवाद ...🙏🙏🙏🙏
Many many thanks...🙏
ही मटण पुलाव बनवण्याची पद्धत सुरेख आणि सोपी आहे नक्की भेट देणार
नक्की आस्वाद घ्या... Subscribe 🙏
स्वच्छता आणि निटनेटकेपणा 👍🏻👍🏻
Life madhe Kolhapur madhe 1 dach khanavali madhe jevan kelay...lifetime visarnar nahi...khup testy ahe khadyasanskruti..kolhapur chi❤❤❤❤
Subscribe 🙏
अप्रतिम हॉटेलचे मालक स्वतः सर्व पदार्थ बनवतात त्यामुळे चव खरच नाद खुळा आहे👍👍
Subscribe 🙏
आम्ही कोल्हापूरी, जगात भारी, कोल्हापूरातील अस्सल चवीची स्वादिस्ट एस. बी. बिर्याणी माझी अतिशय आवडती. 🚩🚩👍👍👍👍👍👍👍
Thank you
Subscribe 🙏
Tandul ka nhi dhutle...baki sagle mst😊
मी गेली दहा वर्षे पासून जातो खूप छान कोल्हापुरी चव आहे
Subscribe 🙏
Dada tumhi Halad la , haldi ka bolta ,
Aani mla vatat aahe ki tumhi kolhapur ch aahat ki,
Tumchi bhasha Kokni vatat aahe,
Pn Colety 1 No❤
Bolun savay jhali asel o... Subscribe 🙏
Kolhapuri mutton pulao rassa bhaajicha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Subscribe 🙏
Excellent Kolhapuri Mutton Pulauo. Thanks.
Subscribe 🙏
Ek no dadya... authentic choices astat tujhe. Bakiche youtubers same hotel's follow kartat. Pan tujha nehmi ek veglach taste asto venue madhe. Kadak. Jiklaas bhava
खूप खूप धन्यवाद दादा...🙏
Looks yummy I wish I could visit this place and taste the food 😋😋
Yes u can definitely visit this place...
मी येथे खूप वेळा बिर्याणी खाल्लीय...
एक नंबर चव.... फुल्ल गर्दी असते....
Subscribe 👍
Khup chan mutton pulav banvla dada ekach number pn garam masala madhye konkonte masale ahet te please jra sanga na🙏🏻
Aahe ki sarv detail paha punha ekda... Subscribe 🙏
tandul n dhuta ghatla aahe . tandul swccha dhutla pahije . karan tandula madhe kahihi asu shakte .
Thanks for video, 100% जाणार जेवायला इथे 👍
Subscribe 🙏
तांदूळ प्रथम धुवून घेणे आवश्यक आहे.पाणी निथळून घेता येईल. बाकी पद्धत उत्तमच आहे.
Khatarnak biryani aste🔥🔥
Subscribe 🙏
Hyachi chv ek number aahe mi pan bhrpur vela khali aahe
Matton pulav,matton masala,matton rassa, 1 ch No., aani chalak,malak, swabhavane changale, Hotel mhantale ki thode far ekade tikade honarach, samjun ghyave,nave thevu naye.
Barobar sir... thank you...
Kup chan mastch 👍👍
Subscribe 🙏
यांचा पत्ता.. गवत मंडई शाहूपुरी.. लखन होंडा. स्पयेर पार्ट च. शोरुम आहे.. त्याच्या समोरच आहे. हे
Dukan zari lahan asla tari kiti Saaf thevlet kaka.......farshi pasun shegdi paryant. Ase shop actually need support of appreciation by visiting this. Mi definitely solapur varun kolapur la alo tar Pahila it's bhet deil✌️
Subscribe 🙏
Excellent.
Subscribe 🙏
9.8/10 he ka etka avdle tr 10/10 ka nahi dhile ? 0.2 ka cut kela tumhi plz reply
ग्राहकांची गैरसोय होते कधी कधी म्हणून, बसायला कमी जागा आहे, बाकी लय भरी आहे...
तांदूळ निवडून धून घेतला पाहिजे
बाकी सर्वां आवडले
Tandul dhutla ki sapla chv geli samja
Subscribe 🙏
Swachyta atishay chaan,bhaande swacth ,jaga swatch ,pan dada taandul dhutle aste tar …,mhanun tonde waait watate
Subscribe 🙏
Very Nice Mutton Chapati & Mutton Pulao 👌👌👌👌👌S.B.BIRYNI
Subscribe 🙏
Apli hotel puna Madhepura kithe ahe Amalapuram eyacha ahe please
Video madhe address aani contact number dila aahe paha... Subscribe 🙏
Kanda lasun rassa banvayla vapra test changli yete
Tya tai na kharch manla pahije j he sarva bhandi ekdum swach thevle ahet navin aslyasarkhe
Subscribe 🙏
खूपच छान
Subscribe 🙏
Quality ahe 😊
Subscribe 🙏
अर दादा बिर्याणी आणि पुलाव हे दोन्ही वेगवगळे शब्द आहेत...दोन्ही ना एकच नको ना करू😅...फुडी आहेस ना तु
जरा व्हिडिओ पुन्हा बघा समजेल नेमक काय म्हणायचं ते...
S b biryani kolhapur cha address kya aahe
Video madhe dilay paha...
Pulaav ani Biryani madhla farakh kalat nahi ka tumhala ? saarkhach aapla pulaav biryani, pulaav biryani, pulaav biryani...
Me nehami jato ..ek no. Pulav ahe
👍Pls Subscribe🙏
खूपच छान .... बरं वाटलं पाहून…... हॉटेलला भेट देण्याची इच्छा झाली .❤❤❤❤❤❤😮😊😢😅| यूट्यूब चैनल, टि ए जाधव एंटरटेनमेंट . सोलापूर (महाराष्ट्र )
Hi brother that call only pulao u cn make vegetables chiken meet but it calls pulao not biryani
Subscribe 🙏
Always lucky man 😌👌💯
Thank you...
Dada Kolhpuri sukka mutton v tambda rassa recipe dakhva
Aahet video channel var paha... Subscribe 🙏
Oil kas ky fresh asaty.....🤔
Subscribe 🙏
नाद च खुळा 😂
Aaho dadasaheb tandul saf Nahi Kel aani tandul dootala ahi 😮😮😮😮😮😮
Packeged tandul aahe tyamule aani dhutal tr flavour Kami hotoy tyamule... Subscribe 🙏
व्हिडिओ बघूनच तोंडाला पाणी सुटलं आता राहावत नाही
Subscribe 🙏
FOODMORNING KYA BAAT HAI
Mag 2 number biryani kuthali ahe
मी एक नंबर शोधली तुम्ही 2 नंबरi शोधून सांगा😂😂
Tandul Mutton nahi dhutle kai fayda baher cha swachata karun... Kai mahit tumhi shoot larayle yenar mhanun swachata Keli asel
Subscribe 🙏
यायला पाहीजे एकदा लवकरच
Subscribe 🙏
Ekdam Tasty Mutton Biryani mhanaje = mutton cha flavor 90% + masala flavor 10%.Hich khari mutton biryani. SB biryani hya nikashnvar khari utarate.
Subscribe 🙏
रेसिपी खुप चांगली आहे सर्व स्वछता ahe🙏पण तांदूळ धुवायलाच पाहिजे होता कारण तांदळाला पावडर लावलेली असते अळी जाळी असू सकते तेव्हा तांदूळ धुवून घ्यावा एव्हडे सुजवावे वाटते.
Subscribe 🙏
लोकेशन कुठलं आहे कोल्हापूर मध्ये
Video madhe dilay purn Patta paha...
Subscribe 🙏
सर तांदूळ चे नाव परत सांगा?व गरम मसाला पावडर शेअर करा ❤❤❤
तिलडा तांदूळ... Subscribe 🙏
Bhava chya tatat js dakhvl aahe,jitke piece’s daakhvle aahet tsech sglyana milel kaay 😂😅
मिळणारं की, द्यायलाच बसलेत ते...
Khop masta Dada
Thank you... Subscribe 🙏
भावांनो 20 -30 वर्षांपूर्वीचे हॉटेल आहे हे.. त्याकाळी दम बिर्याणी, थर वाली बिर्याणी नव्हती माहीत लोकांना, पुलाव लाच बिर्याणी बोलले जायचे आणि तेच तोंडात बसलय लोकांच्या... असो पण जेवण बनवणारा महेश हा खूप जुना आणि अतिशय भोळा व खूप प्रेमाने बनवणारा माणूस आहे. आता हॉटेल ला जेवायचे म्हटले तर काही किरकोळ गोष्टी कडे दुर्लक्ष करावाच लागतं... पण जेवण quality नाद खुळा....
खूप खूप धन्यवाद 🙏
👌😋
Mutton konte aahe ?
Bolai/mendhi... Subscribe 🙏
अहो भाऊ मटण बिर्याणी म्हणजे काय हे तुम्हाला दोघांना पण नाही कळाले व जो माणूस रोज 19 किलो मटण बनवतो त्याची गॅस शेगडी कशी आहे ते पहिले पहा मला काही वाईट नाही बोलायचे पण असे नाही चालत मी पण बिर्याणी बनोवतो पण अशी नसते याला मटण पुलाव म्हणतात काही वाईट वाटले तर माफ करा पण हे खरं आहे
15 min madhe matan shijt ka
नाही शिजत, व्हिडिओ नीट पहा...
Please location taka aani hotel nav number please share kara
Sarv mahiti dili aahe paha...
Subscribe 🙏
हॉटेलचा पत्ता सांगा आम्ही कोल्हापूरला आल्यानंतर अवश्य तुमची भेट घेऊ
Video madhe dilay paha... Subscribe 🙏
Aaplykadchya chapati mothyach astaat..changli ghost aahe..aani tyaat kahi laaje sarkha nahi..me corporate madhe kaam karte tiffin la.mohte chapatya gheun jaate...
Subscribe 🙏
Kamala Bai pahije ka
Tumcha contact share kara kavto...
Nice vidio 👌👌
Subscribe 🙏
Mastch
Subscribe 🙏
कोणत्याच हाॅटेल ला तांदुळ धुर नाहीत
डायरेक्ट टाकतात
Yes... Subscribe 🙏
SB world famous आहे मर्दा. ❤
Yes... Subscribe 🙏
Meet jara jastach ghatala ka 😊pn baki video mastach
Nahi o mapat chavinusar ghatalay... Subscribe 🙏
Tandul tometo dhut pan nahit baki chan aahe te dhuvyla sanga jara
Ho mi sangitl aahe... Subscribe 🙏
Price ?
₹160... Subscribe 🙏
पूर्ण रेसिपी विडिओ दाखवल्या बद्दल धन्यवाद🙏
Welcome 🤗
सर्व रेसिपी चांगला आहेपरंतु चावल धुवा य ला पाहिजे
जगात भारी आम्ही कोल्हापुरी कोल्हापूरचा नाद करायचा नाही नाद
Subscribe 🙏
दादांनी बिना धुता तांदूळ टाकले 😮😮😮
Dum biryani la Layers asto ani Ha type Mutton pullav zala.....Veg Na biryani aste Na pullav, ti Fakt Khichdi aste.........😅
Tandul dhuwun ghet ja wa na.. baki recipe chhan aahe.. pan tandul wash kele nahi..
Subscribe 🙏
फ्रेश तेल म्हणजे काय असेल बरे??? 😅
Je aadhi vaparl nahi te tel...
I was watching the recipe with great interest so far. The moment he opened the rice bag and used without washing rice, I lost interest totally. Otherwise I was planning to visit this place in my next India trip. I appreciate other cleanliness but rice without washing is absolutely insane.
स्पेशल पांढरा रस्सा व्हिडिओ चित्रीकरण करा.
Channelvar aahe pah... Subscribe 🙏
RICE WASH KARUN BANAT JA
जायला लागते आता 😋
Subscribe 🙏
तांदूळ धुतला नाही
तांदूळ धुतला की त्याचा वास कमी होतो म्हणुन नाही धुतल...
Nandgaoncha sarpanch narke saheb khandani khavya😂😂😂😂
पूर्ण पत्ता दिला नाही
दिला आहे पहा... Subscribe 🙏
Mitra biryani he concept vegla aahe and pulav vegla aahe..tar tuza concept paila clear kar, tula pulav la biryani bolyache ki biryani la pulav. Please tula swathal mahit nahi, briyani ank pulaw cha farak.
व्हिडिओ नीट पहिला असतात तर एवढं डोकं लावून comment करायची गरज वाटली नसती... तरीपण सांगितल्याबद्दल धन्यवाद... 🙏
Aretandul.dhutle.pahejena
Subscribe 🙏
SB बिर्याणी
Subscribe 🙏
दादासाहेब दर पण काय सांगा
Video madhe sangitlay o sir paha... Subscribe 👍
यायल पाहिजे एकदा biryani खाण्यासाठी
Ya ki nakki... Subscribe 🙏
Oscar award recommended for this guy for acting
नाव पुलाव लिहला आहे आणी बिर्याणी हे किती वेळा नाव घेणार
करणं एकडे बिर्याणी म्हणूनच ओळखतात आणि तुम्ही जर इकडे येवून पुलाव कुठे मिळतो विचारलतर तुम्हाला फोडणीचा पुलाव कडे पाठवल जाईल म्हणून बिर्याणी म्हंटलय सारख सारख... धन्यवाद...🙏
मामा पळी लई बडवतोय 😅😅
होय होय... Subscribe 🙏
Yummy 😋😋
Bhawa mattan kasach ahe bokad ki aani kahi 😂
बोलाईच मटण आहे...
अरे शहाण्यांनो ही बिर्याणी नाहीये रे पुलाव आहे पुलाव 😅