वाह खूप छान व्हिडीयो केला दादा तुम्ही हा पांढरा तांबडा रस्याची संपूर्ण रेसिपी छान आणि नीट दाखवली तुम्ही आणि तिथे चुली पशी उभा पण राहीला तुम्ही 👏👏 👌 आणि परत जेवणाच्या ताटाचे छान पोस्टमार्टम केले 😋👌 धन्यवाद दादा हॉटेल सम्राट बद्दल सांगितले ते आम्ही कोल्हापूर ला जातो सारखे आता गेलो की इथेच जाऊ जेवायला 👍 आणि सगळ्यात महत्तवाचे जेवणाची किंमत पण कमी आहे एवढे सगळे 270 रुपये ला ताट 👌😁 नाहीतर बाकीच्या हॉटेल मध्ये 350/400 किंमत आहे ते पण लिमिटेड म्हणजे परत काही लागले तर चार्च चालू आणि हो दादा हा पांढरा तांबडा रस्सा लिमिटेड आहे का अनलिमिटेड ताटाला तुम्ही हे व्हिडीयो मध्ये सांगितलेच नाही तर हे सांगा तुम्ही छान व्हिडीयो करता दादा 👍
साहेब छान video बनवता. फक्त असे दुसऱ्याच्या हॉटेल मध्ये जाऊन जे बोलताना, प्रश्न विचारताना काय काळजी घेतली पाहिजे ती जरा बाकी चांगल्या food blogger चे video बघा म्हणजे अजुन सुधारणा होईल
रेसीपी म्हटल्यावर रेसीपीच दाखवायला हवी ना दादा,पांढरया रश्याचा मसाला सिक्रेट,त्याच वाटण सिक्रेट मग """" रेसीपी """" हे टायटल का दिलय,फक्त """ हाँटेलची माहिती""" हे टायटल द्या.रेसीपी शब्द काढा...
दाखवत नाही तर आम्हाला कशाला दाखवताय तुमचे प्रसिद्धी होती आणि आमचा वेळ वाया जातो तूमच्या फायदा साठी आम्ही रीचाज् मारतोय का पैसे मीळवणा तुम्ही हं असं कुठे असतय का काय गरज नाही आम्हाला
Honest reviews by him. Dadya tu je cover kartoys te apratim thikan ahet. Thanks for being all over the map.❤
Many many thanks...🙏
वाह खूप छान व्हिडीयो केला दादा तुम्ही हा पांढरा तांबडा रस्याची संपूर्ण रेसिपी छान आणि नीट दाखवली तुम्ही आणि तिथे चुली पशी उभा पण राहीला तुम्ही 👏👏 👌 आणि परत जेवणाच्या ताटाचे छान पोस्टमार्टम केले 😋👌 धन्यवाद दादा हॉटेल सम्राट बद्दल सांगितले ते आम्ही कोल्हापूर ला जातो सारखे आता गेलो की इथेच जाऊ जेवायला 👍 आणि सगळ्यात महत्तवाचे जेवणाची किंमत पण कमी आहे एवढे सगळे 270 रुपये ला ताट 👌😁 नाहीतर बाकीच्या हॉटेल मध्ये 350/400 किंमत आहे ते पण लिमिटेड म्हणजे परत काही लागले तर चार्च चालू आणि हो दादा हा पांढरा तांबडा रस्सा लिमिटेड आहे का अनलिमिटेड ताटाला तुम्ही हे व्हिडीयो मध्ये सांगितलेच नाही तर हे सांगा तुम्ही छान व्हिडीयो करता दादा 👍
खूप खूप धन्यवाद सर...Subscribe 🙏
मस्त झालं सगळ्या गोष्टी सांगितल्या धन्यवाद ❤😊
Subscribe 🙏
जबरदस्त थाळी.तुम्ही खूप छान फूड vlog बनवता.👍
Thank you...
पानी yeto todala tumche video bhagun. Lovely explanation keeping it up. ❤❤❤
Hahaha 🤣😂... Ya jevun mag dada... Subscribe 🙏
Mahalaxmi मंदिरपासून किती किलो मिटर वर आहे... Correct..??? किती तस लागेल twowheeler वरून जायला...??? 👍👍👍👌🏼👌🏼👌🏼👌🏼1 no...
8-10km aahe... Jyotiba la Jatana aahe... Subscribe 🙏
You are very lucky 😞 enjoy your meal 👌☺️
Thank you 😋
Apratim
Subscribe 🙏
Very nice 👍
Subscribe 🙏
🤤🤤
kolhapur che non veg jevan ekdam lai bhari special mutton tamada rassa
Subscribe 🙏
आमच्या भागाची शान साम्राज्य हॉटेल 👌👌
Subscribe 🙏
मस्त जेवण आहे एकदा जेवला तर परत परत जावं वाटते ❤
Subscribe 🙏
धन्यवाद सर आपण संपूर्ण माहिती पुरवता.
एक विनंती आहे की लग्नामध्ये होणारे शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा असाच व्हिडिओ बनवा.....
बनवला आहे येतोय लवकरच... धन्यवाद...🙏
नाद खुला साम्राज्य हॉटेल
Subscribe 🙏
shorts nice video ❤
Thank you... Subscribe 🙏
Mastch vedio dakhavla tumhi recipe farch aavdli
Thank you... Subscribe 🙏
दादा थाळी ची किंमत पण सांगा राव
Video madhe sangitli aahe... ₹270... Subscribe 🙏
Must asch commercial receipe s video bagayla sarvana avdtil
Ho nakkich...
आम्ही गेली 13 ते 14 वर्षे या हाॅटेल जातो मी शाकाहारी जेवण करून येतो. शाकाहारी पण एक नंबर असत.
Subscribe 🙏
Dada description box madhe ingredients ani proper quantity mention kara
Be be nakki mention karto... Subscribe 🙏
थालीची price किती,?
व्हिडिओ मधे आहे माहिती पहा... Subscribe 🙏
फॅमिली चे आदर तिथ्य होते ते फक्त साम्राज्य मधेच
Subscribe 🙏
Sicret masale mahaj bee aani kaju pest
Subscribe 🙏
map pn takayche kiti kay ghetlay
Subscribe 🙏
Jatan kshala re tumhi asya hotel la je share ny kru shkt kitchen masale...... band kara jayche.
👌👌🔥❤️❤️
Wow very nice
Subscribe 🙏
एक नंबर जेवण आहे आमच्या भागातील
Subscribe 🙏
साहेब छान video बनवता. फक्त असे दुसऱ्याच्या हॉटेल मध्ये जाऊन जे बोलताना, प्रश्न विचारताना काय काळजी घेतली पाहिजे ती जरा बाकी चांगल्या food blogger चे video बघा म्हणजे अजुन सुधारणा होईल
❤❤❤🍗🍗🔥🔥🔥
Subscribe 🙏
ओरिजिनल कोल्हापुरी जेवण
Poore world kaa Sabse mehanga kana hai ....hamare yaha Rs150 Ko milta hai
Shayad aap chaand par rehate hai... aapnke yaha se bhi sasta milta hai...
मस्त जेवण आहे साम्राज्य एकदा भेट द्या
Subscribe 🙏
Sangolyatil barech jan Pandherpur LA yetat mutton thali Banawinyasathi Bharat nav aahe tyanche
Subscribe 🙏
रेसीपी म्हटल्यावर रेसीपीच दाखवायला हवी ना दादा,पांढरया रश्याचा मसाला सिक्रेट,त्याच वाटण सिक्रेट मग """" रेसीपी """" हे टायटल का दिलय,फक्त """ हाँटेलची माहिती""" हे टायटल द्या.रेसीपी शब्द काढा...
Dada kanda करापला 😅😅😅😅😅😅
🤣🤣🤣🤣
दाखवत नाही तर आम्हाला कशाला दाखवताय तुमचे प्रसिद्धी होती आणि आमचा वेळ वाया जातो तूमच्या फायदा साठी आम्ही रीचाज् मारतोय का पैसे मीळवणा तुम्ही हं असं कुठे असतय का काय गरज नाही आम्हाला
Vajan vadhal ahe kami karaychi bel aali ahe
Hoy hoy dada... Kartoy kami... Thank you...
असलं कोल्हापुरी.....
गाव ची आटवणं आली
Subscribe 🙏
Tumhi tomato vaparla nahi he mahtvache karan ajkal saglikade grevimadhe tomato vapartat agdi ghari jevan karnarya baykahi,
Subscribe 🙏
kolahpur ची आठवण साम्राज हॉटेल
बीड ला फक्त मटण प्लेट २०० रु ला ४ चपात्या ५० रु , कांदा , लिंबू , मीठ , पाणी , २५० रु ला भेटते , बाकी काही भेटत नाही😢😢😢😢😢
Hahahaha.... Tya tya bhagaht tith uplabdh honyavar aast o... Asu dya ya ekda ekde khayla... Subscribe 🙏
Jivnat kahi कर्ता आले नही तर् फ़ूड ब्लॉगर् बना😂😂😂
होय एकदम खर आहे... तुम्ही कधी होताय "फेमस ब्लॉगर"