FOOD VLOG | वडापाव,पोहे, पुरणपोळी,मिसळ कितीला? | मेलबर्नमधलं 'मराठमोळं' कॅफे | Harshada Swakul

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.9K

  • @HarshadaSwakul
    @HarshadaSwakul  3 ปีที่แล้ว +673

    तुम्हाला हा video आवडला का, आणि शेवटी विचारल्याप्रमाणे असे videos पाहायला आवडतील का? जर या video ला 10 हजार likes आले तर नक्की अजून एक super exciting Vlog करेन. LIKE करा लेको, 😊

    • @aakankshaavasare5313
      @aakankshaavasare5313 3 ปีที่แล้ว +7

      हो नक्कीच आवडेल. 👍👍
      विडिओ मस्तच 👌👌😍
      मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

    • @abhijitgadhave9247
      @abhijitgadhave9247 3 ปีที่แล้ว +1

      Ravikumar Subbharao 😂

    • @Truthful_577
      @Truthful_577 3 ปีที่แล้ว

      👌👌👌 ekach no swakuk

    • @VaidehiiR
      @VaidehiiR 3 ปีที่แล้ว +1

      do more vlogs like this...excited & waiting ❤️

    • @dhananjayjadhav5120
      @dhananjayjadhav5120 3 ปีที่แล้ว +1

      माझा मराठाचि बोलु कौतुके।
      परि अमृतातेही पैजा जिंके।
      ऐसी अक्षरे रसिके।
      मेळवीन।।
      -ज्ञानेश्वर माऊली
      #मराठी_राजभाषा_दिन
      #कुसुमाग्रज_जन्मदिन
      #अभिमान 🚩🚩

  • @usnaik4u
    @usnaik4u 3 ปีที่แล้ว +113

    मेलबर्न मध्ये मराठी चा ठसा उमटविणाऱ्या जोशी कुटुंबाला लाख लाख सलाम 🙏 मराठी भाषा दिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा 💐

    • @nandinikulkarni7101
      @nandinikulkarni7101 3 ปีที่แล้ว

      खुप छान वाटलं व्हिडिओ बघून तुमच्या पुढच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा. 🌹🌹

    • @sandeshparte4926
      @sandeshparte4926 3 ปีที่แล้ว

      @@nandinikulkarni7101 try SOLKADI

  • @subhashphatak1198
    @subhashphatak1198 3 ปีที่แล้ว +35

    आस्ट्रेलियासारख्या दुर देशात महाराष्ट्रीयन कॅफेचा धाडसी अभिनव उपक्रम सुरू केल्याबद्दल जोशी दांपत्याचे अभिनंदन व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा! अतिशय सुंदर व्हिडिओ, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. हर्षदाताईंना धन्यवाद व शुभेच्छा!👍👍

  • @vardakelkar4364
    @vardakelkar4364 3 ปีที่แล้ว +1

    मला खुप आनंद होतो जेह्वा आपले मराठी रेस्टॉरंट, आपले मराठी पदार्थ भारता बाहेर असते आणि तिथले लोक आपल्या पदार्थांना भरभरून प्रतिसाद देतात..
    मला अभिमान आहे मराठी असल्याचा...

  • @agriculturalempires
    @agriculturalempires 3 ปีที่แล้ว +17

    मराठीमोळी संस्कृती जपण्याचा तुम्ही आणि आपले मराठमोळे मराठी बांधव प्रयत्न करत आहे , त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो , आणि खास म्हणजे हर्षदा मॅडम तुम्ही आजच्या पर्वावर हा विशेष व्लोग बनवल्या त्यातून आपल्या बांधवांना आणि भगिनींना नक्कीच एक उभ मिळेल .
    " मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा " 🚩

  • @deepakolhatkar1142
    @deepakolhatkar1142 3 ปีที่แล้ว +2

    माझ्या मुलीचं लग्न झालं july 2019 मध्ये. 10 दिवस सगळे guests होते. ब्रेकफास्ट, लंच , डिनर सगळाच सोनाली किरण कडून ऑर्डर केलेला. चाट, पंजाबी, साऊथ इंडियन, पावभाजी अणि आपलं मराठी जेवण. गुलाबजाम तर खव्याचे दिले होते. Taste खूपच छान. रवा लाडू n चिवडा yummy.
    सोनाली किरण मुळे Singapore हून Melbourne la येऊन मुलीचं लग्न खूपच सोप्पं झालं. दोघेही खूप प्रेमळ आहेत.
    Highly recommeded in Melbourne.

  • @adityakale0648
    @adityakale0648 3 ปีที่แล้ว +106

    बेळगावची मातृभाषा मराठीच्या राजभाषा दिनी अनेक अनेक शुभेच्छा...
    जय महाराष्ट्र.

    • @ajde69
      @ajde69 3 ปีที่แล้ว +14

      बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूर, भालकी सगळ्यांची मातृभाषा मराठीच आहे आणि राजभाषा निमित्त हार्दिक शुभेच्छा!

    • @statuspk3756
      @statuspk3756 3 ปีที่แล้ว +7

      @@ajde69 बिदर सुद्धा.

    • @ajde69
      @ajde69 3 ปีที่แล้ว +7

      @@statuspk3756 बिदर आणि भालकी आणि त्या भागात अंदाजे किती टक्के मराठी आहेत ? शहर, तालुका आणि खेडी धरून आपल्याकडे माहिती असल्यास कृपया पाठवावी.

    • @statuspk3756
      @statuspk3756 3 ปีที่แล้ว +4

      @@ajde69 जवळ पास 70 % आहेत

    • @ajde69
      @ajde69 3 ปีที่แล้ว +2

      @@statuspk3756 thanks

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 ปีที่แล้ว +2

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajeshpatil3212
    @rajeshpatil3212 3 ปีที่แล้ว +165

    राष्ट्रभाषा मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

    • @sanjaydhonde3542
      @sanjaydhonde3542 3 ปีที่แล้ว +2

      सौ.हर्षदा मॅडम तुम्ही खूपच छान व्हिडीओ सादर करता आणि साडीमधे अप्रतिम दिसता.

    • @nayanmandlik5546
      @nayanmandlik5546 3 ปีที่แล้ว +3

      जागतिक मराठी दिन भाऊ

    • @vaibhavchaskar5430
      @vaibhavchaskar5430 3 ปีที่แล้ว

      Video bagun Vadapav Khayla jayla lagel

    • @anusayapanchal8058
      @anusayapanchal8058 3 ปีที่แล้ว +2

      महाराष्ट्राची महाराष्ट्रभाषा मराठी

    • @alkakavishwar
      @alkakavishwar 3 ปีที่แล้ว

      @@vaibhavchaskar5430 pll

  • @sameersavdavkar1110
    @sameersavdavkar1110 3 ปีที่แล้ว +4

    सर्वप्रथम जोशी कुटुंबीयांचे खूप खूप अभिनंदन. त्यांनी परदेशात जाऊन आपली मराठी खाद्य संस्कृती जपली आणि त्याला एक उच्च दर्जा प्राप्त करून दिला. दुसरं म्हणजे हर्षदाजी तुम्ही ह्या मराठमोळ्या वेषात खूपच सुंदर दिसत आहात. इतकेच नाही तर तुम्ही संपूर्ण संभाषण मराठीतच केले. त्यासाठी तुमचे विशेष कौतुक. खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे. त्यासाठी देखील तुमचे मनापासून आभार 🙏 😊. तुमच्या सर्वांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा 💐🌺😊

  • @amanbilkurwar4473
    @amanbilkurwar4473 3 ปีที่แล้ว +9

    खरंच तुम्ही मराठमोळी परंपरा ऑस्ट्रेलयात जपली आपली गावातली व्यक्ती पुण्यात किव्वा मुंबई ला गेले की लगेच हिंदी बोलायला लागतात . तुम्ही खरंच खूप सुंदर आहात 🙏

  • @Vande_Mataram-
    @Vande_Mataram- 3 ปีที่แล้ว +2

    फार छान!
    मराठी / भारतीय शाकाहारी पदार्थ जगभरात अधिकाधिक लोकप्रिय होतायत. त्यामुळे अपायकारक गोष्टी वापरुन केलेले चायनीज किंवा इतर पदार्थ लोक कमी खातील आणि आरोग्य चांगलं राहील

  • @adityavarpe4088
    @adityavarpe4088 3 ปีที่แล้ว +16

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
    जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
    धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,
    एवढया जगात माय मानतो मराठी…
    बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
    जाणतो मराठी, मानतो मराठी,
    !! सन्मान मराठीचा,
    अभिमान महाराष्ट्राचा !!
    मराठी भाषा दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा

  • @virJadhav
    @virJadhav 3 ปีที่แล้ว +21

    परदेशात जाऊन आपली संस्कृती जपताय हेच भारीये..
    बाकी लोकाना प्रोत्साहन देतात हे नक्कीच अभिमानास्पद आहे.

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 3 ปีที่แล้ว

      @Vijay Manjrekar KASE KAY BHARAT VIRODHI AANI HINDU VIRODHI? KAHI PAN BOLATOS KA MURKHAA...

  • @yateshahirevlogs161
    @yateshahirevlogs161 3 ปีที่แล้ว +70

    आज camera man ला पण बघायची इच्छा होती ताई ,,,, तेवढे व्हिडिओस एडिट करतात ,, एवढी मेहनत करतात ,, म्हणून आज तरी तुम्ही जोडीने एक मराठमोळी जोडीने ब्लॉग केला पाहिजे होता ☺️☺️❤️

    • @Awdiitya
      @Awdiitya 3 ปีที่แล้ว

      ABP माझा सोबत असताना गेल्यावर्षी Lockdown मद्धे हर्षदाने तिच्या श्रींचा LIVE Interview घेतला होता. ABP माझाच्या youtube चॅनेल वर भेटेल तुम्हाला.

  • @BHAGWANTKIRTAN
    @BHAGWANTKIRTAN 3 ปีที่แล้ว +1

    तुझी जेवढी प्रशंसा करावी तेव्हडी कमीच आहे हर्षदा 🌹 👌👌👌

  • @ROSHAN-ch9kf
    @ROSHAN-ch9kf 3 ปีที่แล้ว +10

    वा वा खरंच खूप सुंदर...!!❤❤
    साता समुद्रापार मराठीचा झेंडा 🚩
    भारताबाहेर गेलेली आपली सुशिक्षित मराठी माणसं इतक्या आपुलकीने भेटतात
    खरंच लय भारी ❣️💯✌️

  • @sachinkarande9714
    @sachinkarande9714 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम महाराष्ट्र मधील पारंपरिक पद्धतीने चालत असलेल्या गोष्टी तुम्ही बाहेरील देशात प्रदेशात कॅफे द्वारे पोचवत आहेत

  • @sanjaymali2804
    @sanjaymali2804 3 ปีที่แล้ว +4

    लय भारी ...साता समुद्रीकडे नेलेली आपली मराठी खाद्य संस्कृती ...मराठी बाणा आणि ताई ....👌👌💐💐राष्ट्रभाषा मराठी दिनाच्या शुभेच्छा...💐💐

  • @rashmipotdar8978
    @rashmipotdar8978 3 ปีที่แล้ว +2

    मेलबर्न मधे वडा पाव,पुरणपोळी, पिठल भाकरी ....... लय भारी!! सोनाली किरण शाब्बास गड्यांनो. असा छान व्हिडिओ काढल्या बद्दल हर्षदा अभिनंदन.
    पुढच्या व्हिडिओची वाट बघते.

  • @prakashbaraskar2096
    @prakashbaraskar2096 3 ปีที่แล้ว +3

    बाहेर असुन आपली मराठी भाषेचा निवेदन खूप छान मांडले आहे हर्षा मला गर्व आहे तुला पुढील कार्यक्रमा करीता हार्दिक शुभेच्छा

  • @ayyazmujawar9839
    @ayyazmujawar9839 2 ปีที่แล้ว +4

    Now I am in Abu dhabi and I always miss Maharashtrian food. Specially Kanda pohe. 👍👍👍👍👍. Like for this video

  • @satishgurav9089
    @satishgurav9089 3 ปีที่แล้ว

    तुमचे खुप खुप आभार. असे व्हीडीओ पहायला मला आवडतात.तुमच्या व्हीडीमुळे मला कळल की मराठी मानस कुठे कठे पोहचली आहेत.असे व्हीडीओ मँडम बनवत रहा. पहायला मला आवडेल. 🙏धन्यवाद 🙏

  • @drnagarekar8066
    @drnagarekar8066 3 ปีที่แล้ว +68

    video khup sunder ahe ....pardeshat vadapav he aikunach abhiman vatato .....
    sound quality khup chan ahe ....tumhi konta mic vaparta sangu shakta ka ?

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 ปีที่แล้ว +13

      Rode cha and thank you so much

  • @abhisamant
    @abhisamant 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर, थोडा उशिराने पाहिला विडिओ पण छान वाटलं. दूर देशात मराठी संस्कृती टिकवून रुजवून ती वृद्धिंगत करण्याचे काम असे मराठी लोक करत आहेत आणि तुम्ही तुमच्या विडिओच्या माध्यमातून त्यांचे प्रयत्न जगभर पोहोचवत आहात ह्याबद्दल तुमचेही अभिनंदन!
    धन्यवाद !

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 ปีที่แล้ว

      yes, thank you so much... khup ch mast cafe aahe hey..

  • @krushnavaidya4666
    @krushnavaidya4666 3 ปีที่แล้ว +9

    Engineer is perfect in field other than Engineering..it is proved most of time...

  • @prafulkeluskar3727
    @prafulkeluskar3727 3 ปีที่แล้ว

    परदेशात आपल्या मराठी माणसाचे कॅफे आणि व्हेज मराठी डिशेस खायला मिळणे हीच मोठी सर्वांसाठी पर्वणी आहे....त्या दाम्पत्यांना आणि हर्षदा ताईंना खूप खूप शुभेच्छा!👍🏼

  • @samadhanshinde890
    @samadhanshinde890 3 ปีที่แล้ว +7

    ABP ला परत कधी येणार ...सकाळच्या 7 च्या बातम्या miss करतोय आम्ही ..तुमच्या सोबत दिवसाची सुरुवात चांगली व्हायची ...
    .
    .
    असो...
    तुम्हालाही मराठी❤️ भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
    Loves from सुपर संभाजीनगर ❤️

  • @Anitamane01
    @Anitamane01 3 ปีที่แล้ว

    हा video अतिशय सुंदर आहे.
    आपले मराठी पदार्थ परदेशीय आवडीने खातात
    हे ऐकून खुपच बरे वाटले

  • @manojwarkad4856
    @manojwarkad4856 3 ปีที่แล้ว +34

    "कणा" माझी आवडती कविता. मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @vishaldongare8490
    @vishaldongare8490 3 ปีที่แล้ว +1

    मिसळ पाव बघूनच तोंडाला पाणी सुटलं 😋😋 ..
    खुप छान व्हिडिओ ...

  • @sharkk2016
    @sharkk2016 3 ปีที่แล้ว +22

    I am emotional after watching this❤️ Jai Maharashtra 🚩

  • @kaizencreationstudio3070
    @kaizencreationstudio3070 3 ปีที่แล้ว

    सुंदर हर्षदा मला ऑस्ट्रेलिया ला आवडेल आणि मी हे सर्वाना पाठवते म्हणजे आपलं पदार्थ जगभरात प्रसिद्ध होतील !! त्यांना माझ्या shubbhecha

  • @nileshkhobarkar7976
    @nileshkhobarkar7976 3 ปีที่แล้ว +41

    साडी ही केवळ एक वस्त्र नाही ती एक भारतीय स्त्री ची शक्ती आणि ओळख आहे.

  • @vaishalishukla4436
    @vaishalishukla4436 3 ปีที่แล้ว

    जोशी दाम्पत्याचा खूप अभिमान वाटतो , मेलबर्न मध्ये इतक्या छान पद्धतीने आपले महाराष्ट्रीयन पदार्थ यशस्वी पणे माहीत करून दिले👍🙏

  • @sanketchavan293
    @sanketchavan293 3 ปีที่แล้ว +58

    कधी तरी कॅमेरामन चा special interview घ्या 🙏❤️

    • @Vande_Mataram-
      @Vande_Mataram- 3 ปีที่แล้ว +15

      हो. आणि सतत कॅमेरामन म्हणण्यापेक्षा त्यांचं नाव घेतलं तर ते जास्त योग्य व सन्मानजनक आहे.

  • @DURGWARI
    @DURGWARI 3 ปีที่แล้ว

    व्हिडीओ छानच. परदेशातही आपले खाद्य पदार्थ ते ही रुचकर मिळतात. आपली संस्कृती, खाद्य संस्कृती जगभर पोहचतेय याचा विशेष आनंद वाटतो.

  • @shkan3828
    @shkan3828 3 ปีที่แล้ว

    मला आणखी व्हिडिओ बघायला आवडेल.
    मराठी भाषा व मराठी पदार्थ हीच आपली संस्कृती. ती तुमच्या मैत्रिणीने व तिच्या जोडीदाराने जपली व विशेष म्हणजे आस्ट्रेलियात राहून ही खूपच वाखाणण्याजोगी गोष्ट आहे.
    तुम्ही पण छान माहिती युक्त व्हिडिओ दाखवलात.
    Thnks. Keep it up. 👌👍💐🙏

  • @Maharashtra.incredible
    @Maharashtra.incredible 3 ปีที่แล้ว +8

    Harshada,
    Thanks for exploring that how our maharashtriyan peaples are developing across a world. It was so nice to see our peaple promoting our culture to the universe.
    Keep marketing of our language...
    We all are always with you...
    All the best👍

  • @yuvrajmirajkar6289
    @yuvrajmirajkar6289 3 ปีที่แล้ว +2

    बाहेरच्या देशात मराठी जोडीने केलेली प्रगती पाहून मस्तच वाटले.

  • @monikajogdand4781
    @monikajogdand4781 3 ปีที่แล้ว +8

    कटिंग चहा आणि वडापाव ते पण मेलबर्न मध्ये क्या बात है ..😍... looking खूपच सुंदर 👌

  • @kirangudaghe2448
    @kirangudaghe2448 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर..तुमचा व्हिडिओ मुळे ऑस्ट्रेलिया तील विविध गोष्टी बघण्यास मिळतात...अप्रतिम

  • @UniversalAgroMediaPatil
    @UniversalAgroMediaPatil 3 ปีที่แล้ว +165

    कोल्हापुरचा तांबडा पांढरा रस्सा कधी दाखवणार?

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 ปีที่แล้ว +75

      Yes mag ajun ek vlog karawa lagel bagha

    • @rishikeshwagh6499
      @rishikeshwagh6499 3 ปีที่แล้ว +11

      Krupaya karun tumhi vegetarian food la promote Kara

    • @anilkumarpubale
      @anilkumarpubale 3 ปีที่แล้ว +2

      @@HarshadaSwakul HO,MA,AM NAKKI AAVARJUN KARA.KHUP AAVDEL YACHI KHATRI CH AAHE.DHANYAVAAD.

    • @priyankataral6607
      @priyankataral6607 3 ปีที่แล้ว +1

      I am belong from kolhapur plz do it

    • @RajeshAllArts
      @RajeshAllArts 3 ปีที่แล้ว +6

      @@HarshadaSwakul हर्षदा मेडम जो तुम्ही सिटी चा सिन दाखवला रेस्टोरेंट च्या अगोदर त्याच्या वरती वीडियो बनावल का

  • @vilasdamari2872
    @vilasdamari2872 10 หลายเดือนก่อน

    सोनाली जोशी मॅडम आपण मेलबर्न मध्ये इंग्लिश कॅफे मध्ये महाराष्ट्रियन मराठमोळा कॅफे सुरू केलात.तुमचे मनस्वी अभिनंदन !!!

  • @schooleducation2809
    @schooleducation2809 2 ปีที่แล้ว

    खूप छान काम सुरू आहे आपले...आपली खाद्यसंस्कृती परदेशातही आपला ठसा उमटवत आहे

  • @nikhilkalbhor9707
    @nikhilkalbhor9707 3 ปีที่แล้ว +3

    मराठी भाषा आणि आपली स्वच्छ वाणी ऐकून मराठीचा अधिकच गर्व वाटणार यात नवल नाही....

  • @aniketshinde3351
    @aniketshinde3351 3 ปีที่แล้ว

    छान वाटले बघून आणि अभिमान ही वाटला आपली मराठी संस्कृती बाहेर देशी बघून so thank u harshada for thise vlog

  • @shubhamsonune
    @shubhamsonune 3 ปีที่แล้ว +18

    फक्त लढ म्हणा ❤️❤️❤️ सोलकढी विदर्भाचा आलू ची भाजी आणि शिरा पाहिजे

  • @nileshgaikar5167
    @nileshgaikar5167 3 ปีที่แล้ว +2

    खूप आवडला.... का तर कोणी मराठी माणसं काय तर करतायेत ते पण कागरू च्या देशात....🙏🙏👍👍

  • @chandrashekharbhatawadekar5637
    @chandrashekharbhatawadekar5637 3 ปีที่แล้ว +10

    खुप छान वाटले आपणास मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ajde69
    @ajde69 3 ปีที่แล้ว

    खूप छान वाटले ऑस्ट्रेलियातील मेलबर्न सारख्या मोठ्या शहरात मराठी उपहारगृह आहे ह्याचा आणि एकापेक्षा एक चमचमीत मराठी खाद्यपदार्थची मेजवानी खवय्यांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल सोनाली आणि किरण जोशी ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

  • @shakirpawegar1794
    @shakirpawegar1794 3 ปีที่แล้ว +11

    साडी मध्ये छान दिसता, व्हिडिओ पण अप्रतिम आहे

  • @amarmote4419
    @amarmote4419 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई आपली संस्कृती तुम्ही ह्या माध्यमातून दाखवली

  • @pratikmore7391
    @pratikmore7391 3 ปีที่แล้ว +17

    तेथील street food, unorganised sector बद्दल जाणून घ्यायला आवडेल.

  • @shraddha_bhosale_vlogs9337
    @shraddha_bhosale_vlogs9337 3 ปีที่แล้ว +1

    ताई, माझी मुलगी सुद्धा व्हिडिओ बनवायचे पाहून आनंद होतो म्हणून ती पण व्हिडिओ बनवते ताई तिला सहकार्य करा तुम्ही पण आम्ही पण तुम्हालापण करतो पण तुमचे किती छान व्हिडिओ आम्हाला जमत नाही का तर आमची परिस्थिती एवढी नाही आम्ही साध्या मोबाईल वर व्हिडिओ बनवतो धन्यवाद विनंती 🙏

  • @shubhamdesai607
    @shubhamdesai607 3 ปีที่แล้ว +47

    कार च्या नंबर प्लेट बद्दल सांगा ऑस्ट्रेलिया मधील नंबर सिस्टिम कशी आहे ?

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 ปีที่แล้ว +13

      okay done

    • @user-wr3kg6pn9s
      @user-wr3kg6pn9s 3 ปีที่แล้ว +2

      इथं तुम्हाला पाहिजे ती नंबर प्लेट बनवता येते

    • @thesoulyoutuber
      @thesoulyoutuber 3 ปีที่แล้ว

      @@HarshadaSwakul हा कार ची नंबर प्लेट Swakul कशी काय❓

    • @user-wr3kg6pn9s
      @user-wr3kg6pn9s 3 ปีที่แล้ว +4

      @@thesoulyoutuberहो स्वतःच नावही टाकू शकता.... इथं puneri, sarpanch, मुलांची नावे अशाही number plates ahet....त्यात काही विशेष नाही

  • @lahurajpatil8711
    @lahurajpatil8711 3 ปีที่แล้ว

    Khupch chan madam. Tumchya gadichya no. Platevar swakul lihal aahe tar titlya number plate baddal sanga . Tithe asha no platela fine nahi ka??

  • @Akshayrajendra08
    @Akshayrajendra08 3 ปีที่แล้ว +30

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 🚩🚩

  • @ganeshsalve6536
    @ganeshsalve6536 3 ปีที่แล้ว +1

    खरच ताई...हा Video पाहून तोंडाले पाणी सुटला माझ्या. सादरिकरन छान केलं आहेस आणखी vlog बनवावेत असे....गडचिरोली जिल्हा मधून खूप सारा प्रेम. #The_Forest_District_Of_Maharashtra_State.

  • @surbhi2780
    @surbhi2780 3 ปีที่แล้ว +6

    मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हर्षदा 🙏. आज तू साडी मध्ये फारच सुंदर दिसत आहे ❤️

  • @pankajbhaladhare9902
    @pankajbhaladhare9902 2 ปีที่แล้ว

    Kana kavita is my fav poem..khupach sundar aani meaningfiul ahe....school madhe amachya siranni shikvitanna fat shikvl nahitar anubhavayla laval..dolyatun tevha paani yet hot..kay powerful poem ahe hi...salute to kusumagraj sir.!

  • @SachinGaikwad-qr2wr
    @SachinGaikwad-qr2wr 3 ปีที่แล้ว +70

    कॅमेरा मॅन तुमचा नवरा आहे बरोबर असलास like करा मॅडम😍😍😍

  • @rahulsawant4264
    @rahulsawant4264 3 ปีที่แล้ว

    आपला बोलण्याचा लहेजा अगदी, बातम्या ऐकण्यासाठी अगदी रुचकर आहे😍

  • @savitadange8445
    @savitadange8445 3 ปีที่แล้ว +15

    मराठी राजभाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🚩🚩🚩

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 3 ปีที่แล้ว

    मराठी माणूस पुढे प्रगती करत आहे.
    हे पाहुन खूप आनंद झाला. जोशी फॅमिली ला खूप खूप शुभेच्छा💐💐
    मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
    हर्षदा तू मुलाखत नेहमीप्रमाणे छान
    घेतली म्हणून तुला पण शुभेच्छा💐💐

  • @indiancitizen6095
    @indiancitizen6095 3 ปีที่แล้ว +3

    खूप दिवसांनी या चॅनल वर positive video बघून बर वाटलं.... अराजकीय

    • @santoshvaradkar980
      @santoshvaradkar980 3 ปีที่แล้ว

      हा पॉजिटीव्ह व्हिडीओ आहे???

  • @varshakarekarsadgurudhanya3193
    @varshakarekarsadgurudhanya3193 หลายเดือนก่อน

    Namskar Chai N Chilli, he oaks south yarra pasun javal ahe ka? Krupaya mala kalva maza mulga 6weeks tithe ahe.amhi ase hotel shodhat ahot. Dhanyawad

  • @dineshshetty7468
    @dineshshetty7468 3 ปีที่แล้ว +3

    सातासमुद्रा पलीकडे मराठमोळी खाद्य संस्कृती🎉 जपणाऱ्या जोशी दाम्पत्याचे अभिनंदन...भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.....🎉❤️👍👍

    • @sonalikj77
      @sonalikj77 3 ปีที่แล้ว

      Dhanyawaad 🙏

  • @guruguru5530
    @guruguru5530 3 ปีที่แล้ว +1

    Did you eat or only had video?

  • @chetanlangarkande6794
    @chetanlangarkande6794 3 ปีที่แล้ว +5

    माझ्या व बेळगावातील मराठी जनते कडून तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 ปีที่แล้ว

      Wa. खूप धन्यवाद

    • @chetanlangarkande6794
      @chetanlangarkande6794 3 ปีที่แล้ว

      मॅडम बेळगाव च्या सीमाप्रश्ना वर १ विडिओ करा, तुमच्या चॅनेल मुले पुऱ्या जगाला कळूदे कि गेली ६५ वर्षे बेळगावातील मराठी जनता महाराष्ट्रात जाण्यासाठी लढत आहे, कर्नाटक सरकार किती अन्याय करतो हा इतिहास जगासमोर मांडा बेळगाव हे महाराष्ट्राचेच आहे

  • @ashoksathe2389
    @ashoksathe2389 3 ปีที่แล้ว

    व्हिडिओ खूपच छान.. मेलबर्न च्या या मराठी उद्योजकांचा खूप अभिमान वाटला त्यांना खूप खूप शुभेच्छा..
    पुढेही असे व्हिडिओ पाहायला आवडेल

  • @poojakenijapan1544
    @poojakenijapan1544 3 ปีที่แล้ว +51

    खूप मस्त.. तुम्ही साडीत छान दिसता😀 मराठी राजभाषा दिनाच्या जपानहून शुभेच्छा..
    #PoojaKeniJapan

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 ปีที่แล้ว +2

      Thank you So much ❤️

    • @poojakenijapan1544
      @poojakenijapan1544 3 ปีที่แล้ว +31

      @@HarshadaSwakul "कुसुमाग्रज" हे माझ्या आजोबांचे स्नेही. लहानपणी त्यांच्या नाशिकच्या घरी गेलेलो, ते आठवते. आमच्या कोल्हापूरच्या घरी कुसुमाग्रज बऱ्याचदा आले होते. माझे आजोबा प्रा. पां. ना. कुलकर्णी हे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेज मध्ये मराठी विभागप्रमुख होते. तसेच त्यांनी "एकनाथपूर्व कालीन" ज्ञानेश्वरीचे संशोधन आणि संपादन केले.
      कुसुमाग्रज आणि त्यांच्यातील स्नेहबंधाचा लाभ मलाही झाला.. कुसुमाग्रजांनी मला एक पत्र लिहिले होते. त्यांच्या हस्ताक्षरातील ते पत्र माझ्या आजही संग्रही आहे, फक्त ते भारतात आहे आणि मी जपानमध्ये..

    • @sudhirpatil4855
      @sudhirpatil4855 3 ปีที่แล้ว

      Oo you are lucky

    • @poojakenijapan1544
      @poojakenijapan1544 3 ปีที่แล้ว

      @@sudhirpatil4855 Yes 😇

    • @Veer-009-09
      @Veer-009-09 3 ปีที่แล้ว

      @@poojakenijapan1544 japan mandhe konta job karta.

  • @aparnashikhare4379
    @aparnashikhare4379 3 ปีที่แล้ว

    खूपच छान असे महाराष्ट्राचे पदार्थ, हॉटेल संपूर्ण जगभर असावे।

  • @SGN2024
    @SGN2024 3 ปีที่แล้ว +13

    खूपच मस्त व्हिडिओ , मराठी पाऊल पडते पुढे 👍👍

  • @seapharmacy2413
    @seapharmacy2413 3 ปีที่แล้ว

    खुपच छान !!! तुम्ही मेलबर्न मध्ये मराठमोळं कँफे सुरू केलेय या बद्दल अभिमान वाटतो. खरं तर करीयर चेंज करून माझाही असाच काहीसा विचार आहे. खूप खूप अभिनंदन .🙏🙏🌹🌹😊😊

  • @suhaschaubal937
    @suhaschaubal937 3 ปีที่แล้ว +3

    Absolutely mouthwatering! So many maharashtrian delicacies on the table! Cant wait anymore , want a vadapav right away! Yes, would love to watch vlogs on different cuisines.

  • @spskitchen5452
    @spskitchen5452 3 ปีที่แล้ว +1

    हर्षदा.. छान विडीओ. तु खुप छान दिसतेस साड़ी चोळी मधे.. हेमा मालीनी पेक्षा लईभारी!!!

  • @SanjeevanZwade175
    @SanjeevanZwade175 ปีที่แล้ว +3

    I’m so deeply inspired by this concept that, thinking to open my own Maharashtrian cuisine Restaurant back in the USA .

  • @VijayPatil-ll4wb
    @VijayPatil-ll4wb 3 ปีที่แล้ว +18

    हर्षदा, काय तर म्हणे भरपूर खाल्लंय...
    कटिंग चहा नि वडापाव...😂😂😂
    ह्याला भरपूर म्हणतात काय 😜😜😜😂

  • @rajuyewankar2738
    @rajuyewankar2738 3 ปีที่แล้ว

    मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
    ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न सिटीत आपले अस्सलं मराठमोळे रेस्टॉरंट पाहून खुप अभिमान वाटला

  • @amitpatil1073
    @amitpatil1073 3 ปีที่แล้ว +5

    लय भारी!! शुभेच्छा from लातूर 💐💐😊
    जय महाराष्ट्र!!

  • @the_geetanjali
    @the_geetanjali 3 ปีที่แล้ว +1

    Incredible 👍 महाराष्ट्रीयन पदार्थ जग भर famous व्हायलाच हवे 🙏

  • @neeta871
    @neeta871 3 ปีที่แล้ว +6

    I love everything about your vlog...we indian can make home and keep our culture anywhere in india❤️❤️ I am a typical mumbai girl...all the food was looking so tempting 😋

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 ปีที่แล้ว

      Thank you so much Neeta ❤️❤️❤️

  • @anshulkukudkar7691
    @anshulkukudkar7691 3 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडीओ. तुम्ही कुठ राहता australiA मदे काय करता प्लीज रिप्लाय 🙏🙏🙏 from चंद्रपूर

  • @shishirujawane2546
    @shishirujawane2546 3 ปีที่แล้ว +8

    Marathi Paul Padte Pudge 👏👏👏
    मराठी भाषा दिनाच्या सर्व मराठीप्रेमीना मनःपुर्वक शुभेच्छा !🙏

  • @bhushantandel2907
    @bhushantandel2907 3 ปีที่แล้ว

    तुम्ही आज जो मराठी भाषेला मान दिला त्याबद्धल धन्यवाद मी , "मराठी एकीकरण समिती महराष्ट्र राज्य " चा सदस्य

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 3 ปีที่แล้ว +4

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshkhedkar007
    @ganeshkhedkar007 3 ปีที่แล้ว

    Harshda, तुझं anchoring खूपच ... भारी असतं. Abp माझा मी तुझ्या anchoring मुळे बघू लागलो . आणि तुझे अभ्यासू video ऑष्ट्रेलियातील प्रत्येक गोष्टीची माहिती देतात. तस तुझ बोलणं आणि सौंदर्य अप्रतिम .👍

  • @dishakulkarni8934
    @dishakulkarni8934 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान ताई!मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🥳🤗

  • @kokanfunwithanil8520
    @kokanfunwithanil8520 3 ปีที่แล้ว

    मराठी भाषा दिनाच्या खुप खुप शुभेच्छा, लई भारी दिसतेस साडीमध्ये, आणि हा ब्लॉग खुपच मस्त वाटला आणि सोनाली किरण दांपत्य बद्दल खुपच अभिमान वाटत आहे. धन्यवाद.

  • @AYAZS396
    @AYAZS396 3 ปีที่แล้ว +4

    I am very much impressed n proud of with the Maharashtra Cuisine available in Australia, which I came to know only through ur video. Lots of love n success to restaurant owners n to u for videos. Surely will visit when I'll be there..🙂

  • @jayeshshelke489
    @jayeshshelke489 3 ปีที่แล้ว +1

    परदेशामध्ये स्वतःच काही निर्माण करणे ही फार मोठी गोष्ट आहे. 👌👌👌

  • @dattabaswant1275
    @dattabaswant1275 3 ปีที่แล้ว +5

    Eating wada pav and misal pav in foreign countries is biggest gift 🙏
    Harshada your all video are amazing ❤️

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  3 ปีที่แล้ว

      Thankyou

    • @prashantdhotre
      @prashantdhotre ปีที่แล้ว

      Yes i had in London many times and now in Montreal its there but still lot of marathi items missing.
      I guess i need to start my own.

    • @user-hb2bw5ou8v
      @user-hb2bw5ou8v ปีที่แล้ว

      @@HarshadaSwakul श्रीमंत कोकाटे महोदयाचा कालचा लेख......बरीचशी सुधारणा आहे.बहुधा अजितराव पवार एखादा तुकडा टाकतील
      या अपेक्षेने लिहिले असावे.
      1) कोकाटेंनी भालचंद्र नेमांडेच्या मुद्द्याला अर्धसत्य म्हटले. 'त्या' औरंगजेबाच्या राण्या नव्हत्या असे कोकाटे म्हणतात.
      2) औरंगजेब हा धर्मांध आणि मुर्तीपुजेचा विरोधक होता हेदेखील कोकाटेनी मान्य केले आहे.
      3) पुजार्यांनी अत्याचार केला ही वस्तुस्थिती आहे असे कोकाटे म्हणतात अर्थात या गोष्टीला कुठलाही पुरावा नाही याबाबत कोकाटे आणि नेमाडे दोघेही खोटे बोलत आहेत. पट्टाभि सीतारामय्यांनी स्वत:च्या मनाने रचलेली ती भाकडकथा आहे.
      4) काशी विश्वनाथ या कोट्यावधी जनतेच्या श्रध्दास्थानाला शिक्षा देणे यातुन औरंगजेबाची धर्मांधता दिसुन येते असेही कोकाटे लिहितात.
      5) औरंगजेबाचा पंढरपुर मंदिराचा विध्वंस करायचा प्रयत्न होता,त्यासाठी थेट मुघल दरबारच्या अखबाराचा संदर्भ दिला आहे.
      5) नेमाडे,कोकाटे आणि त्यांची तळी उचलणार्या त्यांच्या सर्व गुलामांनी नकळतपणे हे मान्य केले आहे की ज्ञानवापी मशिदीच्या जागी मंदिर होते आणि ते औरंगजेबाने पाडले.
      तात्पर्य हे की ज्ञानवापी मशिदीच्या जागी पुन्हा मंदिरांची निर्मिती झाली पाहिजे.....

  • @shankarbasani8431
    @shankarbasani8431 3 ปีที่แล้ว

    Harshada ji bahut Achha laga I'm also Mumbaikar but working in Saudi Arabia I love Australia can you tell me hotel name in Melbourne thank you God bless you

  • @MarathiFamilyCulture
    @MarathiFamilyCulture 3 ปีที่แล้ว +5

    Sonali almost gave an interview in English where she supposed to speak marathi thought out the interview..aahe ki nahi visangati.🙄

  • @ratnakarwani7983
    @ratnakarwani7983 2 ปีที่แล้ว

    Harshada Tai Namaskar, I saw your video I liked it. I am senior citizen from Pune(Maharashtra).Now I am in Pune. There is chances for me to visit Austrelia in near future. May I know the address and location of this cafe. I would like to visit there.

  • @pradoshdhumal
    @pradoshdhumal 3 ปีที่แล้ว +5

    10 हजार लाईक्स क्रॉस झाले गं हर्षदा we love you

  • @t.a.jadhavyoutubecannal856
    @t.a.jadhavyoutubecannal856 3 ปีที่แล้ว

    माहिती खूपच छान आहे 👌🏽👌🏽 मराठी मातृभाषे वरील ,तुमचा तो,,👌🏽👌🏽👍👍👍 प्रेम मला खूप खूप आवडला,🤔🤔🤔 धन्यवाद, सोलापूर शहर ,स्टेट ऑफ महाराष्ट्र ,इंडिया,

  • @amoghsoste2846
    @amoghsoste2846 3 ปีที่แล้ว +8

    Very nice! I had been to this cafe couple of times when I was in Melbourne. My work area was just next door. Good job Harshada ! Cheers

  • @namratatembulkar4293
    @namratatembulkar4293 3 ปีที่แล้ว

    Wah khup abhiman vatala .aapli sanskruti tumhe hya khan yachya madhye ma tun jappat agar pardeshat .Good Job 👍🙏❤