Ajit Pawar Full Speech : पक्षफुटीनंतर पहिला वर्धापन दिन, दादांकडून पवारसाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 มิ.ย. 2024
- #NCP #Ajitpawar #Sharadpawar #Dhananjaymunde #Prafullpatel #Chhaganbhujbal
#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #pmnarendramodioathceremony #modioathceremonylive #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain Ajit Pawar Full Speech : पक्षफुटीनंतर पहिला वर्धापन दिन, दादांकडून पवारसाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त
जनता तुम्हांस कधीच माफ करणार नाही.
स्वतःच्या विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य न मिळवणारे राष्ट्रीय अध्यक्ष 😂😂
मां पवार साहेब नाही ती सभा कशी नाही कांदा नाही खोट मां शरद पवार साहेब यांनीच वांदा केला तुमचा मां शरदचंद्रजीं पवार साहेब जिंदाबाद जिंदाबाद विजय असो
राष्ट्रवादी पक्ष कोनाच ?पवार साहेबाचा
70000 कोटी घातलेत ना घश्यात😢😢😢
संविधानाबद्दल बोलू नये मोदींनी संविधानाचे दर्शन घेतलं अन्य दहा वर्षात संविधानाचे उडवले. 140 खासदार निलंबित केले स्पीकर ने काय सांगता दादा तुम्ही
भाजपा विश्वास घातकी आहे
एक्कच दादा आणि एक्कच खासदार..
हे फक्त विना तसेच अंशतः अनुदानित शिक्षकांचा शाप आहे
त्यासाठी निदान विधानसभेत तरी एक्कच आमदार म्हणयची वेळ जर येऊ नये असे वाटत असेल तर
01-01-2024 पासून चा आपल्या सरकारमध्ये आल्यानंतर चा रखडलेला वाढीव टप्पा देऊन
100% अनुदान द्यावे
अन्यता विधानसभा.....
काकांना 84 व्या वर्षी सोडणं कुणालाही आवडलेलं नाही. तुम्हाला नात्यांपेक्षा सत्ता महत्वाची आहे. खुप आदर होता तुमच्याबद्दल. आता मरेपर्यंत तुम्हाला वोट नाही. आणि इतर 100 लोकांनाही सांगेन की या कृतघ्न लोकांना मत देऊ नका.
विधानसभा अजित पवार गट 13 शिंदे गट16 आणि भाजप 30
साहेब खोटी व्हाटसअप यूनिवर्सिटी सांभाळा बाकी सर्व ठीक आहे
जुनी पेन्शन द्या नाहीतर आणखी विधानसभेला फटका बसेल.
काही अर्थ नाही इथे शरद पवार नाही
शोक सभा आहे अस वाटत आहे
दादा हा दुध दर व सोयाबिन दर चा
फटका बसला
Only Pawar saheb❤❤❤
राष्ट्रवादी म्हणजे पवार साहेब पवार साहेबांच्या शिवाय राष्ट्रवादी नक्कीच नाही...
बारामती येथे पडला
ओन्ली शरद पवार साहेब ❤
70000 हजार कोटी साठी दादा तुम्ही गेले हे आख्या महाराष्ट्रला माहीत आहे बास करा आता नाटक
Only पवार साहेब तुतारी 🎷🎷🎷
Only pavar saheb
आदरणीय अजितदादा दादा दिलदार माणूस ❤
Only thakra sarkar
फक्त शरद पवार साहेब
ही राष्ट्रवादी शरद पवार चे
Only sharad pawar saheb real party
Padyavr disl ka kanda
रुपाली चाकणकर कशी वाटते
असे भाषण करतांना मळ मळ होत नाही का.
हे पक्ष व चिन्ह शरद पवार साहेब यांच्या स्वधिन करून टावावं.असे जनते कङून लोकशाहीत पद्धतीने दाखवून दिले आहे.
आपली प्रतिष्ठा खुप मोठी आहे .तुम्ही पक्ष व चिन्ह देताल हि आपेक्षा करतो.
मला थोडा वेळ द्या मी70000 कोटी ची विल्हेवाट लावतो मग मी मोकळा झालो बबा
Only दादा.... 🔥✌️🙏
Only pawar saheb❤
दादा तुमचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राला परिचित आहे मोडीन पण वाकणार नाही खडक स्वभावाने कोणाचा फायदा होत नाही आपले माणूस आहे साहेबाला एकटं सोडू नका जीव तुमच्यावर आहे
Dada tum Aage badho ham tumhare sath he,
Kattar Hindutvadi, jay shree ram,
jay shivray🚩🚩🚩🚩🚩🚩
भारतीय काँग्रेस पक्षाला 2019 स*** फक्त एकच खासदार निवडून आणता आला होता तसेच आज अजित दादा आता जोरदार काम करून 20. 29 ला नक्कीच 13 खासदार निवडून आणतील. काळ बदलत लक्षात ठेवा हुरळून जाऊ नका
साहेबां मुळे पायाला भिंगरी नाही सत्ते लआलआसआहओतई.
Maratha Aarakshan dya dada vijay tumcha ch ahe 100%
बाजारातुन आणला कडी पत्ता अजित ला करा बेपत्ता
दादा तुमच्या हातात कसला हात कसला अर्थसंकल्प आहे तुमच्या हातात काय नाही जनतेला बसू नका
शरद पवार 👑किंग आहे
रोप्यमोहत्सव कसा काय पुटून दोन तुकडे झाले मग नेमका कोणी साजरा करायचा?स्वंस्थापकाने की....?यांनी
Sherd pawar zindabad
भाजप मधे प्रवेश करा
EK Maratha Lakh Maratha ❤
Only Dada ❤
दादा 70000 कोटी मधली लोकसभेला किती खर्च झाली ते सांगा ना दादा
❤🎉
Only mj patil 🔥🔥💯
ज्यांनी हा पक्ष काढला ज्यांनी तुमाला + पक्षाला मोठे केले ते शांत आहेत, आणि तुम्ही असे बोलता आहे की तुम्हीच पक्ष बनवला आणि घडवला 😂😂😂😂 वा रे दादा😅
Only dada ⏰⏰
तुमचं भविष्य अवघड आहे
गुलाब दादा😂
आरक्षणाबाबत बोला आपण मराठी कुणबी आहात हे विसरु नका
दादा शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगा
वाजवा तुतारी
Dada only
संविधान किती महत्वाचे आहे हे मोदींना कळले. म्हणून संविधान च्या पाया पडले. तरी त्यांच्या मनात संविधान नाही. हे खरे
Sharad Pawar Saheb
शरद पवार साहेबांचे काही योगदान आहे की नाही.
आणि उधव साहेब राज कुमार आहे
अजितदादा
मराठा आरक्षणावर काही बोलले नाहीत याचा गांभीर्याने मराठा समाजाने विचार करावा. धनदांडगे मराठे गरीब मराठा समाजाचा विचार जर करणार नसतील तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल.
Only jarange Patil
दादा तुम्ही अगदी बरोबर आहात
Only dada
एस टी महामंडळ ल सातवा वेतन आयोग लागू करा थोडी तरी वाचलं तुमची
Maza matdar snghat stite light nahi , road chya bajula zhad nahit, yavr tumhi kahi krnar aahat ka
छगण ने मराठा आरक्षण ला विरोध केला त्याबद्दल त्यांचे कडे आमचे विधानसभा ला लक्ष आहे....obc मराठा 🚩🚩🚩
जनता तुम्हाला दाखवून दिले जाईल
अजित दादाच बारामतीत पडतो की काय अशी शक्यता वाटते
अजित पवार चूक केली पवार साहेबांना सोडून तुम्ही, आता चुकीला माफी नाही म्हणजे नाही, तुझ्या एकाही उमेदवारला मत देणार नाहीत म्हणजे नाही ओन्ली शरद चंद्र पवार साहेब, विधानसभेला तुझे आमदार झिरो झिरो झिरो झिरो झिरो झिरो
Dada na aata sahu, Phule, ambedkar athavle 😮😮pn dada tr bolle hote padlo tr sampl sheti karnar nivant rahnar
Raj thakare nantar ya Ajit pawar che rajkaran sampnar
मुद्देसूद विचार मांडले, दादा, येत्या काळात होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितच चांगले यश मिळवेल यात शंका नाही.
😂😂😂😂😂😂😂😂
Aapa ekdum barabar bolala tumhe ❤
😂
Kaun patli aapli bayko nai kaadt to ka saagn zoop gari
छगण ने मराठा आरक्षण ला विरोध केला त्याबद्दल त्यांचे कडे आमचे विधानसभा ला लक्ष आहे....
पाहा हे राष्ट्रीय अध्यक्ष 😂😂😂😂
Je..koni..savidhanachya..wirodhat...bholle..tyhana..saja..ka..zali..nahi
Ed ला घाबरलेला पक्ष 😂
2 full 1 half
अजित पवार साहेब तुमच्या भावनांचा काहीच उपयोग नाही वनली वन शरद पवार 😅
40 koti cha sinchan ghotaka tyach kay
Sahebaa.vina.sabhela.maja.nahi
Saman Sangvi Rupali
Tu fakt Maharashtra Mein Diye
Rastravaadi minus Sharad Pawar is equal to ZERO
only sharad pawar saheb. .
Ajit pawar saheb chi
vidhan sabha la ekk he seat yenar nahi
😅😅
Basatan bandha
Bidhansabha sufda saf
7000 hjar khothi clin
G G G GG😂😂😂😂😅😅
Labadono
😂😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢😅😅😅😅😅
😅😅😅😂😂😂
Pada
तुम्ही संपला
😂
Ghnta
Only Ajit Dada ❤