विरोधकांची पिपाणी बंद कशी पडली? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Sharad Pawar Ajit Pawar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • Loksabha Election 2024
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 440

  • @sunilgade1767
    @sunilgade1767 3 หลายเดือนก่อน +70

    संजय जी मी बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला फॉलो करत आहे पण सबस्क्राईब आणि कमेंट आज करतो आहे कारण आजचे विश्लेषण खूप छान केले आहे. खूप मोठा कट उलगडून दाखवला आहे त्याबद्दल आपले अभिनंदन. पण सावध रहा भाजप वाले आपल्यावर पाळत ठेवून राहतील आणि कुठेतरी अडकवायचे प्रयत्न करतील. आपला शुभचिंतक म्हणून सल्ला देतो.असो आपल्याला शुभेच्छा.

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 3 หลายเดือนก่อน +35

    अप्रतिम विश्लेषण
    धन्यवाद साहेब

  • @bharatjakhadi6724
    @bharatjakhadi6724 3 หลายเดือนก่อน +10

    तुमच्या प्रमाणे मी सुध्दा पवार साहेबांचे राजकारणाचा अभ्यास करतो.पवार साहेब माझे आदर्श आहेत.

  • @Sudampare
    @Sudampare 3 หลายเดือนก่อน +129

    निवडणुक आयोग विकलेला आहे सर❤❤

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 3 หลายเดือนก่อน +114

    म्हणजे बघा भाजप किती कपटी लोकांचा पक्ष आहे....😮😮

    • @Kondibhau
      @Kondibhau 2 หลายเดือนก่อน

      M

  • @RajeshGambhire
    @RajeshGambhire 3 หลายเดือนก่อน +11

    वाह क्या बात है!
    आतिषय सुंदर विश्लेषण

  • @sandeshsawant5006
    @sandeshsawant5006 3 หลายเดือนก่อน +10

    हा विषय अतिशय सुंदर निवडलात...
    सुरेख विश्लेषण

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 3 หลายเดือนก่อน +17

    सर एकदम सत्य व बरोबर विवेचन केले आहे.

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 3 หลายเดือนก่อน +8

    अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण.

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 3 หลายเดือนก่อน +118

    शरदराव म्हणजे मृत्युंजय व्यक्तिमत्त्व।❤❤❤🎉🎉🎉

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 3 หลายเดือนก่อน +3

      तहहयात फक्त आणि फक्त बारामतीचेच पंतप्रधान

    • @devil-tb9zw
      @devil-tb9zw 3 หลายเดือนก่อน +10

      ​@@shashiachrekar1653 😂😂 फडणविस गल्लीचे

    • @sagar41412
      @sagar41412 3 หลายเดือนก่อน

      ​@@shashiachrekar1653 तुमच्या सारखे गूजरात्यांचे चाटे असल्यावर यात नवीन काय आहे

    • @tanajishinde8567
      @tanajishinde8567 3 หลายเดือนก่อน

      8​@@shashiachrekar1653

    • @Dilip24477
      @Dilip24477 3 หลายเดือนก่อน +2

      पाच वर्षे सरपंच पद मिळवून ते टिकवून दाखवा व नंतर पवार साहेबांच्या वर टिका करा .

  • @Ishwarioulkarvlog22
    @Ishwarioulkarvlog22 3 หลายเดือนก่อน +132

    या वयात पण ईतकं कसं काय जमतं पवारसाहेबांना काय माहित. ..

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 3 หลายเดือนก่อน

      सत्तेची अती लालसा आणि नो लिमिट पैसा

    • @yogeshbirajdar5915
      @yogeshbirajdar5915 3 หลายเดือนก่อน

      नो लिमिट पैसा...😅😂😅😂
      अजून तुम्ही संघाच्या या गोळीच्या प्रभावाखाली च आहात वाटत.​@@shashiachrekar1653

    • @rampatil1219
      @rampatil1219 3 หลายเดือนก่อน +5

      @@shashiachrekar1653 barobar aahe laj vai pahije bjp la modila

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@shashiachrekar1653तूझ्या गांडीचा जाळ समजू शकतो भांडी घास्या बाल्या 😂😂😂

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 3 หลายเดือนก่อน

      ​@@rampatil1219मोदी तिनशे खासदार निवडून आणतात तर तुमचा नेता फक्त दोनच

  • @chandrashekharsarangdhar2680
    @chandrashekharsarangdhar2680 3 หลายเดือนก่อน +56

    आवटेजी फारच वस्तुनिष्ठ अभ्यासू निरीक्षण. आपला आदर वाटतो.

  • @ak0196
    @ak0196 3 หลายเดือนก่อน +120

    आमच्या बजरंग बप्पाच 55000 मतदान पिपाणी ने खाल्ल पण तरी बप्पा आले 7000 नी, शशिकांत शिंदे साहेबांच 35000 मतदान पिपाणी ने खाल्लं म्हणून शिंदे पडले.

    • @manikraokhode7146
      @manikraokhode7146 3 หลายเดือนก่อน +9

      सातारा पिपणीमुळे पराभव झाला ही पिपाणी चिन्ह आयोगाने रद्द केले पाहिजे त्यासाठी sc मध्ये जावे.

    • @aniketjadhav7716
      @aniketjadhav7716 2 หลายเดือนก่อน

      bhava dindhori madhey babu bhagre hya dummy ne 80000 vote khalle

  • @Officer_Couple_Sagar_Priti
    @Officer_Couple_Sagar_Priti 3 หลายเดือนก่อน +67

    निवडणूक आयोगाला लाज लज्जा शरम वाटली पाहिजे...

  • @vinaysatam9868
    @vinaysatam9868 3 หลายเดือนก่อน +32

    पवारसाहेब ग्रेट आहेत.त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा

  • @anilkore3100
    @anilkore3100 3 หลายเดือนก่อน +220

    सुजल्यावरच कळतय, शरद पवारांनी मारलंय कुठं ....😂

    • @sushantsuryawanshi8095
      @sushantsuryawanshi8095 3 หลายเดือนก่อน +3

      सुजूण फक्त 8 आले

    • @grpdfcgh
      @grpdfcgh 3 หลายเดือนก่อน

      Mitra 10 paiki 8,sobat fakt snubhav...baki kaich navata..he kalayala thoda rajkarn mahiti pahije😂😂​@@sushantsuryawanshi8095

    • @thebeast3134
      @thebeast3134 3 หลายเดือนก่อน

      😂😂​@@sushantsuryawanshi8095

    • @BASVANTSitafule
      @BASVANTSitafule 3 หลายเดือนก่อน

      10 paili 8 ale bjp ..... 28 ladhale anu. 9 ale bean ​@@sushantsuryawanshi8095

    • @akshayblogs3555
      @akshayblogs3555 3 หลายเดือนก่อน

      तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? शरद पवार यांनी स्वतःला मारून घेतलय? तुमचं बोलणं एकदम बरोबर आहे. करणं शरद पवार यांचं तोंड सुजलय त्यावरूनच कळतंय त्यांचा मार किती भयानक आहे?

  • @kingsameeri7210
    @kingsameeri7210 3 หลายเดือนก่อน +55

    राजकारणातील भिष्मपिता म्हणजे शरद पवार

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 20 วันที่ผ่านมา

      आदरणीय वसंतदादा पाटील यांच्या मुलांना विचारा

  • @namdevpatil9722
    @namdevpatil9722 3 หลายเดือนก่อน +102

    हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीचा विजय झाला महाराष्ट्रात

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 3 หลายเดือนก่อน +5

      छे छे छे छे छे छे! बेबंदशाही चा विजय झाला

    • @BabanGhule-r8y
      @BabanGhule-r8y 3 หลายเดือนก่อน

      ​@@shashiachrekar1653❤

  • @sunnyv227
    @sunnyv227 3 หลายเดือนก่อน +57

    खर तर त्यांचे 9 खासदार निवडून आलेले आहेत 32771 मतांनी निवडून आलेले उदयनराजे आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून दिलेल्या पिपाणी या चिन्हाला 37062 मते यातला फरक 4291 मतांचा आहे त्यामुळे शशिकांत शिंदे हेच जनतेच्या मनातील खासदार आहेत.

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 3 หลายเดือนก่อน

      😂

    • @sunnyv227
      @sunnyv227 3 หลายเดือนก่อน

      @@ShivajiJadhav-zp1sg का हसतोस बाबा

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 3 หลายเดือนก่อน

      जनतेने १ मत जरी जास्त दिले तरी तो माणूस विजयी असतो .. इथे 30000 जास्त लोकांनी उदयन राजेंना निवडून दिले आहे .. काहीही लॉजिक वापरून स्वतःच्या मनातला रेटायाच 🤣😂

    • @rajurastogi18
      @rajurastogi18 3 หลายเดือนก่อน +7

      जो फक्त शपथविधी ला संसदेत जातो बाकीटाइम पुण्यात पडीक असतो कधीतरी गाडी पळवत सातारला येतो कास ला दारू पार्ट्या करतो डॉल्बी वाजवतो बाया नाचवतो कॉलरी उडवतो midc मध्ये खंडणी उचलतो त्याचं नाव सांगा पटापट सातारकर..😂😂

  • @vikaspakhale1856
    @vikaspakhale1856 3 หลายเดือนก่อน +13

    अगदीं सटीक विश्लेषण 👌👌

  • @vikaszadpide3110
    @vikaszadpide3110 3 หลายเดือนก่อน +13

    अतिशय सुंदर विश्लेषण. निवडणूक आयोगाकडून खल नितीची ही अपेक्षा नाही.पण दुर्दैवाने असे घडले नाही.

  • @shrikantsuryawanshi1193
    @shrikantsuryawanshi1193 3 หลายเดือนก่อน +6

    सर आपण अत्यंत अचूक विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद व अभिनंदन

  • @prakashwaje7159
    @prakashwaje7159 3 หลายเดือนก่อน +26

    नासिक लोकसभा राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी देखील शरद पवार यांनी नक्की केली होती

  • @sushdoltade9274
    @sushdoltade9274 3 หลายเดือนก่อน +14

    नगर मध्ये निलेश लंके नावाचा डमी उमेदवार दिलेला.
    त्यानंतर त्याने उमेदवारी मागे घेतली तो भाग वेगळा

  • @chandrashekharsarangdhar2680
    @chandrashekharsarangdhar2680 3 หลายเดือนก่อน +24

    शिवसेनेच्या सीट्स पण अशाच काही ठिकाणी पडल्या. मतदारांनी ठाकरेच्या सेने साठी धनुष्यबाणाला मते दिली.

  • @satishpatil6512
    @satishpatil6512 3 หลายเดือนก่อน +10

    अप्रतिम विश्लेषण 👌🙏q

  • @rajendragaikwad-cs4el
    @rajendragaikwad-cs4el 3 หลายเดือนก่อน +16

    पिपणीचा उद्योग पंताच्या डोक्याचा एक भाग होता पण जनतेनं बरोबर काय करायच ते केलय पंतांना हे का कळत नाही हे शिंदे अजित पवार यांना बरोबर घेतले म्हणजे सर्व मराठा बरोबर येईल हेच चुकल

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 3 หลายเดือนก่อน +26

    आता निवडणूक आयोगाने गुलाब🌹 च फुल नवीन निशाणी आणावी म्हणजे कळेल

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 3 หลายเดือนก่อน +12

    अतिशय उत्तम विश्लेषण साहेब धन्यवाद,सर आपल्याला एक विनंती आहे आपण उद्धव साहेब आणि पवार साहेबांना एक सल्ला द्या की,जिथे राष्ट्रवादीचं घड्याळ आहे तिथे भिंतीवरचे घड्याळ घेऊन एखादा उमेदवार उभा करा व जिथे कमळ चिन्ह आहे तिथे त्या बरोबरी असेल अस एखाद फुल घेऊन एखादा उमेदवार उभा करा,असा प्रति डाव झाला पाहिजे आपली सूचना ते ऐकतील,bjp चा माज महाराष्ट्रातून उतरवणे आवश्यक आहे,धन्यवाद साहेब

  • @rajendragaikwad-cs4el
    @rajendragaikwad-cs4el 3 หลายเดือนก่อน +10

    एकदम बरोबर विश्लेषण आवटे सर

  • @RajendraShinde-y4t
    @RajendraShinde-y4t 3 หลายเดือนก่อน +39

    अहो,या देहाला शरद पवार म्हणतात

  • @ashokshinde4394
    @ashokshinde4394 3 หลายเดือนก่อน +13

    नाशिकमध्ये राज्याभाऊ वाजे यांना उमेदवारी शरद पवारांनीच दिली नाही तर ठाकरे यांनी वेगळ्या उमेदवारला कामाला लावलं होतं

  • @devendrachaudhari1762
    @devendrachaudhari1762 3 หลายเดือนก่อน +10

    उत्कृष्ट परिक्षण...

  • @siddheshwarvansale9590
    @siddheshwarvansale9590 3 หลายเดือนก่อน +41

    निवडणूक आयोग भाजपची रखेल बनली आहे.

    • @ramdasfurade
      @ramdasfurade 3 หลายเดือนก่อน

      निवडणूक आयोगच नाही तर ईडी,सि.बी.आय. ,न्यायालय यांसारख्या स्वायत्त संस्था सुद्धा भाजपाच्या दावणीला बांधलेल्या गुलाम आहेत.

  • @atmarammestry4137
    @atmarammestry4137 3 หลายเดือนก่อน +20

    शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडणे
    शिंदेंची गुवाहटी वारी
    पक्ष आणि चिन्ह
    सभापती नार्वेकरांचे निर्णय
    न्यायालयाची भूमिका
    निवडणूक आयोग
    निवडणुकीतलं चिन्ह वाटप
    इ. वर एक छान कादंबरी होईल. आपण ती लिहावी, ही विनंती

  • @socialgroup1317
    @socialgroup1317 3 หลายเดือนก่อน +15

    सर 100% बरोबर.... असंख्य अडचणींना तोंड देऊन हा विजय म्हणजे ग्रेट

  • @sakharamabhale3767
    @sakharamabhale3767 3 หลายเดือนก่อน +7

    फार छान विस्लेसान केलं सर असेच सहकार्य करत रहा

  • @shamraokale494
    @shamraokale494 3 หลายเดือนก่อน +6

    खूपच छान विस्लेशन

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 3 หลายเดือนก่อน +11

    शेवट पर्यंत, मैदान, सोडायचे नाही, मा, शरदचंद्र पवार, या वयात, त्यांनी, जनतेला, प्रेरणा दिली आहे, लडा, लडत रहा, जिंकत रहा, गेले त्यांना, विसरून जा,

  • @gauravmane9287
    @gauravmane9287 3 หลายเดือนก่อน +40

    मालकाने एक नोकर ठेवलेला असतो त्याचा सांभाळलेल्या प्राण्यांना खायला घालायला ,पण थोडे दिवसांनी त्या प्राण्यांना वाटायला लागते की नोकर चा मालक आहे😂#नोकर #अजितदादा

    • @akshayblogs3555
      @akshayblogs3555 3 หลายเดือนก่อน

      मगं शरद पवार हेसुद्धा नोकरच आहेत. त्यांना राजकारणात ज्यांनी आणल त्यांनाच धोका दिला. अजित पवारांनी अस केलं कारण ते शरद पवार यांकडूनच शिकले, घडले. फोडाफोडीचे राजकारण शरद पवार यांनीच सुरू केले आणि आज त्यांचे पुतणे स्वतः त्यांपासून वेगळे झाले.

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 3 หลายเดือนก่อน +10

    भाजप नेते खुप वाईट राजकारण करत आहेत पण घमडं लई दिवस चालतो नाही बीडमध्ये काही नेते खुप वाईट राजकारण करत आहेत पण शेवटी नशीब बलवत्तर म्हणून बजरंग बप्पा सोनावणे शेवटी शरद पवार साहेब म्हणतात जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 3 หลายเดือนก่อน +7

    खूप खूप म्हणजे खूप छान विश्लेषण संजय आवटे सर

  • @prof.choudharin.wchemistry6157
    @prof.choudharin.wchemistry6157 3 หลายเดือนก่อน +51

    ज्याप्रकारे निवडणूक आयोगाने निवडणुकीत काम केले त्यावरून असं कळतं की लोकसाहि खरंच धोक्यात आहे.

  • @ashoakkadam5424
    @ashoakkadam5424 3 หลายเดือนก่อน +12

    साहेबांचा नाद करायचा नाही

  • @appasahebwable6700
    @appasahebwable6700 3 หลายเดือนก่อน +4

    खरं आहे लोकांनी ठरवलेलं होतं आघाडिला विजयी करायचं, विशेषतः शेतकर्यांनी

  • @agandakamble3706
    @agandakamble3706 3 หลายเดือนก่อน +2

    फारच खोलवर आणि सुंदर विश्लेषण सर... हॅट्स ऑफ आवटी सर

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 3 หลายเดือนก่อน +16

    निवडणूक आयोग हा विकला गेला आहे.

  • @marutibansode01
    @marutibansode01 3 หลายเดือนก่อน +10

    Very nice

  • @pavansawant705
    @pavansawant705 3 หลายเดือนก่อน +5

    खुप छान..
    साहेब हेच साहेब आहेत महाराष्ट्रात....

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 3 หลายเดือนก่อน

      छे छे छे छे छे छे! फक्त आदरणीय बाळासाहेब ठाकरे

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 3 หลายเดือนก่อน +10

    Nice

  • @mahendraramteke8207
    @mahendraramteke8207 3 หลายเดือนก่อน +21

    अजित पवार की थोडी हेकडी निकल गई होगी

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 3 หลายเดือนก่อน +5

    एकदम बरोबर बोललात सर... मशाल चिन्ह सुध्दा खुप लहान होत

  • @lovealways2571
    @lovealways2571 3 หลายเดือนก่อน +32

    संजय , राहुल आणि प्रियांका वर कधी विश्लेषण करा. ऐैकायला आवडेल!

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 3 หลายเดือนก่อน +23

    सध्याच्या निवडणूक आयोगाने टि. एन. शेषन यांची उरलेली××× खावी म्हनजे थोडी अक्कल येईल.

  • @Amol_Khedekar
    @Amol_Khedekar 3 หลายเดือนก่อน +11

    संजय राऊत यांच्याविषयी विश्लेषण करा. ऐकायला आवडेल.

  • @Shitole_Sarkar.
    @Shitole_Sarkar. 3 หลายเดือนก่อน +8

    पवार साहेब पवार साहेब आहेत ,त्यांचा नाद नाही करायचा

  • @sharadraghunathshejwal8715
    @sharadraghunathshejwal8715 3 หลายเดือนก่อน +2

    Absuletly Right Sir. पवार साहेबानचा नाद नाही करायचा

  • @PopatraoBhosale-l5u
    @PopatraoBhosale-l5u 3 หลายเดือนก่อน +1

    संजयजी आवटे साहेब नमस्कार,
    आपल्या या निवडणुक विश्लेषणला मनापासुन मानाचा मुजरा.
    आपली निवडणुक बाबतची सर्वच स्पष्टपने दिलेली माहिती ही अतिशय मलाच काय ,तटस्थपने एकनारी कोणी ही व्यक्ति असो त्याला तो मनापासून आवडलेली आहे.
    भारतीय घटनेनुसार स्यायत्त संस्था आहेत, उदा. निवडनुक आयोग व इतर प्रशासकीय संस्था यानी आपल्या आधिकाराचा गैरवापर कसा केला हे आपन अगदी मुद्देसूद मांडले. हे फार मोठे कार्य केले.
    आपनास याबदल धन्यवाद.

  • @axiomatic1020
    @axiomatic1020 3 หลายเดือนก่อน +5

    सिन्नर चा उमेदवार श्री वाजे यांचे नाव पवार साहेबांनी उद्धव ठाकरे यांना सुचवलेल्..

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 3 หลายเดือนก่อน +8

    किती कपटी डाव भाजप खेळली हे जनतेला दाखवले धन्यवाद आवटे साहेब

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 3 หลายเดือนก่อน +2

    जाणते राजे, जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार. जय महाराष्ट्र

  • @vikaskedare6395
    @vikaskedare6395 3 หลายเดือนก่อน +8

    Hats off Sharad Pawar

  • @santoshmhatre3271
    @santoshmhatre3271 3 หลายเดือนก่อน +16

    निवडणूक आयोग म्हणजे मुंबईची हेडलाईन्स

    • @vijayashinde4833
      @vijayashinde4833 3 หลายเดือนก่อน

      म्हणजे काय?

  • @vijayashinde4833
    @vijayashinde4833 3 หลายเดือนก่อน +4

    निखिल वागळे यांच्या पाठोपाठ आपलाच नंबर आहे

  • @aryangangawane362
    @aryangangawane362 3 หลายเดือนก่อน +3

    कस आहे सर, मुळात जनताच सरकार विरुद्ध उभी होती, त्या मुळे या सर्व गोष्टी घडून आल्या.... आता आमच्या मतदार संघात आम्हीच ठरविले कि BJP हटाव...

  • @SawataGdade
    @SawataGdade 3 หลายเดือนก่อน +6

    फक्त महाविकास आघाडी शरद पवार ऊधव ठाकरे ❤❤❤❤❤

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 3 หลายเดือนก่อน +4

    👌

  • @subhashbajiraopokharkar5354
    @subhashbajiraopokharkar5354 3 หลายเดือนก่อน +3

    आवटे सर ,आपण खूप छान विश्लेषण केले आहे.शरद पवार साहेब यांच्या नावाची जादू जनमानसात लोकप्रिय आहे.

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 3 หลายเดือนก่อน +2

    पवार साहेबांची खासियत म्हणजे निवडणूक पूर्व नियोजन ते थेट रिझर्ट लागेपर्यंत.. अर्थात ते हार जीत विसरून मतदारसंघात निरंतर काम करतात🎉

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 3 หลายเดือนก่อน +3

    शरद पवार साहेब व उद्धव ठाकरे साहेब यांना भाजपने जो त्रास दिला तो महाराष्ट्राची जनता कधीच विसरणार नाही.

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 3 หลายเดือนก่อน +6

    Awate sr pawar saheb is a master of Indian politics
    Ravi bhandara

  • @gauridevkar8412
    @gauridevkar8412 3 หลายเดือนก่อน +3

    Best

  • @vitthalrokade7381
    @vitthalrokade7381 3 หลายเดือนก่อน +3

    नवीन माहितीबद्दल धन्यवाद.!

  • @sureshgangurde8998
    @sureshgangurde8998 3 หลายเดือนก่อน +8

    राजकारणातले पितामह आहेत शरद पवार.

  • @kalyanrode8293
    @kalyanrode8293 3 หลายเดือนก่อน +18

    पवार साहेबांनी जरांगे पाटलाना मराठा मध्ये साथ द्यावी .......सध्य तरी एवढच इशारा ...नाही साथ ...काही शंका नाही

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 3 หลายเดือนก่อน +3

    सर्वात खालच्या पातळीवर ची निवडणूक ही अजितदादा पवार, फडणीस, आणि शिंदे, व निवडणूक आयोगाने केली !!पण जनतेने स्पष्ट आरसा दाखविला !! जे लिहिले ललाटी ! ते कधी काळी चू के ना !! संत तुकाराम महाराज !!

  • @umeshkhamkar4644
    @umeshkhamkar4644 3 หลายเดือนก่อน +1

    Great….Inspiration 👍👍👍👍

  • @amasidhahuvale14
    @amasidhahuvale14 3 หลายเดือนก่อน +3

    Good and right analysis discoursed👌

  • @sagaragale2940
    @sagaragale2940 3 หลายเดือนก่อน +4

    Sanjay sir you are doing well

  • @Sairam44778
    @Sairam44778 3 หลายเดือนก่อน +10

    एकच तुतारी ठेवा

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 3 หลายเดือนก่อน +11

    Only pawar saheb

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 3 หลายเดือนก่อน +1

    अजितदादांनी नवीन पक्ष स्थापन करून नेतृत्व करावे. आयत्या पक्षाचे आयते नेते आमिष दाखवून बरोबर घेतले, हा काय पराक्रम नाही. साहेब शेवटी साहेबच.वय कितीही असो,काम काय आहे ते पहावे. कर्तृत्व व अक्कल याचा उत्तम वापर करून साहेबांनी दाखवून दिले, मीच खरा हिरो.

  • @vishnukokitkar8347
    @vishnukokitkar8347 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विश्लेषण सर.

  • @sunilkaduskar7181
    @sunilkaduskar7181 3 หลายเดือนก่อน

    Great, खूप चांगले व प्रभावी विश्लेषण.🙏

  • @harishnikam4878
    @harishnikam4878 3 หลายเดือนก่อน +3

    हे 10 मतदारसंघ सोडून इतर मतदार संघात ही डमी तुतारी होती का,तिची काय परिस्थीती आहे

    • @rameshpathare8780
      @rameshpathare8780 2 หลายเดือนก่อน

      इतर मतदार संघात तुतारी (पिपाणी) चिन्ह नव्हते, तसेच मुंबई मध्ये शिंदे सेना विरूध्द ठाकरे सेना अशी लढत झाली,

  • @shantaramram
    @shantaramram 3 หลายเดือนก่อน

    Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind

  • @raghunathkarale232
    @raghunathkarale232 3 หลายเดือนก่อน +2

    Superb speech

  • @nandkumardesai6415
    @nandkumardesai6415 3 หลายเดือนก่อน +2

    सर, ठाकरेंच्या जागा का कमी निवडून आले याचे पण विश्लेषण करा.

  • @TechTradeProMastery22-zn8pe
    @TechTradeProMastery22-zn8pe 3 หลายเดือนก่อน +4

    Naad Kara pan Sahebacha nahi ❤

  • @rajumarve-belgaum9997
    @rajumarve-belgaum9997 3 หลายเดือนก่อน

    अगदी सुंदर विस्लेशन केल्याबद्दल धन्यवाद. आ.पवार साहेबांवर जनतेची श्रद्धा आहे.जनतेला चिन्ह महत्वाच नाही. तर शरद पवार नावावर विजय मीळतो.
    पक्ष फोडलेल्यानां एक जागा.तर पक्षासह चिन्हही घेऊनसुध्दा नवीन चिन्ह घेऊन मागच्यावेळी तीन जागा तर आता आठ जागा लोकसभेला निवडूण आल्याने कोन सरस हे समजूनतरी बाहेर गेलेल्यानीं एकसंघ होऊन साहेब काय निर्णय घेतील तो मान्य केल्यास नक्कीच महाराष्ट्र एक आदर्शवत कराल येवढीच मनोमन अपेक्षा.

  • @motiramkamble7962
    @motiramkamble7962 3 หลายเดือนก่อน

    फार अभ्यासपूर्ण मांडणी.
    सर, आपलं कोतुक!!!

  • @ashabirnale8424
    @ashabirnale8424 3 หลายเดือนก่อน +2

    The great Sharad Pawar& the great voters, salute

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 3 หลายเดือนก่อน +1

    Only Sharad Pawar Saheb 👍👍👍💯💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sunilkarmase4400
    @sunilkarmase4400 3 หลายเดือนก่อน +1

    सत्य, वास्तववादी विश्लेषण. पिपाणी चिन्हाचा वापर करून पवार साहेबांना राजकारणात उध्वस्त करण्याचा डाव सुजाण मतदारांनी हाणून पाडला.

  • @Niteel-b7r
    @Niteel-b7r 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम

  • @haribhaukale133
    @haribhaukale133 3 หลายเดือนก่อน +2

    सुपर ❤

  • @santoshpawar7957
    @santoshpawar7957 3 หลายเดือนก่อน

    Sir आपण ज्या पद्धतीने निवडणुकीतील बारकावे सांगितले ते खूप अप्रतिम सांगितली आहेत आणि त्यामुळे राजकारणातील बारकावे आमच्या सारख्या सामान्य मतदारांच्या लक्षात येत आहेत.

  • @dineshshinde3828
    @dineshshinde3828 3 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राचीच नवे देशाचे देखील तंतोतंत माहिती माहिती पवार साहेबांना आहे याचा विधानसभेला फायदा होईल
    तत्पूर्वी लोकसभा अध्यक्षपदासाठी काही वेगळी समीकरणं पवार साहेब करू शकतील का ? कारण पवार साहेब तोच मुमकिन है यावर आपण विश्लेषण केल्यास बरे होईल

  • @prashantchandanshive5262
    @prashantchandanshive5262 3 หลายเดือนก่อน

    हा एक भीम पराक्रम आहे पवार साहेबांचा ,एक अदभुत रसायन त्यांच्यामध्ये आहे ,आणि हे रसायन महाराष्ट्र आहे हेच आपले भाग्य असे मी समजतो ,जय महाराष्ट्र

  • @sandipsonawane4540
    @sandipsonawane4540 3 หลายเดือนก่อน +1

    बाप तो बापच असतो... नाद करा पण साहेबांचा कुठं? 😄✌️