ความคิดเห็น •

  • @mallinathmali1829
    @mallinathmali1829 2 หลายเดือนก่อน +294

    बेस्ट लॉस आहे म्हणून नाटक करून बेस्ट ची जागा विकून खाणार बेस्ट हि एक सेवा लॉस फायदा संबंध येतो कुठे ही महापालिकेचं कर्तव्य आहे त्यामुळें सर्व मुंबईकर जनतेला विनंती आहे की या अभियानाला पाठिंबा द्या

    • @sansoftinfotech-career9282
      @sansoftinfotech-career9282 2 หลายเดือนก่อน +8

      जर तुम्ही म्हणता नफा कामवण्यासाठी नाही तर मग कर्मचारी का भरमसाठ पगार घेत आहेत, हि मनमानी दादागिरी लूटमार का ??
      जर हि सेवा आहेत तर बस ड्राइवर कंडक्टर च्या सरासरी पगाराच्या ५ पट पगार बेस्ट कर्मचाऱ्यांना कशासाठी
      आज बाहेर बस ड्राइवर,कंडक्टर ला किती पगार मिळतो , नोकरी ची काय शास्वती आहे ? असे असताना BEST कर्मचाऱ्यांना भरमसाठ पगार कशासाठी , हा पगारच BEST खड्ड्यात जायला जबाबदार आहे , आणि वीज बिल वाढण्यासाठी सुद्धा जबाबदार आहे
      वाढलेल्या बिल मुळे जनतेवर भार पडत आहे , त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढला आहे, त्या मुले माल स्पर्धात्मक किमतीत विकणे अशक्य झाले आहे , त्या मुळे इतर देशांबरोबर स्पर्धे मध्ये टिकून राहणे अशक्य बनले आहे , त्या मुळे उद्योग कारखाने बंद पडले आहेत, त्या मुळे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे , याच्यावर एकच उपाय आहे , BEST कर्मचारी हे सफेद हत्ती आहेत त्यांना घरी पाठवा आणि उबेर ओला रिक्षा टॅक्सी व दूर अंतराच्या खाजगी बस प्रमाणेच शहरा अंतर्गत बस सेवे साठी परवानगी द्या , गोआ , बंगलोर, दिल्ली , उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा कित्येक राज्यात अशी सेवा अस्तितित्वात आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा सुरु झालीच पाहिजे. बेस्ट च्या कर्मचारी रुपी सफेद हत्ती पोसणे ताबडतोब बंद करा
      BEST ने सर्व DEPOT आणि बस स्टॉप भाड्याने वापरण्यास देऊन पैसे कमावले पाहिजेत आणि प्रॉपर्टी टॅक्स , GST टॅक्स आणि इतर टॅक्स कमी करायला हवेत

    • @bk1387
      @bk1387 2 หลายเดือนก่อน

      तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे झाले तर खरी लूटमार चालू होणार खाजगी गाड्या चालू करून थोडे बाहेरच्या राज्यात जा mp up काय परिस्तिथी आहे
      कोविड काळात तुमी घरी झोपला होतात त्याच काळात 300 च्या वर कर्मचारी शिहिद झाले आणि राहिला प्रश्न पगारचा तर 2016 पासून चे ग्रेडशन आणखी झाले नाही
      आता कॉन्ट्रक्टवर कंडोक्टर घेतात त्याना 12000 पगार देतात आणि ड्राइव्हर ला 17000 तुम्ही या आणि या पेमेंट ने काम करा बेस्ट मध्ये मग खरे समाजसेवक तुम्ही...

    • @puredesi6278
      @puredesi6278 2 หลายเดือนก่อน +4

      बेस्ट म्हणजे टाईम वेस्ट 😢😢
      आता सध्या तरी देशात सर्वात 3रड ग्रेड सेवा म्हणजे BEST
      90 पर्सेंट बस स्थानकावर नंबर प्लेट , बस ची माहितीच नाही , जे मोठे मोठे स्टील ची बस स्टॉप बनवली आहे , तीचावर माणूस बसू शकत नाही , घान, कचरा असते , तुटली आहेत, अंधार असतो , बस कधी येणार , कुठे येणार , बस नंबर काहीच माहिती नसते , पण जाहिरात बरोबर चिटकलेली असतात , 😂
      जेव्हा पासून ही AC, non conducter Bus आणली आहे, नुसता टाईम पास आहेत , एक तर सहा रुपया तिकीट , पाच रुपये करा नाही तर 10 रुपी करा , 😢 छोटी मिनी AC बस तर अशी डोंबून डोंबून भरलेली असती की श्वास घीयाला ही त्रास होते, आणि बिचारी कोणी बाई मुलगी बस मधी चढली तर काय हालत होते तिची 😢😢😢 बघू नये

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 2 หลายเดือนก่อน

      Best manaje best ahe service mi pan jast gelo nahi pan Mala abhiman ahe. Tumi srimant asal tar car ghuen phira jast bolu naka ​@@puredesi6278

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 2 หลายเดือนก่อน

      ​​@@puredesi6278BEST MANAJE best ahe service tumala kay mahi nahi gap basayache. BEST manaje mumbai. Tumala jast paise zale asatil tar car gun phira pan bolu naka. BEST jagali pahijech

  • @sanjayghosalkar6962
    @sanjayghosalkar6962 2 หลายเดือนก่อน +101

    मुबईच्या बेस्ट बसेस बंद होऊ नये कारण गरीबांना ती खूप सोईस्कर आहे शिवाय रिक्षा / टेकसी / खाजगी वाहनांमुळे वाहतूक कोंडी व वायू प्रदूषण भरपूर प्रमाणात होईल सरकारने या कडे लक्ष दयावे.

  • @kapilparab4153
    @kapilparab4153 2 หลายเดือนก่อน +68

    बेस्टच्या स्वतःच्या बसेस असणं गरजेचं आहे. पूर्वीची बेस्ट आणि आताची बेस्ट ह्यामध्ये खूप फरक आला आहे.

  • @rahulrakh9615
    @rahulrakh9615 2 หลายเดือนก่อน +77

    बेस्ट वाचवण्यासाठी सर्व मुंबई करांनी लक्ष घातले पाहिजे .
    नाहीतर हे पुढारीलोक बेस्ट चि संपूर्ण जागा विकुन खानार .
    जशा मिल बंद पाडल्या तसच करनार.
    परंत आपल्या सारख्या गरीब लोकांचे हाल करनार .
    साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत.

    • @sachinyele808
      @sachinyele808 2 หลายเดือนก่อน

      चषक रावसाहेब तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, मुंबईची डबल रक्तवाहिनी म्हणजेच रेल्वेनंतर मुंबईची मुंबईची रक्तवाहिनी ओळखली जाणारी बीएसटी बस ही मुंबईकर जनतेचे सर्वसामान्य लोकांची माय आहे, मी वाचली पाहिजे जगली पाहिजे तरली पाहिजे टिकली पाहिजे, ना नफा ना तोटा या तत्वा वरती चालवावी लागते, आणि ही मुंबई महानगरपालिका यांची जबाबदारी आहे, बीएसटी बस तोट्यात असली तरी बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची आहे. परंतु विरोधी पक्षातील काही राजकारणी बाजार भुंग्यांनी बेस्ट वरती व बेस्ट चे कामगार अधिकारी वर्ग अन्याय करून,बेस्ट ची जागा रहिवासी वसाहती लुटण्याचा अट्टाहास धरला असल्या कारणाने बेस्ट चे खाजगीकरण केले , ई खाजगीकरण प्रथा मुंबईकरांना भविष्यात महागात पडणार आहे, मुंबईकरांच्या खिशाला आर्थिक झळ, मुंबईकरांची मुले लहान मुले बाले शाळेत जाता येतात त्यांचे तिकीट दर व पास दर हे खाजगी वाले कॉन्ट्रॅक्टर सतत वार्षिक अहवाल तोट्यात दाखवून तिकीट वाढ करणार हे नीच्शित आहे,राहता राहिला प्रश्न. खाजगी बस गाड्यांचा मेंटेनन्स बाबत बोलायचं म्हणल तर आजीही अगारा -आगारात आज ही बस गाड्या स्पेरपार्टस आभवी उभ्या आहेत,या कॉन्ट्रॅक्ट वाल्यांना मुंबईकर जनतेच काहीही ऐक देणे घेणे नाही.त्याला फक्त आणि फक्त किलो मीटर कसे वाढतील आमचा खिसा कधी पैस्यानी भरेल ,अस त्यांचं मत आहे,बहुतेक गाड्या विरोधी पक्षातील नेत्यांच्या असतील अशी आत्ता शंका उपस्थित केलु जाऊ शकते ,हे सर्व नको असतील तर मुंबईकर जनतेने बेस्ट कामगार यांना सहकार्य करावे, व मुंबईकर जनतेने बेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून सवमालकीच्या 3337 बसेस ताफा घेण्यात यावा .जय शिवराय

  • @IMMadvi
    @IMMadvi 2 หลายเดือนก่อน +58

    जिथे रेल्वे ला पोहचता येते नाही, तिथे आमची बेस्ट आम्हा ला पोहोचवते... कृपया बेस्ट हवी आहे... महाराष्ट्रातील सर्वात अल्प दरात सेवा पुरविणाऱ्या या वाहिनीला वाचवा....

    • @ramrave2913
      @ramrave2913 2 หลายเดือนก่อน

      laodya, metro ahe na. fukat madhe kiti diwas firnar

  • @chitraborude5161
    @chitraborude5161 2 หลายเดือนก่อน +45

    सर्वांनीच बेस्ट ला वाचवले पाहिजे. बेस्ट बस सर्व सामान्य माणसाला खूप गरजेची आहे.

  • @viveknetavate2084
    @viveknetavate2084 2 หลายเดือนก่อน +183

    महत्वाची माहिती आणि धक्कादायक माहिती.
    BEST जगली पाहिजे, ती जगली तरच मुंबईची जनता जगेल!

    • @sansoftinfotech-career9282
      @sansoftinfotech-career9282 2 หลายเดือนก่อน +4

      जर तुम्ही म्हणता नफा कामवण्यासाठी नाही तर मग कर्मचारी का भरमसाठ पगार घेत आहेत, हि मनमानी दादागिरी लूटमार का ??
      जर हि सेवा आहेत तर बस ड्राइवर कंडक्टर च्या सरासरी पगाराच्या ५ पट पगार बेस्ट कर्मचाऱ्यांना कशासाठी
      आज बाहेर बस ड्राइवर,कंडक्टर ला किती पगार मिळतो , नोकरी ची काय शास्वती आहे ? असे असताना BEST कर्मचाऱ्यांना भरमसाठ पगार कशासाठी , हा पगारच BEST खड्ड्यात जायला जबाबदार आहे , आणि वीज बिल वाढण्यासाठी सुद्धा जबाबदार आहे
      वाढलेल्या बिल मुळे जनतेवर भार पडत आहे , त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढला आहे, त्या मुले माल स्पर्धात्मक किमतीत विकणे अशक्य झाले आहे , त्या मुळे इतर देशांबरोबर स्पर्धे मध्ये टिकून राहणे अशक्य बनले आहे , त्या मुळे उद्योग कारखाने बंद पडले आहेत, त्या मुळे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे , याच्यावर एकच उपाय आहे , BEST कर्मचारी हे सफेद हत्ती आहेत त्यांना घरी पाठवा आणि उबेर ओला रिक्षा टॅक्सी व दूर अंतराच्या खाजगी बस प्रमाणेच शहरा अंतर्गत बस सेवे साठी परवानगी द्या , गोआ , बंगलोर, दिल्ली , उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा कित्येक राज्यात अशी सेवा अस्तितित्वात आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा सुरु झालीच पाहिजे. बेस्ट च्या कर्मचारी रुपी सफेद हत्ती पोसणे ताबडतोब बंद करा
      BEST ने सर्व DEPOT आणि बस स्टॉप भाड्याने वापरण्यास देऊन पैसे कमावले पाहिजेत आणि प्रॉपर्टी टॅक्स , GST टॅक्स आणि इतर टॅक्स कमी करायला हवेत

    • @madhurabhosle1086
      @madhurabhosle1086 2 หลายเดือนก่อน +7

      Corona madhe BEST ne jiv muthi ghevun service keli hoti tya veli tula nahi disala ka hey sagala jar tula reality mahit nasel tar mahit karun ghe BEST la kiti ani kai milata te....

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 2 หลายเดือนก่อน +6

      ​​@@madhurabhosle1086BEST mumbai chi lifeline hoti ahe pan ya lokamule Ani political chor currupt lokamule wat lagli ahe. BEST tikali pahije. Kahi pagar bigar nahi ahe jast. Increment nahi yala kay ghanta mahit.

    • @chandrakantkalkundre4730
      @chandrakantkalkundre4730 2 หลายเดือนก่อน

      ​@@sansoftinfotech-career9282 मुंबई मध्ये किमान वेतन 18000/- असावे. या किमान वेतनाच्या पाच पट वेतन म्हणजे 90000/-. एवढे वेतन 25/30 वर्ष सेवा केलेल्या अधिकाऱ्याचे पण नाहीत. मग हा ड्रायव्हरचा पगार पाच पट कुठून आला? वस्तुस्थिती माहीत नसताना काहीही ठोकायचे का? 25/30 वर्षे सेवा देणाऱ्या government, MCGM, जिल्हापरिषद या कर्मचाऱ्यांचे वेतन जरा समजून घ्या.

    • @sunilmore4727
      @sunilmore4727 2 หลายเดือนก่อน +1

      सरकारकडून याची दखल घेतली पाहिजे.

  • @ATISHGAVAND-f1x
    @ATISHGAVAND-f1x 2 หลายเดือนก่อน +37

    जगातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिका म तिच्याकडे पैसे द्यायला नसतील तर बंद करून टाका लोकांकडून घेणाऱ्या टॅक्स

  • @babanchangan7064
    @babanchangan7064 2 หลายเดือนก่อน +17

    चांगला प्रस्ताव आहे,मुंबई करणी यात सहभाग नोंदविणे जरुरीचे आहे.तरच BEST टिकेल व बेस्ट ही बेस्ट च राहील.
    आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @mayureshtambe5199
    @mayureshtambe5199 2 หลายเดือนก่อน +28

    मी दररोज दादर ते वरळी असा बेस्ट ने प्रवास करतो. मला टॅक्सी किंवा इतर वाहनात हा प्रवास परवडणारा नाही. जर बेस्ट सेवा बंद झाली तर सरकारने मुंबई महापालिकेच्या सर्व वॉर्डातील अधिकाऱ्यांची सरकारी वाहने जप्त करावीत.

    • @richardtravels2160
      @richardtravels2160 2 หลายเดือนก่อน +3

      You are right ✅️

    • @zhingaru518
      @zhingaru518 2 หลายเดือนก่อน

      भंग्याचा पगार बघा, खेरीज ते बाहेर ही काम करतात, प्रामाणिक कर्मचाऱ्यांना कंडक्टर इ.पगार द्या.

  • @sitarampujari4157
    @sitarampujari4157 2 หลายเดือนก่อน +12

    खूप चांगल अभियान ऊभरकिस येत आहे सगळ्यांनी एकत्र येऊन या अभियानाला सहकार्य केलं पाहिजे जय महाराष्ट्र शशांक राव साहेब या अभियानाला यश येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @mallinathmali1829
    @mallinathmali1829 2 หลายเดือนก่อน +87

    सर्व मुंबईकर जनतेला विनंती आहे की बेस्ट वाचायची असेल आवाज उठवायला सुरुवात करा बेस्ट टिकेल तर सामन्य माणूस टिकेल नाहीतर विकून खाणार त्यामुळें सर्वांनी आवाज उठवायला पाहिजे

    • @sansoftinfotech-career9282
      @sansoftinfotech-career9282 2 หลายเดือนก่อน

      जर तुम्ही म्हणता नफा कामवण्यासाठी नाही तर मग कर्मचारी का भरमसाठ पगार घेत आहेत, हि मनमानी दादागिरी लूटमार का ??
      जर हि सेवा आहेत तर बस ड्राइवर कंडक्टर च्या सरासरी पगाराच्या ५ पट पगार बेस्ट कर्मचाऱ्यांना कशासाठी
      आज बाहेर बस ड्राइवर,कंडक्टर ला किती पगार मिळतो , नोकरी ची काय शास्वती आहे ? असे असताना BEST कर्मचाऱ्यांना भरमसाठ पगार कशासाठी , हा पगारच BEST खड्ड्यात जायला जबाबदार आहे , आणि वीज बिल वाढण्यासाठी सुद्धा जबाबदार आहे
      वाढलेल्या बिल मुळे जनतेवर भार पडत आहे , त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढला आहे, त्या मुले माल स्पर्धात्मक किमतीत विकणे अशक्य झाले आहे , त्या मुळे इतर देशांबरोबर स्पर्धे मध्ये टिकून राहणे अशक्य बनले आहे , त्या मुळे उद्योग कारखाने बंद पडले आहेत, त्या मुळे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे , याच्यावर एकच उपाय आहे , BEST कर्मचारी हे सफेद हत्ती आहेत त्यांना घरी पाठवा आणि उबेर ओला रिक्षा टॅक्सी व दूर अंतराच्या खाजगी बस प्रमाणेच शहरा अंतर्गत बस सेवे साठी परवानगी द्या , गोआ , बंगलोर, दिल्ली , उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा कित्येक राज्यात अशी सेवा अस्तितित्वात आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा सुरु झालीच पाहिजे. बेस्ट च्या कर्मचारी रुपी सफेद हत्ती पोसणे ताबडतोब बंद करा
      BEST ने सर्व DEPOT आणि बस स्टॉप भाड्याने वापरण्यास देऊन पैसे कमावले पाहिजेत आणि प्रॉपर्टी टॅक्स , GST टॅक्स आणि इतर टॅक्स कमी करायला हवेत

    • @rajandalvi8569
      @rajandalvi8569 2 หลายเดือนก่อน

      ​@@sansoftinfotech-career9282bjp चा itcell

    • @SameerKashelkar
      @SameerKashelkar 2 หลายเดือนก่อน

      Best chi union tumhich sambhalata na aani best hi pratham swayatta sanstha hoti 1998 la jevha mahanagar paliket vipin karat hote tevha samil zali nahi aani jevha loss madhe jayla lagali tumche adhikari aani lokanmule tar mumbai mahanagarpalikekade sagala takun mokale hotat

    • @rapr8136
      @rapr8136 2 หลายเดือนก่อน

      बाकी राज्यात काय लायकीची बस service आहे ते बघा जरा ​@@sansoftinfotech-career9282

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 2 หลายเดือนก่อน

      ​@@sansoftinfotech-career9282तुम्हाला फक्त बेस्ट कर्मचा-यांचाच पगार दिसतोका बाकी ठिकाणच्या लोकांचे पगार आणि ते जनतेची करीत असलेल्या लुटीचा अभ्यास करा. कर्मचा-यांनी दारिद्र्य रेषेखाली राहावे का .

  • @SadanandBhole-d9j
    @SadanandBhole-d9j 2 หลายเดือนก่อน +23

    बेस्ट प्रशासनाने प्रथम स्वतःच्या मालकीच्या बसेस घेणे आवश्यक आहे,ती काळाची गरज आहे कृपया आपण सर्वांनी सहकार्य करून बेस्ट बस प्रवासी वाहतूक मुंबई महापालिकेने वाचवावी ही नम्र विनंती.

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 2 หลายเดือนก่อน +39

    मेट्रो आली म्हणून बस बंद होणार हा कुठचा लॉजिक. उलट बसचा धंदा आणखी वाढेल.
    शॉर्ट डिस्टन्स सर्विस सेवा चांगली होईल.

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 2 หลายเดือนก่อน +1

      एकदम बरोबर आहे 🎉🎉

  • @israilpathan938
    @israilpathan938 2 หลายเดือนก่อน +26

    कॉन्ट्रॅक्टरच्या बसा आणण्यासाठी परवानगी शशांक राव साहेबांनी दिली आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी

    • @k.p.s.1994
      @k.p.s.1994 2 หลายเดือนก่อน

      जरा एकदा इतिहास बघा...मग बोला...उद्धव ठाकरे सत्तेत होता...त्याने दबाव आणला होता.. कॉन्ट्रॅक्ट वर सही करण्यासाठी...तरच कामगाराच्या मागण्या मान्य करायला तयार होता...
      शशांक रावांनी तेव्हा उपलब्ध असलेल्या 3337 बस ताफा व त्यासाठी लागणारे कर्मचारी बेस्टचे स्वतःचे ठेवायचे व याव्यतिरिक्त जर गरज पडली तरच कॉन्ट्रॅक्ट च्या बस ला मान्यता दिली...
      पण फावड्या उद्धव ने वाटोळं केलं....90% खाजगीकरण केलं....2016 पासून असणारा कामगारांचा वेतनकरार 2019 पासून लागू केला....त्याचीही केस कामगार कोर्टात चालू आहे.....

  • @sanjaychavan1989
    @sanjaychavan1989 2 หลายเดือนก่อน +16

    बेस्ट बस विकतील आणि डेपो ची हजारो कोटींची मोक्याची जागा अडाणी ला कवडीमोल भावाने त्याच्या घशात घालतील😢

    • @zhingaru518
      @zhingaru518 2 หลายเดือนก่อน +2

      आणि BEST च worst करणार.

  • @deepakdurgoli6304
    @deepakdurgoli6304 2 หลายเดือนก่อน +17

    या मोहिमेसाठी सर्वानी एकत्र या

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 2 หลายเดือนก่อน +17

    बेस्ट बंद झाली तर रिक्षा टॅक्सी चालकांच्या मनमानीला कोणीही रोखू शकणार नाही. राव साहेब रिक्षा टॅक्सी युनियन ही चालवतात.

  • @chandrakant1133
    @chandrakant1133 2 หลายเดือนก่อน +9

    मा.शशाक राव साहेब बीईएस्टीची असलेली मुंबई शहरातील सर्वसामान्य गरीब जनतेच्या ने-आण करणार-या वाहतूकीच्या सेवा 2025 मध्ये बीईएस्टी प्रशासन बंद करणार ह्या जिव्हाळ्याचा प्रश्ना जनतेच्या लक्षात आणुन दिल्याबद्दल आपले अभिनंदन. आपल्या आंदोलनाला माझा पाठींबा राहिलं. बीईएस्टीच्या प्रवाशांनी शशांक राव यांच्या अभियात सामिल होवुन सहकार्य करावे अशी विनंती

  • @rameshkuri446
    @rameshkuri446 2 หลายเดือนก่อน +27

    मुंबईची बेस्ट वाचली पाहिजे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी

  • @harshreality8263
    @harshreality8263 2 หลายเดือนก่อน +25

    सरकार त्याचीच वाट बघत आहे. बंद करण्यासाठी बेस्ट बसेस. मग लोकं प्रायव्हेट vehicle घेतील आणि धन धनदांडगे अजून श्रीमंत होतील.😢

    • @romelkulkarni5955
      @romelkulkarni5955 2 หลายเดือนก่อน +1

      अस काही नाही आहे बेस्ट ल 20000 हजार पगार देणं परवडत नाही चालक वाहक ना त्यामुळे अस होत आहे

    • @balahum9659
      @balahum9659 2 หลายเดือนก่อน +1

      मुंबई महानगर पालिका सरकार कडे नाही तर उध्दव ठाकरे कङे आहे....

  • @sanjaychaudjari1845
    @sanjaychaudjari1845 2 หลายเดือนก่อน +25

    सर्वच प्राइवेटाइजेशन चालूं आहे त्याच नुकसान जनतेला होणार

    • @krishnapillai6157
      @krishnapillai6157 2 หลายเดือนก่อน +1

      Sarkari karmchari kam karnar nahi tar privatisation honar nahi

    • @balahum9659
      @balahum9659 2 หลายเดือนก่อน

      Privertisation cha prashnach nahi best chi vaat udhav thakre be lavali....bmc tyachya kadech ahe....best la paise dile tar khanar kai mhanun det nahi ahe....jya company la contract dilet te tyachech koni tari astil...mhanun tar tyane mhadhyantari 40 buses bhadyawar lavlya hotya....

  • @prashantdev281
    @prashantdev281 2 หลายเดือนก่อน +29

    कॉन्ट्रॅक्ट मध्ये साहेब लोकांना मलाही खायला मिळते तर कशाला नवीन बस घेतील

  • @israilpathan938
    @israilpathan938 2 หลายเดือนก่อน +17

    जेव्हा कामगार बेस्ट वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते साहेब तेव्हा तुम्ही फॉरेनला निघून गेले होते ते ही जनतेला बोला

  • @sureshbahutule3785
    @sureshbahutule3785 2 หลายเดือนก่อน +3

    बेस्ट मधील सर्व कर्मचारी हे मराठी आहेत , त्यांच जीवन जपणे हे सर्वांचे कर्तव्य आहे

  • @premanandtivarkar7501
    @premanandtivarkar7501 2 หลายเดือนก่อน +36

    जर सेवा देणे ही महानगर पालिकेची जबाबदारी आहे तर तुम्ही युनियन लिडर आहेत मग प्रायव्हेट बसेस का येऊ दिल्या? त्याला विरोध का केला नाही?

    • @israilpathan938
      @israilpathan938 2 หลายเดือนก่อน +5

      का विरोध करणार कोटी पेटी दिली आहे साहेबाना

  • @devanandchavan2152
    @devanandchavan2152 2 หลายเดือนก่อน +18

    बेस्ट कर्मचाऱ्यांना पर्मनंट करा.
    तरच बेस्ट टिकेल.👍👍

    • @imrandabir939
      @imrandabir939 2 หลายเดือนก่อน +2

      Yes, sadya BEST Bharti kita divasa pasun band ahe.
      Bahutek karma chare Contract basis var ghatle jata ahet.
      Unemployment aslya mule,Majboori la loka kana karta ahet,BEST madhe.

  • @bhushanbare4703
    @bhushanbare4703 2 หลายเดือนก่อน +2

    बेस्टची सेवा ही चालूच राहिली पाहिजे. वाटल्यास सर्वांना आवाहन करावे. समाजकार्य करणारे आणि माणुसकी जपणारे आपापल्यापरीने आर्थिकदृष्टय़ा मदतही करतील त्यासाठी आवाहनही करावे.

  • @athavalesv
    @athavalesv 2 หลายเดือนก่อน +6

    Very good news. There will not be Gunda gardi of trade unions. We will get better services

  • @manojkambli1444
    @manojkambli1444 2 หลายเดือนก่อน +5

    1. To reduce pollution we need public transport like BEST
    2. To reduce traffic and avoid private cars we need BEST
    3. To reach short distance in cheap we need BEST
    But Politicians, Car Makers, BMC, Autorickshaws union don't want BEST to run, as they will loose their stake...

  • @farooqansari7193
    @farooqansari7193 2 หลายเดือนก่อน

    Save BEST, Save Mumbaikar - voice of all Mumbaikar's

  • @prashantbapat6416
    @prashantbapat6416 2 หลายเดือนก่อน +8

    मुंबई ची बरबादी..मिल बंद केल्या तेव्हा सुरू झाली,कंपन्या बंद झाल्या,आता बेस्ट बन करून मुंबईतील गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांना संपवले जाईल...बेस्ट डेपो विकून टोलेजंग इमारती येतील

  • @mohanbakde6176
    @mohanbakde6176 2 หลายเดือนก่อน +12

    बेस्ट बस नुकसानी मुले बंद होणार हा कारण नाहीं तर बेस्ट ची जमीन, डेपो वर लक्ष आहे जे लाखों करोडो रुपयांची आहे

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल आभार.

  • @arunsurve9283
    @arunsurve9283 2 หลายเดือนก่อน +4

    BEST मुंबईच्या जनतेचा श्वास आहे. या जनतेच्या श्र्वासाला चालु ठेवणे गरजेचे आहे. BEST च्या जमिनीवर डोळा ठेवून काही राजकिय नराधम बेस्टच्या बसेस बंद पाडायचे काम करत आहे हि गोष्ट लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने बेस्टला नविन बस घेण्यासाठी पैसे देऊन मुंबईची शान आणि महापालिकेचा मान राखला पाहिजे.

  • @MaheshDabri
    @MaheshDabri 2 หลายเดือนก่อน +8

    Shashank sahebani ekdam barobar sangitaley ahe , tanchaya abhiyanala mumbaikarani pathimba dya 🙏🙏🙏👍💪 lokmat ne apleyla khari paristhiti dakhvun dili taybadal 🙏🙏🙏😎

    • @sachinmalkar1313
      @sachinmalkar1313 2 หลายเดือนก่อน

      शशांक ला ed चा mail आलाय असे ऐकलेय यानेच कोरोना मध्ये वेठीस धरले होते मराठी माणसाला कारण बाकी सर्व त्यांच्या राज्यात पळून गेले होते हे अभियान फक्त बेस्ट private करा sponsored करून यासाठी आहे कारण bmc चा पैसा संपवलाय bjp ने ते तर पैसा देत नाहीत कुणी सहकार्य करू नका नाहीतर jio ला जाईल बस confirm

  • @sachinmohite6297
    @sachinmohite6297 2 หลายเดือนก่อน +6

    Thackeray family' ch pahilyapasunach BEST CHYA JAGEVARTI LAKSH AAHE

  • @abhishekpatil5217
    @abhishekpatil5217 2 หลายเดือนก่อน +5

    १२०० Cr रुपये Fund १५ वा वित्त आयोगाकडून मुंबई महापालिकेला आले आहेत. त्यातील ९०० Cr रुपये महापालिकेने बेस्ट ला दिले आहेत.

  • @omkart8853
    @omkart8853 2 หลายเดือนก่อน +39

    रिक्षा आणि कार सारख्या खाजगी सार्वजनिक वाहतूक चालवणाऱ्या पेट्रोलमधून सरकारला भरपूर नफा मिळत आहे. गेल्या 6 वर्षांपासून ते याकडे पाहत नाहीत हे एकमेव कारण आहे.
    बेस्ट बसेस आणि ट्रेन्स ही मुंबईची लाईफ लाईन आहे. त्यांनी खाजगीकरण करू नये.

  • @devanandchavan2152
    @devanandchavan2152 2 หลายเดือนก่อน +18

    शशांकराव तुम्ही मॅनेज होऊ नका..
    काॅन्ट्रॅक्ट सिस्टीम ड्रायव्हर लोकांना पहिले न्याय द्या.

  • @PranilHaldankar-qq9ok
    @PranilHaldankar-qq9ok 2 หลายเดือนก่อน +11

    ह्यांच्या वडिलांच्या काळात कामगारांना माज आला जनतेशी उद्धट वागणे बस स्टॉप उडवणे हे चालकाचे काम

  • @maheshpatade7240
    @maheshpatade7240 2 หลายเดือนก่อน +3

    Congrats!.This is new narrative & it's fine narrative,So lage rho!

  • @Prakashbiradar923
    @Prakashbiradar923 2 หลายเดือนก่อน +16

    बेस्ट समिती सत्ताधारी पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे महानगर पालिकेत सत्ताधारी आणि बेस्ट प्रशासन वरती समिती शिवसेनेची उद्धवजी ठाकरे साहेब यांची असून देखील बेस्ट मध्ये भ्रष्टाचार वाढल्यामुळे बेस्ट ही डबघाईला आली आहे आता निवडणूक आली आहे निवडणुकीचा विचार जनतेने करावा

    • @sachinmalkar1313
      @sachinmalkar1313 2 หลายเดือนก่อน +3

      Bhajap ne corona madhe strike karun band padleli bus seva uddhav ne suru keli teva suddha yanech jo boltoy ithe tyane samp kela hota , shinde ala teva ardhya gadya gayab kelya contract var che kamgar kadhle mulchya marathi jantela sarv thauk ahe ani ha contract jio la dene tharle ahe te pan ardhya best walyana mahit ahe tumchyach moti ne viklyat bus jio la mhanun ata bjp la vote nahi moti ne tar train pan adani la vikyche kadhle ahe jara vichar karun bola

    • @aay1411
      @aay1411 2 หลายเดือนก่อน

      ​@@sachinmalkar1313 वडापावची सवय झाली आहे
      साहेबांची लायकी नाही काहीही करायची पण सैनिक चाटायला पुढे
      स्वतःला काही येत नाही पण फुल overconfidence 😂😂😂

    • @sadhanaandhalkar9546
      @sadhanaandhalkar9546 2 หลายเดือนก่อน

      भशटाचार आहे नक्की

  • @sanjaypanchal4582
    @sanjaypanchal4582 2 หลายเดือนก่อน +10

    साहेब लाख लाख आभार साहेब

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 2 หลายเดือนก่อน +37

    मुंबईतील बेस्ट बसेस बंद करण्यासाठी संपूर्ण मुंबईत मेट्रोचे जाळे उभे करण्यात येत आहे.

    • @MaheshShinde-m6m
      @MaheshShinde-m6m 2 หลายเดือนก่อน +1

      He Navya Navriche 9 divas ahe starting la fkt kami price madhe ticket denar Ani nantr costly honar sagla

    • @RohitShirole01
      @RohitShirole01 2 หลายเดือนก่อน +1

      What a joke 🤣

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 2 หลายเดือนก่อน

      @@RohitShirole01
      तुला जोक वाटते आहे
      अरे जेव्हा मुंबईत चालणारी डबल डेकर बस बंद करण्यात आली होती त्याचवेळेस ही गोष्ट लक्षात यायला हवी होती पण तुम्ही अंधभक्त असल्याने तुमच्या लक्षात येण्याची बुद्धी गमावून बसले आहेत.
      😂😂😂😂😂😂
      मंदभक्त

    • @jitendragadhave
      @jitendragadhave 2 หลายเดือนก่อน +2

      बाळा बस कानाकोपऱ्यात जाते

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 2 หลายเดือนก่อน

      @@jitendragadhave
      बस कानाकोपऱ्या पर्यंत जात आहे पण काही दिवसांनी बंद झाली की मग याची आठवण येईल.

  • @anilghag-hindustankisachia8535
    @anilghag-hindustankisachia8535 2 หลายเดือนก่อน +2

    My full support to your right thinking for future Generations 🙏 Satsahebji 🙏

  • @sanjaylande7413
    @sanjaylande7413 2 หลายเดือนก่อน +1

    मुंबई महापालिका हि गेली २५ वर्ष शिवसेना च्या ताब्यात आहे यांनीच पध्दतशीर पणे मुंबईकरांना भिके ला लावले आहे

  • @SAMEERSHAIKH_44
    @SAMEERSHAIKH_44 2 หลายเดือนก่อน +2

    BEST life line hai...
    Hum mumbai walo k liye ...
    Its shock news

  • @sanjayjadhav800
    @sanjayjadhav800 2 หลายเดือนก่อน +17

    100%brobr bole saheb

    • @sansoftinfotech-career9282
      @sansoftinfotech-career9282 2 หลายเดือนก่อน

      जर तुम्ही म्हणता नफा कामवण्यासाठी नाही तर मग कर्मचारी का भरमसाठ पगार घेत आहेत, हि मनमानी दादागिरी लूटमार का ??
      जर हि सेवा आहेत तर बस ड्राइवर कंडक्टर च्या सरासरी पगाराच्या ५ पट पगार बेस्ट कर्मचाऱ्यांना कशासाठी
      आज बाहेर बस ड्राइवर,कंडक्टर ला किती पगार मिळतो , नोकरी ची काय शास्वती आहे ? असे असताना BEST कर्मचाऱ्यांना भरमसाठ पगार कशासाठी , हा पगारच BEST खड्ड्यात जायला जबाबदार आहे , आणि वीज बिल वाढण्यासाठी सुद्धा जबाबदार आहे
      वाढलेल्या बिल मुळे जनतेवर भार पडत आहे , त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढला आहे, त्या मुले माल स्पर्धात्मक किमतीत विकणे अशक्य झाले आहे , त्या मुळे इतर देशांबरोबर स्पर्धे मध्ये टिकून राहणे अशक्य बनले आहे , त्या मुळे उद्योग कारखाने बंद पडले आहेत, त्या मुळे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे , याच्यावर एकच उपाय आहे , BEST कर्मचारी हे सफेद हत्ती आहेत त्यांना घरी पाठवा आणि उबेर ओला रिक्षा टॅक्सी व दूर अंतराच्या खाजगी बस प्रमाणेच शहरा अंतर्गत बस सेवे साठी परवानगी द्या , गोआ , बंगलोर, दिल्ली , उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा कित्येक राज्यात अशी सेवा अस्तितित्वात आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा सुरु झालीच पाहिजे. बेस्ट च्या कर्मचारी रुपी सफेद हत्ती पोसणे ताबडतोब बंद करा
      BEST ने सर्व DEPOT आणि बस स्टॉप भाड्याने वापरण्यास देऊन पैसे कमावले पाहिजेत आणि प्रॉपर्टी टॅक्स , GST टॅक्स आणि इतर टॅक्स कमी करायला हवेत

    • @adityapanchal6981
      @adityapanchal6981 2 หลายเดือนก่อน

      आदी बेस्ट कर्माचारी चे पगार ची स्लिप बगा, नंतर बोला

    •  หลายเดือนก่อน

      @@adityapanchal6981 pagarachya sleep li link ithe post kara

  • @xyzxyz23513
    @xyzxyz23513 2 หลายเดือนก่อน +3

    Full support. We need BEST buses

  • @vasudhasalunkhe1979
    @vasudhasalunkhe1979 2 หลายเดือนก่อน +1

    khupach changla upkram hati ghetlela aahe tethe sahakarya sathi aamhi tayar aahot❤

  • @rohitsalvi7872
    @rohitsalvi7872 2 หลายเดือนก่อน

    खरोखर बेस्ट सेवा चालू राहण गरजेचं आहे कारण जेव्हा बेस्ट बसेस बंद असतात तेव्हा खाजगी वाहन चालवणारे १० रुपयांचा जागी १०० ते २०० रुपये आकारतात तेव्हा लोकांना बेस्टच महत्व कळत.

  • @sandhyaborhade2952
    @sandhyaborhade2952 2 หลายเดือนก่อน +6

    हया गोष्टी माहीत नव्हती ,शशांक साहेब तुम्ही माहिती दिली त्याबदल तुमचे आभारी आहोत.आमची BSET लाईफ लाईन जगली पाहिजे,ही विनंती,

  • @rajeshpimparkar2023
    @rajeshpimparkar2023 2 หลายเดือนก่อน

    शशांक साहेब तुमचे खूप आभार. एक मुंबई कर म्हणू न मी तुमच्या सोबत आहे. जय महाराष्ट्र.

  • @priyankagawade7478
    @priyankagawade7478 2 หลายเดือนก่อน +9

    GST cha वाटा द्या मुंबईला,कारण मुंबई महानगरपलिका नोटा छापू शकत नाही deficit budget आणू शकत नाही.

    • @sansoftinfotech-career9282
      @sansoftinfotech-career9282 2 หลายเดือนก่อน +1

      जर तुम्ही म्हणता नफा कामवण्यासाठी नाही तर मग कर्मचारी का भरमसाठ पगार घेत आहेत, हि मनमानी दादागिरी लूटमार का ??
      जर हि सेवा आहेत तर बस ड्राइवर कंडक्टर च्या सरासरी पगाराच्या ५ पट पगार बेस्ट कर्मचाऱ्यांना कशासाठी
      आज बाहेर बस ड्राइवर,कंडक्टर ला किती पगार मिळतो , नोकरी ची काय शास्वती आहे ? असे असताना BEST कर्मचाऱ्यांना भरमसाठ पगार कशासाठी , हा पगारच BEST खड्ड्यात जायला जबाबदार आहे , आणि वीज बिल वाढण्यासाठी सुद्धा जबाबदार आहे
      वाढलेल्या बिल मुळे जनतेवर भार पडत आहे , त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढला आहे, त्या मुले माल स्पर्धात्मक किमतीत विकणे अशक्य झाले आहे , त्या मुळे इतर देशांबरोबर स्पर्धे मध्ये टिकून राहणे अशक्य बनले आहे , त्या मुळे उद्योग कारखाने बंद पडले आहेत, त्या मुळे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे , याच्यावर एकच उपाय आहे , BEST कर्मचारी हे सफेद हत्ती आहेत त्यांना घरी पाठवा आणि उबेर ओला रिक्षा टॅक्सी व दूर अंतराच्या खाजगी बस प्रमाणेच शहरा अंतर्गत बस सेवे साठी परवानगी द्या , गोआ , बंगलोर, दिल्ली , उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा कित्येक राज्यात अशी सेवा अस्तितित्वात आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा सुरु झालीच पाहिजे. बेस्ट च्या कर्मचारी रुपी सफेद हत्ती पोसणे ताबडतोब बंद करा
      BEST ने सर्व DEPOT आणि बस स्टॉप भाड्याने वापरण्यास देऊन पैसे कमावले पाहिजेत आणि प्रॉपर्टी टॅक्स , GST टॅक्स आणि इतर टॅक्स कमी करायला हवेत

    • @sitaramchodankar8372
      @sitaramchodankar8372 2 หลายเดือนก่อน

      @@sansoftinfotech-career9282मोदीची सिकयोरिटी आणी खाण्यापिण्याचा रोजचा खर्च शंभर कोटी पेक्षा जास्त आहे. एवढा तर सगळ्या कर्मचाऱ्यांचा वर्षाचा ही नाहीं.
      कपात कुठे करण्याची गरज आहे?

  • @puredesi6278
    @puredesi6278 2 หลายเดือนก่อน +3

    बेस्ट म्हणजे टाईम वेस्ट 😢😢
    आता सध्या तरी देशात सर्वात 3रड ग्रेड सेवा म्हणजे BEST
    90 पर्सेंट बस स्थानकावर नंबर प्लेट , बस ची माहितीच नाही , जे मोठे मोठे स्टील ची बस स्टॉप बनवली आहे , तीचावर माणूस बसू शकत नाही , घान, कचरा असते , तुटली आहेत, अंधार असतो , बस कधी येणार , कुठे येणार , बस नंबर काहीच माहिती नसते , पण जाहिरात बरोबर चिटकलेली असतात , 😂
    जेव्हा पासून ही AC, non conducter Bus आणली आहे, नुसता टाईम पास आहेत , एक तर सहा रुपया तिकीट , पाच रुपये करा नाही तर 10 रुपी करा , 😢 छोटी मिनी AC बस तर अशी डोंबून डोंबून भरलेली असती की श्वास घीयाला ही त्रास होते, आणि बिचारी कोणी बाई मुलगी बस मधी चढली तर काय हालत होते तिची 😢😢😢 बघू नये

  • @sheetalchingle2802
    @sheetalchingle2802 2 หลายเดือนก่อน

    सर्वसामान्य साठी best ही जीवनवाहिनी आहे ती आपण सर्वांनी मिळून वाचावलीच पाहिजे

  • @Subhashpawar7558
    @Subhashpawar7558 2 หลายเดือนก่อน

    हो बरोबर आहे सर✍️👌👍🙏🙏

  • @vijayjadhav9963
    @vijayjadhav9963 2 หลายเดือนก่อน +3

    बेस्ट विकणारे राजकारते आहेच कारण यांचे कॉन्ट्रॅक चालले पाहिजे

  • @sidsid7271
    @sidsid7271 2 หลายเดือนก่อน +4

    MSRTC पण बेस्ट च्या लाईन मध्ये आहे

  • @sap1207
    @sap1207 2 หลายเดือนก่อน +7

    बेस्ट ला युनियनचं किड लवणारे राजकरणी. आत्ता हंसाच्या नावाने टेंडर घेतलं मराठी माणसाची अस्मिता बोलून.
    १५० रुपये प्रति किलोमीटर बेस्ट हंसा नावाच्या कंपनीला देते.
    १५,००० रुपये हंसाला किमान पैसे अनिवार्यपणे द्यावे लागतात. म्हणजे जर एखादी बस फक्त 10 किलोमीटर चालवली एका दिवसात तर हंसा कंपनी ला पूर्ण १५,००० रुपये द्यायचे बेस्ट ने.

    • @bharatfirstreaction
      @bharatfirstreaction 2 หลายเดือนก่อน

      1500 rs per 10 km dyave lagtil... 15000 nahit

    • @sap1207
      @sap1207 2 หลายเดือนก่อน

      @@bharatfirstreaction दर तोच झाला

  • @sachinjadhav-pf8rh
    @sachinjadhav-pf8rh 2 หลายเดือนก่อน +2

    Khar aahe sir khup sare lok aahet je bus ne travel kartat.

  • @rishikesh21192
    @rishikesh21192 2 หลายเดือนก่อน +4

    शहर बस सेवा ही ना नफा ना तोटा च्या अधार वर चालायला पाहीजे… जर मनपा किव्ह परिवहन मंत्री याला फक्त नफवसुली म्हणून वापरणार असेल तर कोणती पण बस सेवा हे जास्त काळ टिकणार नाही. .. मुंबई फक्त धंदा करणाऱ्या चा शहर नसून कामगाऱ्याचा पण आहे हे लक्षात ठेवा. खासगीकरण कारण हे त्याला उपाय बिलकुल होऊ शकत नाही

  • @KamalJadhav-s9e
    @KamalJadhav-s9e 2 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan mahiti dili dha naywad

  • @SujataKulaye
    @SujataKulaye 2 หลายเดือนก่อน +3

    Dhanyawad sir 👍

  • @vinayakpadhye1127
    @vinayakpadhye1127 2 หลายเดือนก่อน +25

    बेस्ट कमिटी उद्धव च्याच शिवसेनेतील मंडळी गेले 30 वर्षे होती.व युनियन व व्यवस्थापकीय अधिकारातील झारीतील शुक्राचार्य या सर्व प्रकरणात ठरवूनच तोट्यात घालून ही परिस्थितीत निर्माण केली.
    मुळापासून हडपायला कसं मिळेल असेच
    निर्णय घेण्यात येत होते.जनतेला काहीच माहित होत नाही.

    • @sitaramchodankar8372
      @sitaramchodankar8372 2 หลายเดือนก่อน +4

      तर मग फडतूसने चौकशी अहवाल उघड करावा.

    • @pravinbirje8159
      @pravinbirje8159 2 หลายเดือนก่อน

      Bhikare family cha kutra bhunkla

    • @mmk2044
      @mmk2044 2 หลายเดือนก่อน

      पाध्ये जोशी कुलकर्णी अशा अफवा पसरवण्यात पटाईत आहेत.

    • @spravin231
      @spravin231 2 หลายเดือนก่อน +1

      बमसी चे हस्तांतरण होण्या अगोदर भरपूर पैसे शिल्लक होता
      आता संपला वाटतंय..........🙏🙏🙏
      धन्य ते.......,.... मुंबईकर

  • @shreyasmane5739
    @shreyasmane5739 2 หลายเดือนก่อน +1

    Very nice ❤😊

  • @siddolas
    @siddolas 2 หลายเดือนก่อน

    खूप छान प्रयत्न आहे best वाचलीच पाहिजे ✊

  • @ajitpatil1627
    @ajitpatil1627 2 หลายเดือนก่อน +2

    Very good and really information. We will with you Sir. I am from Wile parl East so how I can join your organization Sir.

  • @balajigade7610
    @balajigade7610 2 หลายเดือนก่อน +12

    राव साहेब जबरदस्त मत मांडले आहे

  • @manojsonawane8791
    @manojsonawane8791 2 หลายเดือนก่อน

    बेस्ट बस ही आपल्या मुंबई ची शान आहे तिला जगविलेच पाहिजे कारण ती मध्यम वर्गीय जनतेची आई आहे मुंबई महानगर पालिकेला जनता विविध रुपात कर देते तर बेस्टला निधी देऊन बेस्ट जगली तर कर्मचारी वर्ग जगेल म्हणून बेस्टला वाचवा

  • @venkattelang6747
    @venkattelang6747 2 หลายเดือนก่อน +7

    Best sewa vachali pahije

  • @ashwindayani8365
    @ashwindayani8365 2 หลายเดือนก่อน +26

    शेअरिंग रिक्सा बंद करा, BEST खरोखर बेस्ट होणार,
    असू शकेल तर संपूर्ण रीक्सा बंद करा

    • @sadhanaandhalkar9546
      @sadhanaandhalkar9546 2 หลายเดือนก่อน

      काही कारण??? आम्ही ला आओटौ चांगले सेवा देतात

  • @vijaydhamanse2456
    @vijaydhamanse2456 2 หลายเดือนก่อน +2

    कोविड काळा नंतर बेस्ट बस ची frequency खुप कमी झाली आहे.... अनेक रूट सुध्दा बदलले आहेत

  • @jigneshthakkar4982
    @jigneshthakkar4982 2 หลายเดือนก่อน +2

    बेस्ट बसेस मुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला खुप नुकसान होत आहे. बेस्ट बसेस बंद झाल्या तर लोकांना आपली स्वतःची वाहने घ्यावी लागेल ज्या मुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला खुप फायदा होईल.

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 2 หลายเดือนก่อน

      Gujrati 😂😂😂😂

  • @V_Y_music
    @V_Y_music 2 หลายเดือนก่อน +2

    Lal pari..best buses service must be..... countinue...its a life line of mumbai... there is no question of profit or losses

  • @sudhir.kudtarkar13
    @sudhir.kudtarkar13 2 หลายเดือนก่อน +18

    बेस्ट बसेस बंद होता कामा नये सर्व मुंबईकर ठाणे जिल्हा नवी मुंबईकर सर्वांनी आंदोलन स पाठिंबा दिला पाहिजे

  • @sanjayvaware4082
    @sanjayvaware4082 2 หลายเดือนก่อน +1

    राज्य परिवहन अस टी महामंडळ ने ही कोरोना मध्ये सेवा केली होती व एसटी पर राज्यात ही जाऊन आली होती त्याचा काय आम्ही स्वता ही कामे केली होती

  • @sunilbane9285
    @sunilbane9285 2 หลายเดือนก่อน +1

    BEST is Best service, it has to survive in mumbai..

  • @jerrydsouza8995
    @jerrydsouza8995 2 หลายเดือนก่อน +2

    Best is Important for all of us

  • @AJK101962
    @AJK101962 2 หลายเดือนก่อน +3

    We want BEST Mumbai

  • @bhagwanlokhande2668
    @bhagwanlokhande2668 2 หลายเดือนก่อน

    नेता असावा शशांक राव सारखा खूप छान विचार साहेब

  • @xyzxyz23513
    @xyzxyz23513 2 หลายเดือนก่อน +1

    Millat nagar Lokhandwala 242 and 235 both BEST buses must start as usual

  • @utkarshkulkarni8777
    @utkarshkulkarni8777 2 หลายเดือนก่อน +2

    आता आम्हीच गायब व्हायचं राहिलंय 🤣🤣🤣🤣🤣

  • @satyavratrahate1529
    @satyavratrahate1529 2 หลายเดือนก่อน

    बेस्ट उपक्रम हार्दिक। सपोर्ट। एस। एस रहते। फ्रॉम। हैडप्सर। पुणे।

  • @DenisDsouza-t4w
    @DenisDsouza-t4w 2 หลายเดือนก่อน +1

    आदिवास मुंबईकर शेतकरी समिती / न्यास मुंबईचे मूलभूमिपुत्र यांच्याकडून बेस्ट बस सेवा यांना पाठिंबा बेस्ट बस सेवा ही मुंबईची शान आहे हिला आम्ही संपू देणार नाही तसेच मुंबई महानगरपालिकेने जर बेस्ट बस सेवा बंद केली तर आम्ही मुंबईचे भूमिपुत्र वारली समाजाचे आदिवासी गप्प बसणार नाही ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने आमच्या शेतीच्या जागा जमीन लोक व ( जनतेच्या)सेवेसाठी आरक्षण करून आमच्याकडून जबरदस्तीने घेतल्या आहेत जर त्या लोकसेवेत येत नसतील तर आम्हीही गप्प बसणार नाही आमच्या जागा जमिनी आम्हाला परत हव्यात जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sunilpradhan7435
    @sunilpradhan7435 2 หลายเดือนก่อน

    Mr Shashank sir thanks for information but don't worry we will all people support you

  • @narayansutar-wm2pr
    @narayansutar-wm2pr 2 หลายเดือนก่อน

    सर्व माननीय जागतीक शहर आसलेली आमची मुंबई 3200 बसेस आसलेली मुंबई जुलै २४ अखर 2000 बसेस आहेत हा प्रश्न विचार करून मुंबई करांचे समाधान करावे

  • @laxmanjuwatkar3484
    @laxmanjuwatkar3484 2 หลายเดือนก่อน +2

    बेस्ट सेवा सुरू असायलाच हवी ,महानगर पालिकेचे कर्तव्य आहे .कर्तव्य नाकारता कामा नये .मुंबई महानगर पालिका सर्वात जास्त कर जमा करते त्यामुळे सेवा देणे आवश्यक !

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 2 หลายเดือนก่อน

    *तुम्हीच वाट लावलीत.*
    *अनेक युनियन ने वाट लावली.*
    *बेस्ट कर्मचाऱ्यांनी वाट लावली.*

  • @prashantggaikwad7602
    @prashantggaikwad7602 2 หลายเดือนก่อน +2

    अजून चांगले अच्चे दिन सुरू. भाजपची कृपा आणखीन काय. पैसा किती मोठा असतो. हे एका गरिबाच्या लेकराच्या लग्न समारंभाने दाखवून दिले. जय jio 😂😂

  • @jacobsacheria4885
    @jacobsacheria4885 2 หลายเดือนก่อน

    We all love and support best service

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 หลายเดือนก่อน

    गोरगरिबांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या बेस्ट बस हि बंद न करता चालूच राहील पाहिजे हि सरकारला नम्र विनंती आहे धन्यवाद

  • @DJ-sp8ek
    @DJ-sp8ek 2 หลายเดือนก่อน

    कोरोना कल मध्य बीएसटी वालानी लोकांची खूब सेवा के लिए होती 👍👍👌👌👌

  • @sangamshekhar3511
    @sangamshekhar3511 2 หลายเดือนก่อน +1

    Best should not be stopped, it's a very good service, corporation bms should co-operate

  • @arjunvartha.sairatna.music262
    @arjunvartha.sairatna.music262 2 หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर साहेब 👍🏻

  • @geetapillai1182
    @geetapillai1182 2 หลายเดือนก่อน

    Please don't pay I am commenting on behalf of everyone it's a social welfare.I m mumbaikar born and bought up here and I really look forward to the continuation of BEST transport for our next generation also

  • @loukikpanchal123horse4
    @loukikpanchal123horse4 2 หลายเดือนก่อน +2

    जोगेश्वरी विक्रोळी मार्गावर ही समस्या भरपूर आहे

  • @xyzxyz23513
    @xyzxyz23513 2 หลายเดือนก่อน

    Aamhi Andheri madhe aahot. Kase yayche kuthe yayche jahir kara plz

  • @sureshgaikwad1023
    @sureshgaikwad1023 2 หลายเดือนก่อน

    Save BEST....
    Support the campaign....🙏