Dhananjay Munde Speech | धनंजय मुंडे थेट Sharad Pawar यांच्यावरच बरसले NCP Vardhapan Din

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 446

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 3 หลายเดือนก่อน +110

    जो मराठा आरक्षणा विरोधी वक्तव्य किंवा समर्थन करत असेल त्या पक्षाला वा उमेदवाराला मी व माझं कुटुंब कधीही मतदान करणार नाही...................जय शिवराय

    • @body_wispo147
      @body_wispo147 3 หลายเดือนก่อน

      नको करू जा

  • @GaneshAgre-m2b
    @GaneshAgre-m2b 3 หลายเดือนก่อน +79

    सोयाबीनला भाव 15,000 दिला असता तर 100% निवडून आला असतात

  • @balasahebpawar7688
    @balasahebpawar7688 3 หลายเดือนก่อน +78

    पंकजा पडलीय धनु😂😂

  • @charandaspendor1079
    @charandaspendor1079 3 หลายเดือนก่อน +49

    आम्ही फक्त शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षावर प्रेम करतो नकली तुझ्या राष्ट्रवादी पक्षावर आम्ही अजीबात प्रेम करीत नाही व तुझ्या नकली पक्षाला आम्ही अजीबात मतदान करणार नाही दादांनी काही जवळुन खिशातून पैसे दिले नाही ते जनतेचे पैसे आहे

  • @sunilkambale339
    @sunilkambale339 3 หลายเดือนก่อน +41

    पवार साहेबांनाना सोडल्यामुळे आपले राजकारण संपल्यात जमा आहे.

    • @vishnugoungave8343
      @vishnugoungave8343 3 หลายเดือนก่อน

      Pavar kon dev gela ka jai shivray

  • @prakashthorat4053
    @prakashthorat4053 3 หลายเดือนก่อน +107

    दुसऱ्या बायको ला न्याय दया धनुभाऊ

    • @rajusanap2621
      @rajusanap2621 3 หลายเดือนก่อน

      तुझ्या का त्यांच्या

    • @संतोषपवार-न4ठ
      @संतोषपवार-न4ठ 3 หลายเดือนก่อน +3

      अगदी बरोबर बोलले जनतेचे काय यांना घेणं देणं नाही

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 3 หลายเดือนก่อน +2

      😂😂

    • @GANESHBURUTE
      @GANESHBURUTE 3 หลายเดือนก่อน +1

      Nilu phule

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 3 หลายเดือนก่อน +27

    मायच्या न सांगतो
    कोणाचाही नाद करा पान
    पवार साहेबांचा नाद करायचा नाही

  • @umakantgiri4650
    @umakantgiri4650 3 หลายเดือนก่อน +94

    सगळी फेका फेकी... मायची आन कोणाचा पण नाद करा पण पवार साहेबांचा नाद करू नका😅😅😅😅😅😅😅😅😂

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 3 หลายเดือนก่อน

      शरद पवार हरिश्चंद्रांची औलाद

    • @amitr4385
      @amitr4385 3 หลายเดือนก่อน

      Vakdyacha naad kon karnar...gallit panwalya kade pan mat magaychi vel anli...Raigad var jaychi vel ali 😂

  • @skadam124
    @skadam124 3 หลายเดือนก่อน +12

    25 वर्षात कधीच ऐवढी वाईट परस्थीती पक्षाची नव्हती ती आणलेमुळे धनु भाव आभीनंदन

  • @balajij1779
    @balajij1779 3 หลายเดือนก่อน +10

    आहो मंत्री महोदय, जर पराजय सहन होत नसेल तर या राजकारणाच्या भानगडीत तुम्हीं व तुमच्या भगिनी यांनी पडू नये......... आणि नुसत कणून काही होत नसत....... काय हाल आहेत शेतकऱ्यांचे....... बियाण्यांचे भाव काय खताचे भाव काय....... तुमचं संपलय आता........ जय महाराष्ट्र.....

  • @gajananjatal5340
    @gajananjatal5340 3 หลายเดือนก่อน +28

    साहेबांवर बोलायची तेवढी ऊंची नाही आपली भाऊ गप बसा साहेबानी देल सगळ

    • @nandkishorjoshi-zm7xv
      @nandkishorjoshi-zm7xv 3 หลายเดือนก่อน

      उंची म्हणजे भष्टाचार ची फुटपट्टी ने मोजायची का?

  • @shankarlokhande8501
    @shankarlokhande8501 3 หลายเดือนก่อน +43

    धनंजय मुंडे साहेब आपल्या विरुद्ध करुणा शर्मा

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr 3 หลายเดือนก่อน +28

    स्वतःच्या ताई ला निवडून आणू शकत नाही कशाला बारामती वर बोलता...

  • @PrakashaGaikwad-y8p
    @PrakashaGaikwad-y8p 3 หลายเดือนก่อน +17

    धनजय मुडे अगोदर बायात नाद संसस सैड

  • @pralhadsawant3660
    @pralhadsawant3660 3 หลายเดือนก่อน +38

    धन्या...विधानसभेत भोपळा मिळेल

  • @SagarThorat-n5h
    @SagarThorat-n5h 3 หลายเดือนก่อน +37

    धन्या तुझं ऐकायचं नाही पण तू किती खोटं बोलतो ते ऐकायचे

  • @SK_3699
    @SK_3699 3 หลายเดือนก่อน +20

    बीड चा पिक विमा कोणी कोणी वाटुन घेतला.

  • @balasahebkardile5361
    @balasahebkardile5361 3 หลายเดือนก่อน +11

    तुतारी वाजनार लिहून घ्या

  • @sharadghadge4596
    @sharadghadge4596 3 หลายเดือนก่อน +11

    राम कृष्ण हारी वाजली तुतारी आत काय बोलता धनु भाऊ

  • @shaileshpawar2373
    @shaileshpawar2373 3 หลายเดือนก่อน +1

    हे लय फुटकाळ आहे,जो आपल्या काकाशीसुद्धा प्रामाणिक राहीला नाही

  • @ravindranakhate-ue7ut
    @ravindranakhate-ue7ut 3 หลายเดือนก่อน +82

    पहिले करुणा शर्मालां न्याय दे.
    बेईमान धण्या.

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 3 หลายเดือนก่อน +2

      तुम्ही सांभाळता का

    • @Kirtenggg1997
      @Kirtenggg1997 3 หลายเดือนก่อน +2

      तुझ्या घरावर लक्ष दे mayghalya भाऊ chya नादी लागला तर आम्ही सोडणार नाहीत कॉमेंट करताना हिशोबाने कर

    • @RiskyPlazZz
      @RiskyPlazZz 3 หลายเดือนก่อน +4

      @@Kirtenggg1997tumi kahihi vakad karu shakat Nahit fakt jithe marethe Kami aahet tithech tumi bhunknar 😏

    • @LaxmanBhawar-fz2rc
      @LaxmanBhawar-fz2rc 3 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @sachindere8890
      @sachindere8890 3 หลายเดือนก่อน +3

      ​@@Kirtenggg1997भाऊ ला उडवून घे तुझ्यावर....😂😂

  • @vikasbhagwat6370
    @vikasbhagwat6370 3 หลายเดือนก่อน +9

    अरे धण्या अटलजी नी गद्दारी नव्हती त्यामुळे ते निवडून आले तुम्ही कधीच निवडून येऊ शकत नाही

  • @amoljavale348
    @amoljavale348 3 หลายเดือนก่อน +3

    मुंढे स्वतः ला जास्त शाहण समजतो जो गोपिनाथ मुंडे चा झाला नाही तो कुणाचाही होणार नाही

  • @RajeshLad-r4k
    @RajeshLad-r4k 3 หลายเดือนก่อน +4

    धन्या…..बिड गेले….आता परळीची पाळी आहे विधानसभेला…..पवार साहेब तुला निवडून येऊ देत नाही …..हे त्रिवार सत्य मान्य करा बोलबाच्चन मंत्री

  • @appadhaygude954
    @appadhaygude954 3 หลายเดือนก่อน +7

    Only शरदचंद्र पवार साहेब king

  • @grkadam6779
    @grkadam6779 3 หลายเดือนก่อน

    धनु भाऊ तुम्ही भाषणा अतिशय सुंदर असा अभिनय करून करता
    तुमच्या बोलण्याची लकब पाहून
    आम्हाला गोपीनाथरावजी मुंडे आणि विलासरावजी देशमुख साहेबांची आठवण येते
    पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही पवार साहेबांना सोडून केलेली चूक ही साधीसुधी चूक नसून घोड चूक आहे
    आणि भाऊ हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे
    आणि या विचारधारेवर राजकारण करणाऱ्या माणसाने जर पक्ष बदलला तर
    त्याला महाराष्ट्रातली जनता कधीही माफ करत नाही हा इतिहास आहे

  • @pralhadsawant3660
    @pralhadsawant3660 3 หลายเดือนก่อน +28

    धन्या..तुला आता अपयश आलंय

  • @ashokacharya7575
    @ashokacharya7575 3 หลายเดือนก่อน +1

    साहेब बीड ची ओळख आजही ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे ती बदला आता 75 वर्ष झाले देश स्वतंत्र होऊन

  • @Democratic12346
    @Democratic12346 3 หลายเดือนก่อน +46

    बीड मद्ये गुंडागर्दी आणि बोलबच्चन च पराभव

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 3 หลายเดือนก่อน +3

      शेवटी पवार साहेबांची परंपरा
      दाऊदला मदत
      पप्पू कलानी आणि हितेंद्र ठाकूर ला राजकीय प्रवेश
      संत महात्मे शरद पवार

    • @Democratic12346
      @Democratic12346 3 หลายเดือนก่อน +4

      ​@@sanjaygawade8079विकास कामे बीड ची शून्य

  • @RAVINDRAKALAMKAR-nq9xw
    @RAVINDRAKALAMKAR-nq9xw 3 หลายเดือนก่อน +1

    धनु तुमच्या मुळे पंकजा मुंडे चा पराभव झाला आहे

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 3 หลายเดือนก่อน +1

    भाऊ तेलगी कोयता मुजाहीला धरन हवाई बुडणार ❤

  • @vkrrmnps
    @vkrrmnps 3 หลายเดือนก่อน +4

    धनु भाऊ आम्ही आपल्या सोबत आहोत. आपण मोदी साहेबांना साथ दिली, आम्ही नक्कीच आपल्याला साथ देणार. लोकसभेला आमची थोडी चुक झाली. असो....
    त्याचा पश्चात्ताप आम्हाला ४ जून चे निकाल लागला तेव्हा च होतोय.

  • @vikasbhagwat6370
    @vikasbhagwat6370 3 หลายเดือนก่อน +16

    दादाला आधार द्यायची सभा आहे ही 😂😂😂गोष्ट खरी

  • @rajeshpawpr2873
    @rajeshpawpr2873 3 หลายเดือนก่อน +9

    नवा पक्ष काढ मग बघू.😂😂

  • @prakashpatil6279
    @prakashpatil6279 3 หลายเดือนก่อน +1

    मुंडे साहेब पवार साहेब याना सोडायला नको होते त्या मुळे तुमचे नेतृत्व चांगले असून तुम्ही निवडून येत नाही

  • @ashokacharya7575
    @ashokacharya7575 3 หลายเดือนก่อน +1

    मुंढे साहेब बीड च्या गोरगरीब जनतेचा विचार करा आता तरी देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले आजुन बीड मागास आहे ... शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही

  • @BabaraoNirpane
    @BabaraoNirpane 3 หลายเดือนก่อน +5

    धनंजय मुंडे नाद करायचा पण पवार जरांगे दादा पाटील यांचा सोडून

  • @anilbasarkar4574
    @anilbasarkar4574 3 หลายเดือนก่อน +2

    छान 💐🙏👌

  • @KvAnpat
    @KvAnpat 3 หลายเดือนก่อน +1

    आज पर्यंत कुणाच्या जीवावर मलिदा लाटला ते दैवत विसरला आता आमदारकी विसरा

  • @venkateshsonwane1238
    @venkateshsonwane1238 3 หลายเดือนก่อน +4

    धनंजय मुंडे साहेब बीडचा पिक विमा कुठे गेला तेवढे सांग

  • @maniklohar3103
    @maniklohar3103 3 หลายเดือนก่อน

    100% स्वार्थी माणूस आहे हा कोणी सुद्धा विश्वास ठेवू नका आपल्या पंकजाताईच्या पाठीशी ठाम राहा

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 3 หลายเดือนก่อน +2

    हार्दिक शुभेच्छा धनुभाउ

  • @AnilShinde-k6p
    @AnilShinde-k6p 3 หลายเดือนก่อน

    धन्या धन्या धन्या धन्या धन्या धन्या धन्या धन्या धन्या धन्या धन्या............

  • @ShivhariNagre-rq3qm
    @ShivhariNagre-rq3qm 3 หลายเดือนก่อน +5

    जे आमच्या नेतुत्व ला विरोध करेल त्यांना आम्ही विधानसभेत मतदान करणार नाही, जय ओबीसी

  • @dayanandpuri-maulisangitvi5066
    @dayanandpuri-maulisangitvi5066 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान dm साहेब

  • @ganeshdhupe6704
    @ganeshdhupe6704 3 หลายเดือนก่อน

    ऐतिहासिक पराभवाला तयार रहा दादा गट फक्त तुतारी.

  • @pramiladongare3078
    @pramiladongare3078 3 หลายเดือนก่อน +3

    विकास झाला पण कोणाचा.......?
    बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात....
    जनतेच्या पेकाटात राज्यकर्त्यांची लाथ
    मग जनताही दाखवते आपला हात!

  • @rohidasrandive5089
    @rohidasrandive5089 3 หลายเดือนก่อน +3

    सगळेच पडणार आहात हा ऐतिहासिक निकाल लागणार हे नक्की आहे वाट बघतात लोकं विधानसभा निवडणूक लागायची

  • @LaxmanJadhavar-c4y
    @LaxmanJadhavar-c4y 3 หลายเดือนก่อน +1

    Great dada

  • @n.9785
    @n.9785 3 หลายเดือนก่อน +6

    एक मराठा कोटी मराठा ❤

  • @RajeshLad-r4k
    @RajeshLad-r4k 3 หลายเดือนก่อน +1

    १९ ला पार्थ ….२४ ला बारामती गेली ….कसले राष्ट्रीय अध्यक्ष….वा रे वा

  • @GotiramPawar-u4b
    @GotiramPawar-u4b 3 หลายเดือนก่อน +8

    तु निवडून येणार नाही हे नक्की आहे १००% खरय

  • @dhananjaypatil3245
    @dhananjaypatil3245 3 หลายเดือนก่อน +6

    विधानसभा सांभाळा अवगद आहे साहेब

  • @amitphakade756
    @amitphakade756 3 หลายเดือนก่อน

    Fakt Maratha ❤️💕

  • @smhaskepatil
    @smhaskepatil 3 หลายเดือนก่อน +1

    मतदारांना विचारलं होते का पक्ष फोडताना
    मग आता मजा बघा

  • @deepakjadhav9523
    @deepakjadhav9523 3 หลายเดือนก่อน +4

    विकासाचा देखील पराभव होऊ शकतो… कारण पक्ष एक वर्धापन दिन दोन

  • @ChandrakantRohidas
    @ChandrakantRohidas 3 หลายเดือนก่อน

    विधानसभेला परळी मतदारसंघातून धनु भाऊ च्या विरोधात करूणा मुंडे विजय होणार

  • @anilpitambare
    @anilpitambare 3 หลายเดือนก่อน +6

    Ratri bank open gotta ki Kay jalay

  • @pradipjadhav3205
    @pradipjadhav3205 3 หลายเดือนก่อน +2

    मुंडे साहेब तुमच्या कडुन ही अपेक्षा नव्हती. तुम्ही साहेबांन विषयी हे बोलणे योग्य नाही. इतका मोठा पराभव होऊन सुध्दा तुम्ही चुकीचे बोलत आहात

  • @vitthalkatkar1104
    @vitthalkatkar1104 3 หลายเดือนก่อน

    अजून एक पराभव तुम्हाला अनुभवायचा आहे

  • @hiramanpatil5027
    @hiramanpatil5027 3 หลายเดือนก่อน

    धना भाऊ कुठे गेली तुमची आपुलकी प्रेम करुणा

  • @सादिकशेख1
    @सादिकशेख1 3 หลายเดือนก่อน

    माननीय कृषिमंत्री मुंडे साहेबांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा तयार यात ड्रोन मोटार पंप तार कंपाउंड सोलर सिस्टिम या बाबी त्यात आणावा आपले नाव आयुष्यभर शेतकरी विसरणार नाही धनंजय मुंडे साहेब

  • @amolghadg8680
    @amolghadg8680 3 หลายเดือนก่อน +2

    तुमी पडला याच अजिबात दुःख नाही. आणि नसणार. इतुन पुढे ही कायम पडणार.

  • @sanjayyeole8913
    @sanjayyeole8913 3 หลายเดือนก่อน

    कृषी मंत्री आहे धनुभाऊ काय झाटा शेतकऱ्यांना फायदा आहे तुझ्या पासुन बियाण्यांचे भाव कुठे आहे खतांचे भाव कुठे जात आहे थोडीतरी लाज वाटू दे फक्त भाषण च पहात्याच

  • @marutishinde4608
    @marutishinde4608 3 หลายเดือนก่อน

    खरं बोला

  • @tanvirautshort1234
    @tanvirautshort1234 3 หลายเดือนก่อน +1

    धन्या तू 100/ पडणार

  • @Aaru2514
    @Aaru2514 3 หลายเดือนก่อน +2

    एकमेव जाणता राजा शरदचंद्र पवार साहेब राम कृष्ण हरी माऊली माऊली

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 3 หลายเดือนก่อน +1

    थोड्या दिवसात आवाज बंद होईल

  • @SataraPlus
    @SataraPlus 3 หลายเดือนก่อน

    शरद पवार यांनी तुझं राजकीय तेरावं घातलं तेव्हाच तुझं राजकीय अस्तित्व संपलं धन्या 😅

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 3 หลายเดือนก่อน

    करूणा रेणुका शर्मा ला वारयावर सोडुन बोंबलत बसलं हे इम्रान हाश्मी

  • @bhujangkadam3896
    @bhujangkadam3896 3 หลายเดือนก่อน

    100% परळी मधून बबन गित्ते तुम्हाला पडणार किती खोटी आश्वासने दिली तरी.... ताई चा तर करेक्ट कार्यक्रम केला आता तू बाकी..😂😂

  • @amitphakade756
    @amitphakade756 3 หลายเดือนก่อน

    Munde Anna, Maratha Arakshan Ghenarch!!

  • @dnyanashwarkale7602
    @dnyanashwarkale7602 3 หลายเดือนก่อน +2

    खोटं बोला रुतून बोला

  • @anilwaghmode8608
    @anilwaghmode8608 3 หลายเดือนก่อน +1

    लोकांना वेड लागले नाही तुमच्या वर प्रेम करायला तुम्ही लोकांचे किती हाल केल 22 रुपये लिटर ने दुधच आम्हाला काय वाटत असेल याचा विचार केला का

  • @IndianMP
    @IndianMP 3 หลายเดือนก่อน

    एकच वादा अजित दादा

  • @SantoshZanje-p1x
    @SantoshZanje-p1x 3 หลายเดือนก่อน

    ओन्ली दिल चा डॉन बाप्पा

  • @bhauraomote4239
    @bhauraomote4239 3 หลายเดือนก่อน

    धनुभाऊ पराभव ला सामोरं जा आता तुम्हचा नंबर

  • @shindepandurang7911
    @shindepandurang7911 3 หลายเดือนก่อน

    धनु भाऊला खरं बोलायचं टिवीशेन लावावे लागते आता

  • @rajeshwaghmare7154
    @rajeshwaghmare7154 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही सगळे संपलाय आत्ता 😂😂😂

  • @rajendraekunde8502
    @rajendraekunde8502 3 หลายเดือนก่อน +1

    मी एक शेतकरी आहे, मला पण पकजा ताई याना जो फटका बसला आहे याचे मराठा समाज ना पण दु:ख मराठा समाज चे लोकाना ही झाला आहे , राजकारण मधे जाती वाद करु नये है मी आवर्जुन सागतो आहे ,वजारा व बजारा समाज आज ही हिन्दु आहे हा समाज पंढरपुर विठ्ठल हा देव या समाज चे अंतकरणात आहे मग मराठा व बजारा वजारा हा समाज हिन्दु आहे पण काही सवारथी लोकानी कामाचे वर्गा वर आलग करुन हा समाजाचे फुटीकरण केले आहे पण मराठा व वजारा बजारा याचा एकच देव आहे तो पंढरपुर विठ्ठल आहे मग राजकारण मधे कोन फुट पाडत आहे , याला जबाबदार है तो शरद पवार हा जाती पाती चे राजकरण करून देवाने तेना काय दिले आहे है जनते चे समोर आहे हे मी जास्त बोललो तर याचा आरथ वेगळा निघेल या साठी मी बोलत नाही , जैसी करणी वैसी भरणी देवा पासी आहे , लोकाना माहीत आहे शरद पवार आज ही चुकुन वागत आहे ,अजित पवार हा याचा मुलगा आहे ,भावाचा काय माझा काय मुलगा आहे , तेचे पाठीसी पाहानेची गरज आसताना ,सुळे परिवार हे बारामती चे आहेत का ,बारामती जे लोक इतके मुरख आसतील हे या वेळेस समजले आहे ,पुरा महाराष्ट्र थु थु कर रहा है पुरा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे पण बारामती चे लोक शरद पवार याचे सारखे धोके बाज आहे हे या वेळेस सुमिञा ताई ना हारऊन सुळे परिवार ना घेऊन आले आहे , यात तुमचे काय हित आहे कोनते काम सुप्रिया सुळे ने केले जे केले ते पवार परिवार ने केले ,बारामती चे लोकानी हालकट पणा करुन पवार परिवार ना हारवले याचे मोठे दु:ख मला व पुरे महाराष्ट्र भोगत आहे ,______रामराम बारामती जनतेना 🙏🍵 तुम्ह इतके ना समज आहोत हे़ या वेळेस २०२४ मधे कळाले आहे ___मी महाराष्ट्र चा शेतकरी आहे

    • @lallatibhandar
      @lallatibhandar 3 หลายเดือนก่อน

      Kharay bhau

    • @dnyan12638
      @dnyan12638 3 หลายเดือนก่อน

      अजित दादा का bjp मध्ये गेले त्यांनी पवार साहेबांना का सोडलं ह्याच उत्तर दे

    • @dnyan12638
      @dnyan12638 3 หลายเดือนก่อน

      याच कारण फक्त एकच आहे ED

    • @dr.pradeepdeshmukh1811
      @dr.pradeepdeshmukh1811 3 หลายเดือนก่อน

      आज पर्यंत वंजारी बंजारा हे आपल्याच जातीच्याच माणसाला मग तो कोणत्याही पक्षाचा असो त्यालाच मतदान करत आलेत. या वेळेस मराठा समाजाने मराठा आरक्षण विरोधक यांना एकजुट होत पाडले तर एवढे दिवस मराठा समाजाने दिलेले मतदान विसरलेत हे गद्दार. फक्त वंजार्यानाच कामदेनारे वंजारी चालतात व ओबीसी एक ची हाक देतात. मंडल आयोग पवारसाहेबानी देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात लावला या उपकाराची जान नाही या गद्दारांना. गद्दार गद्दार गद्दार....

  • @amitphakade756
    @amitphakade756 3 หลายเดือนก่อน

    JAYOSTU MARATHA 🚩🚩

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 3 หลายเดือนก่อน

    लोकं यांना नाही, यांची नौटकी ऐकतात आणि धडा शिकवतात.

  • @amitphakade756
    @amitphakade756 3 หลายเดือนก่อน

    JAYOSTU JARANGE PATIL SAHEB...........💪💪

  • @anilware5173
    @anilware5173 3 หลายเดือนก่อน +1

    धनु भाऊ सगळं ओबीसी आपल्या सोबत आहोत ❤❤❤

  • @abasahebudadange5491
    @abasahebudadange5491 3 หลายเดือนก่อน +2

    कोणता दादा मुत्रेसम्राट

  • @avinashshirke538
    @avinashshirke538 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही कृषिमंत्री आहात
    शेती साठी लागणारी खते त्याचे दर बघा किती वाढलेत साहेब शेतकऱ्यांनी काय करायचं

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 3 หลายเดือนก่อน

    निवडणूकी मध्ये समजली विचार धारा, बुथ ताब्यात घ्यायची

  • @rajusanap2621
    @rajusanap2621 3 หลายเดือนก่อน +2

    एकच बाॅस D.M.बाॅस आम्ही बीडकर

  • @Narayanrao1991
    @Narayanrao1991 3 หลายเดือนก่อน

    जबरदस्त 🎉

  • @venkateshsonwane1238
    @venkateshsonwane1238 3 หลายเดือนก่อน

    पंकजाताई ज्या योजनेचा लाभ मिळाला आहे त्या योजनेचा लाभ तुम्हाला परत मिळणार आहे

  • @dattatraysakhale3005
    @dattatraysakhale3005 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही फक्त शेतकऱ्याच्या मालाचे भाव योग्य द्या
    .

  • @honestopinion10
    @honestopinion10 3 หลายเดือนก่อน +1

    Kay bhashan kelay rao.... Wah❤

  • @amitphakade756
    @amitphakade756 3 หลายเดือนก่อน

    Only & Only JAYOSTU MARATHA 🚩🚩🚩🚩🚩

  • @marutishinde4608
    @marutishinde4608 3 หลายเดือนก่อน

    मुंडेसाहेब खोटं बोलु नका.. विरोधी पक्षनेते बनवलं तेव्हा पवारसाहेब कुठे होते

  • @trds9
    @trds9 3 หลายเดือนก่อน +1

    हाच जाणार भाजप मधे लवकरच

  • @balkrushanashinde3652
    @balkrushanashinde3652 3 หลายเดือนก่อน

    साहेब पवार साहेबांना सोडून भरपूर मोठी तुम्ही चूक केली यापुढे तुम्ही कुठल्याही सत्तेत नसणारा

  • @akshaywarepatil96k
    @akshaywarepatil96k 3 หลายเดือนก่อน +1

    Dhanya

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 3 หลายเดือนก่อน +1

    आरे जारे धन्या, झोप जा रे, डोका खाऊ नको रे

  • @charandaspendor1079
    @charandaspendor1079 3 หลายเดือนก่อน +1

    वर्धा पण दिन धनु तुझ्या पक्षाचा नाही खरा वर्धा पण दिन शरद पवार साहेब यांचा आहे

  • @KeshavrajSuryawanshi
    @KeshavrajSuryawanshi 3 หลายเดือนก่อน

    दादाचा बँड वाजलाय धनु भाऊ