मराठीतला अतिशय आवडता कलाकारज्यांनी आपल्या कला अभिनयातून लोकांचे मनोरंजन तर केलंच पण प्रत्येक चित्रपटातूनएक बोध सुद्धा दिलाअसा मराठी अभिनेता म्हणून मला त्यांचा खूप खूप अभिमान वाटतो
हमिदाबाईची कोठी मधून लुक्काच्या भूमिकेतून स्टेजवर पाय ठेवलेले सराफजी आजही नवनवीन भूमिकांमधून लोकप्रिय होतच राहिले..चारित्र्य आणि कुटुंब वत्सलता, यामुळेच लोकांना त्यांचं प्रेम जास्त बसलं..हा पुरस्कार एक परिमाणच आहे..
💐💐💐🎁🎁🎁🎊🎊🎊🎈🎈🎈 आपले खूप खूप अभिनंदन... आपणास काय संबोधू हा खूप मोठा प्रश्नच आहे... आपण आमच्यापेक्षा वयाने खूप मोठे आहात.. काका, मामा, दादा, सर ह्यातल काही योग्यतेच्या पलिकडे आहे... मी आपले अनेक चित्रपट बघितले आहेत... आपण आपल्या अभिनयातून सर्वांची खुपच सुंदर करमणूक केलेली आहे... मराठी चित्रपटांप्रमाणे आपण हिंदी चित्रपटांमधूनसुद्धा खूप चमकलात... आपले आजच्याच संभाषणातून तर मी खूपच आसक्त झालो.. इतक स्पष्ट आणि सहज व्यक्त होण हे खूपच कठीण आहे... आपण खरच महाराष्ट्रभुषण आहात. सध्या मी इतर भाषांचे हिंदीमधे रुपांतरीत केलेले अनेक चित्रपट बघातले.. त्या चित्रपटांमधे भपकेदारपणा खूपच अस्तो पण मार्मिकता, बोध थोडाही नसतो. अवास्तलिकपणा खूप अस्तो... आपला आपल्या चारली थोर लोकप्रिय कलाकारांवरुन केलेला निष्कर्ष आणि प्रेक्षकांच मर्म ओळखून आपण स्पष्टपणे व्यक्त झालात हे खूप आकर्षक आणि आनंददायी वाटल. महाराष्ट्रासारखी रंगभूमी हि कोणत्याही राज्यात आहे अस मला वाटत नाही... खूप खूप सुंदर...
अशोक सराफ साहेबांनी पोलिस व्यवस्था कशी बरबटलेले आहे हे हसता हसता सांगितलं ...जे खुप गंभीर पने घ्यायला हवा पण सगळ्यांनी हसून आणि टाळ्या वाजवून निर्लज्जपणे सोडून दिलं 😢😢
अशोक सराफ यांना पुरस्कार दिला ही आनंदाची गोष्ट आहे पण महाराष्ट्रात ज्यांनी फार मोठी क्रांती केली असे *इंदोरीकर महाराज* यांना पण पुरस्कार द्यायला पाहिजे
सराफ साहेब, पवार साहेबांविषयी आपण जे बोलता ते स्तुत्यच आहे, पण ज्याप्रमाणे ब्राम्हणांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शुद्र म्हणून हिणवले तसे पवार साहेबांना म्हणू नका. मराठा हीच जात सर्वश्रेष्ठ आहेत आणि ते या देशाचे निर्माते आहेत!
2 great actor tyatla ek jara bogus...actng karto pan aamchya sarkhyan kadun pakadla jato olakhla jato khota aahe te to mhanj sharad aani dusra abhinay karnara abhineta ashok mama saraf
मोदी म्हणून बोलावलं नाही... भारताचे PM म्हणून बोलवलं... उद्या नितीश कुमार PM झाले असते तर ते ही गेले असते... मोदी ची मर्यादा आता उघडी पडली म्हणजे लोकांनी पाडली आहे... जास्त काही बोलण नको... वरतून देवाने पाठवले आहे त्यांना... शाप देतील
आज लक्षा असता तर त्यालाही मिळाले असते...शासनाने दखल घेऊन मरणोत्तर लक्ष्याला ही एकदा पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं..
बरोबर एकदम
true
निळू फुले, दादा कोंडके, आणि अशोक सराफ यांना मराठी माणूस विसरू शकत नाही. अभिनंदन आणि शुभेच्छा देखील.
लक्ष्या राहिला तसेच बरेच कलाकार आहेत राजा गोसावी सुधा
लक्षमीकांत बेर्डे ❤
Berde
माझा लक्ष्या लक्षात राहूद्या
Laxmikant berde yanna visarlat bhau
जीवन गौरव पुरस्कार मिळाल्या बाबद आपले अभिनंदन 💐🙏
आजच्या माकडाना कोण सांगणार शरद पवार साहेब रसायन काय आहे 🎉🎉🎉 अभिनंदन अशोक मामा 🎉🎉🎉
Tu उरावर रोहिंग्या घेऊन बस चादरमोड.. मुंब्रा भिवंडी बनवायला पावऱ्या जबाबदार
Kon????😂🤔🤔🤔sharad pawvar??..😂😂😂😂😂😂😂 ashok mama pan fekade samor bolaycha mhanun changla bolav lagtay...mhane deshat rajyat kevdha kam karun thevlay....kay ghantyacha rasayan chyayla...shetkari aatmhatya zalya tyachya kalat jast tenvha he rasayan challa nahi ka re ashmyugatlya mansa...ajun rasayan p.m. kahi hoina😂
एका पीढीत एक लाख कोटीचा मालक , व ४० वर्षे राज्य आणि महाराष्ट्र कोरडवाहू ठेवला या पेक्षा काय?
Kay zatyacha rasayan aahe
मराठीतला अतिशय आवडता कलाकारज्यांनी आपल्या कला अभिनयातून लोकांचे मनोरंजन तर केलंच पण प्रत्येक चित्रपटातूनएक बोध सुद्धा दिलाअसा मराठी अभिनेता म्हणून मला त्यांचा खूप खूप अभिमान वाटतो
माझा सर्वात आवडीचा अभिनेता.
हमिदाबाईची कोठी मधून लुक्काच्या भूमिकेतून स्टेजवर पाय ठेवलेले सराफजी आजही नवनवीन भूमिकांमधून लोकप्रिय होतच राहिले..चारित्र्य आणि कुटुंब वत्सलता, यामुळेच लोकांना त्यांचं प्रेम जास्त बसलं..हा पुरस्कार एक परिमाणच आहे..
पवार साहेब ❤❤❤
आशोक सराफ मामा हे वेगळं रसायन खुप खुप शुभेच्छा जसे आहात तसेच आवडता नमस्कार 🙏🙏
💐💐💐🎁🎁🎁🎊🎊🎊🎈🎈🎈
आपले खूप खूप अभिनंदन...
आपणास काय संबोधू हा खूप मोठा प्रश्नच आहे...
आपण आमच्यापेक्षा वयाने खूप मोठे आहात..
काका, मामा, दादा, सर ह्यातल काही योग्यतेच्या पलिकडे आहे...
मी आपले अनेक चित्रपट बघितले आहेत...
आपण आपल्या अभिनयातून सर्वांची खुपच सुंदर करमणूक केलेली आहे...
मराठी चित्रपटांप्रमाणे आपण हिंदी चित्रपटांमधूनसुद्धा खूप चमकलात...
आपले आजच्याच संभाषणातून तर मी खूपच आसक्त झालो..
इतक स्पष्ट आणि सहज व्यक्त होण हे खूपच कठीण आहे...
आपण खरच महाराष्ट्रभुषण आहात.
सध्या मी इतर भाषांचे हिंदीमधे रुपांतरीत केलेले अनेक चित्रपट बघातले..
त्या चित्रपटांमधे भपकेदारपणा खूपच अस्तो पण मार्मिकता, बोध थोडाही नसतो. अवास्तलिकपणा खूप अस्तो...
आपला आपल्या चारली थोर लोकप्रिय कलाकारांवरुन केलेला निष्कर्ष आणि प्रेक्षकांच मर्म ओळखून आपण स्पष्टपणे व्यक्त झालात हे खूप आकर्षक आणि आनंददायी वाटल.
महाराष्ट्रासारखी रंगभूमी हि कोणत्याही राज्यात आहे अस मला वाटत नाही...
खूप खूप सुंदर...
अशोक सराफ दादा जिवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल अभिनंदन
अशोक सराफ साहेबांनी पोलिस व्यवस्था कशी बरबटलेले आहे हे हसता हसता सांगितलं ...जे खुप गंभीर पने घ्यायला हवा पण सगळ्यांनी हसून आणि टाळ्या वाजवून निर्लज्जपणे सोडून दिलं 😢😢
श्रेष्ठ मराठी कलावंत अशोक सराफ यांचे अभिनंदन
आदरणीय पवार साहेब❤❤❤
ग्रेट अभिनेता .. श्रेष्ठ मराठी कलावंत ... केंद्र सरकारला सुबुध्दी व्हावी आणि अशोक सराफ यांना पद्मभूषण नागरी सन्मानाने सन्मानित करावे ..
मला अशोकराव सराफ यांच काम खूप खूप आवडले
अशोक सराफ यांना पुरस्कार दिला ही आनंदाची गोष्ट आहे पण महाराष्ट्रात ज्यांनी फार मोठी क्रांती केली असे *इंदोरीकर महाराज* यांना पण पुरस्कार द्यायला पाहिजे
या हरहुन्नरी अभिनेत्याला पद्मश्री पुरस्कार द्यावा ही सरकारला विनंती.
मामा अभिनंदन
I love Ashok Ji
किती कसलेला अभिनेता आहे हा ........ सहज मनोगत vyakt करत असताना पण लोकांना खळखळून हसवलं..... ग्रँड सल्यूट
# मामा
Ashok Saraf ek Uttam kalakar aahe.
Congratulated ashok saheb
Pawar Saheb he Maharashtrache eak Bhushan aahe. Ahmala Abhi man aahe.
अभिनंदन अशोकरावजी,
फक्त ऊधव साहेब करुन दाखवतील 👍🚩❤️
💯🚩✌
Super combination one of the best actor another one of best master
अभिनंदन अशोक सराफ साहेब
I won't forget those 90s where ashok saraf was icon .. no one can place him .. I remember my childhood memories watching him
खूप खूप अभिनंदन
जीवन गौरव मिळाल्याबद्दल अभिनंदन
सयाजी शिंदे नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांना सुद्धा भेटायला पाहिजे या मामांचे अभिनंदन❤
अभिनंदन अशोक मामा 🌹🌹👍👍
अभिनंदन सर🎉
Great actor....
मामांना तर संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो....
Only Pawar Saheb ❤❤❤
Great Actor Ashokmama
अभिनंदन अशोक मामा🎉🎊
❤अभिनंदन अशोक सर❤
अभिनंदन 🎉🎉💐💐💐💐💐
जानता राजा कडुन जाणता राजाला सलाम
शुभेछा
I have seen Dhumdhadaka movie many times played by Ashok Saraf Laksmikant Berde congratululate him for achieving Jeevan Gaurav award
माझे आवडते नट.... अशोकमामा
खुप खुप अभिनंदन
साहेब 👍🏼👍🏼
अभिनंदन सर 🎉❤
अशोक मामा entire maharashtra loves n respects u lots.
Abhinanda Ashok Sir
MAzha Aavdta hiro Ashok Saraf
Ashok Sir, Ha Sharaf Pawar Kherda ha Maharashtra cha maha Nalyak, Nich , manus ahe ho
जाणता नेता पवार साहेब
जेवण बनवता अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन मामा💐💐💐💐🙏🙏🙏
मामा आपणांस उदंड आयुष्य लाभो.....
Suparstar ❤❤
Congratulations❤
अभिनेत्री रंजना बद्दल वाईट वाटतं
तसे माझे आवडते कलाकार आहेत
Mag mama aplyala rajyapal niyukt amdarkaru amhi sahebanch man moth ahe
Abhinadan Ashok.mama
अशोक मामा लक्ष्मण बेर्डे चे नाव घ्या त्यामुळे तुम्हाला पुरस्कार मिळतात
अतिशय नम्र माणुस अहंकार बिलकुल नाही
I love u mama
Congratulations
Pawarsaheb.mhanje.sarvanapawar.astey.mama.abhinandan❤❤❤❤❤❤😂
अभिनंदन 🎉🎉
Abhinandan sir
Abhinandan,, mama
लहान पनांपासून भेटण्याची खुप इच्छा आहे अशोक मामाना.पण कुठे राहतात ते पण माहित नाही. आणि भेट देतील काय हे पन माहित नाही.खुप इच्छा आहे.
मुंबई ला राहतात,चौकशी केली तर भेट सहज मिळेल.कुठल्याही राजकारण्या ला घेऊन भेट घेता येईल
Abhinandan 💐💐
Laxmikant berde
कंगना राणावत ल पद्मश्री दिली ती अशोक सराफ यांच्यापेक्षा मोठी आहे का..सरकार
अभिनंदन🎉
सराफ साहेब,
पवार साहेबांविषयी आपण जे बोलता ते स्तुत्यच आहे, पण ज्याप्रमाणे ब्राम्हणांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शुद्र म्हणून हिणवले तसे पवार साहेबांना म्हणू नका. मराठा हीच जात सर्वश्रेष्ठ आहेत आणि ते या देशाचे निर्माते आहेत!
Are kashala bramana banam kartos tu Jai bhim ahai tar thik ahai na bramana samaja badal kasha bolto
Juna video aahe ka? Jay shri saheb ❤❤ Sharad chandra ji ❤ , uday samant kasa aala ithe??
🎉🎉🎉❤
❤🎉🎉🌹🌹❤️
🙏
❤u
Ok
Next time Maharashtra Bhushan ❤
वरिष्ठां पोलीस पासुन सावध रहा अशोकराव
मी ताडदेव ला होतो आपल्या हस्ते दोन रुपयाच्या लकी स्कीम तिकीटावर फ्रिज भेटलो होतो...
तुमचं म्हणणं समजल नाही साहेब...
Indorikar Maharajana Puraskat milala pahije.
#मामा
2 great actor tyatla ek jara bogus...actng karto pan aamchya sarkhyan kadun pakadla jato olakhla jato khota aahe te to mhanj sharad aani dusra abhinay karnara abhineta ashok mama saraf
साहेब हे राजकारणतील निळू फुले वाड्यावर या 😂😂
शेवटी केली घ
Ashok Saraf majburi ne pawar la changla boltayt samor aahet mhanun naailaj
Padmshree purahkar dayala hawa
कपडे तरी ववस्थीत घालायचे 😂
तरी म्हणल तुझासारख हागणार कस काय नाही कोणी
Mg kay Bollywood sarkhe fatke kapde ani maj dakvayla pahije tevha tumhi kimat denar
खरंतर ही वेगळीच जळजळ आहे😂 श. प.❤
अशोक मामा ला एनसीपी कडून आमदार की चे तिकीट पाहिजे वाटतेय 😅
किती घाणेरडे विचार आहेत अशोक मामा विधान परिषद सदस्य म्हणून भविष्यत सभागृहात जायला इच्छुक असतील तर नक्कीच त्यांचा विचार केला जाईल
Modi G7 madhe lead karat ahet germany madhe .....G7 madhe deshala samavun ghenyasathi
tuji I ghli mag
Mag kay Oscar deuya ky
मोदी म्हणून बोलावलं नाही... भारताचे PM म्हणून बोलवलं... उद्या नितीश कुमार PM झाले असते तर ते ही गेले असते... मोदी ची मर्यादा आता उघडी पडली म्हणजे लोकांनी पाडली आहे... जास्त काही बोलण नको... वरतून देवाने पाठवले आहे त्यांना... शाप देतील
Pawar jatiyaeadi kid ahai Maharashtra vhi
Tuzya ba lagle hote ka bandu
सशक्त मराठी अभिनेता अशोकजी 💐 सराफ.
अभिनंदन