Baramati Assembly वास्तव 41 : लोकसभेची पुनरावृत्ती शरद पवार बारामती विधानसभेला करु शकतील का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 มิ.ย. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarangelive #Shivrajyabhishekdin #raigad #rajthackeray #nashik
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | शरद पवार | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौ-यावर | तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडणार |

ความคิดเห็น • 337

  • @nirmiticreations9495
    @nirmiticreations9495 9 วันที่ผ่านมา +146

    राजकारण सोडून द्या पण आपल्या जिद्दी ला सलाम...

    • @roshanbhosale1078
      @roshanbhosale1078 9 วันที่ผ่านมา +3

      राजकारण कशासाठी सोडायचे कारण

    • @dhanmit9348
      @dhanmit9348 9 วันที่ผ่านมา +3

      @@roshanbhosale1078Tu pn 40 paise gang mde samil zala ka marathi bhaiyya ??

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 9 วันที่ผ่านมา +263

    बाप बाप असतो नाद नाही करायचा शरद पवार साहेब चा 💪🔥

    • @ateebahmed600
      @ateebahmed600 9 วันที่ผ่านมา +7

      Naahi paadu shakat ajit pawarla

    • @sandeepdhapte
      @sandeepdhapte 9 วันที่ผ่านมา +7

      Dada Pada padnar 💯💪🔥💪

    • @atuljain8243
      @atuljain8243 7 วันที่ผ่านมา +5

      Dada padnar

    • @kishorphadatare4869
      @kishorphadatare4869 7 วันที่ผ่านมา +2

      1000%

  • @subhashnapte2650
    @subhashnapte2650 9 วันที่ผ่านมา +91

    मोठे साहेबांच्या आले मना तेथे कोणाचे चालेना युगेंद्र आमदार होणार

  • @user-bd7st7bj6x
    @user-bd7st7bj6x 9 วันที่ผ่านมา +340

    मा ना अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या पराभवाची आतुरता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेले आहे

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 9 วันที่ผ่านมา +14

      मला पण.

    • @digvijaypatil7148
      @digvijaypatil7148 9 วันที่ผ่านมา +14

      मला पण

    • @dfcreation1688
      @dfcreation1688 9 วันที่ผ่านมา +3

      Shett kadha dadachi 😂

    • @audiok6537
      @audiok6537 9 วันที่ผ่านมา +3

      म्हातारा मेला की मग बघू..कोण येते वाचवायला

    • @grpdfcgh
      @grpdfcgh 9 วันที่ผ่านมา +4

      मला पण...आणि ajit पवार padanar 😂😂

  • @datta_lipne
    @datta_lipne 10 วันที่ผ่านมา +126

    बाप तो बाप रहेगा महाराष्ट्रात शरद पवार चा नाद कुणीही करायचा नाही अस धनंजय मुंडे च सांगत होता

    • @Shahbazkhan-dy8uw
      @Shahbazkhan-dy8uw 7 วันที่ผ่านมา +2

      dhananjay munde pan padnar 😂😂

  • @akashgaikwad1269
    @akashgaikwad1269 10 วันที่ผ่านมา +143

    Ajit Pawar 100%पडणार आहे.

    • @marathaforindia4659
      @marathaforindia4659 3 วันที่ผ่านมา

      Tu Namaz ada kar wakdya Tondacha Hawra barbar ☪️

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg 9 วันที่ผ่านมา +164

    जशी समुद्राची खोली मोजता नाही येत तशी शरद पवार साहेब ह्यांची खेळी समजणं सोपच नाही तर अशक्य आहे.....२०२४ लोकसभा निवडणुकीत हे दाखून दिलं आहे...

    • @avinashambre6830
      @avinashambre6830 9 วันที่ผ่านมา +7

      हे मात्र अगदी खरं आहे

    • @RealTruth-xp3ih
      @RealTruth-xp3ih 7 วันที่ผ่านมา

      Mag 80 varsh Maharshtrala yedyat kadlay fkt pada padi karnyat ayushy ghalval pan PM hou shkla nahi load shading ajun chalu ahe pani prashn ajun ahet mnag 80 varsh pureshe nahit ka he prashn sodvalay.

    • @sureshpatil3792
      @sureshpatil3792 7 วันที่ผ่านมา

      Tujya ayila zavla vay kitire tujha ​@@RealTruth-xp3ih

  • @narayankadam1966
    @narayankadam1966 10 วันที่ผ่านมา +117

    आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा कोणीही नाद करू नये असे स्वतः केंद्रीय मंत्री महोदय गडकरीजींनी सांगितले आहे.

    • @mtnl259
      @mtnl259 10 วันที่ผ่านมา

      Jatiywadi sharad pawar maharashtrala laglela cancer aahe....
      Jati patit bhandane laun vaat lavliy...mhanun karmache fal bhogtoy cancer ni

  • @user-ki3hr1jz1h
    @user-ki3hr1jz1h 10 วันที่ผ่านมา +108

    मुतारी सम्राट पाडायचा

  • @pavanbhosale4028
    @pavanbhosale4028 9 วันที่ผ่านมา +96

    अजित दादा ची लागली आहे....दादाने स्वतः राजकीय आत्महत्या केली आहे...नाद करा पण साहेबांचा कुठं...😅🔥✌🏻👍🏻

  • @ganeshgunjal4672
    @ganeshgunjal4672 9 วันที่ผ่านมา +76

    मी फक्त अजित दादा चा पराभव पाहण्यास उत्सुक आहोत.😅😅😅😂😂

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 9 วันที่ผ่านมา +97

    अजित दादांना शरद पवारांनीच संधी देऊन मोठे केलेले आहे त्यामुळे लोक शरद पवारांकडे राहतील

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 10 วันที่ผ่านมา +123

    मी लिहुन देतो बारामतीत आजित पवार यांचा पराभव नक्कीच होणार 100%
    मी कितीही रुपयांची पैज लावायला तयार आहे

    • @roshanbhosale1078
      @roshanbhosale1078 9 วันที่ผ่านมา +4

      अरे ऐवढी खात्री मी सातारा चा आहे मला पण जाणून घ्यायचे आहे रिजन काय सांगालका

    • @devidaskad9747
      @devidaskad9747 9 วันที่ผ่านมา

      फक्त दादाची मस्ती ​@@roshanbhosale1078

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 9 วันที่ผ่านมา

      ​@@roshanbhosale1078पुण्याला ये .सांगतो..

    • @rkgamingnlm4336
      @rkgamingnlm4336 9 วันที่ผ่านมา +2

      लोकसभा निवडणूक नंतर पत्रकार यांनी लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यावर लोक म्हनतात 10पैकी7पवार, साहेब जो उमेदवार देतील बारामती मतदारसंघात त्यालाच मतदान करणार
      तर तिन लोक सांगतात दादा मागिल निवडणुक दादा विरोधी पवार साहेब यांच्या तच झाली बारामती करांनी 47हाजाराचे,लिड पवार साहेब यांच्या उमेदवारीला दिलें पवार साहेब यांना आजित पवार साहेब यांनी सोडून दिल्याने आणी त्याचे वय झालं याची सहानुभुती पवार साहेब मोठे कि आजीत पवार याचा पण फॅसला लोकानी केला याचा संपुर्ण रोष बारामती करांच्या मनांत असल्याने आता दादा बारामती करांना 70%नकोझाले,47हाजारलिड,25हाजारावर,आजीत पवार म्हणुन होईल पण शेवटि पराभव नक्कीच

    • @rkgamingnlm4336
      @rkgamingnlm4336 9 วันที่ผ่านมา +3

      लोकसभा निवडणुकीत मी सुपरीया सुळे निवडुन येणार आहे त्या साठी मी पैज जाहीर कमेंट मध्ये केली होती
      कुणी तरी मला आसीच कमेट केली की घंटा सूपरीया सुळे निवडुन येणार नाही
      मी त्याला सागितल अशाच कमेंट वर
      जर सुपरीया सुळे पडल्या तर मी म्हणेन ते हारेल पण सुळे निवढुन आली तर
      तु बारामतीत भोंगळा हीडणार का
      परत त्याने कमेंट केली नाही

  • @prakashtekale7439
    @prakashtekale7439 9 วันที่ผ่านมา +43

    मी आणि माझे कार्यकर्त्यांना पवार अजित यांचा पराभव, बस इतना काफी है

  • @_Xyz430
    @_Xyz430 10 วันที่ผ่านมา +52

    100% ajit pawar padnar

  • @cd71
    @cd71 9 วันที่ผ่านมา +23

    राजकारण कसही असो पण या माणसाची इच्छाशक्ती प्रेरणा देणारी आहे

  • @user-tz2ji1zx4u
    @user-tz2ji1zx4u 9 วันที่ผ่านมา +33

    अजित दादाने सुप्रिया ताईंना पाडण्यासाठी सावत्र भावांना जवळ केलं ते आदरणीय शरद पवारांना आवडलं नाही. त्या सावत्र भावांना 60 वर्षापासून साहेबांनी जवळ केलं नव्हतं . त्यांचा वापर सुप्रिया ताईंना पाडण्यासाठी अजित दादाने केला . त्याची किंमत अजित दादा कुटुंबाला चुकवावी लागेल......साहेब सोडणार नाहीत त्याला......

  • @happyrajvk
    @happyrajvk 9 วันที่ผ่านมา +25

    यावेळी पुतण्या काकांच्या चांगलाच डोक्यात गेला आहे. पुतण्याचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय काका काय थांबत नसतोय.

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 7 วันที่ผ่านมา +10

    बारामती मधुन साहेब देतील तोच उमेदवार निवडून येईल 💯❤

  • @PopatraoChavan-li5xc
    @PopatraoChavan-li5xc 9 วันที่ผ่านมา +29

    ह्याचा कोणीच नाद करू शकत नाही आणि तोही बारामती गावात व तालुक्यात अजिबात विचार करू सुध्दा नये.

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 9 วันที่ผ่านมา +59

    यंदा अजितदादा आमदार नाही होणार

  • @ams4880
    @ams4880 8 วันที่ผ่านมา +8

    अजित जर आपटले तर भविष्यात कुणीही मायकेलाल साहेबाचा तेवढा नाद करणार नाही.. साहेब साहेब आहे...

  • @user-tc3tc8si5f
    @user-tc3tc8si5f 8 วันที่ผ่านมา +11

    आदरणीय पवार साहेबांची बारामती❤

  • @user-ri8tl4ip5z
    @user-ri8tl4ip5z 9 วันที่ผ่านมา +11

    भावी आमदार युगेंद्र पवार साहेब

  • @meenasuryatal2050
    @meenasuryatal2050 8 วันที่ผ่านมา +9

    अजित पवार यांच्या पराभाव 100% आहे महाराष्ट्रा ची जनता अतुरतेने बघतात
    सुभाष सुर्यतळ नांदेड

  • @atulmali7839
    @atulmali7839 9 วันที่ผ่านมา +12

    मावळ्यांना धीर देवून उद्दयभानाचा गळा चिरणारे ८४ वर्षाचे शेलार मामा आणि त्याच तडफेने लढवय्ये पवार साहेब.

  • @rammore2096
    @rammore2096 7 วันที่ผ่านมา +4

    राजकारणाचा विषय वेगळा पण साहेबांना मानलं पाहिजे🎉

  • @navnathindalkar6528
    @navnathindalkar6528 9 วันที่ผ่านมา +40

    लोकसभेपेक्षा जास्त लीड बारामतीत मिळणार आहे किमान 50 हजार मतांनी अजित पवार यांचा पराभव होईल

  • @Bhartiya56622
    @Bhartiya56622 8 วันที่ผ่านมา +8

    लोकसभेत 1.5 लाख मतांनी हारले सुनेत्रा ताई.... अजून कोणती पोहच पावती पाहिजे अजित पवारांना..... ग्राउंड लेवल वर काहीच जोर नाही.... फक्त ऑन पेपर किंग आहे अजित पवार

  • @jtb9683
    @jtb9683 9 วันที่ผ่านมา +13

    Mi ek Baramatikar ahe... Ajit Pawar yanchya viruddha khup chid ahe... Rag ahe...

  • @samarthdhumal775
    @samarthdhumal775 9 วันที่ผ่านมา +12

    अजित पवारला संपवूनच काका शांत होतील....😅

  • @amolkale1481
    @amolkale1481 9 วันที่ผ่านมา +17

    अजित पवार यांचा पराभव अटळ आहे

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn 9 วันที่ผ่านมา +9

    साहेब ते साहेब पार्थ साठी दादांनी घाई केली तशी युगेद्र साठी करणार नाहीत लोकांच्या बोलण्यावर नाही तर डोळ्यावर साहेब डाव खेळणार पण सुसंस्कृत यू दादा

  • @azharmujawar2373
    @azharmujawar2373 9 วันที่ผ่านมา +5

    एकदम सोप आहै पवार साहेबान साटि 0:11

  • @SanskarLimgire
    @SanskarLimgire 9 วันที่ผ่านมา +13

    १०० टक्के अजित दादा पडणार :

  • @dilipkulkarni9002
    @dilipkulkarni9002 9 วันที่ผ่านมา +11

    राजकारणात कोणी कोणाचा नसतो. पैसा महत्त्वाचा असतो

  • @user-nr9vi9oq2e
    @user-nr9vi9oq2e 9 วันที่ผ่านมา +7

    Only Pawar saheb

  • @nishajadhav7046
    @nishajadhav7046 9 วันที่ผ่านมา +18

    अजित पवार यांचा पराभव अटळ आहे.. आणि तो आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे...

    • @atulavhad1661
      @atulavhad1661 8 วันที่ผ่านมา

      Konacha baap nai harvu shaknare Ajit pawar la

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 7 วันที่ผ่านมา +2

    100%

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 9 วันที่ผ่านมา +10

    सरकार तर महा विकास आघाडीचेच येणार आहे त्यामुळे अजितदादा शंभर टक्के पडणार

  • @kiranchavan1541
    @kiranchavan1541 9 วันที่ผ่านมา +7

    Only Pawar Saheb

  • @shrawanpatil9776
    @shrawanpatil9776 9 วันที่ผ่านมา +6

    2019 च्या लढती सांगलीचा उमेदवार दिला येथे त्याचा काही संबंध नाही लोकं कशी मते देतील धनगर समाजाचा म्हणून उमेदवार दिला जनतेला स्थानिक उमेदवार हवा असतो अडीअडचणी साठी उमेदवार बाहेरचा असल्यामुळे एकतर्फी मतदान झाले आहे हे काही कर्तृत्व नाही

  • @pavanbhosale4028
    @pavanbhosale4028 9 วันที่ผ่านมา +16

    100% Ajit dada padanar...😂✌🏻👍🏻

  • @sandipbagav7669
    @sandipbagav7669 9 วันที่ผ่านมา +6

    Only पवारसाहेब

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i 9 วันที่ผ่านมา +10

    पुनरावृत्ती नक्कीच सोनार हे आता लोकसभेला दाखवून दिली लोकांनी जनतेने मतदारांनी

  • @sachinrajmane2197
    @sachinrajmane2197 9 วันที่ผ่านมา +11

    यंदा बघतो तु आमदार कसा होतो

  • @sagarmusale6174
    @sagarmusale6174 9 วันที่ผ่านมา +29

    मुतारी वाल्याचा पराभव...
    तुतारी वाला करणार

  • @sandeshwale6111
    @sandeshwale6111 9 วันที่ผ่านมา +8

    अजित दादा नी जी गद्दारी केली ते पाहता दादा चा पराभव ह्यायलाच पाहिजे

  • @user-ym2nd2sn8s
    @user-ym2nd2sn8s 9 วันที่ผ่านมา +3

    साहेब🎉

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ 9 วันที่ผ่านมา +4

    फक्त शरद पवार साहेब....✌🏻❤️

  • @padmakarpatil976
    @padmakarpatil976 9 วันที่ผ่านมา +8

    Sharad pawar cha नाद् कोणीही करू नये

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 9 วันที่ผ่านมา +4

    धरणात मुतून ते पाणी जनतेला पाजू काय?हे शब्द खूप लागून गेले

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 9 วันที่ผ่านมา +8

    हो पाडतील तु फक्त बघत रहा ..

  • @pravinpatil1604
    @pravinpatil1604 7 วันที่ผ่านมา +2

    युती केली त्याची माती होणार आपण जर कोणा मुळे आहे त्याची च ठसायचं हे धोरण महाराष्ट्रात नाही सर्वंनी अनुभव घेतला आहे

  • @sushanttavate401
    @sushanttavate401 9 วันที่ผ่านมา +6

    पडलाच पाहिजे तो 70 हजार कोटींचा मूत्रा

  • @nitinkate4836
    @nitinkate4836 7 วันที่ผ่านมา +2

    दादा यावेळी पराभूत होतील

  • @user-zp7px9dl9u
    @user-zp7px9dl9u 8 วันที่ผ่านมา +5

    पुणे तिथे काय कमी, शरद पवरसाहेब आयटी , सर्व मुख्य कार्यालये, सारे काही पुण्यात साहेबांनी करून ठेवले ,है जनता ओळखून आहे,जगात बारामती मॉडेल प्रसिद्ध आहे,कोण मुळे, अजित पवार कोणामुळे आहे हे जनता ओळखून आहे, शेवटच्या चरणात sahebana साथ देणे हे गरजेचे होते , निती सारी कसी आहे, 😂😢

    • @namdeoraokolhe2442
      @namdeoraokolhe2442 6 วันที่ผ่านมา +1

      अजित पवार 100 टक्के पडणार

  • @pravinpatil1604
    @pravinpatil1604 7 วันที่ผ่านมา +2

    बारामती ला माहित आहेत विकास कोणामुळे झाला,
    त्याला जवळ केला व ताकत दिली तो
    एकच फक्त साहेब

  • @user-te2gk9wb7g
    @user-te2gk9wb7g 9 วันที่ผ่านมา +3

    जगण्याची उमेद , जिद्द. तरुणालाही लाजवेल.

  • @pramodkadam9131
    @pramodkadam9131 9 วันที่ผ่านมา +9

    Ajit pawar 70000 vote ne harnar😂

  • @PranavJadhav-ed4mk
    @PranavJadhav-ed4mk 9 วันที่ผ่านมา +5

    मुद्रा आजा पडणार😂 अजित पटनार आहे 😢😢

  • @manojkalve20
    @manojkalve20 7 วันที่ผ่านมา +1

    Ho

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 7 วันที่ผ่านมา +1

    घरातल्या घरात लढुन आमदारकी घरात ठेवायची.कार्यकरत्यांनी सतरंज्या उचलायच्या अगदी सोप राजकारण.जनतेने नाही ऐकल की जातीय कलह निर्माण करायचा

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 9 วันที่ผ่านมา +7

    जरांगे पाटील विधानसभा लढणार व 288 जिंकणार 🍉 हद्दपार

    • @sachinhatwar9942
      @sachinhatwar9942 9 วันที่ผ่านมา +1

      Jarangela svata nivdun ae mana agodar

  • @pravinpatil1604
    @pravinpatil1604 7 วันที่ผ่านมา +1

    लोकसभा नगरपालिके सारखी झाली
    आता विधानसभा ग्रामपंचायत सारखी होणार 😄😄

  • @dattashirame4959
    @dattashirame4959 9 วันที่ผ่านมา +1

    💯

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 9 วันที่ผ่านมา

    Ho👍👍👍👍👍

  • @Rameshwarjadhav11
    @Rameshwarjadhav11 8 วันที่ผ่านมา +2

    कान आतुरलेत "मी अजित अनंतराव पवार बारामती मध्ये काठेवाडी घोडे लावून घेऊन पराभूत झालो आहे " 😂

  • @user-zr4wc8cz8k
    @user-zr4wc8cz8k 9 วันที่ผ่านมา +6

    अजित पवार पडणार

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 8 วันที่ผ่านมา +2

    विकास ल साथ द्यायची तर स्वतःचा पक्ष काढून बोंब पाडावी.....दुसऱ्याच्या जीवावर पक्ष चालवू नये😂😂😂

  • @mohanbongale8448
    @mohanbongale8448 9 วันที่ผ่านมา +2

    साहेबांचा नाद केला पण वाया गेला

  • @chinmaygonjari152
    @chinmaygonjari152 8 วันที่ผ่านมา

    👌🏼👍🏼

  • @rohit-un1bo
    @rohit-un1bo 8 วันที่ผ่านมา

    Hoy 💯% 👌

  • @mansingkate7050
    @mansingkate7050 4 วันที่ผ่านมา

    नक्की असेच होणार

  • @pravinpatil1604
    @pravinpatil1604 7 วันที่ผ่านมา

    100% होईल

  • @gulabraosuryawanshi1314
    @gulabraosuryawanshi1314 5 วันที่ผ่านมา

    खासदार साहेब, आमदार दादाच होणार 🎉

  • @prakashbawankar7509
    @prakashbawankar7509 6 วันที่ผ่านมา

    होय पाडणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही

  • @sandiphirgude3220
    @sandiphirgude3220 6 วันที่ผ่านมา +1

    Ho y

  • @pratapkale4855
    @pratapkale4855 9 วันที่ผ่านมา +2

    नक्कीच अजितदादा पडतील

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 4 วันที่ผ่านมา

    गुरूने एक डाव ह्या शिष्य साठी ठेवला आहे तो विधानसभा निवडणुकीत दाखवून देतील असाच‌ कोल्हापूर मध्ये एका गुरू शिष्याला पहीलवान माजला होता आणि त्यांनी गुरू बरोबर कुस्ती स्पर्धा केली पण शिष्याला थेट चितपट करून गुरू ला विचारलं हा डाव मला का शिकला नाही तर गुरूने सांगितले की मला माहीत होते की तुला अहंकार होणार आहे त्यासाठी हा डाव तुला शिकवला नव्हता श्रीकृष्ण आणि अर्जुन विशिष्ट ऋषी आणि राम गुरू शिष्याला मानत होती तसे आता राहिले नाहीत त्यामुळे महाराष्ट्रात अनेक लोक आहेत मन तात गुरूंची विद्या गुरू वर उलटली असो धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ह्या वेळेस साहेबांना स्थान निर्माण ‌ निर्माण करणे गरजेचे आहे धन्यवाद

  • @nature5161
    @nature5161 9 วันที่ผ่านมา +3

    अवघड आहे

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 9 วันที่ผ่านมา +17

    साहेब युगेंद्रला उमेदवारी देणार नाहीत येथून धनगर समाजातील जेष्ठ नेते सतीश खोमणे यांना बारामतीतून विधानसभा लढवतील असे वाटते

    • @manikraokhode7146
      @manikraokhode7146 7 วันที่ผ่านมา

      खोमणे पेक्षा योगेंद्र पाहिजे भाऊ

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 6 วันที่ผ่านมา +1

    जनता दादांवर नाराज नाही पण दादांचे गावपातळीवरील पुढारी यांच्या वर प्रचंड नाराज आहे त्यामुळे दादांना फटका बसला

  • @user-vq4ir1jy6n
    @user-vq4ir1jy6n 7 วันที่ผ่านมา

    100/Yes

  • @dattatrayamhase7684
    @dattatrayamhase7684 9 วันที่ผ่านมา +1

    काका मला वाचवा असं म्हणण्याची वेळ येणार.

  • @arunpadghan8788
    @arunpadghan8788 8 วันที่ผ่านมา

    होय नक्कीच. द ग्रेट पवार साहेब.

  • @sachinlakade9842
    @sachinlakade9842 9 วันที่ผ่านมา +1

    Nahi

  • @abhijitwagh771
    @abhijitwagh771 8 วันที่ผ่านมา +1

    Ajit dada yenar Baramati madhe . Koni kitihi kahi kele tari

  • @Shrikantsalunkhe-eo3mk
    @Shrikantsalunkhe-eo3mk 9 วันที่ผ่านมา

    ho padtil

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 8 วันที่ผ่านมา +1

    बारामतीमध्ये बीच्कुळे उमेदवार असतील.

  • @sudhiradhav5112
    @sudhiradhav5112 9 วันที่ผ่านมา +1

    Very difficult to win dada from barsmati because he run wrong side now situation i very soon bjp loss their govt yes it is true bumrang their tactis on them

  • @akashkothawale1644
    @akashkothawale1644 7 วันที่ผ่านมา

    साहेब साहेब आहेत❤❤❤

  • @bharteshkapse8123
    @bharteshkapse8123 8 วันที่ผ่านมา +1

    बाप बाप असतो तो म्हणजे शरद पवार एक च 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @anjanaaware5581
    @anjanaaware5581 9 วันที่ผ่านมา +1

    खूप आनंद होईल.पवार साहेबायांनी फितुर अजित पवार ला घरी बसवलं पाहिजे.

  • @nilofersyed3345
    @nilofersyed3345 9 วันที่ผ่านมา

    फक्त आणि फक्त शरद पवार साहेब च

  • @vishals.8815
    @vishals.8815 7 วันที่ผ่านมา

    लोक हुशार आहेत दादा ला आता साथ देतील

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 8 วันที่ผ่านมา +1

    काय होईल काय सांगता नाही येत

  • @gopalaher-ey9hk
    @gopalaher-ey9hk 9 วันที่ผ่านมา +1

    होय

  • @satyawanpawar2196
    @satyawanpawar2196 9 วันที่ผ่านมา

    Only dada janta hushar ahe

  • @user-wu7jo5uv7c
    @user-wu7jo5uv7c 3 วันที่ผ่านมา

    आजित पवार यांच्यासह