राजकरणी लोकांना जात आणि धर्म असतात कारण त्या वर त्यांची पोटे भरतात, इलाही जमादार साहेबांनी मराठी साहित्य आणि माणसा साठी फार काम केले आहे त्यांना माझा प़णाम
अप्रतिम गझल... माझे जिवनातील सर्वात आवडते गझल अंदाज आरशाचा वाटे खरा असावा... गजलनवाज भिमरावजी पांचाळ सर तुमचा आवाज इतका सुंदर गोड आहे की कितीही वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही...
खरच या गजलनी माझे लाॕकडाउनचे दुःख कमी केले .सकाळ,दुपार,संध्याकाळ दररोज न चुकता डॉक्टरांच्या गोळी प्रमाणे वाटल्यास चौथ्यांदापण. पांचाळसाहेब लाॕकडाउन संपल्यानंतर मला खुपच त्रास होणार कारन सवय नाही तर व्यसन लागल्यासारखे ही गझल मी सतत ऐकतो.
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत.वारजयानीतो.मोगरा असावा पाचळंसाहेब.शंभर वष॔ जगावे माझ्यासारखे ह्रदय रोगीचे आयुष्य वाढेल.मी एक ह्रदय रोगीच. आहे आपणास अनुभव कथन केले आहे
आज सुगम संगीताची परीक्षा झाली माझी 4थी आटोपल्यानंतर माननीय परिक्षक महोदयांनी सर्वांच्या फर्मेश् ला दाद देऊन हे गीत ऐकावले..... अत्यंत मंत्रमुग्ध झाले सर्व उपस्थित वर्ग.... Hats off to Him having sung so well... And also Hats off to his source of inspiration.... Shri Bheemrao Panchale Ji 🙏😊💐
प्रथम 30 मार्च वाढदिवसाच्या आदरणीय लोकप्रीय, श्री ,भीमरावजी आपणांस आभाळभर खूप,खूप हार्दिक शुभेच्छा ! वाचलेली,ऐकलेली व पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे ? सुगंधी जखमेतून मी कित्येक वर्षापासून शोधत आहे...परंतु शोध लागलाच नाही...ही ,माझी आवडती गझल ऐकताना मी,मंत्रमूग्ध होतो...व ..डोळे मिटुन अंधार आरशाचा खरा आहे..ही मनाशी समजूत घालतो..WISH YOU HAPPY AND HEALTHY BIRTHDAY 🙏🌹🙏!
पुन्हा पुन्हा ऐकूनही आत्मा तृप्तच होऊ नये असं काहीतरी या गाण्यात आहे. काळजाला भार होण्याचा खराखुरा अनुभव येतो. सारे ग्रह जुळून यावे आणि एक चांगला योग निर्माण व्हावा अगदी तसेच बागवे सर, कौशल सर आणि हंसिका ताई तुम्ही तिघांनी हा परमोच्च आनंद देणारा योग साधला.
I met Ilahi sir in 2018 ...Two times ..He gave me his two poetry books gifts..I am very lucky to meet him... Discussed on Marathi gazal ..He was writing Dohe..After great Kabir...Really he was gift to Marathi literature..Panchal sir made this gazal mesmerising...
मला वाटतं अर्थ जाणून घेण्यापेक्षा गझल अनुभवायची. प्रत्येकाच्या काळजातला ओलावा वेगळा असतो आणि व्यक्तीनुरूप अर्थ लागत जातात. गेल्या 15 दिवसात असंख्य वेळा ऐकूनही मन भरत नाहीये, काही शब्द ,आवाज थेट काळजाला स्पर्श करतात,हे त्यातलेच. दोघांनाही🙏🙏🙏🙏
I met Bhimraoji at Gondpipri Dist. Chandrapur (M.S.). I like most.I also made conversation with Gazal Nawaz. I became very Happy. I wil send you,sir my gazals.
from last 20 years its always with me ..when i paint in my studio ...i started my paintings on blank canvas ..with gzhals.. with so many gazhal masters ..like gulam ali ..sursh bhat ..bhimaro..and many new young gazhalkar..its always help me to get some relies..after my paintings..
राजकरणी लोकांना जात आणि धर्म असतात कारण त्या वर त्यांची पोटे भरतात, इलाही जमादार साहेबांनी मराठी साहित्य आणि माणसा साठी फार काम केले आहे त्यांना माझा प़णाम
जखमा कश्या सुगंधी झाल्यात काळजाला,
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा....काय शब्द आहेत....
I also like this gazal
दुःखी मनाला शांती देते ती गझल
भीमराव पांचाळे यांच्या आवाजातील मराठी गझल ऐकून कान तृप्त होतात. एक वेगळेच समाधान मिळते.
जखमा कशा सुगंधी....झाल्या काळजाला
जखमा आणि सुगंधी.... सारे दुःख विसरायला लावणारे असेच सुरेख उपमांनी अप्रतिम वर्णन
आपल्या आवाजाची नेहमीचीच जादू.... अवर्णनीय
हृदयाला शब्द भिडवणारी 🙏
Khupch sundar
वाह काय शब्द आणि काय गज़ल गायली। गज़लकार आणि गायक दोघांना मनपूर्वक धन्यवाद ।
इलाही सर माझा तुम्हाला मानाचा मुजरा या महाराष्ट्रात तुमच्या सारखे जन्मलेल्या सुपुत्र हे भाग्य आहे आमच
आज भारतातील एकमेव मराठी गझल नवाज आदरणीय भिमराव पांचाळे जी, आपल्या तरल आवाजातील प्रत्येक गझल हृदयाचा ठाव घेते....
मागे बसलेत त्या गुरूंना किती अभिमान वाटला असेल कि असा शिष्य मिळाला मला.. मस्त वरद दादा..
नमस्कार कान्हेरे काका. 🙏🙏 असे अजून शिष्य होऊदेत... 🙏🙏🙏
अप्रतिम गझल... माझे जिवनातील सर्वात आवडते गझल अंदाज आरशाचा वाटे खरा असावा... गजलनवाज भिमरावजी पांचाळ सर तुमचा आवाज इतका सुंदर गोड आहे की कितीही वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही...
साहेब कोणतीही गझल असो तुम्ही गायली त्या शब्दांचे सोने होते मी एक तुमच्या आवाजाचा दर्दी आहे
मनाचा सविनय जयभीम
जखमा कशा सुगंधी ...झाल्यात काळजाला केलेत वार ज्यांनी तो मोगरा असावा ... 10 वर्षापासून भीमरावांच्या गझल जगत आहे ...
I was searching for this Gazal and singer since 2005 you just reminded me the days.... Thanks a lot bro. Jakhma Kasha sugandhi
संगीता मधील सुरांची मला समज नाही तरी सुध्दा पांचाळे यांचे हे गायन अप्रतिम आहे, हे या गीतावरुन वाटते.
Supsr
Nice
दुःखी मनाला आनंद देऊन जाते गझल
अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा
जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा....💐💐😢😢
गझलरत्न भीमराव पांचाळे यांची गझल म्हणजे एक सुवर्ण संगीत पर्वणी ,इतका स्वरमधुर ,प्रांजळ,निर्मळ आवाज क्वचितच पृथ्वी तलावर असेल !!!👍👍👍
बरोबर
भीमराव पांचाळ यांना खरंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला हवा, शास्त्रोक्त पद्धतीने सादर अशा यांच्या गझल आणि अप्रतिम आवाज 👍👌👌💐
शुद्ध ,सात्विक ,तेजस्वी मोत्यासारखे इलाहीजींचे शब्द.... आणि मुलायम रेशीमलडीसम पांचाळजींचा स्वर...
ऐकणार्यांना भावातीत आनंद देऊन जातात.👌👌🙏
samjha nahi par sunke aacha laga
Wah 💛👌
Good
सुंदर...निरागस ...संवेदनशील...सौजन्यशील ...तरळ आवाज, भीमरावजी, अत्यंत दर्जेदार गझल..सलाम
काय गज़ल गायली आणि काय ते शब्द मंत्र मुग्ध करारे ।वाह वाह मस्त ।
अप्रतिम थेट काळजाला हात घालणारी भिमराव पांचाळे सरांनी आख्या गझल प्रेमींना दिलेली गोड व सुमधुर संगीत पर्वणी
उगाच नाही म्हणतात.... गझल नवाज़ 👍
सुपर डुपर हिट मराठी गझल.....
ग्रेट .....
खरच या गजलनी माझे लाॕकडाउनचे
दुःख कमी केले .सकाळ,दुपार,संध्याकाळ दररोज न चुकता डॉक्टरांच्या गोळी प्रमाणे वाटल्यास चौथ्यांदापण. पांचाळसाहेब लाॕकडाउन संपल्यानंतर
मला खुपच त्रास होणार कारन सवय नाही तर व्यसन लागल्यासारखे ही गझल मी सतत ऐकतो.
खरं खूप छान गझल आहे...
सर्व दुःख विसरायला लावते ही गझल
अप्रतिम।.।शब्द आणि त्याच तोडीची गायकी.. मानले .गझल नवाज.।हारण्यास एक नवा डाव पाहिजे..
अप्रतिम...जीवन निहाल झाले...
भीमराव पांचाळ यांना खरंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला हवा, शास्त्रोक्त पद्धतीने सादर अशा यांच्या गझल आणि अप्रतिम आवाज 👍👌👌💐
किती वेळा ऐकावी तरी तेवढीच आवडणारी गझल म्हणजे .चिरतरुण शब्द आणि आवाज याचा सुंदर मेळ.💐💐
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत.वारजयानीतो.मोगरा असावा पाचळंसाहेब.शंभर वष॔ जगावे माझ्यासारखे ह्रदय रोगीचे आयुष्य वाढेल.मी एक ह्रदय रोगीच. आहे आपणास अनुभव कथन केले आहे
गीतकार इलाही जमादार यांना भावपूर्ण श्रद्धांजली🌹🙏🌹
आदरणीय भीमराव पांचाळे यांची गजल गायकी,मनाला स्पर्श करतात,ह्रुदयात घर करून बसतात
खूप छान आहे ही गझल सर अनेक दा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकाविसी वाटते... खूप छान आवाज आदरणीय श्री भिमराव पांचाळे जी 🙏🙏🙏
अगदी मनाला स्पर्श करून जानारी आणि डोळ्यातून अश्रू आननारी गझल, अनेक वर्षापासून मी ऐकते पन आजही तेव्हडीच आवडते, धन्यवाद
जबरदस्त जोडी । भीमराव पांचाळे आणि इलाही जमादार.made for each other.भावपूर्ण श्रद्धांजली इलाही सरांना.
आज सुगम संगीताची परीक्षा झाली माझी 4थी
आटोपल्यानंतर माननीय परिक्षक महोदयांनी सर्वांच्या फर्मेश् ला दाद देऊन हे गीत ऐकावले..... अत्यंत मंत्रमुग्ध झाले सर्व उपस्थित वर्ग.... Hats off to Him having sung so well... And also Hats off to his source of inspiration.... Shri Bheemrao Panchale Ji 🙏😊💐
डोळे बंद करून सर्व चिंता विसरून शब्दांचा भाव विश्वात हरपून जावे
गीतकार ईलाही जमादार यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो हीच ईश्वरचरणी प्राथना!!💐💐
व गजलनवाज भिमराव पांचाळ यांच्या गायकीला सलाम.
प्रथम 30 मार्च वाढदिवसाच्या आदरणीय लोकप्रीय, श्री ,भीमरावजी आपणांस आभाळभर खूप,खूप हार्दिक शुभेच्छा ! वाचलेली,ऐकलेली व पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे ? सुगंधी जखमेतून मी कित्येक वर्षापासून शोधत आहे...परंतु शोध लागलाच नाही...ही ,माझी आवडती गझल ऐकताना मी,मंत्रमूग्ध होतो...व ..डोळे मिटुन अंधार आरशाचा खरा आहे..ही मनाशी समजूत घालतो..WISH YOU HAPPY AND HEALTHY BIRTHDAY 🙏🌹🙏!
पुन्हा पुन्हा ऐकूनही आत्मा तृप्तच होऊ नये असं काहीतरी या गाण्यात आहे. काळजाला भार होण्याचा खराखुरा अनुभव येतो. सारे ग्रह जुळून यावे आणि एक चांगला योग निर्माण व्हावा अगदी तसेच बागवे सर, कौशल सर आणि हंसिका ताई तुम्ही तिघांनी हा परमोच्च आनंद देणारा योग साधला.
गीतकाराला मनापासुन वंदन, खरंच खूप सुंदर लिहीली आहे आणि तितकंच सुंदर गायली आहे. आवाजात नशा आहे, जसं अमृतच.
Very nice sirji
मराठी गजल गायक म्हणजे भिमराव पांचाळे हे जणू सप्त सुरातील कोहिनूर हिरा आहेत कारण त्यांचे गजल गायकीत हिऱ्या प्रमाणे अनेक पैलू आहेत. अभिवादन सर
खूप छान गझल, आज तुम्ही गझल सम्राट झाले सर आज अंदाजे 35 वर्ष झाले ,तुम्हाला मी संत शुकदास महाराज यांचे व्यासपीठावर गायन करताना पाहिले आहे अभिनंदन सर
मी पण आश्रमातच ऐकलं आहे
शब्द कमी पडतील सर.. तुमची तारीफ करायला.. खरच निशब्द केल तुम्ही... अप्रतिम......
A
अवाजाला काही जवाबच नही......खूपच मधुर अप्रतिम।
भावनेला मुक्या बोलवेना जिथे नेमकी वेदना तिच वाचे गझल.... अप्रतिम
Nivedakanche naav konala athavate ka plz
अप्रतिम मराठी गझल , मराठी गझलला नवसंजीवनी देणारे भीमराव पांचाळे
I met Ilahi sir in 2018 ...Two times ..He gave me his two poetry books gifts..I am very lucky to meet him... Discussed on Marathi gazal ..He was writing Dohe..After great Kabir...Really he was gift to Marathi literature..Panchal sir made this gazal mesmerising...
खूपच भावपुर्ण गझल आणि भीमराव जींचे गायन.💐💐💐💐💐💐💐
Jakhma taya pan Sugandhi aani var kelet to Mogra aasava .Whats a great poetry.Salute to Ilahiji my friend.Bhimraoji great.
पांचाळे सरांच्या गझल म्हणजे जीवन कसे जगावे हे अप्रतिम उत्तर असू शकेल.👌💐
Legend meets legend..... इलाही+भीमराव=अंदाज आरशाचा ओन्ली
भीमराव पांचाळे यांचा स्वर म्हणजे जादुची पेटी!
खरंच खूप अर्थपूर्ण आणि मंत्रमुग्ध होऊन ऐकावी अशी सुंदर गझल.
खूप मनाला स्पर्शून जाणाऱ्या गजल आहेत आणि तसाच तलम आवाज,माझे आवडते गजल गायक भीमराव पांचाळ जी
Smita Gharat सुरेश भटांची गझल एैका...
Haha
-ga vha hai muhauratati gani
@@bhooshanpuranik
Very nice
Nice
दुःखी मनाला आनंद देते गझल
आपली साधी राहणी आणि सर्व अप्रतिम गझला ..... सॅल्यूट
सुरेख गझल आणि सरांची तितकीच सुरेख आवाजची जादुई पेशकश अप्रतिन
अभिनंदन!💐 सोनी टीव्हीवर तुम्ही ऐकायला मिळणार आहात. तुमच्या स्वरांचे आम्ही रसिक 🙏
व्वा.भीमरावजी ! मस्त.शायर इलाही यांचे शब्द व आपले मनापासून त्यांना भावमूर्त करणे, सर्व स्वर्गीय ठेवा.
Dinbandhu Shelke
bahot khub sir...itna sunder gane k liye hi bhagwan ne aapko banaya hai
किती तलम रेशमी आवाज आहे दादांचा.. शब्द मनाला स्पर्शून जातात..
भावनांना अंत नसतो....हे स्पष्ट होते...👌
मला वाटतं अर्थ जाणून घेण्यापेक्षा गझल अनुभवायची.
प्रत्येकाच्या काळजातला ओलावा वेगळा असतो आणि व्यक्तीनुरूप अर्थ लागत जातात.
गेल्या 15 दिवसात असंख्य वेळा ऐकूनही मन भरत नाहीये,
काही शब्द ,आवाज थेट काळजाला स्पर्श करतात,हे त्यातलेच.
दोघांनाही🙏🙏🙏🙏
अगदी खरं आहे प्रत्येकाच्या जीवनातील दुःख वेगळे असूनही गझल मनाला शांती देते.
Hello
On fb???
Right 👍👍
Yes really beautiful
वाह रे वाह.. काय आवाज , काय गायकी .. अत्यंत सुंदर
ताल, सूर व लय यांचा अचूक अनोखा भावनात्मक संगम साधून, मनाला सुगंधित करणारे कमालीचे अनोखे मराठी गझल नवाब !. वाह !
Jitna bhi kahu kam hai.... Kya Awaz... Kya.. Andaz.... Subhanallahji.. Mast ho gaya mae to..
शब्दांची व सुरांची चाळणी तून खड्या प्रमाणे निवड करून सूर मंथन केलेला अमृत श्रावण सरी ची बरसात करणारे गजल गायक म्हणजे गझल जगतातले भीम पांचाळे सर
I met Bhimraoji at Gondpipri Dist. Chandrapur (M.S.). I like most.I also made conversation with Gazal Nawaz. I became very Happy. I wil send you,sir my gazals.
आजच रत्नागिरीत गजल नवाजांशी काही क्षणांची सुखद भेट झाली. निगर्वी आणि खूप मोठे कलाकार व्यक्तिमत्व. परमेश्वर आपणांस उदंड आयुरारोग्य देवो.
Waa ji Waaa 🎉😊
ही गज़ल फारच सुंदर आहे आणी bhimrao साहेबांनी खुपच सुंदर गायली आहे मी तर त्यांचा प्रोग्राम बघतो
खूपच सुंदर.ही गझल ऐकून मला त्याऐकाव्या अशी आवडच निर्माण झाली
Apratim Rachana, Badhiya Sheronka guldasta,Ilahi Jamadar awesome Lyricist.😊👌🏼💐😊🙏🏻
मनाला तृप्त करणाऱ्या गोड आवाजाची जादू गजलेच्या दुनियेतील किमयागार भीमराव पांचाळे यांच्या कार्यास शतशः नमन.
Sony Marathi चा प्रोमो पाहून मी तुम्हाला ऐकत आहे, खूप खूप गहिरा आवाज आहे तुमचा.
अप्रतिम गायकी जणू मनाला स्पर्श करणारा आवाज ......
एक जख्म सुगंधी
अंदाज आरशाचा वाटे खरा
अप्रतिम गजल
भीमरावजी पांचाळे यांना प्रतेक्ष नवरगांव त.सिंदेवाही येथे गातांना पाहुन मी धन्य झालो.
मी *अकोल्यात.हा आस्वाद.घेतला*
इलाही सर आपल्या शब्दात जादू आहे, आपल्या एका कवितेचा अर्थ म्हणजे पूर्ण कादंबरी लिहिण्या एवढा मोठा आहे.....
Ya peksha dusari sundar gazal asuch shakat nahi.
Ultimate.
It will be on top forever.
व्हा! खूप छान..आवाज सुमधुर.. शब्दही... नि: शब्द...
पहली बार सुना है मुझे अच्छी लगी यह गझल मराठी very good 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
अतिशय सुंदर शब्द आणि थेट भिडणारा आवाज .काय उत्कृष्ट रसायन.🙏🙏👍👍👍
एका मुस्लिम व्यक्ती ने केलेली मराठी गझल, Great.
मराठी मुस्लिम !
@@akshay_1122 गझल ही गझल असते तिला जात धर्म नसतो.
@@shouryakadam1321 मी जात धर्माबद्दल नाहीच बोलत आहे ,मी फक्त मराठीपण दर्शवण्यासाठी म्हणालो.
Very good
मराठी मातृभाषा आहे. कलावंत साहित्यिक कवी लेखक यांना जात असते का ?
अप्रतिम दैवी आवाजाची देणगी, लिहिणारा अन ज्यांनी ती गायिली आणि ज्यांना ती उमगली अशी
मराठी गझल मधील रेशमी आवाजातली अप्रतिम गझल, भीमराव पांचाळे साहेब.. . अप्रतीम
किरण ब्रदर तुम्ही आपल्या गायना द्वारे भावना प्रगट करण्यात उत्कृषठ आहात, तबलावादन ही अतिशय सुंदर आहे, तुमच्या बद्दल देवाचे आभार ❤🎉❤🎉❤
Pahilyanda ekala sir tumhala... Apratim.. Gata.
. Marathi gazhal etkya Chan astil asa vatala pan navhta.... Khup Chan... Khup Chan..
मनाच्या कोपऱ्यातिल सुप्त भावना समोर उभ्या राहून बोलु लागल्या .... अप्रतिम....
Kitihi vela Hi Gazal aikali Tari Suddha Man Bharat Nahi, Apratim Gayan Sir
भीमराव आणि इलाहि जमादार ग्रेट आहात . खुप खुप शुभेच्छा.
Wah kya baat hai !
isme kuch khas hai👌
रोज सुगंधी जखमा जागर असा असावेत
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला
भावस्पर्शी रचना
क्या बात है,, खूपच सुंदर आवाज आणि गायन
इलाही जमादार साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏
2024 मध्ये कोण कोण ऐकत आहे...😊
मनाला स्पर्श करून जाणारी गजल
डोळे बंद करून सर्व चिंता विसरून शब्दांचा भाव विश्वात हरपून जावे
अप्रतिम
Waah khya baat bhimrao sir, khup chaan
अतिशय सुंदर गजल गायन केले
वा भिमराव जी पांचाळ
खरंच खूप खूप मस्त गझल
हृदयाला स्पर्श करून जाणारी..
सुख आणि दुःख यांचं परस्परावलंबित्व जपणं म्हणजेच आयुष्याचं जगन
Gazal Nawaaz Bhimrao Paanchale ko to hum har gazal pe salaam karate hai.Lekin is bar salaam Ilahi Jamaadar ko pesh...
from last 20 years its always with me ..when i paint in my studio ...i started my paintings on blank canvas ..with gzhals..
with so many gazhal masters ..like gulam ali ..sursh bhat ..bhimaro..and many new young gazhalkar..its always help me to get some relies..after my paintings..
इलाही चे शब्द आणि भीमरावांचा आवाज ,माझा आवडीचा गझल गायक,ते एसबीआय मध्ये होते.
Beautiful wordings and justified by Gazal singer Bhimrao Panchale.
मातृभाषेत गझल खूप अविस्मरणीय अनुभव
Amazing melodious singing,Panchale Sir
याला दैवी देणगी म्हणावे काय?खरच अप्रतिम
Crystal clear voice and nice presentation.