Tujha Tasach Godva…Aselahi - Bhimrao Panchale | Official Audio Song
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2017
- Song Name - Tujha Tasach Godva…Aselahi
Singer - Bhimrao Panchale
Lyrics - Bhimrao Panchale
Music Composer - Bhimrao Panchale
Music Label - Sony Music Entertainment India Pvt. Ltd.
© 1992 Sony Music Entertainment India Pvt. Ltd.
Follow us :
Vevo - th-cam.com/users/sonymusic...
Facebook:
/ sonymusicindia
/ sonymusicrewind
Twitter:
/ sonymusicindia
/ sonymusicrewind - เพลง
तुझा तसाच गोडवा असेल हि नसेल ही....!
अजुन रोज हिंडते नभात एक पाखरु
उदास तोच पारवा असेल हि नसेल!!
निवांत एकटाच मी निवांत हि तुझी नशा
तुझ्या स्वरात मारवा असेल ही नसेल हि!!
किती अनोळखी इथे मला सुगंध भेतती
हवी तशीच ही हवा असेल हि नसेल हि!!
तसा उन्हात गारवा असेल ही नसेल हि!!
तुझा तसाच गोडवा असेल हि नसेल हि!!
💙
एक दुर्लक्षित गायक कधीही tv वर किंवा चित्रपट मध्ये संधी का मिळत नाही गायक सुद्धा एकाच जातीचे लागतात
होना स्वरांना जात नसते
Most underrated singer in India
अगदी बरोबर!
✔️इतके गझल गायक ऐकलेत पण हा अतभुत आणि मराठी गझल गायक आजवर कधीही ऐकलेला नव्हता आणि खरंच खूप सुंदर आवाज शिवाय सादरीकरण आहे भीमराव पांचाळ यांची गझल...... ती ही शास्त्रोक्त गझल... खरंच मराठीतील एक जबरदस्त बाप माणूस गायक 👍👌👌
कलाकाराच्या मनात असणे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे अन् त्या गायकाची शक्ती आहे ❤
दुःखी मनाला शांती देते ती हीच गझल.....
जेव्हढी अप्रतिम रचना तेवढाच साजेसा आवाज
जोडीला सुरेल संगीत
मंद प्रकाशात ,
शांत वातावरणात अमृत गोड़ी अनुभवावी अशी ही
गझल ...
हळुवार, लयबद्ध आगळ्या वेगळ्या भावविश्वात घेऊन जाणारे भीमराव दादांचे अलौकीक स्वर रसींकांसाठी श्रवण पर्वणीच,
लाजवाब.......
Geet god, gayan he god... gazal samrat Panchale saheb khup chan....
असेलही नसेलही तुझ्यात तसाच गोडवा.......
आयुष्यात अनेक घटनांच्या असेलही नसेलही विचारांची मालिका गझल ऐकतांना तयार झाली नसती तर नवल वाटले असते. असेलही नसेलही मालिका तयार होतांना व्यक्ती, पक्षी, निसर्ग, जीवनातल्या घटना यांच्या आमच्या आठवणींचा गारवा दादांच्या गझल गायनात अप्रतिम आनंद देऊन गेला.
शाष्टांग नमस्कार 🙏 वर्णन करु शकत नाही इतके सुरेख 👌❤️
सुंदर गजल आणि भावपूर्ण गायन !
जयंत भावे , ठाणे .
गझलकार म. भा. चव्हाण यांची ही रचना आहे. सॅल्यूट मभा!
आदरणीय म भा चव्हाण सरांची सुंदर गजल आहे. भीमराव सरांनी फारच गोड आणि भावस्पर्शी गजल गायन केल आहे.
सुंदर आवाज आणि गायन संगीत ही सुंदर आहे.
काळजाला भिडणारा आवाज
तुझा तसाच गोडवा..असेलही..नसेलही..,
तसा उन्हात गारवा..असेलही नसेलही..,
अजून रोज हिंडते नभात एक पाखरु,
उदास तोच पारवा..असेलही..नसेलही.
निवांत एकटाच मी, निवांत ही तुझी नशा, तुझ्या स्वरात मारवा असेलही नसेलही..
किती अनोळखी इथे, मला सुगंध भेट ती , हवी तशीच ही हवा असेलही ..नसेलही..
तुझा तसाच गोडवा..असेलही नसेलही..
दादांचा आवाज म्हणजे जादू
Manala ved lavte hi gazal 😇😇
निवांत एकटाच मी निवांतही ही नशा,
अप्रतिम गझल....
sundar........faar sundar...
Nice song sung by Bhimrao Panchale.salute...
गोडवा... उत्कृष्ट..!!!👍
👌👌👌खूप सुंदर 👏👏👏
अप्रतिमा सर
Amazing 🌿💐
Apratim.
Bhimraoji.
🎶🎵
Waa 👌
अप्रतिम
Just amazing ❤️
खूप छान...
ऐकता ऐकता सहजच गुणगुणायला होते... मस्त.
khupch chan ....apratim
Khup suder "GODWA"
Addicted of this song!
अप्रतिम 👏👍
Bhut kalat man raman jate
अप्रतिम रचना आहे ❤
Sir very Best Gazzal of this word Tnx for a this song was singing and once again very very very Tnx of this Gazzala to Indian people tnx
फारच अप्रतिम दादा
Nice Sir Waah
evergreen ferever
सुरेख
वाह
Khup. Sunder. Sadriksran
अतिशय सुंदर
दादा🙏🙏
Apratim
Khupach.chhan
खूप सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 !
Very nice💐💐💐
❤️❤️❤️❤️😍😍
खुपचं सुंदर
माझी आवडती। गझल खूप छान
गाण्यात खूपच गोडवा आहे
Ahhhhhh...ha..
Niwant ektach mi, niwant hi tuzhi nasha
WA chain
Atishy chan
ही गझल गझलकार म.भा.चव्हाण ह्यांची आहे ❤️
निदान ज्यांच्या lyric आहेत त्यांचं नाव लिहा खाली description मध्ये..भीमराव दादा केवळ गझल गायक आहेत !.. गझल लिखाण नाही करत ते😊
त्यांच्याही लिहिलेल्या गझला आहेत
@@sachinkolgaonkar8936 हो आहेत...पण त्या या नव्हे
शब्द रचना म भा चव्हाण यांचे आहे 👍
Sir malahi asech khup kahi chan kawy karayla awadte.... Mi college madhe astana weg weglya wishya war kawy lihile ahe.... Tyat asich kahi kawita ahet jya ya gajal madhil gambhirta ani bhawna agdi manala sparsh karun jatat.... Jyana bhawna na shabd baddh karta yete ani jyanchya jiwnat ashya prasngachi dati aste tyana ya shabdanchi jadu kalte.... Karan yethe shabdana ani bhawnana mahatw aste.... Music he gaun aste...
This is a nice experience
Everyone must listen and experience this beauty of music
म भा चव्हान सरांची गझल आहे ही पांचाळे साहेबांची नाही
अप्रतिम
Just amazing..❤️
👌🏻👌🏻
Kadachit tech dukha ya gajal madhe aahe
अतिशय सुंदर
सुंदर आवाज
दादा,
अप्रतिम........अलौकिक......!
Ek chirantan awaajachi madur gayki sallute.fr.Najamuddn Shaikh.
मखमली आवाजाचा बादशाहा...आद.भिमरावजी पांचाळ...सँल्युट सर.
अप्रतिम