होतो निवांत बसलो मी एकटा दुपारी होत्या अजून ओल्या जखमा जरा जिव्हारी ताऱ्यात चंद्र होता थोडा सुखावलेला मी चंद्र होवूनीही का एवढा भिकारी?? केले गुन्हे तरी मी सांगू कसे कुणाला घेण्या इथे न कोणी माझी जुनी उधारी चेहऱ्यात माणसाच्या मी पाहिले कुणाला कोणी मला म्हणाले हा जाणता जुगारी ती माणसेचं होती जी आटली उन्हाने ही माकडेचं उरली जी नाचवी मदारी दुबळे इथे न कोणी दुबळ्या जरी मतांचे मी पाहिल्या उपाशी त्या पेटत्या वखारी बोलून मी स्वता:शी छळले असे कितीदा मारुन मी स्वता:ला बनलो नवा शिकारी शोधित आसवांना मी पोहचलो इथे का? येती हजार लाटा विरण्या इथे किनारी - काव्यप्रथम✍️✍️
दादा या गझलेला अमरत्व लाभले आहे, या शब्दांची जादू आणि गायनातील स्वर्गीय गोडवा युगे युगे असाच कायम राहील . दादा आपण इलाही सरांना ही खरी श्रद्धांजली अर्पण केली आहे .
बदललेल समाजमन आणी आताची माणसे यांच वास्तव चित्र अप्रतिम शब्दात बांधून इलाही दादांची ही गझल मिल का पत्थर बनली आहे अशा कित्येक रचनेचे हार गुंफून शब्दांचा इलाही+परमेश्वर आपल्या पासून दूर दूर गेला असेल तरी या त्याच्या सुगंधी शब्दातून प्रत्येक दिवशी सोबत असणार कायमच 🌹🌹🌹🌹🌹🙏इलाही दादांना वंदन
अप्रतिम दादा, तुमच्या आवाजाची जादू हृदयात तरंगत राहते. तुमच्या फेसबुक पेजवर ऐकलेल्या गजलेनंतर मी नेहमी सायंकाळी तुमच्या गजल ऐकत असतो. गजलच्या प्रेमात पडलो आहे. आणि एक प्रेमगजल लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. लहान तोंडी मोठा घास दादा, आपल्या गोड आवाजात ती प्रेमगजल ऐकणे हे माझं अहोभाग्य असेल.
Goose bumps when listening to this touching Ghazal every time. Ilahi+Bhimrao is a great combination. Bhimrao ji could not visit USA since 2009 BMM convention in Philly. If there could be an opportunity to have him in US, we will organize few Baithaks. 🙏🏻🙏🏻
आपण एकाच महाविद्यालय मध्ये शिकलो. अकोल्यात. पण त्यावेळेस फारशी रुची नव्हती. पण आता पुण्यात आल्यास कळवावे. अकोल्याच्या महाविद्यालयाचे बरेच मित्र पुण्यात राहतात. एक स्नेह - मिलन नक्की घेता यातील. एक दोन सार्वजनिक कार्यक्रम पण करता येतील..
गझलला अमरत्व लाभले मंत्रमुग्ध 🙏
अतिशय गोड आवाज पुन्हा पुन्हा एका वे असं वाटतं अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, ❤❤❤❤
अगदी बरोबर 👍
अप्रतिम . याशिवाय शब्दच नाहीत .
इलाही साहेबांच्या लेखणीने सुगंधी झालेल्या जखमा, कायम दरवळत राहतील... दादा तुमच्या स्वरांतून, "या हृदयीच्या त्या हृदयी" अशाच चिरंतन...
अतिशय अस्वस्थ करणारे स्वर
Jai hind Jay Maharashtra ram Krishna hari
होतो निवांत बसलो मी एकटा दुपारी
होत्या अजून ओल्या जखमा जरा जिव्हारी
ताऱ्यात चंद्र होता थोडा सुखावलेला
मी चंद्र होवूनीही का एवढा भिकारी??
केले गुन्हे तरी मी सांगू कसे कुणाला
घेण्या इथे न कोणी माझी जुनी उधारी
चेहऱ्यात माणसाच्या मी पाहिले कुणाला
कोणी मला म्हणाले हा जाणता जुगारी
ती माणसेचं होती जी आटली उन्हाने
ही माकडेचं उरली जी नाचवी मदारी
दुबळे इथे न कोणी दुबळ्या जरी मतांचे
मी पाहिल्या उपाशी त्या पेटत्या वखारी
बोलून मी स्वता:शी छळले असे कितीदा
मारुन मी स्वता:ला बनलो नवा शिकारी
शोधित आसवांना मी पोहचलो इथे का?
येती हजार लाटा विरण्या इथे किनारी
- काव्यप्रथम✍️✍️
केवळ अप्रतिम
@@abhimanyuparamane1469 😇🙏
Chhan छान किती गोड किती मधुर!😂💓
@@bhumanandamaharaj8177 😇🙏🌻
@@prathameshawasare3521 wah ; Bhimrao hyaanchi next gazal...
आम्ही तर साध्या साध्या टेंशन नी हरतो दादा!तुमची ही ऐनर्जी बघून परत एकदा सज्ज होतो आम्ही लढण्यास 🙏
जखमा.....😢 इलाही साहेबांचे शब्द अन आवाज आपला... कमाल हैं 👌 इलाही नेहमीच जिवंत राहतील 💚🙏
दादा या गझलेला अमरत्व लाभले आहे, या शब्दांची जादू आणि गायनातील स्वर्गीय गोडवा युगे युगे असाच कायम राहील . दादा आपण इलाही सरांना ही खरी श्रद्धांजली अर्पण केली आहे .
बदललेल समाजमन आणी आताची माणसे यांच वास्तव चित्र अप्रतिम शब्दात बांधून इलाही दादांची ही गझल मिल का पत्थर बनली आहे अशा कित्येक रचनेचे हार गुंफून शब्दांचा इलाही+परमेश्वर आपल्या पासून दूर दूर गेला असेल तरी या त्याच्या सुगंधी शब्दातून प्रत्येक दिवशी सोबत असणार कायमच 🌹🌹🌹🌹🌹🙏इलाही दादांना वंदन
Bhimrao paanchale saheb Ilaahi Jamdarani dilelyaa jakhmaa jivant kartat.
ईलाही सरांची खूप मोठी देणगी आहे....मराठी गझल विश्वात ...
वाचली माणसे, पाहिली माणसे
कळकाच्या बंधनात..
दिंडीत प्रदर्शनाच्या.
पाहिली आरशात ज्ञान दालनाच्या...
फिर इलाही याद आये , डोळे भरून आलेत ...... व्व्वा दादा ! वा !!
Panchal and sonar sir is great,
धन्यवाद दादा. इलाही साहेबांची ही एक अप्रतिम रचना आहे.
अप्रतिम दादा, तुमच्या आवाजाची जादू हृदयात तरंगत राहते. तुमच्या फेसबुक पेजवर ऐकलेल्या गजलेनंतर मी नेहमी सायंकाळी तुमच्या गजल ऐकत असतो. गजलच्या प्रेमात पडलो आहे. आणि एक प्रेमगजल लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. लहान तोंडी मोठा घास दादा,
आपल्या गोड आवाजात ती प्रेमगजल ऐकणे हे माझं अहोभाग्य असेल.
मराठी गझलसाठी तुमचा आवाज खरंच खूप छान सुंदर आहे. सर तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत असेच गझल गात रहा.देव तुम्हाला दिर्घायुष्य देआओ.🙌👌👍👍
दादा, आजची संध्याकाळ आपल्या या गजलने प्रफुल्लीत, सुखद आणि सुगंधी केली. धन्यवाद.
दादा🙏🙏🙏🙏,, इलाही साहेबांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
अंदाजच वेगळा आहे तुमचा
सलाम🙏🙏🙏🙏🙏🙏
एक अत्युत्तम गजल
व्व्व्व्वा वा वा .......
जीवन त्याना कळले हो मी पण त्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. Our 2nd inning goes excellent with your Gazals.
अप्रतिम
Waa kya baat hai, पांचाळे साहेब
सर मला तुमच्या गजल खुप आवडतात
Goose bumps when listening to this touching Ghazal every time. Ilahi+Bhimrao is a great combination. Bhimrao ji could not visit USA since 2009 BMM convention in Philly. If there could be an opportunity to have him in US, we will organize few Baithaks. 🙏🏻🙏🏻
Very nice
अप्रतिम काव्य रचना व गायन🙏🙏👏👏👏👏
Very Nice Gazal And Voice
वाह वाह दादा .. सांज किती किती सुंदर झाली.
अप्रतिम अप्रतिम 🌷🌺
Tumchya awajacha parees sparsh aani Jamadaranchi apratim gazal, ek awarnaniy anubhav. 🙏🙇👌👏👏👏👏
Mazi khup avdati gazal ahe hi, ani yala karan tumche sadarikaran ahe,
Dhanyawad🙏🙏🙏
#URJARAJANI
खूप छान सरजी👍❤️
Kya baat hai....waawaaa
आपण एकाच महाविद्यालय मध्ये शिकलो. अकोल्यात. पण त्यावेळेस फारशी रुची नव्हती. पण आता पुण्यात आल्यास कळवावे. अकोल्याच्या महाविद्यालयाचे बरेच मित्र पुण्यात राहतात. एक स्नेह - मिलन नक्की घेता यातील. एक दोन सार्वजनिक कार्यक्रम पण करता येतील..
Great sir
अप्रतिम !!!!!!!👌👌
Outstanding Gazal... अप्रतिम 🙏 निशब्द....
जखमा अशा सुगंधी झाल्यात काळजाला, केलेत वार ज्याने तो मोगरा असावा..
छान छान सर्व👏👏👏🎻🎶❤❤
MashaAllah👌
संपूर्ण गझल..
आम्ही ही येऊ 4 तास फक्त एक गझल ऐकायला..
शतशः धन्यवाद!!
Apratim
Man bharat Nahi ekun Punha Punha ekat rehav etak apratim
Great 💐👍👌
Elahi.. gazal..n dada ya ayushat ashya kahi misalun geli ahet ki kalajatun dur karane shakyach nahich...ulat te antarangun vahate ahe mhanunch astitvala arth ahe....
छान सर
🙏 thanks
Beautiful Singing Sir ji....👌👍👌
Long live Dada
Apratim shabd....kharach ti 'MANASE' kuthe haravalit aaj?
Lihit raha.
Ash 🧱⚱️⚱️ ok Bhagawantrao band Jain Sus Pune India Maharashtra thank you 💖💕💕🎉🎉❤❤ dhanyawad sirshri
आवाजात दर्द आहे दर्द...
♥️
तुमचा अंदाजच काही वेगळा आहे
गझलरंग पुणे
th-cam.com/video/J3jhjQcs3sI/w-d-xo.html
तुम्ही मेहनत खूप घेता पण तुम्हाला आवजाची देणगी नाही
😂😂😂😂
गाता कमी आणि हावभाव जास्त
Nigh kadekadene
@@abhijeetkosambisingerमी तुला काहीच बोललो नाही तुला का एवढं वाईट वाटत
त्यांचा सारखं गायला 7 जन्म घ्यावे लागतील तुला 😅