शिव महात्म्य - भाग २ - कन्याकुमारी चरित्र | ह.भ.प. वासुदेवबुवा बुरसे । KirtanVishwa |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvish...
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp....
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

ความคิดเห็น • 44

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  4 หลายเดือนก่อน +1

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 5 หลายเดือนก่อน +5

    नमस्कार बुआ वा वा राम जोशी चं पद ईतकं सुंदर गायलं खुपचं कीर्तन आवडलं वा, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम सुंदर साथ वा, संचालन ईतकं सुंदर वा जय हो धन्यवाद सर

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 4 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त 👌 सर्व वादक बुवा, आणी कीर्तन विश्व यांचे मनःपूर्वक आभार 🙏🌹

  • @sulabhajoshi7510
    @sulabhajoshi7510 4 หลายเดือนก่อน +1

    Excellent Kirtan no 1.2 3 all

  • @saidarbartrimbak3140
    @saidarbartrimbak3140 4 หลายเดือนก่อน +2

    कन्येचे खूप सुंदर वर्णन केले आहे.

  • @veenalavate1383
    @veenalavate1383 5 หลายเดือนก่อน

    वा 😊 कीर्तन ऐकून खूप आनंद झाला.
    उत्तम कथा,गायन, वादन सुंदर.

  • @cbrahme
    @cbrahme 5 หลายเดือนก่อน +1

    केवळ अप्रतिम बुवा

  • @surekhahejib2236
    @surekhahejib2236 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर मी सगळे किर्तन ऐकत असते

  • @vaibhavijoshi5075
    @vaibhavijoshi5075 4 หลายเดือนก่อน +1

    जय जय रघुवीर समर्थ।

  • @vidyaradkar989
    @vidyaradkar989 5 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर कीर्तन!! जय शिव शंकर!!

  • @PadmajaAbhyankar
    @PadmajaAbhyankar 4 หลายเดือนก่อน

    नमस्कार बुआ खुप छान झाले किर्तन पदं सुंदर गातात

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 4 หลายเดือนก่อน +1

    उत्तम कीर्तन.

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 5 หลายเดือนก่อน +1

    हर हर महादेव!

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 5 หลายเดือนก่อน

    खूप छान आख्यान झाले । बु्वांना नमस्कार

  • @pushkaedixit
    @pushkaedixit 4 หลายเดือนก่อน

    💐💐💐🙏🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐

  • @abhaynatu7408
    @abhaynatu7408 5 หลายเดือนก่อน

    खुप छान किर्तन गायन व वादन छान नमस्कार बुवा

  • @sudhirtilak1741
    @sudhirtilak1741 5 หลายเดือนก่อน

    वासुदेवबुवा हे जेष्ठ कीर्तनकार आहेत. खणखणीत षण मधुर स्वर आणि रेखीव मांडणी. चारी साथीदार ऊत्तम साथ देणारे आहेत. निरूपण विवेचन फारच उदॄबोधक होते. राम जोशीची गोष्ट आणि मोरोपंत फारच छान. कथानक माहित नव्हते. एकूण कीर्तन अतिशय उत्तम झाले. पाठांतर ऊत्तम आहे. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 5 หลายเดือนก่อน +1

    ह भ प बोरसे महाराज नमस्कार खूप छान सादरीकरण आवाज गोड नमस्कार धन्यवाद

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n 4 หลายเดือนก่อน

    Apratim. Ram Krushna Hari Govind.

  • @JaiwantKumarKulkarni
    @JaiwantKumarKulkarni 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार बुवांचे कीर्तन विविधतेने नटलेले परिपूर्ण आहे.खुप सुंदर आहे.

  • @pralhadakolkar4996
    @pralhadakolkar4996 4 หลายเดือนก่อน +1

    छान❤

  • @amresharekar1854
    @amresharekar1854 4 หลายเดือนก่อน

    Khupach chhaan

  • @mrcool3405
    @mrcool3405 หลายเดือนก่อน

    Khup chhan 🙏

  • @sadhanapendke365
    @sadhanapendke365 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम......

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 5 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम
    जय जय रघुवीर समर्थ

  • @suhasinijoshi226
    @suhasinijoshi226 5 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @sumedhabidwai4463
    @sumedhabidwai4463 5 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान किर्तन व नवीन ऐकायला मिळाले धन्यवाद मनापासून

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 4 หลายเดือนก่อน

    Very nice 👌 👍 👏

  • @manasiparchure7876
    @manasiparchure7876 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @vasantivelankar2345
    @vasantivelankar2345 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम व सुश्राव्य कीर्तन. कन्याकुमारीचे नवीन आख्यान ऐकायला मिळाले.आदरणीय बुरसेबुवांना नमस्कार 🙏 कीर्तन विश्व परिवारास खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹🌹

    • @veenakulkarni6993
      @veenakulkarni6993 4 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद आणि नमस्कार .

  • @mayakale9599
    @mayakale9599 5 หลายเดือนก่อน

    श्रीराम समर्थ 🙏 कन्या कुमारी चरित्र खुप छान, सादरीकरण अतिशय सुंदर किर्तन अप्रतिम

  • @AtharvaAbhyankar1705
    @AtharvaAbhyankar1705 3 หลายเดือนก่อน +1

    आइराजा उदे ऊदे
    कृपया अंबेजोगाई येथील योगेश्वरी देवीच्या आख्यायिकेवर एक कीर्तन करावे.

  • @aakashdabare6169
    @aakashdabare6169 5 หลายเดือนก่อน

    सद्गुरु नाथ श्री संत जगन्नाथ महाराज की जय 🌺💐🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम किर्तन उत्तम गायन

  • @ganeshindulkar255
    @ganeshindulkar255 5 หลายเดือนก่อน

    जय सद्गुरु

  • @manojdhere8111
    @manojdhere8111 5 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम

  • @sanketwadke4220
    @sanketwadke4220 5 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth

  • @saidarbartrimbak3140
    @saidarbartrimbak3140 4 หลายเดือนก่อน

    तप्त कांचन

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 5 หลายเดือนก่อน +1

    किर्तन विश्व.....
    मला किर्तने ऐकायला खुप आवडतात पण किर्तन पुर्ण ऐकू च देत नाही कुणीतरी मध्ये किंवा शेवटी चालू किर्तन बंद करुन दुसराच एपिसोड दाखवतात .नंतर पुन्हा किर्तन चालू केलं की परत पहिल्यापासून ऐकावं लागतं आणि शेवटी पुन्हा कट ( Cut ) होतं. म्हणजे पुर्ण किर्तन श्रवण करुन च देत नाहीत. कोण खोडसाळपणा करतं कळतं नाही. आवड आहे सवड आहे पण आड येतं देव जाणे. अशी पुष्कळ किर्तने अर्धवट च ऐकली.कधीच पुढचं ऐकु शकत नाही. खोडसाळ माणसाला परमेश्वरानीच शिक्षा करावी कारण तोच ओळखतो आपल्या अंशाना किंवा लेकलांना..... सद्गुरुं श्री गुळवणी महाराजांचे किर्तन तीन वेळा शेवटी कट् झाले.
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @saidarbartrimbak3140
    @saidarbartrimbak3140 4 หลายเดือนก่อน

    ओव्या अगदी चपखल पणे बसल्या आहेत बुवा

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏