आदरणीय गुरुवर्य मकरंद बुवा सादर नमस्कार वैणा स्वामी किर्तन भजन अप्रतिम ऐकून मनाला समाधान लाभेले 🌹🌹🙏🙏👌👌 धन्यवाद 🌺🌺 जयजयरघूवीर समर्थ रामदास स्वामी महाराज चरणी नतमस्तक 🌹🌹🙏🙏
फारच अप्रतीम कीर्तन, रंगून गेले, ह्या कीर्तनचा पुर्वरंग youtube वर सापडत नाही ऐकायची खूप इच्छा आहे, वेण्णास्वामिं चे चरित्र पूजनीय आहे, हृदया ला भीडते🙏🙏🙏
माझी एक इच्छा आहे की तुम्ही रामदास स्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक सर्वच मोबाइल वर पाठवा, येऊद्या ही मनापासुन विनंती तुमच्या, आफळेबुवांच आवाजारत. नमस्ते. 🎉🎉🎉🎉
का रे का रे शिणला या रघुराया प्रेम बहु केले नष्ट होते या काया म्हणुनि कर रे साधन अखंड राम नामाचे प्रेम हे मिळेल या जानकीवल्लभाचे ॥श्री राम जय राम जय जय राम॥
राम राम राम श्री राम राम राम राम राम राम राम श्री राम राम राम राम राम राम राम श्री राम राम राम राम राम राम राम श्री राम राम राम राम राम राम राम श्री राम राम राम राम राम राम राम श्री राम राम राम राम राम राम राम श्री राम राम राम राम राम राम राम श्री राम राम राम राम राम राम राम श्री राम राम राम राम राम राम राम श्री राम राम राम राम राम राम राम श्री राम राम राम राम राम राम राम श्री राम राम राम राम राम राम राम श्री राम राम राम राम राम राम राम श्री राम राम राम राम राम राम राम श्री राम राम राम राम राम राम राम श्री राम राम राम राम
आदरनीय.गुरुवर्य मकरंद बुवा राम दासी.फार फार शुभेच्छा अभिनन्दन
खुप छान किर्तन आदरणीय मकरंद बुवा नमस्कार. ऐकत राहावे वाटते. जय जय रघुवीर समर्थ
शब्दात सांगणे अवघड,, बुवांना सादर दंडवत 🙏🏻🙏🏻 संत वेणाबाईंना साष्टांग नमस्कार 🙏🏻🙏🏻
छान महाराज जय जय रघुवीर समर्थ
Khup chhan kirtan
आदरणीय गुरुवर्य मकरंद बुवा सादर नमस्कार वैणा स्वामी किर्तन भजन अप्रतिम ऐकून मनाला समाधान लाभेले 🌹🌹🙏🙏👌👌 धन्यवाद 🌺🌺 जयजयरघूवीर समर्थ रामदास स्वामी महाराज चरणी नतमस्तक 🌹🌹🙏🙏
किती कर्णमधूर किर्तन एकतच रहावे महाराजांना सा. नमस्कार
🙏🌻🌺👌श्रीराम जय राम जय जय राम 🌺🌻🙏
जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम जय हनुमान. बुवांना नमस्कार 🎉🎉
Apratim! Man bharun aale , nkalat dolyatun ashru vahu lagale!
Khup Chhan Kirtan.
Jay Jay Raghuveer Samarth.
स्वामी आपलही किर्तन फारच सुंदर आणी रसाळ आहे
खूप सुंदर कीर्तन सेवा
खुप छान कितन आहे मंजु द़विड
फारच अप्रतीम कीर्तन, रंगून गेले, ह्या कीर्तनचा पुर्वरंग youtube वर सापडत नाही ऐकायची खूप इच्छा आहे,
वेण्णास्वामिं चे चरित्र पूजनीय आहे, हृदया ला भीडते🙏🙏🙏
Jay jay rguvir samrat
जय जय रघुवीर समर्थ वेण्णास्वामी चरित्र डोळ्यात अश्रु आणणारं आहे आजही वेण्णास्वामी सारखी परिस्थिती अनेक स्त्री साधकांवर आहे जय जय रघुवीर समर्थ
खूप छान किर्तन
अतिशय सुंदर किर्तन 🙏🙏🙏🚩
कीर्तन अप्रतिम आहे.
खूप खुप छान कीर्तन आहे गुहागर
रघुवीर समर्थ 🙏🙏🌹🌹
खूपच सुंदर स्वामी किर्तन करता .आवाज ही कर्णमधूरआहे . धन्यवाद.
अति सुंदर किर्तन.
छान किर्तन आहे
धन्यवाद सर्वांना. खूप श्रवणीय आहे मनापासून नमस्कार आणि अभिनंदन मनापासून.
श्रीराम जय राम जय जय राम गेदवलेकर महाराज मारूती
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
खुप खुप छान सुंदर प्रेरणादायी किर्तन आहे आवर्जून पहा 28/02/2020
माझी वेना स्वामी
जय जय रघुवीर समर्थ...
Jay Jay raghavir samarth 🙏
बुवा.. अप्रतिम. Beyond words🙏
अप्रतिम कीर्तन मकरंद बुवा रामदासी यांचे आहे.स्वत:कीर्तनात रममाण होतात.
Chaan🎗
Va buva apratim khup sundar aykat rahavese vatte
apratim
Jay jay raguvir samrth 🙏🌹
kirtnpharch sundar kontya gavi he kirtan ahe
Jay jay raghvir samartha sundar kirtan.
Jay sadguru ..Akun khup chan vatl
अतिशय गोड
Atishay sundar!
खुपच सुंदर, कर्णमधुर, सांगण्याची पद्धत अतिशय उत्तम, ओजस्वी वाणी आहे." जय जय रघुवीर समर्थ . "
अर्थ?ऋहशश नठोईछशौछ
किती सुंदर 🙏शब्दच नाहीत 👍
या कीर्तनाचा पूर्वरंग व उत्तररंगाचा राहिलेला भाग असेल तर कृपया पाहिजे.
Aprtim
This kirtan was divine experience!
Sunder👍पदे
Khupch sunder kirtan krtat he
नमस्कार बुवा
Jay sadguru
जय हरी माऊली जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर सर्मथ🙏🚩
Jai Jai Raghuveer Samartha
जय श्रीराम
Jay jay Raghuvir Samrth !!!khup khup sundar .
फार सुंदर जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
खूप छान, वेण्णा स्वामी चा पुढचा भाग आहे का?
Khup sunder
खूपच सुंदर
🌺🌺🕉श्री गुरुदेव 🌺🌺
👏👏
Jay Jay Raghuveer Samarth
माझी एक इच्छा आहे की तुम्ही रामदास स्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक सर्वच मोबाइल वर पाठवा, येऊद्या ही मनापासुन विनंती तुमच्या, आफळेबुवांच आवाजारत. नमस्ते. 🎉🎉🎉🎉
🙏🙏🙏🙏🙏
ओं
उर्वरित भाग लिंक द्यावी ही प्रार्थना.
ओं
कृपया सगळ्या पोस्ट अनुक्रमे टाकू शकाल का कारण मी फक्त मकरंदबुवा रामदासी सज्जनगड यांचे च कथा किर्तन, प्रवचन ऐकते. ञासाबद्दल क्षमस्व.
🙏🙏🙏💐💐💐
वा: अतिशय सुंदर जय जय रघुवीर समर्थ
जय जय रधुविर समथ॔
nitin mane
jai jai raghuvir samarth
arun malik सारेगमप
Plz भाग 2 ची लिंक असेल तर द्या
कृपया,पूर्ण उत्तररंग upload कराल का?🙏
Naskar , Veena Swami Kirtan Purva Rang Pahije.Makrandbua Ramdasi
का रे का रे शिणला या रघुराया
प्रेम बहु केले नष्ट होते या काया
म्हणुनि कर रे साधन अखंड राम नामाचे
प्रेम हे मिळेल या जानकीवल्लभाचे
॥श्री राम जय राम जय जय राम॥
अतिशय सुंदर
ppppppppljj
Khup sundar
या कीर्तनाचा पूर्वरंग अपलोड केला असल्यास त्याची लिंक द्यावी.
,,👍👌
Plz yacha pudhla bhag upload kela
Very nice
खुप छान
Sundar
सुंदर आख्यान ,
Venna swami purvaranga upload kara khup sundar kirtan thanks
Ati sundar Kirtan
खरयं महाराज ग्रंथ वाचायला हवेत
अन् समजुन ही घ्यायला हवं🙏🙏
हा भाग पण अपूर्ण आहे, कृपया संपूर्ण कीर्तनाचा लाभ मिळावा ही प्रार्थना 🙏
राम राम राम श्री राम राम राम राम
राम राम राम श्री राम राम राम राम
राम राम राम श्री राम राम राम राम
राम राम राम श्री राम राम राम राम
राम राम राम श्री राम राम राम राम
राम राम राम श्री राम राम राम राम
राम राम राम श्री राम राम राम राम
राम राम राम श्री राम राम राम राम
राम राम राम श्री राम राम राम राम
राम राम राम श्री राम राम राम राम
राम राम राम श्री राम राम राम राम
राम राम राम श्री राम राम राम राम
राम राम राम श्री राम राम राम राम
राम राम राम श्री राम राम राम राम
राम राम राम श्री राम राम राम राम
राम राम राम श्री राम राम राम राम
Sree Ramacha va Sadguru Ramdasache kautuk Aamhi Bapdaiani Kai Varnave. Aapratim sevavrat ghevun naraian swami ramraiachaia Aakhand Charan sevet chimb Aasaiche .taiachmule tainla samarth hi padvi labhli .va taianhi yaha Visvachi chinta lagli.va sataiat yet Aahe.
Wow
भक्ति प्रेम भाव माझ्या कपिरायाचा
म्हणुनि जीव जडला रामरायाचा
थोर थोर माझा हनुमंत
काय वर्णु त्याची किर्ती आहे थोर भक्त
Makarandanchi amruttulya vani ,vividh chalinchi karnamadhur gani
Khoob Chhan pravachan aahe Awaaz itka mast ahe ....wa
Khoob Chhan pravachan aahe Awaaz itka mast ahe ....wa
वा... ह भ प मकरंदबुवा यांची छान सुयोग्य स्तुती 🙏🙏🙏
jay jay raghuveer samarth
मकरंदबुवांचे कीर्तन म्हणजे अध्यात्मिक पर्वणीच,ऐकत राहावेसे वाटते
खूपच छान कीर्तन जयजय रघुवीर समर्थ ! !
ओका
खूप सुंदर
छान शेर वन
सुंदर
अतिशय सुंदर -- पूर्वरंग अपलोड केले असल्यास लिंक द्यावी प्लीज़ .. __/\__
ओम नमो भगवते वासुदेवाय सुंदर
कृपया पुढचा भाग लावा
👏👏
Kiratan iykun samadhan jhale
Nice
देव जवळी अंतरी भेट नाही जन्मभरी.
शक्यतो प्रत्येक कीर्तनाचे पूर्वरंग व उत्तररंग पाठोपाठ ऐकायला मिळाले तर खूप छान वाटेल.
Veena.swmi.yancti.purnn.katha
kirtan
venaswami purwarang
// Shri Ram //
तल्लीन झाले असतानाच अर्धवट संपवलेत.खूप हळहळ वाटली. अस करु नये
शेवटी काय झाले ते कळलेच नाही
Far avadle Tumchey kirtan