कुवास कुंभार | ह.भ.प. आनंदबुवा जोशी । KirtanVishwa | Marathi Kirtan । Vitthal Bhakti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvish...
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp....
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

ความคิดเห็น • 40

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  5 หลายเดือนก่อน +2

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @babajiloke5849
    @babajiloke5849 5 หลายเดือนก่อน

    खुप छान किर्तन माऊली, मनाला भावले,मागणें लय नाही विठ्ठला पोटापुरते देई, विठ्ठला पोटापुरते देई,🙏🙏🌹🌹

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 5 หลายเดือนก่อน +1

    किर्तन विश्वाची सर्व च किर्तने बहु श्रवणीय असतात. शुद्ध भक्तीभाव , राम नामाचा प्रभाव , किर्तने पावन होती रंक राव अश्या कथा ऐकोनी त्रुप्त होती श्रोतुजन..!!! ह. भ. प. श्री आनंदबुवां जोशींचे किर्तनी उत्तम प्रबोधन रामनामाचे महिमान , द्रुढ भक्तीचे करविले अम्रुतपान.!!! सद्गुरुं माऊलींच्या क्रुपे ह.भ.प. श्री आनंदबुवांच्या दिव्य पदकमली शतदा विनम्र शिर साष्टांग दंडवत् ।।
    😊👌😊👌😊👌😊👌😊😂😂😂😂❤❤😂😂😂💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @hemantkashikar1099
    @hemantkashikar1099 5 หลายเดือนก่อน +1

    डोळे भरून येतात बुवांचे वयाचा विचार करता येवढे वाय असून आपली तळमळ आणि ह्या परिवार च्या कार्यासाठी डोंबिवली हून येतात खरच त्यांच्या ह्या योग दानाला त्रिवार मुजरा ,

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 5 หลายเดือนก่อน +2

    ह भ प आनंद बुवा जोशी नमस्कार खूप छान सादरीकरण आवाज गोड धन्यवाद नमस्कार 🎉🎉

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 5 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार बुआ वा वा कीर्तनाची मांडणी खुपचं सुंदर, गोड, आपल्या वाक्यात ईतका बोध होता बुआ वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन, सैल्यूट, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम साथ वा संचालन खुपचं गोड, जय हो धन्यवाद सर

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 5 หลายเดือนก่อน

    जबरदस्त अभ्यसपूर्ण बुवाचे कीर्तन 🙏🌹

  • @sunandapol1305
    @sunandapol1305 5 หลายเดือนก่อน +1

    छान किर्तन झाले।बुवांना नमस्कार

  • @sandhyajoshi4119
    @sandhyajoshi4119 5 หลายเดือนก่อน +1

    खूप च सुंदर कीर्तन मन तृप्त झाले.

  • @pandurangkulkarni168
    @pandurangkulkarni168 5 หลายเดือนก่อน +1

    मन आणि डोळे अगदी तृप्त होतात ऐकून, खरचं या कीर्तन रुपी रंगात रंगून मन समाधानी होते 🙏🙏🙏

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 5 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर 👌आनंद बुवा खुप आनंद दिला. धन्यवाद आनंद बुवा, सर्व वादक सहकारी, आणी कीर्तन विश्व यांचे 🙏🌹

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 5 หลายเดือนก่อน +2

    श्रीराम जयराम जय जय राम
    जय जय रघुवीर समर्थ

  • @savitamulay6495
    @savitamulay6495 5 หลายเดือนก่อน

    वाह स्वामी ओम्..साष्टांग नमस्कार बुवा..!!स्वामी कृपा करो

  • @pachlagfamily
    @pachlagfamily 5 หลายเดือนก่อน +1

    Uttam kirtan

  • @pushkaedixit
    @pushkaedixit 4 หลายเดือนก่อน

    गुरू कीर्तनकार खुप आवडतात माझ्या लहान मुलाला

  • @mayakale9599
    @mayakale9599 5 หลายเดือนก่อน

    श्रीराम समर्थ 🙏 राम रतन धन आणि राम रंगी रंगले मन अप्रतिम किर्तन अतिशय सुंदर.

  • @abhaynatu7408
    @abhaynatu7408 5 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏खुप छान किर्तन

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 5 หลายเดือนก่อน +1

    उत्तम गायन

  • @veenalavate1383
    @veenalavate1383 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार बुवा.खूपच छान अप्रतिम
    सुश्राव्य
    सादरीकरण.

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 5 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर आज कित्ती वर्षा नी हे आख्यान तुमच्या मुखातून ऐकले मन तृप्त झाले, बुवा तुम्हाला साष्टांग नमस्कार पूर्व रंग अभंग नव्यानेच ऐकला त्यावरील निरुपण फारच सुंदर चिंतनीय असे झाले राम नाम या बीज मंत्राचे विवेचन खुप आवडले सर्व साथीदारांची साथ उत्तम आणि कीर्तनविश्व ला खुप खूप धन्यवाद (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y 5 หลายเดือนก่อน

    महाराज खूप छान कीर्तन.

  • @pushkaedixit
    @pushkaedixit 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏💐💐💐जय जय राम कृष्ण हरी 💐💐💐🙏🙏🙏

  • @shilpagadgil2587
    @shilpagadgil2587 5 หลายเดือนก่อน

    🎉चुंक सुधारणा श्री राम नाम जंप करतं करत.🎉

  • @shobhamasurkar8305
    @shobhamasurkar8305 2 หลายเดือนก่อน

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🌹

  • @savitamulay6495
    @savitamulay6495 5 หลายเดือนก่อน

    राम हमारा जप करे..हम बैठे आराम..वाह

  • @shreepadkulkarni4485
    @shreepadkulkarni4485 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर

  • @pushkaedixit
    @pushkaedixit 4 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम.. साथीदार ❤❤❤

  • @neelimatavse1964
    @neelimatavse1964 5 หลายเดือนก่อน +1

    Excellent

  • @shrikrishnawagh2449
    @shrikrishnawagh2449 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम कीर्तन🎉

  • @shilpagadgil2587
    @shilpagadgil2587 5 หลายเดือนก่อน

    🎉 अतीशय सुंदर कीर्तन करतात बुंवा ,ऐकताच रहावे वाटते शांतचित्ताने, श्री राम राज्याचा जंप करतं ,करत ऐकतो 🎉 आम्ही ही डोंबिवली कंर 🎉 नमस्कार.

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 5 หลายเดือนก่อน

    खूप छानचं श्रीराम

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 5 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर किर्तन

  • @VarshaKulkarni-f6n
    @VarshaKulkarni-f6n 5 หลายเดือนก่อน

    Jay Shri Ram.

  • @sangitavyas1861
    @sangitavyas1861 5 หลายเดือนก่อน

    buwa nmskar Trupti jhale khup chhan

  • @drmanikpatil586
    @drmanikpatil586 5 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 5 หลายเดือนก่อน

    जय श्री राम जय हनुमान रानडे धापरी

  • @rameshshendage6159
    @rameshshendage6159 5 หลายเดือนก่อน

    chan

  • @savita-th7bg
    @savita-th7bg 5 หลายเดือนก่อน

    खूप छान 🎉🎉🎉🎉🎉

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 5 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @hemantkashikar1099
    @hemantkashikar1099 5 หลายเดือนก่อน

    खूप छान