वासुदेवबुवा बुरसे हे परम श्रेष्ठ कीर्तनकार आहेत. खणखणीत आवाज पण मधुर स्वर आणि रेखीव मांडणी आहे. कबीरांची गोष्ट फारच विलक्षण आहे. चारी साथीदार ऊत्तम साथ देणारे आहेत. निरूपण ऊकृषट कथन केले आहे. पाठांतर ऊत्तम आहे. गायनाचे चांगले ज्ञान आहे. हेच कथानक संदिप बुवा मांडके कीर्तनकाराने सांगितलं पुणे दपॅण कीर्तन मधे पण वासुदेवबुवा यांनी फारच वेगळ्या तरहेने कथन केले. हे त्याचे कोशलय. कीर्तन फारच रंजक झाले. एकतच रहावे असे वाटते. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे.
नमस्कार बुआ वा वा ईतकं सुंदर गायन,निरुपण,सादरीकरण, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा, संचालन खुपचं सुंदर वा,नांदी गीत खुपचं सुंदर, गोड चाल आहे वा आपण गुणी लोकाचं मना पासुन अभिनंदन जय हो धन्यवाद सर
नमस्कार बुवा.खूपच छान गायन आणि वादन अप्रतिम साथ सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अशीच सुश्राव्य किर्तन आम्हाला ऐकायला मिळावीत ही सदिच्छा. हर हर महादेव. जय जय रघुवीर समर्थ.
वाह बुवा, अप्रतीम कीर्तन. सर्वं भाग ऐकलेत, अतिशय प्रभावी कीर्तन. आपले गायन, सादरीकरण अप्रतीम. सर्वं प्रसंग डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभे केलेत. भारदस्त कीर्तन. वादन साथ अप्रतीम. जय जय रघुवीर समर्थ
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
!! जय जय रघुवीर समर्थ.!!
खूपच उत्तम प्रतीचे कीर्तन .
सादरीकरण खूपच गोड व भक्तीगीत अप्रतिम
वासुदेवबुवा बुरसे हे परम श्रेष्ठ कीर्तनकार आहेत. खणखणीत आवाज पण मधुर स्वर आणि रेखीव मांडणी आहे. कबीरांची गोष्ट फारच विलक्षण आहे. चारी साथीदार ऊत्तम साथ देणारे आहेत. निरूपण ऊकृषट कथन केले आहे. पाठांतर ऊत्तम आहे. गायनाचे चांगले ज्ञान आहे. हेच कथानक संदिप बुवा मांडके कीर्तनकाराने सांगितलं पुणे दपॅण कीर्तन मधे पण वासुदेवबुवा यांनी फारच वेगळ्या तरहेने कथन केले. हे त्याचे कोशलय. कीर्तन फारच रंजक झाले. एकतच रहावे असे वाटते. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे.
नमस्कार बुआ वा वा ईतकं सुंदर गायन,निरुपण,सादरीकरण, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा, संचालन खुपचं सुंदर वा,नांदी गीत खुपचं सुंदर, गोड चाल आहे वा आपण गुणी लोकाचं मना पासुन अभिनंदन जय हो धन्यवाद सर
शिव हर रे शिव हर रे । सांब सदाशिव शिव हर रे ॥ 💐🌼🌸🌺💐👏👏👏
हरि : ॐ
ह भ प बुरसेमहाराज नमस्कार आवाज गोड सादरीकरण खुप छान नविन कथा ऐकून चांगल वाटल 🎉🎉🎉
वा हार्मोनियम फार सुंदर वाजवतात बुवा 🙏💐 कौस्तुभ परांजपे जी
🌹👌🌹🙏जय जय राम कृष्ण हरी🌹🙏🌹🌸⭐️🌼🌺🌼🌺🕉️🌸🌼🌺🌸🌼🌺🕉️🌸🌼🌺🕉️🌸❤️⭐️🌼🌺🕉️🌸🙏🌺🌼
अप्रतिम किर्तन.ही कथा माहीत नव्हती .धन्यवाद
खुप सुंदर 👌 शब्दच नाही. खुप मनोरंजन केले आणी सर्वांचे खुप kvtuk 🙏🌹धन्यवाद कीर्तनविश्व्
वा, अप्रतिम, हार्मोनियम छान, मन:शांति, न ऐकलेले कथानक, धन्यवाद
नमस्कार बुवा.खूपच छान गायन आणि वादन अप्रतिम साथ सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अशीच सुश्राव्य किर्तन आम्हाला ऐकायला मिळावीत ही सदिच्छा. हर हर महादेव. जय जय रघुवीर समर्थ.
नेहमीप्रमाणेच उत्तम झालं किर्तन!
ही कथाही नवीन होती माझ्यासाठी
WA buwa mast Zale kirtan
फार सुंदर अप्रतिम सुश्राव्य किर्तनाचा अलभ्य लाभ झाला. खूप (२) धन्यवाद . सविनय नमस्कार .
खुप सुंदर कीर्तन नमस्कार बुवा 🙏🙏
वा!उत्तम सेवा!
वाह बुवा, अप्रतीम कीर्तन. सर्वं भाग ऐकलेत, अतिशय प्रभावी कीर्तन. आपले गायन, सादरीकरण अप्रतीम. सर्वं प्रसंग डोळ्यासमोर प्रत्यक्ष उभे केलेत. भारदस्त कीर्तन. वादन साथ अप्रतीम. जय जय रघुवीर समर्थ
बुरसे बुवांचे उत्तम कीर्तन आवाज गायन एकदम छान वा बुवा
अप्रतिम व सुश्राव्य कीर्तन. आदरणीय बुरसेबुवांना नमस्कार 🙏 कीर्तन विश्व परिवारास खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹
खुप छान किर्तन नमस्कार बुवा
श्रीराम समर्थ
खूपच छान एक आदर्श कीर्तन ऐकण्याचे भाग्य लाभले धन्यवाद बुवा आमचे उर्वरित आयुष्य भगवान आपणास द्यावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना
वाहवा क्या बात है... खूप खूप सुंदर 🙏👌
छान श्रवणीय आहे🎉
जय हरी वा खुपच छान किर्तन.
अप्रतिम 🙏🙏
नमस्कार बुवा, अप्रतीम सुंदर किर्तन 🎉🎉
व्वा अप्रतिम
खुप छान झाले किर्तन खुप आवडले
फार छान.
Om Namah Shivay.
खूप छान झाली कीर्तन ॐ नमः शिवाय
नमस्कार बुवा ,खुप छान विवेचन...
रघुवीर समर्थ स्वामी समर्थ जय शंकर
खुप सुंदर बुवा आम्हाला खुप आनंद होईल आपला सहवास लाभुन आपले मार्गदर्श होईल
अप्रतिम केवळ अप्रतिम...विनम्र अभिवादन
नमस्कार बुवा ,जय जय रघुवीर समर्थ
नमस्कार बुवा फारच छान
🙏ह.भ.प. वासुदेव बुवा आपणास दंडवत नमस्कार 🙏 अप्रतिम 👌 फक्त श्रवणीय नाही तर आम्हा करिता अनुकरणीय . व्वा बुवा
अप्रतिम
खूप छान बुवा साष्टांग दंडवत
सर्वाथाने सुंदर
खूप सुंदर
Very nice 👌 👍 👏
Mast ❤❤❤❤
खूप छान आख्यान झाले। बुवांना नमस्कार
अरे वा तीन कीर्तने म्हणजे आम्हाला पर्वणीच आहे धन्यवाद 🙏🙏💐
जय जय रघुवीर समर्थ 🙏
❤❤खूप छान. प्रकाश बुवा बुरसे.अभिनंदन. श्रीराम जय राम जय जय राम. प्रल्हाद अकोलकर. गोंदवले.
अप्रतिम सादरीकरण
अप्रतिम किर्तन
खूप सुंदर कीर्तन बुवा खूप खूप धन्यवाद 🙏
सद्गुरु नाथ श्री संत जगन्नाथ महाराज की जय 🌺💐🙏🚩🚩🚩🚩🚩
खूपच सुंदर...!!!
पण हेच आख्यान कीर्तन विश्व वरतीच श्री.नंदकुमारबुवा कर्वे यांनी सादर केले आहे
नमस्कार बुवा 💐🙏🙏🙏
🙏🙏🙏
जय श्रीराम