जुन्या घरावर जे राक्षस सारखं लावलेय ना ते असे लावायचे नसते घरावर किंवा कुठेही नेहमी काहीही शुभ चांगले लावावे असे काही पण लावू नये आम्हाला आमच्या सद्गुरूंनी अनिरुद्ध बापूंनी सांगितलेय, अंबज्ञ 🙏❤🌹 माझ्याकडे आहेत तसे copper चे सगळे दिवा आणि भांडी छान 👌❤
मावा नाही ग ताई मवा. ताई तुझ्या नव्या घरापेक्षा जुनाच घर खूप प्रसन्न वाटते गं रागाला नको जाऊ. तुझं किती दिवसाचं नातं आहे त्या घराशी. तुझ्या किती आठवणी आहेत त्या घरात. जुन्या घराची अवस्था वाईट होऊ देऊ नको त्याला सतत प्रसन्न ठेव. तू कितीही मोठा बंगला बांधून तुझं हे घर कधी विसरू नको. तुझी पहिली लक्ष्मी.
अग ताई आता ते रेंट न दिलेला आहे रोज जाऊन त्यांची साफसफाई तर नाही करू शकत हा पण त्यांना सांगणार आहे मी की थोडंसं स्वच्छ ठेवायला आपलं साहित्य आहे ते काढले की मग सांगेन त्यांना
सोनाली तुझे जुने घर बघून तुझ्या घरातले व्हिडिओ ची आठवण झाली छोटस घर पण तू त्याला किती सुंदर ठेवत होतीस सामान पण भरपूर होता पण तो तू वेवस्थित ठेवल्या मुळे पसारा वाटत नव्हता
Sheru la treats biscuits bhetatat tya dya yummy for tummy amazon var bhetel baherun aalyavar dya tyala aamhi pan hech karato .... Nahi tar dahi aana helth sathi mast tyacha ....... Aani tyala aanghol 8 days madhe 1 k da ghala because tyana fungal infections hotat ..... Bhandi khup chan tai ❤
ताई भांडी मस्त आहेत. ताई पहिले घर पाहून मला खूप छान वाटलं पण मला पुर्ण पाहायला नाही मिळाले. व स्वच्छता नव्हती.तु राहत असताना बंद दरवाजा जास्त कधी पहायला मिळतही नव्हता. ताई तुमच्या स्वप्नातला बंगला तुला मिळाला खूप खूप छान गं. पण तरीही पहिले घर आवडते गं ❤miss u पहिलं घर😢.खरंच ताई love you पहिलं घर. ❤love you DEAR family ❤dipti patil ❤❤😊
Tai tu je mhnat aahes tyala urli mhntat... Amazon wr bagh te bar padel swasth aahe tith pn... offers astat teva ghaych te ....baaki aaj keleli bhandyanchi shopping khup chan aahe ...dadaa na aawdlel glass aslel bhande kharch khup sundar aahe.. Love u tai ...❤❤❤❤
Tai Tu navin ghart hall madhe Or entrance la morach piece lavyel ka? Navin vastu madhe morach piece East weast side lavyech. Laxmi khup yete ani bharbhart hote. Maza swatcha anubhav ahe.
Hi sonali तांबा पितळेची खूप छान आहे ग. घंगाळ पण घेतलं पाहिजे होतं. टिपाॅय वर तुला सणासुदीला ठेवता आलं असतं तसं नेहमी पण छान वाटतं. त्यात मस्त फुलं दिवे ठेवता येतात. आणि एक लामण दिवा तो पण खूप भारी वाटतो. तुमचं घर खूप प्रशस्त आहे ग .त्या मध्ये ह्या वस्तू खूप भारी वाटतात .तुम्हाला आवडत असतील तर पुढच्या वेळी नक्की घ्या. काही चुकलं असल्यास sory. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Nice vlog tai ❤❤ chan shopping ❤❤ bhandi chan ahe aahet sarwa❤❤ diva pan mast ❤❤ juna ghar jaun saaf Kara tai aapala Vel kadun ❤❤ khup chan ahe te ghar ❤❤ sheru disala ki Mann prashanna hota ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤
Hii sonali .सर्व तांब्या पितळीची भांडी खूप छान आहे.दिवा तर एक नंबर आहे मला खूप आवडला फक्त एक शंका विचारते काजळी काढताना त्रास नाही ना होणार ? कारण अखंड दिवा म्हणून वापरणार असाल तर.....
अगदी बरोबर मला पण हाच प्रश्न पडलेला आहे काजळी वरती काढताना आपल्याला थोडसं अवघड जाऊ शकतं पण एक सांगते की आपला जो चिमटा येतो छोटासा लाच कन त्याने आपण वातावर ओढली तर कदाचित सोपं जाईल पण तरीपण काच लावली तर अवघड वाटते काजळी काढायला मी ट्रायल करते नऊ दिवस घरात😂
सो सॉरी ताई अग मी दिलेली आहे खूप वेळा व्हिडिओमध्ये पण आता इथं पेस्ट करते थांब जरा PaperChief 3 इन 1 रैप सेंटर में सिल्वर फॉइल, प्लास्टिक रैप और पेपर टॉवेल / 3 इन 1 किचन ट्रिपल पेपर डिस्पेंसर और होल्डर पेपर/फोइल/क्लिंग रैप (सफ़ेद) amzn.in/d/4gqs2SP हे बघ ही आहे याच्यावरून ऑर्डर कर
तुमची कमेंट वाचून कम्युनिटीला मी पोस्ट टाकलेले आहेत ताई त्या पोस्ट बघा त्याच्यामध्ये मी व्हिडिओ आधीचे शेअर केलेले आहेत करण्याची डिटेल्स माहिती मी कमेंट मधून तुम्हाला देऊ शकत नाही तुम्हाला व्हिडिओ बघावे लागतील आधीचे
Nice video ❤
ते लीकवीड चे नांव मीलाले thanks 🙏🙏❤
Thank you so much दिपिका ताई 🙏
पितळेच्या भांड्यांना प्रथम कलई करावी लागते ना?
जुन्या घरावर जे राक्षस सारखं लावलेय ना ते असे लावायचे नसते घरावर किंवा कुठेही नेहमी काहीही शुभ चांगले लावावे असे काही पण लावू नये आम्हाला आमच्या सद्गुरूंनी अनिरुद्ध बापूंनी सांगितलेय, अंबज्ञ 🙏❤🌹 माझ्याकडे आहेत तसे copper चे सगळे दिवा आणि भांडी छान 👌❤
Nice all सघली वस्तु छान आहे
Thank you so much दिपिका ताई 🙏
Good idea of cleaning up surrounding of previous house n do it before rain. Dada is very active in house work same like my Mr. God bless you.
Tumhi shree yantr kuthun ghetal ahe...ani kiti price la milale
Tai atun saf karayla सोप्पं ahe ka he बघून ghya नंतर आतमध्ये saf karayla tras hoto
ताई तुमच्या किचन चा साइज् कीती आहे?
Ajja chi shop chi address description made patva ani tambe chi bande duva chi powder pan share kara, kashi order karaichi te sanga.
Kitchen chya saglya windows band ka thevtat... Hava kashi khelati rahil..
मावा नाही ग ताई मवा. ताई तुझ्या नव्या घरापेक्षा जुनाच घर खूप प्रसन्न वाटते गं रागाला नको जाऊ. तुझं किती दिवसाचं नातं आहे त्या घराशी. तुझ्या किती आठवणी आहेत त्या घरात. जुन्या घराची अवस्था वाईट होऊ देऊ नको त्याला सतत प्रसन्न ठेव. तू कितीही मोठा बंगला बांधून तुझं हे घर कधी विसरू नको. तुझी पहिली लक्ष्मी.
अग ताई आता ते रेंट न दिलेला आहे रोज जाऊन त्यांची साफसफाई तर नाही करू शकत हा पण त्यांना सांगणार आहे मी की थोडंसं स्वच्छ ठेवायला आपलं साहित्य आहे ते काढले की मग सांगेन त्यांना
सोनाली तुझे जुने घर बघून तुझ्या घरातले व्हिडिओ ची आठवण झाली छोटस घर पण तू त्याला किती सुंदर ठेवत होतीस सामान पण भरपूर होता पण तो तू वेवस्थित ठेवल्या मुळे पसारा वाटत नव्हता
राजवाडी लोटा तांब्या चा मी तारक मंत्राचे पाणी ठेवण्यासाठी करते. त्या मध्ये तारक मंत्र करते,
Tai Tumhala jo decoration cha bowl Hawa Hota to meesho var ahe...urali bowl brass Asa type Kara meesho var..milel ...Ani reasonable rate Madhe ahe
Tai tu adhi kuthe rahat hoti uchagon madhe
रोज शॉपिंग...
Kon ky bolle tula Tai kalel ka?ky zal काहीच कळत नाहीये
शितल ताई काही विकृत लोक आपल्या बद्दल चुकीचे व्हिडिओ बनवत आहेत thank you so much dear 💖❤️❤️
Khup chan bhandi aahet 👌👌❤️❤️ Shree Swami Samarth ❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Sheru la treats biscuits bhetatat tya dya yummy for tummy amazon var bhetel baherun aalyavar dya tyala aamhi pan hech karato ....
Nahi tar dahi aana helth sathi mast tyacha .......
Aani tyala aanghol 8 days madhe 1 k da ghala because tyana fungal infections hotat .....
Bhandi khup chan tai ❤
ताई भांडी मस्त आहेत. ताई पहिले घर पाहून मला खूप छान वाटलं पण मला पुर्ण पाहायला नाही मिळाले. व स्वच्छता नव्हती.तु राहत असताना बंद दरवाजा जास्त कधी पहायला मिळतही नव्हता. ताई तुमच्या स्वप्नातला बंगला तुला मिळाला खूप खूप छान गं. पण तरीही पहिले घर आवडते गं ❤miss u पहिलं घर😢.खरंच ताई love you पहिलं घर. ❤love you DEAR family ❤dipti patil ❤❤😊
Tambyache j bottle ghetali ahe with glass ti aatun kashi clean karayachi.. mala pan ghyayachi ahe pan maintain kase karayche kalat nahi
Tai tula aani dada jar yogya vatat asel tar sheru la nonveg det ja kevha Tari khush hoil to..😊
आम्ही भाडी येथूनच आणतो आमचा येथे आहे MIDS मध्ये
क्षी स्वामी समर्थ सोनाली
पितळ्याची कढई किती पर्यंत आहे ताई
Tai junech Ghar khup chhan aahe
Tai tya sporchcya farshichi design hirvya colour chi aahe ka sheval jaly tyacyavr
pitalechi bhandi ghe sonal chan show mhanun pan use karu shakati. Sundar distil gharat.
Tai tu je mhnat aahes tyala urli mhntat...
Amazon wr bagh te bar padel swasth aahe tith pn... offers astat teva ghaych te ....baaki aaj keleli bhandyanchi shopping khup chan aahe ...dadaa na aawdlel glass aslel bhande kharch khup sundar aahe..
Love u tai ...❤❤❤❤
माझ्या मुलाच्या लग्नानिमित्त बहिणी ने गिफ्ट दिले आहे आणि सुनेने रुखवत मध्ये दिवा आणि घंगाळ पितळेची घेऊन आले आहे
ताई clean sol bottal ची लिंक पाठवा
ताई खूप छान आहे दिवा, तांब्याचा गोडवा आणि ग्लास पितळ चे भाडे छान आहे❤🎉
Tai tumachya kade aadich itki tambya pitelchi bhandi aahet aankhi kasala chaan wattaat pan gasayala khoop awgad aahe
Tai jun ghar pahile ki khup anand hoto mala
kalai ka nahi karun ghetli handi la chan aahet saglya vastu
ताई हा दिवा आहे छान पण वरच्या झाकणाला खूप काजळी पकडते. नको वाटतो मग
सुंदर आहेत भांडी पितळी तर जबरदस्त ❤
Thai mala description box khulata hai itna hi
Tai Tu navin ghart hall madhe Or entrance la morach piece lavyel ka? Navin vastu madhe morach piece East weast side lavyech. Laxmi khup yete ani bharbhart hote. Maza swatcha anubhav ahe.
ताई त्या पातेल्याला कल इ करावी लागते नसता ते आतुन हिरवं पडते
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Hi sonali तांबा पितळेची खूप छान आहे ग. घंगाळ पण घेतलं पाहिजे होतं. टिपाॅय वर तुला सणासुदीला ठेवता आलं असतं तसं नेहमी पण छान वाटतं. त्यात मस्त फुलं दिवे ठेवता येतात. आणि एक लामण दिवा तो पण खूप भारी वाटतो. तुमचं घर खूप प्रशस्त आहे ग .त्या मध्ये ह्या वस्तू खूप भारी वाटतात .तुम्हाला आवडत असतील तर पुढच्या वेळी नक्की घ्या. काही चुकलं असल्यास sory. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Aga Tai,just athawla sangaych hota ki bike kiwwa kuthlya hi chavya awdhe dara jawal thevu nako it's not safe....😊
ताई मी पण असे घेतले आहे
Tai श्री स्वामी समर्थ 🙏🙏 मी गुरूचरित्र पारायण करत aahe.. दिवसभरात ky सेवा करु शकतो..... उद्यापन कसं करावं te sang na...
Shree swami samarth 🙏🙏🌹🌹🙏🙏
ताई पहिल खूप भरून वाटायच व्हिडिओ मस्त श्री स्वामी समर्थ
Sonali Dada che braslate kiti la padale aahe
‼️🌺🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌺‼️
सोनाली खूप छान तांबा पितळी भाडी घेतली मला फार आवडली पितळेची 2 भांडी खूप छान आहे माझ्या ' कडे तशीच ताब्याची आहे❤❤❤❤❤❤
ताई तुझ्या पुर्ण घराची टूर देणा☺
श्री स्वामी समर्थ ताई खुप छान वाटल आधीच घर बघुन
Sona tu je pital cha bhanda anale h tyala kalai nahi h Kali sakat kiti la basel kharedi chan Keli video mast 👌👌💓💓
Tai tuj puran gar Chan hay❤
Shri Swami Samarth.
शेरुची कॅालर खूप घट्ट ाहे.
ताई गांधीनगरला लालजी भांड्याचे दुकान आहे तिथे घंगाळ भरपूर व्हरायटी मध्ये आहेत
Nice vlog tai ❤❤ chan shopping ❤❤ bhandi chan ahe aahet sarwa❤❤ diva pan mast ❤❤ juna ghar jaun saaf Kara tai aapala Vel kadun ❤❤ khup chan ahe te ghar ❤❤ sheru disala ki Mann prashanna hota ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤
Tai khupch chan ahet pitlechi bhandi ani ratri joptana tyamdhe pani bhrun thevt ja ani sakali utlyavr te pani peych chnagl aste te ❤❤ nice video ❤❤
Sonali Dada che braslate kiti la ghetale mala mazya Mr la bady gift karayche aahe g ❤
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ tamba pitallechi bhandi khup chaan aahet tai ❤diva pan mast
Tambye, pitalche bhandi khup chan ahet, diva avdla 👌👌
Hi Tai , भांडे खूपच छान आहे specially piyalechi हंडी खूपच छान .
छान ताई
Diwa Tulsi kade lav , pavsat varyane vizat nahi
ताई पहील्या घराला भाडे कीती आहे
हाय ताई मी चॅनल काढला रांगोळी टाका यला पण मला एडिट करता येत नाही व्हिडिओ
Aek AC ghevun taak. Aajubajula ghara baher zade laav mothi.
ताई तु कुठे राहते मला तुझ्या घरी यायचे आहे तुझे नवीन घर खुप छान आहे दिवा खुप छान आहे आईकडे कधी जाणार आहे ❤❤
ताई तो दिवा मी 500 रुपयाला घेतला आहे
दिव्याची साईज तीच आहे
Hii sonali .सर्व तांब्या पितळीची भांडी खूप छान आहे.दिवा तर एक नंबर आहे मला खूप आवडला फक्त एक शंका विचारते काजळी काढताना त्रास नाही ना होणार ? कारण अखंड दिवा म्हणून वापरणार असाल तर.....
अगदी बरोबर मला पण हाच प्रश्न पडलेला आहे काजळी वरती काढताना आपल्याला थोडसं अवघड जाऊ शकतं पण एक सांगते की आपला जो चिमटा येतो छोटासा लाच कन त्याने आपण वातावर ओढली तर कदाचित सोपं जाईल पण तरीपण काच लावली तर अवघड वाटते काजळी काढायला मी ट्रायल करते नऊ दिवस घरात😂
श्री स्वामी समर्थ ताई
खूप छान झाली खरेदी...दिवा खूपच सुंदर आहे...शेरू खूप गोड आहे...आमच्याकडे पण असल्यामुळे त्यांचे निरागस भाव, प्रेम त्यांच्या डोळ्यातून दिसून येते...😊
श्रीस्वामी समर्थ🙏 शेरू👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾
तांब्याची भांडी खुप छान घेतलीत ताई आणि रेट पण खुप रिजनेबल आहेत खुप स्वस्त मिळाली भांडी 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤
Tytle kahi tambe aahet mazya kade
Tai tu pleas eyebrow pencile lavat ja aankhin chan disel
तो पेपर खिडकीच्या काचेला लावतात का तो का आणि कसा लावायचा हे पण सांगा
Ho mlahi to tambya with glass design aavdl pn thode mahag vatll😊👍🏻
Shree Swami Samarth 🙏🌺🙏
Thanks Tai link sati
Tai tula mi roj camentzkarate tr reply det mi tula ekobake pepar cha stand chi ling dena
सो सॉरी ताई अग मी दिलेली आहे खूप वेळा व्हिडिओमध्ये पण आता इथं पेस्ट करते थांब जरा
PaperChief 3 इन 1 रैप सेंटर में सिल्वर फॉइल, प्लास्टिक रैप और पेपर टॉवेल / 3 इन 1 किचन ट्रिपल पेपर डिस्पेंसर और होल्डर पेपर/फोइल/क्लिंग रैप (सफ़ेद) amzn.in/d/4gqs2SP
हे बघ ही आहे याच्यावरून ऑर्डर कर
छान झाली खरेदी, मस्त व्हिडीओ 😊
Sonali bhandyanchi kharedi khup must pahile ghar pahun tuze angana tale kam karatache video athavle ❤❤
Khup chan vlòg tai❤❤❤
सगळे भांडी कितीला मिळाले ताई
ताई तु पितळचा फ्लावर घे छान दिसेल❤❤
सर्व खरेदी खूपच छान आहे❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 सोना ❤❤
पिण्याचे पाण्याचे pot aahe ka tai ❤ mala have tai online milel ka
हो ताई भरपूर आहेत मी दिलेला आहे बघ पुढे जाऊन पत्ता दिलेला आहे नंबर दिलेला आहे फोन कर तुला ऑनलाईन पाठवून देतील ते
@@pranjalShindevlogs ho pahile tai thanks 😊❤
Taii ...khup chan khardi pan 2000 ch itka chan zadana nko vapru .....😅
Hi tai nice blog खूप छान ऑल खरेदी😊❤love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Khup Chan भांडी घेतली tai 🥰👌 video mast 🥰🌹 shree Swami Samarth tai 🥰👌
त्याला घगाळ नाही म्हणत उरली म्हणतात
Shree swami samarth tai, nice shopping
Nice shopping. Aathvanit rahtil he gift bhava kadun.
Pitalech bhanda zada la naka vapru changal nhi vatat
Sonali kalhi nahi keli pitale bhandya na
ताई तुला मी पारायण कसे करावे ते विचारलं होतं पण तु काय माझ्या कमेंटला रिप्लाय दिला नाहीस
तुमची कमेंट वाचून कम्युनिटीला मी पोस्ट टाकलेले आहेत ताई त्या पोस्ट बघा त्याच्यामध्ये मी व्हिडिओ आधीचे शेअर केलेले आहेत करण्याची डिटेल्स माहिती मी कमेंट मधून तुम्हाला देऊ शकत नाही तुम्हाला व्हिडिओ बघावे लागतील आधीचे
बर ताई
नमस्कार सोनाली मी उषा कलैणकर राहानार भोकर जिला नांदेड सोनिली गुरू चरीत्र पारायण करत नाही स का आमच केंद्र रा मदे करत आहे
अगं ताई करायचं होतं मी याची कारणं पण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहेत खूप मनापासून आभारी आहे ताई
Tnx tai khidki paper vedio share kelas tyabdl