चांदीचा करंडा नव्यासारखा केला👍पहाटे 5 पासून चे रुटीन💁 मुलीचा रिझल्ट लागला💃विचार पटत नाहीत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 249

  • @harshapatil9389
    @harshapatil9389 4 หลายเดือนก่อน +28

    ताई खूप गोड मुल आहे सागर दादाची.

  • @user-dl9ou2ju1h
    @user-dl9ou2ju1h 4 หลายเดือนก่อน +8

    ताई पाणी जरा जपुन वापरा. माहीत आहे तुमची स्वतःची बोर आहे राज्यात भिशन दुष्काळ चालु आहे.

  • @pallavidharmadhikari3886
    @pallavidharmadhikari3886 4 หลายเดือนก่อน +17

    Hii sonali .
    Congratulations kitto keep it up.
    सोनाली शक्यतो शाळा बदलू नको .रिक्षांची सोय नाही झाली तर तू गाडी घे आणि मुलांना सोड शाळेत मान्य आहे तुझी धावपळ होईल त्यासाठी house help घे पण शाळा बदलू नको .
    श्री स्वामी समर्थ .

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 4 หลายเดือนก่อน +6

    श्री स्वामी समर्थ...चिऊचे खूप खूप अभिनंदन....सागर दादांची मुलं खूप गोड आहेत... असेच आनंदी राहा...

  • @sarikajare9852
    @sarikajare9852 4 หลายเดือนก่อน +5

    अग ताई सागर दादा ची मुले खूप छान बोलतात मला खूप आवडतात मी खूप हसते ते बोलतात तेव्हा❤❤

  • @sau548
    @sau548 4 หลายเดือนก่อน +13

    आम्ही गावाला गेलो का पप्पा हॉटेलचे खातात खूप मजा वाटली ऐकायला❤😅

  • @rashmihanchate8214
    @rashmihanchate8214 4 หลายเดือนก่อน +4

    Tamba chi pani garam karaych naste....te react hotoy...aajun pani garam karun thand jhalyavar tamba madhe ghalun tevushakte...pan tyala hi garam punha garam karunako

  • @asmitadhamale793
    @asmitadhamale793 4 หลายเดือนก่อน +20

    Hiii
    ताई तांब्याच्या भांड्यातले पाणी गरम करून पिऊ नको, ते आरोग्य साठी चांगले नसते

  • @dakshatagawde1539
    @dakshatagawde1539 4 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ 🙏 चिऊचा रिजल्ट छान लागला आहे 👍 अभिनंदन 🎉 आणि हो होताहोईपर्यन्त मुलांची शाळा बदलू नकोस. रुपेरी वापरताना कापूस वापरत जा...मी कापसानेच साफ करते.सागरची मूल खूप गोड आहेत आणि तु बोलत होतीस ना आगाऊ कोण आहे तेव्हा दोघे पण एकमेकांकडे कसे बोट दाखवत होते पाहून हसायला येत होत...त्यांच्या बोलण्यावरून वाटते की ते दोघेपण अभ्यासात पण हुशार असतीलच...त्यांनाही खूप खूप प्रेम ❤😘

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 4 หลายเดือนก่อน +5

    अभिनंदन किट्टो असेच नेहमी मोठे यश मिळवत रहा आमच्या ताईदादांचे नाव मोठे कर 👍👍👌👌🌹🌹
    ताई आज खूप छान पध्दतीने सर्वांना समजावून सांगितले आहेस .
    अगं ताई सागरची मुलें किती छान बोलतात ऐकताना मध्ये मध्ये हसायला येत होतं छोटा सगळ्यात हुशार आहे सर्व मुलांना बँटबाँल खेळायला खूप आवडते आमच्या आरुला तर खूपच आवडते. 👌👌👍👍❤️❤️💖💖🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏जय वैभवलक्ष्मी माता 🙏🙏🌹🌹

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny 4 หลายเดือนก่อน +2

    किटो खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना सागर दादा मुले दोन्ही पण खूप छान व हुशार आहे 👌 पण आपला आरु मात्र खूप शांत आहे तो पहिला पासून विडिओ मध्ये कमी बोलतो 🙏🏻🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @mayuripisereqqqqww6981
    @mayuripisereqqqqww6981 4 หลายเดือนก่อน +21

    ताई हे लिक्विड कापूस लावून जरी वापरले तरी चालते आपण मी माझी लक्ष्मीची मूर्ती या लिक्विड ने साफ करते कापसाने पण छान निघते

  • @kalpanadeshpande9353
    @kalpanadeshpande9353 4 หลายเดือนก่อน +4

    आधी सगळे पारशी कामं करून जाळून जुळून नंतरच आंघोळ करावी

  • @priyasawaiker4809
    @priyasawaiker4809 4 หลายเดือนก่อน +1

    Tai tu ektich youtuber aahes ji negative comments pan positively ghete.. na chidta... Hats off... Nahi tar sagle you tubers negative comments aale ki chid chid kartat...
    Tu khup bhari... Tula je aavdte te kar...❤❤❤

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 4 หลายเดือนก่อน +9

    Tai copper chya bhadya madhil paani garam karu nay kalji ghe aadhicha tya panya madhe tambyache gundarma astata mahnun asach pi

  • @anjaliaphale1045
    @anjaliaphale1045 4 หลายเดือนก่อน

    ताई तुझे विचार ऐकल्यावर खूप positivity वाढते आपण आपल्या लाईफस्टाईल वर ठाम असावे हे जाणवते.तुझीविचार करण्याची पद्धत खूप योग्य आहे.आणी छोट्यांची चर्चा खूपच गोड रंगली होती ग,ऐकतच राहावे वाटले
    😂

  • @Vandanakhune12345
    @Vandanakhune12345 4 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ ताई सागर दादाची मुल खुप छान आहे आणि बोलतात पण मस्त ताई अक्षय तृतीया पासून वैभव लक्ष्मी व्रत चालू करु का

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 3 หลายเดือนก่อน

    Mule khup God aahet. Chan bollat. ❤❤Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @sunitashinde6815
    @sunitashinde6815 4 หลายเดือนก่อน +4

    सारखं त्या लिक्वीड ने घासाल तर चांदी zizate

  • @nandatambe512
    @nandatambe512 4 หลายเดือนก่อน +1

    Hi Tai khup Sunder vlog ताई दोन्ही भाचे यांचे बोलणे खूप छान वाटले किती गोड बोलतात आर्यन आणि चिऊ यांना खूप खुप अभिनंदन proud of you बाळांनो असच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤

  • @kavitapatil5798
    @kavitapatil5798 4 หลายเดือนก่อน +9

    Ag tai white colour ne ragoli kadh g ani mg colour br simple ani sobar diste

  • @YogitaNangare-qg3ie
    @YogitaNangare-qg3ie 4 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ,🙏 ताई दादाची मुल खूप गोड आहेत, किटोने छान मार्क पाडलेत ,अग ताई मी काल पण तुला गजलक्ष्मी बद्दल कॉमेंट केली होती तू काही रिप्लाय नाही दिला ,मला गजलक्ष्मी ची माहिती पाहिजे प्लीज नक्की सांग.

  • @mendgudlisdaughter1871
    @mendgudlisdaughter1871 3 หลายเดือนก่อน

    ताई, शूभ सकाळ नाही, शुभ सकाळ. श ला र्हस्व (पहिला) उ लावून म्हणायचा.
    तुमचे व्हिडिओ, तुमचं बोलणं मला खूप आवडतं.
    त्या भाच्याला ६ मार्क पडले, तरी तुम्हई छान म्हटलं पाहिजे. त्याला छान वाटलं असतं. असो.
    तुमचा शेरू खूप छान ाहे.
    तुम्ही ज्या लगबगीने घरातली सगळी कामे एकामागऊन एक करता, ते मला खूप आवडते. खूप चांगला उरक आहे तुमचा.
    शुभेच्छा.❤

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 4 หลายเดือนก่อน +5

    श्री स्वामी समर्थ ❤
    अभिनंदन चिऊ 💐👌👍👍

  • @ashokpatil7731
    @ashokpatil7731 4 หลายเดือนก่อน +1

    ताई मला फोन नाही मिस्टरांच्या मोबाईल वर तुझे व्हिडिओ पाहते माझ्या कमेंट ला उत्तर दे रुपेरी ने देव स्वच्छ करायचे का श्री स्वामी समर्थ

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 4 หลายเดือนก่อน +2

    Colgate powder pan asch chsn hota me psn hech lavte

  • @ushakalyankar7987
    @ushakalyankar7987 4 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सोनाली मी उषा कलैणकर लोकांकडे लक्ष देवु नकोस जशी आहेस तशी बरी आहेस पारस काम केले नंतर एकदा आंघोळ करायची बाकी सगळं छान झाल आमचं पारायण खुप छान दिवस गेले श्री स्वामी समर्थ

  • @user-oe9iq4de2p
    @user-oe9iq4de2p 4 หลายเดือนก่อน +1

    ताई मुलाची शाळा नको बदलु. तु गाडी शिक. मुलांना सोडत जा. त्याना फार अवघड जाईल ग ताई किटो बरोबर बोलत आहे कि मैत्रिणी आहेत. विचार कर ताई

  • @manisharajendarjadhav4811
    @manisharajendarjadhav4811 4 หลายเดือนก่อน +1

    ‼️🌺🙏 श्रीस्वामी समर्थ🙏🌺‼️
    अभिनदन किट्टो 🍫🌹♥️छान मार्क मिळाले नेहमी प्रमाणे आजचा Volgs 👌🏻

  • @malharikarnawar6548
    @malharikarnawar6548 4 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @aartidige3834
    @aartidige3834 4 หลายเดือนก่อน +1

    Hi Tai, तांबाचे भांड्यातील पाणी गरम नको करू साधे पाणी घे गरम करायला.

  • @archanafegade2322
    @archanafegade2322 4 หลายเดือนก่อน +1

    Ag tai kiti time sangu tuza changlya sathi main door tith sefty door basav

  • @babasahebpatil1543
    @babasahebpatil1543 4 หลายเดือนก่อน +2

    Sagarche mul khup chan bolta aika mast mhnto

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 4 หลายเดือนก่อน +1

    🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤🥰🦮❤❤❤❤

  • @kalpanadeshpande9353
    @kalpanadeshpande9353 4 หลายเดือนก่อน +5

    आंघोळ करून झाडून काढू नये

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 4 หลายเดือนก่อน +1

    Shri Swami Samarth 🙏

  • @Purv_Ansh30
    @Purv_Ansh30 4 หลายเดือนก่อน +1

    ताई अग तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी गरम करत नाहीत. त्यातले neutritation कमी होतात ते गरम केले तर...ते असच रात्र भर तांब्याच्या भांड्यात ठेवून सकाळी प्यायच असत आणि ते तसच गरम न करता पिणे च खूप healthy ahe...आयुर्वेद मध्ये सांगितले आहे ताई हे..या नंतर काळजी घे ताई...राग नको मानू ताई तुझी काळजी वाटली म्हणुन सांगितले.

  • @RenukaWaghmare-ep5su
    @RenukaWaghmare-ep5su 4 หลายเดือนก่อน +2

    Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 หลายเดือนก่อน

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @user-cn6nc7bt3z
    @user-cn6nc7bt3z 4 หลายเดือนก่อน

    किती निरागस पणे सागत आहे खुप छान वाटत ❤️‍🔥🤩

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 4 หลายเดือนก่อน +9

    हाय सोनाली.चिऊ चे अभिनंदन मस्त मार्क पडले.सागरचा मुलगा किती गोडबोलतो

  • @vrushalihendre7745
    @vrushalihendre7745 4 หลายเดือนก่อน +6

    Sefty door ka nahi basavala main door la

  • @supriyamane3671
    @supriyamane3671 4 หลายเดือนก่อน +1

    Tai tujhe mandir Chan hay

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 4 หลายเดือนก่อน +1

    Sonali don't change the school find out the solution Shree swami Samartha. Sometimes v have to live for others n sometimes for self. Cute boys.

  • @user-wc7fx5dm8m
    @user-wc7fx5dm8m 4 หลายเดือนก่อน

    मस्त मजा येते दादांच्या मुलांचं बोलणं ऐकायला

  • @Nayankale22
    @Nayankale22 4 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 4 หลายเดือนก่อน

    खूप छान झाला आजचा ब्लॉग ताई, सागर दादाची मुले खूप हुशार आहेत, श्री स्वामी समर्थ ताई, kitto खूप खूप अभिनंदन

  • @5775sujatapawar
    @5775sujatapawar 4 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येकाचं व्यक्तित्व आणि दृष्टीकोन वेगळा असतो.. कस आहे ikhadi बाई साध्या खोलीत राहणारी असेल तर तिला बंगल्यातील सगळच छान वाटतं आणि जर बंगल्यात राहणारी असेल तर तिला बंगल्या पेक्षा प्रशस्त असं बघायची इच्छा असते... तू काय दुसऱ्याचं बोलण्याच टेन्शन घेऊ नको ताई..❤

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 4 หลายเดือนก่อน

    खुप खुप अभिनंदन कीटटौ बाळा 🍫🍫चांदीची भांडी खुप छान निघाली खुप छान दिसत आहेत एकदम नविन आसल्यासारखी भाच्यांच्या गप्पा खुपच छान अगदी गोड 😊😊व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 4 หลายเดือนก่อน

    Congratulations Pranjal 💐💐 छान मार्क्स मिळाले, अशीच खूप खूप प्रगती होवो हीच प्रार्थना.. खूप दिवसातून प्रांजल असे म्हंटले पण kitto म्हंटले की आपलेपणा वाटतो.. lot's love from mau..

  • @shamalthakare4077
    @shamalthakare4077 4 หลายเดือนก่อน

    कोलगेट पेस्ट आनि कोलगेट पावडर याने पन चांदीचे भांडे खूप छान निघते, रुपेरी बेस्ट आहे तसे बाकी vedio खूप छान, Congratulations बच्चे कंपनी 🎂🍫

  • @vijayalaxmigarampalli
    @vijayalaxmigarampalli 4 หลายเดือนก่อน +2

    Tamvhacya bhadyatl pani garam kru naye tyache fayde nighun jatat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 หลายเดือนก่อน

      अग ताई मी कुठे पाणी गरम केलं मी थंड पाणी होतं ते आणून फिटर मध्ये गरम करून ते कपामध्ये ओतून पिलेली आहे

    • @vrushali6954
      @vrushali6954 4 หลายเดือนก่อน +2

      ​@@pranjalShindevlogstu पहिले तांब्याच्या भांड्यात ल पाणी त्या कितलीत ओतलं म्हणजे गरम केलं न नंतर कपात ओतलं

  • @pramiladhongade3111
    @pramiladhongade3111 4 หลายเดือนก่อน +3

    Sagar dadachi mule khoop God aahet

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 4 หลายเดือนก่อน +1

    Congratulations tai tula & kitto la hi khup aashirvad God bless bala ❤❤❤ tai mazya mulacha hi Saturday la result lagla 4th la hota 95 % tai mast vlog tai ❤

  • @anjalimhatre8834
    @anjalimhatre8834 4 หลายเดือนก่อน +1

    Hii. Garm pani che bhede kitila ghetle

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 หลายเดือนก่อน

      अंजली ताई कोणते भांडे माझ्या लक्षात आले नाही thank you so much dear 💖❤️❤️

  • @VishalPatil-rf4sb
    @VishalPatil-rf4sb 4 หลายเดือนก่อน

    Hii tai... श्री स्वामी समर्थ...ताई gate baher tumhi rangoli kadhlat na tithe khali mhnje jithe dada zadhansathi mati anun takli hoti tithe mhnje gate samor yeil tithe na cement cha कोबा krun ghya mhnje दिवाळीत छान kitto la rangoli kadhta yeil..fhkt गाड्या ये जा करत असतील तिथून जरा आतच करा cement कोबा..nice vlog...boln khup chan

  • @AshwiniMahamuni-cv7el
    @AshwiniMahamuni-cv7el 4 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami samartha

  • @supriyamulik2846
    @supriyamulik2846 4 หลายเดือนก่อน +7

    Tai tuze vlog me 3 years zal pahite roz comment kran hot ny kdhitari krte pn vlog roz pahte.. Pn kahi lok me tula prashn kele ki bakiche ka reply detat he. Khup chukicn ahe na g tai
    ... Tu amhala avdtes mhanun ammhi tula prashn krto sagle pn ekch sangte pls comment krnaryanla fkt tai nch utter dyav baki koni deu nye
    Pratekala bhavna ahet. Konala hurts hou shkt vivers la vinanti.. Baki amchi tai lakhat krodat ek love you tuzi mumbai kar supriya ❤

  • @supriyadabhole1850
    @supriyadabhole1850 4 หลายเดือนก่อน

    Hi ओव्हन वर electric वस्तू चालू करू नका 👍बाकी सगळं छान

  • @anitakulkarni8024
    @anitakulkarni8024 4 หลายเดือนก่อน

    Nice vlog tai.. Khup chan padhhatine samjawun sangital tai tumhi.. Kuni kas rahaw, wagaw, kay ghalaw ha jyacha tyacha wayaktik prashna asto.. Ghar khup chan disat.. Sarv thik ahe.. 😊👌 karnda khup chan ahe tai.. Mast.. Shree swami samarth🌺 🙏

  • @pallavipawar8271
    @pallavipawar8271 3 หลายเดือนก่อน

    Hi 2n mul khop god aahet mast vatal tyanch bolan aikun . Bhari aahet 😂

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 4 หลายเดือนก่อน

    Chiu che khup khup abhinandan
    Chandichi bhandi khup chan chamkli.
    Shala badlne he itkya varshanantar kharch khup avghad aste.
    Sagarchi bal god aahet

  • @user-dl9ou2ju1h
    @user-dl9ou2ju1h 4 หลายเดือนก่อน +1

    गोड बोलुन सर्वानची तोंड बंद केली.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 หลายเดือนก่อน

      हो ताई कारण रागाने उत्तर दिलं तर अटीट्यूड आहे माझ आहे प्रेमाने उत्तर दिलं तरी पण प्रॉब्लेम येतो म्हणून शक्यतो प्रेमाने उत्तर द्यायची ‌ तोंड बंद करायची गरज नाही ताई पद्धतशीर आपण आपली मतं मांडली की समजतं समोरच्याला तोंड बंद करणं याचा अर्थ नाही होत कारण माझी युट्युब फॅमिली आहे त्यांची तोंड बंद करून कसं चालेल शेवटी फॅमिली आहे

  • @manishapawar1051
    @manishapawar1051 4 หลายเดือนก่อน

    चिऊचे अभिनंदन ❤ सागर दादाची मुलं खूपच गोड आहेत किती छान बोलतात

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 4 หลายเดือนก่อน +2

    🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 4 หลายเดือนก่อน +1

    Hi tai nice blog congratulations kitto राणी 💖Love you all 💖🙏🏻🌹जय सद्गुरु🌹🙏🏻

  • @shamalthakare4077
    @shamalthakare4077 4 หลายเดือนก่อน +2

    लहान भाचा खूप गोड आहे sonali अधुन मधून घेत जा त्याला vedio मध्ये 😘

  • @TinaMittal-hx2bk
    @TinaMittal-hx2bk 4 หลายเดือนก่อน

    Mam ye liquid ka naam kya hai please bataiye

  • @siddhantnagane1669
    @siddhantnagane1669 4 หลายเดือนก่อน +3

    सोनाली घर पूर्ण सेट झाले आहे .आता आम्हाला पूर्ण घराचा व्हिडिओ पहायचा आहे.बाकी व्हिडिओ मस्तच. 👍👍

  • @user-uf9oe7pr6x
    @user-uf9oe7pr6x 4 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏 ताई आता तु एक चार चाकी गाडी घेऊन टाक आता स्वामींच्या क्रुपेने नक्की होईल प्रयत्न कर
    श्री स्वामी समर्थ 🌹🙏 ताई

  • @VijayDhage-hf7dn
    @VijayDhage-hf7dn 4 หลายเดือนก่อน +2

    Sagar dada cha chota khup chan bola to

  • @roopalinarvekar6523
    @roopalinarvekar6523 4 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ 🙏💐

  • @supriyapawar8098
    @supriyapawar8098 4 หลายเดือนก่อน

    'पपा सगळ हॉटेल च खातात 😂 त्याना घेऊन गेले पाहिजे गावाला😅

  • @jayashrikumbhar8860
    @jayashrikumbhar8860 4 หลายเดือนก่อน +2

    Sagar chya gharache home tour de na tai

  • @ishalkitchenandvlogs304
    @ishalkitchenandvlogs304 3 หลายเดือนก่อน

    Tai mule kontya shalet ahet English medium ka semi

  • @ArjunGawali-qg4ou
    @ArjunGawali-qg4ou 4 หลายเดือนก่อน

    ताईंची तुळस किती छान खूपच सुंदर❤❤❤❤

  • @mahadevsawake3573
    @mahadevsawake3573 4 หลายเดือนก่อน

    Tai rangoli white colour ni kadhat Java chhan disel

  • @sarojsakat6463
    @sarojsakat6463 4 หลายเดือนก่อน

    Khup chaan hota ajacha vlog ti lahan mula khup cute ahet ani tu sherubarobr bolt hotis na to seen trr khup chaan

  • @sarikasalunkhe8249
    @sarikasalunkhe8249 4 หลายเดือนก่อน +1

    Hii Sonali 😊 sagrchi मुल chan botata g अस्सल कोल्हापुरी 😂😂 kitto la congratulations 🎉💫🍫 ani Arula pan advans madhe congratulations 🎉✨💫🍫

  • @user-bv7hw7zd5j
    @user-bv7hw7zd5j 4 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ❤ताई❤

  • @Clou143
    @Clou143 4 หลายเดือนก่อน +1

    ,, ताई तुमच देवारा खूप सुंदर आहे

  • @minalghodekar422
    @minalghodekar422 4 หลายเดือนก่อน

    Sona, ag kiti kaam karte, unlimit kaam karte g, hats of you, mala ek divas sutti aste sunday la, tujh kaam baghun as vatta ata sunday la sagla chan avraych ghar, pn ajibat hot nahi g majhe kadun, tula kharach manla pahije baai. Byee gn tc😊

  • @yashdengle4430
    @yashdengle4430 4 หลายเดือนก่อน

    सोनाली अग खरंच मुलांची स्कूल नको बदलू दुसरा जाऊदे पण टीचर च्या शिकवण्यात सुद्धा खूप फरक असतो मुलांच्या अभ्यासावर सुद्धा परिणाम होईल शक्यतो तू गाडीची काहीतरी सोय कर श्री स्वामी समर्थ

  • @SeemaPatil-jc5gv
    @SeemaPatil-jc5gv 4 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही कधीही चुकीचे बोलत नाही, खूप विचार करून बोलता.छानं वाटत.😊

  • @suchitavchavan
    @suchitavchavan 4 หลายเดือนก่อน +2

    हाय सोनाली
    चिऊचं अभिनंदन
    मुलांचे बोबडे बोल ऐकून खूप हसावसं वाटलं. अधूनमधून टाकत जा.
    शेरु खूप हुशार आहे. त्याला सर्व कळतं. त्याच्याशी पण बोलावं अधूनमधून. कळतं त्याला. माझ्या कडे माऊ आहे तिला पण सर्व कळतं.
    आपलं घर हवं तेवढं सजव. हौसेला मोल नसतं.
    आरुचं पण अभिनंदन.
    खूप छान.

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 4 หลายเดือนก่อน

    Tai tumi s jase aahat tase ch rha must dista happy family ahe must khup Chan👌👌👌👌👌👌👌

  • @jyotisunilkulkarni5561
    @jyotisunilkulkarni5561 4 หลายเดือนก่อน +2

    Tai full day routine dakkhav

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 4 หลายเดือนก่อน +1

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @dhanshreejamdade4414
    @dhanshreejamdade4414 4 หลายเดือนก่อน

    आज तुमच्या कोल्हापूर ला आलो होतो. तेव्हा तुझी आठवण झाली

  • @RupaliAkhand
    @RupaliAkhand 4 หลายเดือนก่อน +1

    दोन्ही भाचे गोड आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 หลายเดือนก่อน

      Thank you so much रुपाली ताई 🙏

  • @manishakamble1719
    @manishakamble1719 4 หลายเดือนก่อน +2

    Shree Swami Samarth Dada Tai

  • @Mishtirajankar
    @Mishtirajankar 4 หลายเดือนก่อน

    Khup chhan boltat donhi mul , agadi god,❤❤❤❤,tai te pitale che,bhande aanle hote ,tu tyanchya madhe, artificial plant Laval,te tula dusrya thikani upoyogala yet hot ki,tu chhan dusari kundi madhe lavna,plant,chhanshya ,khup chhan bhetatat na,❤❤❤

  • @rkmedia.
    @rkmedia. 4 หลายเดือนก่อน

    Sonali kitchen kharch khup chan aahe kharch purn ghar chanch ahe 👌👌👍👍

  • @bhagyasreeKarande
    @bhagyasreeKarande 4 หลายเดือนก่อน

    Tai mi Aaj kolhapur la yetey balumama bhet ghdvtil ka

  • @user-uy1qq2sh1i
    @user-uy1qq2sh1i 4 หลายเดือนก่อน +4

    Aj parnt fkt video bght ale pan aj as vatl ki tumchyashi bolav
    Tai mi tumche vlog roj bghte

    • @Panditrao_Sonwane_96k
      @Panditrao_Sonwane_96k 4 หลายเดือนก่อน +1

      Tai sarkh gaun ghalu nako sarisacha akar badlto

    • @mangalaagarwal2282
      @mangalaagarwal2282 4 หลายเดือนก่อน

      Tai aadhichya gharat Tu roj dress ghalaychis. Banglyat aalyapasun nusti gownch chalte. 😮 hi sudharna aahe ka?

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 4 หลายเดือนก่อน +1

    Shree swami samarth 🙏🏻🌹

  • @user-vm9ft5dg1p
    @user-vm9ft5dg1p 4 หลายเดือนก่อน +4

    अग ताई चिऊ इयत्ता 8वी मध्ये शिकत होती मग यदा श्रेणी नव्हती टक्केवारी होती very good किवा excellent या श्रेणी गेल्यावर्षी होती यंदा तिला किती पर्सेनट मिळाले कारण तु जे80% म्हणत आहेस श्रेणीवरून सांगत आहेस

    • @s.n.m1444
      @s.n.m1444 4 หลายเดือนก่อน +1

      Ho Tai ya varahi agadi points saha correct takkevari madhe marksheet milalet sarvana...

  • @nishabhagwat2879
    @nishabhagwat2879 4 หลายเดือนก่อน

    Shool sathi scooty ghy. Problem solved.

  • @ashvinijadhav7030
    @ashvinijadhav7030 4 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉 shree Swami Samarth 🎉🎉

  • @AnitaAjay21276
    @AnitaAjay21276 4 หลายเดือนก่อน

    Tumala bagital ki mazya bahinchi aathvan yete❤

  • @poonamparulekar8970
    @poonamparulekar8970 4 หลายเดือนก่อน

    Hello Tai,,, chhan vlog,,,tumhi मनापासून जे बोलता ते मला खूप आवडतं,,,सकाळचे routine chhan वाटले,,,दीदी चा रिझल्ट छान आला,,,असाच चांगला अभ्यास करू देत दोघेही,,,आरु ला पण बेस्ट wishes result saathi,,,ek suggestion म्हणजे,,खूप आधी पासून मुलं त्याच स्कूल मधे आहेत आणि settled zaali aahet tar school badlu naka,,,aani Tai malaa waatata ninth la jaanar na,,,mag tar tiche school nakich badlu naka,,,tila tenth la bara padel,,,, rickshaw kiwa van chi soy hoil पुढे,,,take care,,, waiting for your next vlog