होना ताई कारण कसं असतं ना एखाद्याची प्रगती झाली की आपल्याला जळजळ होते म्हणून अशा कमेंट्स असतात 😂😂😂 कारण तुम्हाला आवडतच नाही ना ताईचे एवढं मोठं घर झालं आणि राहायला तुम्ही येणार का ती तुमचा कोण विचार करतो तुम्हाला काय आवडतं 😂😂😂😂😂 ताई रागाला येऊ नका कारण मी पण सोनाली ताईची ताईच आहे पण तुमची कमेंट किती मूर्ख आहे राहणार कोण खाणार कोण आणी त्रास कोणाला जळक्या लोकांना
@@Sayra8665 अग ताई मला पण त्यांचे सर्व व्हिडिओ खूप आवडतात पहिल्यापासून बघते मी आताच घर पण खूप छान आहे सगळ चांगल आहे पण ते पण घर स्वयंपाक घर मला खूप आवडायचे तिचा नीट नेटकेपणा ते मांडणीत लावलेले एक सारखे चमकणारे डबे असे बरेच काही त्या पण घरातले मला आवडायचे ह्या घरातले पण आवडते तिची स्वच्छ टापटीप पणा कपातातले एक सारखे. घड्या घातलेले कपडे तिथली आवडायचं आणि इथले पण आवडते तिच्या प्रगतीवर मी कशाला जळू काय कारण आहे सांग बघू तिची प्रगती बघून मला समाधान वाटते तिचा व्हिडिओ काय आज बघत नाही पहिल्या पासून बघते
Tai te kitchen varche plants chan distay 👍🤗 an tumhi varti chul mandli matichi pn pavsat ti kharab hoil g an kach pn kala hoil tyane tyapeksha ekhada Patra squar madhe gheun tyavr chul thevli asti manje ti pahije tevha uchlata aali asti an kuthe pn thevta ali asti baki dadani chul ek number mandlia 👍👍🤗👌👌😘😊🥰
Shree Swami Samarth. Thuzi ani dadanchi. Kam krnyachi energy khupch Chan ahe. Kiti mast sajwal ghrala. Tumche video mi nehemi mi mazhya misterana dakhvte tyanapan khup avdtat
दिदी तू आणि दादा एक दिवसासाठी का होईना पण मस्त फिरून या दोघेच, मुल मामा मामी लक्ष्य देतील, किंवा आजी आजोबा येतील तेव्हा जा, कारण तुम्हा दोघांना पण स्वतःचा टाईम मिळण गरजेचं आहे, राग नको मानू , मनापासून वाटलं म्हणून सागितलं 😊❤
श्री स्वामी समर्थ ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुम्ही छतावर चूल करताय माती आणि शेण टाकून पण सध्याला चांगला आहे पण पावसाळ्यात खराब होऊन जाईल पाऊस पडून तुम्ही प्रॉपर सिमेंटच बनवून घ्या❤
Tai jast heat mule aplya slab ka tada jato tr besin chya kadapyachi frashi asel na tr ti tyat ghal aani ho limited ch chul petav jast heat produce zalyvr slab la dhoka yeu shkto
Please tai tu kitchen madhe khup pasara karte ahes...zad kitchen madhe lavu nayet .....kiti sajavayche asate....simple is attractive...hope you understand.
खूप छान ताई व्हिडिओ आहे किचन खूप छान सजवलं आहे ता ताई तुझ्यामुळे आम्हाला सध्या व्हिडिओ बघितल्यावर खूप भारी वाटतं एनर्जी येते अंगात तुझ्यासारखं सजवायला आवडतं❤
Tai tuze video bagun ek vegali ch energy yete karan me anubhav getala karan made made me tumche video kahi problem mude Bhagat nhavti tr kahi harvalya sarkha vatayach karan tumchi family khup khup happy Ani ek mekana samjun genari ahe thanks tai
आमची टेरेसवर चुल आहे मी डफळापुर हुन आणली आहे आणली विशेष म्हणजे तुमच्या शेकरू सारखाच आमचा ब्रुनो आहे बाक्सर जातींचा आहे.. आम्हीं चुलीवर भाकरी करतो छान लागतात.गावाकड सारखं वाटतं खायला .
श्री स्वामी समर्थ ताई चुलीचा जाळ त्याला डायरेक्ट संपर्क करीन त्यामुळे त्याला तडा जाऊ शकतो एवढा महागाईच्या वस्तूचा खराब होईल त्यामुळे तिथे चूल लावू नको दुसरीकडे लाव मी तुझे व्हिडिओ रोज बघते पण कधीच रिप्लाय करत नाही मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे मला तुझा नंबर हवा आहे मी कोल्हापूरला येणार आहे लवकरच तुझे व्हिडिओ बघून खूप छान वाटतं मी न चुकता तुझे व्हिडिओ रोज बघते
Diva change krun ghe tai bcz tula br padel handling sati. Bcz tu vat pn vr kru shkt nhi ani tel pn otayla problem yeto.only Look sati chan distoy Diva.
Tai ghar tar khoop chaan zaale aahe ekch problem watto aahe kapde bhindi dunyasati wegli jaga sodayla pachij hoti maz pan asech zaale aahe pan aata khoop adchan wait aahe
Hii tai..shree swami samarth..tai chullisathi krtay te thod ikdchya side la mhnje terrace vr alya vr उजव्या हाताला करताय ना तर डाव्या हाताला जी जागा आहे तिकडे nhi krta yenar ka karn tikde vrti काच pn ahe ani chul पेटवल्या वर जी बाजूला भिंत आहे white te काळी pn hoil mhnun mhtl..ani bgha mhnje jr skali khi bnvaych mhtl chulivr tr उन नको ना khi krtana ts jaaga bgha...baki vlog mst
Ag tai dosa uttpam etc bnwtana n methi ya diwsat nko ghalat jau karn jast ambte pith karn methi he ambnyach kam krte tse pn unhala aahe tyamule fughte pith ya diwsat phkt pawsala ani hiwala ya diwsat Nhi jast fugt teva takt ja😊 Baki mla pn south Indian food khup awdte aarusarkhech 😊 ani Ag tai choti zade tu gas jawl thewlis khre but gas ch dhag etc Nhi lagnar n te pn bgh ani tai chul jawlch warti glass pn ahe tyanchi dadana kalji ghyayla sanng dadani pn khi wichar krunch kel asnre tri pn lksh de 😊 OK tai Baki vlog mast 😘😍🥰
किचन मधे खूप पसारा दिसतोय ताई ...खूप जास्त सामान झालं आहे .....बाकी मस्त ❤❤❤❤😊😊😊
घरात गर्दी खुपच केलीय
Tai तीचे घर आहे ताई ल आवडते तसे ती ठेवते
Samanachi gardi aajakal jevadh sutsutit tevadh ghar chan disatay
सोनाली, चुलीच्या धुरामुळे वरची काच खराब होईल
खरच पूर्वीच स्वयंपाक घर.खूप आवडायचे ह्याच्या पेक्षा
होना ताई कारण कसं असतं ना एखाद्याची प्रगती झाली की आपल्याला जळजळ होते म्हणून अशा कमेंट्स असतात 😂😂😂 कारण तुम्हाला आवडतच नाही ना ताईचे एवढं मोठं घर झालं आणि राहायला तुम्ही येणार का ती तुमचा कोण विचार करतो तुम्हाला काय आवडतं 😂😂😂😂😂 ताई रागाला येऊ नका कारण मी पण सोनाली ताईची ताईच आहे पण तुमची कमेंट किती मूर्ख आहे राहणार कोण खाणार कोण आणी त्रास कोणाला जळक्या लोकांना
@@Sayra8665 अग ताई मला पण त्यांचे सर्व व्हिडिओ खूप आवडतात पहिल्यापासून बघते मी आताच घर पण खूप छान आहे सगळ चांगल आहे पण ते पण घर स्वयंपाक घर मला खूप आवडायचे तिचा नीट नेटकेपणा ते मांडणीत लावलेले एक सारखे चमकणारे डबे असे बरेच काही त्या पण घरातले मला आवडायचे ह्या घरातले पण आवडते तिची स्वच्छ टापटीप पणा कपातातले एक सारखे. घड्या घातलेले कपडे तिथली आवडायचं आणि इथले पण आवडते तिच्या प्रगतीवर मी कशाला जळू काय कारण आहे सांग बघू तिची प्रगती बघून मला समाधान वाटते तिचा व्हिडिओ काय आज बघत नाही पहिल्या पासून बघते
सगळया घरभर जास्तच पसारा झाला घर सुटसुटीत दिसत नाही
चिमणीने जागा नावावरच केली. आता ती काय जात नाही. आता तिचे नातेवाईक पण येणार
नेहमीप्रमाणे मस्तच व्हिडिओ.चुल छान आहे. आई / मुलीचे फोनवरील बोलणे एकदम भारी.❤ अशीच स्वामींची कृपा तुझ्या घरावर राहो.श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई तुझा दादांचा स्वभाव खुप छान आहे आणि मुल पण छान आहेत असच हसत खेळत रहा हिच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ
काचेला धग बसू शकते ....
चुलीच्या धुरामुळे वरची काच खराब होईल तिथे नको लावू चुल
मी बोईसर वरून बोलत आहे पूनम संखे तुमचे व्हिडिओ मी खूप बघते मला खूप आवडते सो तुम्ही मला तुमचं पूर्ण घर दाखवा ना ❤
Majhya muline sudha lahan jhade aanali. Khupch chan positive vatate. Tuzi plants chi aawad baghun khup anargi yete. Shree swami samrth. 🙏🙏🌹
ताई पटिमागची काच काळी होईल
Shree Swami Samarth. Tai. Thumche video khupch Chan ahe mi mazhya misterana pn dakhvte tyanapan te khupch avdtat vishesh mhnje tumchya doghanche kshta tumchi energy khupch Chan ahe. Tumhi gherala khupch Chan sjwale. Tumhi tumchya ayushat khupch pudhe janar ahat karan tumhi doghehi khup manapasun swamnchi sewa kartat swami tumhala asech kup bhrbhrun detil.
ताई खूप घरात अडचण झाली
वर पत्रा लाव नाही तर काळ होईल सगळ
राग नको मानू ताई पण स्वछतेसाठी रिकाम
जरा बरं पडत
Gas samor zhad lavat shes garmi mul gas chi dhag lagnar ki g
Pan kharach ghar khup bachbach kel
Hi Tai khup chhan vlog ताई चुली चया धगी मुळे काच खराब होऊ शकते श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤
Ag tai siment mdhe direct hat ghalu nye hatala bil padtat dadala sang siment hatani kalau nka gavndi kde thapi aste tyane kraych
Tai te kitchen varche plants chan distay 👍🤗 an tumhi varti chul mandli matichi pn pavsat ti kharab hoil g an kach pn kala hoil tyane tyapeksha ekhada Patra squar madhe gheun tyavr chul thevli asti manje ti pahije tevha uchlata aali asti an kuthe pn thevta ali asti baki dadani chul ek number mandlia 👍👍🤗👌👌😘😊🥰
Shree Swami Samarth. Thuzi ani dadanchi. Kam krnyachi energy khupch Chan ahe. Kiti mast sajwal ghrala. Tumche video mi nehemi mi mazhya misterana dakhvte tyanapan khup avdtat
दिदी तू आणि दादा एक दिवसासाठी का होईना पण मस्त फिरून या दोघेच, मुल मामा मामी लक्ष्य देतील, किंवा आजी आजोबा येतील तेव्हा जा, कारण तुम्हा दोघांना पण स्वतःचा टाईम मिळण गरजेचं आहे, राग नको मानू , मनापासून वाटलं म्हणून सागितलं 😊❤
श्री स्वामी समर्थ ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुम्ही छतावर चूल करताय माती आणि शेण टाकून पण सध्याला चांगला आहे पण पावसाळ्यात खराब होऊन जाईल पाऊस पडून तुम्ही प्रॉपर सिमेंटच बनवून घ्या❤
Chuli mule glass kharan hoil dusaru kuthe tari theva . Chuli chi idea khoop chan aahe aavadali.❤
Tai jast heat mule aplya slab ka tada jato tr besin chya kadapyachi frashi asel na tr ti tyat ghal aani ho limited ch chul petav jast heat produce zalyvr slab la dhoka yeu shkto
चुलिजवळ काच येते.गरमीने फुटु शकते.चुल दुसरीकडे लाव. श्री स्वामी समर्थ
हो अंजली ताई मी नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️❤️
Please tai tu kitchen madhe khup pasara karte ahes...zad kitchen madhe lavu nayet .....kiti sajavayche asate....simple is attractive...hope you understand.
श्री स्वामी समर्थ ताई चुकीच्या आगीने काच तडकेल भिंतीकडे ठेवा काळी पण होईल व्हिडीओ👌 👌
सोनाली तुझे कुटुंब खूप उत्साही आहे. तुझ्या कुटुंबात आळस या शब्दाला जागा नाही. घर खूप छान सजवले आहे.👍👍
ताई खूप मनापासून आभारी आहे अग ताई जिथे आळस असतो तिथे खरंच लक्ष्मी थांबत नाही
❤@@pranjalShindevlogs
हो अगदी बरोबर चुलीच्या धुरामुळे काच आणि भिंत पण खराब होईल 🙏 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 🙏 ताई 🌹 🙏
श्रीस्वामी समर्थ ताई ❤🎉
सोना.. चिमणीची redymade घरटी आन.. मग त्या तिथून शिफ्ट करतील... 👍👍
Tai किचन च्या खिडकी मध्ये ठेवलेले प्लांट छान वाटतात ❤❤❤
Tai bhintichya thod lab chul thevaychi karan dhurane sagal kal hoil kiva magun kahitari lav
हो संध्या ताई मी नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️❤️
चुल भीती पासुन दोन तीन फुट पुढे घेगताई कारन चुलीच्या धुराने कच काळा होईल बघ पटल तर बाकी सर्व ठीक आहे
Ajun thod saman kharedi kelas na tar gharacha D'mart hoil
हो ग ताई तो पण दिवस लवकरच येईल
तुझ्या तोंडात साखर पडो खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच प्रेम राहू दे ताई ❤️❤️❤️
😂😂😂😂
सोनाली जतमध्ये तुझं माहेरचं गाव काय आहे मी पण जत मध्ये राहत आहे तुझे ब्लॉग मला खूप आवडतात❤
ताई माहेर हे रामपूर घाटकेवाडी आहे तू कुठे असतेस ताई राहायला
Shri Swami Samarth.
Aag Sona bhinti pasun chul lamb thev dhurne kal hovun jaiel g baki tu kashi aahes 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
अग काच फूटेल गरम झाल्यावर
Khup divas bhagte video tai aaj comment karat aahe 😊chul thodi antar teun thev mhanje pathimage kale honar nahi baki sarv chhan aahe😊
Anchya fkat madhe pan eka bird ne nest kelay , every year april may madhe eggs ghaltat n by june end nighun jatat
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Khup saman wadhat ahe mokal thew
खूप छान ताई व्हिडिओ आहे किचन खूप छान सजवलं आहे ता ताई तुझ्यामुळे आम्हाला सध्या व्हिडिओ बघितल्यावर खूप भारी वाटतं एनर्जी येते अंगात तुझ्यासारखं सजवायला आवडतं❤
चुलीच्या वरील काच काढून टाका ती गरमिने तडकु शकेल आणि पाउस वारा यांपासून पण चूल कशी टिकेल हे पण पहा..open टेरेस आहे म्हणून बोलत आहे ❤
घरात चीमनिने घरटे करणे खूप शुभ असते 🤗
Tai tuze video bagun ek vegali ch energy yete karan me anubhav getala karan made made me tumche video kahi problem mude Bhagat nhavti tr kahi harvalya sarkha vatayach karan tumchi family khup khup happy Ani ek mekana samjun genari ahe thanks tai
Yevd bolvtat tr jaych suttila tai....tevdach change milto...aata dadanna pn sutti aahe
Sonali mazi chul
sudha terrace varch ahe amha koli lokachi chul
sudha jaga
naslyavar varti aste
😊 tula parcel pathavcha asel tar kasa pathvaycha
Chulichya ushantene kach phutnyachi khup shakyata ahe.
आमची टेरेसवर चुल आहे मी डफळापुर हुन आणली आहे आणली विशेष म्हणजे तुमच्या शेकरू सारखाच आमचा ब्रुनो आहे बाक्सर जातींचा आहे.. आम्हीं चुलीवर भाकरी करतो छान लागतात.गावाकड सारखं वाटतं खायला .
आरे वा खुप छान मी देखील लवकरच करून तो आस्वाद घेईन thank you so much dear स्वाती ताई 🙏
Bela ch zhad cutting kar chatni kar ajun changla futel bgh
Tai,chavi ch bagha pls,awdhya entrance jawad thewu naka...
Shri Swami samrth,🙏🙏🙏🙏🙏
Ag ताई मला आज तुझे स्वप्न पडल होत..❤की मी तुझा कडे आले 😊काय माहित आत्ता कधी माझे स्वप्न पूर्ण होतय 😊❤
Mala tar sarkh padat
श्री स्वामी समर्थ ताई चुलीचा जाळ त्याला डायरेक्ट संपर्क करीन त्यामुळे त्याला तडा जाऊ शकतो एवढा महागाईच्या वस्तूचा खराब होईल त्यामुळे तिथे चूल लावू नको दुसरीकडे लाव मी तुझे व्हिडिओ रोज बघते पण कधीच रिप्लाय करत नाही मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे मला तुझा नंबर हवा आहे मी कोल्हापूरला येणार आहे लवकरच तुझे व्हिडिओ बघून खूप छान वाटतं मी न चुकता तुझे व्हिडिओ रोज बघते
So sorry 😔 dear tai ❣️
Thank you so much dear tai 🙏💗 love you too dear Tai ❤️
Tai tumhi ghar khup sundar thevta must😊
Very beautiful house
ताई तुझं सासर कुठलं आहे. म्हणजे कोणत्या गावचा आहे
Diva change krun ghe tai bcz tula br padel handling sati. Bcz tu vat pn vr kru shkt nhi ani tel pn otayla problem yeto.only Look sati chan distoy Diva.
Shree Swami samartha 🙏
श्री स्वामी समर्थ
ताई कपाट पूर्ण दाखव डिजाईन आतून बाहेरून प्लिज 🙏🏼🙏🏼🙏🏼
Jast furniture bhar nako, gardi vatate
Jwarichya ,besan pithane pan ghasavi
एकदा दोन्ही ही घरांचा होम टुर दे श्री स्वामी समर्थ हो खरंच रीपलाय देत नाही
ताई होमतटुर बद्दल मी व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर वेळा बोललेली आहे देवू आपण लवकरच
Sonali, chulimule magchi kach kharab hoil na!
Ani ata kitchen madhe jast vastu nako karu. Sutsutit chan vatate. Ani tuzi pan kame vadhtat mag. 😊
Chimanine kelel gharate shubh aste. Laxmicha vas rahato tya gharat. ❤
ताई माझे वैभवलक्ष्मी व्रत चालू आहे .मी मुंबईला राहते तर मी गावी जात आहे सासरी तर तिकडे पूजा मांडली तर चालेल का .का जिथे मांडली तिथेच मांडायची असते .😊
vastu ved college paha khup mahiti milel
❤❤
Tai ghar tar khoop chaan zaale aahe ekch problem watto aahe kapde bhindi dunyasati wegli jaga sodayla pachij hoti maz pan asech zaale aahe pan aata khoop adchan wait aahe
श्री स्वामी समर्थ ताई❤
❤ shree Swami Samarth ❤
Tai maze trees sarkhe martat g kase lavu konti mati lavu plz video banav na
अग काचेला तडा जाईल चुलिमुळे ती काळी पण होईल भिंती chya bajula घ्या चूल दादा .... Kitchen la moneyplant mastch वाटतात g
सेम प्रश्न मी तुमच्या दादाला केलेला होता नाही बोलले काहीतरी सोय करतो आता बघूया तुमचे दादा काही सोय करतील तेव्हा दाखवील मला पण तेच वाटत आहे
अरे व्हा repaly केलेस
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
Nice vlog di ❤❤ khup kama karta tumhi ❤❤ sheru love u Bala ❤❤
सोनाली सिमेंट आणि विटा ची चुल बनव कारण ति पावसाळ्यात खराब होत नाही आणि चुलिची जागा बदलली पाहिजे असे मला वाटते ❤
tai lawkar shanti karun ghe amhi pan pitra dosh puja trayambekeshwar la jawun karun alot attach kale 10 te 15 diwas zalet . tai first comment ahe mazi
Etke tambe kay kama chebugich adle bhandi theun gharat adchdn karte ahes
श्री स्वामी समर्थ❤ताई❤
Tai tuhmi porch madhe chatai chi net laun ghe mhnje ratri kit pakhar yenar nahit tyla net la up down karu shakta
छान घर आहे
Shree swami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ ताई
🌹🌹 Shree Swami Samarth 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
नमस्ते ताई वाडी मधे खूपच छान शांती होते
Hii tai..shree swami samarth..tai chullisathi krtay te thod ikdchya side la mhnje terrace vr alya vr उजव्या हाताला करताय ना तर डाव्या हाताला जी जागा आहे तिकडे nhi krta yenar ka karn tikde vrti काच pn ahe ani chul पेटवल्या वर जी बाजूला भिंत आहे white te काळी pn hoil mhnun mhtl..ani bgha mhnje jr skali khi bnvaych mhtl chulivr tr उन नको ना khi krtana ts jaaga bgha...baki vlog mst
👌👌👌👌👌
ताई मातीची चूल चांगली आहे हा माझा अनुभव आहे कारण मी चुलीवर स्वयंपाक करते
🏠🐕 घर तुमचा परिवार नंबर वन🎉🎉❤ व्हिडिओ रोज पाहते सोनाली ताई कमेंट लय दिवसांनी केली❤❤
किचन खूप मोठा आहे ताई ❤
Chuli mule class kharb hoiyal distance devun chul karachi na
🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤🥰🦮❤❤❤❤
Shri Swami Samarth Jay Jay Swami
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Kitchen madhe tevdhyach don kundya chan vattil
राक्षसभुवन येथील थोडी माहिती घे किंवा बघ..कारण त्र्यबकेश्वर बरोबर पण राक्षसभुवनची तेथील माहिती व का आहे..कालसर्प साठी...माहिती पूर्ण घे...

Nice video